वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

आली कृपा तिची दिधलास

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086871 · अभंग क्र. ३३८३

3383.
आली कृपा तिची दिधलासे वर । राहे निरंतर मृत्युलोकी ॥१॥
पुढे हरिदिनीं जे कोणी करिती । द्वादशीसी घेती निद्रा कांही ॥२॥
त्याचे पुण्य फ़ळ तुजलागीं प्राप्त । हो का जरी आप्त मज प्रिये ॥३॥
तया पुण्यें तुझा होईल उध्दार । देऊनिया वर ठेवियेली ॥४॥
एका जनार्दनी उक्ती हे भागवतीं । तुम्हा सर्वांप्रती निवेदली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग