🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४१५
📿 घडती पुण्याचिया रासी
415.
घडती पुण्याचिया रासी । जे पंढरीसी जाती नेमे ॥१॥
घडता चंद्रभागे स्नान । आणि दरुशन पुडंलीक ॥२॥
पाहता विटेवरी जगदीश । पुराणपुरुष व्यापक ॥३॥
वारकारी गाती सदा । प्रेमे गोविंदा आळविती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४१५
📿 भकतांलागी पुढारला ।
415.
भकतांलागी पुढारला ।
येऊनी पुढे उभा ठेला ॥१॥
शीण भागही न विचारी ।
युगानुयुगी विटेवरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व आरती संग्रह
›
📂 ईतर संतांच्या आरत्या
›
📿 अभंग क्र. ४१६
📿 रामदास स्वामी ची समर
416.
रामदास स्वामी ची समर्थांची १
आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा ।
उगवला ज्ञानसूर्य ॥उजळोनी प्रकाशा ॥धृ॥
साक्षात शंकराचा । अवतार मारुती ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४१६
📿 आत्मराम देखे सहस्रदळ
416.
आत्मराम देखे सहस्रदळावरी ।
उन्मनी हे पाही आरुते तेही ॥१॥
चक्षूचे अंतरी चक्षू देखे पूर्ण ।
हेचि की रे खूण तुझे ठायी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४१६
📿 परपुरूषाचे काय सांगो
416.
परपुरूषाचे काय सांगो सुख ।
हरे सर्व दुःख संसाराचे ॥१॥
म्हणानिया संग धरावा तयाचा ।
सकळ सुखाचा सुखदाता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४१६
📿 गाढवाचे घोडे । आम्ही
416.
गाढवाचे घोडे । आम्ही करू दृष्टीपुढे ॥१॥
चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥धृपद॥
सोंगसंपादनी । तरि करू शुद्ध वाणी ॥२॥
तुका म्हणे खळ । करू समयी निर्मळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४१६
📿 अवघे हे पवित्र पांडु
416.
अवघे हे पवित्र पांडुरंग क्षेत्र|सुखचि सर्वत्र भरले असे॥१॥
अवघा हा विठ्ठल गीती गाता गोड|अवघे पुरे कोड नामे एक ॥२॥
अवघे जे सांडोनी अनुसरले यातें|अवघे देतो त्यांते आपले प्रेम ॥३॥
अवघी चित्तवृत्ति ठेविती याच्यापायींत्याते अवघ्या बाही आलिंगतो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४१६
📿 पंढरीस ज्याचा नेम ।
416.
पंढरीस ज्याचा नेम । तो न करी अन्य कर्म ॥१॥
सांडुनिया विठ्ठल राजा । आणिक देव नाही दुजा ॥२॥
सांडुनिया चंद्रभागा । कोणा जाय आणीके गंगा ॥३॥
सांडुनिया पुंडलीका । कोण आहें आणीक सखा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४१६
📿 बरवी आजी हे जोडी झाल
416.
बरवी आजी हे जोडी झाली ।
तुमची पाउले देखिली ।
अवघींच इंद्रिये निवाली ।
आलिंगनी तुमचिया ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व आरती संग्रह
›
📂 भ. विष्णूच्या आरत्या
›
📿 अभंग क्र. ४१७
📿 ॐ जय जगदीश हरे, स्वा
417.
ॐ जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे ।
भक्त जनो के संकट क्षण मे दूर करे ॥ओSम… ॥
जो घ्यावे फल पावे दु:ख विनशे मन का ।
सुख संपती घर आवे कष्ट मिटे तनका ॥ओSम… ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४१७
📿 औटपीठी तेज गुजगुजीत
417.
औटपीठी तेज गुजगुजीत ।
चारी देह तेथ साक्ष पाहा ॥१॥
अवस्था हे चारी संयोगचि एक ।
शुन्य जे निःशंक आत्मज्योती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४१७
📿 पतीचिया बोला सर्वस्व
417.
पतीचिया बोला सर्वस्वे उदार ।
न भंगी उत्तर जीव जाता ॥१॥
धन्य ते संसारी जाति गोत कूळ ।
वैकुंठीचे मूळ तियेलागी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४१७
📿 बाप मेला न कळता । नव
417.
बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता ॥१॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसर्याचे काज ॥धृपद॥
बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥२॥
पोर मेले बरे जाले । देवे मायाविरहित केले ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४१७
📿 जाऊ नको जेथे तेथे| ज
417.
