संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 मानसपूजा›
📿 अभंग क्र. ९
📿 मानसपूजा
9.
9. मानसपूजा
या पाठांचा अनुभव लवकर यावा यासाठी एक प्रभावी उपाय साधकांना सुचवावासा वाटतो. तो म्हणजे 'मानसपूजा'. मानसपूजेत त्या त्या दैवतांचा संबंधसाक्षात मनाशी जोडला जात असल्याने व मन हे शरीरापेक्षा सूक्ष्म असल्याने आपण त्या दैवताच्या निकट लवकर जातो.
या संदर्भात महर्षी रमण यांना भेटलेल्या एका वृद्ध स्त्रीची गोष्ट या ठिकाणी मुद्दाम सांगावीशी वाटते.
एकदा महर्षी रमण यांच्या दर्शनासाठी दोन वृद्ध स्त्रिया आल्या. नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्यातल्या एका वृद्ध स्त्रीने महर्षींना नम्र स्वरात म्हटले, 'महाराज, आज गेली.....
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. १०
📿 बंगला खूप बनाया बे ।
10.
बंगला खूप बनाया बे । अंदर नारायण सोय ॥धृ॥
पंचतत्वकी भीत बनाई तीन गुनका गारा । रोम रोमकी छाम चलाई चैतन करनेहारा ॥१॥
उस बंगलेकू दस दरवाजे बीच पवनका खंबा । आवत जावत किसे न देखो वोही बडाअचंबा ॥२॥
पांच पचीसा पात्रा नीचे मनवा ताल बजावे । सुरत मुरतका मृदंग बजावे राग छत्तीसा गावे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १०
📿 पतिव्रते जैसा भ्रतार
10.
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ॥१॥
सर्वभावे लोभ्या आवाडे हे धन । आम्हा नारायण तैशापरी ॥२॥
तुका म्हणे एकविध झाले मन विठ्ठलावांचूनि नेणे दुजे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. १०
📿 अकार उकार मकार करिती
10.
अकार उकार मकार करिती हा विचार । परि विठ्ठल अपरंपार न कळे रया ॥१॥
संताचे संगती प्रेमाचा कल्लोळ । आनंदे गोपाळ माजी खेळे ॥२॥
भाळे भाळे भक्त गाताती साबडे । त्यांचे प्रेम आवडे विठोबासी ॥३॥
बापरखुमादेविवरु परब्रम्ह पुतळा । तेथील हे कळा निवृत्ति जाणे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 देव जन्माचे अभंग›📂 दत्त जन्माचे अभंग›
📿 अभंग क्र. १०
📿 दत्त माझी माता दत्त
10.
दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥
दत्त माझा गुरु दत्त माझा तारु । मजशी आधारु दत्तराज ॥२॥
दत्त माझे जन दत्त माझे मन । सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥
एका जनार्दनी दत्त हा विसांवा । न विचारित गांवा जावे त्याच्या ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत ज्ञानेश्वर महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. १०
📿 मीपण माझे हरपले । शे
10.
मीपण माझे हरपले । शेखी ठकची विशेखी पडिले बाईये ॥१॥
काय सांगो तुम्हा कैचा हा गोंवळू । न म्हणे दिन वेळु आम्हा घरी ॥२॥
नवल पै केले बुडविले सगुण । आपणची निर्गुण होउनी ठेला ॥३॥
बापरखुमादेविवरु जीवन आमुचे । नाही पैंसाचे कुळकर्म ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. १०
📿 सर्व सुख आम्ही भोगू
10.
सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ । तोडियेले जाळ मोहपाश ॥१॥
याचसाठी सांडियेले भरतार । रातलो या परपुरुषाशी ॥२॥
तुका म्हणे आता गर्भ नये धरू । औषध जे करू फळ नव्हे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग›
📿 अभंग क्र. १०
📿 आपुला तो एक देव करून
10.
आपुला तो एक देव करूनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर ती माइके दुःखाची जनिती । नाही आदि अंती अवसानी ॥२॥
अविनाश करी आपुलिया ऐसे । लावी मना पिसे गोविंदाचे ॥३॥
तुका म्हणे एका मरणेचि सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. १०
📿 गिरीगव्हारे कशासाठी
10.
गिरीगव्हारे कशासाठी । रागे पुरवीली पाठी ॥१॥
ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो का द्वेषी ॥२॥
घर बांधिले डोंगरी । विषया हिंडे दारोदारी ॥३॥
काय केला योगधर्म । नाही अंतरी निष्काम ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 घोंगडी भारुड›
📿 अभंग क्र. १०
📿 (घोंगडीची रूपके)
10.
(घोंगडीची रूपके)
आता मी देवा पाघरो काई । भिकेचे ते ही उरेचि ना ॥१॥
सदैव दुबळे नेणे चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥धृपद॥
नाही मजपाशी फुटकी फोडी । पाचांनी घोंगडी दिली होती ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 बुधवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १०
📿 आनंद अद्वय नित्य निर
10.
आनंद अद्वय नित्य निरामय । जे का निजध्येय योगियांचे ॥१॥
ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरी विठ्ठलरुप ॥२॥
पुराणासी वाड श्रुति नेणती पार । ते झाले साकार पुंडलीका ॥३॥
तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यान । ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 सोमवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १०
📿 आहा आहा रे भाई प्रथम
10.
आहा आहा रे भाई प्रथम नमू तो विनायक ।
ठेवूनि गुरुचरणी मस्तक । वदेल प्रासादिक । वाणी हरीहरांचे पवाडे ॥१॥
माझी ऐसी ब्रीदावळी । दासे दासात्वे आगळी ।
पान्हेरीन मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडी हो ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 रविवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १०
📿 वडाच्या पानी एक उभवि
10.
वडाच्या पानी एक उभविले देऊळ आधी कळसु मग पाया हो ।
देव पुजू गेलो तंव देऊळ उडाले पान नाही तेथे वडु रे ॥१॥
चेत जाणा तुम्ही चेत जाणा । टिपरी वडाच्या साई हो ॥२॥
पाषाणाचा देवो पाषाणाचा भत्कु पोहती मृगजळ डोही हो ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 शनिवारचे अभंग›
📿 अभंग क्र. १०
📿 राम म्हणता रामचि होइ
10.
राम म्हणता रामचि होइजे । पदि बैसोनि पदवी घेइजे ॥१॥
ऐसे सुख वचनी आहे । विश्वासे अनुभव पाहे ॥२॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवी ॥३॥
तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगे ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 नामसंकीर्तन महात्म्य›
📿 अभंग क्र. १०
📿 माझा शिणभाग गेला । त
10.
माझा शिणभाग गेला । तुज पाहता विठ्ठला ॥1॥
पाप ताप जाती । तुझे नाम ज्याचे चित्ती ॥2॥
अखंडित नामस्मरण । बाधू न शकेतया विघ्न ॥3॥
जनी ह्मणे हरिहर । भजता वैकुंठी त्या घर ॥4॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १०
📿 न कळे योग याग तपादि
10.
न कळे योग याग तपादि साधने । नेणेंची लक्षण यांचे कांही ॥१॥
सुलभ सोपारे नाम आठविता । न पडेची गुंता कर्म धर्म ॥२॥
विधि निषेधाचे न घेवो ओझे । आणीक सहजे न कळे कांही ॥३॥
बंका म्हणे मज नामाचा आधार । उतरेन पार भवनदी ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १०
📿 का हो पांडुरंगा मज म
10.
का हो पांडुरंगा मज मोकलिले । पराधीन केले जिणे माझे ॥१॥
किती हे जाचणी संसार घसणी । करिती दाटणी काम क्रोध ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ । लाविलासे चाळा येणे मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना । येऊ द्या करूणा देवराया ॥४॥
🙏 संत कर्ममेळा›📚 संत कर्ममेळा अभंग गाथा›📖 संत कर्ममेळा अभंग गाथा २७›📂 संत कर्ममेळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. १०
📿 आहेसी ठाउक मागा संतज
10.
आहेसी ठाउक मागा संतजना । रिणाईत जाणा बहुतांचा ॥१॥
घेणे ज्याचे त्यास देणे नाही हरि । ऐसी हे परि जाणतसी ॥२॥
साजतसे तुम्हा थोर थोरपण । आमुचे कारण आम्ही जाणो ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरिनिवासा । आपुला तो ठसा सांभाळावा ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. १०
📿 देवाच्या प्रसादे करा
10.
देवाच्या प्रसादे करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥
ब्रम्हादिकासि हे दुर्लभ उच्छिष्ट । नका मानू वीट ब्रम्हरसी ॥धृपद॥
अवघिया पुरते वोसंडले पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथे ॥२॥
इच्छादानी येथे वळला समर्थ । अवघेचि आर्त पुरवितो ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. १०
📿 आमच्या संसाराचा घेतल
10.
आमच्या संसाराचा घेतला असे भार । स्वामी विश्वंभरा पांडुरंगा ॥
तुझिया उपकाराच्या जाल्या बहुत रासी । त्या तुझ्या तू जाणसी कोणा सांगो ॥
त्रिभुवनी एक दाता तूचि गा समर्था । निवरिली व्येथा संसाराची ॥
ऐसा आम्हा दिना का केला अंगिकार । तू आमचे माहेर पांडुरंगा ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 अध्याय १० वा›
📿 अभंग क्र. १०
📿 🕉अध्याय १० नवनाथ भक्
10.
🕉अध्याय १० नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय दहावा - फलश्रुति 👉 याचे अनुष्ठान केले असता स्त्रियांचे विकार दूर होऊन संतती वाढेल.
श्रीगणेशाय नमः
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. १०
📿 राम आपणा पयाणा राम आ
१०.
राम आपणा पयाणा राम आपणा पयाणा । नामदेव मुरख लोग सयाना ॥१॥
जब हम हिरदे प्रिय बिचारी । रजबल छांडीके भये भीखारी ॥२॥
जब हरि कृपा करी हम जाणा । तब था चेरा अब भये राणा ॥३॥
नामदेव कहे मै नरहरी गावो । पद खोबत परमारथ पावो ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 बाळक्रीडा स्तुती›
📿 अभंग क्र. १०
📿 चक्रवाक पक्षी वियोगे
10.
चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती । बाले मजप्रती तैसे आता ॥१॥
चुकलिया माय बाळके रडती । झाले मजप्रती तैसे आता ॥२॥
वत्स न देखता गाई हुंबरती । झाले मजप्रती तैसे आता ॥३॥
जीवनवेगळे मत्स्य तळमळती । झाले मजप्रती तैसे आता ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. ११
📿 इस तन धनकी कौन बडाई
11.
इस तन धनकी कौन बडाई ॥देखत नयनोमे मट्टी मिलाई ॥धृ॥
अपने खातर मेहेल बनाया । आपही जाकर जंगल सोया ॥१॥
हाड जेल जैसे लकरीकी मोली । बाल जले जैसी घास की पोली ॥२॥
कहत कबीरा सुन मेरे गुनिया । आप मुवे पिछे डुबगई दुनिया ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ११
📿 अरे मना शोक करिसी कि
11.
अरे मना शोक करिसी किती । हे तंव वाया धनसंपत्ति ।
आयुष्य भविष्य नाही तुझिये हाती । हे अवघे अंती जायजणे ॥१॥
एक अर्बुंद साठी कोटि केखा । तीस लक्ष दहा सहस्त्र लेखा ।
सात शर्ते नवमास मापा । तया हिरण्यकश्यपा काय झाले ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ११
📿 आणिक दुसरे मज नाही आ
11.
आणिक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्तापासुनिया ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृती स्वप्नी पांडुरंग ॥२॥
पडिले वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाही दुजा ॥३॥
तुका म्हणे नेत्री केली ओळखण । तटस्थ ते ध्यान विटेवरी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ११
📿 पूर्वजन्मी सुकृते थो
11.
पूर्वजन्मी सुकृते थोर केली । ती मज आजि फळासि आली ॥१॥
परमानंदु आजि मानसी । भेटी झाली या संतासी ॥२॥
मायबाप बंधु सखे सोयरे । यांते भेटावया मन न धरे ॥३॥
एकएका तीर्थहूनी आगळे । तयामाजी परब्रम्ह सांवळे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मंगलचरण पहिले अभंग ११›
📿 अभंग क्र. ११
📿 येग येग विठाबाई । मा
11.
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥
भिमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणींची गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वा बा यावे । माझे रंगणी नाचावे ॥३॥
माझा रंग तुझे गुणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. ११
📿 एका जिवे आता जिणे झा
11.
एका जिवे आता जिणे झाले दोही । वेगळीक कांही नव्हे आता ॥१॥
नारायणा आम्हा नाही वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥
तुका म्हणे झाले सायासाचे फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग›
📿 अभंग क्र. ११
📿 आलिया संसारा उठा वेग
11.
आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
देह हे काळाचे धन कुबेराचे । तेथे मनुष्याचे काय आहे ॥२॥
देता देवविता नेता नेवविता । येथे याची सत्ता काय आहे ॥३॥
निमित्याचा धनी केला असे प्राणी । तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 रूपके›📂 घोंगडी भारुड›
📿 अभंग क्र. ११
📿 (घोंगडीची रूपके)
11.
(घोंगडीची रूपके)
मी माझे करित होतो जतन । भीतरिल्या चोरे घेतले खान ॥१॥
मज आल्याविण आधीच होता । मज न कळता मज माजी ॥धृपद॥
घोंगडे नेले घोंगडे नेले । उघडे केले उघडेंचि ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 बुधवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ११
📿 न कळे ते कळो येईल उग
11.
न कळे ते कळो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥१॥
न दिसे ते दिसो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥२॥
न बोलो ते बोलो येईल उगले । नामे या विठ्ठले एकाचिया ॥३॥
न भेटे ते भेटो येईल आपण । करिता चिंतन विठोबाचे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 सोमवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ११
📿 आहा रे भाई । गंगा नव
11.
आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ ।
तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥
समुद्र नदी नव्हे पै गा । पाषाण म्हणो नये लिंगा ।
संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