वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

आषाढी पर्वकाळ एकादशी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086883 · अभंग क्र. ३३८६

3386.
आषाढी पर्वकाळ एकादशी दिन । हरिजागरण देवा प्रिय ॥१॥
निराहारे जो व्रत करी आवडी । मोक्ष परवडी त्याचे घरी ॥२॥
व्रत आचरती हरिकथा करिती । नामघोष गाती आवडीने ॥३॥
प्रदक्षणा तीर्थ आचरें सेविती । पूर्वज ते जाती वैंकुठासी ॥४॥
पुंडलिकाचें दरुशन चंद्रभागे स्नान । विठ्ठलदरुशनें धन्य होती ॥५॥
एका जनार्दनी ऎसा ज्यांचा नेम । तया सर्वोत्तम नुपेक्षी तो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग