वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

काय मी जाणता । तुम्ह

🙏 3. संत तुकाराम · ABH-080820 · अभंग क्र. ३३८६

3386.
काय मी जाणता । तुम्हाहुनि जी अनंता ॥१॥
जो हा करू अतिशय । का तुम्हा दया नये ॥धृपद॥
काय तुज नाही कृपा । विश्वाचिया मायबापा ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी वदे तुम्हाहुनि ॥३॥

अर्थ :
हे अनंता मी तुमच्यापेक्षा जास्त काही जाणत आहे काय ? की उगाचच मी तुमच्यापुढे मी माझा शहाणपणा दाखवू मी तर अज्ञानी आहे तुमच्यापुढे मी शहाणपणा कसा दाखवणार त्यामुळे देवा तुम्हाला माझी दया का बर येत नाही ? हे विश्वाच्या मायबापा तुमच्यामध्ये कृपा राहिलीच नाही की काय ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमच्यापेक्षा जास्त काय बोलू शकतो काय ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग