🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८५३
📿 सर्वांभूती पाहे एक व
853.
सर्वांभूती पाहे एक वासुदेव | पुसोनिया ठाव अहंतेचा ॥१॥
तोचि संतसाधु ओळखावा निका | येर ते ऐका मायाबद्ध ॥२॥
देखिलिया धन मृत्तिकेसमान | नवविधा रत्ने जैसे धोंडे ॥३॥
काम क्रोध दोघे घातले बाहेरी | शांति क्षमा घरी राबवित ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८५३
📿 श्रीरम ऐसे वदतांचि स
853.
श्रीरम ऐसे वदतांचि साचे । पातक नासते अनंत जन्माचें ॥१॥
श्रीराम ऐसे जो उच्चारी । तयाचा पापाची होतसे बोहरीं ॥२॥
श्रीराम ऐसे उच्चारी नाम । एका जनार्दनी नासती क्रोध काम ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८५३
📿 आठविता नामे सुखची सं
853.
आठविता नामे सुखची संतुष्टी ।
लाभे लाभ कोटी सुकृताचा ॥१॥
म्हणऊनि हाचि घेऊनिया छंद ।
गातुसे गोविंद विठ्ठल हरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , टिपरी अभंग ८५४
›
📿 अभंग क्र. ८५४
📿 भवाब्धिसागरी मांडिली
854.
भवाब्धिसागरी मांडिली टिपरी परी अनुहात वाजे गजरू वो ॥
ताळक छंदे उमटती पद वरी टिपरे टिपरी गाजे वो ॥१॥
टिपरिया घाई गोपाळ भाई घुळुघुळु पाई नादु वाजे वो ॥२॥
ताळकछंदे वेगु आल्हादे टिपरीनादे वाजती वो ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८५४
📿 पोटापुरते काम । परि
854.
पोटापुरते काम । परि अगत्य तो राम ॥१॥
कारण ते हे चि करी । चित्ती पांडुरंग धरी ॥धृपद॥
प्रारब्धी हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥२॥
तुका म्हणे बळ । बुद्धी वेचूनि सकळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८५४
📿 नावडे निजांगना शेजेव
854.
नावडे निजांगना शेजेवरी रुचेसी | की पतिसेजे जेवि व्यभिचारिणी अप्रीत जैसी ॥१॥
गांधी विष संग्रहित भक्षणाची नाही प्रीत | चकोरा देखत सिद्धी अमावस्या ॥२॥
याचपरी संत वर्ते प्रपंच देह कर्मा | समुळ बुडे ब्रह्मी ब्रह्मपणे अमावस्या ॥३॥
पोसणा पुत्र लटकेचि बाबा म्हणे | स्वपितयाते अंतरुनि पिंडदान करणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८५४
📿 गुतंली भ्रमर कमळणी क
854.
गुतंली भ्रमर कमळणी कोशी । आदरे आमोदासी सेवितसे ॥१॥
तैसे रामनामी लागता ध्यान । मन उन्मन होय जाण रामनामी ॥२॥
रामनाम बळे कर्माकार्मीं चळे । जीवासी सोहळे रामनामे ॥३॥
एका जनार्दनी राम परिपूर्ण । प्रपंच परमार्थ रामचि जाण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८५४
📿 आम्ही स्वामीचिया बळे
854.
आम्ही स्वामीचिया बळे ।
येथे असो खेळेमेळे ॥१॥
नामे गाऊनी आवडी ।
करु पदांच्या घडामोडी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , हमामा अभंग ८५५ ते ८५६
›
📿 अभंग क्र. ८५५
📿 हमामा रे पोरा हमामा
855.
हमामा रे पोरा हमामा । घुमरी वाजे घुमामा ॥धृपद॥
घुमरीचा नाद कानी । घुमरी घालू रानी ।
रानी शीतळ छाया । मेली तुझी माया ।
मायेचे घर दुरी । तुज मज कैंची उरी रे पोरा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८५५
📿 घेसी तरी घेई संताची
855.
घेसी तरी घेई संताची हे भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥१॥
सर्वभावे त्यांचे देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥धृपद॥
करिसील तो करी संतांचा सांगात । आणीक ते मात नको मना ॥२॥
बैससील तरी बैस संतांमधी । आणीक ते बुद्धी नको मना ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८५५
📿 आशा नाही ज्याला | दे
855.
आशा नाही ज्याला | देव का मारी त्याला ॥१॥
जेव्हा सुखाची उन्नति | मोह पायासी लागती ॥२॥
सर्वा चित्ती समभाव | सर्व मानी वासुदेव ॥३॥
नामा म्हणे अंगी प्रेम | मुखी विठोबाचे नाव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८५५
📿 रामनामे नामरुपा निरा
855.
रामनामे नामरुपा निरास । कृष्णकर्म स्मरतां कर्माचा ग्रास ॥१॥
नामे जिव्हा गर्जत अहर्निशी । भवभव ते बापुडे परदेशी ॥२॥
रामनाम जपतां जीवी । जीव पवे ब्रह्मापदवी ॥३॥
जीव म्हणता तोचि परब्रह्मा । नामे निरसले कर्माकर्म ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८५५
📿 आतीचे आर्त होते माझय
855.
आतीचे आर्त होते माझया मनी ।
बहुत दिवस नयनी प्रकाशले ते ॥१॥
भरोनिया कोदंली चौदाहि भुवने ।
सुतेज केली गगने याचेनि तेजे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , हमामा अभंग ८५५ ते ८५६
›
📿 अभंग क्र. ८५६
📿 हमामा घाली बाळा ।
856.
हमामा घाली बाळा ।
सांडी खोटा चाळा ।
फोडीन तुझा टाळा ।
वाकुल्या दावीन काळा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८५६
📿 संताचिये गावी प्रेमा
856.
संताचिये गावी प्रेमाचा सुकाळ । नाही तळमळ दुःखलेश ॥१॥
तेथे मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक तेचि मज ॥धृपद॥
संताचिये गावी वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥
संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८५६
📿 धन्य महाराज जन्मले स
856.
धन्य महाराज जन्मले संसारी | जे ध्याती अंतरी नारायण ॥१॥
नारायण गाय नारायण ध्याय | धन्य त्यासी माय प्रसवली ॥२॥
प्रसवली तया कुळाचा उद्धार | तो तरे निर्धार नामा म्हणे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८५६
📿 महापुरी जैसे वहातें
856.
महापुरी जैसे वहातें उदक । मध्य ती तारक नौका जैशी ॥१॥
तैसे प्राणियासी नाम हे तारक । भव सिंधु धाक नुरे नामे ॥२॥
तये नावेंसंगें ब्राह्मण तरती । केवी ते बुडती अनामिक ॥३॥
नाना काष्ठ जात पडे हुताशनी । जाती ते होऊनी एकरुप ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८५६
📿 आर्त माझे पूर्ण झाले
856.
आर्त माझे पूर्ण झाले ।
यांची पाउले देखता ॥१॥
आता कोठे न धावे मन ।
राहिले होऊन अचंचळ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , फुगडी अभंग ८५७
›
📿 अभंग क्र. ८५७
📿 फुगडी फूगे बाई फुगडी
857.
फुगडी फूगे बाई फुगडी फू ।
निजब्रह्म तू गे बाई परब्रह्म तू गे ॥१॥
मन चित्त धू ।
विषयावरी थू ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८५७
📿 बहुता जन्मां अंती ।
857.
बहुता जन्मां अंती । जोडी लागली हे हाती ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरी पांडुरंगी भाव ॥धृपद॥
बहु केला फेरा । येथे सापडला थारा ॥२॥
तुका म्हणे जाणे । ऐसे दुर्लभ ते शाहाणे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८५७
📿 प्रतिदिनी स्वधर्म कर
857.
प्रतिदिनी स्वधर्म करी | हरिमूर्ति नमस्कारी |भावे भजन वसे शरीरी | तोचि भक्त हरीचा ॥१॥
अनंत जन्मीचे काट | तेणेचि केले सपाट |स्वधर्मे करोनिया नीट | शुद्धपक्ष हरि हरि ॥२॥
तेचि तापसा सामर्थ्य | तेणेचि जोडीले तीर्थ |त्याचे धरोनी मनोरथ | हरिभजन पथी लागला ॥३॥
देवो त्याचा अंकिला | सत्वा न ढळे तो कष्टविला |अकर्मी तोचि भला | त्याचे धन्य जीवित्व ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८५७
📿 रामनामे जो धरी भाव ।
857.
रामनामे जो धरी भाव । तया सुलभ उपाव । नामस्मरणीं जीव । सदोदित जयाचा ॥१॥
तेणे सधिलें साधन । आभ्यासिला हो पवन । अष्टांग योग साधून । लय लक्ष दिधले ॥२॥
योगयाग कसवटी । अभ्यासिल्या चौसष्टी । हृदयी चिदानंद राहाटी । रामनामे ॥३॥
ध्यान धारणा मंत्रतंत्र । अवघा श्रीराम पवित्र । एका जनार्दनी सतत । जपे वक्त्री ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८५७
📿 वदविली आरुषवाणी ।
857.
वदविली आरुषवाणी ।
वैदिक पुराणी मिश्रित ॥१॥
म्हणोनिया संतसज्जन ।
करिती श्रवण बैसोनी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८५८
📿 दुडीवरी दुडी गौळण सा
858.
दुडीवरी दुडी गौळण साते निघाली ।
गौळणी गोरसु म्हणो विसरली ॥१॥
गोविंद घ्या वो दामोदर घ्या वो ।
तव तव बोलती मथुरेच्या वो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८५८
📿 लेकराची आळी न पुरवाव
858.
लेकराची आळी न पुरवावी कैसी । काय तयापाशी उणे जाले ॥१॥
आम्हा लडिवाळा नाही ते प्रमाण । काही ब्रम्हज्ञान आत्मस्थिती ॥धृपद॥
वचनाचा घेईन अनुभव पदरी । जे हे जनाचारी मिरविले ॥२॥
तुका म्हणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटी कौतुक हे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८५८
📿 शुक सनकादिक जन चक्रव
858.
शुक सनकादिक जन चक्रवर्ती | प्रल्हाद परीक्षिती बिभीषण ॥१॥
बळी भीष्म नारद आणि उद्धव | रुक्मांगद श्रुतीदेव इत्यादिक ॥२॥
शास्त्रांचे हे सार वेदांचे गहिवर | नामा परिकर कलियुगी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८५८
📿 आयुष्याच्या अंतीं ।
858.
आयुष्याच्या अंतीं । राम म्हणता वक्त्रीं । ते नर सेविती मुक्ती । संदेह नाही ॥१॥
हात पाय सिद्ध आहे । तंव तू तीर्थाजाये । तीर्थाचें मूळ पाहे । राम जप ॥२॥
नको जप माळा कांही । उगाच बैसे एके ठायी । हृदयी दृढ ध्याई । राम नाम ॥३॥
ऐसे घेई पा उपदेश । नको करु वाउगा सोस । तेणे होय नाना क्लेश । जन्म यातना ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८५८
📿 होते पूर्वार्जित ।
858.
होते पूर्वार्जित ।
उत्तम संग्रही संचित ॥१॥
तेचि उत्तीर्णत्वालागी ।
झाले सन्मुख ये प्रसंगी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८५९
📿 द्वैताद्वैत विरहित ग
859.
द्वैताद्वैत विरहित गौळणी ।
अमृत दुडिया भरोनिया सांजवनी गे माये ।
अभिनव करुनीया शृंगारु माथा गोरसाचा भारु ।
आजी निघाल्या विकरा करू मथुरे हाटा ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८५९
📿 रूप नांव माया बोलावय
859.
रूप नांव माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयापरि ॥१॥
सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवी समजती ॥धृपद॥
पोटा आले तिच्या लोळे मांडिवरी । पारखी न करी खंती चित्ती ॥२॥
तुका म्हणे भक्तीसाठी हरीहर । अरूपीचे क्षरविभाग हे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८५९
📿 वैष्णवामाजी एक बळी |
859.
वैष्णवामाजी एक बळी | पृथु जाला दुजा महीतळी |हरि नांदे प्रल्हादाजवळी | नारदे वनमाळी दान घेतला ॥१॥
बिभीषणे पूजिला लंके हरी | भीष्मे देखिला द्वारकेभीतरी |अर्जुने केला साहकारी | सारथि हरी पांडवांचा ॥२॥
उद्धवे तप केले समर्थ | अक्रूर नित्य वंदनार्थ |गाई गोपिका गोपाळात| तो स्तन पीत यशोदेचे ॥३॥
नंदा वसुदेवा लाधले | बळि देवे ऐसेचि पुण्य केले |उग्रसेने तप साधिले | रत्न साधिले रुक्मिणीने ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८५९
📿 नामे प्रायाश्चित्तां
859.
नामे प्रायाश्चित्तांच्या कोटी । पळताती बारा वाटी ॥१॥
ऐसे नाम समर्थ जपा । तेणे सोपा सुपंथ ॥२॥
रामानामे पतित पावन । रामनामे उद्धरती जन ॥३॥
एका जनार्दनी वाचे । घोका साचे रामनाम ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८५९
📿 होवोनिया निश्चळ ।
859.
होवोनिया निश्चळ ।
स्थिर राहिलो अढळ ॥१॥
नाही भय शंका मनी ।
विश्वास मानियला वचनी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८६०
📿 सांवळीये निळी भुलली
860.
सांवळीये निळी भुलली एकी नारी ।
परेचा वो घरी शुद्धि पुसी ॥१॥
सांग गे बाईये कवणे घरी नांदे ।
कैसे या गोविंदे हिंडविले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६०
📿 आर्तभूतांप्रति । उत्
860.
आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शक्ती ॥१॥
फळ आणि समाधान । तेथे उत्तम कारण ॥धृपद॥
अल्प तो संतोषी । स्थळी सापडे उद्देसी ॥२॥
सहज संगम । तुका म्हणे तो उत्तम ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८६०
📿 सदा विचरती जनी वनी र
860.
सदा विचरती जनी वनी रानी | मुखी चक्रपाणी जपतसे ॥१॥
विरक्तीची मात असे कोण्या गुणे | नामाचे चिंतन योगिराज ॥२॥
तेव्हा योगियासी कीर्तनाचे ध्यास | मुक्ती चारी त्यास हात जोडी ॥३॥
पंढरीस उभा राहे पांडुरंग | तीर्थ चंद्रभागा नामा म्हणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८६०
📿 आदरे आवडी गाती जे ना
860.
आदरे आवडी गाती जे नाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥
नाम आठव नाम अठवा । हृदयी सांठवा रामनाम ॥२॥
संत समुदाय वंदावे आवंडीं । अंतरीची गोडी नित्य नवी ॥३॥
एक जनार्दनी प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिला डोळा धन्य झालों ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८६०
📿 उपाधीचा उबग आला ।
860.
उपाधीचा उबग आला ।
मनि आवडला सत्संग ॥१॥
तयासी देवेचि कृपा केली ।
भ्रांति निरसली बुध्दीची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८६१
📿 त्वचेचिया राना धाडू
861.
त्वचेचिया राना धाडू नको मना ।
तेथे नंदाच्या कान्हा डोळा घाली गो आई यो ॥१॥
गाईचा गोंवळा यमुनेचा पाबळा ।
धरी माझा अचुला मग मी पळालिये गो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६१
📿 मुळाचिया मुळे । दुःख
861.
मुळाचिया मुळे । दुःखे वाढती सकळे ॥१॥
ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥धृपद॥
न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥२॥
तुका म्हणे थीते । दुःख पाववावे चित्ते ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८६१
📿 जयाचेनि तीर्था आले त
861.
जयाचेनि तीर्था आले तीर्थपण | केली साठवण हृदयी ती ॥१॥
नवल महिमा हरिदासा जीवी | तीर्थे उपजवी त्यांचे कुसी ॥२॥
वाराणसी प्राणी मरे अंती कोणी | तया चक्रपाणी नामे तारी ॥३॥
नामा म्हणे तीर्थे तया येती भेटी | वोळंगती दृष्टी त्रिभुवना ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८६१
📿 निष्ठा ते भजन वाचे न
861.
निष्ठा ते भजन वाचे नारायण । तया सत्य पेणे वैकुंठीचें ॥१॥
ऐसे वेदशास्त्रे पुराणे सांगतीं । नामे जोडे मुक्ति नारीनरां ॥२॥
भलतिया भावे मुखी नाम गावे । तयासै राणिवे वैकुंठीचें ॥३॥
एक जनार्दनी प्रेमाचा पुतळा । विठ्ठल देखिल डोळा धन्य झालों ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८६१
📿 नेदी करु काज काम ।
861.
नेदी करु काज काम ।
स्मरवि नाम आपुले ॥१॥
मागे पुढे उभाचि असे ।
लाविले पिसे श्रीरगे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८६२
📿 ठाकुनी आलिये तुजपासी
862.
ठाकुनी आलिये तुजपासी ।
थिते मुकलिये मनुष्यपणासी ॥१॥
भले केले विठ्ठला पिके भरला साऊला ।
घरींची कोपती सोडी जाऊंदे वहिला ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६२
📿 भाग्यवंता हेचि काम ।
862.
भाग्यवंता हेचि काम । मापी नाम वैखरी ॥१॥
आनंदाची पुष्टि अंगी । श्रोते संगी उद्धरती ॥धृपद॥
पिकले तया खाणे किती । पंगतीस सुकाळ ॥२॥
तुका करी प्रणिपात । दंडवत आचार्या ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८६२
📿 सत्व समाधानी कर्मनिष
862.
सत्व समाधानी कर्मनिष्ठ जाण | अखंडित ध्यान रामकृष्ण ॥१॥
सत्संग सर्वदा साक्ष सर्व देही | सर्वांभूती पाही अंशमात्रे ॥२॥
आपणासमान सर्वत्र पाहाती | अन्य सर्वांभूती रामविष्णु ॥३॥
नामा म्हणे ऐसे सकळिके संमत | नामी सदोदित भक्तिमार्ग ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८६२
📿 सकाम निष्काम । वाचे
862.
सकाम निष्काम । वाचे गाता रामनाम ॥१॥
नाम उच्चारिता होटीं । जन्म जरा तुटे आटी ॥२॥
नामांचे महिमान । महा दोषी जाहले पावन ॥३॥
ब्रह्महत्य बाळहत्यारी । नामे तरले निर्धारी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८६२
📿 रुप देखताचि लोचनी ।
862.
रुप देखताचि लोचनी ।
राहिले ते ध्यानी मनी ॥१॥
माझिया जिवाचे जीवन ।
विठ्ठल नामाचे मोहन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८६३
📿 मे दुरर्थी कर जोडु ।
863.
मे दुरर्थी कर जोडु ।
ताऱ्हो सेवा न जाणु ॥१॥
मन्हा रे कान्हा मन्हा रे कान्हा ।
देखी का न गिणा रे मन्हा कान्हा रे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६३
📿 लटिके ते रुचे । साच
863.
लटिके ते रुचे । साच कोणाही न पचे ॥१॥
ऐसा माजल्याचा गुण । भोगे कळो येईल सीण ॥धृपद॥
वाढवी ममता । नाही वरपडला तो दूता ॥२॥
न मनी माकड । काही तुका उपदेश हेकड ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८६३
📿 गौतम वसिष्ठ आणि विश्
863.
गौतम वसिष्ठ आणि विश्वामित्र | भारद्वाज अत्रि कश्यपादि ॥१॥
बळी हनुमंत बिभीषण नळ | दुष्ट अजामिळ वाळा श्रेष्ठ ॥२॥
उद्धव अर्जुन अंगद अगस्ति | सर्वांभूती भक्तीभाव ऐक्य ॥३॥
नामा म्हणे सदा साधु संत जन | जनी जनार्दन आत्मा एक ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८६३
📿 सकळ पापांपासोनि मुक्
863.
सकळ पापांपासोनि मुक्त । वाचे उच्चारित राम हरि ॥१॥
ऐसे महिमा वेद सांगे । नक आड मार्गे जाऊ कोण्ही ॥२॥
भावे करितं भगवद्भक्ती । मोक्षप्राप्ति तात्काळ ॥३॥
स्वानंदे भगवद्भजन । एका वंदी त्याचे चरण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८६३
📿 माझिये मनीचा फिटला ब
863.
माझिये मनीचा फिटला बेहो ।
देखताचि नाहो रुक्मीणीचा ॥१॥
कळिकाळ ते काय बापुडे रंक ।
होऊनि मशक ठेले पुढे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८६४
📿 जळधराच्या धारी सिंधु
864.
जळधराच्या धारी सिंधुजळ जयापरी ।
पुरोनिया उरे महीवरी रे गोवळा ।
ते जे शोकले काई आणावया गेले ।
तैसी नवल तुझी कुसरी रे गोंवळा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६४
📿 कौतुकाची सृष्टी । कौ
864.
कौतुकाची सृष्टी । कौतुकेचि केले कष्टी ॥१॥
मोडे तरी भले खेळ । फाके फांकिल्या कोल्हाळ ॥धृपद॥
जाणणियासाटी । भय सामावले पोटी ॥२॥
तुका म्हणे चेता । होणे ते तूच आयता ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८६४
📿 तोचि पुराणिक जो होय
864.
तोचि पुराणिक जो होय कृतार्थ | विषयी विरक्त विधि पाळी ॥१॥
मानी तो हरिदास ज्या नामी विश्वास | सर्वस्वे उदास देहभावो ॥२॥
नामा म्हणे ऐसे संत भेटावे गा देवा | त्यालागी केशवा हृदय फुटे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८६४
📿 जन्मोजन्मी केला लाग
864.
जन्मोजन्मी केला लाग । म्हणोनि भाग पावलों ॥१॥
तेणे घडे संतसेवा । हेंचि देवा परम मान्य ॥२॥
आलिया जन्मांचे सार्थक । गांतां रामनाम देख ॥३॥
नामावांचुनी सुटिका । ब्रह्मादिका नोहे देखा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८६४
📿 नेणो काय पुर्वार्जित
864.
नेणो काय पुर्वार्जित ।
होते सुकृत निक्षेपिचे ॥१॥
तेंणे हाती धरोनिया ।
संती ठाया पावविलो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८६५
📿 लेकुरे नसतील काय घरो
865.
लेकुरे नसतील काय घरोघरी काय न विये ते माया ।
परी हे दशा वेगळी नवाई हो ।
हा न ये त्या आधी जीव निघो पाहे ।
आला तरी उरो नेदी काही जाय तरी जाये डोळे तळमळिता ठाये ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६५
📿 भोवंडीसरिसे । अवघे भ
865.
भोवंडीसरिसे । अवघे भोवतचि दिसे ॥१॥
ठायी राहिल्या निश्चळ । आहे अचळी अचळ ॥धृपद॥
एके हाकेचा कपाटी । तेथे आणीक नाद उठी ॥२॥
अभ्र धावे शशी । असे ते ते दुसरे भासी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६५
📿 माया मोहोजाळी होतो स
865.
माया मोहोजाळी होतो सापडला । परि या विठ्ठला कृपा आली ॥१॥
काढूनि बाहेरि ठेविलो निराळा । कवतुक डोळा दाखविले ॥धृपद॥
नाचे उडे माया करी कवतुक । नाशवंत सुखे साच केली ॥२॥
रडे फुंदे दुःखे कुटितील माथा । एकासी रडता ते ही मरे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८६५
📿 पत्रावळी काढी वैकुंठ
865.
पत्रावळी काढी वैकुंठनायक | धावूनिया शुक आला तेथे ॥१॥
दाटी पाहुनि द्वारी मानसी विचारी | जावया भीतरी काय काज ॥२॥
हा वाहे प्रसाद स्वहस्ते अनंत | वेचोनिया शीत घाली मुखी ॥३॥
घंटानाद वाजे लक्ष द्विजपंक्ती | अक्षयी वाजती वेळोवेळा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८६५
📿 राम हे माझे जीवींचें
865.
राम हे माझे जीवींचें जीवन । पाहता मन हे जाले उन्मन ॥१॥
साधन कांही नेणे मी अबला । शाम हे वीजु बैसलेंसे डोळा ॥२॥
लोपल्या चंद्रसुर्याच्या कळा । तो राम माझा जीवीचा जिव्हाळा ॥३॥
प्रकाश हा दाटला दाही दिशा । पुढे वो मार्ग न दिसे आकाशा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८६५
📿 अवगुणी देखिले ।
865.
अवगुणी देखिले ।
म्हणोनिया उपेक्षिले ॥१॥
माझे वोढवले कर्म ।
करी आळी नेणे धर्म ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८६६
📿 आचारचक्री निवणे मांड
866.
आचारचक्री निवणे मांडिले कैसा डेरिया उपचार केला ।
तिन्ही संयोग गोमटे घुसळण रविबजो मेरु वो ।
तेणे आणिले समयाते तेथे गुरुवचन लाधले निरुते वो ॥१॥
विद्यापात्र गौळणी मंथन करु ब्रह्मज्ञानी वो ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६६
📿 नव्हो आम्ही आजिकाळीच
866.
नव्हो आम्ही आजिकाळीची । काची कुची चाळवणी ॥१॥
एके ठायी मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥धृपद॥
तुमचे आमचेंसे काही । भिन्न नाही वाटले ॥२॥
तुका म्हणे जेथे असे । तेथे दिसे तुमचासा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८६६
📿 नित्य सर्वकाळ पुण्या
866.
नित्य सर्वकाळ पुण्याचिया राशी | हरीनाम आलिया जिव्हेसी |नित्य तपानुष्ठानाच्या राशी | कोटि यज्ञासी लाभ जाला ॥१॥
धन्य धन्य त्यांचा वंश | जे जे रतले नामास |रामनामी नित्य सौरस | ते विष्णुदास पवित्र जाणा ॥२॥
पवित्र ते स्वधर्मी | ज्यासी सर्वकाळ नेम नामी |तयाचे नाम पूर्णकामी मनोरथ पुरतील ॥३॥
नामा जपे नाम हरीचे | सार्थक केले संसाराचे |ओझे फेडिले पूर्वजन्मीचे | हरि स्मरण केलिया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८६६
📿 जनार्दने मज सांगितला
866.
जनार्दने मज सांगितला मंत्र । रामनाम पवित्र जप करी ॥१॥
सोडवील राम संसार सांकडीं । न पडेचि बेडी अरिवर्गां ॥२॥
जप तप साधन पुराण श्रवण । नाम घेता जाण सर्व घडती ॥३॥
एका जनार्दनी टाकुनी संशयो । नाम मुखी राहो प्रेमे पोटी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८६६
📿 सुफळ जिणे हरिच्या भज
866.
सुफळ जिणे हरिच्या भजने ।
चुकली पतने यमजाच ॥१॥
नित्य करिता हरिकीर्तन ।
गाता गुण निजआवडी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८६७
📿 ज्ञान हेचि गाय दूध द
867.
ज्ञान हेचि गाय दूध दुधिले भरणा दोही तया जाणा हातु नाही ॥
ठेविले अग्निवरी अग्नि नाही भीतरी ।
तापले पडिभरी साय नाही ॥१॥
गौळणी चतुरे झडकरी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६७
📿 योग्याची संपदा त्याग
867.
योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभय लोकी कीर्ती सोहळा मान ॥१॥
येर येरांवरी जायांचे उसणे । भाग्यस्थळी देणे झाडा वेसी ॥धृपद॥
केलिया फावला ठायीचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काहवितो ॥२॥
तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे । शिवपद जीवे भोगिजेल ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८६७
📿 एक भानू अवघा सृष्टीच
867.
एक भानू अवघा सृष्टीचा सोहळा | व्यापूनि सकळा आकाशासी ॥१॥
पवनसिंधुवरी मन वेगे पाखरी | मार्गु षटचक्री वैकुंठासी ॥२॥
तोचि भोगी सुख चिदानंदी वासू | संतसंगे प्रकाशु सफळ मग ॥३॥
नामा म्हणे यासी गुरुकृपा पाहिजे | संतसंगे पाविजे केशवचरण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८६७
📿 नाम सुलभ इहलोकी । तर
867.
नाम सुलभ इहलोकी । तरले तरले महापातकी ।
म्हणोनि वाचे जो घोकी । नित्य नेमे आदरे ॥१॥
तयाचे तुटतें बंधन । होय जन्माचें खंडन ।
वाचे गाता जनार्दन । सोपे जाण साधन हे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८६७
📿 ब्रम्हानंदे गर्जे वा
867.
ब्रम्हानंदे गर्जे वाणी ।
हरिच्या गुणी मातली ॥१॥
आंवरिताही नावरती ।
पूरचि लोटति अक्षरांचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८६८
📿 चालता लवडसवडी ।
868.
चालता लवडसवडी ।
बाहुली मुरडली ।
माथा गोरसाची दुरडी ।
जाय मथुरे हाटा ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६८
📿 मरणा हाती सुटली काया
868.
मरणा हाती सुटली काया । विचारे या निश्चये ॥१॥
नासोनिया गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥धृपद॥
न देखे से जाले श्रम । आले वर्म हाता हे ॥२॥
तुका म्हणे कैची कीव । कोठे जीव निराळा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८६८
📿 धन्य नरदेही संतसंग क
868.
धन्य नरदेही संतसंग करी | त्रैलोक्य उद्धरी हेळामात्रे ॥१॥
नेणे सुख दु:ख शरीराचे भान | अखंड भजन केशवाचे ॥२॥
कर्म करुनिया होय शुचिष्मंत | नामामृती प्रीत सर्वकाळ ॥३॥
नामा म्हणे ऐसे वते देहभावी | मूढजना दावी भक्तिमार्ग ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८६८
📿 ॐ कार हा वर्ण नामाचे
868.
ॐ कार हा वर्ण नामाचे पै मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम ॥१॥
रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळा अहो जन ॥२॥
एका जनार्दनी वदता वैखरीं । देखे चराचरी परब्रह्मा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८६८
📿 माझा बोल खरा चाल खरा
868.
माझा बोल खरा चाल खरा ।
मती विस्तारा फांकविली ॥१॥
विठ्ठल देवे केली कृपा ।
दाविला सोपा निज पंथ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८६९
📿 रांगतु रंगणी चोरितु
869.
रांगतु रंगणी चोरितु लोणी धांवोनी धरिती गौळणी ।
बांधती चरणी देती गाऱ्हाणी यशोदे साजणी ।
दधि घृत भक्षून तमालनीळे नवल केले साजणी ॥१॥
कृष्ण आळिवा आळिवा । परतोनी माते दावा ॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८६९
📿 नव्हे ब्रम्हचर्य बाइ
869.
नव्हे ब्रम्हचर्य बाइलेच्या त्यागे । वैराग्य वाउगे देशत्यागे ॥१॥
काम वाढे भय वासनेच्या द्वारे । सांडारे ते धीरे आचावाच ॥धृपद॥
कापवूनि टिरी शूरत्वाची मात । केले वाताहात उचित काळे ॥२॥
तुका म्हणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मुळ स्तुति होता ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८६९
📿 धन्य तोचि देश जेथे स
869.
धन्य तोचि देश जेथे संतवास | तापतरीदोष जाती सत्य ॥१॥
धन्य मातापिता उभयकुळ शुद्धता | तोचि भजे संता निर्धारेसी |२॥
तीर्थरुपी जळ विल्न्बे करी निर्मळ | संतदर्शने तत्काळ शुद्ध होती ॥३॥
धातुमय मूर्ति चिरकाळे फळती | संतांचे संगती निजस्वार्थ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८६९
📿 वाणी वदे रामनाम । ते
869.
वाणी वदे रामनाम । तेणे साधे सर्व काम ॥१॥
मने रामाचे चिंतन । नामी चित्त समाधान ॥२॥
बुद्धिलागीं हाचि छंद । नित्य वदावा गोविंद ॥३॥
गोविंदावांचुनी । दुजा ध्यास नाही मनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८६९
📿 संती केला अंगिकार ।
869.
संती केला अंगिकार ।
मज हा निर्धार बाणला ॥१॥
त्यांचिया बोले अभयदाने ।
नि:शंक वचने ही ऐशी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळणी अभंग ८५८ ते ८७०
›
📿 अभंग क्र. ८७०
📿 कान्हया गोवळु वारिले
870.
कान्हया गोवळु वारिले न करी ।
दसवंती सांगे नंदा अवधारी ।
चौघी माया शृंगार करिती ।
तेथे विघ्नेश्वरू जाले मुरारी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८७०
📿 नको सांडू अन्न नको स
870.
नको सांडू अन्न नको सेवू वन । चिंती नारायण सर्व भोगी ॥१॥
मातेचिये खांदी बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥धृपद॥
नको गुंफो भोगी नको पडो त्यागी । लावुनि सरे अंगी देवाचिया ॥२॥
तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा । उपदेश वेगळा उरला नाही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८७०
📿 कपटाचे कुपथ्य जाले त
870.
कपटाचे कुपथ्य जाले तुझे पोटी | स्मरावा जगजेठी कृपाळु तो ॥१॥
नाम औषध घ्यावे नाम औषध घ्यावे | संतांचे लागावे समागमी ॥२॥
त्यापाशी औषध आहे नानाविध | रामकृष्ण गोविंद म्हणती वाचे ॥३॥
पुत्रस्नेहे कैसा अजामेळ स्मरला | तेणे तो उद्धरला क्षणमात्रे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८७०
📿 उत्तम स्त्री देखोनि
870.
उत्तम स्त्री देखोनि दृष्टी । मुर्ख कैसा लाळ घोटी ॥१॥
तैसा विनटें रामनामा । तेणे चुकशी कर्माकर्मा ॥२॥
मुषक देखोनि मार्जार । तैसे उभे यम किंकर ॥३॥
मीन तळमळी जैसा । विषयीक प्राणी तैसा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८७०
📿 संतकृपावरदबळे ।
870.
संतकृपावरदबळे ।
माझी वचनामृतफळे ॥१॥
स्वीकारिजे पंढरीनाथे ।
बैसोनिया सादर चिते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , पाळणा अभंग ८७१ ते ८७५
›
📿 अभंग क्र. ८७१
📿 आकारेवीण पाळणा पहुडल
871.
आकारेवीण पाळणा पहुडले ।
निराकार म्हणोनी वोसणाईले ॥१॥
जो जो जो बाळा निराकार पाळणा ।
व्योमी व्योमाकारी झोप घेई ॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८७१
📿 अवघी मिथ्या आटी । रा
871.
अवघी मिथ्या आटी । राम नाही जव कंठी ॥१॥
सावधान सावधान । उगवी संकल्पी हे मन ॥धृपद॥
सांडिले ते मांडे । आग्रह उरल्या काळे दंडे ॥२॥
तुका म्हणे आले भागा । देउनि चिंती पांडुरंगा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८७१
📿 संता पायी माथा धरिता
871.
संता पायी माथा धरिता सद्भावे | तेणे भेटे देव आपोआप ॥१॥
म्हणवूनि संता अखंड भजावे | तेणे भेटे देव आपोआप ॥२॥
साधुपाशी देव कामधंदा करी | पीतांबर धरी वरी छाया ॥३॥
नामा म्हणे देव इच्छी संतसंग | आम्हा जिवलग जन्मोजन्मी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८७१
📿 वाचे सदा रामनाम । तय
871.
वाचे सदा रामनाम । तया न बाधी क्रोध काम ॥१॥
हेंचि एक सत्य सार । वाया नको वेरझार ॥२॥
संसार वाया न म्हणे सार । करी परमार्थ विचार ॥३॥
एका जनार्दनी रामनाम । वाचे वदे तुं निष्काम ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८७१
📿 संती सांगितले मज ।
871.
संती सांगितले मज ।
आपुलिये गुज अंतरीचे ॥१॥
म्हणती आठवी पंढरीनाथा ।
सांडी वार्ता इतरांची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , पाळणा अभंग ८७१ ते ८७५
›
📿 अभंग क्र. ८७२
📿 पाळण्याची परी सांगेन
872.
पाळण्याची परी सांगेन आता ।
पाळण्या सान्हुले देहेंविण बोभाते ताता ॥१॥
तेथे जनकु नव्हे जननी नव्हे ।
बालक नवे होय माझेवीण ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८७२
📿 न संगावे वर्म । जनी
872.
न संगावे वर्म । जनी असो द्यावा भ्रम ॥१॥
उगीच लागतील पाठी । होती रितीच हिंपुटी ॥धृपद॥
शिकविल्या गोष्टी । शिकोन न धरिती पोटी ॥२॥
तुका म्हणे सीण । होईल अनुभवाविण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८७२
📿 बहुरूप्या ब्राह्मणा
872.
बहुरूप्या ब्राह्मणा पडियेले मित्र | दोहीचे ते गोत्र एक जाले ॥१॥
वेश्या पतिव्रते पडियेला शेजार | दोहीचा आचार एक जाला ॥२॥
संग तोचि बाधी संग तोचि बाधी | कुसंग तो बाधी नारायण ॥३॥
नामा विष्णुदास सत्संगति बोधला | आत्मा हा लाधला पांडुरंग ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८७२
📿 साधन ते साधा वाचे ।
872.
साधन ते साधा वाचे । नाम म्हणा गोविंदाचे ॥१॥
तेणे तुटेल बंधन । वाचे गाता रामकृष्ण ॥२॥
नामासरसींवाजे टाळी । महा पापा होय होळी ॥३॥
हा तो पुराणीं निश्चय । नाम निशिदिनीं गाय ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८७२
📿 संती ठेविले निश्चळ ठ
872.
संती ठेविले निश्चळ ठायी ।
चित्त हे पायी आपुलीये ॥१॥
तेणे समाधन वृत्ती ।
नव्हेचि स्थिति पालट ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , पाळणा अभंग ८७१ ते ८७५
›
📿 अभंग क्र. ८७३
📿 अठरा दिगांतीहुनी पाळ
873.
अठरा दिगांतीहुनी पाळणा आणिला ।
तेथे एक निर्गुण बाळ पहुडला ॥१॥
बाळा हे नाही बाळा हे नाही ।
अंगुष्ठ पिउनी घेई निरालंबी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट