धांवे देवा तू निर्वा
3378.
धांवे देवा तू निर्वाणीं । तुजविण नाही कोण्ही ॥१॥
भुली पडली विषयसुखें । पात्र जालो महादु:खें ॥२॥
विसरलो हित । नेणे बुडाले स्वहित ॥३॥
एका जनार्दनी । भुललासें नाही कोण्ही ॥४॥
3378.
धांवे देवा तू निर्वाणीं । तुजविण नाही कोण्ही ॥१॥
भुली पडली विषयसुखें । पात्र जालो महादु:खें ॥२॥
विसरलो हित । नेणे बुडाले स्वहित ॥३॥
एका जनार्दनी । भुललासें नाही कोण्ही ॥४॥