तुळशी काष्ठाची माळ ।
3398.
तुळशी काष्ठाची माळ । गळा घालावी निर्मळ ॥१॥
होता एकचि स्नान । सर्व तीर्थांचे मार्जन ॥२॥
नित्य वंदितां तुळशी । काळ पळे देशोदेशीं ॥३॥
तुळशीचें पाणी । वसे त्रैलोक्यचरणीं ॥४॥
एका जनार्दनी ध्याऊं । नित्य पाहू तुळशीसी ॥५॥