वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

रात्रीं जागरण नामस्म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086876 · अभंग क्र. ३३७१

3371.
रात्रीं जागरण नामस्मरण चित्ती । घडली ते तिथी एकादशी ॥१॥
तियेचे हाती विमानासी गती । चालावया पंथी वेळ नाही ॥२॥
तेव्हा पाचारिल्या अन्य याती नारी । नेणत्या कुमारी होत्या त्याही ॥३॥
तिळभरी नाही चालावया रीग । दवंडी पिटी वेगे शीघ्र राजा ॥४॥
एका जनार्दनी निघालिया सर्व । तो तेथे अपूर्व नवलाव ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग