🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३८७
📿 माझा विठो नव्हेचि तै
387.
माझा विठो नव्हेचि तैसा ।
उदारपणे ज्याचा ठसा ॥१॥
नामाचि एक स्मरल्यासाठी ।
गणिका बैसविली वैकुंठी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३८८
📿 श्रीगुरुसारिखा असता
388.
श्रीगुरुसारिखा असता पाठीराखा ।
इतरांचा लेखा कोण करी ॥१॥
राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचिया जोगे सिद्धी पावे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३८८
📿 नासिकाचा प्राण कोणी
388.
नासिकाचा प्राण कोणी मार्गी येत ।
नाद दुमदुमित अनुहाती ॥१॥
इडे पिंगळेचा ओघ सैरा दिसतसे ।
त्यावरी प्रकाशे आत्मतेज ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३८८
📿 निंदक हरिभक्त हे माझ
388.
निंदक हरिभक्त हे माझे सांगाती ।
जीवाहुनी प्रीती भेटी होता ॥१॥
तयांचा संभ्रम होतसे मज घरी ।
वैकुंठ-पायरी वेंघावया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३८८
📿 वरीवरी बोला रस । कथी
388.
वरीवरी बोला रस । कथी ज्ञाना माजी फोस ॥१॥
ऐसे लटिके जे ठक । तया इह ना पर लोक ॥धृपद॥
परिस एक सांगे । अंगा धुळीही न लगे ॥२॥
तुका म्हणे हाडे । कुतर्या लाविले झगडे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद
›
📿 अभंग क्र. ३८८
📿 सांडूनी वैकुंठ न धरत
388.
सांडूनी वैकुंठ न धरता पातलो |तुज भेटावया आलो पुंडलिका ॥१॥
प्रीतिचा बोरसु हॄदयी दाटला |नुठिसी का वहिला आलिंगना ॥२॥
भक्त शिरोमणी आमचा जिवलग |म्हणे पांडुरंग पुंडलिका ॥३॥
स्फुरती भुजादंड आणि वक्षस्थळ |हरूषे नयनकमळ विकासले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३८८
📿 पंढरीये अन्नादान । त
388.
पंढरीये अन्नादान । तिळभरी घडती जाण ॥१॥
तेणे घडती अश्वमेध । पाताकापासोनि होती शुद्ध ॥२॥
अठरा वर्न यती । भेद नाही तेथे जाती ॥३॥
अवघे रंगले चिंतनीं । मुर्खी नाम गाती कीर्तनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३८८
📿 वसती पायापाशी ।
388.
वसती पायापाशी ।
रिध्दीसिध्दी मुक्ती दासी ॥१॥
तो हा उभा कटी कर ।
राहीरुक्माईचा वर ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३८९
📿 इवलेसे रोप लावियेले
389.
इवलेसे रोप लावियेले द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावरी ॥१॥
मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुले वेचिता अति भारु कळियासि आला ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३८९
📿 अभंग क्र. ३८९
389.
अभंग क्र. ३८९
प्रणवाचे भेद उकलावे देहात ।
चंद्राची मी मात सांगतसे ॥१॥
सहस्र दळावरी तेज शुद्ध असे ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३८९
📿 हरिभक्त तेचि जाणावे
389.
हरिभक्त तेचि जाणावे पा तुम्ही ।
जे का भागवतधर्मी विधियुक्त ॥१॥
वेदविधिमार्गा नुल्लंघिती सर्वथा ।
अखंड हे आस्था भूतमात्री ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३८९
📿 हेचि तुझी पूजा । आता
389.
हेचि तुझी पूजा । आता करीन केशीराजा ॥१॥
अवघी तुझीच ही पदे । नमस्कारीन अभेदे ॥धृपद॥
न वर्जीत दिशा । जाय तेथेचि सरिसा ॥२॥
नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद
›
📿 अभंग क्र. ३८९
📿 माझिया पितयाचा होईल
389.
माझिया पितयाचा होईल निद्राभंग |न घडे प्रसंग बोलायाचा ॥१॥
क्षण एक मौन धरूनिया रहा |शरणागत पहा क्रुपाद्रुष्टि ॥२॥
करूनि निर्धार आलेती जेणे भावे |जतन करावे वचन देवा ॥३॥
नवजावे देवा माझे गांवेहुनि |मागतो प्रार्थुनी हेंचि तुम्हा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३८९
📿 वसती सदा पंढरीसी । न
389.
वसती सदा पंढरीसी । नित्य नेमे हरी दरुशनासी । तया सारखे पुण्यराशी । त्रिभुवनी दुजे नाहीत ॥१॥
धन्य क्षेत्र भीवरातीर । पुढे पुंडलीक समोर । तेथे स्नान करती नर । तया जन्म नाही सर्वथा ॥२॥
करती क्षेत्र प्रदक्षिणा । त्याच्यां पार नाही पुण्या । जगी धन्य ते मान्य । एका जनार्दनी म्हणतसे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३८९
📿 सगुण स्वरुप तुमचे हर
389.
सगुण स्वरुप तुमचे हरी ।
शोभेले ते विटेवरी ॥१॥
तेणे लागली टकमक ।
डोळिया नावडे आणिक ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३९०
📿 मुख्य महाविष्णु चैतन
390.
मुख्य महाविष्णु चैतन्याचे मूळ ।
सांप्रदाय फळ तेथोनिया ॥१॥
हंसरुपी ब्रम्हा उपदेशी श्रीहरी ।
चतु:श्लोकी चारी भागवत ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३९०
📿 मन हे लावा हे सालयी
390.
मन हे लावा हे सालयी निरूते ।
सहस्र दळावरूते परे जवळी ॥१॥
अनुहात नाद ब्रह्मस्थानी असे ।
तेथे रूप कैसे सांगा मज ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३९०
📿 निंदक भेतता दुणावे ह
390.
निंदक भेतता दुणावे हारिख ।
भक्ताही विशेष सुख वाटे ॥१॥
निंदक सांगाती येणेपरी बापा ।
करिती निष्पापा गुरूभक्ता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३९०
📿 आपुले तो काही । येथे
390.
आपुले तो काही । येथे सांगिजेसे नाही ॥१॥
परि हे वाणी वायचळे । छंद करविते बरळे ॥धृपद॥
पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वे निराळा ॥२॥
तुका म्हणे भुली । इच्या उफराटया चाली ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद
›
📿 अभंग क्र. ३९०
📿 आलासी आरते धरिलासी च
390.
आलासी आरते धरिलासी चित्ते |आता तुज मागुते जावो नेदी ॥१॥
शरीर प्राणाचा देईन मी बळी |तुज हॄदयकमळी सांठवीन ॥२॥
धरिलासी तू एक वैकुंठनायक |म्हणे पुंडलिक पांडुरंगा ॥३॥
इहलोकीचे सुख न मगे सकळिक |आणिक परलोकी चाड नाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३९०
📿 पाहुनिया पंढरीपुर ।
390.
पाहुनिया पंढरीपुर । मना आनंद अपार ॥१॥
करिता चंद्रभागें स्नान । मना होय समाधान ॥२॥
जाता पुंडलीकाचे भेटी । न माय आनंद त्या पोटी ॥३॥
पाहता रखुमादेवीवर । मन होय हर्षनिर्भर ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३९०
📿 सुदर्शन धरिले शिरी ।
390.
सुदर्शन धरिले शिरी ।
क्षेत्राभोवते फिरे वरी ।
जगदात्मा राज्य करी ।
पांडुरंग तेथीचे ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३९१
📿 काही ठिकाणी हा अभंग
391.
काही ठिकाणी हा अभंग विणेकरी देवाच्या पुढे जर उभे असतील तर हे हा अभंग विणेकरी देवाच्या पुढे जर उभे असतील तर हेचि दान देगा देवा हा अभंग म्हणतात आणि संतांच्या मंदिरात असतील तर कृपाळू सज्जन हा अभंग म्हटला जातो त्यानंतरचे अभंग नेहमीप्रमाणे म्हणावेत.
कृपाळु सज्जन तुम्ही संत जन ।
हेचि कृपादान तुमचे मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३९१
📿 महावाक्यार्थ ते शून्
391.
महावाक्यार्थ ते शून्य कैसे बापा ।
सत्वर नयनी पहा आत्मप्रभा ॥१॥
प्रभा शीत उष्ण दोहींचेंही सार ।
प्रणव हा सारासार आरुता रया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३९१
📿 हरिभक्त निंदक जन्मले
391.
हरिभक्त निंदक जन्मले एके ठायी ।
वाटा तया पाही भागा आला ॥१॥
ज्याचे कर्म त्याने केलेचि पाहिजे ।
न करिता सहजे दोष होती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३९१
📿 विठ्ठल नावाडा फुकाचा
391.
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साठी वाचा ॥१॥
कटी कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥धृपद॥
न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥२॥
तुका म्हणे भेटी । हाका देता उठाउठी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद
›
📿 अभंग क्र. ३९१
📿 म्हणे पुंडलिक देवा श
391.
म्हणे पुंडलिक देवा शिरोमणी |परिसावी विनवणी एक माझी ॥१॥
संसारबंधन तोडी रे दारूण |हे एक मागणे तुजपाशी ॥२॥
पंच महापातकी विश्वासघातकी |त्यासी यमादिकी गांजियेले ॥३॥
ऐसिया पतिता करी रे सनाथ |पुरवी माझे आर्त पांडुरंगा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३९१
📿 नित्य घडे चंद्रभागे
391.
नित्य घडे चंद्रभागे स्नान । श्रीविठ्ठलदरुशन ॥१॥
त्याच्या पुण्या नोहे लेखा । पहा द्रुष्टी पुंडलिका ॥२॥
उजवें घेता राऊळासी । जळती पातकांच्या रासी ॥३॥
संतांसवें कीर्तन करिता । आनंदे टाळी वाजविता ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३९१
📿 पाहा भूवैकुंठ पंढरी
391.
पाहा भूवैकुंठ पंढरी ।
धरिली सुदर्शनावरी ॥१॥
कैसा महिमा तो वर्णावा ।
जेथे वास विठ्ठल देवा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३९२
📿 हेचि दान देगा देवा ।
392.
हेचि दान देगा देवा । तुझ्या विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि सम्पदा । सन्त संग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हांसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३९२
📿 दशमद्वार अग्र शून्य
392.
दशमद्वार अग्र शून्य सूक्ष्म गगनी ।
जेथ असे उन्मनी अखिल रूपे ॥१॥
द्विविध भाग पिंडी द्विविध ब्रह्मांडी ।
या ती पडिपाडी ब्रह्मरंध्री ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३९२
📿 हरिभक्ता सन्मार्ग दि
392.
हरिभक्ता सन्मार्ग दिधला हा वाटा ।
निजभक्ता-निष्ठा पुण्यवंत ॥१॥
दया हे करावी भक्ति-पुरस्कारे ।
रामनाम त्वरे मुखी गावे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३९२
📿 कृपावंत किती । दीन ब
392.
कृपावंत किती । दीन बहु आवडती ॥१॥
त्यांचा भार वाहे माथा । करी योगक्षेमचिंता ॥धृपद॥
भुलो नेदी वाट । करी धरूनि दावी नीट ॥२॥
तुका म्हणे जीवे । अनुसरल्या एक भावे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद
›
📿 अभंग क्र. ३९२
📿 तंव पुडलिक पुढारला ।
392.
तंव पुडलिक पुढारला । कर जोडिनिया वदला । म्हणे वेदादिका अबोला । तुझिया स्वरूपाचा ॥१॥
तो तू प्रगट श्रीरंगा । येऊनि आमुच्या लोभा । स्थिर राहूनि चंद्रभागा । भक्तजना तारीसी ॥२॥
नेणो कोण भक्तपण । नेणो तुमचे महीमान । कोणे जन्मी साधन । कोण केले हे नेणवे ॥३॥
नीरे भीवरे संगमी । चंद्रभागेचे उगमी । वेणुनाद परब्रह्मी । गोपाळ गजरे गर्जती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३९२
📿 भागीरथी आणि भीमरथी व
392.
भागीरथी आणि भीमरथी वदता । समान तत्वता कलीमाजी ॥१॥
प्रातःकाळी नमस्मरण जो गाय । तीर्थीं सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥
वदता वाचे नाम घडता एक स्नान । पुनरपि न आगमन मृत्यूलोकमें ॥३॥
एक जनार्दनी भीमरथीं वदता । प्रयागीं समता सरी न पवे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३९२
📿 पुष्पवतीच्या संगमी ।
392.
पुष्पवतीच्या संगमी ।
नारद मुनीच्या आश्रमी ॥१॥
विष्णू आपण क्रीडा करी ।
उमटलि पदे गोजिरि ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३९३
📿 बोलिली लेंकुरे । वेड
393.
बोलिली लेंकुरे । वेडी वाकुडी उत्तरे ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥२॥
नाही विचारिला । अधिकार म्या आपुला ॥३॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पाया पै किंकरा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३९३
📿 जडांतील शुद्धांश कौत
393.
