जोडोनिया पाणी । वंदा
3401.
जोडोनिया पाणी । वंदा तुळशी निशिदिनीं ॥१॥
द्वारी घालुनी वृंदावन । वरी तुळशी बीजारोपण ॥२॥
तया घालिता हो पाणी । पाप नुरेची मेदिनी ॥३॥
तुळशीची सेवा । एका जनार्दनी देवा ॥४॥