🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २७८
📿 आमुचा विनोद ते जगा म
278.
आमुचा विनोद ते जगा मरण । करिती भावहीण देखोवेखी ॥१॥
न कळे सतत हिताचा विचार । ते ही दारोदार खाती फेरे ॥धृपद॥
वंदिले वंदावे निंदिले निंदावे । एक गेले जावे त्याचि वाटा ॥२॥
तुका म्हणे कोणी नाइके सांगता । होती यमदूता वरपडे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 गौळणी
›
📿 अभंग क्र. २७८
📿 गोपाळाशी खेळती | आनं
278.
गोपाळाशी खेळती | आनंदे डोलती |कृष्ण आमुचा सांगाती | डो डो डो डो डो ॥१॥
कान्होबाची संगती | ब्रह्मादिक इच्छिती |धन्य आम्ही म्हणती | अ ल ल ल ल ॥२॥
कृष्णाप्रती गोपाळ | म्हणताती सकळ |अकळसी नाकळ | हा त त त त ॥३॥
मामा मारू गेलासी | आपटिले गजाशी |मल्लयुद्ध खेळलासी | हू तू तू तू तू ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २७८
📿 मेळवीं संवगडे खेळतसे
278.
मेळवीं संवगडे खेळतसे बिन्दी । शोभतसे मांदी गोपाळांची ॥१॥
सांवळां सुंदर वैजयंती हार । चिन्मय परिकर पीतांबर ॥२॥
मुगुट कुंडले चंदनाचा टिळा । झळके हृदयस्थळी कौस्तुभमणी ॥३॥
एका जनार्दनी वेधलेंसे मन । नाही भेद भिन्न गौळणीसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २७८
📿 तुमचीया बळे तुम्हासव
278.
तुमचीया बळे तुम्हासवे खेळावे ।
आपल्या नाडावे मतिवादे धावता ॥१॥
याचिसाठी क्षणक्षणा विनंति करी ।
ठेवावे मजवरी अवलोकन कृपेचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २७९
📿 गोणाईने नवस केला । द
279.
गोणाईने नवस केला । देवा पुत्र देंई मला ॥1॥
ऐसा पुत्र देंई भक्त । ज्याला आवडे पंढरीनाथ ॥2॥
शुद्ध देखोनिया भाव । पोटा आले नामदेव ॥3॥
दामाशेटी हरुषला । दासी जनीने ओवाळिला ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २७९
📿 अहंते न पाहे नाही ते
279.
अहंते न पाहे नाही तेंची पाहे ।
भुलिसवे जाय काय करू ॥
सोंहभावे सोकरी कोहंभावे हो करी ।
पाहे दुरीच्या दुरी एकतत्वी ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विटाळ
›
📿 अभंग क्र. २७९
📿 कोण तो सोंवळा कोण तो
279.
कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोन्हींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥
कोणाची विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
पांचांचा विटाळ येकाचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥
चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा । अरूपे आगळा विटेवरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २७९
📿 नानापरी जन कल्पिताती
279.
नानापरी जन कल्पिताती मोक्ष ।
परी तो प्रत्यक्ष नसे कोणा ॥१॥
वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडे ।
तत्त्वमसे जोडे आत्महित ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २७९
📿 माई मैने गोविंद लीन्
279.
माई मैने गोविंद लीन्हो मोल॥धृ०॥
कोई कहे हलका कोई कहे भारी । लियो है तराजू तोल॥ मा०॥१॥
कोई कहे ससता कोई कहे महेंगा । कोई कहे अनमोल॥ मा०॥२॥
ब्रिंदाबनके जो कुंजगलीनमो । लियो बंजंता ढोल॥ मा०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २७९
📿 दीप घेउनिया धुंडिती
279.
दीप घेउनिया धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥
विष्णुदास आम्ही न भिओ कळिकाळा । भुलो मृगजळा न घडे ते ॥धृपद॥
उधळिता माती रविकळा मळे । हे कैसे न कळे भाग्यहीना ॥२॥
तुका म्हणे तृणे झाके हुताशन । हे तव वचन वाउगेचि ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 गौळणी
›
📿 अभंग क्र. २७९
📿 प्रात:काळी प्रहार रा
279.
प्रात:काळी प्रहार रात्री गौळणी बाळा । घुसळण मांडियेले घरोघरी सकळा ।
नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा । सह्स्रापरी कैशा गाती मदन सावळा ॥१॥
घुम घुम करिती घुम घुम करिती डेरे घुमती । आनंदल्या गौळणी छंदे छंदे डोलती ॥ध्रु०॥
एक म्हणती साजणी तुम्ही लपवागे लोणी । नकळे हो बाई कृष्णाची करणी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २७९
📿 मिळती सकळा गौळणी ते
279.
मिळती सकळा गौळणी ते बाळा । लक्ष लाविती डोळा कृष्णमुखा ॥१॥
धन्य प्रेम तयांचे काय वानु वाचे । न कळे पुण्य त्यांचे आगमानिगमां ॥२॥
आदरे गृहा नेती मुख पै धृताती । जेवू पै घालिती दहींभात ॥३॥
एका जनार्दनी प्रेमाची पै लाठी । धांवुनी इठी मिठी घेतो बळे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २७९
📿 दुजे नेणोनिया काही ।
279.
दुजे नेणोनिया काही ।
आठवितो तूते देही ॥१॥
यासी साक्षी तूचि की गा ।
अंतरींच्या पांडुरंगा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २८०
📿 गोणाई राजाई दोघी सास
280.
गोणाई राजाई दोघी सासू सुना । दामा नामा जाणा बापलेंक ॥1॥
नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र । जन्मले पवित्र त्याचे वंशी ॥2॥
लाडाई गोडाई येसाई साखराई । चवघी सुना पाही नामयाच्या ॥3॥
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी । विडीपिशी जनी नामयाची ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २८०
📿 जनवन हरि ने पाहाता भ
280.
जनवन हरि ने पाहाता भासे ।
घटमठी दिसे तदाकारू ॥
फिटती भुर रे धुम उठी तेज ।
अक्षरी उमज गुरूकृपे ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विटाळ
›
📿 अभंग क्र. २८०
📿 उपजले विटाळी मेले ते
280.
उपजले विटाळी मेले ते विटाळी । रहिले विटाळी ते ही जाती ॥१॥
रडती पडती ते ही वेगे मरती 1 परि नाम न गाती भुली भ्रमे ॥२॥
कायरे हा देह सुखाचा तयासी । उघडाचि जासी अंतकाळी ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरी भरंवसा । अंती यम फांसा गळा पडे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८०
📿 श्रोत्र आणि त्वचा चक
280.
श्रोत्र आणि त्वचा चक्षु जिह्वा घ्राण ।
ज्ञानेंद्रिये जाण पाच ऐसी ॥१॥
याहुनी वेगळा आत्मा तो निश्चये ।
अनुभवे तू पाहे मनामाजी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २८०
📿 राधा प्यारी दे डारोज
280.
राधा प्यारी दे डारोजी बनसी हमारी ।
ये बनसीमे मेरा प्रान बसत है वो बनसी गई चोरी॥१॥
ना सोनेकी बन्सी न रुपेकी । हरहर बांसकी पेरी॥२॥
घडी एक मुखमे घडी एक करमे । घडी एक अधर धरी॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८०
📿 नटनाट्य अवघे संपादिल
280.
नटनाट्य अवघे संपादिले सोंग । भेद दाऊ रंग न पालटे ॥१॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूपा । आपुले स्वरूप जाणतसो ॥धृपद॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करू ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 गौळणी
›
📿 अभंग क्र. २८०
📿 मस्तकी ठेवूनिया डेरा
280.
मस्तकी ठेवूनिया डेरा | करू निघाली विकरा |साच करितसे पुकारा | म्हणे गोविंद घ्या वो ॥१॥
बोल बोलती अबळा | तव त्या हासती सकळा |मुखी पडियेला चाळा | तो गोपाळाचा ॥२॥
दही म्हणावेसे ठेले | वाचे गोविंद पै आले |चित्त चैतन्य रंगले | कान्हूचरणी बाई वो ॥३॥
उन्नतीये बोलती नेती | चालता गजगती |कान्हू वाचुनी चित्ती | आणिक नेणे बाई वो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २८०
📿 पाहुनी कृष्णासी आनंद
280.
पाहुनी कृष्णासी आनंद मानसी प्रेमभरित अहर्निशी कृष्णनामें ॥१॥
आजी का वो कृष्ण आला नाही घरां । करती वेरझारा नंदगृहीं ॥२॥
भलतीया मिसे जाती त्या घरासी । पाहता कृष्णासी समाधान ॥३॥
एका जनार्दनी वेधल्या गौळणी । तटस्थ त्या ध्यानीं कृष्णाचिया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २८०
📿 देता घेता येता जाता
280.
देता घेता येता जाता ।
सदा तुझी संनिधता ॥१॥
नाहीचि कल्पांती वियोग ।
ऐसे व्यापियेले अंग ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २८१
📿 सुंबाचा करदोडा रकटया
281.
सुंबाचा करदोडा रकटयाची लंगोटी । नामा वाळवंटी कथा करी ॥1॥
ब्रम्हादिक देव येवोनि पाहाती । आनंदे गर्जती जयजयकार ॥2॥
जनी म्हणे त्याचे काय वर्णू सुख । पहाती जे मुख विठोबाचे ॥3॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २८१
📿 दिव्य औषधीची वार्ता
281.
दिव्य औषधीची वार्ता ऐकोनिया कानी ।
व्याधी टाकी तनु ।
धालियाचे सुख भुकेला केवी जाणे कैसे निवे त्याचे मनु रया ॥
सुखाचा अनुभव कैसेंनि जाणावा ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विटाळ
›
📿 अभंग क्र. २८१
📿 नीचाचे संगती देवा वि
281.
नीचाचे संगती देवा विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोवळा केला ॥१॥
मुळींच सोवळा कोठे तो वोंवळा । पाहता पाहाणे डोळा जयापरी ॥२॥
सोवळ्यांचे ठाई सोवंळा आहे । वोवळ्या ठाई वोंवळा का न राहे ॥३॥
चोखा म्हणे देव दोन्हींचा वेगळा । तोचि म्या देखिला दृष्टीभरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८१
📿 पंचकोश आणि ताप जे त्
281.
पंचकोश आणि ताप जे त्रिविध ।
ईषना प्रसिद्ध हारपल्या ॥१॥
तयासी ब्राह्मण बोलिजेती सत्य ।
विचारोनी तथ्य सांगितले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २८१
📿 मोरे लय लगी गोपालसे
281.
मोरे लय लगी गोपालसे मेरा काज कोन करेगा ।
मेरे चित्त नंद लालछे॥धृ०॥१॥
ब्रिंदाजी बनके कुंजगलिनमो । मै जप धर तुलसी मालछे॥२॥
मोर मुकुट पीतांबर शोभे । गला मोतनके माल छे॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८१
📿 तुजविण वाणी आणिकाची
281.
तुजविण वाणी आणिकाची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥
तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥धृपद॥
नेत्री आणिकासि पाहीन आवडी । जातु तेचि घडी चांडाळ हे ॥२॥
कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २८१
📿 विरहिणी
281.
विरहिणी
रूपे श्यामसुंदर निलोत्पल गाभा | सखिये स्वप्नी शोभा देखियेली ॥१॥
नेत्र विशाळ भाळ दंत हिरया ज्योती | बाईये मदनमूर्ति देखियला ॥२॥
शंख चक्र गदा पद्म शोभती चहू करी | सखिये गरुडावरी देखियेला ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २८१
📿 वेधल्या त्या गोपी ना
281.
वेधल्या त्या गोपी नाठवे आपपर कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ॥१॥
नाठवे भावना देह गेह कांही । आपपर त्याही विसरल्या ॥२॥
एका जनार्दनी व्यापला हृदयी । बाहेर मिरवी दृष्टिभरित ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २८१
📿 त्रिवेणीसंगमी बुडती
281.
त्रिवेणीसंगमी बुडती बहुत ।
नेघे प्रायश्चित त्यांचे गंगा ॥१॥
ज्यांचे कर्म जैसे भोगिती ते फळ ।
गंगा ती निर्मळ जैसी तैसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २८२
📿 मागे सत झाले । नाम्य
282.
मागे सत झाले । नाम्या ऐसे कोण बोले ॥1॥
नामा जाता राउळासी । देव बोले अवघियांसी ॥2॥
केवढे नवल सांगावे । दासी जनीचे पद लिहावे ॥3॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २८२
📿 सर्वांग देखणे हाचि भ
282.
सर्वांग देखणे हाचि भावो जाण ।
येर निकारणे वाया ओझे ।
शक्तीचा पडिभरू वाहासील वाया ।
श्रीगुरूपाया शरण जाई ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विटाळ
›
📿 अभंग क्र. २८२
📿 पंचही भूतांचा एकचि व
282.
पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगी नांदे ॥१॥
तेथे तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचे कारण देह मूळ ॥२॥
आदिअंतीअवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे॥ ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटते । विटाळा परते आहे कोण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८२
📿 वाचे लक्ष याचा जया अ
282.
वाचे लक्ष याचा जया अंगी बोध ।
‘ सत’ शब्द स्वानंद सापडला ॥१॥
तोचि ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण बोलिजे ।
विज्ञान सहजे देह त्याचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २८२
📿 दीजो हो चुररिया हमार
282.
दीजो हो चुररिया हमारी । किसनजी मै कन्या कुंवारी॥धृ०॥
गौलन सब मिल पानिया भरन जाती । वहंको करत बलजोरी॥१॥
परनारीका पल्लव पकडे । क्या करे मनवा बिचारी॥२॥
ब्रिंद्रावनके कुंजबनमो । मारे रंगकी पिचकारी॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८२
📿 भाव धरी तया तारील पा
282.
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥
करिता नव्हे नीट श्वानाचे हे पुंस । खापरा परीस काय करी ॥धृपद॥
निंबाचिया झाडा साखरेचे आळे । बीज तैसी फळे येती तया ॥२॥
तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २८२
📿 अव्यक्त परब्रह्म कैस
282.
अव्यक्त परब्रह्म कैसे आले वो व्यक्ती |अकळू न कळचि तो हा अमूर्ती |
पुंडलिकाचे भक्ती येऊनिया वाळवंटी |उभा राहे विटेवरी कर ठेवुनी कटी ॥१॥
जिवाचा जीवनु वो मज भेटवा हरी |लागले प्रेमपिसे होईन दासी कामारी ॥धृ.॥
कासे कसिला पितांबर तयावरी मेखळा |अंगी उटी चंदनाची शोभती वनमाळा |
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २८२
📿 जगाचें जीवन ब्रह्मा
282.
जगाचें जीवन ब्रह्मा परिपुर्ण । जनी जनार्दन व्यापक तो ॥१॥
तो ह्री गोकुळीं रांगणा नंदाघरीं । गौळणी त्या सुंदरीं खेळविती ॥२॥
वेद गीती गातीं शास्त्रे विवादतीं । खुंटलीसे मति शेषादिकांची ॥३॥
एका जनार्दनी चहू वाचां परता । उच्छिष्ट सर्वथा भक्षी सुखे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २८२
📿 न मागो काही तुम्हा ध
282.
न मागो काही तुम्हा धन वित्त संपत्ती ।
सोसुनी विपत्ती नाम गाऊ आवडी ॥१॥
न घेऊनिया भार जाणीव शहाणीव माथा ।
करु तुमची कथा नित्यकाळ आवडी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २८३
📿 पूर आला पंढरीसी । पा
283.
पूर आला पंढरीसी । पाणी लागे पायरीसी ॥1॥
संतजन हो मिळाले । उठुनी नाम्याजवळी गेले ॥2॥
नामा सांगे विठोबासी । उतार द्यावा भिवरेसी ॥3॥
दीनवत्सल महाराज । जनी म्हणे केले काज ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २८३
📿 संसारकथा प्रपंच चळथा
283.
संसारकथा प्रपंच चळथा ।
मनाचा उलथा विरूळा जाणे ॥
होते ते पाही नव्हे ते घेई ।
द्वैत बुद्धि ठायी गुफो नको ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विटाळ
›
📿 अभंग क्र. २८३
📿 वेदासी विटाळ शास्त्र
283.
वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणे अमंगळ विटाळाची ॥१॥
जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥
ब्रह्मिया विटाळ विष्णूसी विटाळ । शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥
जन्मता विटाळ मरता विटाळ । चोखा म्हणे विटाळ आदिअंती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८३
📿 तत् शब्दी समर्पी स्व
283.
तत् शब्दी समर्पी स्वधर्माचे फळ ।
होउनी अढळ ब्रह्मनिष्ठ ॥१॥
तयासी ब्राह्मण आम्ही म्हणो शुद्ध ।
मोक्ष तो प्रसिद्ध भेटी होता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २८३
📿 हरि तुम कायकू प्रीत
283.
हरि तुम कायकू प्रीत लगाई॥धृ०॥
प्रीत लगाई पर दुःख दीनो । कैशी लाज न आई॥ ह०॥१॥
गोकुल छांड मथुराकु जावू । वामे कौन बढाई॥ ह०॥२॥
मिराके प्रभु गिरिधर नागर । तुमकू नंद दुवाई॥ हरि०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८३
📿 इच्छावे ते जवळी आले
283.
इच्छावे ते जवळी आले । काय बोले कारण ॥१॥
नामरूपी पडिली गाठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥धृपद॥
मुकियाचे परी जीवी । साकर जेवो खादली ॥२॥
तुका म्हणे काय बोले । आता भले मौन्यची ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २८३
📿 संसार परजनी | दूर दि
283.
संसार परजनी | दूर दिधले मज साजणी |द्वारकापुर पाटणी | माझे माहियेरा ॥१॥
थोर उत्कंठा मनी | वाट पाहे प्रतिदिनी |मज नेतु का कोणी | तया माहियेरा ॥२॥
चित्ती न लगती व्यापार | मनी हेचि वारंवार |आड ठाकले गिरि डोंगर | तया माहियेरा ॥३॥
माझिया सासुरे निष्ठुरे | दुरळ बोलिली उत्तरे |तंव तंव मी स्मरे | विठू बापू माहियेरा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २८३
📿 परब्रह्मा सगुण असे प
283.
परब्रह्मा सगुण असे परात्पर । वेदादिकां पार न कळे ज्याचा ॥१॥
पाहता पाहता वेधलेसें मन । नये अनुमोदन शास्त्रादिकां ॥२॥
एका जनार्दनी व्यापुनी वेगळा । त्यासी गौळणी बाळा झकविती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २८३
📿 नामी गोंवियली वाचा ।
283.
नामी गोंवियली वाचा ।
मनी संकल्प हा तुमचा ॥१॥
ऐसा वेष्टलो जी हरी ।
हाते पाये अवघ्यापरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २८४
📿 सण दिवाळीचा आला । ना
284.
सण दिवाळीचा आला । नामा राउळासी गेला ॥1॥
हाती धरुनी देवासी । चला आमुच्या घरासी ॥2॥
देव तेथुनी चालिले । नामयाच्या घरा आले ॥3॥
गोणाईने उटणे केले । दामाशेटीने स्नान केले ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २८४
📿 येथे तेथे दरि तो नां
284.
येथे तेथे दरि तो नांदे मंदिरी ।
आत्मा चराचरी एकपणे ॥
ऐसा पाहे दृष्टी ।
चैतन्याची सृष्टी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. २८४
📿 प्रकरण :- ॥ भक्तवत्स
284.
प्रकरण :- ॥ भक्तवत्सलता ॥
आमुची भावना आम्हांसी फळली । उफराटी चाली दिसोनी आली ॥१॥
तुमचे संगती कोण सुख झाले । आमुचे आम्हा कळले वर्म त्याचे ॥२॥
प्रल्हादे घेतिला तुमचा नाम छंद । केला असे वध पितियाचा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८४
📿 देव अंतरला योगही लोप
284.
देव अंतरला योगही लोपला ।
भाव दुर्हाअला प्राणियासी ॥१॥
काय करावे ते संचित वोखटे ।
विषय गोमटे वाटताती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २८४
📿 पिहुकी बोलिन बोल पपै
284.
पिहुकी बोलिन बोल पपैय्या॥धृ०॥
तै खोलना मेरा जी डरत है । तनमन डावा डोल॥ पपैय्या०॥१॥
तोरे बिना मोकू पीर आवत है । जावरा करुंगी मै मोल॥ पपैय्या०॥२॥
मिराके प्रभु गिरिधर नागर । कामनी करत कीलोल॥ पपैय्या०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८४
📿 साधने तरी हीच दोन्ही
284.
साधने तरी हीच दोन्ही । जरी कोणी साधील ॥१॥
परद्रव्य परनारी । याचा धरी विटाळ ॥धृपद॥
देवभाग्ये घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥२॥
तुका म्हणे ते शरीर । घर भांडार देवाचे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २८४
📿 कृष्ण अनुरागे रंगली
284.
कृष्ण अनुरागे रंगली कामिनी | कामधामे गेली घरा विसरोनी ॥१॥
होती बहुत जन्मे वियोगे शिणली | आप नाठवे पर सुखे मिनली ॥२॥
मने करुनिया जाये विषयांचे संकल्प | तंव ते अवघे होय कृष्णरूप ॥३॥
दृष्टी देखणे जे जे आवडे | वेणू वाहे तेथे उभे देहुडे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २८४
📿 आकार निराकार विश्वरु
284.
आकार निराकार विश्वरुपाचा ॐकार । तो हा सर्वेश्वर बाळरुपें ॥१॥
रांगणारांगतु हळुच पिलंगतुं । आनंदभरितु नंदराय ॥२॥
अंगणी धांवतु सर्वेंचि बैसतु । अचोज दावितु भक्तालागीं ॥३॥
एका जनार्दनी नित्य निरामय । न कळे वो माया काय बोलू ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २८४
📿 नि:सीम भाव देखोनिया
284.
नि:सीम भाव देखोनिया हरि ।
केली स्वीकारी पूजा त्याची ॥१॥
पत्र पुष्प तोय फल ।
घाली सकळ मुखींचि ते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २८५
📿 वोढिला ताडिला । देव
285.
वोढिला ताडिला । देव भक्तीने फाडिला ॥1॥
एका प्रेमा नामासाठी । भक्ति काढियला कंठी ॥2॥
झाला नाम्याचा मजूर । मोळ्या बांधाटयाचा थर ॥3॥
भिंती चांदया रचिले । त्याचे छप्पर शेकारिले ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २८५
📿 शांती क्षमा दया निवत
285.
शांती क्षमा दया निवती नियॊग ।
होऊनी सर्वांग आत्माभोगी ॥
नाही अंतरूप सर्वही चैतन्य ।
चिदानंदघन बिंबलेसे ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. २८५
📿 एकदा ऐसे नवल झाले ।
285.
एकदा ऐसे नवल झाले । देव अकल्पित आले ॥१॥
येवोनी बैसले परवरी । म्हणे देई कांही नेहरी ॥२॥
जनी म्हणे दवराया । आपुल्या हातो घेई सखया ॥३॥
देवे अवघे पाहिले । तो झाकणी झाकण ठेविले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८५
📿 जडलेसे चित्त विषयी स
285.
जडलेसे चित्त विषयी सर्वदा ।
नये ब्रह्मबोधा आत्मनिष्ठे ॥१॥
जया पै संचित नाही शुद्ध ज्याचे ।
देह पातकाचे वोतीव ते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २८५
📿 चरन रज महिमा मै जानी
285.
चरन रज महिमा मै जानी । याहि चरनसे गंगा प्रगटी ।
भगिरथ कुल तारी॥ चरण०॥१॥
याहि चरनसे बिप्र सुदामा । हरि कंचन धाम दिन्ही॥ च०॥२॥
याहि चरनसे अहिल्या उधारी । गौतम घरकी पट्टरानी॥ च०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८५
📿 आम्हासाठी अवतार । मत
285.
आम्हासाठी अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥
मोहे धावे घाली पान्हा । नांव घेता पंढरीराणा ॥धृपद॥
कोठे न दिसे पाहता । उडी घाली अवचिता ॥२॥
सुख ठेवी आम्हासाठी । दुःख आपणची घोटी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २८५
📿 भिन्न रात्री माध्यान
285.
भिन्न रात्री माध्यान्ही वो | सेजे सुतली नारी |आपआपणा विसरुनिया | सुशोभित अंधारी ॥१॥
त्यामाजी चारी भुजा | शंख चक्र वो करी |पद्म गदा हाती शोभती | दिसे सर्व शृंगारी ॥२॥
येऊनि हंस तुळिके | कैसे धरियले करी |देऊनि आलिंगन | वोसरला वो दुरी ॥३॥
पालवी धरिता धरिता | रिघाला बाहेरी |त्यालागी प्राण जातो | भेटवा झडकरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २८५
📿 चहुं वाचांपरता चहुं
285.
चहुं वाचांपरता चहुं वेदा निरुता । न कळे तत्त्वता चतुर्वक्त्रा ॥१॥
चौबारा खेळतु सौगंडी सांगातु । लोणी चोरु जातु घरोघरी ॥२॥
चौसष्ट वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची लीळा सनकादिका ॥३॥
एका जनार्दनी चहुं देहावेगळा । संपुष्टी आगळा भरला देव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २८५
📿 परात्पररुपी ज्ञानाज्
285.
परात्पररुपी ज्ञानाज्ञान आटे ।
परि हा लावी वाटे श्रुतीचिये ॥१॥
वेदविहितासी न पाडी अंतर ।
लाघविया थोर सूत्रधारी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २८६
📿 वारा पाणी मुसळ धारा
286.
वारा पाणी मुसळ धारा । तेणे मोडिले छपरा ॥1॥
मग विठाई धावली । हाती चक्र धावत आली ॥2॥
वासे लाविले चौफेर । क्षणामध्ये केले घर ॥3॥
जागा झाला नामदेव । द्वारी उभे पंढरिराव ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २८६
📿 असार घेईजे सार पारखू
286.
असार घेईजे सार पारखूनिया विचार ।
जेणे तुटे येरझार मरणजन्मी ॥
ते रूपस रूपडे पाहता न संपडे ।
हृदयी सांपडे ज्ञानगोष्टी ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. २८६
📿 ऐसा आवडी भुकेला । भक
286.
ऐसा आवडी भुकेला । भक्तसाठी लाचावला ॥१॥
अवघे ठेविले परते । थोरपण हे न्िरू ते ॥२॥
मानापमान न पाहे कांही । भुलला भक्त भावाठायी ॥३॥
चोखा म्हणे नवल कळा । नानापरी दावी लीळा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८६
📿 अंधालागी जेवी उदेजेल
286.
अंधालागी जेवी उदेजेला भानु ।
कोल्हिया चंदनु व्यर्थ जैसा ॥१॥
ज्ञानहीना तेवी आत्मा हा प्रत्यक्ष ।
न ये मना साक्ष मूर्खपणे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २८६
📿 बन्सी तू कवन गुमान भ
286.
बन्सी तू कवन गुमान भरी॥धृ०॥
आपने तनपर छेदपरंये बालाते बिछरी॥१॥
जात पात हू तोरी मय जानू तू बनकी लकरी॥२॥
मिराके प्रभु गिरिधर नागर राधासे झगरी बन्सी॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८६
📿 रवि रश्मीकळा । नये क
286.
रवि रश्मीकळा । नये काढिता निराळा ॥१॥
तैसा आम्हा जाला भाव । अंगी जडोनि ठेला देव ॥धृपद॥
गोडी साकरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥२॥
तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 जात
›
📿 अभंग क्र. २८६
📿 पाळणे
286.
पाळणे
स्त्री गरवार पति उदरी | पतिव्रतापण साजे तिये नारी ॥१॥
अंबुला खेळवी मोहे | कडीये घेवो देतसे पाहे ॥२॥
समस्ती मिळोनि पाळणा घातला | विष्णुदास नाम्याने अनुभव गाईला ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २८६
📿 लक्षांचे जे लक्ष तो
286.
लक्षांचे जे लक्ष तो दिसे अलक्ष । तो असे प्रत्यक्ष नंदाघरीं ॥१॥
बाळरुप गोजिरे वाळे वांकी साजिरे । पाहता दृष्टीचे पुरे कोड सर्व ॥२॥
ध्यानाचे निज ध्यान मनाचे अधिष्ठान । व्यापक विधान महेशाचे ॥३॥
एका जनार्दनीआं शब्दाची नातुडे । गौळणी वाडेंकोडें जेवाविती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २८६
📿 पावो माझी हेचि सेवा
286.
पावो माझी हेचि सेवा ।
करितो नित्यानित्य देवा ॥१॥
तुजचि आवडीच्या सुखे ।
गातो वार्णितो ते मुखे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २८७
📿 ज्ञानेश्वर म्हणे नाम
287.
ज्ञानेश्वर म्हणे नाम्यासवे जेविसी । नाही ह्रुषिकेशी म्हणतसे ॥1॥
सांगितले एक भलतेचि बोलसी । आहे याची भ्रांति ज्ञानेश्वरा ॥2॥
बाहियेले त्वरे ऐसे काही काम । उठे मेघः- शाम तातडीने ॥3॥
निरोप येवोनि सांगावा एकांती । म्हणे जनीप्रति पांडुरंग ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २८७
📿 निर्मिला म्हणसी परेच
287.
निर्मिला म्हणसी परेचा विस्तार ।
तेथे हा विचार वायांवीण ॥
परनाही तेथे अरूते कैचे ।
आदिमध्य साचे कळिका हरि ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. २८७
📿 काय दुकाळे झालेसे भु
287.
काय दुकाळे झालेसे भुकाळु । म्हणोनिया दळू लागे जनीसी ॥१॥
सिळे ते वाळले कुटके तियेचे । पाचा साता दिवसांचे खाय सुके ॥२॥
मोडके खाटले वाक ळेची शेज । तेथे तुज नीज आली देवा ॥३॥
पाहांटे वेचोनी आणितसे सेणी । चोखा म्हणे धनी आमुचा तो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८७
📿 नाही जया हेत प्रीति
287.
नाही जया हेत प्रीति ते सद्बुद्धि ।
वैराग्याचा विधि ठाउकी हे ॥१॥
तया ज्ञानप्राप्ति न घडे सर्वथा ।
मोक्षाची ते कथा केवी तेथे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २८७
📿 लाज रखो तुम मेरी प्र
287.
लाज रखो तुम मेरी प्रभूजी । लाज रखो तुम मेरी॥धृ०॥
जब बैरीने कबरी पकरी । तबही मान मरोरी॥ प्रभुजी०॥१॥
मै गरीब तुम करुनासागर । दुष्ट करत बलजोरी॥ प्रभुजी०॥२॥
मिराके प्रभु गिरिधर नागर । तुम पिता मै छोरी॥ प्रभुजी०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८७
📿 थोडे परी निरे । अविट
287.
थोडे परी निरे । अविट ते घ्यावे खरे ॥१॥
घ्यावे जेणे नये तुटी । बीज वाढे बीजा पोटी ॥धृपद॥
चित्त ठेवी ग्वाही । उपचारे चाड नाही ॥२॥
आपले ते हित फार । तुका म्हणे खरे सार ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 जात
›
📿 अभंग क्र. २८७
📿 जो जो जो जो रे मधुसु
287.
जो जो जो जो रे मधुसुदना | बाळा जगजीवना |हालवी यशोदा पाळणा | नीज बा नारायणा | जो जो जो जो रे ॥धृ.॥
प्रथम अवतारी | स्तवन करीताचि पै विधी |करुणासागर गुणनिधी | शंखासुर वधोनी ॥१॥
द्वितीये संकष्टी इंद्रासी | कूर्मरूप होसी |सिंधू मंथुनिया श्रमलासी | सौख्य समस्ता देसी ॥२॥
तृतीये वराह हिरण्याक्षी | धरुनी त्याची कुक्षी |पळता धरियेला अनुलक्षी | फोडुनि त्याची वक्षी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २८७
📿 अबोलणे बोल कुंठीट पै
287.
अबोलणे बोल कुंठीट पै जाहलें । ते निधान देखिले नंदाघरीं ॥१॥
अधिष्ठान मुळ व्यापक सकळ । जगाचें ते कुअळ कल्पद्रुम ॥२॥
एका जनार्दनी बिंबी बिंबाकार । सर्वत्र श्रीधर परिपुर्ण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २८७
📿 भाविकाचे अवघेचि गोड
287.
भाविकाचे अवघेचि गोड ।
करुनि कोड स्वीकारी ॥१॥
भोळा नाथ पंढरीचा ।
न करी दासाचा अतिक्रम ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २८८
📿 आषाढी एकादशी । नामा
288.
आषाढी एकादशी । नामा होता उपवासी ॥1॥
देवे गरुड धाडिला । वेगी बालाविले त्याला ॥2॥
राही म्हणे पांडुरंगा । कोणे बोलाविले सांगा ॥3॥
ऐसा भक्तराज निका । दासी जनीचा आत्मसखा ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २८८
📿 सज्ञानी पाहता अज्ञान
288.
सज्ञानी पाहता अज्ञानी तत्त्वता ।
अज्ञानी अमृता सद्गुरू जाणे ॥
गुरूगम्य सत्ता शिष्य होय सरता ।
पूर्णी पूर्ण हाता ब्रह्म येत ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. २८८
📿 घरही झाडणे साळीहि का
288.
घरही झाडणे साळीहि कांडणे । केर तो भरणे अंगणीचा ॥१॥
आणितसे पाणी वेगे चक्र पाणी । घालितसे वेणी आपुले हाते ॥२॥
बैसोनी निवांत पाहांत केशांत । उवा तो मारीत लाहे लाहे ॥३॥
चोखा म्हणे हे तो प्रेमाचे काज । न धरी कांही लाज थोरवीची ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८८
📿 भावना जयाची जये ठायी
288.
भावना जयाची जये ठायी जैसी ।
फळप्राप्ती तैसी होय तया ॥१॥
काय तो संदेह असे या अर्थासी ।
पाहिजे क्रियेसी अंगी बळ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २८८
📿 बागनमो नंदलाल चलोरी॥
288.
बागनमो नंदलाल चलोरी॥ अहालिरी॥धृ॥
चंपा चमेली दवना मरवा । झूक आई टमडाल॥च०॥१॥
बागमो जाये दरसन पाये । बिच ठाडे मदन गोपाल॥च०॥२॥
मिराके प्रभू गिरिधर नागर । वांके नयन विसाल॥च०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८८
📿 अवघे देव साध । परी य
288.
अवघे देव साध । परी या अवगुणाचा बाध ॥१॥
म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥धृपद॥
ऊस कांदा एक आळा । स्वाद गोडीचा निराळा ॥२॥
तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 जात
›
📿 अभंग क्र. २८८
📿 जात
288.
जात
संसार घन घनदाट | कै होईल शेवट जातीयाचा ॥१॥
जीव हेचि जाते कर्म हाचि खुंटा | वोढिती वरवंटा चौघीजणी ॥२॥
जाता वैर वैरणे जंव आहे लहाणे | जाता जाईजणे जाईल जाणा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २८८
📿 शेषादिक श्रमले न कळे
288.
शेषादिक श्रमले न कळे ज्याचा पार । आगमानिगमा निर्धार न कळेची ॥१॥
ते हे बाळरुप यशोदे वोसंगा । पाहता दोषभंगा जाती रया ॥२॥
करितसे चोरी खोडी नानापरी । यशोदा सुंदरी कोड वाटे ॥३॥
बांधिती गळिया धांवोनी दाव्यानें । नका नका म्हणे दीनवाणी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २८८
📿 मागे पुढे अवघा हरी ।
288.
मागे पुढे अवघा हरी ।
घरी दारी हदयात ॥१॥
याविण रिते न दिसे कोठे ।
साने मोठे अणु रेणु ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २८९
📿 नामा येऊनिया पाहे ।
289.
नामा येऊनिया पाहे । आजि कौतुक दिसताहे ॥1॥
व्रत निवेदी राजाई । लागे नामयाचे पायी ॥2॥
नामा म्हणे या द्रव्यासी । आम्ही नातळो मानसी ॥3॥
वेगी बोलवा ब्राम्हण । करु आता संतर्पण ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २८९
📿 मनाची सृष्टी स्वप्न
289.
मनाची सृष्टी स्वप्न वर्तवी दृष्टी ।
अळंकारले उठी गंधर्वनगर ॥
तेथिचिये राणिवेसाठी ।
का भ्रमु धरितोसी पोटी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. २८९
📿 न म्हणे याति कु ळ ।
289.
न म्हणे याति कु ळ । शुचि अथवा चांडाळ ॥१॥
कै शी प्रीत आवडीची । पोहे भक्षी कोरडेचि ॥२॥
खावोनिया भाजी पान । घाली दुवार्सा भोजन ॥३॥
पाहा विदुराच्या क ण्या । आवडल्या माझ्या धन्या ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८९
📿 घृतासी तो संग अग्नीच
289.
घृतासी तो संग अग्नीचा जालिया ।
का मीठ घातल्या उदकामाजी ॥१॥
संगाचा स्वभाव लागला जयासी ।
सामर्थ्य ते त्यासी सहज जाण ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २८९
📿 मोरी आंगनमो मुरली बज
289.
मोरी आंगनमो मुरली बजावेरे । खिलावना देवूंगी॥धृ०॥
नाच नाच मोरे मन मोहन । मधुर गीत सुनावुंगी॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । हरिके चरन बल जाऊंगी॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८९
📿 शांतीपरते नाही सुख ।
289.
शांतीपरते नाही सुख । येर अवघेची दुःख ॥१॥
म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥धृपद॥
खवळलिया कामक्रोधी । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥
तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेआप ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट