धन्य तुळशीचा महिमा ।
3396.
धन्य तुळशीचा महिमा । नाही आणीक उपमा ॥१॥
प्रात:काळी दरुशन । घडता पुण्य कोटीयज्ञ ॥२॥
नाम वदता हे तुळशी । इच्छीलें पुरवीं मानसी ॥३॥
तुळशी नामाचा निजछंद । एका जनार्दनी आनंद ॥४॥