🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १५७
📿 गगन ग्रास घोटी ब्रह्
157.
गगन ग्रास घोटी ब्रह्मांड हे पोटी । चैतन्याची सृष्टि आपण हरि ॥१॥
देखिलागे माये सुंदर जगजेठी । नंदयशोदेदृष्टी ब्रह्म खेळे ॥२॥
आकाश सौरस तत्त्व समरस । तो हा ह्रषिकेश गोपीसंगे ॥३॥
निवृत्ति साधन निरालंबी ध्यान । तोचि हा श्रीकृष्ण ध्यान माझे ॥४॥
158.
अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कली न घडे साधन ।
उचित विधी विधान । न कळे न घडे सर्वथा ॥१॥
भक्तिपंथ बहु सोपा । पुण्य नागवे या पापा ।
येणे जाणे खेपा । येणेचि एके खंडती ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 , संतांच्या गौळणी›📂 , संत एकनाथ गौळणी›
📿 अभंग क्र. १५८
📿 असा कसा देवाचा देव ब
158.
असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥धृ॥
गौळ्याघरी जातो दही दुध खातो । करी दह्यादुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । करी साधूसंतांसी झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा माई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४›
📿 अभंग क्र. १५८
📿 भोलानाथ दिंगबर ये दु
158.
भोलानाथ दिंगबर ये दुःख मेरा हरोरे॥धृ०॥
शीतल चंदन बेल पतरवा मस्तक गंगा धरीरे॥१॥
अर्धांगी गौरी पुत्र गजानन चंद्रकी रेख धरीरे॥२॥
शिव शंकरके तीन नेत्र है अद्भूत रूप धरोरे॥३॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई :- पदावली›📂 संत मिराबाई पदावली :- भाग ३›
📿 अभंग क्र. १५८
📿 पायो जी म्हे तो राम
158.
पायो जी म्हे तो राम रतन धन पायो ॥ टेक ॥
वस्तु अमोलक दी मेरे सतगुरु, किरपा कर अपनायो ॥
जनम जनम की पूंजी पाई, जग मे सभी खोवायो ॥
खायो न खरच चोर न लेवे, दिन-दिन बढ़त सवायो ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्रुतीरुपी गोपींनी भगवंताची केलेली स्तुती›
📿 अभंग क्र. १५८
📿 सकळांचे तुझ्या हाते
158.
सकळांचे तुझ्या हाते असे सूत्र । यशोदेचा पुत्र न होशील ॥१॥
नंदाचिया ऋणा फेडाया आलासी । कळले आम्हांसी तुझ्याकृपे ॥२॥
तेहेतीस कोटी देव ब्रह्मा सदाशीव । प्रार्थिताती सर्व तुजलागी ॥३॥
यादवकुळटिळका वैकुंठनायका । विधीच्या जनका भेट आता ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुरली - अभंग १४८ ते १६५›
📿 अभंग क्र. १५८
📿 काळी घोंगडी हाती काठ
158.
काळी घोंगडी हाती काठी । लागला धेनुंचे पाठी ॥१॥
अरे हरी व्रज वांकुंडा की तुजसाठीं । बैसला यमुनेचे तटीं ॥२॥
राधा गोरटी हाती वाटी । लागली कृष्णाचे पाठी ॥३॥
एका जनार्दनी झाली दाटी । घातली पायांवर मिठी ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४›
📿 अभंग क्र. १५९
📿 चालो मान गंगा जमुना
159.
चालो मान गंगा जमुना तीर गंगा जमुना तीर॥धृ०॥
गंगा जमुना निरमल पानी शीतल होत सरीस॥१॥
बन्सी बजावत गावत काना संग लीये बलवीर॥२॥
मोर मुगुट पितांबर शोभे । कुंडल झलकत हीर॥३॥
160.
आणॊनिया मना । अवघ्या धांडोळिल्या खुणा ।
देखिला तो राणा । पंढरपुर निवासी ॥१॥
यासी अनुसरल्या काय । घडे ऐसे वाया जाय ।
देखिले ते पाय । सम जीवी राहती ॥२॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १६०
📿 माझे दुःख नाशी देवा
160.
माझे दुःख नाशी देवा । मज सुख दे केशवा ॥1॥
आह्मां सुख ऐसे देई । तुझी कृपा विठाबाई ॥2॥
चरणी अनन्य शरण । त्यासि नाही जन्म मरण ॥3॥
जनी म्हणे हेचि मागे । धण्या सर्व तुज सांगे ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , नामग्रहण १५६ ते १६०›
📿 अभंग क्र. १६०
📿 पतीतपावन श्रीहरि । र
160.
पतीतपावन श्रीहरि । रामकृष्ण मुरारी ।
या वाहे चराचरी । तो एक स्वामी जी आमुचा ॥
धन्य धन्य आमुचे जन्म । मुखी रामराम उत्तम ।
जया रामनामे प्रेम । तोचि तरेल सर्वथा ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्रुतीरुपी गोपींचा अनुताप व भगवंताचे गुणवर्णन›
📿 अभंग क्र. १६०
📿 श्रुतीरुपी गोपींचा अ
160.
श्रुतीरुपी गोपींचा अनुताप व भगवंताचे गुणवर्णन
अभिमाने घाला घातला आह्मांसी । म्हणून लपलासी देवराया ॥१॥
तुजवांचोनिया जाऊ पाहे प्राण । दाखवी वदन एक वेळा ॥२॥
मुकुट कुंडले श्रीमुख सांव160.
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १६०
📿 अनंतरूप देव अनंत आपण
160.
अनंतरूप देव अनंत आपण । अंतर्बाह्यखुण योगीयांसी ॥१॥
तो हा हरिमाये गोकुळी अवतार । गोपीसंगे श्रीधर खेळतुसे ॥२॥
शास्त्रांसि नाकळे श्रुति ही बरळे । ते गोपवेषे खेळे गोपाळांमाजी ॥३॥
निवृत्तिचे सार गयनीविचार । ब्रह्मचराचरमाजि वसे ॥४॥
161.
पंचभुतांचा गोंधळ । केला एके ठायी मेळ ।
लाविला सबळ । अहंकार त्यापाठी ॥१॥
तेथे काय मी ते माझे । कोण वागवी ते ओझे ।
देहा केवी रिझे । हे काळाचे भातुके ॥२॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १६१
📿 मजचि का करणे लागला व
161.
मजचि का करणे लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥
कैशी करू सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥
आणिक तो दुजा नाही अधिकार । कैसा हा विचार करू आता ॥३॥
चोखा म्हणे बहु होती आठवण । कठिण कठिण पुढे दिसे ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४›
📿 अभंग क्र. १६१
📿 हरिनाम बिना नर ऐसा ह
161.
हरिनाम बिना नर ऐसा है । दीपकबीन मंदिर जैसा है॥धृ०॥
जैसे बिना पुरुखकी नारी है । जैसे पुत्रबिना मातारी है ।
जलबिन सरोबर जैसा है । हरिनामबिना नर ऐसा है॥१॥
जैसे सशीविन रजनी सोई है । जैसे बिना लौकनी रसोई है ।
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १६१
📿 जेथे न रिघे ठाव लक्ष
161.
जेथे न रिघे ठाव लक्षिता लक्षणे । सूर्य तारांगण हरपती ॥१॥
ते रूप रूपस कृष्णब्रह्मनाम । गौळिया सप्रेम वोळलेंसे ॥२॥
जेथे लय लक्ष हरपोन सोये । द्वैत ते न साहे सोहंबुद्धि ॥३॥
निवृत्ति मान्यता सेवितु साकार । आपण आपार गोपवेषे ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 मागणे›
📿 अभंग क्र. १६२
📿 परधन कामिनी समूळ नाण
162.
परधन कामिनी समूळ नाणी मना । नाही हे वासना माया केली ॥1॥
तृष्णा हे अधम न व्हावी मजला । प्रेमाचा जिव्हाळा देंई तुझ्या ॥2॥
निरपेक्ष वासना देगा मज देवा । आणि तुझी सेवा आवडीची ॥3॥
शांतीची भूषणे मिरविती अंगी । वैष्णव आणि योगी ह्मणावे ते ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १६२
📿 मागे तुम्ही कोणी उपे
162.
मागे तुम्ही कोणी उपेक्षिले । ब्रीद हे गाजले त्रिभुवनी ॥१॥
ध्रुव उपमन्यु प्रल्हाद राखिला । उध्दार तो केला गरेंद्राचा ॥२॥
ब्रह्महत्याराशि वाल्ह्या घडले । रामायण केले रामा आधी ॥३॥
अजामेळ नष्ट गणिका कुंटिणी । तारिली भिल्लिणी नामासाठी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुरली - अभंग १४८ ते १६५›
📿 अभंग क्र. १६२
📿 देह गेह कर्म सारुनी
162.
देह गेह कर्म सारुनी । शेजे पहुडली निज समाधानी ।
कृष्ण वेणु गीत ये श्रवणीं । वृत्ति उचलली भेटी लागुनी वो ॥१॥
जीवी लागले हरीचें ध्यान । कांही केलिया न राहे मन ।
प्रेम पडीभरें येतसे स्फुदोन । हरिचरणीं ते वेधिलें मन वो ॥२॥
🙏 संत निवृत्तीनाथ›📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा›📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४›📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा›
📿 अभंग क्र. १६२
📿 मी पणे सगळा वेदु हरप
162.
मी पणे सगळा वेदु हरपला । शास्त्रांचा खुंटला अनुवाद ॥१॥
ते रूप सुंदर कृष्ण नाम सोपार । निरालंब गोचर गोकुळींचे ॥२॥
सेविता योगिया सुलभ दुर्गम । गौळिया सुगम नाम घेता ॥३॥
निवृत्ति निकट कृष्णनामसार । पापाचा संचार नाम छेदी ॥४॥
163.
अरे हा देह व्यर्थ जावे । ऐसे जरी तुज व्हावे ।
द्यूतकर्म मनोभावे । सारीपाट खेळावा ॥१॥
मग कैचे हरिचे नाम । निजलिया जागा राम ।
जन्मोजन्मींचा अधम । दु:ख थोर साधले ॥२॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 करुणा›
📿 अभंग क्र. १६३
📿 माझा मी विचार केला अ
163.
माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारयणा पुरे तुमचे ॥१॥
तुम्हांवरी भार घातिलेसे वोझे । हेचि मी माझे जाणतसे ॥२॥
वाउगे बोलावे दिसे फलकट । नाही बळकट वर्म आंगी ॥३॥
चोखा म्हणे सुखे बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 संत स्तुती›
📿 अभंग क्र. १६४
📿 संतांचा तो संग नव्हे
164.
संतांचा तो संग नव्हे भलतैसा । पालटावी दशा तात्काळिक ॥1॥
चंदनाचे संगे पालटती झाडे । दुर्बळ लाकडे देवामाया ॥2॥
हे का ऐसे व्हावे संगती स्वभावे । आणिके न पालटावे देहालागी ॥3॥
तैसा निःसंगाचा संग अग्रगणी । जनी ध्याय मनी ज्ञानेश्वरा ॥4॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४›
📿 अभंग क्र. १६४
📿 मोहन आवनकी साई किजोर
164.
मोहन आवनकी साई किजोरे । आवनकी मन भावनकी॥ कोई०॥धृ०॥
आप न आवे पतिया न भेजे | ए बात ललचावनकी॥को०॥१॥
बिन दरशन व्याकुल भई सजनी । जैशी बिजलीया श्रावनकी॥ को०॥२॥
क्या करू शक्ति जाऊ मोरी सजनी । पांख होवे तो उडजावनकी॥ को०॥३॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 श्रुतीरुपी गोपींचे भगवंताशी निष्काम बुद्धीने अनुताप युक्त भाषण›
📿 अभंग क्र. १६४
📿 त्रिविधतापे प्राणी ह
164.
त्रिविधतापे प्राणी होताती संतप्त । शीतळ करीत कथामृते ॥१॥
अमृतापरीस तुझी कथा अधिक । सांगतसे ऐक देव- राया ॥२॥
स्वर्गी जे अमृत प्राशन करिती । पुण्य सरल्या येती मृत्यु लोका ॥३॥
तुझी कथा देत अच्युत पदासी । न विचारी मा-नसी याति कांही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 मुरली - अभंग १४८ ते १६५›
📿 अभंग क्र. १६४
📿 कृष्णालाजे ती राधिका
164.
कृष्णालाजे ती राधिका राहे घरी । जीवनालागीं जिवें जीव भरी ।
कृष्णदृष्टी तो माझी नुरे उरी । यमुने जाता सन्मुख देखे हरी ॥१॥
कृष्ण पावलावो हरी पावलावो ॥धृ.॥
एकाएकी एक हा एकटु । माझ्या संसारा झाला शेवटु ।
165.
मेघवृष्टिने करावा उपदेश । परि गुरुने न करावा शिष्य ।
वाटा लाभे त्यास । केल्या अर्धकर्माचा ॥१॥
द्रव्य वेचावे अन्नछत्री । भूती द्यावे सर्वत्र ।
न घ्यावा हा पुत्र । उत्तम याती पोसणा ॥२॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 संत स्तुती›
📿 अभंग क्र. १६५
📿 संत हे कोण तरी देवाच
165.
संत हे कोण तरी देवाचे हे डोळे । पूजेविण आंधळे देवाचिये ॥1॥
कोण्या नेत्रे देव पाहे तुजकडे । यासाठी आवडे संत करी ॥2॥
संत ऐसे करी देवाचे कान । सांडियेल्या ध्यान कोण ऐके ॥3॥
संत पुससी तरी देवाचे ते पाय । आगमा न गमे सोय मागाडीये ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपासना अभंग १६१ ते १६६›
📿 अभंग क्र. १६५
📿 विठ्ठलयात्रे जाती वो
165.
विठ्ठलयात्रे जाती वो माये । त्याचे धरीन मी पाये ॥
विठोबा माझी माहेर । भेटेन बुद्धि परिकर ॥
रखुमादेविवर विठ्ठले । मन ठेउनी राहिले निर्धारे ॥
अर्थ :
166.
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण ।
मोक्ष अथवा बंधन । सुख समाधन इच्छा ते ॥१॥
मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ।
मने इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥२॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 संत स्तुती›
📿 अभंग क्र. १६६
📿 या वैष्णवाच्या माता
166.
या वैष्णवाच्या माता । तो नेणवे देवा दैता ॥1॥
तिही कर्म हे पुसिले । अकर्म समूळ नाही केले ॥2॥
कानाचे हे कान । झाले धरुनिया ध्यान ॥3॥
डोळियाचा डोळा । करुनी धाले प्रेम सोहळा ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , उपासना अभंग १६१ ते १६६›
📿 अभंग क्र. १६६
📿 या अमरामाजी येखादा व
166.
या अमरामाजी येखादा वोळगो म्हणे । तरी तो ठावो ठाकिता अति दुस्तरु ।
भूमंडळीचे राज्य वोळगो म्हणे । तव तेथे नलभे अवसरू ।
निसंग होऊनी यति धर्मचाळू म्हणे । तरी भिक्षेसी पडे विचारू ।
नि:प्रपंच हात टाळ दिंडी । घेऊनिया वोळगे तो हरिहरू रे रे ॥