🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पटपट सांवली - अभंग २०२
›
📿 अभंग क्र. २०२
📿 पटपट सांवली - अभंग २
202.
पटपट सांवली - अभंग २०२
पटपट सांवली खेळू या रे । सावध गड्यांनो का वेळू लावा रे । भीड तया सोडोनी सहा गडी मारुं
या रे ॥१॥
निजानंदी खेळोनी मित्रतनया हारुं या रे ॥धृ.॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २०२
📿 माझी मजचि वो पडियली
202.
माझी मजचि वो पडियली भुली ।
गेले मर्यादा वो विसरोनि आपुली ।
याची अणुमात्र पडताचि साउली ।
वृत्ति तदाकार होऊनिया ठेली वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २०२
📿 नेणो पै द्वैत अवघेंच
202.
नेणो पै द्वैत अवघेंचि अद्वैत । एकरूप मात करू आम्ही ॥१॥
अवघाचि श्रीहरि नांदे घरोघरी । दिसे चराचरी ऐसे करा ॥२॥
सेवावे चरण गुरुमूर्ति ध्यान । गयनि संपन्न ब्रह्मरसे ॥३॥
निवृत्ति चोखडा ब्रह्मरसु उघडा । गुरुकृपे निवाडा निवडिला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २०३
📿 साधकाची दशा उदास असा
203.
साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाह्य ॥१॥
लोलुप्यता काय निद्रेते जिणावे । भोजन करावे परिमित ॥२॥
एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण । प्राण गेल्या जाण करू नये ॥३॥
तुका म्हणे ऐसा साधनी जो राहे । तोचि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २०३
📿 ब्रम्हज्ञान जरी कळे
203.
ब्रम्हज्ञान जरी कळे उठाउठी । तरी का हिंपुटी वेदशास्त्रे ॥१॥
शास्त्रांचे भांडण ताप तीर्थाटन । उर्वींचे भ्रमण याजसांठी ॥२॥
याजसाठी जप याजसाठी ताप । त्याचेही अमूप ग्रंथ केले ॥३॥
याजसाठी संतपाय हे सेवावे । तरिच तरावे तुका म्हणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत मीराबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २०३
📿 कान्हा बन्सरी बजाय ग
203.
कान्हा बन्सरी बजाय गिरिधारी । तोरी बन्सरी लागे मोको प्यारी ॥टेक ॥दही दुध बेचने जाती जमुना ।
कानाने घागर फोरी ॥१॥
सिर पर घट घट पर झारी उस्कु उतार मुरारी ॥२॥
सास बुरीरे नदंद हटेली । देवर देवे मोको गारी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. २०३
📿 नाही आकाश घडणी । पाह
203.
नाही आकाश घडणी । पाहा स्वरुपाची खाणी ॥1॥
स्वरुप हे अगोचर । गुरू करिती गोचर ॥2॥
गोचर करिताती जाणा । दृष्टि दिसे निरंजना ॥3॥
नाही हात पाय त्यासी । जनी म्हणे स्वरुपासी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २०३
📿 ध्येय ध्याता हे दोन्
203.
ध्येय ध्याता हे दोन्ही नाही ।
तेथे ज्ञेय ज्ञाता उरे काई ।
अरे मना परापर परते पाही ।
ते तू स्वंये आपण पाही रे मना ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २०३
📿 भवाचे भय न धरा मानसी
203.
भवाचे भय न धरा मानसी । चिंता अहनिर्शी रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा न लगे सायास । जपा रात्रंदिवस सुलभ ते ॥२॥
दुलर्भ सवांर्सी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋ षि जयालागी ॥३॥
आदिनाथ क ठी जप हा सवंर्दा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २०३
📿 भक्तिप्रेमसुख न कळे
203.
भक्तिप्रेमसुख न कळे आणिका ।
पंडिता वाचका वैदिकांसी ॥१॥
जीवन्मुक्त जरी जाला आत्मनिष्ठ ।
भक्तिप्रेमसुख दुर्लभ त्या ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २०३
📿 राधे देवो बांसरी मोर
203.
राधे देवो बांसरी मोरी । मुरली हमारी॥धृ०॥
पान पात सब ब्रिंदावन धुंडयो । कुंजगलीनमो सब हेरी॥१॥
बांसरी बिन मोहे कल न परहे । पया लागत तोरी॥२॥
काहेसु गावू काहेंसु बजाऊ । काहेसु लाऊ गवा घहेरी॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २०३
📿 भवसागर तरता । का रे
203.
भवसागर तरता । का रे करीतसा चिंता । पैल उभा दाता । कटी कर ठेवुनिया ॥१॥
त्याचे पायी घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठी । खांदा वाहे आपुल्या ॥धृपद॥
सुखे करावा संसार । न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥२॥
भुक्तिमुक्तिची चिंता । दैन्य नाही दरिद्रता । तुका म्हणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 गोकुळाचा शोकाकुल देखावा
›
📿 अभंग क्र. २०३
📿 गोकुळाचा शोकाकुल देख
203.
गोकुळाचा शोकाकुल देखावा
सारथ्यासी सांगे हांकी हा रथवर । पाहियेले तीर यमुनेचे ॥१॥
उभा राहोनिया पाहे चहूंकडे । बोलताती कोडे पक्षी-राज ॥२॥
व्याघ्र आणि गायी एकत्र बैसती । कोळिका बोलती कृष्ण कृष्ण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 झोंबी - अभंग २०३
›
📿 अभंग क्र. २०३
📿 झोंबी - अभंग २०३
203.
झोंबी - अभंग २०३
तारुण्याचे मदें घेशी एकमेंकां झोबी । वाया जाईल नरदेह धरी हरीशी झोंबी ॥१॥
तरीच खेळ भला रे वाया काय गलबला । एकावरी एक खाली पडता मारी यमाजी टोला रे ॥२॥
हातीमहात धरुनिया घालिसी गळा गळाखोडा रे । फजीत होसी खाली पडता हांसतील पोरें रांडा रे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २०३
📿 माझया मीपणचा करोनि फ
203.
माझया मीपणचा करोनि फराळ ।
उरले खावयासी बैसला सकळ ।
ऐसा भुकाळु हा नंदाचा गोवळ ।
यासि न पुरेचि ग्रासिता माझा खेळ वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २०३
📿 म्हणवितो नंदाचा बाळ
203.
म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा । आपण चौवाचातीत कृष्ण ॥१॥
शब्दासि नातुडे बुद्धिसि सांकडे । तो सप्रेमे आतुडे स्मरता नाम ॥२॥
उपचाराच्या कोटी न पाहे परवडी । तो प्रेमळाची घोडी धोई अंगे ॥३॥
निवृत्तिचे तप फळले अमुप । गयनिराजे दीप उजळिला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २०४
📿 बैसोनी निवांत शुद्ध
204.
बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त । तया सुख अंत पार नाही ॥१॥
येऊनि अंतरी राहिल गोपाळ । सायासाचे फळ बैसलिया ॥२॥
रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी । मंत्र हा उच्चारी वेळोवेळा ॥३॥
तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत मीराबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २०४
📿 कुबजाने जादू डारा ।
204.
कुबजाने जादू डारा । मोहे लीयो शाम हमारा ॥धृ॥
दिन नही चैन रैन निद्रा । तलपतरे जीज्व हमारा ॥१॥
निरमल नीर जमुनाजीको छांडयो । जाय पीछे जल खारा ॥२॥
इतगोकुळ उत मथुरा नागरी । छोड्योहो पीहु प्यारा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 आत्मस्वरूप स्थिती
›
📿 अभंग क्र. २०४
📿 माझे मनी जे जे होते
204.
माझे मनी जे जे होते । ते ते दिधले अनंते ॥1॥
देह नेउनी विदेही केले । शांति देउनी मीपण नेले ॥2॥
मूळ नेले हे क्रोधाचे । ठाणे केले विवेकाचे ॥3॥
निज पदी दिधला ठाव । जनी म्हणे दाता देव ॥4॥.
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २०४
📿 सुख आपले आपण तो पाहे
204.
सुख आपले आपण तो पाहे ।
रूप आपुले आपण ध्यार रे मना ॥
लक्ष निवृत्तिचरणी धीरू राहे ।
भेदुभ्रम सांडी सावध होये ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २०४
📿 भेदाभेद कर्म न कळे त
204.
भेदाभेद कर्म न कळे त्यांचे वमर् । वाऊगाचि श्रम वाहाती जगी ॥१॥
नामापरता मंत्र नाही त्िरभुवनी । पाप ताप नयनी न पडेचि ॥२॥
वेदाचा अनुभव शास्त्रांचा अनुवाद । नामचि गोविंद एक पुरे ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । विठ्ठलाचे बळे नाम घेतो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २०४
📿 आकारले ते ते ब्रह्मच
204.
आकारले ते ते ब्रह्मचि सर्वही ।
मनामाजी पाही विवेकाने ॥१॥
कासया हिंडसी दंडिसी शरीरा ।
विकल्प भीतरा वाउगाची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २०४
📿 रंगेलो राणो कई करसो
204.
रंगेलो राणो कई करसो मारो राज्य ।
हू तो छांडी छांडी कुलनी लाज॥धृ०॥
पग बांधीने घुंगरा हातमो छीनी सतार ।
आपने ठाकूरजीके मंदिर नाचु वो हरी जागे दिनानाथ
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २०४
📿 जे का रंजले गांजले ।
204.
जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥धृपद॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ॥२॥
ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 नंदस्थिती
›
📿 अभंग क्र. २०४
📿 नंदस्थिती
204.
नंदस्थिती
धांवोनिया नंदे धरिले चरण । घालूनि आसन बैस-विला ॥१॥
सुकुमार सांवळा राजीवलोचन । सुखी आहे कृष्ण मथु-रेंत ॥२॥
रोहिणीचा पुत्र सखी आहे राम । स्मर्रे पुरुषोत्तम कधी आह्मा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 चिकाटी - अभंग २०४
›
📿 अभंग क्र. २०४
📿 चिकाटी - अभंग २०४
204.
चिकाटी - अभंग २०४
धरिता हाती हात न सुटे चिकाटी । पडली ती मिटाही नोहे कदा सुटी ॥१॥
वाया काय बळ वेंचितोंसी मुढा । न सुटतां हाती हात वाया जिनें दगडा ॥२॥
ऐशी मिठी घालीअं एकदां जनार्दन पायी । न सुटेचि कालन्नयी सर्वत्र देती ग्वाही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २०४
📿 येऊनि जाऊनि करी गौळण
204.
येऊनि जाऊनि करी गौळणीचे कोड ।
पुरवूनि सकलही अंतरींची चाड ।
नेदी प्रेम त्याचे खंडो करी वाड ।
ऐसा कृपाळू हा सुखाचा सुरवाड वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २०४
📿 अनंत ब्रह्मांडे अनंत
204.
अनंत ब्रह्मांडे अनंत रचना । शून्य दे वासना तेथे झाली ॥१॥
मन गेले शून्यी ध्यान ते उन्मनी । चित्त नारायणी दृढ माझे ॥२॥
तेथे नाही ठावो वेदासि आश्रयो । लोपले चंद्र सूर्य नाही सृष्टी ॥३॥
निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठा । नेतसे वैकुठा गुरुनामे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २०५
📿 नव्हे ब्रम्हचर्य बाई
205.
नव्हे ब्रम्हचर्य बाईलेच्या त्यागे । वैराग्य वाउगे देश-त्यागे ॥१॥
काय वाढे भय वासनेच्या द्वारे । सांडावे ते धीरे आचावाचा ॥२॥
कापवूनी टिरी शूरत्वाची मात । केले वातहात उचित काळे ॥३॥
तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटक्याची मूळ स्तुती होता ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत मीराबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २०५
📿 जाके मथुरा कान्हाने
205.
जाके मथुरा कान्हाने घागर फोरी । घागरिया फोरी दुलारी मोरी तोरी ॥धृ॥
ऐसी रीत तुझे कौन सिखावे । किसान करत बलजोरी ॥१॥
सास हटेली ननंद चुगेली । दीर देवात मुजे गारी ॥२॥
मीरा काहे प्रभु गिरीधर नागर । चरणकमल चित्तहारी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाई निश्चय
›
📿 अभंग क्र. २०५
📿 दळिता कांडिता । तुज
205.
दळिता कांडिता । तुज गाईन अनंता ॥1॥
न विसंबे क्षणभरी । तुझे नाम गा मुरारी ॥2॥
नित्य हाचि कारभार । मुखी हरि निरंतर ॥3॥
मायबाप बंधुबहिणी । तू बा सखा चक्रपाणी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २०५
📿 ते सत्त्वरजतमे धुतलि
205.
ते सत्त्वरजतमे धुतलिया आशा ।
वेगी त्या निराशा फळेविण ॥
तैसे हे टवाळ हरिवीण पाल्हाळ ।
कैसेनी मायाजाळ निरसे रया ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २०५
📿 महादोष राशि पापाचे क
205.
महादोष राशि पापाचे क ळप । नामे सुखरू प क लियुगी ॥१॥
म्हणोनि आळस करू नका कोणी । नाम जपा वाणी सवर्काळ ॥२॥
आसनी शयनी नामाचा आठव । आन ठावाठाव करू नका ॥३॥
चोखा म्हणे खाता जेविता वाचे । नाम श्रीविठ्ठलांचे उच्चारावे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २०५
📿 विश्वाकार ब्रह्म विस
205.
विश्वाकार ब्रह्म विस्तारले सर्व ।
पाहे तू सावेव ज्ञानामी ॥१॥
माया म्हणवोनी द्वैत का कल्पिसी ।
नसते जीवासी बंधन ते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २०५
📿 बारी होके जाने बंदना
205.
बारी होके जाने बंदना । पठीयो कछु नारी है॥धृ०॥
बुटीसे बुडी भई साची तो भारी हो बिचारी रही ।
तुम घर जावो बदना मेरो प्यारा भारी हो॥१॥
नारी होके द्वारकामे बाजे बासुरी । बासु मुस वारी हो ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २०५
📿 याजसाठी भक्ति । जगी
205.
याजसाठी भक्ति । जगी रूढवावया ख्याति ॥१॥
नाही तरी कोठे दुजे । आहे बोलाया सहजे ॥धृपद॥
गौरव यासाठी । स्वामिसेवेची कसोटी ॥२॥
तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकी खरा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 यशोदा स्थिती
›
📿 अभंग क्र. २०५
📿 यशोदा स्थिती
205.
यशोदा स्थिती
पडियेली जेव्हा यशोदेसी भ्रांती । ऐके परीक्षिती प्रेम तिचे ॥१॥
खोडी नको करू ह्मणे दटाविले । ह्मणोनि रुसले तान्हे माझे ॥२॥
नंदासी ह्मणत पाहू कोठे कृष्णा । दाटलासे पान्हा स्तनी माझ्या ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 उमान - अभंग २०५
›
📿 अभंग क्र. २०५
📿 उमान - अभंग २०५
205.
उमान - अभंग २०५
बैसोनियां निवांत घालिसी उमान । एका हरिविण सर्व वाया न धरी गुमान ॥१॥
नको खेळ खोटा सांडीं मनाचा ताठा । उमान गुमान दोन्ही न कळे होतील जगी चेष्टा ॥२॥
उ म्हणनें उकार रे मा म्हणणे मकार रे । न म्हणणे नश्वर देह या तिहींचा आकार रे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २०५
📿 याचिलागी वो त्यजियले
205.
याचिलागी वो त्यजियले भोग ।
याचिलागी वो केले नाना याग ।
याचिलागी वो अष्टांगादी योग ।
याचिलागी या विषयांचे त्याग वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २०५
📿 सप्त पाताळे एकवीस स्
205.
सप्त पाताळे एकवीस स्वर्गे पुरोनि उरला हरि ।
काया माया छाया विवर्जित दिसे तो आहे दुरी ना जवळी गे बाईये ॥1॥
प्रत्यक्ष हरितो दाविपा डोळा । ऐसा सद्गुरु कीजे पाहोनि ।
तनु मन धन त्यासि देऊनी । वस्तु ते घ्यावी मागोनि गे बाईये ॥2॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २०६
📿 ब्रम्हज्ञान जरी एके
206.
ब्रम्हज्ञान जरी एके दिवशी कळे । तात्काळ हा कळे अभिमान ॥१॥
अभिमान लागे शुकाचिया पाठी । व्यासे उफराटी दृष्टी केली ॥२॥
जनक भेटीसी पाठविला तेणे । अभिमान नाणे खोटे केले ॥३॥
खोटे करूनिया लाविला अभ्यासी । मेरू शिखरासी शुक गेला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत मीराबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २०६
📿 झुलत राधा संग । गिरी
206.
झुलत राधा संग । गिरीधर झुलत राधा संग ॥टेक ॥अबीर गुलालकी धूम मचाई ।
भर पिचकारी रंग ॥१॥
लल भाई ब्रिंदाबन जमुना । केशर चुवत रंग ॥२॥
नाचत ताल अधार सूरवर । धिमिधिमी बाजे मृदंग ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाई निश्चय
›
📿 अभंग क्र. २०६
📿 चला पंढरीसी जाऊ । रख
206.
चला पंढरीसी जाऊ । रखुमादेवीवर पाहू ॥1॥
स्नान करु भिवरेसी । पुंडलिका पायांपाशी ॥2॥
डोळे भरून पाहू देवा । तेणे ईश्वर जीवाभावा ॥3॥
ऐसा निश्चय करुनी । म्हणे नामयाची जनी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २०६
📿 स्वप्नींचेनि सुखे मा
206.
स्वप्नींचेनि सुखे मानिताती सुख ।
घेतलीया विख जाईल देह ॥
मोलाचे आयुष्य दवडितोसी वाया ।
माध्यान्हींची छाया जाय वेगी ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २०६
📿 माझ्या तो मने केलासे
206.
माझ्या तो मने केलासे विचार । आणिक प्रकार नेणे कांही ॥१॥
नाम वेळोवेळा आठवावे वाचे । दुजे आणिकांचे भय नाही ॥२॥
आवडी बैसली विठूचे चरणी । आता दुजेपणी नाही गोष्टी ॥३॥
चोखा म्हणे दृढ केलोसे संती । म्हणोनी विश्रांती जीवा झाली ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २०६
📿 गुळेविण गोडी पुष्पेव
206.
गुळेविण गोडी पुष्पेविण वास ।
न दिसे सायास केला जरी ॥१॥
तैसा विश्वी जाण विश्वात्मा पाहिजे ।
अलक्ष्य सहजे एर्हवी तो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २०६
📿 लेता लेता श्रीरामजीन
206.
लेता लेता श्रीरामजीनु नाम । लोकडिवा तो लाजे मरे छे॥धृ०॥
हरी मंदिर जाता पाव लिया दुखे । फरा आवे सारू गाम॥१॥
झगडो थाय त्या दोडीने जाया । मुक्तीने बरना काम॥२॥
भांड भवैया गुणका नृत्य करता । बेशी रहे चारे ठाम॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २०६
📿 अमंगळ वाणी । नये ऐको
206.
अमंगळ वाणी । नये ऐको ते कानी ॥१॥
जो हे दूषी हरीची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥धृपद॥
याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥
तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 गोपी स्थिती
›
📿 अभंग क्र. २०६
📿 गोपी स्थिती
206.
गोपी स्थिती
प्रात:काळी उद्धव स्रानासी चालिला । मिळालासे मेळा गोपिकांचा ॥१॥
परस्परे ह्मणती कोण आता आला । न्यावया नंदाला पाठविले ॥२॥
सकळांच्या प्राणा घेऊनिया येई । ह्मणोनिया पाही धाडी यासी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हमामा - अभंग २०६ ते २१२
›
📿 अभंग क्र. २०६
📿 हमामा - अभंग २०६ ते
206.
हमामा - अभंग २०६ ते २१२
हमामा पोरा हमामा । घुंबरींवाजे घमामा ॥१॥
हमाम्यांचे नादानी । घुंबरी वाजली रानीं ॥२॥
हमाम्यांची शीतळ शाई । पोरा मेली तुझी आई ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २०६
📿 येणे आपुलिया कुपेची
206.
येणे आपुलिया कुपेची गुणे ।
माझी पोशिली वो सर्वांगजीवने ।
देऊनि क्षेम अवघी निवविली करणे ।
यासी काय देऊनि व्हावे म्या उत्तीर्ण वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २०६
📿 बुद्धि बोध नाही क्षम
206.
बुद्धि बोध नाही क्षमारूप सर्व । तेथे देहभाव अर्पियेला ॥१॥
नाही काळ वेळ नाही तो नियम । सर्व यम नेम बुडोनि ठेले ॥२॥
हरिरूप सर्व गयनि प्रसादे । ते सर्व हा गोविन्द आम्हा दिसे ॥३॥
निवृत्ति सफळ गयनि वोळला । सर्वकाळ जाहला हरिरूप ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २०७
📿 वर्णाची ते थोरी एका
207.
वर्णाची ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगो नये ॥१॥
उदंडचि जाले जन्मोनिया मेले । होऊनिया गेले राव रंक ॥२॥
त्यांचे नाम कोणी न घे चराचरी । सहा वेद चारी वर्णिताती ॥३॥
अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत मीराबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २०७
📿 तुम बिन कौन खबर ले ग
207.
तुम बिन कौन खबर ले गोवर्धन गिरिधारीर ॥धृ॥
मोर मुकुट पितांबर शोभे । कुंडलकी छबी न्यारीरे ॥१॥
भारी सभामो द्रौपदी ठाडी । राखो लाज हमारीरे ॥२॥
मीराके प्रभु गिरिधर नागर । चरणकमल बलहारीरे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाई निश्चय
›
📿 अभंग क्र. २०७
📿 जनी म्हणे नामदेवासी
207.
जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊ पंढरिसी ॥1॥
आला विषयाचा कंटाळा । जाऊ भेटू त्या गोपाळा ॥2॥
आवडीने जगजेठी । गळा घालूनिया मिठी ॥3॥
आवडीने गुज कानी । म्हणे नामयाची जनी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २०७
📿 बुद्धिमात चित्त धन व
207.
बुद्धिमात चित्त धन वित्त गोत ।
निजानंदे तृप्त करी रया ॥
नैश्वर्य ओझे ऐसे तू बुझे ।
वाया मी माझे म्हणसी झणी ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २०७
📿 मोहळा मक्िषका गुंतली
207.
मोहळा मक्िषका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसी नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सवर्था । राम नाम म्हणता होसी मु्त ॥२॥
न करी काया्लेश उपवास पारणे । नाम संकीतर्ने कायर्सिध्दी ॥३॥
चोखा म्हणे एकांती लोकांती नाम जपे श्रीराम । तेणे होसी निष्काम इये जनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २०७
📿 देह अचेतन वर्तनी ते
207.
देह अचेतन वर्तनी ते मन ।
व्यापक त्रिभुवन साक्षिरूप ॥१॥
तयाचे स्वरूप पाहे गुरूमुखे ।
सर्व तुझी दुःखे निवारती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २०७
📿 साधुकी संगत पाईवो ।
207.
साधुकी संगत पाईवो । ज्याकी पुरन कमाई वो॥धृ०॥
पिया नामदेव और कबीरा । चौथी मिराबाई वो॥१॥
केवल कुवा नामक दासा । सेना जातका नाई वो॥२॥
धनाभगत रोहिदास चह्यारा । सजना जात कसाईवो॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २०७
📿 कैसा सिंदळीचा । नव्ह
207.
कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥१॥
वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥धृपद॥
कैसा निरयगावा । जाऊ न पवे विसावा ॥२॥
तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 गोकुळीचे समाधान
›
📿 अभंग क्र. २०७
📿 गोकुळीचे समाधान
207.
गोकुळीचे समाधान
समस्तांचे त्याने केले समाधान । सारिले भोजन सक-ळिकी ॥१॥
यशोदा आणि नंद देती अलंकार । कृपा दीनावर असो द्यावी ॥२॥
गोपाळ गौळणी पुसती उद्धव । मिळोनिया सर्व बोळ-विती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हमामा - अभंग २०६ ते २१२
›
📿 अभंग क्र. २०७
📿 हमामा बाळा घालीं । न
207.
हमामा बाळा घालीं । नको पडों काळाचे चालीं ॥१॥
हमामा पोरा हमामा ॥धृ.॥
हमामा घालीं बरव्यापरी । क्रोधकामा सारुनी दुरी ॥२॥
हमामा घालीं नेटे । धरी भक्तींचे बळ मोठे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २०७
📿 येणे एकले वो जाणेंही
207.
येणे एकले वो जाणेंही शेवटी ।
येथे राहणेचि नाही कल्पकोटी ।
जोडिले धन ते न चले लक्ष कोटी ।
म्हणेनि आलिये या सांवळियाचे भेटी वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २०७
📿 व्योमामाजि तारा असंख
207.
व्योमामाजि तारा असंख्य लोपति । तैसे लक्ष्मीपती माजी विरो ॥१॥
धन्य दिवस नित्य सेवू श्रीरामास । जनवनसमरस पूर्णबोधे ॥२॥
तारा ग्रह दि त्या माजि उन्मन । प्रपंचाचे भान दुरी ठेले ॥३॥
निवृत्ति निमग्न नाम सेविताहे । ब्रह्मपण होय सदोदीत ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २०८
📿 जुंझायाच्या गोष्टी ऐ
208.
जुंझायाच्या गोष्टी ऐकतांची सुख । करिता देहृदुःख थोर आहे ॥१॥
तैसी हरिभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो वळी विरला शूर ॥२॥
पिंड पोसलिया विषयांचा पाईक । वैकुंठ नायक कैचा तेथे ॥३॥
तुका म्हणे व्हावे देहासी उदार । रखुमादेवीवर जोडावया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत मीराबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २०८
📿 पिहुकी बोलिन बोल, प्
208.
पिहुकी बोलिन बोल, प्रभुजी । नाव किनारे लगाव ॥धृ॥
नदिया गहेरी नाव पुरानी ॥डूबत जहाज तराव ॥१॥
ज्ञान ध्यानकी सांगड बांधी । दवरे दवरे आव ॥२॥
मीरा कहे प्रभु गिरिधर नागर । पकरो उनके पांव ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाई निश्चय
›
📿 अभंग क्र. २०८
📿 तुझा लोभ नाही देवा ।
208.
तुझा लोभ नाही देवा । तुझी करिना मी सेवा ॥1॥
नाही अंगी थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥2॥
रागा येउनी काय करिशी । तुझे बळ आह्मांपाशी ॥3॥
नाही सामर्थ्य तुज हरी । जनी म्हणे धरिली चोरी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २०८
📿 कर्पुर अग्नीसी स्वदे
208.
कर्पुर अग्नीसी स्वदेहा नाशी ।
चंदनी मासी न थरे देखा ॥
घ्राणाची कळिका भ्रमर रुंजीका ।
तेथील झुळुका जी करी ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २०८
📿 येणे जाणे दोनी खुंटत
208.
येणे जाणे दोनी खुंटती मारग । आणिक नाही लाग माझे अंगी ॥१॥
सुलभ हे सोपे नाम आठविता । हरि हरि म्हणता कायर् सिध्दी ॥२॥
सोपे वमर् आम्हा सांपडले निके । येणे भव दु:खे पीडा टळे ॥३॥
चोखा म्हणे संती सांगितली खूण । तेंचि प्रमाण मानू आता ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २०८
📿 विकल्पेचि सृष्टी वाढ
208.
विकल्पेचि सृष्टी वाढलीसे जाण ।
विकल्पेचि मन द्वेत मानी ॥१॥
करावा निरास विकल्पाचा जाण ।
मग तू पावन होसी तया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २०८
📿 हैडा मामूने हरीवर पा
208.
हैडा मामूने हरीवर पालारे । जाऊछू जमनी तेमनीरे ।
मुजे मारी कट्यारी । प्रेमनी प्रेमनीरे॥धृ०॥
जल भरवासु गरवा गमाया । माथा घागरडी हमनारे॥१॥
बाजुबंद गोंडा बरखा बिराजे । हाथे बिटी छे हेमनीरे॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २०८
📿 गर्भाचे धारण । तिने
208.
गर्भाचे धारण । तिने वागविला सिण ॥१॥
व्याली कुर्हाडीचा दांडा । वर न घालीच तोंडा ॥धृपद॥
उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥२॥
तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 अक्रुरास हस्तीनापुरी जाण्याची आज्ञा
›
📿 अभंग क्र. २०८
📿 अक्रुरास हस्तीनापुरी
208.
अक्रुरास हस्तीनापुरी जाण्याची आज्ञा
अक्रुराच्या घरा आले रामकृष्ण । संतोषले मन फार त्याचे ॥१॥
घालेनि आसन प्रक्षाळी चरण । ह्मणे धन्य दीन आजीचा हा ॥२॥
जोडिनिया हात घाली नमस्कार । जाहला उद्धार पूर्वजांचा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हमामा - अभंग २०६ ते २१२
›
📿 अभंग क्र. २०८
📿 हमामा घालूं सोई । सा
208.
हमामा घालूं सोई । सांभाळू शिवा दोही ॥१॥
हमामा रे भाई । कान्होबाचे बळे घालु हमामा ॥२॥
हमामा घालु ऐसा । भक्तिबळें कान्होबा बैसा ॥३॥
हमामा घालूं नेटे । एका जनार्दनांचे बळ मोठें ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २०८
📿 सये आनंदाचा अवचिता आ
208.
सये आनंदाचा अवचिता आला पुर ।
याचे मुरलीचर उठिताचि गजर ।
मी मज नाठवेचि कैचे घरदार ।
ठेले तटस्थचि राहिले शरीर वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २०८
📿 खुंटले ते मन तोडियेल
208.
खुंटले ते मन तोडियेली गति । वेळु तो पुढती मोडियला ॥१॥
जाहाले उन्मन विराले ते मन । श्रीरामचरण पुरे आम्हा ॥२॥
गेले मन रामी निष्काम कल्पना । बुडाली वासना तिये डोही ॥३॥
धन्य ते चरण नित्यता स्मरण । अखंडसंपन्न प्रेम देतु ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २०९
📿 नये जरी तुज मधुर उत्
209.
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवे ॥१॥
नाही तयावीण भुकेला विठ्ठल । येई तैसा बोल रामकृष्ण ॥२॥
देवापाशी मागे आवडीची भक्ति । विश्वासेंशी प्रीती भावबळे ॥३॥
तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्घार दिसेंदिस ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत मीराबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २०९
📿 पिहुकी बोलिन बोल, पप
209.
पिहुकी बोलिन बोल, पपैया ॥टेक ॥तै खोलना मेरा जी डरत है । तन मन डांवा डोल ॥पपैया ॥१॥
तारे बिना मोकु पीर आवत है । जियरा करूंगी मै मोल ॥२॥
मिरके प्रभु गिरिधर नागर । कामनी करत कलोल ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाई निश्चय
›
📿 अभंग क्र. २०९
📿 तुझे चरणी घालीन मिठी
209.
तुझे चरणी घालीन मिठी । चाड नाही रे वैकुंठी ॥1॥
सर्वभावे गाईन नाम । सखा तूचि आत्माराम ॥2॥
नित्य पाय वंदिन माथा । तेणे नासे भवभय व्यथा ॥3॥
रुप न्याहाळीन दृष्टी । सर्व सुखे सांगेन गोष्टी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २०९
📿 शाहणे सिंतरे व्याहाण
209.
शाहणे सिंतरे व्याहाणे मोहरे ।
भणंग धुरे आतुडे कैसे ॥
या अवचित्या गोष्टी भाग्ये होय भेटी ।
प्रारब्ध सृष्टी भोग देत ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २०९
📿 योग याग जप तप अनुष्ठ
209.
योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढे शीण अवघा देखे ॥१॥
नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजे नाही ॥२॥
कासया फिरणे नाना तीर्थाटणी । कासया जाचणी काय क्लेश ॥३॥
चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल । सुफळ होईल जन्म त्याचा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २०९
📿 अवगुण ज्याचे तया न द
209.
अवगुण ज्याचे तया न दिसती ।
म्हणोनी नच होती क्लेश तया ॥१॥
काय करू यासी न चले उपाय ।
इंद्रावण नोहे गोड कदा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २०९
📿 हारे मारे शाम काले म
209.
हारे मारे शाम काले मळजो । पेला कह्या बचन पाळजो॥धृ०॥
जळ जमुना जळ पाणी जाता । मार्ग बच्चे वेहेला वळजो॥१॥
बाळपननी वाहिली दासी । प्रीत करी परवर जो॥२॥
वाटे आळ न करिये वाहला । वचन कह्यु ते सुनजो॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २०९
📿 पतनासि नेती । तिचा ख
209.
पतनासि नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥
विधीपुरते कारण । बहु वारावे वचन ॥धृपद॥
सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥२॥
तुका म्हणे दुरी । राखता हे तेचि बरी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 अक्रुराचा धृतराष्ट्रास उपदेश
›
📿 अभंग क्र. २०९
📿 अक्रुराचा धृतराष्ट्र
209.
अक्रुराचा धृतराष्ट्रास उपदेश
अवश्य म्हणोनि चालिला अक्रूर । पाहियेले पूर कौर-वांचे ॥१॥
धृतराष्ट्रा सांगे विवेकाच्या गोष्टी । फार तुझ्या पोटी दुष्टबुद्धी ॥२॥
बंधूचिया पुत्रा धरितोसी दूर । होसी लोमापर पुत्रांवरी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हमामा - अभंग २०६ ते २१२
›
📿 अभंग क्र. २०९
📿 हमामा माडिला कान्होब
209.
हमामा माडिला कान्होबा भाई । हमामा खेळू भाई कान्ह्बा तुझे पायी ॥१॥
हमामा रे हमामा । कान्होबा खेळू हमामा ॥धृ.॥
हमामा खेळा वेंगी । सांडुनीं द्वैताच्या संगी ॥२॥
हमामा खेळू नेटे । कान्होंबाचे बळ मोठे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २०९
📿 वदन निमासुरे कटांवरी
209.
वदन निमासुरे कटांवरी कर ।
उभा विटेवरी पुंडलिका समोर ।
चरणी ब्रीदावळी रुळती असूर ।
वरी वाळे वांकी रुणझुणिती मधुर वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २०९
📿 सौजन्य समाधान सर्व ज
209.
सौजन्य समाधान सर्व जनार्दन । आम्हा रूपे धन इतुके पुरे ॥१॥
गोपाळ माधव कृष्णरूपे सर्व । ब्रह्मपद देव सकळ आम्हा ॥२॥
द्वैतभाव भावो अद्वैत उपावो । सर्व ब्रह्म देवो एक ध्यावो ॥३॥
निवृत्तीचा भावो सर्व आत्मा रावो । हरि हा अनुभवो वेदमते ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २१०
📿 मारगी चालत पाउलापाउल
210.
मारगी चालत पाउलापाउली । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥
सुख लागे घेऊनिया पाठी । आवघीचा कंठी रस ओती ॥२॥
पितांबर छाया करी लोभापर । पाहे ते उत्तर आवडीचे ॥३॥
तुका म्हणे हेंची करावे जिवन । वाचे नारायण तहान भूक ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत मीराबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २१०
📿 पग घुंगरु रे पग घूंग
210.
पग घुंगरु रे पग घूंगरु बांधकर नाची ॥धृ॥
मै अपने तो नारायणकी । हो गयी आपही दासी ॥१॥
विषका प्याला राजाजीने भेजा । पीबत मीरा हासी ॥२॥
लोग कहे मीरा भई रे बावरी । बाप कहे कुल नासी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाई निश्चय
›
📿 अभंग क्र. २१०
📿 आता भीत नाही देवा ।
210.
आता भीत नाही देवा । आदि अंत तुझा ठावा ॥1॥
झाले नामाचेनि बळकट । तेणे वैकुंठ पायवाट ॥2॥
ज्ञान वैराग्य विवेक बळे । ते तव अह्मांसवे खेळे ॥3॥
दया क्षमा आम्हापुढे । जनी म्हणे झाले वेडे ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २१०
📿 दीपी दीप सामावे तेथे
210.
दीपी दीप सामावे तेथे कैचा विचारू ।
राहिला निर्धारु नाना मत्ता ॥
जे जेथे होते तेचि तेथे नाही ।
परतोनि काही पाहातोसी ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नाम
›
📿 अभंग क्र. २१०
📿 योग याग तप व्रत आणि
210.
योग याग तप व्रत आणि दान । करिता साधन नाना क ष्ट ॥१॥
सुलभ सोपारे नाम विठोबाचे । सकळ साधनांचे मूळ बीज ॥२॥
येणे भवव्यथा तुटेल जीवाची । प्रतिज्ञा संतांची हीच असे ॥३॥
म्हणोनि नामाचा करा गदारोळ । म्हणे चोखामेळ विठ्ठल वाचे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २१०
📿 संचित हे जळे ज्ञानाच
210.
संचित हे जळे ज्ञानाचेनि मुळे ।
ज्ञान ते आकळे संतसंगे ॥१॥
म्हणऊनी संग धरावा संतांचा ।
मने काया वाचा निर्धारू हा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २१०
📿 हू जाऊ रे जमुना पाणी
210.
हू जाऊ रे जमुना पाणीडा । एक पंथ दो काज सरे॥धृ०॥
जळ भरवु बीजु हरीने मळवु । दुनिया मोटी दंभेरे॥१॥
अजाणपणमा कांइरे नव सुझ्यू । जशोदाजी आगळ राड करे॥२॥
मोरली बजाडे बालो मोह उपजावे । तल वल मारो जीव फफडे॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २१०
📿 देव आड आला । तो मी भ
210.
देव आड आला । तो मी भोगिता उगला । अवघा निवारला । शीण शुभ अशुभाचा ॥१॥
जीवशिवाचे भातुके । केले क्रीडाया कौतुके । कैची येथे लोके । हा आभास अनित्य ॥धृपद॥
विष्णुमय खरे जग । येथे लागतसे लाग । वाटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ ॥२॥
अवघी एकाचीच वीण । तेथे कैचे भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणे केला निवाडा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 कुंतीचे अक्रूराशी भाषण
›
📿 अभंग क्र. २१०
📿 कुंतीचे अक्रूराशी भा
210.
कुंतीचे अक्रूराशी भाषण
देवकी रोहिणी बळीराम वसुदेव । सुख्यासुखी सर्व आहेत की ॥१॥
पाहोनी तुज झाले समाधान । सुखी आहे कृष्ण मथुरेंत ॥२॥
आमुची एक कुंती आहे हस्तनापुरी । स्मरे तो अं-तरी किंवा नाही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हमामा - अभंग २०६ ते २१२
›
📿 अभंग क्र. २१०
📿 हमामा घाली राम अवतार
210.
हमामा घाली राम अवतारी । कैकईची भीड तुला भारी । प्रस्थान ठेविले लंकेवरी ॥१॥
हमामा तुं घाली । कान्होंबा हुतुतुतु खेळुं ॥धृ.॥
हमामा घाली नंदाघरीं । मिळोनि गौळियांच्या नारी । गोपाळ नाचती गजरीं ॥२॥
हमामा घाली पंढरपुरी । पुंडलीकाची भीड भारी । गोपाळ नाचती गजरीं ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 विरहिणी
›
📿 अभंग क्र. २१०
📿 होते बहुत दिवस आर्त
210.
होते बहुत दिवस आर्त वागविले ।
आजी अकत्मात ते फळ देऊ आले ।
दृष्टी श्रीहरीची देखिली पाऊले ।
घेतले जन्म मागे सार्थक त्यांचे झाले वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २१०
📿 मातेचे बाळक पित्याचे
210.
मातेचे बाळक पित्याचे जनक । गोत हे सम्यक हरि आम्हा ॥१॥
मुकुंद केशव हाचि नित्य भाव । हरि रूप सावेव कृष्ण सखा ॥२॥
पूर्वज परंपरा ते धन अपारा । दिनाचा सोयिरा केशिराज ॥३॥
निवृत्तीचे गोत कृष्ण नामे तृप्त । आनंदाचे चित्त कृष्णनामे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट