कलीमाजी सोपा । तुळशी
3405.
कलीमाजी सोपा । तुळशी तुळशी मंत्र जपा ॥१॥
नको खटपट आणीक । तुळशी नामे उत्तम देख ॥२॥
आवडी धरुनी नाम घोका । म्हणे जनार्दनी एका ॥३॥