वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

निर्धारे नेमेंसी करी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086879 · अभंग क्र. ३३७४

3374.
निर्धारे नेमेंसी करी एकादशी । तृणजीवन पशूंसी घेऊ नेदी ॥१॥
राष्ट्रामाजीं रुढी केली हरिभक्ती । दया सर्वांभूतीं समानची ॥२॥
हरिकीर्तनाच्या भरियेल्या रासी । भेदीत आकाशी पुण्य जाये ॥३॥
मध्ये आला कांही व्रता अंतराय । अपाय तो पाहे मोहनीचा ॥४॥
एका जनार्दनी होता स्त्रीसंग । नेमा होय भंग तात्काळीक ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग