🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९१३
📿 भावबळे विष्णुदास । न
913.
भावबळे विष्णुदास । नाही नाश पावत ॥१॥
योगभाग्ये घरा येती । सर्व शक्ती चालता ॥धृपद॥
पित्याचे जे काय धन । पुत्रा कोण वंचील ॥२॥
तुका म्हणे कडे बैसो । तेणे असो निर्भर ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 गीता महात्म्य
›
📿 अभंग क्र. ९१३
📿 गीता गीता म्हणता पाप
913.
गीता गीता म्हणता पाप होय नाश | कैवल्यही त्यास प्राप्त होय ॥१॥
गीतेची अक्षरे पडता श्रवणी | जाय तत्क्षणी भवभय ॥२॥
येका येका श्लोकी कोटी अश्वमेध | पुण्यही अगाध म्हणता गीता ॥३॥
नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता | तयाच्या सुकृता पार नाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९१३
📿 रीघ नाही कोणा पाहुं
913.
रीघ नाही कोणा पाहुं आले जना । फिटले पारणा लोचनाचे ॥१॥
नाचत नारद गाताती गंधर्व । तुंबर हावभाव दाविताती ॥२॥
स्तुति करीशेष न वर्णवें वेदांसी । स्तवन विरिंची करीतसे ॥३॥
करिताती नारी अभ्यंग रामासी । पायांवरी त्यासी न्हाणिताती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९१३
📿 तेचि माझे सर्वसाक्षी
913.
तेचि माझे सर्वसाक्षी ।
आहेति कैंपक्षी म्हणोनि ॥१॥
काय केले इतरा जना ।
भरली भावना त्रिविधा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , सौरी अभंग ९१४
›
📿 अभंग क्र. ९१४
📿 कर्मास्तव झालो सौरा
914.
कर्मास्तव झालो सौरा । गेलो पंढरपुरा ।
संतसनकादिका मेळी डौर वाईला पुरा ॥१॥
चाल रामा घरा करू प्रपंचेसी वैरा ॥धृ॥
द्वैतभाव कल्पना खोडी सांडी याची आशा ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९१४
📿 कोरड्या गोष्टी चावट्
914.
कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाही ओल ॥१॥
कोण यांचे मना आणी । ऐके कानी नायकोनि ॥धृपद॥
घरोघरी सांगती ज्ञान । भूस सिणे कांडिती ॥२॥
तुका म्हणे आपुल्या मति । काय रिती पोकळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 गीता महात्म्य
›
📿 अभंग क्र. ९१४
📿 ज्ञानराज माझी योग्या
914.
ज्ञानराज माझी योग्यांची माउली | जेणे निगमवल्ली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी | ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप | चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव | भवार्णवी नाव उभारली ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९१४
📿 पोटी भय आता तुजला कश
914.
पोटी भय आता तुजला कशाचें । ध्येय हेंशिवाचें अवतरले ॥१॥
तरले अपार पापी मुढ जन । ऐकता चिंतन देव तोषे ॥२॥
तोषोनिया गुरु म्हणे लागे पाया । कौसल्या ही जाया नोहे तुझी ॥३॥
तुझी भक्ति वाड केली आली फळा । तो सुखसोहळा पाहे आता ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९१४
📿 त्याचिमाजी होती जाती
914.
त्याचिमाजी होती जाती ।
जीव त्या नेणती आत्मया ॥१॥
नवल याची लाघवी माया ।
याते नेदेऊनिया विस्तारे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९१५
📿 विचारिता देही अविचार
915.
विचारिता देही अविचार अंबुला ।
न साहे वो साहिला काय करू ॥१॥
सखी सांगे गोष्टी चाल कृष्णभेटी ।
आम्ही तुम्ही शेवटी वैकुंठी नांदो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९१५
📿 नव्हतियाचा सोस होता
915.
नव्हतियाचा सोस होता । झडो आता पदर ॥१॥
देखणे ते देखियेले । आता भले साक्षित्वे ॥धृपद॥
लाभ कळो आली हानि । राहो दोन्ही निराळी ॥२॥
तुका म्हणे एकाएकी । हा का लोकी पसारा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९१५
📿 तीर्थावळी
915.
तीर्थावळी
नामयाचे भेटी ज्ञानदेव आले | लोटांगण घातले नामदेवे ॥१॥
देऊनी आलिंगन प्रीती पडीभरे | पूजिले आदरे यथाविधी ॥२॥
धन्य तो अवसरू संत समागमु | करीतसे संभ्रमु आवडीचा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९१५
📿 पहा ऋषि आले मागावया
915.
पहा ऋषि आले मागावया दान । शांति करु यज्ञ ऋषीचिया ॥१॥
ऋषीलागीं पूजा सिद्धि नेऊ पैजा । राक्षसांच्या फौजा मारुं बळे ॥२॥
मारुं बळे आता त्राटिका सुबाहु । द्विजालागीं देऊं सुख मोठे ॥३॥
भेटे पुढे कार्य ऋषिभार्या वनी । लाउनी चरण उद्धरावी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९१५
📿 त्रिविधाच्या बुध्दि
915.