जडांतील शुद्धांश कौतुके रिझाला ।
निवृत्तीने दाविला कृपा करूनी ॥१॥
अनुहात भेद दाविला कृपेने ।
सर्व हे चैतन्य गमले तेंव्हा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३९३
📿 रासभासी कळा शिकविले
393.
रासभासी कळा शिकविले ज्ञान ।
स्वधर्माचरण काय सांडी ॥१॥
तैसा जो स्वभाव निंदका हरिभक्ता ।
सांडी तो हे वार्ता स्वप्ना न ये ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३९३
📿 नेणती वेद श्रुति कोण
393.
नेणती वेद श्रुति कोणी । आम्हा भाविकां वांचुनी ॥१॥
रूप आवडे आम्हांशी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ध्रु.॥
आह्मी भावे बिळवंत। तुज घालूं हृदयांत ॥२॥
तुका म्हणे तुज धाक । देता पावसील हाक ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३९३
📿 पंढरीमाहात्म्य
393.
पंढरीमाहात्म्य
सहस्त्रअठ्यांशी ऋषि|स्कंद उपदेशी तयांसी|तिही एक पुसिली पुसी|ते तयासी अकळ॥१॥
आता जाऊ कैलासा|सकळ पुसू त्या महेशा|मग निघाले आकाशा|पितृदेशा पातले॥२॥
बरे होऊनिया सावध| ऐका भक्तीचा संवाद|विनविता जाला स्कंद|तो अनुवाद शंभूचा॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३९३
📿 चंद्र पौर्णिमेचा दिस
393.
चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंधरीये ॥१॥
क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करिता जाय महत्पाप ॥२॥
सनकसनंदनसम पुंडलीक । शोभा आलोलिक वर्णु काय ॥३॥
लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एका जनार्दनी पायी लीन जाला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३९३
📿 सूर्य विटला प्रकाशास
393.
सूर्य विटला प्रकाशासी ।
परि तो सांडिता नयेचि त्यासी ॥१॥
तेवी हा पंढरीश परमात्मा ।
सांडू नेणे आपला महिमा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३९४
📿 झाले समाधान । तुमचे
394.
झाले समाधान । तुमचे देखिले चरण ॥१॥
आता उठावेसे मना । येत नाही नारायणा ॥२॥
सुरवाडिकपणे । येथे सांपडले केणे ॥३॥
तुका म्हणे भोग । गेला निवारला लाग ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३९४
📿 नवा आत ओवरी औटपीठा ज
394.
नवा आत ओवरी औटपीठा जवळी ।
शून्यातीत काळी सुकुमार ॥१॥
अंगुष्ठ पूर्वार्ध मसुरामात्र दीर्घ ।
उन्मनीचा मार्ग तेच ठायी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३९४
📿 तैसी अभक्तासी गुरूकृ
394.
तैसी अभक्तासी गुरूकृपा जाली ।
सेखी व्यर्थ गेली फळेचिना ॥१॥
निंदाचि करिता वाचा आरायणा ।
तेथे नारायणा कोण स्मरे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३९४
📿 मन गुंतले लुलया । जा
394.
मन गुंतले लुलया । जाय धावोनि त्या ठाया ॥१॥
मागे परतवी तो बळी । शूर एक भूमंडळी ॥धृपद॥
येऊनिया घाली घाला । नेणो काय होईल तुला ॥२॥
तुका म्हणे येणे । बहु नाडिले शाहाणे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३९४
📿 जगी पेठा जाण असती अन
394.
जगी पेठा जाण असती अनेगा|अति सुरंगा वाखाणिती ॥ १ ।।
जंव तू न देखसी पेठ द्वारकेची|श्रीरंगरायाची राजधानी ॥२॥
द्वारकेची पेठ तेथे स्वरूप चोखट|बरवी बरवंट शोभत असे ॥३॥
तैसेचि पंढरीचे सोपे बहु ठाण|संत सुलक्षण जाणताती ।।४ ।।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३९४
📿 पुष्पावती चंद्रभागे
394.
पुष्पावती चंद्रभागे । करिता स्नान भंगे दोष ॥१॥
पाहता पुंडलीक नयनी । चुके जन्म नये अयनीं ॥२॥
घेता विठ्ठलदरुशन । होती पातकी पावन ॥३॥
करिता प्रदक्षिना । पुन्हा जन्म नाही जांणा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३९४
📿 सुहास्य वदन तुटती ता
394.
सुहास्य वदन तुटती तारे ।
पाउले गोजिरी विटेवरी ॥१॥
कटावरी ठेविले हात ।
आयुधे मंडित शंखचक्र ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३९५
📿 (देवाच्या समोर उभे र
395.
(देवाच्या समोर उभे राहून आरती ओवाळन्यास सांगावे.)
करुनी आरती । चक्रपाणि ओंवाळिती ॥१॥
आजि पुरले नवस । धन्य काळ हा दीवस ॥२॥
पाहा वो सकळा । पुण्यवंत तुम्ही बाळा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३९५
📿 भ्रुवामध्ये तेज चंद्
395.
भ्रुवामध्ये तेज चंद्रसूर्यविरहित ।
आदी मध्य अंत संचलेसे ॥१॥
तुर्यारूपे ते सुषम्ना प्रकाशली ।
नवविध अमृतजळी तया तेजा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३९५
📿 भक्ताचे आचरित आपणचि
395.
भक्ताचे आचरित आपणचि होय ।
भगवंताची साय सारीच ना ॥१॥
कीर्तनी आदर शांति क्षमा वसे ।
देह जाता कैसे दंडळेना ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३९५
📿 घेई घेई माझे वाचे ।
395.
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥१॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥धृपद॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३९५
📿 पंढरी हे क्षेत्र पाव
395.
पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र|महिमा विचित्र त्रिभुवनीं॥१॥
पाहिलिया क्षणी नासती पातकें|ऐसियासी तुके दुजे कोण॥२॥
तृण पक्षी सर्व जाले ऋषिदेव|पहाती वैभव पंढरीचें॥३॥
भूमि ते राहिली विष्णु चक्रावरी|वैकुंठीची परी सर्व येथे॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३९५
📿 अवलोकिता चंद्रभागा ।
395.
अवलोकिता चंद्रभागा । सकळ दोष जाती भंगा ॥१॥
स्नान करितं भीवरेसी॥तरती पातकी अपैसी ॥२॥
दृष्टी पाहता विठ्ठलदेव न राहे काळाचे भेव ॥३॥
हरुषे वाहातां टाळीं । एका जनार्दनी मुक्त केलीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३९५
📿 सर्व तीथे चहु भागे ।
395.
सर्व तीथे चहु भागे ।
होती अंगे सुस्नात ॥१॥
देवा उभा म्हणोनि तीरी ।
सरोवरी महिमा हा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३९६
📿 प्रेम सप्रेम आरती ।
396.
प्रेम सप्रेम आरती । गोविंदाते ओवाळीती ॥१॥
धन्य धन्य ते लोचनी । नित्य करिती अवलोकन ॥२॥
बाळा प्रौढा आणि मुग्धा । ओंवाळिती परमानन्दा ॥३॥
नामा म्हणे केशवाते । देखुनी राहिलो तटस्थे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३९६
📿 पश्चिम मार्गी खूण बी
396.
पश्चिम मार्गी खूण बीजे दोन सांजिरी ।
अविनाश ओवरी योगीयांची ॥१॥
त्रिकुट श्रीहाट चंद्रसूर्य जाणा ।
पश्चिम मार्गी खूण याची की रे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३९६
📿 भक्ता अभक्तांसी कोण
396.
भक्ता अभक्तांसी कोण गती होय ।
आइका उपाय तोही एक ॥१॥
कर्तृत्वासारिखे प्राप्त होय फळ ।
देतसे कृपाळ पाहोनिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३९६
📿 धणी न पुरे गुण गाता
396.
धणी न पुरे गुण गाता । रूप दृष्टी न्याहाळिता ॥१॥
बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥धृपद॥
सकळ मंगळाचे सार । मुख सिद्धीचे भांडार ॥२॥
तुका म्हणे सुखा । अंतपार नाही लेखा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३९६
📿 पंढरीचे सुख आनंदे गर
396.
पंढरीचे सुख आनंदे गर्जती|ध्यातसे पार्वती अखंडित॥१॥
भीमातीरी उभा सखा पांडुरंग|देतो अंगसंग अखंडित॥२॥
उशीर जाला काय कामकाजा|यावे अधोक्षजा अनिरुद्धा॥३॥
नामा म्हणे पाहा पंढरीमाझारीं|केशीराज तारी एकसरा॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३९६
📿 दृष्टी पाहता भीमातरी
396.
दृष्टी पाहता भीमातरी । स्वर्गी वास तया निरतरा ॥१॥
ऐसा तेथीचा महिमा । आणिक नाही दुजी उपमा ॥२॥
दक्षिन द्वारका पंढरी । वसे भीवरेचे तीरीं ॥३॥
जेथे वसे वैकुंठ देवो । एका जनार्दनी गेला भेवो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३९६
📿 विठ्ठल केणे मागेंपुढ
396.
विठ्ठल केणे मागेंपुढे ।
पिके उघडे सुरवाडिक ॥१॥
एक ते घेती देती एक ।
तरि हे अधिक् भरलेंसे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३९७
📿 युगे अठ्ठावीस विटेवर
397.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिका भेटी परब्रम्हा आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३९७
📿 इडा वाम दक्षिणे पिंग
397.
इडा वाम दक्षिणे पिंगला ।
दोहींत या कळा ब्रह्मस्थानी ॥१॥
प्रणव सैरा बापा धांवे अवघड वाटे ।
रिघा नवपाटे जीव जीवना ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३९७
📿 निंदक तेही फळ घेती क
397.
निंदक तेही फळ घेती कर्तृत्वेसी ।
निंदिता संतांसी नानापरी ॥१॥
नसता अपराध संतजन निंदी ।
सहस्त्र गाई-वधी दोष थोडा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३९७
📿 जरी मी पतित नव्हतो द
397.
जरी मी पतित नव्हतो देवा । तरि तू पावन कैचे तेंव्हा ॥१॥
म्हणोनि माझे नाम आधी । मग तू पावन कृपानिधी ॥धृपद॥
लोहो महिमान परिसा । नाही तरी दगड जैसा ॥२॥
तुका म्हणे याचकभावे । कल्पतरु मान पावे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३९७
📿 निंबलोण करू पंढरीच्य
397.
निंबलोण करू पंढरीच्या सुखा |आणिक पुंडलिका मायबापा ॥१॥
पाहता भूमंडळी नाही आणिक रे |पांडुरंग क्षेत्रावांचोनीया ॥२॥
अणिमादि सिद्धि भक्ताचिये दारी |होऊनि कामारि वोळंगति ॥३॥
पललोकींची येती परतोनि मागुते |सर्व सुख तेथे भोगावया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३९७
📿 जया आहे मुक्ति चाड ।
397.
जया आहे मुक्ति चाड । तयांसी गोड पंढरी ॥१॥
देव तीर्थ क्षेत्र संत । चहूंचा होत मेळा जेथ ॥२॥
कृष्णरामादि नामगजर । करिती उच्चार अट्टाहास्ये ॥३॥
स्त्रियाआदि नर बाळें । कौतुक लीळे नाचती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३९७
📿 वेद शोधिता शिणले ।
397.
वेद शोधिता शिणले ।
मग ते मौनचि राहिले ॥१॥
देखोनि निजात्मा निर्मळा ।
नेणती गोरा की सावळा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३९८
📿 आरती ज्ञानराजा । महा
398.
आरती ज्ञानराजा । महा कैवल्य तेजा ।
सेविती साधु संत । मनु वेधला माझा ॥१॥
आरती ज्ञानराजा ॥धृ॥
लोपले ज्ञान जगी । हित नेणती कोणी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३९८
📿 प्रणवासी रुप नाही का
398.
प्रणवासी रुप नाही काही छाया ।
दशमे द्वारी मूळमाया अस की रे ॥१॥
सहस्त्रदळी वृत्ति लाविता निःशंक ।
मनासी भवासी ऐक्यता तेथे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३९८
📿 लटिके दोष जरी संतांस
398.
लटिके दोष जरी संतांसी आरोपी ।
जाणावा तो पापी कुष्टी होय ॥१॥
तयाचिया कुष्टा नाहीच निवृत्ति ।
चंद्र-सूर्य फिरती जोवरी पाहे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३९८
📿 एक भाव चित्ती । तरी
398.
एक भाव चित्ती । तरी न लगे काही युक्ती ॥१॥
कळो आले जीवे । मज माझियाचि भावे ॥धृपद॥
आठवचि पुरे । सुख अवघे मोहरे ॥२॥
तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३९८
📿 पंढरीचे सुख जिही अनु
398.
पंढरीचे सुख जिही अनुभविलें|भावे अनुसरले विठ्ठलपायीं॥१॥
काया वाचा मन रंगले चरणी|धरियेला मनी पांडुरंग॥२॥
नामाचेनि बळे उडविली साधनें|तोडीली बंधने संसाराची॥३॥
योगियांचे घर रिघे काकुलती|आव्हेरिले संती म्हणोनियां॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३९८
📿 त्रिविधपातें तापलें
398.
त्रिविधपातें तापलें भारी । तया पंढरी विश्रांती ॥१॥
आणिके सुख नाही कोठे । पाहता नेटे कोटि जन्म ॥२॥
कालाचेहि न चले बळ । भुमंडळ पंडरीये ॥३॥
भुवैकुंठ पंढरी देखा । ऐसा लेखा वेदशास्त्री ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३९८
📿 वसवूनिया चराचर ।
398.
वसवूनिया चराचर ।
उभा नागर विटेवरी ॥१॥
सगुण रुपे भासे लोका ।
परि हा नेटका निरामय ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ३९९
📿 आरती तुकारामा । स्वा
399.
आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ।
सच्चिदानंद मूर्ति । पाया दाखवी आम्हा ॥१॥
आरती तुकारामा ॥धृ॥
राघवे सागरांत । पाषाण तारिले ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३९९
📿 प्रणवच देह देह हा प्
399.
प्रणवच देह देह हा प्रणव ।
कल्पनेचा भाव कल्पू नये ॥१॥
अंजनाचे सार तेच देह बा रे ।
आत्मा परिपूर्ण सारे पाहाती ज्ञानी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३९९
📿 नसतेचि दोष आरोपिती स
399.
नसतेचि दोष आरोपिती संता ।
जाती अधःपाता रौरवासी ॥१॥
जन्मोजन्मी किडे विष्ठेतील होती ।
क्षण एक विश्रांती नाही जीवा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३९९
📿 मज संतांचा आधार । तू
399.
मज संतांचा आधार । तू एकले निर्वीकार ॥१॥
पाहा विचारूनि देवा । नको आम्हासवे दावा ॥धृपद॥
तुज बोल न बोलवे । आम्हा भांडायाची सवे ॥२॥
तुका म्हणे तरी । ऐक्यभाव नुरे उरी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३९९
📿 पंढरीचे सुख पाहता एक
399.
पंढरीचे सुख पाहता एक घडी|वास कल्पकोडी वैकुंठीचा॥१॥
आणिता अनुमाना न पवे सम सरी|महिमा न कळे थोरी सहस्त्रमुखा॥२॥
जे सुख सुरवरा स्वप्नी नाही दृष्टि|ते हे वाळवंटी तुम्हा आम्हां॥३॥
धन्य नरनारी गर्जती हरिनामें|ऐकोनि प्रेमे डोले शूलपाणी॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३९९
📿 तापत्रयें तापलीया पं
399.
तापत्रयें तापलीया पंढरीसी यावे । दरुशने मुक्त व्हावे हेळामात्रें ॥१॥
दुःखाची विश्राती सुखाचा आनंद । पाहता चिदानंद विठ्ठल देव ॥२॥
संसारी तापलें त्रितापें आहाळले । विश्रांतीये आले पंढरीसी ॥३॥
सर्वांचे माहेर भाविकंचे घर । एका जनार्दनी निर्धान केला असे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३९९
📿 भक्तकृपाळू माउली ।
399.
भक्तकृपाळू माउली ।
कटी कर उभी ठेली ॥१॥
मोहे पाहे मुखाकडे ।
भेटावया वाडे कोडे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ४००
📿 आरती एकनाथा । महाराज
400.
आरती एकनाथा । महाराजा समर्था ।
त्रिभुवनी तूंचि थोर । सदगुरु जगन्नाथा ॥१॥
आरती एकनाथा ॥धृ॥
एकनाथ नाम सार । वेद शास्त्रांचे गुज
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४००
📿 पश्चिममार्ग बापा प्र
400.
पश्चिममार्ग बापा प्रणव की हे सांग ।
जेथे असे महालिंग तेजोमय ॥१॥
चंद्रांतील जळ ते सत्रावी केवळ ।
नादबिंदा कल्होळ गर्भी झाला ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४००
📿 स्वधर्मे आपुल्या असत
400.
स्वधर्मे आपुल्या असता स्वगृही ।
कोन्ही निंदा पाही करू नये ॥१॥
निम्दिता तयाचा शस्त्राविण वध ।
केला हा वेवाद वेदमुखे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४००
📿 तुज मागणे ते देवा ।
400.
तुज मागणे ते देवा । आम्हा तुझी चरणसेवा ॥१॥
आन नेघो देसी तरी । रिद्धी सिद्धी मुक्ती चारी ॥धृपद॥
संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥२॥
तुका म्हणे नाम । तेणे पुरे माझे काम ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४००
📿 ऐका पंढरीचे महिमान|
400.
ऐका पंढरीचे महिमान| राउळ तितुके प्रमाण|तेथील तृण आणि पाषाण|तेहि देव जाणावे॥१॥
ऐसी पंढरी मनी ध्याती|त्यांसी तिही लोकी गति|ते आणिका तीर्था जाती|ती वंदिती तयांसी॥२॥
वाराणसी चालिजे मासा|गोदावरी एक दिवसा|पंढरी पाऊल परियेसा|ऐसा ठसा नामाचा॥३॥
ऐसे शंकर सांगे ऋषीजवळी|सकळ तीर्थे माध्यान्हकाळी|येती पुंडलिकाजवळी|करिती अंघोळी वंदिती चरण|४|ऐसेनि तीर्थु पाप घडे|ऐसे बोलता जिव्हा झडे|नामा विनवी संतांपुढें|पंढरी पेठ न सांडावी॥५॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४००
📿 तिही त्रिभुवनी पातकी
400.
तिही त्रिभुवनी पातकी पीडिले । ते मुक्त जाहले पंढरीसी ॥१॥
पाहता सांवळा अवघीयां विश्रांती । दरुशने शांतीं पातकीयां ॥२॥
एका जनार्दनी पाहता रुपडे । कैवल्य उघडे विटेवरी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४००
📿 महर्षि सिध्द सनकादिक
400.
महर्षि सिध्द सनकादिक ।
संत ज्याचे उपासक ॥१॥
तो हा पुंडलिका भेटी ।
आला उतावेळ पोटी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ४०१
📿 घालीन लोटांगण वंदीन
401.
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ॥१॥
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन ।
भावे ओवाळींन म्हणे नामा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४०१
📿 प्रणवाचे आकाश असे सर
401.
प्रणवाचे आकाश असे सर्वांवरी ।
आकाशी भरोवरी प्रणवाची ॥१॥
प्रणव जे गुह्य ऋषी योगीयांचे ।
सर्वावरिष्टा साचे वेद आज्ञा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४०१
📿 गुरुपरंपरा आम्हा चैत
401.
गुरुपरंपरा आम्हा चैतन्य बळी ।
तयाच्या स्मरणे आम्ही वैकुंठी बळी ॥१॥
नमस्कार हा तया साष्टांग माझा ।
वोवाळू जीवे साधु चैतन्य-राजा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४०१
📿 तुझा शरणागत । जन्मोज
401.
तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥१॥
आणीक नेणे काही हेवा । तुजवाचूनि केशवा ॥धृपद॥
हेचि माझे गाणे । तुझे नामसंकीर्तन ॥२॥
तुझ्या नामाची भूषणे । तुका म्हणे ल्यालो लेणे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४०१
📿 अगाध भवजळ तरावया दुस
401.
अगाध भवजळ तरावया दुस्तर|रची पंढरपूर कलीमाजी॥१॥
तारू पंढरीनाथ मोलेंविण उतरी|उभा भीमातीरी वाट पाहे॥२॥
बुडण्याचे भय नाही पै संसारी|कलीमाजी पंढरी थोर नाव॥३॥
जया नावेवरी आठराही आवलें|साही खण भले मिरवती॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४०१
📿 पतित पातकी खळ दुराचा
401.
पतित पातकी खळ दुराचारी । पाहता पंढरी मोक्ष तया ॥१॥
स्वमुखं भक्ता सांगतो आपण । नका अनुमान धरु कोणी ॥२॥
चंद्रभागा दृष्टी पाहता नरनारी । मोक्ष त्यांचे घरी मुक्तिसहित ॥३॥
चतुष्पाद पक्षी कीटकें अपार । वृक्ष पाषाण निर्धार उद्धरती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४०१
📿 ओंवाळिती विठोबासी ।
401.
ओंवाळिती विठोबासी ।
नित्यानित्य परमादरेसि ॥१॥
नवनिताची विलेपने ।
पंचामृते अभिषचने ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 सर्व संतांचे हरिपाठ
›
📂 , संत ज्ञानेश्वर हरिपाठ व गुरुपरंपरा
›
📿 अभंग क्र. ४०२
📿 हेचि व्हावी माझी आस
402.
हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ॥१॥
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥२॥
संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥
चंद्रभागे स्नान । तुका मागे हेचि दान ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट