🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 संपूर्ण काकडा भजन
›
📂 , काकड आरती अभंग
›
📿 अभंग क्र. ३५
📿 उठा सकळ जन उठिले नार
35.
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥धृ॥
जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनिया ॥२॥
तुका म्हणे काय पढियंते ते मागा । आपुलाले सांगा सुख दुःख सकळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 वाराचे अभंग
›
📂 गुरुवारचे अभंग
›
📿 अभंग क्र. ३५
📿 संदेह गमला । रेडा कै
35.
संदेह गमला । रेडा कैसा बोलविला ॥१॥
सांगा देव का न होती । निर्जीव चालविली भिंती ॥२॥
कोरडे कागद । उदकी लागो नेदी बुंद ॥३॥
निळा म्हणे बरा । द्यावा संतांपायी थारा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. ३५
📿 येगे माझे विठाबाई ।
35.
येगे माझे विठाबाई । कृपादृष्टीने तू पाही ॥1॥
तुजविण न सुचे काही । आता मी वो करु काही ॥2॥
माझा भाव तुजवरी । आता रक्षी नानापरी ॥3॥
येई सखये धांउनी । ह्मणे नामयाची जनी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७
›
📿 अभंग क्र. ३५
📿 निळिये रजनी वाहे मोत
35.
निळिये रजनी वाहे मोतिया सारणी ।
निळेपणे खाणी सापडली ॥
आंगणी चिंतामणी जळधरु सिंपणी ।
अमृतसाजणी जीवनकळा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३५
📿 पाहा क्षीरसागरीचा हर
35.
पाहा क्षीरसागरीचा हरी । तोचि आला भीमातीरी ॥१॥
भक्ता पुंडलिका कारणे । केले सुखे येणे पेणे ॥२॥
पेठ वसविली पंढरी । भूवैकुंठ मही वरी ॥३॥
निरे भिवरेचे तटी । कर मिरवले कटी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सोयराबाई
› 📚 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📖 संत सोयराबाई ६२ अभंग
›
📂 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. ३५
📿 नामाचे चिंतन अखंड जय
35.
नामाचे चिंतन अखंड जया वाचे । हेचि साधनाचे सार एक ॥१॥
मागिल परीहार पुढे बारे शिण । नाम बीज खूण सांगितली ॥२॥
अवघ्या उपाधि तुटताती नामे । भाविकांसी वर्म सोपे हेचि ॥३॥
आणिक नका पडू गबाळाचे भरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बंका
› 📚 संत बंका अभंग गाथा
›
📖 संत बंका ४० अभंग गाथा
›
📂 संत बंका अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. ३५
📿 सांवळे सगुण उभे कर क
35.
सांवळे सगुण उभे कर कटी । मूर्ति हे गोमटी बाळरूप ॥१॥
शंख चक्र करी ते कटावरी । पीतांबर धारी चतुर्भुज ॥२॥
लावण्याचा गाभा श्रीमुख चांगले । श्रीवत्स शोभले हृदयावरी ॥३॥
बंका म्हणे धन्य देवांचा हा देव । वैकुंठीचा राव पंढरीये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३५
📿 शुकरा आणि श्वाना गर्
35.
शुकरा आणि श्वाना गर्दभासी जाणा ।
विष्ठेच्या भक्षणा कवण सागे ॥१॥
ज्याचा तो संसार घेउनिया उठे ।
लोका दुःख वाटे कासयासी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १
›
📿 अभंग क्र. ३५
📿 प्रभु गिरधर नागर,
35.
प्रभु गिरधर नागर,
प्रभु गिरधर नागर, मोरे मन भायो ।
मोर मुकुट सिर ऊपर सोहै,
मुरली मधुर बजायो ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई :- पदावली
›
📂 संत मिराबाई :- पदावली भाग १
›
📿 अभंग क्र. ३५
📿 काना चालो मारा घेर क
35.
काना चालो मारा घेर कामछे । सुंदर तारू नामछे॥धृ०॥
मारा आंगनमो तुलसीनु झाड छे । राधा गौळण मारू नामछे॥१॥
आगला मंदिरमा ससरा सुवेलाछे । पाछला मंदिर सामसुमछे॥२॥
मोर मुगुट पितांबर सोभे । गला मोतनकी मालछे॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३५
📿 आम्ही सदैव सुडके । ज
35.
आम्ही सदैव सुडके । जवळी येता चोर धाके । जाऊ पुढी भिके । कुतरी घर राखती ॥१॥
नांदणूक ऐसी सांगा । नाही तरी वाया भागा । थोरपण अंगा । तरी ऐसे आणावे ॥धृपद॥
अक्षय साचार । केले सायासांनी घर । एरंडसी हार । दुजा भार न साहती ॥२॥
धन कण घरोघरी । पोट भरे भिकेवरी । जतन ती करी । कोण गुरे वासरे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत माणकोजी बोधले
› 📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा
›
📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा
›
📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110
›
📿 अभंग क्र. ३५
📿 जगा सुख भोगणे आहे ।
35.
जगा सुख भोगणे आहे । सेवा विठोबाचे पाय ॥
शुध्द करा तुमचे मन । लावा विठोबासी ध्यान ॥
दुष्टबुध्दी दुर करा । तोडा अविद्येचा थारा ॥
निवळ करा अंतःकरण । तुम्हा जवळी नारायण ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नवनाथ - नवनारायण
› 📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध
›
📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)
›
📂 अध्याय ३५ वा
›
📿 अभंग क्र. ३५
📿 🕉
35.
🕉
अध्याय ३५ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय पस्तिसावा - फलश्रुति 👉 पोटी महासिद्धाचा जन्म होईल व त्याच्या योगे बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होऊन लोक त्याची स्तुती करतील.
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग ४
›
📂 हिंदुस्थानी पदे
›
📿 अभंग क्र. ३५
📿 भले बिरजे लंबकनाथ ॥ध
३५.
भले बिरजे लंबकनाथ ॥ध्रु०॥
धरणी पाय स्वर्गलोंग माथ । योजन भरके हाथ ॥१॥
शिव सनकादिक पार न पावे । अनगन सखा बिराजत साथ ॥२॥
नामदेवके आपही स्वामी । कीजे मोही सनाथ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 भगवंताची वसुदेवास आज्ञा
›
📿 अभंग क्र. ३५
📿 भगवंताची वसुदेवास आज
35.
भगवंताची वसुदेवास आज्ञा.
नंदाच्या घराला । मज नेई गोकुळाला ॥१॥
माया उपजली तेथे । ठेवी मज आगी येथे ॥२॥
म्हणसी असे रक्षपाळ । ते म्या मोहिले सकळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्ण विंदान - अभंग ३१ ते ४२
›
📿 अभंग क्र. ३५
📿 मिळल्या गिपिका यशोदा
35.
मिळल्या गिपिका यशोदा जवळा । तटस्थ सकळा पाहताती ॥१॥ यशोमाती म्हणे आलेती कासया । वाउगें ते वाया बोलताती ॥२॥ एका जनार्दनी बोलण्याची मात । खुंटली निवांत राहिल्या त्या ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 युद्धकाण्ड - अध्याय ८४
›
📂 रावणाचा अंतिम युद्धसंकल्प
›
📿 अभंग क्र. ३५
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
35.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय पस्तिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 सुन्दरकाण्ड - अध्याय ४२
›
📂 चूडामणी अर्पण
›
📿 अभंग क्र. ३५
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
35.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय पस्तिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 उत्तरकाण्ड - अध्याय 77
›
📂 लक्ष्मण युद्ध
›
📿 अभंग क्र. ३५
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
35.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय पस्तिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 कृष्णचरित्र
›
📿 अभंग क्र. ३५
📿 येरीकडे गोकुळाभीतरी।
35.
येरीकडे गोकुळाभीतरी।
येताचि परमात्मा श्रीहरी।
विश्वकर्मा येऊनिया निमिशावरी।
नगर शृंगारी कौतुके ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. ३५
📿 अकर्ता पै कर्ता नाही
35.
अकर्ता पै कर्ता नाही यासी सत्ता । आपण तत्वता स्वये असे ॥१॥
ते रुप चोखाळ कृष्णनामे बिंबे । यशोदा सुलभे गीती गाय ॥२॥
व्योमाकार ठसा नभी दशदिशा । त्यामाजी आकाशा अवकाश होय ॥३॥
निवृत्ति म्हणे गुरु माझा पूर्ण ब्रह्म । उपदेश सुगम कृष्णनाम ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सावता माळी
› 📚 संत सावता माळी अभंग गाथा
›
📖 संत सावता माळी अभंग गाथा
›
📂 संत सावता माळी गाथा अभंग ३७
›
📿 अभंग क्र. ३५
📿 प्रपंच घडामोडी न सरे
35.
प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी ।
वासनेची बेडी पडली पाया ॥१॥
सोडवण करा आलेनि संसारा ।
शरण जा उदारा देवराया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत नामदेव निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३६
📿 शेवटिली (चि) पाळी ते
36.
शेवटिली (चि) पाळी तेव्हा (एक) मनुष्यजन्म । चुकलिया वर्म फेरा पडे ॥१॥
एका जन्मी ओळख करा आत्मारामा । संसार सुगम (संभ्रम) भोगू नका ॥२॥
( याच जन्मी ओळखी करा आत्माराम । संसार संभ्रम भोगु नका )
संसारी असावा असोनी नसावे । कीर्तन करावे वेळोवेळा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३६
📿 वेद अनंत बोलिला । अर
36.
वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाचि साधिला ॥१॥
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठे नाम गावे ॥२॥
सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतुकाची निर्धार ॥३॥
अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३६
📿 तुझी सेवा करीन मनोभा
36.
तुझी सेवा करीन मनोभावे वो । माझे मन गोविंदी रंगले वो ॥१॥
नवसिये नवसिये नवसिये वो । पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये वो ॥२॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले वो । चित्त चैतन्य चोरुनि नेले वो ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग
›
📂 महाशिवरात्र अभंग
›
📿 अभंग क्र. ३६
📿 बंधनी गुंतला देखोनिय
36.
बंधनी गुंतला देखोनिया पती । उडालीसे वृत्ति हर-णीची ॥१॥
देहाची ते आस सांडोनि लवलाही । पडे रडे कांही बोल बोले ॥२॥
ह्मणे तुह्मी आता नव जावे एकले । संगे आह्मा नेले पाहिजे जी ॥३॥
बहुता जन्मांची तुह्मा आम्हा गांठी । आता कैसी तुटी पाडितसा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 संपूर्ण काकडा भजन
›
📂 , भुपाळ्या अभंग
›
📿 अभंग क्र. ३६
📿 योगिया दुर्लभ तो म्य
36.
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी । पाहता पाहता मना न पुरेचि धणी ॥१॥
देखिला देखीला माय देवाचा देवो । फिटला संदेहो निमाले दुजेपण ॥२॥
अनंत रूपे देखिले म्या त्यासी । बापरखुमादेवीवरू खुण बाणली कैसी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. ३६
📿 हात निढळावरी ठेवुनी
36.
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहे चक्रपाणी ॥1॥
धाव धाव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥2॥
तुजवाचूनि दाही दिशा । वाट पाहाते जगदीशा ॥3॥
हांसे करु नको जनासी । ह्मणे नामयाची दासी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत भानुदास
› 📚 संत भानुदास महाराज अभंग गाथा
›
📖 संत भानुदास महाराज अभंग गाथा एकूण अभंग 94
›
📂 नाममहिमा
›
📿 अभंग क्र. ३६
📿 संत भानुदास अभंग नाम
३६.
संत भानुदास अभंग नाममहिमा
आमुचिये कूळीं पंढरीचा नेम ।
मुखी सदा नाम विठ्ठलांचें ॥१॥
न कळे आचार न कळे विचार ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७
›
📿 अभंग क्र. ३६
📿 निळिये सारणी वाहे मो
36.
निळिये सारणी वाहे मोतियाचे पाणी ।
चिंतामणी अंगणी पेरियेला ॥
कैसा हा माव करु गोविला संसारु ।
कृष्णसंगे धुरंधरे तरलो आम्ही ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३६
📿 पाहा हो वैकुंठनिवासी
36.
पाहा हो वैकुंठनिवासी । उभा भिवरेतीरासी ।
कट धरोनी हृषीकेशी । विटे समररचणी देखिला ॥१॥
धन्य धन्य बाळरूप । शोभले गोमटे स्वरूप ।
जयासाठी करिती तप । सिध्द मुनि सर्वथा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सोयराबाई
› 📚 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📖 संत सोयराबाई ६२ अभंग
›
📂 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. ३६
📿 नामेंचि तरले नर आणि
36.
नामेंचि तरले नर आणि नारी । तरले दुराचारी हरिनामे ॥१॥
पाहा अनुभव आपले अंतरी । नामेंचि उध्दरी जडजीवा ॥२॥
नामेंचि भुक्ति नामेंचि मुक्ति । नामेंचि शांती सुख दुःख ॥३॥
नामा परते सार नाही हो निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बंका
› 📚 संत बंका अभंग गाथा
›
📖 संत बंका ४० अभंग गाथा
›
📂 संत बंका अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. ३६
📿 सुखाचा सागर चोखा हा
36.
सुखाचा सागर चोखा हा निर्धार । काय मी पामर गुण वानू ॥१॥
धन्य प्रेम पान्हा पाजूनिया माते । केले असे सरते आपणा माजी ॥२॥
आनंदी आनंद दाविलासे डोळा । दिली जीवनकळा माझी मज ॥३॥
बंका म्हणे माझी प्रेमाची माउली । कृपेची साउली केली मज ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३६
📿 केळी आणि तया नारेळी
36.
केळी आणि तया नारेळी पोफळी ।
कोण घाली मुळी दुध तया ॥१॥
बीज तैसे फळ येत असे गोड ।
जाणती निवाड संत याचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १
›
📿 अभंग क्र. ३६
📿 राख अपनी सरण,
36.
राख अपनी सरण,
राख अपनी सरण प्रभु मोरी ।
मै तो दीन दुखी जन तेरी,
दूजी आस न मोरी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई :- पदावली
›
📂 संत मिराबाई :- पदावली भाग १
›
📿 अभंग क्र. ३६
📿 काना तोरी घोंगरीया प
36.
काना तोरी घोंगरीया पहरी होरी खेले किसन गिरधारी॥१॥
जमुनाके नीर तीर धेनु चरावत खेलत राधा प्यारी॥२॥
आली कोरे जमुना बीचमो राधा प्यारी॥३॥
मोर मुगुट पीतांबर शोभे कुंडलकी छबी न्यारी॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३६
📿 पराविया नारी माउलीसम
36.
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥
न करिता परनिंदा द्रव्य अभिळास । काय तुमचे यास वेचे सांगा ॥धृपद॥
बैसलिये ठायी म्हणता रामराम । काय होय श्रम ऐसे सांगा ॥२॥
संताचे वचनी मानिता विश्वास । काय तुमचे यास वेचे सांगा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत माणकोजी बोधले
› 📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा
›
📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा
›
📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110
›
📿 अभंग क्र. ३६
📿 चालता पंढरीची वाट ।
36.
चालता पंढरीची वाट । पुण्ये जोडली अनंत कोटी ॥
मग पावलिया पंढरीसी । अनंत कोटे पुण्यरासी ॥
देता हरिनामाची हाक । महा पातके घेती धाक ॥
हाती वाजलिया टाळी । रंगी नाचतो वनमाळी ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नवनाथ - नवनारायण
› 📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध
›
📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)
›
📂 अध्याय ३६ वा
›
📿 अभंग क्र. ३६
📿 🕉
36.
🕉
अध्याय ३६ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय छत्तिसावा - फलश्रुति 👉 सर्प किंवा विंचू चावला असल्यास त्याचे विष बाधणार नाही.
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग ४
›
📂 हिंदुस्थानी पदे
›
📿 अभंग क्र. ३६
📿 राम विठ्ठला देव विठ्
३६.
राम विठ्ठला देव विठ्ठला । हम तुमारे सेवक ॥१॥
बालक बेला माई विठ्ठल बाप विठ्ठल । जाती पाती गुरुगोत विठ्ठल ॥२॥
ग्यान विठ्ठल ध्यान विठ्ठल । नामाका स्वामी प्राण विठ्ठल ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीभगवान व वसुदेव यांचे गोकुळी नंदाघरी प्रयाण व मथुरेस बंदीखान्यात मायेचे आगमन
›
📿 अभंग क्र. ३६
📿 श्रीभगवान व वसुदेव य
36.
श्रीभगवान व वसुदेव यांचे गोकुळी नंदाघरी प्रयाण व मथुरेस बंदीखान्यांत मायेचे आगमन.
उचलिला कमळापती । पायींची बंधने गळती ॥१॥
त्रै-लोक्यांत जो न माय । त्यासी बंधन करील काय ॥२॥
कवाडे उघडती । देखतांची देवाप्रती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्ण विंदान - अभंग ३१ ते ४२
›
📿 अभंग क्र. ३६
📿 आपुलिया घरा जाती मुक
36.
आपुलिया घरा जाती मुकवत । नाही दुजा हेत चित्ती कांही ॥१॥ परस्परे बोल बोलती अबळा । कैशीं नवल कळा देखियली ॥२॥ धरुनिया करी जाती तेथवरी । उभा असे हरी जवळींच ॥३॥ एका जनार्दनी न कळे लाघव । तटस्थ गोपी सर्व मनामाजी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 युद्धकाण्ड - अध्याय ८४
›
📂 लक्ष्मणावर शक्तिपात
›
📿 अभंग क्र. ३६
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
36.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय छत्तिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 सुन्दरकाण्ड - अध्याय ४२
›
📂 श्रीरामांचा हनुमंतावर प्रसन्नभाव
›
📿 अभंग क्र. ३६
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
36.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय छत्तिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 उत्तरकाण्ड - अध्याय 77
›
📂 भरत युद्ध
›
📿 अभंग क्र. ३६
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
36.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय छत्तिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 कृष्णचरित्र
›
📿 अभंग क्र. ३६
📿 कंसे बैसोनिया सभेसी।
36.
कंसे बैसोनिया सभेसी।
विडा मांडिला पैंजेसी।
म्हणे जो वधील बाळकासी।
जाऊनिया गोकुळा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. ३६
📿 सारासार धीर निर्गुण
36.
सारासार धीर निर्गुण परते । सादृश्य पुरते हरिनाम ॥१॥
ते हे कृष्णनाम यशोदेच्या घरी । वनी गायी चारी यमुने तटी ॥२॥
सुलभ सुभग आगमनियम । तो हा आत्माराम गोपवेषे ॥३॥
निवृत्तिचे पार गयनीचे गुज । मज मंत्रबीज उपदेशिले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सावता माळी
› 📚 संत सावता माळी अभंग गाथा
›
📖 संत सावता माळी अभंग गाथा
›
📂 संत सावता माळी गाथा अभंग ३७
›
📿 अभंग क्र. ३६
📿 जगी तारक एक नाम ।
36.
जगी तारक एक नाम ।
उत्तम धाम पंढरी ।
चला जाऊ तया गावा ।
पाहू देवा विठ्ठला ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत नामदेव निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३७
📿 तीर्थ विठ्ठल क्षेत्र
37.
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
देवि देवपूजा विठ्ठल ॥
माता विठ्ठल गोत्र विठ्ठल ।
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३७
📿 न मिळो खावया न वाढो
37.
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥
ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणिक लोकांसी हेंची सांगे ॥२॥
विटंबो शरीर होत का विपत्ती । परि राहो चित्ती नारायण ॥३॥
तुका म्हणे नाशिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हित ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३७
📿 तु माझा स्वामी मी तु
37.
तु माझा स्वामी मी तुझा रंक । पाहता न दिसे वेगळिक ॥१॥
मी तू पण जाऊ दे दूरी । एकचि घोंगडे पाघरु हरि ॥२॥
रखुमादेविवरा विठ्ठलराया । लागेन मी पाया वेळोवेळा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग
›
📂 महाशिवरात्र अभंग
›
📿 अभंग क्र. ३७
📿 देखतांचि कांता दु:खी
37.
देखतांचि कांता दु:खी झाली फार । डोंगर तिजवर कोसळला ॥१॥
बोलता तियेशी न निघती बोल । ऐसाची तो वेळ अवधारी ॥२॥
नको आता पडू मायेचिये भरी । जाये वो सुंदरी स्वस्थळासी ॥३॥
माझी गति मज तुझी गति तुज । काय काज व्यर्थ प्राण द्यावा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 संपूर्ण काकडा भजन
›
📂 , भुपाळ्या अभंग
›
📿 अभंग क्र. ३७
📿 अवताराच्या राशी तो ह
37.
अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी । शंख चक्र गदा पद्मसहित करी ॥१॥
देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहता वाटे माये ॥२॥
सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती । वंदोनी चरणरज नामा विनवीतसे पुढती ॥३॥
मंगलाचरण दुसरे मंगलाचरण तिसरे काकडा भूपाळ्या
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. ३७
📿 सख्या घेतले पदरी । आ
37.
सख्या घेतले पदरी । आता न टाकावे दुरी ॥1॥
थोरांची उचिते । हेचि काय सांगो तूते ॥2॥
ब्रह्मियाच्या ताता । सज्जना लक्षुमीच्या कांता ॥3॥
आपुली म्हणवूनि । आण गावी दासी जनी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७
›
📿 अभंग क्र. ३७
📿 सुनीळ गगना पालटु तैस
37.
सुनीळ गगना पालटु तैसा दिसे अंगी नटु ।
कृष्णी बाणलासे नीळवर्णु गे माये ॥१॥
यमुनेच्या पाबळी तनु घेऊनि सांवळी ।
पांवा वनमाळी वातु असे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३७
📿 बहु मत ग्रंथ करिता प
37.
बहु मत ग्रंथ करिता पठण । सुख समाधान नव्हे तेणे ॥१॥
वेदशास्त्र पुराण करिता श्रवण । सुखसमाधान नव्हे तेणे ॥२॥
अष्टांग साधन करिता जप यज्ञ । सुख समाधान नव्हे तेणे ॥३॥
उपवास पारणे आणि धूम्रपान । सुख समाधान नव्हे तेणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सोयराबाई
› 📚 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📖 संत सोयराबाई ६२ अभंग
›
📂 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. ३७
📿 नामंचि पावन होती जगी
37.
नामंचि पावन होती जगी जाण । नाम सुलभ म्हणा विठोबाचे ॥१॥
संसार बंधने नामेंचि तुटती । भुक्ति आणि मुक्ति नामा पासी ॥२॥
नाम हे जपता पाप ताप जाय । अनुभव हा आहे जनामाजी ॥३॥
नामाचा गजर वाचे जो उच्चारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बंका
› 📚 संत बंका अभंग गाथा
›
📖 संत बंका ४० अभंग गाथा
›
📂 संत बंका अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. ३७
📿 सोयराईने मनी करोनी व
37.
सोयराईने मनी करोनी विचार । म्हणे हा अविचार करू कैसा ॥१॥
हा तंव आहे वृध्द ब्राहमण । दंत कानहीन दुर्बल तो ॥२॥
यासी अन्न देता आपुला विचार । मज मारामार करिती लोक ॥३॥
विन्मुख हा जाता पति रागावेल । बोल हा लागेल कपाळासी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३७
📿 मना तुझा संस्कार संग
37.
मना तुझा संस्कार संग हा पूर्वील ।
विषयाचे बळ तुझे अंगी ॥१॥
म्हणोनी प्रार्थना करितसे तुझी ।
इंद्रियासी राजी केले असे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १
›
📿 अभंग क्र. ३७
📿 आज्यो म्हारे देस,
37.
आज्यो म्हारे देस,
आज्यो म्हारे देस सांवरिया ।
थारी बाट निहारत नैनन,
हो गई मै बावरी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई :- पदावली
›
📂 संत मिराबाई :- पदावली भाग १
›
📿 अभंग क्र. ३७
📿 कान्हा कानरीया पेहरी
37.
कान्हा कानरीया पेहरीरे॥धृ०॥
जमुनाके नीर तीर धेनु चरावे । खेल खेलकी गत न्यारीरे॥१॥
खेल खेलते अकेले रहता । भक्तनकी भीड भारीरे॥२॥
बीखको प्यालो पीयो हमने । तुह्मारो बीख लहरीरे॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३७
📿 शुद्धबीजा पोटी । फळे
37.
शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ॥१॥
मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ॥धृपद॥
सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ॥२॥
तुका म्हणे जाती । ताप दर्शने विश्रांती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत माणकोजी बोधले
› 📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा
›
📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा
›
📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110
›
📿 अभंग क्र. ३७
📿 जडमूढ पाषाण न घडे तु
37.
जडमूढ पाषाण न घडे तुझी सेवा । पतीत केशवा जन्मा आलो ॥
सदाचा अवगुणी नावडे जनासी । तरी तुवा हृषीकेशी आंगीकारिले ॥
अनंतकोटी आमच्या पातकासी रासी । त्या घातलिया पोटासी पांडुरंगा ॥
माता पितियाची उपमा तुझे देता । लाज माझीया चित्ता वाटताहे ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नवनाथ - नवनारायण
› 📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध
›
📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)
›
📂 अध्याय ३७ वा
›
📿 अभंग क्र. ३७
📿 🕉
37.
🕉
अध्याय ३७ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय सदतिसावा - फलश्रुति 👉 पाठक विद्यावंत होईल, तसेच घराण्याला लागलेला डाग नष्ट होईल.
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग ४
›
📂 हिंदुस्थानी पदे
›
📿 अभंग क्र. ३७
📿 रामनाम बीन और नही दु
३७.
रामनाम बीन और नही दुजा । कृष्ण देवकी करी हू पूजा ॥१॥
रामही माई रामही बाय । राम बीना कुणाठाई पाप ॥२॥
संपत्ती विपत्ती रामही होई । रामविणा कुण तारी हे मोही ॥३॥
भजत नामा अमृतसार । सुमरी सुमरी उतरे पार ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 नंदसुकृत सामर्थ्य
›
📿 अभंग क्र. ३७
📿 नंदसुकृत सामर्थ्य.
37.
नंदसुकृत सामर्थ्य.
पूर्णब्रह्म मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसी कोणाचिया ॥१॥
इच्छामात्रे करी सृष्टीचा प्रलय । त्यासी असे भय भवणाचे ॥२॥
नंदाचे सुकृत झाले अगणीत । म्हणोनी भगवंत आला तेथे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्ण विंदान - अभंग ३१ ते ४२
›
📿 अभंग क्र. ३७
📿 आपुल्या मनासीं करिती
37.
आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करी ॥१॥ योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांही । तया गोपिकाही धरु म्हणतीं ॥२॥ धारितां न धरवे तळमळ । वाउगा कोल्हाळ करिती वाया ॥३॥ एका जनार्दनी शुद्ध भक्तिविण । पवे नारायण कवणा हाती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 युद्धकाण्ड - अध्याय ८४
›
📂 संजीवनी आणण्यासाठी हनुमान प्रस्थान
›
📿 अभंग क्र. ३७
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
37.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय सदतिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 सुन्दरकाण्ड - अध्याय ४२
›
📂 हनुमंताची स्तुती
›
📿 अभंग क्र. ३७
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
37.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय सदतिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 उत्तरकाण्ड - अध्याय 77
›
📂 हनुमंत व लव-कुश
›
📿 अभंग क्र. ३७
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
37.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय सदतिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 कृष्णचरित्र
›
📿 अभंग क्र. ३७
📿 यशोदा म्हणे हे राजभग
37.
यशोदा म्हणे हे राजभगिनी।
का पा आलिसे थांबोनी।
जाईल बाळका झडपोनी।
कैसे करु हे राक्षसी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. ३७
📿 स्थिर धीर निर सविचार
37.
स्थिर धीर निर सविचारसार । ब्रह्मांड आगर गोपेवेषे ॥१॥
तो हा कृष्ण सखा नंदाघरी देखा । यशोदे सन्मुखा दुध मागे ॥२॥
कळिकाळ कळिता काळ आकळिता । आपण स्वसत्ता विश्व हरि ॥३॥
निवृत्ति निकट ज्ञानदेव धीट । खेचरासि वाट गुरुनामे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सावता माळी
› 📚 संत सावता माळी अभंग गाथा
›
📖 संत सावता माळी अभंग गाथा
›
📂 संत सावता माळी गाथा अभंग ३७
›
📿 अभंग क्र. ३७
📿 समयासी सादर व्हावे ।
37.
समयासी सादर व्हावे ।
देवे ठेविले तैसे राहावे ॥धृ.॥
कोणे दिवशी बसून हत्तीवर ।
कोणे दिवशी पालखी सुभेदार ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत नामदेव निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३८
📿 जन्माचे कारण रामनाम
38.
जन्माचे कारण रामनाम पाठी । जाईजे वैकुंठी एकी देह ॥१॥
रामराम ऐसा जिव्हे उमटे ठसा । तो उद्वरेल आपैसा इही लोकी ॥२॥
दो अक्षरी राम हा जप परम । नलगे तुज नेम नाना पंथ ॥३॥
नाम म्हणे पवित्र श्रीरामचरित्र । उद्वरिते गोत्र पूर्वजेंसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३८
📿 श्रीसंतांचिया माथा च
38.
श्रीसंतांचिया माथा चरणावरी । साष्टांग हे करी दंडवत ॥१॥
विश्रांती पावलो साभाळा उत्तरी । वाढले अंतरी प्रेमसुख ॥२॥
डौरली हे काया कृपेच्या वोरसे । नव्हे अनारिसे उद्धरलो ॥३॥
तुका म्हणे मज न घडता सेवा । पूर्वपुण्यठेवा ऒढवला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३८
📿 वाराणसी यात्रे जाईन
38.
वाराणसी यात्रे जाईन । प्रयाग तीर्थ पाहीन ।
त्रिवेणीय स्नान करीन । परी मी वीट नव्हेन ॥१॥
विठोबा पायींची वीट । मी कई बा होईन ॥२॥
गोदावरी यात्रे जाईन । बारा वरुषाचे फळ लाहीन ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग
›
📂 महाशिवरात्र अभंग
›
📿 अभंग क्र. ३८
📿 नेत्री अश्रुधारा पडत
38.
नेत्री अश्रुधारा पडती अपार । तेणे पृथ्वीवर पूर ताहे ॥१॥
ह्मणे तुह्यांवीण कैसा प्राण धरू । वांचुनिया करू काय आता ॥२॥
माझिया भाराने दाटेल मेदिनी । तुह्मा आव्हेरूनि गेल्ये जरी ॥३॥
सुखाचे सांगाती होतो दोघीजाणी । दु:ख ह्मणवूनि सांडी केली ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 संपूर्ण काकडा भजन
›
📂 , भुपाळ्या अभंग
›
📿 अभंग क्र. ३८
📿 करूनी विनवणी पायी ठे
38.
करूनी विनवणी पायी ठेवीतो माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावेंसे ऐसे वाटते पायी । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥धृ॥
असो नमो भाव आलो तुझिया ठाया । कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया ॥२॥
तुका म्हणे आह्मी तुझी वेडी वांकडी । नामे भवपाश हाते आपुल्या तोडी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. ३८
📿 गंगा गेली सिंधुपाशी
38.
गंगा गेली सिंधुपाशी । त्याणे अव्हेरिले तिसी ॥1॥
तरी ते सांगावे कवणाला । ऐसे बोले बा विठ्ठला ॥2॥
जळ काय जळचरा । माता अव्हेरी लेकुरा ॥3॥
जनी ह्मणे शरण आले । अव्हेरिता ब्रीद गेले ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७
›
📿 अभंग क्र. ३८
📿 काळेपणाचा आवो अंबरी
38.
काळेपणाचा आवो अंबरी बाणला ।
तो एकु दादुला देखीयेला डोळा ॥१॥
काळे मनुष्य मानव जाले ।
अरुप रूपा आले गोविंदपणे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३८
📿 बहु भुलवणा बहु भुलवण
38.
बहु भुलवणा बहु भुलवणा । पंढरीचा राणा मनी घ्याऊ ॥१॥
न कळे न कळे शेषादिका भाव । वेदशास्त्र हांव भरी झाले ॥२॥
भागली पुराणे पळती रानोरान न कळे महिमान तुमचे देवा ॥३॥
चोखा म्हणे साही दरूशने वेडावली । तुमची तो चाली आहे ऐसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सोयराबाई
› 📚 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📖 संत सोयराबाई ६२ अभंग
›
📂 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. ३८
📿 नाही उरली वासना । तु
38.
नाही उरली वासना । तुम्हा नारायणा पाहता ॥१॥
उरला नाही भेदाभेद । झाले शुध्द अंतर ॥२॥
विटाळाचे होते जाळे । तुटले बळे नामाच्या ॥३॥
चोदेहाची सुटली दोरी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बंका
› 📚 संत बंका अभंग गाथा
›
📖 संत बंका ४० अभंग गाथा
›
📂 संत बंका अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. ३८
📿 हीन याती पतीत अपराधी
38.
हीन याती पतीत अपराधी दुर्बळ । परि तुम्ही दयाळ दीनानाथ ॥१॥
अनाथा कैवारी त्रिभुवनी ठसा । नामाचा भरंवसा त्रिभुवनी ॥२॥
नाम घेता कोणी न दिसे वाया गेला । ऐसाची गमला भावबळे ॥३॥
बंका म्हणे सर्वज्ञा विठोबा दयाळा । पुरवावा लळा हाची माझा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३८
📿 विवेक वैराग्य सापडले
38.
विवेक वैराग्य सापडले मज ।
आता मना तुजा कोण पुसे ॥१॥
धरूनी आणीन करीन ध्यानस्थ ।
होईल तो अस्त इंद्रियांचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १
›
📿 अभंग क्र. ३८
📿 कीजो प्रीत खरी,
38.
कीजो प्रीत खरी,
कीजो प्रीत खरी गिरधर गोपाल ।
झूठी प्रीत जगत की सारी,
सांची तुमरी चाल ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई :- पदावली
›
📂 संत मिराबाई :- पदावली भाग १
›
📿 अभंग क्र. ३८
📿 कान्हा बनसरी बजाय गि
38.
कान्हा बनसरी बजाय गिरधारी, तोरि बनसरी लागी मोको प्यारीं॥धृ०॥
दही दुध बेचने जाती जमुना । कानाने घागरी फोरी॥ काना०॥१॥
सिरपर घट घटपर झारी । उसकू उतार मुरारी॥ काना०॥२॥
सास बुरीरे ननंद हटेली । देवर देवे मोको गारी॥ काना०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३८
📿 चित्त समाधान । तरी व
38.
चित्त समाधान । तरी विष वाटे सोने ॥१॥
बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगो काय ॥धृपद॥
मनाच्या तळमळे । चंदने ही अंग पोळे ॥२॥
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत माणकोजी बोधले
› 📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा
›
📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा
›
📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110
›
📿 अभंग क्र. ३८
📿 जड मुढ अज्ञानी विश्व
38.
जड मुढ अज्ञानी विश्वास धरिला मनी । त्याचि तो धावणि केली बापा ॥
गजेंद्र जडजीव स्मरला तुझे नाव । ऐकोनिया धाव घेतली कैसी ॥
भक्ताचा भाव देखोनि पंढरिरावो । करितसे उपाव नाना परि ॥
बोधला म्हणे देव भावाचा भोक्ता । येऱ्हवी सर्वथा नावडे काही ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नवनाथ - नवनारायण
› 📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध
›
📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)
›
📂 अध्याय ३८ वा
›
📿 अभंग क्र. ३८
📿 🕉
38.
🕉
अध्याय ३८ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय अडतिसावा - फलश्रुति 👉 हिवताप, नवज्वर यासारखे ताप दूर होतील.
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग ४
›
📂 हिंदुस्थानी पदे
›
📿 अभंग क्र. ३८
📿 संतसु लेना संतसु देन
३८.
संतसु लेना संतसु देना । संत संगतीनो दुस्तर तरणा ॥१॥
संतकी छाया संतकी माया । संतसंगती वैकुंठ पाया ॥२॥
कहा करू जग देखत अंधा । तेजी आनंद बिचारे धंदा ॥३॥
असंत संगती नामा कबहु न जाई । संगतीमे रह्या समाई ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 कंसाचे कारागृही आगमन मायेची सुटका आणि वसुदेव देवकीची बंधमुक्तता
›
📿 अभंग क्र. ३८
📿 कंसाचे कारागृही आगमन
38.
कंसाचे कारागृही आगमन मायेची सुटका आणि वसुदेव देवकीची बंधमुक्तता.
तांतडीने जाती । कंसा सेवक सांगती ॥१॥
उपजला वैरी । त्यासी तू रे त्वरे मारी ॥२॥
त्वरे धांव घाली । पाहे कन्या उप-जली ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्ण विंदान - अभंग ३१ ते ४२
›
📿 अभंग क्र. ३८
📿 आभाविकांसी तो जवळीचा
38.
आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥ म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥ वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासें सायास शिणताती ॥३॥ एका जनार्दनीशीण गोपीकांसी । तेणे हृषीकेशी हांसतांसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 युद्धकाण्ड - अध्याय ८४
›
📂 द्रोणगिरी पर्वत आणणे
›
📿 अभंग क्र. ३८
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
38.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय अडतिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 सुन्दरकाण्ड - अध्याय ४२
›
📂 युद्धाची तयारी
›
📿 अभंग क्र. ३८
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
38.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय अडतिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 उत्तरकाण्ड - अध्याय 77
›
📂 श्रीराम युद्धासाठी आगमन
›
📿 अभंग क्र. ३८
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
38.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय अडतिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 कृष्णचरित्र
›
📿 अभंग क्र. ३८
📿 आता तरी बालका आणी।
38.
आता तरी बालका आणी।
आपल्या करे मी लेववीन लेणी।
यशोदा म्हणे मांडिली हाणी।
निवांत पोरटे नसेची ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. ३८
📿 निट पाठ आम्हा धीट हा
38.
निट पाठ आम्हा धीट हा प्रबंध । जन वन बोध ब्रह्मरसे ॥१॥
ते मेघःशाममूर्ति स्वरुप गोजिरी । गोकुळींची चोरी करी कृष्ण ॥२॥
मुद्दल शामळ नित्यता अढळ । अखंड अचळ स्वरुप ज्यांचे ॥३॥
निवृत्ति पुरता गुरु विवरण । गयनीची खुण आगम रुपे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत नामदेव निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३९
📿 विषयांचे गोड का करिस
39.
विषयांचे गोड का करिसी कोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥१॥
सर्वही लटिके जाण तू हे निके । रामेंवीण एके न सुटिजे ॥२॥
मायाजाळ मोहा इंद्रियाचा रोहो । परि न धरवे भावो भजनपंथे ॥३॥
नामा म्हणे देवा करी तू लवलाहो । मयूराचा टाहो घनगर्जना ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३९
📿 अर्भकाचेसाठी । पंते
39.
अर्भकाचेसाठी । पंते हाती धरिली पाटी ॥१॥
तैसे संत जगी । क्रिया करुनी दाविती अंगी ॥२॥
बाळकाचे चाली । माता जाणूनि पाऊल घाली ॥३॥
तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठाव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३९
📿 जोडोनिया जोडी जेणे ह
39.
जोडोनिया जोडी जेणे हुंडारिली दुरी । भिकेची आवडी तया नावडे पंढरी ॥१॥
करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे । सदैव साभाग्य तोचि हरिरंगी नाचे ॥२॥
आपण न करी यात्रा दुजियासि जावो नेदी । विषयाचा लंपट शिकवी कुविद्या कुबुद्धी ॥३॥
ऐसे जे जन्मोनी नर भोगिती अधोर । न करिती तीर्थयात्रा तया नरकी बिढार ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट