एकादशी एकादशी । जया
3387.
एकादशी एकादशी । जया छंद अहर्निशी ॥१॥
व्रत करी जो नेमाने । तया वैंकुठीचें पेणे ॥२॥
नामस्मरण जागरण । वाचे गाये नारायण ॥३॥
तोचि भक्त सत्य साचा । एका जनार्दन म्हणे वाचा ॥४॥
3387.
एकादशी एकादशी । जया छंद अहर्निशी ॥१॥
व्रत करी जो नेमाने । तया वैंकुठीचें पेणे ॥२॥
नामस्मरण जागरण । वाचे गाये नारायण ॥३॥
तोचि भक्त सत्य साचा । एका जनार्दन म्हणे वाचा ॥४॥