त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही ।
वर्तती गुणी आपुलाल्या ॥१॥
जैसी क्रिया तैसे फळ ।
हे तो सकळ जाणती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९१६
📿 न गमे हा संसारु म्हण
916.
न गमे हा संसारु म्हणोनी केला भ्रतारु ।
लोक अनाचारु म्हणती मज ॥१॥
चंचळ जालीये म्हणतील मज ।
कवणा सांगू हे जिवींचे गूज ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९१६
📿 सोसे वाढे दोष । जाला
916.
सोसे वाढे दोष । जाला न पालटे कस ॥१॥
ऐसे बरवे वचन । करितो तो नारायण ॥धृपद॥
असे प्रारब्ध नेमे । श्रमचि उरे श्रमे ॥२॥
सुख देते शांती । तुका म्हणे धरिता चित्ती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९१६
📿 ज्ञानदेव म्हणे तू भक
916.
ज्ञानदेव म्हणे तू भक्तशिरोमणी | जोडिले जन्मोनि केशवचरण ॥१॥
प्रेमसुख गोडी तुजची फावली | वासना मावळली सकळ तुझी ॥२॥
धन्य तुझे जन्म धन्य तुझे कुळ | धन्य तुज राऊळ जवळी असे ॥३॥
भक्तिप्रेम धन्य साधिले तुवा सार | केला पै संसार देशधडी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९१६
📿 तेथे रावणाचा गर्व पर
916.
तेथे रावणाचा गर्व परिहार । पर्णिली सुंदर सीतादेवी ॥१॥
देवी दुंदुभीं वाजविल्या अपार । तेव्हा कळो सरे भार्गवासी ॥२॥
भार्गव पातला आला गर्वराशी । कोणे धनुष्यासी सोडियलें ॥३॥
भंगियेला गर्व तोषला भार्गव । एका जनार्दनी अपुर्व आशीर्वाद ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९१६
📿 दुर्जन तोचि पुढिलांच
916.
दुर्जन तोचि पुढिलांचे सुख ।
देखोनिया दु:ख मनी जीवी ॥१॥
तापल्या तेली पडताचि शीतळ ।
जैसा उठी ज्वाळ भडका करी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९१७
📿 अद्वैत अंबुला परणीला
917.
अद्वैत अंबुला परणीला देखा ।
दुसरा विचार सांडिला ऐका ॥१॥
सांडिणी सांडिला पै घराचारु ।
दुसरा विचारु नाही केला ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९१७
📿 काय शरीरापे काम । कृ
917.
काय शरीरापे काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करू ॥१॥
देईन हाक नारायणा । ते तो नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धावेल ॥धृपद॥
सातांपाचांचे गोठले । प्रारब्धे आकारले । आता हे संचले । असो भोग सांभाळी ॥२॥
फावली ते बरवी संधि । सावधान करू बुद्धी । तुका म्हणे मधी । कोठे नेघे विसावा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९१७
📿 ऐसे ऐकोनी नामा विचार
917.
ऐसे ऐकोनी नामा विचारी मानसी | काय द्यावे यासी प्रतिवचन ॥१॥
विठोबाचे पाय आठविले मनी | बोले अमृतवचनी तयाप्रति ॥२॥
सर्व सुख मज आहे पांडुरंगी | जावे कवणा लागी कोण्या तीर्था ॥३॥
आहिक्य परत्री मज चाड नाही सर्वथा | न लागती पुरुषार्था मुक्ति चारी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९१७
📿 श्रीरामासी राज्याभिष
917.
श्रीरामासी राज्याभिषेचन । इंद्रादिका चिंता गहन । समस्त देवमिळोन । चतुरानन विनिविला ॥१॥
देव म्हणती ब्रह्मायासी । तुझे आश्वासन आम्हांसी । श्रीराम अवतार सुर्यवंशीं । तो रावणासी वधील ॥२॥
सपुत्र बंधु प्रधान । राम करील राक्षसकंदन । तेणे देवासी बंधमोचन । एका जनार्दनी होईल ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९१७
📿 नयेचि साचा हा प्रतीत
917.
नयेचि साचा हा प्रतीति ।
असोनिया भूती भगवंत ॥१॥
कर्माकर्मे लागली पाठी ।
बैसले दृष्टी मळ त्यांचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९१८
📿 अंबुला माहेरी भोगी ध
918.
अंबुला माहेरी भोगी धणीवरी ।
मग तया श्रीहरि सांगो गुज ॥१॥
माझे सुख मीच भोगीन ।
क्षेमेंसी निगेन अंगोअंगी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९१८
📿 न लगे देशकाळ । मंत्र
918.
न लगे देशकाळ । मंत्रविधान सकळ । मनचि निश्चळ । करूनि करुणा भाकावी ॥१॥
येतो बैसलिया ठाया । आसने व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचे ॥धृपद॥
कल्पनेचा साक्षी । तरि आदरेचि लक्षी । आवडीने भक्षी । कोरडे धान्य मटमटा ॥२॥
घेणे तरि भाव । लक्षी दासांचा उपाव । तुका म्हणे जीव । जीवी मेळविल अनंत ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९१८
📿 ज्ञानदेव म्हणे भला भ
918.
ज्ञानदेव म्हणे भला भक्तराज | कळले गौप्यगुज सर्व तुझे ॥१॥
धीर आणि चतुर सर्वस्वे उदार | साजे तुज अधिकार प्रेमभक्ति ॥२॥
धन्य तू संसारी भक्तभावशीळ | साधिले तुवा केवळ प्रेमसुख ॥३॥
देउनी आलिंगन नामा धरियेला करी | वंदियेले शिरी चरणरज ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९१८
📿 लंकाबंदी पडले देव ।
918.
लंकाबंदी पडले देव । सुटका चिंतिताती सर्व ॥१॥
रामा रामा रामा दशकंठनिकंदन रामा । भवबंधविमोचना तारी । कृपा करी हो मेघःश्यामा ॥धृ.॥
वेगी बांधोनी सत्याचा सेतु । करी अधर्मा रावणाचा घातु ॥२॥
थोर पसरैत वासना भुजा । तुजवांचुनी छेदिता नाही दुजां ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९१८
📿 ब्राम्हण सोंवळाचि सर
918.
ब्राम्हण सोंवळाचि सर्व काळ ।
वसे अनामिकी विटाळ ॥१॥
हे तो यातिस्वभावगुण ।
इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९१९
📿 जियेचा अंबुला रूसुनी
919.
जियेचा अंबुला रूसुनीया जाये ।
तयेचे जीवित्व जळो गे माय ॥१॥
आम्ही रुसो नेणो आम्ही रुसो नेणो ।
अंबुलिया रुसो नेदू गे बाईये ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९१९
📿 भक्तिसुख नाही आले अन
919.
भक्तिसुख नाही आले अनुभवा । तो मी ज्ञान देवा काय करू ॥१॥
नसावे जी तुह्मी काही निश्चिंतीने । माझिया वचने अभेदाच्या ॥धृपद॥
एकाएकी मन नेदी समाधान । देखिल्या चरण वाचूनिया ॥२॥
तुका म्हणे वाचा गुणी लांचावली । न राहे उगली मौन्य मज ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९१९
📿 हासोनी पंढरिनाथ पाहे
919.
हासोनी पंढरिनाथ पाहे नाम्याकडे | म्हणे नवल केवढे भाग्य तुझे ॥१॥
प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ति ज्ञानेश्वर | करीतसे आदर संगतीचा ॥२॥
ऐसे भाग्य जेणे सर्वस्वे साधावे | तरीच जन्मा यावे विष्णुदासा ॥३॥
जावे स्वस्ति क्षेम यावे शीघ्रवत | करावे स्वहित कळेल तैसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९१९
📿 सत्य करी आपुलें वचन
919.
सत्य करी आपुलें वचन । आमुचे करी बंधमोचन । आमुचे विपत्तीचें विधान । सावधान अवधारी ॥१॥
इंद्रबारी चंद्र कर्हेरी । यम पाणी वाहे घरोघरी । वायु झाडी सदा वोसरी । विधि तेथे करी दळाकांडा ॥२॥
अश्विनी देव दोन्ही । परिमळ देतीं स्त्रिये लागुनी । विलंब अर्धक्षणी । दासी बाधोनी धुमासिती ॥३॥
मारको केली तरळी । सटवी बाळाते पाखाडी । रात्रीं जागे काळी कराळी । मेसको बळी शोभतिया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९१९
📿 भलते वेळे भलतेचि करी
919.
भलते वेळे भलतेचि करी ।
निर्भीड सर्वदा अंतरी ॥१॥
न म्हणे कर्म हे निषिध्द ।
आले मना तेचि शुध्द ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९२०
📿 अष्टभावे भोगिता न पु
920.
अष्टभावे भोगिता न पुरे धणी ।
देह उगाणी केली देखा ॥१॥
अंबुला निघाला अंबुल्या गांवा ।
मी वो तया सवा जातू असे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९२०
📿 मागता विभाग । कोठे ल
920.
मागता विभाग । कोठे लपाल जी मग ॥१॥
संत साक्षी या वचना । त्यासी ठाउकिया खुणा ॥धृपद॥
होइन धरणेकरी । मग मी रिघो नेदी बाहेरी ॥२॥
तुका म्हणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९२०
📿 तीर्थयात्रेप्रति बोळ
920.
तीर्थयात्रेप्रति बोळविला नामा | आले निजधाम देवरावो ॥१॥
चरण प्रक्षाळाया रुक्मादेवी आली | श्रीमुख न्याहाळी भरोनी दृष्टी ॥२॥
तै निडारले नयन स्वेदे भिजले वदन | हृदय जाले पूर्ण करुणारसे ॥३॥
बाप कृपेचा सागरु सुखाचा सुखतरु | आर्त लोभापरु दीनालागी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९२०
📿 अग्नीस आपदा बहुवस ।
920.
अग्नीस आपदा बहुवस । रावणाचे असोस । नानापरीचे स्पर्शदोष । धूई अहर्निशी धुपधुपीत ॥१॥
उदक सेवा वरुणा हाती । विंजणें सेवा नित्य वसती । निरोप सांगावया बृहस्पती । प्रजापती शांतिपाठा ॥२॥
ऐसे आम्ही देव समस्त । रावणाचे नित्यांकित । लंके आलिया रघुनाथ । एका जनार्दनी बंधमुक्त करील ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९२०
📿 भवाब्धीचे सखोल पाणी
920.
भवाब्धीचे सखोल पाणी ।
बुडाले प्राणी बहुसाल ॥१॥
येथे उतार न दिसे कोणा ।
थोरा लहाना नागवण ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९२१
📿 दुरळु अंबुला केला गे
921.
दुरळु अंबुला केला गे बाई ।
ब्रह्मादिका तो न पडे ठाई ॥१॥
हालो नये चालो नये ।
सैरावैरा काही बोलो नये ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९२१
📿 जिंकावा संसार । येणे
921.
जिंकावा संसार । येणे नावे तरी शूर ॥१॥
येरे काय ती बापुडी । कीर अहंकाराची घोडी ॥धृपद॥
पण ऐशा नावे । देवा धरिजेतो भावे ॥२॥
तुका म्हणे ज्यावे । सत्कीर्तीने बरवे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९२१
📿 माझे भक्त मज अनुसरले
921.
माझे भक्त मज अनुसरले चित्ते | त्याहुनि पढियंते मज आणिक नाही ॥१॥
व्यक्ती येणे घडे त्याची या आवडी | युगायुगी प्रौढि हेचि मिरवी ॥२॥
त्याचेनि कृतार्थ असे मी पूर्णकाम | ते माझे परम प्राणसखे ॥३॥
ते माझे आश्रम मी त्यांचा विश्राम | जीही रूपनाम केले मज ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९२१
📿 रघुनंदन पायी गेला ।
921.
रघुनंदन पायी गेला । रथ त्वा का रे आणिला ॥१॥
सूर्यवंशी नारायणा । माझा राघव जातो वनां ॥२॥
सुर्यवंशीं दिनकरा । तपुं नको तुं भास्करा ॥३॥
अहो धरणी मायबहिणी । सांभाळा हो कोदंडपाणी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९२१
📿 भाविकाचा मनोभाव ।
921.
भाविकाचा मनोभाव ।
पाववी देव सिध्दी हा ॥१॥
तेचि सत्य बोलिलो बोले ।
माझिया आले स्वानुभावा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९२२
📿 सुची अंबुला ज्ञान घर
922.
सुची अंबुला ज्ञान घराचारु ।
भक्ति हे साकारु आवडली ॥१॥
काय सांगू माय निर्गुण अंबुला ।
शून्यी मिळाला नाही ठाई ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९२२
📿 मिठवण्याचे धनी । तुम
922.
मिठवण्याचे धनी । तुम्ही व्यवसाय जनी ॥१॥
कोण पडे ये लिगाडी । केली तैसी उगवा कोडी ॥धृपद॥
केले सांगितले काम । दिले पाळूनिया धर्म ॥२॥
तुका म्हणे आता । असो तुमचे तुमचे माथा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९२२
📿 तंव ते आवडते भक्त अं
922.
तंव ते आवडते भक्त अंतरंग आपुले | देवे बोलाविले एकांतासी ॥१॥
म्हणे ह्या नाम्यापरते मज दुजे नावडे | सांगे तयापुढे केशीराजु ॥२॥
त्या देखतांची दृष्टी मन माझे निवे | वाटे त्या घालावे हृदयामाजी ॥३॥
त्याचेनि लोभे मन माझे मोहिले | अखंड राहिले त्याचेपाशी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९२२
📿 कपींद्रा सुखी आहे की
922.
कपींद्रा सुखी आहे की षडगुण तरु हा राम ॥धृ.॥
कनक कुरंग पाठी श्रमले । प्रभु सर्वज्ञ काम ॥१॥
मज विरहित त्या निद्रा कैंची । अखिल लोकभिराम ॥२॥
सौमित्रा दुर्वाक्यें छळिले । त्याचा हा परिणाम ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९२२
📿 भाग्यहीन व्दाड ।
922.
भाग्यहीन व्दाड ।
तया बुध्दि करी नाड ॥१॥
सुख ते सन्मुख ।
तया तेचि भासे दु:ख ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९२३
📿 अंबुला विकून घेतली व
923.
अंबुला विकून घेतली वस्तु ।
घराचार समस्तु बुडविला ॥१॥
उठोनी गेलिये अज्ञान म्हणाल ।
म्या तव कैवल्य जोडियेले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९२३
📿 समर्पीली वाणी । पांड
923.
समर्पीली वाणी । पांडुरंगी घेते धणी ॥१॥
पूजा होते मुक्ताफळी । रस ओविया मंगळी ॥धृपद॥
धार अखंडित । ओघ चालियेला नित्य ॥२॥
पूर्णाहुति जीव । तुका घेऊनि ठेला भाव ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९२३
📿 ऐसे सुखरूप दोघे चालत
923.
ऐसे सुखरूप दोघे चालताती मार्गी | परी चित्त पांडुरंगी नामयाचे ॥१॥
क्षणाक्षणा वास परतोनी पाहे | वियोग न साहे पंढरीचा ॥२॥
म्हणे का गा केशीराजा मोकलिले माते | न येसीच सांगाते सांभाळीत ॥३॥
चिंतातुर थोर पडिलो ये परजनी | न दिसे माझे कोणी जिवलग ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९२३
📿 कधी भेटेल रघुपती । म
923.
कधी भेटेल रघुपती । मजला सांगा मारुती ॥धृ.॥
मी अपराधी शब्द शरानें । दुःखित उर्मीलापती । की मजला सांगा बा० ॥१॥
साधु छळले माझे मज कळलें । वनी राक्षस संगती । की मजला० ॥२॥
एका जनार्दनी आश्रय तुझा । सज्जन जन जाणती । की मजला० ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९२३
📿 भीड भीड जाय उडोनि लौ
923.
भीड भीड जाय उडोनि लौंकिक ।
शेवटींचा रंक तोही दापी ॥१॥
दाविता तो तोंड लाजे भरले सभे ।
मग वाळे उभे सलचि जैसे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९२४
📿 सगुण अंबुला निर्गुण
924.
सगुण अंबुला निर्गुण पै जाला ।
घराचार समस्त बुडविला ॥१॥
आशा हे सासु असता बुडविली ।
शांति माऊली भेटो आली ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९२४
📿 अवघाचि आकार ग्रासिये
924.
अवघाचि आकार ग्रासियेला काळे । एकचि निराळे हरीचे नाम ॥१॥
धरूनि राहिलो अविनाश कंठी । जीवन हे पोटी साठविले ॥धृपद॥
शरीरसंपित्त मृगजळभान । जाईल नासोन खरे नव्हे ॥२॥
तुका म्हणे आता उपाधीच्या नावे । आणियेला देवे वीट मज ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९२४
📿 ज्ञानदेव म्हणे परिये
924.
ज्ञानदेव म्हणे परियेसी विष्णुदासा | तू सुखसंतोषा पात्र होसी ॥१॥
प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या हृदयी आला | तू का वेळोवेळा खंती करिसी ॥२॥
विचारी सावध होवोनि भक्तराजा | सुखानंदु तुझा तुजची जवळी ॥३॥
मी नेणे ज्ञानगती नेणे योग्ययुक्ति | न देखे विश्रांति एकेविण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९२४
📿 कपटे रावण हो गेला ।
924.
कपटे रावण हो गेला । रामु तंव कळला त्याचा कपट भावो ।
सकळ वृत्ति रामचि देखे फिटला देह संदेहो ।
सबाह्म अभ्यंतरींरामु नांदे सीतेसी नाही तेथे ठावो रया ॥१॥
राम राम राम अवघाची राम फिटला रावणाचा भ्रम ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९२४
📿 भुंकोनिया उठी ।
924.
भुंकोनिया उठी ।
श्वान लागे भलत्या पाठी ॥१॥
ऐसा देहस्वभावगुण ।
नेणे भला बुरा कोण ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९२५
📿 अंबुला होता तो लेंकर
925.
अंबुला होता तो लेंकरु जाला ।
घराचार बुडविला बाईयांनो ॥१॥
झणी अकुळी म्हणाल उणे ।
तुम्ही जाणते जाणा परमार्थ खुणे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९२५
📿 बोलणेचि नाही । आता द
925.
बोलणेचि नाही । आता देवाविण काही ॥१॥
एकसरे केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥धृपद॥
पाहेन ते पाय । जोवरी हे दृष्टि धाय ॥२॥
तुका म्हणे मने । हेचि संकल्प वाहाणे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९२५
📿 ऐसे नित्यानंदभरित क्
925.
ऐसे नित्यानंदभरित क्रमिताती मार्गु | हृदयी तो अनुरागु आवडीचा ॥१॥
प्रेमे वोसंडत करिती स्वहितगोष्टी | द्राविति कसोटी अनुभवाची ॥२॥
बाप ते सुख वृष्टि होतसे अनिवार | ब्रह्मरसे पूर वोसंडत ॥३॥
ज्ञानदेव म्हणे परियेसी नामया | अद्वैत आत्मया प्रेममूर्ती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामचरित्र - अभंग ९११ ते ९२५
›
📿 अभंग क्र. ९२५
📿 साधन कांही नेणे मी अ
925.
साधन कांही नेणे मी अबला । श्याम हे रुप बैसलेंसे डोळा ।
लोपली चंद्रसुर्याची कळा । तो राम माझा जीवींचा । जिव्हाळा ॥१॥
राम हे माझे जीवींचे जीवन । पाहता मन हे जाले उन्मन॥धृ०॥
प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेही मार्ग न दिसे आकाशा ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९२५
📿 माझिया मने धरिला विश
925.
माझिया मने धरिला विश्वास ।
तुमच्या नामी घातली कास ।
नाही उपेक्षा आणि आळस ।
तुमच्या ठायी शरणांगत ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९२६
📿 स्वरुपाचेनी भाने बिं
926.
स्वरुपाचेनी भाने बिंब हे ग्रासिले ।
परी खुण न बोले काय करू ।
रुपाचा दर्पण रुपेंवीण पाहिला ॥
द्रष्टाहि निमाला नवल कायी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९२६
📿 येथूनिया ठाव । अवघे
926.
येथूनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥
उंच देवाचे चरण । तेथे जाले अधिष्ठान ॥धृपद॥
आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥२॥
तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलो अचळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९२६
📿 परिसुनी ते गोष्टी घा
926.
परिसुनी ते गोष्टी घाली चरणी मिठी | दाटलाचे कंठी सद्गदित ॥१॥
कृपेचे पोसणे मी पंढरीरायाचे | येवढे भाग्य कैचे मज जाणिवेचे ॥२॥
नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील | दास मी दुर्बळ वैष्णवांचा ॥३॥
नेणते नेणते कांहींच मी नेणते | म्हणोनि देवे तुम्हांते निरविले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 सीता मंदोदरी संवाद - अभंग ९२६
›
📿 अभंग क्र. ९२६
📿 सीता मंदोदरी संवाद -
926.
सीता मंदोदरी संवाद - अभंग ९२६
ऐका संतसज्जन । निजहित कुशल पूर्ण । करुनी सर्वांगाचे कान । शब्दार्थ जाणावा ॥१॥
जीवामाजी घालुनी जीव । परिसतां हे अर्थगौरव । तै सिद्धि पावे कार्य सर्व । भव विभव निवारे ॥२॥
असो आता जानकीसी । मंदोदरी अति प्रीतीसी । पुसती झाली वेगेंसी । रामानुभव तो कैसा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९२६
📿 याचे पायी धरिल्या भा
926.
याचे पायी धरिल्या भाव ।
भेटेल देव निश्चये ॥१॥
नव्हे अन्यथा भाषण ।
ठावी खूण संतांसी हे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९२७
📿 सुखाचा निधि सुखसागर
927.
सुखाचा निधि सुखसागर जोडला ।
म्हणोनी काळा दादुला मज पाचारी गे माय ॥१॥
प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी ।
काळे वनमाळी आले घरा गे माय ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९२७
📿 भरला दिसे हाट । अवघी
927.
भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥१॥
भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथे देव । विरहित संकल्पा ॥धृपद॥
दिला पाडूनिया धडा । पापपुण्यांचा निवाडा । आचरती गोडा । आचरणे आपुलाल्या ॥२॥
तुका म्हणे पराधीने । जाली ओढलिया ॠणे । तुटती बंधने । जरि देवा आळविती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९२७
📿 ज्ञानदेव म्हणे शंका
927.
ज्ञानदेव म्हणे शंका न धरिजे मनी | दृष्टि दुजेपणी न ठेवावी ॥१॥
सुखे सुख घ्यावे अनुभवोनी अनुभवावे | आहे ते आघवे ब्रह्मरूप ॥२॥
तो सुखाचा अनुवाद करी रे सुखरूपा | सुख वस्तुच्या दीपा नामदेवा ॥३॥
सुखाचिये ताटी सुखाची वोगरी | तृप्ती होईल थोरी क्षुधातुरा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 मंदोदरी प्रश्न - अभंग ९२७ ते ९२८
›
📿 अभंग क्र. ९२७
📿 मंदोदरी प्रश्न - अभं
927.
मंदोदरी प्रश्न - अभंग ९२७ ते ९२८
श्रीराम व्यापक की एकदेशी । हे सांगावे मजपाशी । सकळ देही श्रीरामासी । स्थिती कैसी वस्तीची ॥१॥
जरी म्हणसी परिच्छिन्न । तरी व्यापकत्वा पडिले खाण । आत्माराम हे अभिधान । न घडे जाण तयासी ॥२॥
जरी त्याते व्यापक म्हणसी । तरी तो सर्व भूतनिवासी । तेथे उपेक्षितां रावणासी । अद्वैत भजनासी अभाव ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९२७
📿 येथील लाभ घडे ज्यासी
927.
येथील लाभ घडे ज्यासी ।
तो त्या सुखासी अधिकारी ॥१॥
जेथे वसती नारायण ।
लक्ष्मी आपण वैकुंठी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९२८
📿 वऱ्हाड न होता होतो ख
928.
वऱ्हाड न होता होतो खेळेमेळे ।
लग्न लागले कवणे दृष्ट वेळे ॥
तेथुनी अंबोला चालवितो माते ।
कैसेनी येथे निस्तरावे ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९२८
📿 आला भागासी तो करी वे
928.
आला भागासी तो करी वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायी ॥१॥
काय चाले तुह्मी बांधले दातारा । वाहिलिया भारा उसंतितो ॥धृपद॥
शरीर ते करी शरीराचे धर्म । नको देऊ वर्म चुको मना ॥२॥
चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९२८
📿 ऐसे ऐकोनिया प्रेमा आ
928.
ऐसे ऐकोनिया प्रेमा आला पोटी | म्हणे बोलावी ते गोष्टी अनुभवाची ॥1॥
येर ते कर्मधर्म सर्वही पाल्हाळ | श्रमुचि केवळ जाणिवेचा ॥2॥
ऐसा संत भेटे विरळा भाग्ययोगे | जो आथिला वैराग्ये सप्रेमळू ॥3॥
सर्वभूती दया सर्वभावे करुणा | जेथे मीतूंपणा मावळला ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 मंदोदरी प्रश्न - अभंग ९२७ ते ९२८
›
📿 अभंग क्र. ९२८
📿 ब्रह्मा धरुनी मुंगीव
928.
ब्रह्मा धरुनी मुंगीवरी । रामव्यापक चराचरी । तो रावणाचे शरीरी । इंद्रियव्यापारी नांदत ॥१॥
रामानुसंधान रावणी । भजता होय कोण हानी । हे सांगावे साजणी । प्रीति करुनी मजलागी ॥२॥
हांसोनिया सीता सुंदरी । उत्तर देती अति कुसरी । ते परिसोनि मंदोदरी । विश्रांति थोर पावेल ॥३॥
शरण एका जनार्दनी । दृश्यादृश्य वचन । परिसोनी समाधान । देहस्थिति निरसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९२८
📿 येथे येऊनि केले कायी
928.
येथे येऊनि केले कायी ।
विठ्ठल नाही आठविला ॥१॥
आहा रे मूढा भाग्यहीना ।
नेलासी पतना मोहभ्रमे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९२९
📿 अवचित परवडी जालिये अ
929.
अवचित परवडी जालिये अंबुलिया ।
लाजिले आपुलिया सकळ गोता ॥१॥
एकांतीचे सुख भोगी आपुलिया सरिसी ।
दोहींची सरसी गती झाली ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९२९
📿 आम्हा अवघे भांडवल ।
929.
आम्हा अवघे भांडवल । एक विठ्ठल एकला ॥१॥
कायावाचामनोभावे । येथे जीवे वेचलो ॥धृपद॥
परते काही नेणे दुजे । तत्त्वबीजे पाउले ॥२॥
तुका म्हणे संतसंगे । येणे रंगे रंगलो ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९२९
📿 भक्त भागवत बहुसाल ऐक
929.
भक्त भागवत बहुसाल ऐकिले | बहु होऊनि गेले होती पुढे ॥१॥
परि नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व | हा रस अद्भुत निरूपमु ॥२॥
हे सुखविश्रांति नाही हो कल्पांती | विचारावे संती दूरदृष्टि ॥३॥
होतू शास्त्रवक्ते व्युत्पत्तीचे माथे | होतू बहु श्रोते बुद्धिवंत ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 सीता उत्तर - अभंग ९२९ ते ९३१
›
📿 अभंग क्र. ९२९
📿 सीता उत्तर - अभंग ९२
929.
सीता उत्तर - अभंग ९२९ ते ९३१
सावध ऐके साजणी । प्रवेशतां रामानुसंधांनीं । चित्त चित्तपणा विसरुणी । राम होउनी स्वये राहे ॥१॥
द्रष्टा परिछिन्न होय । तै दृश्य दृश्यत्वें दिसो लाहे । श्रीराम स्वये तैसा नोहे । परी ते माय सांगेन ॥२॥
श्रीराम हो उनी व्याप्य एक । असता राम होआवे व्यापक । त्रिपुटीचा आभावो देख । व्याप्य व्यापक तेथे कैचें ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९२९
📿 येऊनिया नरदेहा ।
929.
येऊनिया नरदेहा ।
काही स्वहित ते पहा ॥१॥
नाही तरी व्यर्थ जन्म ।
चिंतीतसे विषयकाम ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९३०
📿 अंबुला विकुनी पवित्र
930.
अंबुला विकुनी पवित्र झाली ।
पोटींची बाळे कौतुकी मारिली ॥१॥
पापा वेगळी मी जाले वो नारी ।
विठ्ठला घरी नांदतसे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९३०
📿 साहोनिया टोले उरवावे
930.
साहोनिया टोले उरवावे सार । मग अंगीकार खऱ्या मोले ॥१॥
भोगाचे सांभाळी द्यावे कलेवर । संचिताचे थार मोडूनिया ॥धृपद॥
महत्वाचे ठायी भोगावी अप्रतिष्ठा । विटवावे नष्टा पंचभूता ॥२॥
तुका म्हणे मग कैचा संवसार । जयाचा आदर तेचि व्हावे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९३०
📿 पश्चिमे प्रभास आदि क
930.
पश्चिमे प्रभास आदि करोनी द्वारका | पाहिल्या सकळिका मोक्षपुऱ्या ॥१॥
पंथी पावन तीर्थे करुनी सकळिके | प्रक्षाळली पातके वासनेची ॥२॥
परी पंढरीचे प्रेम नामयाचे जीवी | माउली आठवी पांडुरंग ॥३॥
जीवन्मुक्त दोन्ही भक्त आणि ज्ञानी | परतोनि तेथोनि येती मार्गी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 सीता उत्तर - अभंग ९२९ ते ९३१
›
📿 अभंग क्र. ९३०
📿 राम सर्वांच्याहृदयीं
930.
राम सर्वांच्याहृदयीं आहे । धरिता त्या हृदयस्थाची सोये । तेथे रामरावणु कोठे आहे । सांग माय यथार्थ ॥१॥
भोगितां हृदयस्थासी । अवकाश कैंचा भोक्तियासी । तेथे रावण कैंचा आणिसी । जे तयासी भोगावें ॥२॥
दृश्याचिये भेटी । दृश्यपणें उठी । होता तेणेंसी तुटी । तोही शेवटी असेना ॥३॥
आता नाहींपण असे । असेतोचि दिसे । एका जनार्दनी पिसे । रावणाचे कायसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९३०
📿 लवेमाजी उत्पन्न एक ।
930.
लवेमाजी उत्पन्न एक ।
रक्तशोक पशुदेही ॥१॥
मांसाहारी जळाहारी ।
तृणाहारी फलभक्षी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९३१
📿 पाचही वहाडी पाचा ठाय
931.
पाचही वहाडी पाचा ठायी बोळविली ।
येरा दिधली मिठी देखा ॥१॥
आंबुलियाचे सुख माझे मी भोगी ।
सेवेशी रिघे अंगोअंगी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९३१
📿 निर्वैर होणे साधनाचे
931.
निर्वैर होणे साधनाचे मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥
नाही चालो येत सोंगसंपादणी । निवडे अवसानी शुद्धाशुद्ध ॥धृपद॥
त्यागा नांव तरी निर्वीषयवासना । कार्या कारणा पुरता विधि ॥२॥
तुका म्हणे राहे चिंतनी आवडी । येणे नावे जोडी सत्यत्वेसी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९३१
📿 मग लावूनिया नेत्र नि
931.
मग लावूनिया नेत्र निर्धारु पै केला | हृदयी आठविला केशीराज ॥1॥
तू इष्ट मित्र बंधु सोयरा जननी जनकु | नेणे मी आणिकु तुजवांचोनी ॥2॥
येई पंढरीराया मजलागी धावतु | झणी पाहासी अंतू कृपाळुवा ॥3॥
तुझिये भेटीची बहु खंती वाटली | आसुवे दाटली नेत्रकमळी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 सीता उत्तर - अभंग ९२९ ते ९३१
›
📿 अभंग क्र. ९३१
📿 ऐकोनी सीतेच्या उत्तर
931.
ऐकोनी सीतेच्या उत्तरीं । पुर्णावस्था मंदोदरी । चढली स्वेदकंप शरीरी । आनंदलहरी दाटली ॥१॥
इंद्रिय विकळता जाली । चित्त चैतन्य मिठी पडली । अंतरी सुखोर्मी दाटई । तेणेंपडली मुर्छित ॥२॥
बाप सदगुरुचे सामर्थ्य । अलोकिक अति अदभुत । वचनमात्रें शक्तिपात । जाला निश्चित मंदोदरी ॥३॥
नाही हस्त मस्तक । कृपा कवळोनी देख । वचनामात्रें दिधले सुख । एका जनार्दनी सरेना ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९३१
📿 लोहा लागता सुवर्ण ।
931.
लोहा लागता सुवर्ण ।
करावे हा स्वभावगुण ॥१॥
केवि सांडवेल परिसा ।
जगदगुरु हा विठ्ठल तैसा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , अंबुला अभंग ९१५ ते ९३२
›
📿 अभंग क्र. ९३२
📿 गरूवार जाली अंबुला व
932.
गरूवार जाली अंबुला व्याली ।
व्येउनिया मेली माझ्या ठायी ॥१॥
जेथे ठाव ना ठेवणी निघाली कोनी ।
तेथे सुईणी हात नाही ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९३२
📿 पशु ऐसे होती ज्ञानी
932.
पशु ऐसे होती ज्ञानी । चर्वणी विषयांचे ॥१॥
ठेवूनिया लोभी लोभ । जाला क्षोभ आत्मत्वी ॥धृपद॥
केला आणिका वाढी पाक । खाणे ताक मूर्खासी ॥२॥
तुका म्हणे मोठा घात । वाताहात हा देह ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ९३२
📿 तंव निजभुवनी सुखे पं
932.
तंव निजभुवनी सुखे पंढरीनाथ | नित्य जीवी आर्त निजभक्तांचे ॥१॥
कृपेचा वोरसु होता देवापोटी | तेचि करी गोष्टी रुक्माईसी ॥२॥
क्षेम माझा नामा यावा एक वेळा | मग मी जीवावेगळा जाऊ नेदी ॥३॥
आजि माझा डावा का लवतो लोचन | करितसे स्फुरण वामबाहू ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 राम रावण युद्ध - अभंग ९३२ ते ९३३
›
📿 अभंग क्र. ९३२
📿 राम रावण युद्ध - अभं
932.
राम रावण युद्ध - अभंग ९३२ ते ९३३
तेहतीस कोटी देव बांदवडी लंका बंदीखान । गडलंका बंदीखान बंदिमोचन रामचिंतन देव करिती ध्यान ।
अंत गती सीता सती चोरुनी नेली जाण । अठरा पद्मे वानर भार वीरचालिला दारुण राम चालिले आपण ॥१॥
राम चढत रथ क्षिती डौलत त्रैलोक्य कंपायमान । रथु घडघडी शेषु फडफडी कूर्म लपवी मान ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९३२
📿 लुगडया नांव चंद्रकळा
932.
लुगडया नांव चंद्रकळा ।
परी तो काळा रंग वरी ॥१॥
नांवा ऐसे कर्तृत्व नाही ।
तरी ते कायी नपुसंक ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , पाईक अभंग ९३३ ते ९३८
›
📿 अभंग क्र. ९३३
📿 जालोनी पाइके गोवीपण
933.
जालोनी पाइके गोवीपण जिंके ।
परी स्वामीया सेवक साचा होय ॥
एक एकेविणे स्वामी सेवकपण ।
मिरविती हे खूण स्वामी जाणे ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट