🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३६३
📿 सर्वसुखा अधिकारी । म
3363.
सर्वसुखा अधिकारी । मुखे उच्चारी हरिनाम ॥१॥
सर्वांगे तो सर्वोत्तम । मुखी नाम हरीचे ॥धृपद॥
ऐशी उभारिली बाहे । वेदी पाहे पुराणी ॥२॥
तुका म्हणे येथे काही । संदेह नाही भरवसा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४›
📿 अभंग क्र. ३३६९
📿 उगवला दिन दूत ते धां
3369.
उगवला दिन दूत ते धांवती । सांगती रायाप्रती धरिले चोरी ॥१॥
उगवले कोटी भानुप्रभा तेवीं दिसे । येऊनिया पुसे राजा तेथे ॥२॥
इंद्रें पाठविले न्यावया सुमनें । तुम्ही पुण्यवंत जाण म्हणोनिया ॥३॥
धन्य ग्राम पुण्यवंत भूमी जन । आम्हांलागी विघ्न का हे आले ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३७०
📿 करा करा लागपाट । धरा
3370.
करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जव नाही चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥
दुजा ऐसा नाही कोणी । जो या काढी भयांतूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायीचा ॥धृपद॥
होती गात्रे बेंबळी । दिवस अस्तमाना काळी । हातेवाहेटाळी । जव मोकळी आहेती ॥२॥
का रे घेतलासी सोस । तुज वाटताहे कैसे । तुका म्हणे ऐसे । पुढे कै लाहासी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४›
📿 अभंग क्र. ३३७०
📿 आणविल्या सर्व गांवीं
3370.
आणविल्या सर्व गांवींच्या युवती । नुचलें कल्पांती विमान ते ॥१॥
आता यासी काय करावा उपाय । येरु म्हणती पाहे ग्रामामाजी ॥२॥
पतिव्रता हो का भलते यातीची । शुध्द वासनेची एकनिष्ठ ॥३॥
एका जनार्दनी घडेल एकादशी । तिचे पुण्य हाती विमान जाये ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३७१
📿 सुखाची वस्ती झाली मा
3371.
सुखाची वस्ती झाली माझे जीवी । तुमच्या गोसावी कृपादाने ॥१॥
रूप वेळावेळा आठवी अंतरी । बैसोनि जिव्हारी राहिले ते ॥धृपद॥
विसावले मन विठ्ठले प्रपंचा । गोडावली वाचा येणे रसे ॥२॥
तुका म्हणे काही नाठवेसे झाले । दुसरे विठ्ठले मज आता ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३७२
📿 येथे आड काही न साहे
3372.
येथे आड काही न साहे आणीक । प्रमाण ते एक हेचि झाले ॥१॥
गाऊ नाचु टाळी वाहू गीत छंदे । डोलावू विनोदे अंग तेणे ॥धृपद॥
मथुनिया सार काढिले बाहेरी । उपाधि त त्या येरी निवडिल्या ॥२॥
तुका म्हणे जना लाविली शिराणी । सेविता हे धणी होत नाही ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४›
📿 अभंग क्र. ३३७५
📿 भुलविला राजा लावण्या
3375.
भुलविला राजा लावण्याच्या तेजे । नेम व्रतराज खोळंबिला ॥१॥
राजपत्नीपुत्र नाम धर्मांगद । चालवी सुबुध्द एकादशी ॥२॥
बहुदिन होता न कळे रायासी । मोहोनिया पाशीं बांधियेला ॥३॥
पुढे आली जाणा तेव्हा हरिदिनीं । लोकांलागी राणी सांगताहे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३७८
📿 (श्लोकरचनाआहे)
3378.
(श्लोकरचनाआहे)
धना गुंतले चित्त माझे मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारी ।
मरे हिंडता न पुरे यासि काही । मही ठेंगणी परी ते तृप्ती नाही ॥१॥
पाहाता न दिसे शुद्ध निजमती । पुढे पडिलो इंद्रिया थोर घाती ।
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३८०
📿 असे नांदतु हा हरी सर
3380.
असे नांदतु हा हरी सर्वजीवी । असे व्यापुनी अग्नी हा काष्ठ तेवी ।
घटी बिंबले बिंब हे ठायिठायी । तया संगती नासु हा त्यासि नाही ॥१॥
तृन वाटिता क्षीर हे होत नाही । पशू भिक्षता पालटे ते चि देही ।
तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४›
📿 अभंग क्र. ३३८०
📿 पित्याचिये काजा देह
3380.
पित्याचिये काजा देह हे वेंचावें । तेव्हांची बरवे दिसे लोकी ॥१॥
सरसावला पुत्र म्हणे मातेप्रती । वांचवीं भूपती सत्वा हाती ॥२॥
तोषेल श्रीपती मज ऎसे किती । पुत्र तुम्हा होती सत्वधीर ॥३॥
एका जनार्दनी सत्वाचा आगळा । प्रिय तो गोपाळ तोचि एक ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३८१
📿 (श्लोकरचनाआहे)
3381.
(श्लोकरचनाआहे)
मना सांडि हे वासना दुष्ट खोडी । मती मानसी एक हे व्यर्थ गोडी ।
असे हीत माझे तुज काही एक । धरी विठ्ठली प्रेम हे पायि सूख ॥१॥
असा सर्वभावे तुज शरण आलो । देहृदुःख हे भोगिता फार भ्यालो ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४›
📿 अभंग क्र. ३३८१
📿 वोडवोनि मान आला राया
3381.
वोडवोनि मान आला रायापाशीं । निर्भय मानसी धर्मांगद ॥१॥
घेऊनियां शस्त्र स्मरला अच्युत । उभारिला हात मारावया ॥२॥
अंतकाळीं केल्या देवाचे स्मरण । तेव्हा नारायण धांव घाली ॥३॥
धरियेला हात माथा ठेवी कर । म्हणे माग वर मज कांही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४›
📿 अभंग क्र. ३३८३
📿 आली कृपा तिची दिधलास
3383.
आली कृपा तिची दिधलासे वर । राहे निरंतर मृत्युलोकी ॥१॥
पुढे हरिदिनीं जे कोणी करिती । द्वादशीसी घेती निद्रा कांही ॥२॥
त्याचे पुण्य फ़ळ तुजलागीं प्राप्त । हो का जरी आप्त मज प्रिये ॥३॥
तया पुण्यें तुझा होईल उध्दार । देऊनिया वर ठेवियेली ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३८४
📿 नोहे दास खरा । परि ह
3384.
नोहे दास खरा । परि हा झाला से डांगोरा ॥१॥
यासी काय करू आता । तू हे सकळ जाणता ॥धृपद॥
नाही पुण्यगाठी । जे हे वेचू कोणासाठी ॥२॥
तुका म्हणे का उपाधी । वाढविली कृपानिधी ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३८५
📿 तुजविण सत्ता । नाही
3385.
तुजविण सत्ता । नाही वाचा वदविता ॥१॥
ऐसे आम्ही जाणो दास । म्हणोनि जालो उदास ॥धृपद॥
तुम्ही दिला धीर । तेणे मन झाले स्थिर ॥२॥
तुका म्हणे आड । केलो मी हे तुझे कोड ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३८६
📿 काय मी जाणता । तुम्ह
3386.
काय मी जाणता । तुम्हाहुनि जी अनंता ॥१॥
जो हा करू अतिशय । का तुम्हा दया नये ॥धृपद॥
काय तुज नाही कृपा । विश्वाचिया मायबापा ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी वदे तुम्हाहुनि ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३८८
📿 ठेवूनिया डोई । पायी
3388.
ठेवूनिया डोई । पायी झालो उतराई ॥१॥
कारण ते तुह्मी जाणा । मी तराळ नारायणा ॥धृपद॥
प्रसंगी वचन । दिले तेचि खावे अन्न ॥२॥
तुका म्हणे भार । तुम्ही जाणा थोडा फार ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४›
📿 अभंग क्र. ३३८८
📿 व्रत जे करिती तया जे
3388.
व्रत जे करिती तया जे निंदिती । त्याचे पूर्वज जाती नरकामधीं ॥१॥
भाळे भोळे भक्त वेडें वांकुडें गाती । तया जे हासती ते श्वानसम ॥२॥
स्वमुख देव आवडीने सांगे । तयाचिये मागे हिंडे देवो ॥३॥
एका जनार्दनी भोळा देव । भक्ताचा गौरव करीतुसे ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३८९
📿 (श्री ज्ञानेश्वर महा
3389.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
नको काही पडो ग्रंथाचिये भरी । शीघ व्रत करी हेचि एक ॥१॥
देवाचिये चाडे आळवावे देवा । ओस देहभावा पाडोनिया ॥धृपद॥
साधने घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकी न चुकती ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३९०
📿 (श्री ज्ञानेश्वर महा
3390.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
नाही देवापाशी मोक्षाचे गांठोळे । आणूनि निराळे द्यावे हाती ॥१॥
इंद्रियांचा जय साधुनिया मन । निर्विषय कारण असे तेथे ॥धृपद॥
उवपास पारणी अक्षरांची आटी । सत्कर्मा शेवटी असे फळ ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३९१
📿 (श्री ज्ञानेश्वर महा
3391.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
त्याजिले भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥
आळवावे देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करी ॥धृपद॥
नाही जावे यावे दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरीचा ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३९२
📿 गोविंद गोविंद । मना
3392.
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद ते काया । भेद नाही देवा तया ॥धृपद॥
आनंदले मन । प्रेमे पाझरती लोचन ॥२॥
तुका म्हणे आळी । जेवी नुरेचि वेगळी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४›
📿 अभंग क्र. ३३९२
📿 मागे संतें सांगितले
3392.
मागे संतें सांगितले । ते हे आले फ़ळासी ॥१॥
जावे शरण विठोबासी । मग सुखासी काय उणें ॥२॥
करावे व्रत एकादशी । द्वादशी क्षीरापती सेवन ॥३॥
नेमे जावे पंढरीसी । तेणे चौर्यांयशी चुकती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३९३
📿 ज्याचे जया ध्यान । त
3393.
ज्याचे जया ध्यान । तेचि होय त्याचे मन ॥१॥
म्हणऊनि अवघे सारा । पांडुरंग दृढ धरा ॥धृपद॥
सम खूण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥२॥
तुका म्हणे नभा । परता अणुचाही गाभा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४›
📿 अभंग क्र. ३३९३
📿 नामस्मरण हरिकीर्तन ।
3393.
नामस्मरण हरिकीर्तन । एकादशीचा व्रत हरिजागरण । द्वादशी क्षीरापती सेवन । सुकृता त्या पार नाही ॥१॥
घडता तिन्ही साधन । कलिमाजीं तो पावन । त्याच्या अनुग्रहें करुन । तरती जन असंख्य ॥२॥
एका जनार्दनी भाक । पुन्हा जन्म नाही देख । साधन आणिक । दुजे नको करणे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३९४
📿 (श्री ज्ञानेश्वर महा
3394.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन । तेव्हा आले जाण फळ त्याचे ॥१॥
नाही तरि वाया केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥धृपद॥
पढोनिया वेद हरीगुण गावे । ठावे ते जाणावे तेव्हा जाले ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३९५
📿 (श्री ज्ञानेश्वर महा
3395.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
सुखे खावे अन्न । त्याचे करावे चिंतन ॥१॥
त्याचे दिले त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥धृपद॥
आहे हा आधार । नाम त्याचे विश्वंभर ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३९६
📿 (श्री ज्ञानेश्वर महा
3396.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
संकोचोनि काय झालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचे ॥१॥
करोनि पारणे आंचवे संसारा । उशीर उशिरा लावू नको ॥धृपद॥
घरकुलीने होता पडिला अंधार । तेणे केले फार कासावीस ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३९७
📿 (श्री ज्ञानेश्वर महा
3397.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकाराम महाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
माझ्या बापे मज दिधले भातुके । म्हणोनि कवतुके क्रीडा करी ॥१॥
केली आळी पुढे बोलिलो वचन । उत्तम हे गुण आले त्याचे ॥धृपद॥
घेऊनि विभाग जावे लवलह्या । आलेति या ठाया आपुलिया ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३९८
📿 (ज्ञानेश्वर महाराजां
3398.
(ज्ञानेश्वर महाराजांना उद्देशून महाराज म्हणतात)
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायींची वाहाण पायी बरी ॥धृपद॥
ब्रह्मादिक जेथे तुम्हा वोळगणे । इतर तुळणे काय पुढे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३३९९
📿 ( ज्ञानेश्वरमहाराजां
3399.
( ज्ञानेश्वरमहाराजांना महाराज म्हणतात)
बोलिली लेकुरे । वेडी वांकुडी उत्तरे ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥धृपद॥
नाही विचारिला । अधिकार म्या आपुला ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 तुळशीमहात्म्य - अभंग ३३९५ ते ३४०८›
📿 अभंग क्र. ३३९९
📿 तुळशी ऎसे नाम । वदता
3399.
तुळशी ऎसे नाम । वदता हरे क्रोध काम ॥१॥
नाही आणीक साधन । एक पूजन तुळशीचें ॥२॥
न लगे तीर्थाटन जाणे । नित्य पूजनें तुळशीसी ॥३॥
योगयाग न लगे काही । तुळशीवांचुनी देव नाही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४००
📿 (श्री ज्ञानेश्वर महा
3400.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठविलेल्या धरणेकऱ्यासउपदेश. )
काय तुम्ही जाणा । करू अव्हेर नारायणा ॥१॥
तरी या लटिक्याची ग्वाही । निवडिली दुसरे ठायी ॥धृपद॥
कळो अंतरीचा गुण । नये फिटल्यावाचून ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 तुळशीमहात्म्य - अभंग ३३९५ ते ३४०८›
📿 अभंग क्र. ३४००
📿 देवासी प्रिय तुळशीपा
3400.
देवासी प्रिय तुळशीपान । नोहे कारण यज्ञाचें ॥१॥
संतुष्ट होय नारायण । तुळशीपर्ते पूर्ण अर्पिता ॥२॥
पूजा धूपदीप सर्व उपचार । अर्पिता तुळशीचें पत्र ॥३॥
एकाजनार्दनीं शरण । तुळशीपाशीं नारायण ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 तुळशीमहात्म्य - अभंग ३३९५ ते ३४०८›
📿 अभंग क्र. ३४०२
📿 देव तुष्टे एकापानीं
3402.
देव तुष्टे एकापानीं । सहस्त्रपाणी देतुसे ॥१॥
पुरे एक तुळशीपान नाही आणीक कारण ॥२॥
जन्मजन्मांतरींची सेवा । फ़लद्रुप होय देवा ॥३॥
पूजनाचे भावे जाण । एकाजनार्दनी तुष्टे आपण ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 तुळशीमहात्म्य - अभंग ३३९५ ते ३४०८›
📿 अभंग क्र. ३४०३
📿 कोणे एके दिनी । तुळश
3403.
कोणे एके दिनी । तुळशीं घालिता हो पाणी ॥१॥
देव मानी त्याचा भार । तोडितसे वेरझार ॥२॥
शीण भाग काही । तया येऊ देत नाही ॥३॥
ऎसा कपाळु जनार्दन । एका वंदितसे चरण ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४०४
📿 (श्री ज्ञानेश्वर महा
3404.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
सेवके करावे स्वामीचे वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥
घेईल जीव का सारील परते । भंगलिया चित्ते सांदीजेना ॥धृपद॥
खद्योते दावावी रवी केवी वाट । आपुले ते नीट उसंतावे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४०५
📿 (श्री ज्ञानेश्वर महा
3405.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले ॥१॥
करील ते काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगी ॥धृपद॥
जया हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४०६
📿 बहुता छंदाचे बहु असे
3406.
बहुता छंदाचे बहु असे जन । नये वाटू मन त्यांच्या संगे ॥१॥
करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥धृपद॥
सुखाची समाधी हरीकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥२॥
तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथे काय कोड धावायाचे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४०७
📿 हरीकथे नाही । विश्वा
3407.
हरीकथे नाही । विश्वास ज्याचे ठायी ॥१॥
त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचे बीळ ॥धृपद॥
सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥२॥
तुका म्हणे पिसी । वाया गेली किती ऐसी ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 तुळशीमहात्म्य - अभंग ३३९५ ते ३४०८›
📿 अभंग क्र. ३४०८
📿 धन्य भाग्याचे नारीनर
3408.
धन्य भाग्याचे नारीनर । तुळशी नमस्कार करती ते ॥१॥
घेता त्यांचे दरुदर्शन । नोहे पतन पूर्वजां ॥२॥
नाम जप अहर्निशी । यम पळे भिउनी त्यांसी ॥३॥
ऐसा महिमा तुळशीचा । एका जनार्दनी साचा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४०९
📿 आता माझ्या मना । इची
3409.
आता माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥
ऐसे करी गा पांडुरंगा । प्रेम वोसंडेसे अंगा ॥धृपद॥
सर्व काळ नये । वाचे विट आड भये ॥२॥
तुका वैष्णवांसंगती । हेचि भोजन पंगती ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४११
📿 करविली तैसी केली कटक
3411.
करविली तैसी केली कटकट । वाकडे की नीट देव जाणे ॥१॥
कोणाकारणे हे झालेसे निर्माण । देवाचे कारण देव जाणे ॥२॥
तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असे ॥३॥
अर्थ :