🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 उग्रसेन राज्य स्थापना
›
📿 अभंग क्र. १९३
📿 उग्रसेन राज्यस्थापना
193.
उग्रसेन राज्यस्थापना
राज्यी स्थापियेला उग्रसेन तेव्हा । देवकी वसुदेवा सोडविले ॥१॥
देवकीच्या स्तनी फुटलासे पान्हा । वसुदेव द-र्शना करीतसे ॥२॥
वासुदेवे केले त्याचे समाधान । गायी दिल्या दान ब्राह्मणांसी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 भोंवरा - अभंग १९३ ते १९
›
📿 अभंग क्र. १९३
📿 भोंवरा - अभंग १९३ ते
193.
भोंवरा - अभंग १९३ ते १९४
भ्रम धरुनिया वाया कासया खेळसी भोवरां । यम मारी कुच्चा फिरशील चौर्याशीं घरां ॥१॥
पुढे शुद्धी करी वाचे स्मरे हरी । वाया भ्रमे फिरशी गरगरा पडसी मायाफेरी ॥२॥
एका वारी एक मारिताती घाय । दया नाही येत कोणाखाली न ठेविती पाय ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. १९३
📿 झाला विरह हे नये देह
193.
झाला विरह हे नये देहावरी ।
देता वोषधे वो आणिता पंचाक्षरी ।
देवि देवतांची नचले येथे थोरी ।
नाना उपायांच्या करिता भरोवरी वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १९३
📿 हरिविण न दिसे जनवन आ
193.
हरिविण न दिसे जनवन आम्हा । नित्य ते पूर्णिमा सोळाकळी ॥१॥
चन्द्रसूर्यरश्मी न देंखो तारांगणे । अवघा हरि होणे हेंचि घेवो ॥२॥
न देखो हे पृथ्वी आकाश पोकळी । भरलासे गोपाळी दुमदुमीत ॥3 ॥३॥
निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम । गयनीचा धाम गूजगम्य ॥4 ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १९४
📿 एकविध आम्ही न धरु पा
194.
एकविध आम्ही न धरु पालट । न संडू हे वाट सांपडली ॥१॥
म्हणवूनी केला पाहिजे सांभाळ । माझे बुद्धिबळ पाय तुझे ॥२॥
बहुत न कळे बोलता प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे ॥३॥
तुका म्हणे अगा जीवींच्या जीवना । तूंचि नारायणा साक्षी माझा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत ज्ञानेश्वर गौळणी
›
📿 अभंग क्र. १९४
📿 पांवया छंदे तल्लीन ग
194.
पांवया छंदे तल्लीन गोविंदे । नाचती आनंदे गोपाळ कैसे ॥१॥
यमुनेच्या तीरी गाई चारी हरी । गोपाळ गजरी आनंदले ॥२॥
ठायी ठायी मातु पेंद्या पै नाचतु । वाकुल्या दावितु हरी छंदे ॥३॥
गायी ठाती उभ्या विसरल्या माया । हाकितु लवलाह्या कृष्णहरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. १९४
📿 जनी दृष्टि पाहे । ज
194.
जनी दृष्टि पाहे । जिकडे तिकडे हरि आहे ॥1॥
मग म्हणे वो देवासी । तुमच्या नामयाची दासी ॥2॥
नामयाचा प्रसाद । झाला जनीला आनंद ॥3॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. १९४
📿 घरदार ओखटे त्यजू म्ह
194.
घरदार ओखटे त्यजू म्हणसी तरी शरीरा येवढे जाड ।
मायबाप वोखट त्यजू म्हणसी तरी अहंकार अविद्येचे कोड ।
बंधु सखे त्यज्यू म्हणसी काम क्रोध मद मत्सर अवघड ।
बहिणी पाठीच्या त्यजू म्हणसी आशा तृष्णा मायाचे बंड रया ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. १९४
📿 न करी न करी कांही खट
194.
न करी न करी कांही खटपट । वाउगा बोभाट परता सारू ॥१॥
न करू आळस नाम मुखी गाता । तेणे भय चिंता निवारेल ॥२॥
अवघा परिहार होईल दु:खाचा । छंद या नामाचा लागलिया ॥३॥
अवघेचि सुखे आपेआप घरा । येतील दातारा तुमच्या बळे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १९४
📿 तुळसी-वृंदावनी गायीं
194.
तुळसी-वृंदावनी गायींचे गोठणी ।
बैसता भजनी देव जोडे ॥१॥
नाही या संशय पाहिजे विश्वास ।
साक्ष अंतरास येत असे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १९४
📿 कोई देखोरे मैया । शा
194.
कोई देखोरे मैया । शामसुंदर मुरलीवाला॥धृ०॥
जमुनाके तीर धेनु चरावत । दधी घट चोर चुरैया॥१॥
ब्रिंदाजीबनके कुंजगलीनमो । हमकू देत झुकैया॥२॥
ईत गोकुल उत मथुरा नगरी । पकरत मोरी भय्या॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 नंदादी गोपास गोकुळी जाण्याची आज्ञा
›
📿 अभंग क्र. १९४
📿 नंदादी गोपास गोकुळी
194.
नंदादी गोपास गोकुळी जाण्याची आज्ञा
नंदालागी तेव्हा ह्मणे चक्रपाणी । जावे तुह्मी सकळांनी गोकुळासी ॥१॥
अहर्निशी माझे करावे चिंतना । दु:ख सांडी मना नंदराया ॥२॥
ऐसे ऐकोनिया निराश वचन । जाईल माझा प्राण तुजविण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 भोंवरा - अभंग १९३ ते १९
›
📿 अभंग क्र. १९४
📿 खेळे भोवरां गेबाई भो
194.
खेळे भोवरां गेबाई भोंवरां । राधिकेचा नवरा ॥धृ.॥
माझ्या भोंवर्यांची अरी । सप्त पाताळें त्यावरी । फिरे गरगरा । राधिकेचा नवरा॥खेळे ॥१॥
भोवरां बनला र्निगुणीं । त्यावर चंद्र सुर्य दोनी । जाळीं शंकर गवरा । राधिकेचा नवरा॥खेळे० ॥२॥
एका जनार्दनी खेळिया । भोवरां खेळुन पाहे चेलिया । नाद देतो हरिहरा । राधिअकेचा नवरा॥खेळे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. १९४
📿 देता आलिंगन नंदाच्या
194.
देता आलिंगन नंदाच्या कुमरा ।
पडेल उतार हे वांचेल सुंदरा ।
नका आड घालू संदेह दुसरा ।
लावा उठवूनि जाऊ दया इतरा वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १९४
📿 स्वरूप साजणी निद्रिस
194.
स्वरूप साजणी निद्रिस्त निजले । भले चेतविले गुरुराये ॥1 ॥१॥
सावध सावध स्मरेरे गोविंद । मी अवघा परमानंद दुमदुमि ॥2 ॥२॥
निद्रेचिया भुली स्वरूपविसरू । प्रकाशला थोरु आत्मारम ॥3 ॥३॥
निवृतिदेवो आनंद झालया । लवति बाहिया स्वस्वरूपी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १९५
📿 लौकिकापुरती नव्हे मा
195.
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥१॥
म्हणवूनि करी पायांसवे आली । आणिक वेगळी नेणेपरी ॥२॥
एकविध आम्ही स्वामि सेवेसाठी । वारी तोचि पोटी एक भाव ॥३॥
तुका म्हणे करी सांगितले काम । तुम्ह धर्माधर्म ठावे देवा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत ज्ञानेश्वर गौळणी
›
📿 अभंग क्र. १९५
📿 सावळे परब्रह्म आवडे
195.
सावळे परब्रह्म आवडे या जीवा । मने मन राणिवा घर केले ॥१॥
काय करु सये सांवळे गोवित । आपे आप लपत मन तेथे ॥धृ॥
बापखुमादेविवरु सांवळी प्रतिमा । मने मनी क्षमा एक झाले ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. १९५
📿 झाली पूर्ण कृपा आहे
195.
झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा पूर जो का पाहे ॥1॥
ऐसा पूर जो का पाहे । गुरुपुत्र तोचि होय ॥2॥
पूर्णपदी जो स्थापिला । जनी म्हणे धन्य झाला ॥3॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. १९५
📿 प्रपंचाचे जगदाळ दुस्
195.
प्रपंचाचे जगदाळ दुस्तर करूनि केऊता जासी ।
जे जे त्यागिले ते ते तुजमाजी ।
त्यागिले ते काय सांगु आम्हांसी ।
तुझे तुजचिमाजी प्रपंचेसि तू सर्वांमाजी वर्तसी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. १९५
📿 नाम हे सोपी जपता विठ
195.
नाम हे सोपी जपता विठ्ठल । अवघेचि फळ हाता लागे ॥१॥
योग याग जप तप अनुष्ठान । तीर्थ ब्रत दान नाम जपता ॥२॥
सुखाचे सुख नाही यातायाती । बैसोनी एकांती नाम स्मरा ॥३॥
चोखा म्हणे येणे साधेल साधन । तुटेल बंधन भवपाश ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १९५
📿 जल कैशी भरु जमुना भय
195.
जल कैशी भरु जमुना भयेरी॥धृ०॥
खडी भरु तो कृष्ण दिखत है । बैठ भरु तो भीजे चुनडी॥१॥
मोर मुगुटअ पीतांबर शोभे । छुम छुम बाजत मुरली॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । चणरकमलकी मै जेरी॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 रामकृष्णांचे मौजी बंधन
›
📿 अभंग क्र. १९५
📿 रामकृष्णांचे मौजी बं
195.
रामकृष्णांचे मौजी बंधने
चारी वेदा ज्याचा नयेचि उमज । करीतसे मुंज वसु-देव ॥१॥
कर्दळीचे स्तंभे वाडे शृंगारिले । गर्गासी धाडिले आणा-वया ॥२॥
देशोदेशी चिठया लिहिल्या वसुदेवे । मुंजीसीठी यावे कृष्णजीच्या ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 लपंडाई - अभंग १९५ ते १९६
›
📿 अभंग क्र. १९५
📿 लपंडाई - अभंग १९५ ते
195.
लपंडाई - अभंग १९५ ते १९६
कृष्णा कैशी खेळू लपंडाई । अनंत लोचन तुझे पाही । तेथे लपावें कवणे ठायी । तुझे देखणे लागले पाही ॥१॥
कान्होबा पाववी आपुल्या खुणा ॥धृ.॥
लपुं ममतेच्या पोटी । जेथेंतेथें तुझीच दृष्टी । तेथे लपायाची काय गोष्टी । तुझे देखणे लागले पाठी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. १९५
📿 देवे भक्तालागी उपचार
195.
देवे भक्तालागी उपचार मांडिले ।
शांति सुखसनी मागे बैसविले ।
धरुनि तन्मयाची छत्रे गौरविले ।
ज्ञानसंपत्तीचे दळभार दिधले ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १९५
📿 एक तत्व सांगति वेदाद
195.
एक तत्व सांगति वेदादिक बडिवार । ब्रह्म कर्म आचार भजनालागी॥१॥
अदिमध्य अवसान सत्व रज तम । प्रकृति सर्वत्र संपत्ति आकारला ॥२॥
सोहं पै अनंतु सेविता साचार । गुरुमार्गे साचार भजन केले ॥३॥
देवी नादे रसना धर्मी नांदे भावो । एकतत्वी देवो क्षरला असे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १९६
📿 पराविया नारी माऊली स
196.
पराविया नारी माऊली समान । मानिलिया धन काय वेंचे ॥१॥
न करिता परनिंदा एरद्रव्य अभिलाप । काय तुमचे यास वेचे सांगा ॥२॥
बैसलिया ठायी म्हणता राम राम । काय होय श्रम ऐसे सांगा ॥३॥
संतांचे वचनी मानिता विश्वास । काय तुमचे यास वेचे सांगा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत ज्ञानेश्वर गौळणी
›
📿 अभंग क्र. १९६
📿 अवचिता परिमळु झुळकला
196.
अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आला गे माये ॥१॥
चांचरती चांचरती बाहेरी निघाले । ठकचि मी ठेले काय करु ॥२॥
मज करा का उपचारु अधिक ताप भारु । सखिये शारंगधरु भेटवा का ॥३॥
तो सांवळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. १९६
📿 नित्य हाताने वारावे
196.
नित्य हाताने वारावे । ह्रुदय अंतरी प्रेरित जावे ॥1॥
ऐसा स्वरुपाचा पूर । आला असे नेत्रावर ॥2॥
स्वरुपाचा पूर आला । पाहाता डोळा झाकूळला ॥3॥
जनी म्हणे ऐसा पूर । पाहे तोचि रघुवीर ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. १९६
📿 आलियाचा संतोष गेलिया
196.
आलियाचा संतोष गेलियाची हानी ।
नाही त्या अतिशो वेंचे त्याची कहाणी ।
ऐसे संकल्प विकल्प देही वरीवरी ।
मुंडिलिया होईल कायी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. १९६
📿 नामाचा महिमा त्रिभुव
196.
नामाचा महिमा त्रिभुवनी थोर । तरले अपार जीवजंतु ॥१॥
नामेंचि नेले पातकी वैकुंठी । नाम जपे कंठी शिवराणा ॥२॥
गजेंद्र गणिका अजामेळ वाल्हा । नामेंचि पावला निजपद ॥३॥
चोखा म्हणे नाम साराचे हे सार । कलियुगी उध्दार जडजींवा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १९६
📿 सांसारिके ज्ञाने तरस
196.
सांसारिके ज्ञाने तरसी संसार ।
हा तुझ निर्धार जाय वाया ॥१॥
यालागी तू मूळ आत्मज्ञान साधी ।
तोडोनी उपाधी अंतरीची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १९६
📿 भज मन शंकर भोलानाथ भ
196.
भज मन शंकर भोलानाथ भज मन॥धृ०॥
अंग विभूत सबही शोभा । ऊपर फुलनकी बास॥१॥
एकहि लोटाभर जल चावल । चाहत ऊपर बेलकी पात॥२॥
मिरा कहे प्रभू गिरिधर नागर । पूजा करले समजे आपहि आप॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 रामकृष्णांचे गुरुगृही अध्ययन
›
📿 अभंग क्र. १९६
📿 रामकृष्णांचे गुरुगृह
196.
रामकृष्णांचे गुरुगृही अध्ययन
घालितसे पंथ तरावया जना । गेले संदीपना घरी दोघे ॥१॥
गुरुसेवा करिता वंदिती चरणा । जाहली संपूर्ण विद्या तेव्हा ॥२॥
जोडोनिया हात करिती प्रार्थना । मागावी दक्षणा गुरुराया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 लपंडाई - अभंग १९५ ते १९६
›
📿 अभंग क्र. १९६
📿 उघड जगी दिसोनियां का
196.
उघड जगी दिसोनियां का झांकितीसी डोळा । पाहता पाहता खेळामध्ये वरपडा होसी काळा ॥१॥
नको खेळू लंपडाई नको खेळू लपडाई । मिळाले ते गडी जाती पळुनि पडाल दांत विचकुन भाई ॥२॥
उगाचि डोळे झांकुनि कांरे होसी अंध । संसारमायामोह याचा टाकी बा छंद ॥३॥
शरण एका जनार्दनी जाता चुके हा खेळ । नाही तरी पडसी गुतोंनि कोण करील कळवळ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. १९६
📿 नित्य श्रीहरीचे आठवि
196.
नित्य श्रीहरीचे आठविते गुण ।
वदनी त्याचिया वो नामाचे स्मरण ।
ह्रदयी धरुनिया निजभावे चरण ।
करीते अनुदिनी हेचि अनुष्ठान वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १९६
📿 मनाची वासना मनेंचि न
196.
मनाची वासना मनेंचि नेमावी । सर्वत्र धरावी विठ्ठल सोय ॥१॥
आपेंआप निवेल आपेंआप होईल । विठ्ठलचि दिसेल सर्वरूपी ॥२॥
साधिता मार्ग गुढ वासना अवघड । गुरुमार्गी सुघड उपरती ॥३॥
निवृत्ति वासना उपरति नयना । चराचर खुणा हरि नांदे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १९७
📿 भक्ति प्रेमसुख नेणवे
197.
भक्ति प्रेमसुख नेणवे आणिका । पंडित वाचका ज्ञानियासी ॥१॥
आत्मनिष्ठ जरी झाले जीवन्मुक्त । तरी भक्तिसुख दुर्लभ त्या ॥२॥
तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरिच हे वर्म पडे ठायी ॥३॥
भजन -
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत ज्ञानेश्वर गौळणी
›
📿 अभंग क्र. १९७
📿 काय सांगू तूते बाई क
197.
काय सांगू तूते बाई काय सांगू तूते ॥धृ॥
जात होते यमुने पाणिया वातेत भेतला सांवला । दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावली कांबला ॥१॥
तेणे माझी केली तवाली मग मी तिथुन पलाली । पलता पलता घसलून पलली ।
दोईची घागल फुतली ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. १९७
📿 गगन सर्वत्र तत्वता ।
197.
गगन सर्वत्र तत्वता । त्यासी चिखल लावू जाता ॥1॥
तैसा जाण पांडुरंग । भोग भोगुनी निःसंग ॥2॥
सिद्ध सनकादिक । गणगंधर्व अनेक ॥3॥
जैसी वांझेची संतती । तैसी संसार उत्पत्ती ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. १९७
📿 येणेचि आश्रमे नित्य
197.
येणेचि आश्रमे नित्य नैमित्तीक कर्मे ।
वर्णाश्रमधर्म त्यागुन कोठे जासी ।
म्हणोनि एक विचारी बापा ।
जेणे सार्थक होय संसारासी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. १९७
📿 नामाचे सामर्थ्य विष
197.
नामाचे सामर्थ्य विष ते अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥
ते नाम सोपे विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपे आधी ॥२॥
नेम धर्म कांही नलगे साधन । सुखे नारायण जप करी ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणे कळिकाळाचा भेव नाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १९७
📿 नाही आत्मज्ञान हाटाम
197.
नाही आत्मज्ञान हाटामाजी उभे ।
घेशील ते लोभे करूनिया ॥१॥
पाविजे विवेके सद्गुरूच्या संगे ।
कृपे पांडुरंगे पंढरीच्या ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १९७
📿 मदन गोपाल नंदजीको ला
197.
मदन गोपाल नंदजीको लाल प्रभुजी॥धृ०॥
बालपनकी प्रीत बिखायो । नवनीत धरियो नंदलाल॥१॥
कुब्जा हीनकी तुम पत राखो । हम ब्रीज नारी भई बेहाल॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । हम जपे यही जपमाल॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 गुरूंची बुडालेल्या पुत्राची मागणी व पांचजन्य वध
›
📿 अभंग क्र. १९७
📿 गुरूंची बुडालेल्या प
197.
गुरूंची बुडालेल्या पुत्राची मागणी व पंचजन्य वध
समुद्रांत पुत्र बुडाला रे माझा । पराक्रम तुझा ठावा असे ॥१॥
अवश्य म्हणोनी तेथोनी निघाले । समुद्रांत आले राम-कृष्ण ॥२॥
करोनिया पूजा पुसे वर्तमान । देईंरे आणून गुरुपुत्र ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 सुरकांडी - अभंग १९७
›
📿 अभंग क्र. १९७
📿 सुरकांडी - अभंग १९७
197.
सुरकांडी - अभंग १९७
घेऊनियां हाती काठी । पोरा खेळसी सुरकांडी रे ॥१॥
खेळे सुरकांडी पोरा खेळे सुरकांडी । विषयांची वासना धरुनी चढसी प्रपंचाचे झांडी ॥२॥
बुडापासुन शेंडा रे चढसी फांडोफादी रे । कामक्रोध पोरे लागती पाठींम्हणती माझा दादा रे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. १९७
📿 पाहो गेलिया वो नंदाच
197.
पाहो गेलिया वो नंदाचा नंदन ।
नेत्री लेऊनिया आतीचे अंजन ।
जेथे उभा होता राजीवलोचन ।
भोवते मेळवुनी गडि संतसज्जने वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १९७
📿 एक देव आहे हा भाव पै
197.
एक देव आहे हा भाव पै सोपा । द्वैतरूप बापा पडसी नरकी ॥१॥
द्वैत सांडी अद्वैत धरी । एक घरोघरी हरी नांदे ॥२॥
सबाह्य कोंदले परिपूर्ण विश्वी । तोचि अर्जुनासि दुष्ट जाला ॥३॥
गयनि प्रसादे निवृत्ति बोधु । अवघाचि गोविंदु अवध्य रूपी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १९८
📿 काही न मागती देवा ।
198.
काही न मागती देवा । त्यांची करू धांवे सेवा ॥१॥
हळू हळू फेडी ऋण । होऊनिया रूपे दीन ॥२॥
होऊ न शके वेगळा । क्षण एक त्या निराळा ॥३॥
तुका म्हणे भक्तिभाव । तोचि देवाचाही देव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत ज्ञानेश्वर गौळणी
›
📿 अभंग क्र. १९८
📿 पंढरपुरीचा निळा लावण
198.
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळा बाईये वो ॥१॥
वेधले वो मन तयाचिया गुणी । क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी ॥धृ॥
पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझे जिणे एका विठ्ठलेविण ॥३॥
बापखुमादेविवरू विठ्ठलची पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. १९८
📿 काळाचिये लेख । नाही
198.
काळाचिये लेख । नाही ब्रह्माविष्णु मुख्य ॥1॥
युगा एक लव झडे । तोही न सरे काळापुढे ॥2॥
अविद्येने नवल केले । मिथ्या देह सत्य केले ॥3॥
महीपाळ स्वर्गपाळ । तेही ग्रासले समूळ ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. १९८
📿 का संडिसी गृहाश्रम ।
198.
का संडिसी गृहाश्रम । का सांडिसी क्रियाकर्म ।
कासया सांडिसी कुळींचे धर्म । आहे ते वर्म वेगळेची ॥
भस्म उधळण जटाभारू । अथवा उदास दिगंबरू ।
न धरी लोकांचा अधारु । आहे तो विचारू वेगळाची ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. १९८
📿 नामाचे सामर्थ्य न कळ
198.
नामाचे सामर्थ्य न कळे ब्रह्मादिका । वेडावली देखा वेदशास्त्रे ॥१॥
ते कलियुगी सुलभ पै झाले । उभे ते राहिले पंढरीये ॥२॥
आगमा निगमा न कळेची पार । तो गोकुळी साचार चोरी करी ॥३॥
जयालागी श्रुति अनुवादता भागली । ठकलीच ठेली नेति शब्दे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १९८
📿 आत्मज्ञान डोळा दिसे
198.
आत्मज्ञान डोळा दिसे ऐसे नाही ।
लक्षी जैसे पाही मने काही ॥१॥
बुद्धीचा उपरम होईल सर्वही ।
आत्मज्ञान ठाई पडे तेव्हा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १९८
📿 मनुवा बाबारे सुमरले
198.
मनुवा बाबारे सुमरले मन सिताराम॥धृ०॥
बडे बडे भूपती सुलतान उनके । डेरे भय मैदान॥१॥
लंकाके रावण कालने खाया । तू क्या है कंगाल॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर लाल । भज गोपाल त्यज जंजाल॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 सांदीपन गुरूस पुत्रदक्षिणा
›
📿 अभंग क्र. १९८
📿 साधीपण गुरूस पुत्रदक
198.
साधीपण गुरूस पुत्रदक्षिणा
यमाचिया नगरी दोघेजण गेले । शंखाते स्फुरीले कृष्ण-नाथे ॥१॥
ऐकोनिया नाद कांपतसे काळ । उठिले सकाळ पाहावया ॥२॥
जोडोनियाम हात आणी अधोक्षजा । करोनिया पूजा पुसतसे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 वावडी - अभंग १९८
›
📿 अभंग क्र. १९८
📿 वावडी - अभंग १९८
198.
वावडी - अभंग १९८
अलक्ष केली वावडी । लक्षाचा दोर परवडी । उडविती बारा चौदा गडी । भरली ती गगनी उडी ॥१॥
भली चंग वावडी । दादांनो भली चंग वावडी ॥धृ.॥
औट हात सोडोनी दोरा । मध्ये कामटी लाविल्या बारा । आत्मास्थितीच्या चंग उबारा । वावडी उडती अंबरा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. १९८
📿 भावभक्तिचिया प्रीती
198.
भावभक्तिचिया प्रीती जेवविला ।
देऊनि ढेकर वो पूर्णपणे घाला ।
नेणो आनंदाचा प्रवाह लोटला ।
ऐसिया स्वानंदाची वचने अनुवादला वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १९८
📿 दिननिशी नाही अवघा दी
198.
दिननिशी नाही अवघा दीपक । एक रूपे त्रैलोक्य बिंबलेसे ॥१॥
ते रूप सांगता नये पै भाविता । गुरुगम्य हाता एक तत्त्वे ॥२॥
सांडावे पै कोहं धरावे पै सोहं । अनेकत्व बहु एकतत्त्वी ॥३॥
निवृत्ति साचार वैकुंठीचे घर । देह हे मंदीर आत्मयाचे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १९९
📿 आपुलिया बळे नाही मी
199.
आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजुळ बोल तसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥२॥
काय म्या पामरे बोलावी उत्तरे । परि त्या विश्वभरे बोलविल ॥३॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायांविण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत ज्ञानेश्वर गौळणी
›
📿 अभंग क्र. १९९
📿 जात होते पानिया तेथे
199.
जात होते पानिया तेथे भेतला सांवला ॥
दोयवळ तोपी मयुल पिच्छाची ॥ खांद्यावली कांबला ॥
काय थांगु तूंते बाई ॥ काय थांगू तूते बाई ॥धृ॥
तेणे माझी केली तवाली मग मी तेथून पलाली ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. १९९
📿 रक्तवर्ण त्रिकुट स्न
199.
रक्तवर्ण त्रिकुट स्नान । श्रीहाट पाहे श्वेतवर्ण ॥1॥
शामवर्ण ते गोलाट । निळबिंदु औट पीट ॥2॥
वरि भ्रमर गुंफा पाहे । दशमद्वारी गुरु आहे ॥3॥
नव द्वाराते भेदुनी । दशमद्वारी गेली जनी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. १९९
📿 अरे मना तु वाजंटा ।
199.
अरे मना तु वाजंटा । सदा हिंडसी कर्मठा ।
वाया शिणसील रे फुकटा । विठ्ठल विनटा होय वेगी ॥
तुझेनि संगे नाडले बहु । जन्म भोगिता नित्य कोहु ।
पूर्व विसरले ॐ हुं सोहुं । येणे जन्म बहुतांसी जाले ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. १९९
📿 नामाचे चिंतन माझे हे
199.
नामाचे चिंतन माझे हेचि अनुष्ठान । यापरते साधन न कळे कांही ॥१॥
नामाचि सार नामाचि सार 1 उतरेल भवपार पैलतीर ॥२॥
आणिक सायास नको काया क्लेश नामाविण सोस करू नको॥ ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । जेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १९९
📿 अग्नीविण काष्ठ जेवी
199.
अग्नीविण काष्ठ जेवी नाही जाण ।
तैसे स्थूळ विणवस्तु नाही ॥१॥
परी ज्ञानेविण नव्हे आत्मबोध ।
केलिया संवाद न सापडे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १९९
📿 मन केरो जेवो चंद्र छ
199.
मन केरो जेवो चंद्र छे । रास रमे नंद लालो रे॥धृ०॥
नटवर बेश धर्यो नंद लाले । सौ ओघाने चालोरे॥१॥
गानतान वाजिंत्र बाजे । नाचे जशोदानो काळोरे॥२॥
सोळा सहस्त्र अष्ट पटराणी । बच्चे रह्यो मारो बहालोरे॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 सांदीपन गुरूस पुत्रदक्षिणा
›
📿 अभंग क्र. १९९
📿 काढीतसे दृष्टी संदपि
199.
काढीतसे दृष्टी संदपिनपत्नी । न वर्णवे वाणी हर्ष तिचा ॥१॥
असे कांही इच्छा मागावे आणीक । दिल्हे हे बाळक ह्मणती दोघे ॥२॥
अहर्निशी तुझ्या असावे कल्याण । आले रामकृष्ण मथुरेसी ॥३॥
कृतांतासी धाक नामा ह्मणे त्याचा । आहे मी तयाचा शरणागत ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 एकीबेकी - अभंग १९९ ते २०१
›
📿 अभंग क्र. १९९
📿 एकीबेकी - अभंग १९९ त
199.
एकीबेकी - अभंग १९९ ते २०१
एकीबेकी पोरा सांग झडकरी । एकी जिंकीशी बेको म्हणता हरी ॥धृ.॥
नव्हे काई बाई तेथे झाले एक शुन्य । त्यासी फाटां फुटतां मग लेखा आले जाण॥एकी ॥१॥
एक दोनी तीन पांच विस्तारिला जाण । दहापासुनी सहस्त्रवरी एक झाली पुर्ण । एकी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. १९९
📿 मनींचा माझिया वो संद
199.
मनींचा माझिया वो संदेह फिटला ।
देव पाहो जाता जवळींच भेटला ।
अवघा मागे पुढे तोचि वो ठाकला ।
जनी जनार्दन भरोनिया दाटला वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १९९
📿 द्वैताचीये प्रभे नसो
199.
द्वैताचीये प्रभे नसोन उरला । निराकार संचला एकरूपे ॥१॥
ते हे सांवळे स्वरूप डोळस । बाळरूप मीस घेतलेसे ॥२॥
तिही लोकी दुर्लभ न कळे जीवशिवी । तो आपणचि लाघवी मावरूपे ॥३॥
निवृत्तीचे सार जीवशिवबिढार । गुरूने निर्धार सांगितला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २००
📿 नित्य उठोनिया खावयाच
200.
नित्य उठोनिया खावयाची चिंता । आपुल्या तू हिता नाठविसी ॥१॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे ॥२॥
चातका लागुनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवी ॥३॥
पक्षी वनचरे आहेत भूमीवरी । तयांलागी हरि उपेक्षीना ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत ज्ञानेश्वर गौळणी
›
📿 अभंग क्र. २००
📿 भक्ताकारणे येणे घेतल
200.
भक्ताकारणे येणे घेतलीसे आळी ॥दहा गर्भवास सोशी वनमाळी ॥१॥
माझ्या कान्ह्याचे नांव तुम्ही बरे घ्या गे ॥हृदयी धरुनि यासी खेळावया न्या गे ॥२॥
कल्पने विरहित भलतिया मागे ॥अभिमान सांडूनि दीनापाठी लागे ॥३॥
शोषियेली पुतना मोडियेले तरू ॥आलिंगन दे सवे बापरखुमादेवीवरु ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. २००
📿 शून्यावरी शून्य पाहे
200.
शून्यावरी शून्य पाहे । तयावरी शून्य आहे ॥1॥
प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचे नांव अधःशून्य ॥2॥
उर्ध्वशून्य श्वेतवर्ण । मध्य शून्य शामवर्ण ॥3॥
महा शून्य वर्ण नीळ । त्यात स्वरुप केवळ ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २००
📿 अरे मना तू पापिष्ठा
200.
अरे मना तू पापिष्ठा । किती हिंडसी रे नष्टा ।
सैरा सिणसी रे फुकटा । विठ्ठलविनटा स्थिर होई ॥
येणे पैलपार पावसी । ते अनिवार नावरसी ।
तुझेनि संगे नाडले ऋषी । तु तव अपभंश पाडिशी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २००
📿 नारायण नाम सुलभ हे स
200.
नारायण नाम सुलभ हे सोपे । अखंड तू जपे सदाकाळी ॥१॥
नका धरू आशा मनाशा कल्पना । नाम नारायण सुखे जपे ॥२॥
अकाळ हे काळी नारायणी टाळी । जपता होय होळी पातकांची ॥३॥
चोखा म्हणे नाही आणिक साधन । नाम नारायण हेचि पुरे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २००
📿 पिंड ब्रह्मांडाचा अक
200.
पिंड ब्रह्मांडाचा अक्रूनि उअगवू ।
मग तो अनुभवू होय तुज ॥१॥
विश्वी विश्वंभर विस्तारला जाण ।
पाहे याची खूण वेदशास्त्री ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. २००
📿 मथुराके कान मोही मोह
200.
मथुराके कान मोही मोही मोही॥धृ०॥
खांदे कामरीया हातमो लकरीया । सीर पाग लाल लोई लोई॥१॥
पाउपे पैंजण आण वट बीचवे । चाल चलत ताता थै थै थै॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । हृदय बसत प्रभू तुही तुही तुही तुही॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 गोकुळाची उदास स्थिती
›
📿 अभंग क्र. २००
📿 गोकुळाची उदास स्थिती
200.
गोकुळाची उदास स्थिती
युगांबरोबरी जाताती घटिका । गोकुळींच्या लोका तैसे झाले ॥१॥
उदास दिसती वने दाही दिशा । कायरे जगदीशा आह्मा केले ॥२॥
वेडावल्या गायी करिताती खंती । वत्स न क-रिती स्तनपान ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 एकीबेकी - अभंग १९९ ते २०१
›
📿 अभंग क्र. २००
📿 खेळ खेळुं सुरकवडी ।
200.
खेळ खेळुं सुरकवडी । कान्होबा उगाचि पाहे गोडी ॥१॥
एकीबेकी पोरा खेळ भला बेकी । साडुनि एकीबेकी धरिता शेवटी होईल फुकी ॥२॥
एका दोन तीन चार पांच सहाच्या पडो नको डाई । सहास्त्र लक्ष कोट गेले उगाचि शीण पाही ॥३॥
एका जनार्दनी म्हणे कान्होबा वाउगा नको गोऊं । जेणे करुनी संसार खेळ तुटोन लक्ष तुझे पायी लाऊं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २००
📿 मी मज माझीयाचा तुटला
200.
मी मज माझीयाचा तुटला संबंध ।
ऐसा लाविला वो येणे मज वेध ।
जिविं जीवाचा हा मोडिल कंद ।
नुरे देहभाव ऐसा केला बोध वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २००
📿 निजतेज बीज नाठवे हा
200.
निजतेज बीज नाठवे हा देह । हरपला मोह संदेहेसी ॥१॥
काय करू कैसे कोठे गेला हरि । देही देहमापारी हरि जाला ॥२॥
विदेह पै गंगा पारुषली चित्ती । चिद्रूपी पै वृत्ति बुडोनि ठेली ॥३॥
गुरुलागिम भेटी निवृत्ति तटाक । देखिले सम्यक् समरसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २०१
📿 एक मन तुझ्या अवघ्या
201.
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वाटिता ते तुला येईल कैसे ॥१॥
म्हणवुनी दृढ धरी पांडुरंग । देहा लावी संग प्रारब्धाचा ॥२॥
आणिका संकल्पा नको गोऊ मन । तरीच कारण साध्य होय ॥३॥
तुका म्हणे ऐसे जाणावे उचित तरी सहज स्थित येईल कळो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत मीराबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २०१
📿 जरा धिरे से बजाना बन
201.
जरा धिरे से बजाना बन्सी बजाने वाले । मुरली सनाने वाले ॥धृ॥
हातमो लकडी खांदे कमलिया । गौवा चराने वाले ॥१॥
मोर मुकुट पितांबर शोभे । कालियामर्दनवाले ॥२॥
मीराके प्रभु गिरीधर नागर । गोकुलमे रहिनेवाले ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. २०१
📿 ज्योत पहा झमकली । का
201.
ज्योत पहा झमकली । काय सांगू त्याची बोली ॥1॥
प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी । लीन होती त्याच्या चरणी ॥2॥
परापश्यंती मध्यमा । वैखरेची झाली सीमा ॥3॥
चारी वाचा कुंठित जाहाली । सोहं ज्योत प्रकाशली ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २०१
📿 श्रवण घ्राण रसना त्व
201.
श्रवण घ्राण रसना त्वचा आणि लोचन ।
हे तो दैन्याची द्वारे वोळगसी ।
यांचे यांसीचि न पुरे तुज पुरविती काय ।
यालागी धरिजेसु आपुली सोय रे बापा ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २०१
📿 नाशिवंतासाठी करितोसी
201.
नाशिवंतासाठी करितोसी आटी । दृढ धरा कंठी एक नाम ॥१॥
भवासी तारक विठ्ठलची एक । नाही आणिक सुख येता जाता ॥२॥
एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेही थारा तईच लाभे॥ ॥३॥
चोखा म्हणे येथे एकचि साधन । संतासी शरण जाई सुखे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २०१
📿 मनाचा चाळक बुद्धीचा
201.
मनाचा चाळक बुद्धीचा बोधक ।
पाहता आणिक कोण दुजा ॥१॥
परी तू कल्पना सांडुनी पहासी ।
तरीच पावसी ब्रह्मपदी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २०१
📿 मोरी लागी लटक गुरु च
201.
मोरी लागी लटक गुरु चरणकी॥धृ०॥
चरन बिना मुज कछु नही भावे । झूंठ माया सब सपनकी॥१॥
भवसागर सब सुख गयी है । फिकीर नही मुज तरुणोनकी॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । उलट भयी मोरे नयननकी॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २०१
📿 सेवितो हा रस वाटितो
201.
सेवितो हा रस वाटितो आणिका । घ्या रे होऊ नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याची पाउले समान । तोचि एक दानशूर दाता ॥धृपद॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायी ॥२॥
तुका म्हणे मज धाडिले निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 गोकुळवासी जनास श्रीकृष्णाचा संदेश
›
📿 अभंग क्र. २०१
📿 गोकुळ वासीजना श्रीकृ
201.
गोकुळ वासीजना श्रीकृष्णाचा संदेश
अंतरयामी जाणे सर्वोचा जो साक्षी । रडताती पक्षी मजसाठी ॥१॥
पाहूनिया प्रेमा भुलला गोविंद । रडतसे मंदमंद तेव्हा ॥२॥
उच्चारिता नामे तारताती पापी । न विसरती गोपी कांही केल्या ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २०१
📿 माझे मजचि वो आतुडले
201.
माझे मजचि वो आतुडले गुज ।
नाही आणिकांचे कामा आले काज ।
सांडिली लौकिकाची बरे झाले लाज ।
तेणे लाधलीये निजाचेही निज वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २०१
📿 श्यामाची श्याम सेजवर
201.
श्यामाची श्याम सेजवरी करी परवस्तुसी भेटी । ऐसा तोचि तो सद्गुरुरे ॥१॥
सद्गुरुवीण मूढासि दरुशन कैचे । ऐसा तोचि तो चमत्कारगे बाईये ॥२॥
एकमंत्र एक उपदेशिती गुरु । ते जाणावे भूमीभारु ॥३॥
निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षत्वे दावी । ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २०२
📿 आशा हे समूळ खणोनी का
202.
आशा हे समूळ खणोनी काढावी । तेव्हांची गोसावी व्हावे तेणे ॥१॥
नाही तरी सुखे असावे संसारी । फजिती दुसरी करू नये ॥२॥
आशा मारुनिया जयवंत व्हावे । तेव्हांची निघावे सर्वांतुनी ॥३॥
तुका म्हणे बाण हाचि निर्वाणीचा । वाउगी हे वाचा वेंचू नये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत मीराबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २०२
📿 कान्हा चालो मारा घेर
202.
कान्हा चालो मारा घेरे काम छे । सुंदर तारू नाम छे ॥टेक ॥मारा अंगनमो तुलसीनो झाड छे ।
राधा गौळण मारु नाम छे ॥१॥
आगले मंदिरमा ससरो सोवेलो छे । पाछलो मंदिर सामसुम छे ॥२॥
मोर मुकुट पितांबर शोभे । गले मोतनकी माळ छे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. २०२
📿 ज्योत परब्रह्मी होय
202.
ज्योत परब्रह्मी होय । खेचरी दर्पणीने पाहे ॥1॥
ईडा पिंगळा सुशुन्मा । तिन्ही पाहे ह्रुदयभूवना ॥2॥
हळू हळू रीघ करी । सूक्ष्म ह्रुदय अंतरी ॥3॥
हृदय कमळावरी जासी । जनी जणे मुक्त होसी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २०२
📿 आजी लाजले तुमच्या पा
202.
आजी लाजले तुमच्या पायी स्तुती करू काई ।
तुम्हा पाही विनवितसे ॥
निवृत्ति बाप निवृत्ति माये ।
निवृत्ति पाहे विवळलिये ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २०२
📿 भवदु:ख हरण नाम नाराय
202.
भवदु:ख हरण नाम नारायण । हेचि चिंतन करा सुखे ॥१॥
नारायण गाय नारायण ध्याय । वाचे सदा गाय नारायण ॥२॥
आसनी शयनी नारायण नाम । तेणे भवश्रम निवारले ॥३॥
नारायण नामे निवाली हे काया । सुफळ जन्म तया चोखा म्हणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २०२
📿 प्रणवापासोनि सृष्टीच
202.
प्रणवापासोनि सृष्टीचा विस्तार ।
करोनी विचार सार सेवी ॥१॥
साधन ते कासया साधिसी पामरा ।
प्रणवीचा खरा वास तुझा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २०२
📿 राधे तोरे नयनमो जदुब
202.
राधे तोरे नयनमो जदुबीर॥धृ०॥
आदी आदी रातमो बाल चमके । झीरमीर बरसत नीर॥१॥
मोर मुगुट पितांबर शोभे । कुंडल झलकत हीर॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । चरणकमल शीर॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २०२
📿 ऐसे ऐसियाने भेटती ते
202.
ऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू ।
जे का सिच्चदानंदी नित्यानंदु । जे का मोक्षसिद्धी तीर्थ वंदू रे ॥१॥
भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु ।
भूतकृपा मोडी द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करी बंधु रे ॥धृपद॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 उद्धवाचे गोकुळी प्रयाण
›
📿 अभंग क्र. २०२
📿 उद्धवाचे गोकुळी प्रय
202.
उद्धवाचे गोकुळी प्रयाण
शुकादिक ज्याची वर्णिताती कीर्ति । तो ये काकुळती उद्धवासी ॥१॥
दयेचा सामर बोले तयेवेळा । मजसाठी गोकुळा तुवा जावे ॥२॥
मजवरी त्यांनी ठेवियेला प्राण । संसाराचे भान नाही कोणा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट