संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत कर्ममेळा›📚 संत कर्ममेळा अभंग गाथा›📖 संत कर्ममेळा अभंग गाथा २७›📂 संत कर्ममेळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ६
📿 आमुचा बाप तुझा पोसणा
6.
आमुचा बाप तुझा पोसणा । का हो नारायणा विसरसी ॥१॥
धाकु टपणा मज म्हणियेंले । आता का हो क ठिण केले ॥२॥
ब्रीद सांभाळी विठ्ठला । तरिच भलेपण तुला ।
म्हणे चोखियाचा क मर्मेळा । देवा न विसरावे मला ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १›
📿 अभंग क्र. ६
📿 पायो जी म्हे तो राम
6.
पायो जी म्हे तो राम रतन धन पायो ।
वस्तु अमोलक दी म्हारे सतगुरू, किरपा कर अपनायो॥
जनम-जनम की पूँजी पाई, जग मे सभी खोवायो ।
खरच न खूटै चोर न लूटै, दिन-दिन बढ़त सवायो॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. ६
📿 पावले पावले तुझे आम्
6.
पावले पावले तुझे आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊ देऊ ॥१॥
जेथे तेथे देखे तुझीच पाउले । त्रिभुवन संचले विठ्ठला गा ॥धृपद॥
भेदाभेदमते भ्रमाचे संवाद । आम्हा नको वाद त्याशी देऊ ॥२॥
तुका म्हणे अणु तुजविण नाही । नभाहूनि पाही वाढ आहे ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ६
📿 अनंत कोटी आमचे अपराध
6.
अनंत कोटी आमचे अपराध साहिले । तु आमची माउली पांडुरंगा ॥
तुज परत जिवलग नाही त्रिभुवनी । तु आमची जननी पांडुरंगा ॥
अनंत कोटी तुझ्या उपकाराच्या रासी । बापा रुसीकेसी पांडुरंगा ॥
बोधला म्हणे तुज काये होऊ उतराई । तू आमचा मायबाप तू पांडुरंगा ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 बाळक्रीडा स्तुती›
📿 अभंग क्र. ६
📿 सरस्वती माते द्यावी
6.
सरस्वती माते द्यावी मज स्फुर्ती । येतो काकुलती तुजलार्गी ॥१॥
लाडके लडिवाळ मागतसे तूज । वंदीन हे रज चरणींचे ॥२॥
त्वरे येवोनिय मस्तकी ठेवी हात । जाईल ही आंत तेव्हा माझी ॥३॥
आपुल्या बाळासी धरी आता हाती । न करी फजिती जनामध्ये ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. ७
📿 ठाटे विटपर निकट कटीप
7.
ठाटे विटपर निकट कटीपर कर पीतांबर धारी ।
शंख चक्र तो हात बिराजे गोवर्धन गिरिधारी ॥धृ॥
मदन मुरत खुब सुरत बनी है नटनागर ब्रजवासी ।
सतसि कुसुमसम कांति विराजत मोर मुकुट गळा तुलसी ॥१॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत एकनाथ निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ७
📿 तीन अक्षरे निवृत्ति
7.
तीन अक्षरे निवृत्ति । जो जप करी अहोरात्री ।
तया सायुज्यता मुक्त्ती । ब्रम्हास्थिति सर्वकाळ ॥१॥
चार अक्षरे ज्ञानदेव । जो जप करी धरील भाव ।
तया ब्रम्हापदी ठाव । ऐसे शिवादिदेव बोलिले ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ७
📿 मुंगी व्याली शिंगी झ
7.
मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती ।
सतरा रांजण भरुन गेले पेले बारा हत्ती ॥१॥
आम्ही लटिके न बोलू वर्तमान खोटे ॥२॥
लटिके गेले कटके तेथे गाडग्याएवढे राळे ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ७
📿 देव ते संत देव ते सं
7.
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥
मी तो सांगतसे भावे । असो ठावे सकळा ॥२॥
निराकारी ओस दिशा । येथे इच्छा पुरतसे ॥३॥
तुका म्हणे रोकडे केणे । सिविता येणे पोट धाय ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ७
📿 दिप दिपिका शशी तारा
7.
दिप दिपिका शशी तारा होतुका कोटीवरी रे ।
परि न सरे निशि नुगवे दिवसु दिनकरनाथे जयापरी रे ॥१॥
नुद्धरिजे नुद्धरिजे नद्धरिजे गोपाळेंविण नुद्धरिजे ॥२॥
नगर भ्रमता जन्म जावो परि प्रवेशु एक्या द्वारे रे ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत ज्ञानेश्वर महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. ७
📿 सुखाचिये गोठी सुख आल
7.
सुखाचिये गोठी सुख आले भेटी । तया लाभासाठी जीव वेचिलागे माय ॥
तंव अवचिते सगुणरुप भरलेसे नयनी । बोलता अंगणी म्या वो देखियेले ॥१॥
जिवाचा जीऊ माझा भेटवा यादवराजा । उचलल्या चारी भुजा देईन क्षेम ॥२॥
न करा उपचार न रंगे हे मन । दृष्टिपुढे ध्यान ठसावले ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. ७
📿 दुजा ऐंसा कोण बळी आह
7.
दुजा ऐंसा कोण बळी आहे आता । हरि या अनंता पासूनिया ॥१॥
बळियाच्या आम्ही झालो बळिवंता । करू सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । झालो प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 छ. शिवाजी म. व तुकाराम म. भेट नजराणा›
📿 अभंग क्र. ७
📿 सोन्याचे पर्वत करवती
7.
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरु ॥१॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथे हे उपाय न सरती ॥२॥
अमृते सागर भरवती गंगा । म्हणवेल उगा राहे काळा ॥३॥
भूतभविष्य कळो येईल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धीसिध्दी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 बुधवारचे अभंग›
📿 अभंग क्र. ७
📿 एक गावू आम्ही विठोबा
7.
एक गावू आम्ही विठोबाचे नाम । आणिकांचे काम नाही आता ॥१॥
मोडूनिया वाटा सूक्ष्म दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥२॥
लावूनि मृदंग श्रुतिटाळघोष । सेवू ब्रम्हरस आवडीने ॥३॥
तुका म्हणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रे ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 नामसंकीर्तन महात्म्य›
📿 अभंग क्र. ७
📿 तो हा भक्तांचे तोडरी
7.
तो हा भक्तांचे तोडरी । वाचे उच्चारिता हरी ॥1॥
काम होऊनि निष्काम । काम भावभक्ति प्रेम ॥2॥
तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय ॥3॥
काम निष्काम झाला मनी । वंदी नाचे दासी जनी ॥4॥
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय›📚 संत चोखामेळा अभंग गाथा›📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. ७
📿 आणिक दैवते देती काय
7.
आणिक दैवते देती काय बापुडी । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥
तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥
न लगे आटणी तपाची दाटणी । न लगे तीर्थाटणी काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे नाम जपता सुलभ । रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ७
📿 आमची तो दशा विपरीत झ
7.
आमची तो दशा विपरीत झाली । कोण आम्हा घाली पोटामध्ये ॥१॥
आमचे पालन करील बा कोण । तुजविण जाण दुजे आता ॥२॥
कळेल ते करा तुमचे उचित । माझी तो नित निवेदिली ॥३॥
सोयरा म्हणे माझा जीवप्राण तुम्ही । आणिक तो आम्ही कोठे जावे ॥४॥
🙏 संत कर्ममेळा›📚 संत कर्ममेळा अभंग गाथा›📖 संत कर्ममेळा अभंग गाथा २७›📂 संत कर्ममेळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. ७
📿 आमुची केली हीन याती
7.
आमुची केली हीन याती । तुज का न कळे श्रीपती ॥१॥
जन्म गेला उष्टे खाता । लाज न ये तुमचे चित्ता ॥२॥
आमचे घरी भात दही । खावोनी कैसा म्हणसी नाही ॥३॥
म्हणे चोखियाचा कमर्मळा । कासया जन्म दिला मला ॥४॥
🙏 संत मिराबाई›📚 संत मीराबाई अभंग गाथा›📖 संत मिराबाई अभंग - रचना›📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग १›
📿 अभंग क्र. ७
📿 पग घूँघरू बाँध मिरा
7.
पग घूँघरू बाँध मिरा नाची रे ।
मै तो मेरे नारायण की आपहि हो गई दासी रे ।
लोग कहै मिरा भई बावरी न्यात कहै कुलनासी रे॥
विष का प्याला राणाजी भेज्या पीवत मिरा हाँसी रे ।
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. ७
📿 अनंत जन्म घेतले याच
7.
अनंत जन्म घेतले याच देही । माझे स्वहित नव्हे कोठे काही ॥
वेगी पावे पावे कृपानिधी । भवकर्म छेदी बा माझी आता ॥
संसारकर्मे बहुत भुललो । तुझे भजनी सावध नाही जालो ॥
माया संसाराचा करिता भरोभरी । तुझा आठव नाही क्षणभरी ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 पारायणा पूर्वी हे वाचलेच पाहिजे›📂 पारायणकाळात कोणते नियम पाळावेत?›
📿 अभंग क्र. ७
📿 पारायणकाळात काय खावे
7.
7. पारायणकाळात काय खावे?
पारायणकाळात अर्थातच शुद्ध व सात्त्विक अन्न घ्यावे हे वेगळे सांगायला नकोच. या काळात कांदा, लसूण पूर्ण वर्ज्य आहे. तसेच, 'अधिकस्य अधिक फलं' या न्यायाने या काळात सोवळ्यात केलेला स्वयंपाक सर्वात उत्तम. तसेच, बाहेरचे सर्व पदार्थ वर्ज्य. बाहेर पाणीदेखील न घेणे उत्तम! (हे नियम खर्या साधकाने खरे तर कायमच पाळावेत. तथापि, ते न जमले तर निदान पारायणकाळात तरी अवश्य पाळावेत. ) खरे तर शरीराला एका विशिष्य पद्धतीने राहण्याचे 'वळण लागावे' यासाठी देखील अधूनमधून पारायणे करावयाची असतात!
असो. काहीजण या काळात हविष्यान्न खाऊन राहतात. कारण हे अन्न सर्वांत सात्त्विक समजले आहे.
'धर्मसिंधु' या सर्वमान्य ग्रंथात पुढील पदार्थांचा हविष्यान्न म्हणून उल्लेख आहे- साळीचे तांदूळ, जव, मूग, तीळ, राळे, वाटाणे इ. धान्ये. पांढरा मुळा, सुरण इ. कंद, सैंधव व समुद्रोत्पन्न अशी लवणे, गाईचे दूध, दही व तूप. तसेच फणस, आंबा, नारळ, केळे, रायआवळे ही फळे, त्याचप्रमाणे जिरे, सुंठ व साखर, काहींच्या मते, दूधभात, साखर गव्हाची पोळी, तूप चालेल. मीठ, तिखट, आंबट नको. गूळही नको.
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 अध्याय ७ वा›
📿 अभंग क्र. ७
📿 🕉अध्याय ७ नवनाथ भक्त
7.
🕉अध्याय ७ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय सातवा - फलश्रुति 👉 चिंता-व्यथा दूर होऊन जखीणीचे भय असल्यास तेही दूर होईल. (यासाठी या अध्यायाचे त्रिकाल वाचन करून एक मंडळ (४२ दिवस) पूर्ण करावे.)
श्रीगणेशाय नमः
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. ८
📿 निरधनको धन राम । हमा
8.
निरधनको धन राम । हमारे निरधन धन राम ॥धृ॥
चोर न लेवे घुटकी न जावे । बखतपर आवे काम ॥हमारें. ॥१॥
सोवत बठैत जागत उठत । जपना हरिहरनाम ॥हमारे. ॥२॥
दिन दिन होत सवायी दीढी । खुटत नही एक दाम ॥हमारे. ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत एकनाथ निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ८
📿 नित्य नवा कीर्तनी कै
8.
नित्य नवा कीर्तनी कैसा वोढवला रंग । श्रोता आणि वक्ता स्वये जाला श्रीरंग ॥१॥
आल्हादे वैष्णव करिती नामाचा घोष । हरिनाम गर्जता गगनी न माये हरुष ॥२॥
पदोपदी कीर्तनी निवताहे जन मन । आवडी भुकेली तिने गिळिले गगन ॥३॥
एका जनार्दनी गाता हरीचे नाम । निमाली इंद्रिये विषय विसरली काम ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत नामदेव निवडक अभंग›
📿 अभंग क्र. ८
📿 सदगुरुनायके कृपा मज
8.
सदगुरुनायके कृपा मज केली । निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥
माझे सुख मज दाविले डोळा । दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥२॥
तया उतराई व्हावे कवण्या गुणे । जन्मा नाही येणे ऐसे केले ॥३॥
नामा म्हणे निकी दाविली सोय । न विसरावे पाय विठोबाचे ॥४॥