जाऊ नको जेथे तेथे| जरी तुज मुक्तीचे आर्ते |तुज मी सांगेन हित | देऊनि चित्त परियेसी॥१॥
शंभु अडसष्टी तीर्थांचे माहेर| सकळ सिद्धी ऋषीश्वर|माध्यान्हकाळी सुरवर |पंढरपूर ठाकती ॥२॥
जाई जाई आलिया रे | पांडुरंगी राहे स्थिर रे|न लगती आणिक दैवते रे | एक पुरे विठ्ठलची॥३॥
तीर्थ क्षेत्र दैवते | ऐसे नाही जेथे तेथे| तिन्ही सर्वोत्तम जेथे | ते पै क्षेत्र सांगेन॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४१७
📿 गोपाळपुरीं काला गोपा
417.
गोपाळपुरीं काला गोपाळ करिती । तेथील लाभा देव लाळ घोटिती ॥१॥
ऐसा आनंद गे माय तया पंढरपुरी । धन्य भक्त देवांचे वारकरी ॥२॥
आषाढी कार्तिकी नित्य नेमे जाण । जाउनी भीवरे करिताती स्नान ॥३॥
घेता दरुशन पुंडलिकाचे भेटी । एका जनार्दनी पुण्य न समाये सृष्टी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४१७
📿 केली कीर्ति अलोलिक ।
417.
केली कीर्ति अलोलिक ।
फुटली हाक त्रैलोक्यी ॥१॥
दोषी दुराचारी जन ।
केले पावन दर्शने ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व आरती संग्रह
›
📂 भ. शंकराच्या आरत्या
›
📿 अभंग क्र. ४१८
📿 लवथवती विक्राळा ब्रम
418.
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा ।
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४१८
📿 शून्याचे भुवनी स्वरू
418.
शून्याचे भुवनी स्वरूप अविनाश ।
प्रणवी पुरुष दिसतसे ॥१॥
निळा रंग देखे सर्वांचे देखणी ।
चैतन्य भुवनी समरसा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४१८
📿 ऐका गे साजणी स्वहिता
418.
ऐका गे साजणी स्वहिताच्या कोन्ही ।
सांगता हे मनी धरा बाई ॥१॥
आपुलिया संसारा काही हित करा ।
सांगताहे धरा मनोभावे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४१८
📿 न लगे मरावे । ऐसा ठा
418.
न लगे मरावे । ऐसा ठाव दिला देवे ॥१॥
माझ्या उपकारासाठी । वागविला म्हणु कंठी ॥धृपद॥
घरी दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥२॥
तुका म्हणे एके ठायी । केले माझे तुझे नाही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४१८
📿 सुखालागी जरी करिसी त
418.
सुखालागी जरी करिसी तळमळ|तरी तू पंढरीसी जाय एक वेळ ॥१॥
मग तू अवघाची सुखरूप होसी |जन्मोजन्मीचे दुःख विसरसी ॥२॥
चंद्रभागेसी करिता स्नान |तुझे दोष पळती रानोरान॥३॥
लोटांगण घालितो महाद्वारी |कान धरोनि नाच गरुडपारी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४१८
📿 देव संत दोन्ही एकचि
418.
देव संत दोन्ही एकचि मेळ । गदारोळ कीर्तनी ॥१॥
तीहे त्रिवेण पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥२॥
येती वारकरी । आनंदे नाचती गजरीं ॥३॥
म्हणे जनार्दनाचा एका । पुंडलिकें दाखविला निका ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४१८
📿 पुंडलीक म्हणे हरी ।
418.
पुंडलीक म्हणे हरी ।
राहे वरि विटे उभा ॥१॥
अवलोकिन वेळोवेळा
श्रीमुख डोळा रुप तुझे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व आरती संग्रह
›
📂 भ. शंकराच्या आरत्या
›
📿 अभंग क्र. ४१९
📿 जय शिव ओंकारा, ॐ जय
419.
जय शिव ओंकारा, ॐ जय शिव ओंकारा ।
ब्रम्हा, विष्णु, सदाशिव, अर्द्धांगी धारा ॥
ॐ जय शिव ओंकारा
एकानन चतुरानन पंचानन राजे ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४१९
📿 सत्त्व रज तम शुद्ध स
419.
सत्त्व रज तम शुद्ध सत्त्व चौथा ।
निर्गुणी गुणापरला बाईयांनो ॥१॥
स्थूळ देह सूक्ष्म कारणाचे वरी ।
महाकारण सरी चौथा देह ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४१९
📿 ऐसी कोण आहे उदार जीव
419.
ऐसी कोण आहे उदार जीवावी ।
गोडी घे तयाची मनोभावे ॥१॥
आपुलेनि हाते धरा लावी आगी ।
मग त्याच्या संगी सुख भोगी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४१९
📿 नाही लाग माग । न देख
419.
नाही लाग माग । न देखेसे झाले जग ॥१॥
आता बैसोनिया खावे । दिले आइते या देवे ॥धृपद॥
निवारिले भय । नाही दुसऱ्याची सोय ॥२॥
तुका म्हणे काही । बोलायाचे काम नाही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४१९
📿 यारे नाचो प्रेमानंदे
419.
यारे नाचो प्रेमानंदें|विठ्ठल नामाचिया छंदे ॥१॥
जाऊ म्हणती पंढरीवाटे |कळिकाळा भय वाटे ॥२॥
चंद्रभागे घडले स्नान |यमलोकी पडली हान॥३॥
जाली पुंडलिका भेटी|पूर्वज आनंदलै वैकुठी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४१९
📿 देव वसे पंढरीसी । ये
419.
देव वसे पंढरीसी । येती सनकादिक ऋषी । वंदोनी पुडंलिकासी । चरण वंदिती विठ्ठलाचे ॥१॥
करीती कीर्तन गजर । नाना आद्यें परिकर । नाचती निर्धार । भाळे भोळे आवडी ॥२॥
दिंडी जागरण एकादशीं । क्षीरपती द्वादशी करिताती आवडीसी । भक्त मिळोनी सकळ ॥३॥
मिळतां क्षीरापती शेष । तेणे सुख सुरवरास । एका जनार्दनी दास । वैष्णवांचा निर्धारे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४१९
📿 प्रवेश राउळाभीतरी ।
419.
प्रवेश राउळाभीतरी ।
केला संतमुनीश्रवरी ॥१॥
तव तो घननीळ सावळा ।
उभा विटेवरी देखिला ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४२०
📿 आत्मा पूर्णपणी लक्ष
420.
आत्मा पूर्णपणी लक्ष सोहं स्मरणी ।
लक्षासी उन्मनी आणा बा रे ॥१॥
नरदेहाचे सार्थक सद्गुरूचरणी ।
महाकारणासरी चौथा देह ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४२०
📿 साडियेली लाज लौकिकवे
420.
साडियेली लाज लौकिकवेव्हार ।
मांडियेले चार परपुरूषी ॥१॥
आता आम्हासवे काय जना चाड ।
कासयाची भीड धरू बाई ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४२०
📿 तुझा दास मज म्हणती अ
420.
तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥
हेचि आता लागे करावे जतन । तुझे थोरपण तुज देवा ॥धृपद॥
होउनी निर्भर राहिलो निश्चिंत । पावनपतित नाम तुझे ॥२॥
करिता तुज होय डोंगराची राई । न लागता काही पात्या पाते ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४२०
📿 पैल ते पंढरी पैल ते
420.
पैल ते पंढरी पैल ते पंढरी |पांढरीवरी काळी वसविली ॥१॥
सांवळे हे ब्रह्म सुनिल हे ब्रह्म |विद्युल्लता ब्रह्म पाहू चला ॥२॥
नामा म्हणे माझा विठ्ठल हा डोळा |अर्धमात्रे जवळा पाहु चला ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४२०
📿 मिळाले भक्त अपार । ह
420.
मिळाले भक्त अपार । होतो जयजयकार भीमातीरीं ॥१॥
वैष्णवांचे मेळ मृदंग वाजती दिंड्या पताका शोभती ॥२॥
एका जनार्दनी कीर्तनी । नाचतसे शारंगपाणी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४२०
📿 भेटी गेला पुंडलिका
420.
भेटी गेला पुंडलिका
हे सनकादिका जाणवले ॥१॥
मग ते धावोनि आले ।
उभयता भेटले देवभक्ता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४२१
📿 स्वरूपाचे ध्यानी निर
421.
स्वरूपाचे ध्यानी निरंजन पाहिले ।
डोळ्याने दाविले चराचर ॥१॥
आता माझे नयन नयनी रिघो पाहे ।
नयना नयनी राहे नयनची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४२१
📿 गौळणी-रंगणी परब्रह्म
421.
गौळणी-रंगणी परब्रह्म खेळतो ।
गोमयी रूळतो बाळकृष्ण ॥१॥
क्षीरसागरीचे सुख सांडोनी परते ।
अनुसरला येथे भक्तीलागी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४२१
📿 आम्ही ज्याचे दास । त
421.
आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥
तो हा देवाचा ही देव । काय कळिकाळाचा भेव ॥धृपद॥
वेद जया गाती । श्रुति म्हणती नेति नेति ॥२॥
तुका म्हणे निज । रूपडे हे तत्त्वबीज ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४२१
📿 झळझळित सोनसळा |कळस द
421.
झळझळित सोनसळा |कळस दिसतो तेजाळा ॥१॥
बरवे बरवे पंढरपूर|विठोबा रायाचे नगर ॥२॥
माहेर संतांचे|नामया स्वामी केशवाचें॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४२१
📿 पंढरीये पांडुरंग । भ
421.
पंढरीये पांडुरंग । भोवंता संग संतांचा ॥१॥
चंद्रभागा वाळुवंट । आहे नीट देव उभा ॥२॥
पुंडलीक वेणुनाद । होतो आनंद अखंड ॥३॥
पद्मतळें गोपाळपुर । संत भार आहे तेथे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४२१
📿 बिजापोटी महा तरु ।
421.
बिजापोटी महा तरु ।
होता फाकंला तो थोरु ॥१॥
सविताबिंब दिसे सान ।
प्रकाशिले त्रिभुचन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४२२
📿 नयनांतील रूप जो हे द
422.
नयनांतील रूप जो हे देखे पुरूष ।
त्याचे चरणी वास असे माझा ॥१॥
नयनांतील ज्योती देखे गुह्यभावे ।
त्याचे स्वरूप भावे वंदावे गा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४२२
📿 गौळणीबाळ देखियला डोळ
422.
गौळणीबाळ देखियला डोळा ।
गोविंद सावळा बाइयांनो ॥१॥
वेधलीसे वृत्ति लागली हे स्थिति ।
गोरस हा चित्ती विसरल्या ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४२२
📿 भक्तवत्सल दिनानाथ ।
422.
भक्तवत्सल दिनानाथ । तिही लोकी ज्याची मात ॥१॥
तो हा पुंडलिकासाठी । आला उभा वाळवंटी ॥धृपद॥
गर्भवास धरी । अंबॠषीचा कैवारी ॥२॥
सकळा देवा अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४२२
📿 काय पुण्य केले इही ज
422.
काय पुण्य केले इही जीवा जनी |पंढरी नयनी देखियेली ॥१॥
अनंता जन्माचे हेंचि प्रायश्चित्त |वाचे जपे नित्य रामनाम ॥२॥
कोटी कुळे केली क्षणेंची पावन |केल्या एक स्नान चंद्रभागे ॥३॥
शोक मोह ताप विध्वंसिला हेळा |अवलोकित डोळा पांडुरंग ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४२२
📿 त्रैलोक्याचा जो धनी
422.
त्रैलोक्याचा जो धनी । समचरणीं पंढरीये ॥१॥
धरुनियाबाळरुपी । उभाचि पहा पा विटेवरी ॥२॥
शोभताती संतभार । करती जयजयकार नामघोष ॥३॥
पुढे दक्षिनवाहिनी भीमा । ऐसा महिमा तेथीचा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४२२
📿 दर्शन याचे आदरे घेता
422.
दर्शन याचे आदरे घेता ।
ओपी सायुज्यता मुक्तीते ॥१॥
न मानी कोणा साने थोर ।
दाता उदार जगदानी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४२३
📿 डोळा माझा बाप त्रिभु
423.
डोळा माझा बाप त्रिभुवना परता ।
जो देखे मुक्तता तोचि लाहे ॥१॥
जीव जंतु कृमी मुंगी नेत्रामध्ये ।
वास्तव्य गोविंदे केले पाहा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४२३
📿 देहघट लवंडोन रिता के
423.
देहघट लवंडोन रिता केला ।
निजज्ञाने पाणीया भरिन्नला ॥१॥
कैसी चाले ठुमकत जो हे बाळा ।
अंतरीची वेगळी प्रेमकळा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४२३
📿 फटकाळ देव्हारा फटकाळ
423.
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चाळविले ॥१॥
फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥
तुका म्हणे अवघे फटकाळ हे जिणे । अनुभविये खूणे जाणतील ॥३॥
अर्थ :
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४२३
📿 काशिराज क्षेत्री जुं
423.
काशिराज क्षेत्री जुंपिले आऊत |अष्ट धान्ये तेथ पेरियेली ॥१॥
मेघःश्यामघोष वर्षे सर्वांधारी |बीज विटेवरी सासिन्नले ॥२॥
जगाचे जीवन पंढरी पिकली |चाराया सौकली भुतेजाते ॥३॥
घालुनिया माळा रक्षि कळिकाळा |काय कलिमळा संसाराची ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४२३
📿 धन्य ते भाग्याचे । व
423.
धन्य ते भाग्याचे । वास करिती पंढरीचे ॥१॥
करती नित्य प्रदक्षिणा । स्नान चंद्रभागे जाणा ॥२॥
पुंडलिकाची भेटी । वेणुनाद पाहती दृष्टी ॥३॥
करिती एकादशी । जागरण आनंदें मानसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४२३
📿 गुण लावण्याची खाणी ।
423.
गुण लावण्याची खाणी ।
विठोजी मुगुटमणी सकळांचा ॥१॥
जाणे अंतरीचा भाव ।
देवादिदेव पूजनीय ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४२४
📿 नयनाचे अंगणी तुर्येच
424.
नयनाचे अंगणी तुर्येचा प्रकाश ।
उन्मनी उल्हास तयावरी ॥१॥
श्वेत शाम कळा प्रकाश आगळा ।
स्वय ज्योती बाळा लक्ष लावी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४२४
📿 उठा चला जाऊ गे तेथवर
424.
उठा चला जाऊ गे तेथवरी ।
जेथे नांदे आमुचा आत्मा हरी ॥१॥
कैसा छंद लागला तया नारी ।
परपुरूषी अखंड दृष्टी वरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४२४
📿 नेत्राची वासना । तुज
424.
नेत्राची वासना । तुज पाहावे नारायणा ॥१॥
करी याचे समाधान । काय पहातोसी अनुमान ॥धृपद॥
भेटावे पंढरिराया । हेचि इच्छिताती बाह्या ॥२॥
जावे पंढरीसी । हेचि ध्यान या मानसी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४२४
📿 कार्तिकी एकादशी| पोह
424.
कार्तिकी एकादशी| पोहा मिळाला पंढरीसी |तेथील महिमा वर्णू कैसी | ब्रह्मांदिका न वर्णवे ॥१॥
दिड्या गरुडटक्याच भार| मृदंग वाजती अपार|वैष्णव नाचती जयजयकार| नादे अंबल गर्जतसे॥२॥
उपजोनिया संसारी | वेळोवेळा पाहे रे पंढरी|विठ्ठलराज भीमातीरी | वाट पाहे भक्तांची ॥३॥
कल्तरू चिंतामणी | घरी कामधेनूची दुभणी |मोतियांचे चौक राजांगणी | वृंदावने शोभती॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४२४
📿 हरिचे ते दास । ज्यां
424.
हरिचे ते दास । ज्यांचा पंढरीसी वास ॥१॥
येती नेमे पंढरीसी । दरुशन घेती विठ्ठलासी ॥२॥
करिती चंद्रभागे स्नान । पूर्वजा उद्धरतीं जाण ॥३॥
करिती गोपाळकाला । गोपाळपुरी मिळोनी मेळा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४२४
📿 तेथेचि बैसले ।
424.
तेथेचि बैसले ।
मन नुठी काही केले ॥१॥
विटेवरी विराजती ।
चरण तेचि आठवती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४२५
📿 रक्तवर्ण स्थूळ श्वेत
425.
रक्तवर्ण स्थूळ श्वेत हे सूक्ष्म ।
कारण ते शाम ऐसे देखा ॥१॥
निळावर्ण देह महाकारण साजिरा ।
ज्योतीचा मोहरा अलक्ष लक्ष्मी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४२५
📿 शब्द त्या आरता लक्ष
425.
शब्द त्या आरता लक्ष त्या परोते ।
लक्षालक्ष जेथे मग्न जाले ॥१॥
तेथे काय आता पुसणे सांगणे ।
भलते आपण जाणताती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४२५
📿 जेणे तुज जाले रूप आण
425.
जेणे तुज जाले रूप आणि नांव । पतित हे दैव तुझे आम्ही ॥१॥
नाही तरी तुज कोण हो पुसते । निराकारी तेथे एकाएकी ॥धृपद॥
अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणाची ॥२॥
धन्वंतरी रोगे आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावे त्या ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४२५
📿 एक एकादशी होतो य पंढ
425.
एक एकादशी होतो य पंढरीसी |सुकृताच्या रासी ब्रह्मा नेणे ॥१॥
चंद्रभागेथ री चतुर्भूज नरनारी |विठ्ठल कैवारी उभा असे ॥२॥
परतुन येथे न येसी मागुता |आणि का सर्वथा ऐसे नाही ॥३॥
क्षीरसागरीचे जिव्हार वैकुंठीचे सार |पुंडलिके उपकार केला लोका ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४२५
📿 तुम्ही पंढरीये जाता
425.
तुम्ही पंढरीये जाता । तरी मी पाया लागेन आता ।
चरणरजें जाली साम्यता । तुमचे पाऊल माझे माथा ॥१॥
जेथे जेथे पाउल बैसे । एका एकपणेंविण असे ॥धृ.॥
पंढरीचे वाटे । पसरिले ते मी गोटे ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४२५
📿 गुण लावण्य संपत्ती ।
425.
गुण लावण्य संपत्ती ।
पांडुरंग बाळमूर्ती ।
सर्व सुखाची विश्रांती ।
चरणी लोळती महा सिध्दी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४२६
📿 औट पिठावरी निरंतर दे
426.
औट पिठावरी निरंतर देश ।
तेथ मी जगदीश असे बाई ॥१॥
त्रिकुटाचा फेरा टाकिला माघारा ।
अर्धमात्रेवरा वरी गेलो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४२६
📿 देहनगरी मन राजा ।
426.
देहनगरी मन राजा ।
राज्य चालवी आपुले ।
दोघी स्त्रिया तयालागी ।
निवृत्ती प्रवृत्ति हे भले ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४२६
📿 सुखवाटे येचि ठायी ।
426.
सुखवाटे येचि ठायी । बहु पायी संतांचे ॥१॥
म्हणऊनि केला वास । नाही नास ते ठायी ॥धृपद॥
न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥२॥
तुका म्हणे निवे तनु । रज:कणु लागता ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४२६
📿 अरूप रूपासी आलें|परब
426.
अरूप रूपासी आलें|परब्रह्म ठसावले |भक्ता पुंडलिका फावले |गौप्य जाले प्रगट ॥१॥
धन्य धन्य भिंवरातट | चंद्रभागा वाहे निकट |धन्य धन्य वाळुवंट | मुक्तिपेठ पंढरी ॥२॥
धन्य धन्य पद्माळें| सबराभरित स्वानंदजळे |स्नान केलिया निर्मळे | कोटिकुळे उद्धरती ॥३॥
धन्य धन्य गा मानदेशु| जेथे विठ्ठले केला रहिवासु |नामा विनवी विष्णुदासु | देई सौरसु भक्तीचा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४२६
📿 उभा कर ठेऊनी कटी । अ
426.
उभा कर ठेऊनी कटी । अवलोकी दृष्टी पुंडलीकं ॥१॥
न्या मज तेथवरी । या वारकारी सांगाते ॥२॥
पाहीन डोळे भरुनी हरी । दुजी उरी ठेविना ॥३॥
मीपणाचा वोस ठाव । पाहता गांव पंढरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४२६
📿 गाय वत्सा देखता दृष्
426.
गाय वत्सा देखता दृष्टी ।
मोहे उठी पान्हा ये ॥१॥
चाटी तया देउनी धणी ।
भरी दुधाणी इतरांची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४२७
📿 ब्रह्मज्ञानी पुरूष त
427.
ब्रह्मज्ञानी पुरूष तोचि ओळखावा ।
नयनांजनी पाहावा ब्रह्मठसा ॥१॥
देखतसे देही द्वैत भेदातीत ।
तोची धन्य संत माझे मनी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४२७
📿 ऐका तुम्ही भाविक सज्
427.
ऐका तुम्ही भाविक सज्जन ।
काही एक बाळकवचन॥
आत्म्या-काये लागले भांडण ।
साधुसंती द्यावे निवडून ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४२७
📿 देऊनिया कपाट । की को
427.
देऊनिया कपाट । की कोण काळ राखो वाट ॥१॥
काय होईल ते शिरी । आज्ञा धरोनिया करी ॥धृपद॥
करू कळे ऐसी मात । किंवा राखावा एकात ॥२॥
तुका म्हणे जागो । किंवा कोणा नेदू वागो ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४२७
📿 पांडुरंगाचे नाम बरवे
427.
पांडुरंगाचे नाम बरवें| आवडी घेतली माझ्या जीवें॥१॥
कैसा देहुडा पाउली उभा आहे| वेणुनादी गोपाळ वेणु वाहे ॥२॥
आंगी चर्चित चंदन माळा गळा | भाळी शोभताहे कस्तुरीचा टिळा॥३॥
नामा म्हणे धन्य धन्य जिणे |एकवेळ पंढरी पाहणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४२७
📿 देव भक्त उभे दोन्ही
427.
देव भक्त उभे दोन्ही एके ठायी । चला जाऊ पायी तया गांवा ॥१॥
आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चारिता वाचा विठ्ठल नाम ॥२॥
करुनियां स्नान पुंडलिकांची भेटी । नाचुं वाळुवंटीं वाहु टाळी ॥३॥
अजाऊ महाद्वारी पाहुं तो सांवळा । वोवाळुं गोपाळा निंबलोण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४२७
📿 ज्याचे मोक्षा मोक्षत
427.
ज्याचे मोक्षा मोक्षत्व देणे ।
मुक्तीसी स्थापणे मुक्तत्वी ॥१॥
तो हा जगज्जनक मुरारी ।
उभा भीमातीरी पंढरिये ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४२८
📿 निशी दिवस दोघे लोपले
428.
निशी दिवस दोघे लोपले ते ठायी ।
निरंजन ते ठायी लक्षनी पाहा ॥१॥
रवी शशी ज्याचे तेजे प्रकाशले ।
नवल म्या देखिले एक तेथे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४२८
📿 जाग रे जगजोगी जगजोगी
428.
जाग रे जगजोगी जगजोगी ।
तोचि आहे तुमच्या संगी ॥१॥
ऐसे सांगे क्षेत्रपाळ ।
तुम्ही पूजा रे सकळ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४२८
📿 मायबापापुढे लेकराची
428.
मायबापापुढे लेकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥
सांभाळा जी माझी विषमे अनंता । जवळी असता अव्हेरु का ॥धृपद॥
आणिकाची चाले सत्ता आम्हावरी । तुमची ते थोरी काय मग ॥२॥
तुका म्हणे आलो दुरोनि जवळी । आता टाळाटाळी करू नये ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४२८
📿 उठाउठी जावो पंढरीस र
428.
उठाउठी जावो पंढरीस राहो |आनंदे क्षेत्र पाहो विठ्ठलाचे |१|
नाम वदनी ध्यावो | चरण ह्रदयी ध्यावो |रूप डोळा पाहो विठ्ठलाचे ॥२॥
जीवे भेटी घेवो | आनंदभावे गावो |प्रेमसुख घेवो | म्हणे नामा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४२८
📿 निंबलोणकरुं पंढरीया
428.
निंबलोणकरुं पंढरीया सुखा । आणि पुडंलिका भक्तराया ॥१॥
परलोकींचे येती परतोनि मागुती । सर्व सुख येथे पहावया ॥२॥
अष्ट महासिद्धि जयाचिये द्वारी । होऊनि कामारी वोळंगतीं ॥३॥
मुक्तिपद देता न घे फुकासाठीं । ते हिंडे वाळुवंटी दीनरुप ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४२८
📿 देखताचि विटेवरी ।
428.
देखताचि विटेवरी ।
समान पाउले साजिरी ॥१॥
माझे लांचावले मन ।
नुठी बैसले वरुन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४२९
📿 चैतन्य है दिसे उघडेय
429.
चैतन्य है दिसे उघडेया डोळा ।
नयनाचा सोहळा निवृत्ति जाणे ॥१॥
मसुरांतील सूक्ष्म अनुभवे दिसे ।
तेथ तेज असे कवण्या रीती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४२९
📿 विठो माझा लेकुरवाळा
429.
विठो माझा लेकुरवाळा ।
संगे लेकुरांचा पाळा ॥१॥
तुकोबा तो कडियेवरी ।
नामा करांगुळी धरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४२९
📿 योग तप याचि नावे । ग
429.
योग तप याचि नावे । गळीत व्हावे अभिमाने ॥१॥
करणे ते हेचि करा । सत्य बरा व्यापार ॥धृपद॥
तरि खंडे येरझार । निघे भार देहाचा ॥२॥
तुका म्हणे मानामान । हे बंधन नसावे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४२९
📿 विठोबाच्या गांवा जाई
429.
विठोबाच्या गांवा जाईन धांवोनी |घालीन लोळणी चरणांवरी॥१॥
व णभाग दवडिला म्हणेल |जीविंच पुसेल जडभारी ॥२॥
हरुषे लोळत जाईन महाद्वारा |भेटाया सामोरा येईल मज ॥३॥
उचलोनी वोसंगे घेयील आदरे |मुख पीतांबरे पुसिल माझे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४२९
📿 दक्षिण द्वारका पंढरी
429.
दक्षिण द्वारका पंढरी । शोभतसे भीमातीरीं ॥१॥
चला जाऊ तया ठायां । वंदू संताचिया पाया ॥२॥
नाचुं हरुषे वाळुवंटीं । पुंडलिक पाहुनी दृष्टी ॥३॥
एका जनार्दनी मागत । येवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४२९
📿 ज्याची आस करिती लोक
429.
ज्याची आस करिती लोक ।
देव सकळिक आणि ऋषि ॥१॥
तो हा येऊनि इटे उभा ।
राहिला लोभा भक्तीचिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४३०
📿 आकाशाचे ठायी चंद्र स
430.
आकाशाचे ठायी चंद्र सूर्य तारा ।
सूक्ष्माचा फेरा सर्वा ठायी ॥१॥
बिंदुस्थान तेथे ब्रह्मरंध्र ज्योती ।
तेथ योगी वसती दिवस रात्र ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४३०
📿 जय माय ज्ञानदेवी ।
430.
जय माय ज्ञानदेवी ।
शब्द-रत्न-जाह्नवी ।
प्राशिता तोय तुझे ।
सुख होतसे जीवी॥धृ० ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४३०
📿 करी संध्यास्नान । वा
430.
करी संध्यास्नान । वारी खाउनिया अन्न ॥१॥
तया नाही लाभहानी । आदा वेचाचिये मानी ॥धृपद॥
मजुराचे धन । विळा दोरचि जतन ॥२॥
तुका म्हणे नाही । अधीरासी देव काही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४३०
📿 धाऊनिया मिठी घालीन स
430.
धाऊनिया मिठी घालीन संतचरणी |सांगेन वचनी मनिंचे गुज ॥१॥
विठोबाचे गांवा न्यारे एकवेळा |तापत्रये आहाळला जीव माझा ॥२॥
आनंदाचे जीवन पाहेन श्रीमुख |शोक मोह दुःख हरती माझे ॥३॥
विटेसहित चरण देईन आलिंगनु |तेणे माझी तनु ओल्हावेल ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४३०
📿 आम्ही मागतों फुकांचे
430.
आम्ही मागतों फुकांचे । तुम्हा देता काय वेंचे ॥१॥
संतसंग देई देवा । दुजा नको कांही गोवा ॥२॥
पंढरीसी ठाव द्याव । हेंचि मागतसें देवा ॥३॥
एका जनार्दनी मागत । येवढा पुरवी मनींचा हेत ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४३०
📿 देखताचि ठसावले ।
430.
देखताचि ठसावले ।
रुप ह्रदयी हे चांगले ॥१॥
विठो लावण्याची कळा ।
मूर्ति मदनाचा पुतळा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४३१
📿 अखंड तमासा डोळा देख
431.
अखंड तमासा डोळा देख निका ।
काळा निळा पारवा बाईयांनो ॥१॥
सदोदित नयनी नयन हारपे ।
निळ्याचे स्वरूपे मनी वसो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४३१
📿 पूजावे कशाने जेथे जे
431.
पूजावे कशाने जेथे जेथे तू देवा ।
अन्नगंध पुष्प धूपदीपादी सर्वा॥धृ० ॥१॥
पूज्य पूजक जगदाभास जाला सगुणी ।
म्हणानिया तूते भजी कोदंडपाणी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४३१
📿 वाखर घेउनि आले । त्य
431.
वाखर घेउनि आले । त्यासी तलवारे नेहाले ॥१॥
नव्हे आपुले उचित । करुनि टाकावे फजित ॥धृपद॥
अंगुळिया मोडी । त्यासी काय सिले घोडी ॥२॥
नपुंसकासाठी । तुका म्हणे न लगे जेठी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४३१
📿 ऐसे तीर्थ कोणी दाखवा
431.
ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुलभ |जेथे समारंभ हरिकथेचा ॥१॥
ते एक पंढरी विख्यात त्रिभुवनी |सकळा शिरोमणी चंद्रभागा ॥२॥
से तीर्थ कोणी दाखवा सुखरूप |जेथे त्रिविध ताप हारपती ॥३॥
ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुंदर |गरुडटकभार विराजती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट