🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 भगवंताची योगमाया सातवा गर्भ रोहिणी उदरी घालणे
›
📿 अभंग क्र. २७
📿 भगवंताची योगमाया सात
27.
भगवंताची योगमाया सातवा गर्भ रोहिणी उदरी घालणे.
सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्चर्य करीत मनामाजी ॥१॥
रोहिणी उदरी नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥२॥
कंसाचिया भेणे यादव पळाले । ब्राह्मण राहिले अरण्यांत ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 चौर्यकर्म - अभंग २३ ते २७
›
📿 अभंग क्र. २७
📿 मेळवोनि मेळा गोपाळां
27.
मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ॥१॥ धाकुल सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ॥२॥ ठेवियले लोणी काढितो बाहेरी । खाती निरंतरी संवगडी ॥३॥ एका जनार्दनी तयाचे कौतुक । न पडे ठाऊके ब्रह्मादिका ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 युद्धकाण्ड - अध्याय ८४
›
📂 अतिकायवध
›
📿 अभंग क्र. २७
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
27.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय सत्ताविसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 सुन्दरकाण्ड - अध्याय ४२
›
📂 रावणसभेत हनुमंत
›
📿 अभंग क्र. २७
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
27.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय सत्ताविसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 बालकाण्ड - अध्याय २७
›
📂 अयोध्येत आगमन व बालकांड समाप्त
›
📿 अभंग क्र. २७
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
27.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय सत्ताविसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 उत्तरकाण्ड - अध्याय 77
›
📂 वाल्मीकी आश्रम
›
📿 अभंग क्र. २७
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
27.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय सत्ताविसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 बालक्रीडा
›
📿 अभंग क्र. २७
📿 पोसणाचि परी आवडला।
27.
पोसणाचि परी आवडला।
मानु दिधला पुत्रपणा ॥१॥
मागे पुढे सांभाळिती।
त्याचेचि करिती कोड सदा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २७
📿 सत्यभामा माये अन्नपू
27.
सत्यभामा माये अन्नपूर्णा होय । वेळोवेळी सूये कवळु मुखी ॥१॥
राहिरखुमाई आदिमाता मोहे । नामा तो उपाये बुझाविती ॥२॥
घे रे नाम्या ग्रास ब्रह्मीचा गळाळा । आवडसी गोपाळा प्रीतीहूनी ॥३॥
कुरवाळीतो हरि नुघडी तो दृष्टी । सप्रेमाच्या पोटी आधिक होसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सावता माळी
› 📚 संत सावता माळी अभंग गाथा
›
📖 संत सावता माळी अभंग गाथा
›
📂 संत सावता माळी गाथा अभंग ३७
›
📿 अभंग क्र. २७
📿 पैल पहा हो परब्रह्म
27.
पैल पहा हो परब्रह्म भुललें ।
जगदीश का हो परतंत्र झाले ॥१॥
काय सुख केले नेणिजे ।
कोण भाग्य गौळीयाचें वार्णिजे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत नामदेव निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २८
📿 धन्य तोची देश जेथे स
28.
धन्य तोची देश जेथे संतवास । तापत्रय दोष जाती सत्य ॥१॥
धन्य माता पिता उभय कुळ शुद्धता । तोचि भजे संता निर्धारेसी ॥२॥
तीर्थ रुपी जळ विलंबे करी निर्मळ । संत दर्शने तात्काळ शुद्ध होती ॥३॥
धातुमय मूर्ती चिरकाळे फळती । संताचे संगती निजस्वार्थ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २८
📿 होईन भिकारी । पंढरीच
28.
होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥
हाचि माझा नेमधर्म । मुखी विठोबाचे नाम ॥२॥
हेचि माझी उपासना । लागे संतांच्या चरणा ॥३॥
तुका म्हणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २८
📿 अशौचिया जपो नये । आण
28.
अशौचिया जपो नये । आणिकते ऐको नये । ऐसिया मंत्राते जग बिहे ।
त्यांचे फळ थोडे परि क्षोभणे बहु । ऐसा मंत्राराज नव्हेरे रे ॥१॥
नारायण नाम नारायण नाम । नारायण नाम म्हण कारे ॥२॥
बाह्य उभारावी त्यावरी काहाळ लावावी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग
›
📂 महाशिवरात्र अभंग
›
📿 अभंग क्र. २८
📿 माथा पडता पाला । सां
28.
माथा पडता पाला । सांब तेणे संतोषला ॥१॥
होता प्राचिनाचा ठेवा । बहु दुर्लभ मानवा ॥२॥
काय भक्तीचा जीव्हा-ळा । काय त्याचे अंगी कळा ॥३॥
बहु केली दुष्ट कर्म । सेखी तोचि झाला धर्म ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 संपूर्ण काकडा भजन
›
📂 , काकड आरती अभंग
›
📿 अभंग क्र. २८
📿 उठा अरुणोदय प्रकाश झ
28.
उठा अरुणोदय प्रकाश झाला । घंटा गजर गर्जिन्नला ।
हरि चौघडा सुरु झाला । काकड आरती समयाचा ॥१॥
महाद्वारी वैष्णवजन । पूजा सामुग्री घेऊन ।
आले द्यावे तयांसी दर्शन । बंदिजन गर्जती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत जनाबाई गौळणी
›
📿 अभंग क्र. २८
📿 संत भानुदास म. यांच्
28. संत भानुदास म. यांच्या गौळणी
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 वाराचे अभंग
›
📂 गुरुवारचे अभंग
›
📿 अभंग क्र. २८
📿 कृपाळू उदार माझा ज्ञ
28.
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर । तया नमस्कार वारंवार ॥१॥
न पाहे यातीकुळांचा विचार । भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥२॥
भलतिया भावे शरण जाता भेटी । पाडितसे तुटी जन्मव्याधी ॥३॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनी पाय वंदितसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. २८
📿 स्तन पाजायासी । आली
28.
स्तन पाजायासी । आली होती ते माउसी ॥1॥
तिच्या उरावरी लोळे । विठो माझा क्रीडा खेळे ॥2॥
मेल्ये मेल्ये कृष्णनाथा । सोडी सोडींरे अनंता ॥3॥
लिंग देह विरविरले । जनी ह्मण विठ्ठले ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७
›
📿 अभंग क्र. २८
📿 पैल गोल्हाटमंडळ तो ।
28.
पैल गोल्हाटमंडळ तो ।
त्रिकुटा वेगळा तो गे बाई ॥
सहज बोधी अनुभव तो ।
परमतत्वी अनुराग तो गे बाई ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. २८
📿 ज्याचे वर्णिता पवाडे
28.
ज्याचे वर्णिता पवाडे । कळिकाळ पायी दडे ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । रूपे अरूप देखणा ॥२॥
वेद जया गाती । श्रुति म्हणती नेति नेति ॥३॥
भोळ्या भाविकांचा ऋणी । चोखा म्हणे माझी धणी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सोयराबाई
› 📚 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📖 संत सोयराबाई ६२ अभंग
›
📂 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. २८
📿 देखोनी आंधळे का बा ज
28.
देखोनी आंधळे का बा जन होती । न कळे या गति मजलागी ॥१॥
एकाते मरता आपणचि देखती । तयासी रडती आपणचि ॥२॥
हा कैसा नवलाव न कळे यांचा भाव । कोण घाव डाव आम्हांलागी ॥३॥
अवघेचि मज नवलाची परी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बंका
› 📚 संत बंका अभंग गाथा
›
📖 संत बंका ४० अभंग गाथा
›
📂 संत बंका अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. २८
📿 भोळ्या भाविकांसी सां
28.
भोळ्या भाविकांसी सांपडले वर्म । सुलभ हे नाम विठाबाचे ॥१॥
भवाचा उतार हरिनाम सांगडी । जाऊ पेलथडी हेळामात्रे ॥२॥
आनंद सोहळा हरिकथा माउली । भाविका बोळली प्रेम पान्हा ॥३॥
बंका म्हणे माझा हाची निर्धार । येणे संसार देशधडी॥ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २८
📿 न कळसी वेदा विबुधा श
28.
न कळसी वेदा विबुधा शास्त्रा श्रवणाने ।
न पडसी ठाई अनेक-परिच्या मननाने ।
नेणति योगीजन ते इंद्रिदमनाने ।
ऐसे तव रूप बोधत सद्गुरुवचनाने ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १
›
📿 अभंग क्र. २८
📿 प्राण अधार,
28.
प्राण अधार,
हरी मेरे जीवन प्राण अधार ।
तुम बिन मोरे कौन सहाई,
तुम बिन कौन रखवार ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई :- पदावली
›
📂 संत मिराबाई :- पदावली भाग १
›
📿 अभंग क्र. २८
📿 आली, म्हांने लागे वृ
28.
आली, म्हांने लागे वृन्दावन नीको ।
घर घर तुलसी ठाकुर पूजा दरसण गोविन्दजी को॥
निरमल नीर बहत जमुना में, भोजन दूध दही को ।
रतन सिंघासन आप बिराजैं, मुगट धर्यो तुलसी को॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २८
📿 सकळ चिंतामणी शरीर ।
28.
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा ॥
निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥
मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासी अवघी जने ॥
तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणे दर्शने ॥धृपद॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत माणकोजी बोधले
› 📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा
›
📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा
›
📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110
›
📿 अभंग क्र. २८
📿 कृष्ण नाटक नाटक । या
28.
कृष्ण नाटक नाटक । याने ठकिले बहुत लोक ।
आवघे करुनि दावी एक । कैसा चालक देहिचा ॥
भाविका दावितो कवतुक । बाळ्या भोळ्या भोगवि सुख हारितो त्यांचे जन्म दु:ख ।
सुखसमाधी बैसवी ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नवनाथ - नवनारायण
› 📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध
›
📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)
›
📂 अध्याय २८ वा
›
📿 अभंग क्र. २८
📿 🕉
28.
🕉
अध्याय २८ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय अठ्ठाविसावा - फलश्रुति 👉 पाठकाचा विवाह होईल व त्याला सेवाभावी व गुणवान धर्मपत्नी मिळेल.
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 पालखी सोहळा दिंडी नंबर
› 📚 संतांचे पालखी सोहळे
›
📖 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
›
📂 ज्ञानेश्वर म. सोहळा ( रथा समोरच्या दिंड्या )
›
📿 अभंग क्र. २८
📿 ज्ञानेश्वर महाराज पा
28.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
दिंडी क्रमांक २८ (रथा समोर)
दिंडी नंबर 28
दिंडी मालक :-
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग ४
›
📂 हिंदुस्थानी पदे
›
📿 अभंग क्र. २८
📿 रामची भगती दुहेलीरे
२८.
रामची भगती दुहेलीरे बापा । सकळ निरंतर चिन्हीले आपा ॥१॥
बाहेरा उजेला भीतरी मैला । पाणी पडपखाल न गहिला ॥२॥
पुतली देवकी पाती देवा । दुही बीध नाम न जानई सेवा ॥३॥
पाखंड भगती राम नही रीझे । बाहरी अंधा लोग पतीजे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 भगवंताचा देवकी हृदयी प्रवेश
›
📿 अभंग क्र. २८
📿 भगवंताचा देवकी हृदयी
28.
भगवंताचा देवकी हृदयी प्रवेश.
देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचे ह्लदय जळतसे ॥१॥
हरणे पळती देखोनिया । व्याघ्र । कांपे थरथर तैशापरी ॥२॥
अजासर्पन्याये कीटकभ्रमर । दिसती नारीनर कृष्णरूप ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 गौळणीं - अभंग २८ ते ३०
›
📿 अभंग क्र. २८
📿 गौळणीं - अभंग २८ ते
28.
गौळणीं - अभंग २८ ते ३०
मिळती गौळणी दारवटीं बैसती । धरु आता निश्चिती घरामध्ये ॥१॥ येतो जातो हे न कळे त्यांची माव । वाउगीच हांव धरिताती ॥२॥ पांच सात बारा होऊनिया गोळा । बैसती सकळा टकमक ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तया । योगी ध्याती जया अहर्निशी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 युद्धकाण्ड - अध्याय ८४
›
📂 महापार्श्व व महोदरवध
›
📿 अभंग क्र. २८
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
28.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय अठ्ठाविसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 सुन्दरकाण्ड - अध्याय ४२
›
📂 विभीषणाचा हितोपदेश
›
📿 अभंग क्र. २८
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
28.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय अठ्ठाविसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 उत्तरकाण्ड - अध्याय 77
›
📂 लव-कुश जन्म
›
📿 अभंग क्र. २८
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
28.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय अठ्ठाविसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 बालक्रीडा
›
📿 अभंग क्र. २८
📿 धीट अधिकार कापिले।
28.
धीट अधिकार कापिले।
बधिर बोलिके तोतिरे ॥१॥
भाविकाचा गोडा भावो।
देखोनि सर्वे नाचे देवो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २८
📿 काला तंव निकटी श्रीर
28.
काला तंव निकटी श्रीरंग जाले । भक्तांचे सोहळे पुरविले ॥१॥
वेणुनादी काला एकत्र पै जाला । दहिंभात झेलाझेलितु देवा ॥२॥
तोचि कवळु घेतु नामयासी देतु । ज्ञानासि भरितू पूर्णतोषे ॥३॥
निवृत्ति सोपान कालवले काली । खेचराची धाली तहानभूक ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सावता माळी
› 📚 संत सावता माळी अभंग गाथा
›
📖 संत सावता माळी अभंग गाथा
›
📂 संत सावता माळी गाथा अभंग ३७
›
📿 अभंग क्र. २८
📿 योग, याग, तप, धर्म ।
28.
योग, याग, तप, धर्म ।
सोपे वर्म नाम घेता ॥१॥
तीर्थ, व्रत, दान, अष्टांग ।
याचा पांग आम्हा नको ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत नामदेव निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २९
📿 तोवरी रे तोवरी वैराग
29.
तोवरी रे तोवरी वैराग्याचे ठाण । जव कामिनी कटाक्ष बाण लागले नाही ॥१॥
तोवरी रे तोवरी आत्मज्ञान बोध । जोवरी अंतरी काम क्रोध उठले नाही ॥२॥
तोवरी रे तोवरी निराभिमान । जव देही अपमान झाला नाही ॥३॥
नामा म्हणे अवघी बचबच गाळी । विरळा तो जाळी व्दैत बुद्धी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २९
📿 होईन भिकरी । देव इच्
29.
होईन भिकरी । देव इच्छिताती पाहे ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलो । दास विठोबाचे झालो ॥२॥
आयुष्याच्या या साधने । सच्चिदानंद पदवी घेणे ॥३॥
तुका म्हणे पावटणी । करु स्वर्गाची निशाणी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २९
📿 पांचासहित लयातीत झाल
29.
पांचासहित लयातीत झालिये वो । प्रेमभक्ति अनुसरले काळ्या रुपासी ॥१॥
ठायींचाचि काळा अनादि बहु काळा । म्हणोनि वेदा चाळा लाविला गे माये ॥२॥
बापरखुमादेविवरे जन्मावेगळे केले । म्हणोनि भाज झाले बाईये वो ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग
›
📂 महाशिवरात्र अभंग
›
📿 अभंग क्र. २९
📿 इतुकियासाठी । बहु तु
29.
इतुकियासाठी । बहु तुष्टला धुर्जटी ॥१॥
काय सांगावा विचार । दैव पारध्याचे थोर ॥२॥
झाली तीन प्रहर निशी । पूजा पावली देवासी ॥३॥
धाडियेले यमाला । सुखी कराया तयाला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 संपूर्ण काकडा भजन
›
📂 , काकड आरती अभंग
›
📿 अभंग क्र. २९
📿 उठा पांडुरंगा प्रभात
29.
उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला । वैष्णवांचा मेळा गरुडपारी दाटला ॥१॥
वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत । सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥२॥
शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडा आडूनि पाहताती जगजेठी ॥३॥
सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ । रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 वाराचे अभंग
›
📂 गुरुवारचे अभंग
›
📿 अभंग क्र. २९
📿 अजानवृक्ष महिमा अभंग
29.
अजानवृक्ष महिमा अभंग
अजानवृक्षांची पाने जाण । जो भक्षून करील अनुष्ठान ।
त्यासी साध्य होईल ज्ञान । येथे संशय नाही ॥१॥
ज्ञानेश्वरी तीन सप्तके । जो श्रवण करील विवेके ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. २९
📿 अहो यशोदेचा हरी । गो
29.
अहो यशोदेचा हरी । गोपिकासी कृपा करी ॥1॥
वेणु वाजवितो हरी । सर्व देवांचा साह्यकारी ॥2॥
धावे धावे गाई पाठी । जनी ह्मणे जगजेठा ॥3॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७
›
📿 अभंग क्र. २९
📿 राम बरवा कृष्ण बरवा
29.
राम बरवा कृष्ण बरवा ।
सुंदर बरवा बाईयांनो ॥
केशव बरवा माधव बरवा ।
गोपाळ बरवा बाईयांनो ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. २९
📿 ज्या सुखाकारणे योगी
29.
ज्या सुखाकारणे योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ति तयांलागी ॥१॥
ते प्रेमभावे पुंडलिका वोळले । उघडेंचि आले पंढरीये ॥२॥
कर ठेवोनि कटी उभा पाठीमागे । भक्तांचिया पांगे बैसेचि ॥३॥
युग अठ्ठावीस होऊनिया गेले । नाही पालटले अद्यापवरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सोयराबाई
› 📚 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📖 संत सोयराबाई ६२ अभंग
›
📂 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. २९
📿 देहासी विटाळ म्हणती
29.
देहासी विटाळ म्हणती सकळ । आत्मा तो निर्मळ शुध्द बुध्द ॥१॥
देहींचा विटाळ देहींच जन्मला । सोंवळा तो झाला कवणधर्म ॥२॥
विटाळा वांचोनी उत्पत्तीचे स्थान । कोण देह निर्माण नाही जगी ॥३॥
म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी । विटाळ देहांतरी वसतसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बंका
› 📚 संत बंका अभंग गाथा
›
📖 संत बंका ४० अभंग गाथा
›
📂 संत बंका अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. २९
📿 मग पंढरीराणा बोलतसे
29.
मग पंढरीराणा बोलतसे वाणी । आलो मी दुरोनी येचि मार्गे ॥१॥
क्षुधा मज बहु लागली साजणी । देई कांही आणोनी फराळासी ॥२॥
येरी म्हणे आम्ही नीच याती महार । कैसा हा विचार करू आता ॥३॥
येरू म्हणे माझा जाऊ पाहे प्राण । यातीसी कारण नाही मज ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९
📿 हृद्विकसित पद्मी तू
29.
हृद्विकसित पद्मी तू विलससि सर्वेशा ।
रविशशि लोपति तेजे अज तू अमरेशा ।
अचळा अमळा अरुपा अगुणा गगनेशा ।
तुजविण महिमा नेणेचि परेशा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १
›
📿 अभंग क्र. २९
📿 दूसरो न कोई,
29.
दूसरो न कोई,
मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई ।
जाके सिर मोर मुकुट, मेरो पति सोई ।
तात मात भ्रात बंधु आपनो न कोई ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई :- पदावली
›
📂 संत मिराबाई :- पदावली भाग १
›
📿 अभंग क्र. २९
📿 आली, सांवरे की दृष्ट
29.
आली, सांवरे की दृष्टि मानो, प्रेम की कटारी है॥
लागत बेहाल भई, तनकी सुध बुध गई,
तन मन सब व्यापो प्रेम, मानो मतवारी है॥
सखिया मिल दोय चारी, बावरी सी भई न्यारी,
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९
📿 आहे ते सकळ कृष्णासी
29.
आहे ते सकळ कृष्णासी अर्पण । न कळता मन दुजे भावी ॥१॥
म्हणउनी पाठी लागतील भूते । येती गवसीत पाचजणे ॥धृपद॥
ज्याचे त्या वंचले आठव न होता । दंड हा निमित्ताकारणे हा ॥२॥
तुका म्हणे काळे चेपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत माणकोजी बोधले
› 📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा
›
📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा
›
📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110
›
📿 अभंग क्र. २९
📿 गुज गोप्ये गोष्टी ।
29.
गुज गोप्ये गोष्टी । हो त्या तुझे पोटी । त्या तो जगजेठी सांगितल्या ॥
ऐसा तु आम्हासि कृपाळु जालासि । जैसा पांडवांसि वेळा आतु ॥
बोधला म्हणे देवा तू दीनांचा । दयाळू कोवळा कैवल्ये केले बापा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नवनाथ - नवनारायण
› 📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध
›
📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)
›
📂 अध्याय २९ वा
›
📿 अभंग क्र. २९
📿 🕉
29.
🕉
अध्याय २९ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय एकोणतिसावा - फलश्रुति 👉 क्षयरोग दूर होऊन त्रिताप नष्ट होतील.
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 पालखी सोहळा दिंडी नंबर
› 📚 संतांचे पालखी सोहळे
›
📖 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
›
📂 ज्ञानेश्वर म. सोहळा ( रथा समोरच्या दिंड्या )
›
📿 अभंग क्र. २९
📿 ज्ञानेश्वर महाराज पा
29.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
दिंडी क्रमांक २९ (रथा समोर)
दिंडी नंबर 29
दिंडी मालक :-
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग ४
›
📂 हिंदुस्थानी पदे
›
📿 अभंग क्र. २९
📿 काहेकु कीजे ध्यान जप
२९.
काहेकु कीजे ध्यान जपना । जो मन नाह सुध अपना ॥१॥
साप काचली छांडे बीसही न छांडे । उदकमे बक ध्यान मांडे ॥२॥
स्यभके भोजन कहा लुकाना । तैसे बछटे देवपुजाना ॥३॥
तेरी पूजा सेवा एरे । प्रोली पराई काठी देरे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 देवकीगर्भ स्तुती
›
📿 अभंग क्र. २९
📿 देवकीगर्भस्तुती.
29.
देवकीगर्भस्तुती.
विमानांची दाटी अंतरिक्षी देव । करिताती सर्व गर्भ-स्तुती ॥१॥
सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ति । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥
साहाजणे भांडती नवजणी स्थापिती । न कळे कोणा-प्रती अंत तुझा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 गौळणीं - अभंग २८ ते ३०
›
📿 अभंग क्र. २९
📿 आहर्निशी योगी साधिती
29.
आहर्निशी योगी साधिती साधन । तयासी महिमान न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी बाळवेषें गोकुळी । खेळे वनमाळी गोवाळीयांसीं ॥२॥ एका जनार्दनी न कळे महिमान । तटस्थ ते ध्यान मुनीजनीं ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 युद्धकाण्ड - अध्याय ८४
›
📂 इंद्रजिताची मायायुद्धे
›
📿 अभंग क्र. २९
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
29.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय एकोणतिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 सुन्दरकाण्ड - अध्याय ४२
›
📂 शेपटीस अग्नी
›
📿 अभंग क्र. २९
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
29.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय एकोणतिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 उत्तरकाण्ड - अध्याय 77
›
📂 लव-कुश बालचरित्र
›
📿 अभंग क्र. २९
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
29.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय एकूणतिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 बालक्रीडा
›
📿 अभंग क्र. २९
📿 याज्ञिक मंत्रे अवदान
29.
याज्ञिक मंत्रे अवदान देती।
त्याहुनी अधिक या उच्छिष्टा बोराची प्रीती ॥१॥
हे काय अवगुण नव्हती सांगा।
प्रत्यक्ष ठाऊकेचि आहेती जगा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. २९
📿 वैष्णवांचा मेळ सकळ म
29.
वैष्णवांचा मेळ सकळ मिळाला । विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥१॥
हरिनाम विनट हरि उच्चारीत । सप्रेमे डुल्लत भक्तजन ॥२॥
चालिला सोपान ज्ञानदेव निधी । मुक्ताई गोविंदी तल्लीनता ॥३॥
निवृत्ति खेचर परसा भागवत । आनंदे डुल्लत सनकादीक ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सावता माळी
› 📚 संत सावता माळी अभंग गाथा
›
📖 संत सावता माळी अभंग गाथा
›
📂 संत सावता माळी गाथा अभंग ३७
›
📿 अभंग क्र. २९
📿 साधनांची आटाआटी ।
29.
साधनांची आटाआटी ।
कासया पाठी लाविता ॥१॥
एक तुमचे नामचि पुरें ।
हेंचि धुरे साधन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत नामदेव निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३०
📿 वेडिया उपचार गाढवा ग
30.
वेडिया उपचार गाढवा गुऱ्हाळ । म्हैसिया बिऱ्हाड पुष्पवनी ॥१॥
पद्मासनी केवी कुंजर हा बैसे । कोडीया न दिसे चंदन बरवा ॥२॥
तैसा नव्हे देव मूर्ख जनांच्या भक्ती । भल्याचा विरक्ती ज्ञानवाटा ॥३॥
शेळीस उस कळकटिया सुदिवस । सुकाराप्रती रस आंबियाचा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३०
📿 किती वेळा जन्मा यावो
30.
किती वेळा जन्मा यावो । किती व्हावे फजीत ॥१॥
म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥२॥
प्रारब्ध पाठी गाढे । न सरे पुढे चालता ॥३॥
तुका म्हणे रोकडी हे । होती पाहे फजीती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३०
📿 आपुलेनि भारे श्रीरंग
30.
आपुलेनि भारे श्रीरंगी डोलत गेले ।
तंव अवचिते पांचारिले पाठिमोरे ॥१॥
चैतन्य चोरले माझे चैतन्य चोरिले ।
अवघे पारुषले दीन देहे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग
›
📂 महाशिवरात्र अभंग
›
📿 अभंग क्र. ३०
📿 येऊनिया यम ठाकला पुढ
30.
येऊनिया यम ठाकला पुढारी । पाहे दुराचारी दुरोनिया ॥१॥
घाबरला मनी कोण असे नेणे । विचारिता मनी भांबावला ॥२॥
पुसो लागे त्याला कोण तू आलासी । आणिक ह्मणसी माग कांही ॥३॥
देव किंवा यक्ष राक्षस किन्नर । करिता निर्धार न पडे ठायी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 संपूर्ण काकडा भजन
›
📂 , काकड आरती अभंग
›
📿 अभंग क्र. ३०
📿 सहस्त्र दींपे दीप कै
30.
सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा । उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥१॥
काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया । चराचर मोहरले तुझी मूर्ति पाहावया ॥२॥
कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक । नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख ॥३॥
आरती करिता तेज प्रकाशले नयनी । तेणे तेजे मिनला एकाएकी जनार्दनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 वाराचे अभंग
›
📂 गुरुवारचे अभंग
›
📿 अभंग क्र. ३०
📿 संतांचा महिमा वर्णाव
30.
संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥
अर्जुना संकट पडता जडभारी । गीता सांगे हरी कुरुक्षेत्री ॥२॥
तोचि अवतार धरी अलंकापुरी । ज्ञानाबाई सुंदरी तारावया ॥३॥
गीता शोधोनिया अर्थ तो काढिला । ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चांगदेव
› 📚 संत चांगदेव महाराज अभंग गाथा
›
📖 संत चांगदेव महाराज संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 46
›
📂 ज्ञानपर
›
📿 अभंग क्र. ३०
📿 ज्ञानपर
30.
ज्ञानपर
अवधिया डोळा पाहू गेलिये । तंव अवघाचि जालिये ॥ १ ॥
काय सांगो गो माये अवधाचि आहे । अवधेनसी पाहे वटेश्वरीं ॥ २ ॥
अवधेपणाची मज पडिली भ्रांती । अवधाचि मी संता सांडवलीं ॥ ३ ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३०
📿 विठो माझा लेकुरवाळा
30.
विठो माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ॥1॥
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥2॥
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ॥3॥
गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७
›
📿 अभंग क्र. ३०
📿 आतसिकुसुमकोशशामनु ।
30.
आतसिकुसुमकोशशामनु ।
तुळसीवृंदावनामाजी ॥
मुनी मनोपद्मदळ ।
विशाळजीरे आयो ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३०
📿 दुर्लभ होते ते सुलभ
30.
दुर्लभ होते ते सुलभ पै झाले । आपण नटले सगुण रूप ॥१॥
धरोनी आवडी पंढरीये आले । उभेंचि राहिले कर कटी ॥२॥
युगे अपरंपार न कळे ज्याचा पार । वैष्णवांचा भार शोभतसे ॥३॥
दिंड्या गरूड टके पताका शोभती । बागडे नाचती हरिदास ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सोयराबाई
› 📚 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📖 संत सोयराबाई ६२ अभंग
›
📂 संत सोयराबाई अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. ३०
📿 का बा उदास मज केले ।
30.
का बा उदास मज केले । कोण म्हणे तुम्हा भले ॥१॥
आम्ही बैसलोंसे दारी । दे दे म्हणोनी मागतो हरि ॥२॥
घेऊनी बैसलासी बहुतांचे । गोड कैसे तुम्हा वाटे ॥३॥
ही नीत नव्हे बरी । म्हणे चोखियाची महारी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बंका
› 📚 संत बंका अभंग गाथा
›
📖 संत बंका ४० अभंग गाथा
›
📂 संत बंका अभंग गाथा
›
📿 अभंग क्र. ३०
📿 मनाचेनि मने केला हा
30.
मनाचेनि मने केला हा निर्धार । भवसिंधुपार तरावया ॥१॥
नामची चांगले नामची चांगले । जडजीव उद्धरले नेणो किती ॥२॥
नाम निज नोका संतांची संगती । हेच श्रीपती द्यावी मज ॥३॥
बंका म्हणे देवा पुरवावी आळी । देईन जीव बळी संतांपायी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३०
📿 सद्गुरुचे पाय धरीन ह
30.
सद्गुरुचे पाय धरीन हृदयात ।
राहीन ध्यानस्थ सर्वकाळ ॥१॥
मग तुझे मना काय तेथे उरे ।
ध्यानाचे वाघुरे सापडसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १
›
📿 अभंग क्र. ३०
📿 म्हारे घर,
30.
म्हारे घर,
म्हारे घर आवो जी गिरधर गोपाल ।
दरसन बिन मोहे चैन न आवै,
विरह भयो बेहाल ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई :- पदावली
›
📂 संत मिराबाई :- पदावली भाग १
›
📿 अभंग क्र. ३०
📿 कठण थया रे माधव मथुर
30.
कठण थया रे माधव मथुरा जाई, कागळ न लख्यो कटकोरे॥धृ०॥
अहियाथकी हरी हवडा पधार्या । औद्धव साचे अटक्यारे॥१॥
अंगे सोबरणीया बावा पेर्या । शीर पितांबर पटकोरे॥२॥
गोकुळमा एक रास रच्यो छे । कहा न कुबड्या संग अतक्योरे॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३०
📿 महारासी शिवे । कोपे
30.
महारासी शिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥
तया प्रायश्चित्त काही । देहत्याग करिता नाही ॥धृपद॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरी विटाळ ॥२॥
ज्याचा संग चित्ती । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत माणकोजी बोधले
› 📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा
›
📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा
›
📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110
›
📿 अभंग क्र. ३०
📿 घ्यावो सुखाचे फुकाचे
30.
घ्यावो सुखाचे फुकाचे । नाम माझ्या विठोबाचे ॥
घेता बहुत आहे सोपे । भरा आपुलाली मापे ॥
येथे दुजा नाही कोणी । घेता बहुत आहे धनी ॥
न लगे हे जकाती । छाया आपुलाले हाती ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नवनाथ - नवनारायण
› 📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध
›
📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)
›
📂 अध्याय ३० वा
›
📿 अभंग क्र. ३०
📿 🕉
30.
🕉
अध्याय ३० नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय तिसावा - फलश्रुति 👉 चोराच्या दृष्टीला बंधन पडेल. (म्हणजेच चोरांपासून भय राहणार नाही)
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 पालखी सोहळा दिंडी नंबर
› 📚 संतांचे पालखी सोहळे
›
📖 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
›
📂 ज्ञानेश्वर म. सोहळा ( रथा समोरच्या दिंड्या )
›
📿 अभंग क्र. ३०
📿 ज्ञानेश्वर महाराज पा
30.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
दिंडी क्रमांक ३० (रथा समोर)
दिंडी नंबर 30
दिंडी मालक :-
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग ४
›
📂 हिंदुस्थानी पदे
›
📿 अभंग क्र. ३०
📿 भगत वला बाबा काडला ।
३०.
भगत वला बाबा काडला । वीन परती तइ पुजाइ सीता ॥१॥
न्हावे धोवे करे सनान । हीरदे अखी न माघॆ कान ॥२॥
गल पेहरे तुलसीखी माला । अंतर गती कोई लाभाकाला ॥३॥
नामदेव कहीये पेठावलु । भीतरी लाख उपरि हिंगलु ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 भगवान प्रकटते समयाची आनंद परिस्थिती
›
📿 अभंग क्र. ३०
📿 भगवान प्रकटते समयाची
30.
भगवान प्रकटते समयाची आनंद परिस्थिती.
मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोही थडया ॥१॥
भूमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरी सक-ळांच्या ॥२॥
विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्त-स्वरे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 गौळणीं - अभंग २८ ते ३०
›
📿 अभंग क्र. ३०
📿 न सांपडे हाती वाउगी
30.
न सांपडे हाती वाउगी तळमळ । म्हणोनि विव्हळ गोपी होती ॥१॥ बैसती समस्ता धरु म्हणोनि धावे । तंव तो नेणवें हातालागीं ॥२॥ समस्ता मिळोनी बैसती त्या द्वारे । नेणेवेचि खरे येतो जातो ॥३॥ एका जनार्दनी न सांपडेचि तया । बोभाट तो वाया वाउगाची ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 युद्धकाण्ड - अध्याय ८४
›
📂 माया-सीतेचा प्रसंग
›
📿 अभंग क्र. ३०
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
30.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय तिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 सुन्दरकाण्ड - अध्याय ४२
›
📂 लंकादहन
›
📿 अभंग क्र. ३०
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
30.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय तिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ भावार्थ रामायण
›
📖 उत्तरकाण्ड - अध्याय 77
›
📂 वाल्मीकींकडून शिक्षण
›
📿 अभंग क्र. ३०
📿 ॥ श्रीएकनाथमहाराजकृत
30.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय तिसावा ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 कृष्णचरित्र
›
📿 अभंग क्र. ३०
📿 कृष्णचरित्र
30.
कृष्णचरित्र
वसुदेव देवकीचिये उदरी।
कृष्ण जन्मले मथुरेभितरी।
कंसाचिये बंदिशाळे माझारी।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. ३०
📿 पांडुरंग हरि माजी भक
30.
पांडुरंग हरि माजी भक्तजन । कैसे वृंदावन शोभतुसे ॥१॥
ब्रह्मादिक ठेले विमाने अंबरी । काला तो गजरी पंढरीये ॥२॥
सनकादीक देव देहुढा पाऊली । गोपाळ वांकुली दाविताती ॥३॥
पुंडलिका नाचे देवमुनी सर्व । भीमातीरी देव प्रगटले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सावता माळी
› 📚 संत सावता माळी अभंग गाथा
›
📖 संत सावता माळी अभंग गाथा
›
📂 संत सावता माळी गाथा अभंग ३७
›
📿 अभंग क्र. ३०
📿 नेणो योग-याग-तपें ।
30.
नेणो योग-याग-तपें ।
वाचे जपे विठ्ठल ॥१॥
हेंचि आमुचे निजधन ।
सुखसंपन्न विठ्ठल ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत नामदेव निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३१
📿 जयाचिये उदरी जन्माला
31.
जयाचिये उदरी जन्माला नर । पीडी तया थोर सर्वकाळ ॥१॥
मानिली अंतरी सखी जिवलग । आत्महत्या मग घात करी ॥२॥
मानिना तो भक्ती भ्रष्ट आचरण । दोषी नारायण सदोदित ॥३॥
नामा म्हणे ऐसे पातकी चांडाळ । बुडवले कुळ बेचाळीस ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३१
📿 कृष्णा माझी माता कृष
31.
कृष्णा माझी माता कृष्णा माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारु । उतरी पैल पारु भवनदी ॥२॥
कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. ३१
📿 निरखित निरखित गेलिये
31.
निरखित निरखित गेलिये । पाहे तंव तन्मय झालिये ॥१॥
उन्मनी मन निवाले । सांवळे परब्रम्ह भासले ॥२॥
रुप येवोनिया डोळा बैसले । पाहे तंव परब्रम्ह अवतरले ॥३॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले । मुस ओतुनिया मेण सांडिले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग
›
📂 महाशिवरात्र अभंग
›
📿 अभंग क्र. ३१
📿 जाणोनिया यम संतोषला
31.
जाणोनिया यम संतोषला मनी । मंजुळ वचनी काय बोले ॥१॥
केली देवे कृपा पाठविले मज । वरदान तुज द्यावयासी ॥२॥
सर्वही जीवाचा नियंता मी यम । इच्छिसी तो काम पूर्ण करू ॥३॥
शिवरात्री आजी उपवास केला । शंकर तोशला बिल्वदळी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 संपूर्ण काकडा भजन
›
📂 , काकड आरती अभंग
›
📿 अभंग क्र. ३१
📿 का हो तुम्ही निश्र्च
31.
का हो तुम्ही निश्र्चितीने निजलाती हरी । मानिले हे सुख आम्ही वाचु कैशापरी ॥१॥
उठा सावध व्हावे क्षेम सकळा द्यावे । जया जी वासना तया तैसे पुरवावे ॥२॥
जन्मोजन्मी सांभाळिले क्षमा करा अन्याय । कृपा करी देवा आम्हा तूंचि बापमाय ॥३॥
तुका म्हणे करा वडीलपणा दानासी । जेणे सुख होय सकळ हे जनासी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 वाराचे अभंग
›
📂 गुरुवारचे अभंग
›
📿 अभंग क्र. ३१
📿 श्रीज्ञानदेवा चरणी ।
31.
श्रीज्ञानदेवा चरणी । मस्तक असो दिवसरजनी ॥१॥
केला जगासी उपकार । तारियेले नारीनर ॥२॥
पातकी दुर्जन हीन याती । चार अक्षरे तया मुक्ती ॥३॥
संस्कृताची भाषा । मर्हाठी नि:शेष अर्थ केला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत सोपानदेव काका
› 📚 संत सोपानदेव अभंग गाथा
›
📖 संत सोपानदेव गाथा हरिपाठ
›
📂 उपदेशपर अभंग
›
📿 अभंग क्र. ३१
📿 उपदेशपर
31.
उपदेशपर
हरि असे देही हाचि भावो खरा ।
वाया तू सैरा धावू नको ॥१॥
धावता अवचटे पडसील व्यसनी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३१
📿 नोवरीया संगे वर्हाड
31.
नोवरीया संगे वर्हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥1॥
परीसाचेनीसंगे लोहो होय सोने । तयाची भूषणे श्रीमंतासी ॥2॥
जनी ह्मणे जोड झाली विठोबाची । दासी नामयाची म्हणोनिया ॥3॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट