🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 बागुल
›
📿 अभंग क्र. २८९
📿 बागुल
289.
बागुल
पहिला बागुल तो ऐसा | त्याचे नाव म्हणती मासा |शंखासुर बधिला कैसा | चारी वेद आणिले ॥१॥
कृष्णा राहे रे उगला | नाही तर सांगेन त्या बागुला |घुसळणाशी उशीर जाला | रवी सोड गोविंदा ॥धृ.॥
दुसरा बागुल बोलती | नाम कासव म्हणती |जेणे सृष्टी धरिली पृष्ठी | पाय पोटी सुदले ॥कृष्णा. २॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २८९
📿 तिही त्रिभुवना ज्याच
289.
तिही त्रिभुवना ज्याची सात्त वाहे । तो चोरी करिताहे घरोघरी ॥१॥
न कळे न कळे लाघव तयाचे । ब्रह्मादीक साचे वेडावती ॥२॥
वेद शास्त्र श्रुती कुठित पै होती । तया गौळणी बांधिनी धरुनिया ॥३॥
योग मुद्रा साध्न योगी साधिताती । तयांसि नाहे प्राप्ति हेंचि रुप ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २८९
📿 राजा जाय तिकडे ऐश्वर
289.
राजा जाय तिकडे ऐश्वर्य संपत्ती ।
वैभवे चालती समागमे ॥१॥
वसे वनामाजी तेथे सर्व सिध्दी ।
घेऊनि समृध्दी वसतीपाशी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २९०
📿 करुनी आरती । नामा आल
290.
करुनी आरती । नामा आला घराप्रती ॥1॥
तेणे धरियेले व्रता । अन्न न घ्यावे सर्वथा ॥2॥
ऐसा जाणोनिया नेम । अनुभवी पुरुषोत्तम ॥3॥
आषाढी एकादशी । विप्रवेषे ह्रुषिकेशी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २९०
📿 शून्याशून्याधार शून्
290.
शून्याशून्याधार शून्यशेजे हरि ।
शून्यामाजी घरी बिंबलासे ॥१॥
आधी आप पाही शून्याशून्य देही ।
मग उमजोनी ठायी घेईजे सुखे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. २९०
📿 नामदेवा हाती स्वये द
290.
नामदेवा हाती स्वये दूध प्याला । अपमान केला बादशहाचा ॥१॥
करिता कीर्तन देऊळ फिरविले । प्रत्यक्ष दाविले अवंढ्यासी ॥२॥
अक बरे गाय वत्स मारियेल । किर्तनी उठविले नामदेवे ॥३॥
परिसा भागवते परिस पै दिधला । राजाईने ठेविला आपणापासी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९०
📿 हिंगाचिया संगे कापूर
290.
हिंगाचिया संगे कापूर नासला ।
लवणे विध्वंसिला क्षीरयोग ॥१॥
म्हणोनिया संग करावा तो करी ।
जो हा सौख्यकारी प्राणियाते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २९०
📿 मै तो तेरे भजन भरोसे
290.
मै तो तेरे भजन भरोसे अबिनासी॥ मैतो०॥धृ०॥
तीरथ बरतते कछु नही कीनो । बन फिरे है उदासी॥ मैंतो० तेरे॥१॥
जंतर मंतर कछु नही जानू । बेद पठो नही कासी॥ मैतो० तेरे॥२॥
मिराके प्रभु गिरिधर नागर । भई चरणकी दासी॥ मैतो० तेरे॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९०
📿 गोडीपणे जैसा गुळ । त
290.
गोडीपणे जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥
आता भजो कवणे परी । देव सबाह्य अंतरी ॥धृपद॥
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥
हेम अळंकारा नामी । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 हुंबरी
›
📿 अभंग क्र. २९०
📿 हुंबरी
290.
हुंबरी
समस्त मिळोनि गोपाळी | तया यमुनेच्या पाबळी |कृष्णे मांडिली धुमाळी | कळंबातळी आनंद ॥१॥
वळुनि कांबळ्या वेटी | त्याही बांधिल्या मनगटी |विवाद मांडिला निकटी | धूर्जटी कान्होसी ॥२॥
आता कृष्णा कवणे ठायी | जासी तुजवरी आली डाई |आमची हमामा हुंबरी देई | उभा राहे पै का गा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २९०
📿 रखितो गोध्नेआं मनाचे
290.
रखितो गोध्नेआं मनाचेनी मने । न पुरे अवसरु धावण्यां धावणें ।
कुंठित जाहली गति पवनाची तेणे । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हें ॥१॥
देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुठींचा भूपति तेजःपुंज ।
पहातांचि तय नावडे काही दुजे । ऐसे लाघव याचे सहज ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 लळित
›
📿 अभंग क्र. २९०
📿 राहो ध्यानी मनी हेचि
290.
राहो ध्यानी मनी हेचि नित्य रुपडे ।
जे का वाडेकोडे आले पुंडलिका भेटी ॥१॥
ठेवूनिया विटे दोन्ही चरण सुकुमार ।
विराजले कर सुंदर कटिप्रदेशी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २९१
📿 नमुनी ब्राम्हण । म्ह
291.
नमुनी ब्राम्हण । म्हणे मज द्यावे अन्न ॥1॥
नामा म्हणे एकादशी । इच्छित द्यावे फराळासी ॥2॥
अन्नावांचोनी आता । मज नकोरे सर्वथा ॥3॥
हातापायांची बेगडी । विप्रे घातली मुरकुंडी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २९१
📿 शांती दिसे कोहं पर द
291.
शांती दिसे कोहं पर दिसे सोहं ।
क्षमा हे कोहं कारूण्य सदा ॥१॥
स्नेहाची दिवाळी फेडूनी काजळी ।
या दिपे वोवाळी जीवशिवी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. २९१
📿 पाहा नामयाचे घरी । स
291.
पाहा नामयाचे घरी । सेट्या होऊन धान्य भरी ॥१॥
गोष्टी बोले राजाईसी । सांगू नका नामयासी ॥२॥
विठ्ठल सेटी नाम माझे । कोठे बोलू नका वोजे ॥३॥
ऐस बोलोनी तियेसी । देव आले राऊळासी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९१
📿 चंदनाचा संग जालिया न
291.
चंदनाचा संग जालिया निंबासी ।
चंदनत्व त्यासी ठसावले ॥१॥
तैसा संतसंग कळला हा जाणिजे ।
विवेक हा कीजे मनामाजी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २९१
📿 काना चालो मारा घेर क
291.
काना चालो मारा घेर कामछे । सुंदर तारू नामछे॥धृ०॥
मारा आंगनमो तुलसीनु झाड छे । राधा गौळण मारू नामछे॥१॥
आगला मंदिरमा ससरा सुवेलाछे । पाछला मंदिर सामसुमछे॥२॥
मोर मुगुट पितांबर सोभे । गला मोतनकी मालछे॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९१
📿 परमेष्ठिपदा । तुच्छ
291.
परमेष्ठिपदा । तुच्छ मानिती सर्वदा ॥१॥
हेचि ज्यांचे धन । सदा हरीचे स्मरण ॥धृपद॥
इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥२॥
सार्वभौमराज्य । त्यासि काही नाही काज ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 कुस्ती
›
📿 अभंग क्र. २९१
📿 कुस्ती
291.
कुस्ती
कुस्ती खेळता कासाविसी । शेंबुड खरकटे नाकासी । करे घेऊनि सावकासी । आता बहु भितो यासी ॥१॥
आम्ही तुम्ही सवे जेवू । गाई वळावया जाऊ । त्याच्या मानेवर बुक्या देऊ । जवळ जावयासि आता भिऊ ॥२॥
नामा म्हणे चला जाऊ । हात जोडोनि उभे राहू । पाया पडूनि मागुनि घेऊ । जनी वनी तो कृष्ण ध्याऊ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २९१
📿 सानुले तानुले राम आण
291.
सानुले तानुले राम आणि कृष्ण । गोकुळी विंदान दाविताती ॥१॥
गाई राखिताती लोनी चोरिताती । अकळ खेळताती नानापरी ॥२॥
एका जनार्दनी नये अनुमाना । ब्रह्मादिक चरणा वंदिताती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. २९१
📿 पंढरीमहात्म्य व पांड
291.
पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
हा गे पहा विटे उभा ।
सच्चिदानदांचा हा गाभा ॥१॥
देखे सकळाचेही भाव ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २९२
📿 जनसमुदाय मिळाला । धि
292.
जनसमुदाय मिळाला । धिःकारिती नामयाला ॥1॥
विप्र बोलावुनी वेगे । प्रेत नेले चंद्रभागे ॥2॥
मोठे रचुनी सरण । मध्ये निजविला ब्राम्हण ॥3॥
शय्यागमनी पहूडला । म्हणे अग्नि द्या आम्हाला ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २९२
📿 साउमा जव जाये तव हृद
292.
साउमा जव जाये तव हृदयीच आहे ।
चित्त विकासून पाहे चित्तामाजी ॥१॥
तव चर्तुभुज हरि हृदयमंदिरी ।
तया नमन करी विज्ञानेसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 पांडुरंगाचा वियोग
›
📿 अभंग क्र. २९२
📿 प्रकरण :- पांडुरंगा
292.
प्रकरण :- पांडुरंगाचा वियोग
समाजाचे वणर्न
भक्तांचा कैवारा न होय पाठमोरा । धांवतसे सैरा तया काजा ॥१॥
धर्माघरी झाडी वाहतसे पाणी । काढिले निर्वाणी आगीतुनी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९२
📿 संतसंगे शुद्ध होय चि
292.
संतसंगे शुद्ध होय चित्तवृत्ति ।
लागेल प्रवृत्ति संतसंगे ॥१॥
यालागी तयांचे करावे दास्यत्व ।
तेणे निजतत्व सापडेल ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २९२
📿 जमुनाजीको तीर दधी बे
292.
जमुनाजीको तीर दधी बेचन जावूं॥धृ०॥
येक तो घागर सिरपर भारी दुजा सागर दूर॥१॥
कैसी दधी बेचन जावू एक तो कन्हैया हटेला दुजा मखान चोर॥ कैसा०॥२॥
येक तो ननंद हटेली दुजा ससरा नादान॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९२
📿 मोहीऱ्याच्या संगे ।
292.
मोहीऱ्याच्या संगे । सुत नव्हे आगी जोगे ॥१॥
नाही तरी त्याचे भक्ष । काय सांगणे ते साक्ष ॥धृपद॥
स्वामीचिया अंगे । रूप नव्हे कोणाजोगे ॥२॥
तुका म्हणे खोडी । देवमणी नेदिती दडी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 कुस्ती
›
📿 अभंग क्र. २९२
📿 कान्होबा निवडी आपुली
292.
कान्होबा निवडी आपुली गोधने ॥धृ.॥पाच पाच पोळ्या तीन भाकरी | दीड कानवला एक पुरी |
आम्हा धाडिले वइल्या दुरी | आमची ठकवून खाल्ली शिदोरी ॥ कान्होबा.१॥
परियेसी शारंगधरा | तुझा बैल चुकला मोरा |सांगू गेलो तुझ्या घरा | पाठी लागला तुझा म्हातारा ॥ कान्होबा.२॥
परियेसी हृषीकेशी | गाईम्हशीचे दूध पिशी |वासरे प्याली म्हणून सांगशी | उद्या ताक नाही आम्हासी ॥ कान्होबा.३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २९२
📿 धन्य भाग्य गोकुळींचे
292.
धन्य भाग्य गोकुळींचे राज्य । जेथे क्रीडा केली यादवराजे ॥१॥
काय ते वानु सुख आनंदु । सुख संतोष गोकुळी परमानंदु ॥२॥
एका जनार्दनी जगाचे जीवन । मूर्ति पाहता दिसे सगुण निर्गुण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. २९२
📿 सांगता महिमा पंढरीचा
292.
सांगता महिमा पंढरीचा ।
अपार वाचा वेदांचिये ॥१॥
सहजचि क्षेत्रा जाईन म्हणता ।
धावे सायुज्यता सामोरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २९३
📿 अग्नी लागता अंगासी ।
293.
अग्नी लागता अंगासी । घाबरला ह्रुषिकेशी ॥1॥
निजरुपे प्रगटला । चरणी मस्तक ठेविला ॥2॥
सोनसळा वैजयंती । कोटि सूर्य ते लोपती ॥3॥
नामा म्हणे विठोबाला । भला अंतरे पाहिला ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २९३
📿 औट हात चर्म देह बांध
293.
औट हात चर्म देह बांधवडी ।
त्रिगुणाची घडी नुगवे रया ॥१॥
सोकरिता घाया काय करील माया ।
श्रीगुरूच्या पाया विरूळा जाणे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 पांडुरंगाचा वियोग
›
📿 अभंग क्र. २९३
📿 वैकुंठ सोपे केलेंसे
293.
वैकुंठ सोपे केलेंसे पायरी । ऐसी हे थोरी काय वानू ॥१॥
तो माझा जीवींचा प्राण हा विठ्ठल । भाविकासी बोल प्रेमाची हे ॥२॥
अमृतासी उणे वाचे उच्चारिता । सुलभ सर्वथा आवडीचे ॥३॥
चोखा म्हणे तो हा विठ्ठल पंढरी । नामयाचे घरी करी कामे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९३
📿 संतसंगे होय वैराग्य
293.
संतसंगे होय वैराग्य मनासी ।
आणील शांतीसी संतसंग ॥१॥
संत हे सर्वांचे शिरोमणि थोर ।
पाहिजे निर्धार एकनिष्ठा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २९३
📿 कुबजाने जादु डारा ।
293.
कुबजाने जादु डारा । मोहे लीयो शाम हमारारे॥ कुबजा०॥धृ०॥
दिन नही चैन रैन नही निद्रा । तलपतरे जीव हमरारे॥ कुब०॥१॥
निरमल नीर जमुनाजीको छांड्यो । जाय पिवे जल खारारे॥ कु०॥२॥
इत गोकुल उत मथुरा नगरी । छोड्यायो पिहु प्यारा॥ कु०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९३
📿 मजसवे नको चेष्टा । न
293.
मजसवे नको चेष्टा । नव्हे साळी काही कोष्टा ॥१॥
बैस सांडोनि दिमाख । जाय काळे करी मुख ॥धृपद॥
येथे न सरे चार । हीण आणीक व्यापार ॥२॥
तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 कुस्ती
›
📿 अभंग क्र. २९३
📿 अरे अरे कान्ह्या वेल
293.
अरे अरे कान्ह्या वेल्हाळा | तू रे बरविया गोपाळा |तुज देखियले डोळा | रे धनुवा हुंबरती ॥१॥
माते दे वो शिदोरी | ऐसे म्हणतसे मुरारी |मी जाईन वो दुरी | धेनु चारावया लागी ॥२॥
आले वेले चिले मेके | सुरण मिरगोडी पै तिखे |दह्या वाचोनि नव्हे निके | शिदोरी ताके कालवू ॥३॥
वडजा वाकुडा पेंदा सुदामा | हेचि पातिकर आम्हा |तेथे विष्णुदास नामा | उच्छिष्ट शिते वेचितसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २९३
📿 योगी शिणताती साधनकपा
293.
योगी शिणताती साधनकपाटीं । तया नोहे भेटी कांही केल्या ॥१॥
तो हरी गोकुळीं बाळवेषे खेळे । पुरती सकळ मनोरथ ॥२॥
गोपिका तयासी कडेवरी घेती । वालादुला म्हणती माझे माझे ॥३॥
एका जनार्दनी जया जैसा हेत । तैसा पुरवीत देवराव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. २९३
📿 भेटावया भक्तजना ।
293.
भेटावया भक्तजना ।
उभाचि राणा पंढरीचा ॥१॥
अवलोकितो दिशा चारी ।
येती वारकरी ज्या पंथे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत नामदेव चरित्र
›
📿 अभंग क्र. २९४
📿 ऐका हो नामयाचा जन्म
294.
ऐका हो नामयाचा जन्म मूळसंचित ॥धृ0॥
हिरण्यकश्यपकुळी नामा प्रर्हाद । पद्मीणी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद ॥1॥
दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त । मंथरा नाम माझे भरते मारिली लात ॥2॥
द्वापारी कृष्णसेवा उद्धव जन्मला । कुबज्या नाम माझे देवे उद्धार केला ॥3॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २९४
📿 दीपके माजी दीपक दीप्
294.
दीपके माजी दीपक दीप्तीसरे ।
बिंबोनी सहज बिंबि न मिळे ॥१॥
बिंब नाही पाहासील काई ।
ठायींच्या ठायी होऊनि राही ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 पांडुरंगाचा वियोग
›
📿 अभंग क्र. २९४
📿 शिणले वेद चारी । साह
294.
शिणले वेद चारी । साही नेणती निर्धारी ॥१॥
तो आपुलिया लाजा । धांवे भक्ताचिया काजा ॥२॥
ज्ञानियाची भिंत वोढी । गोरियाचे मडके घडी ॥३॥
माळी सांवत्यास । खुर्पू लागे सावकाश॥ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९४
📿 थोरपणा दूरी टाकूनिया
294.
थोरपणा दूरी टाकूनिया जाण ।
संतांसी शरण जाय वेगी ॥१॥
तुझी सर्व चिंता हरेल चित्ताची ।
स्थिरता मनाची होय तरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २९४
📿 तोती मैना राधे कृष्ण
294.
तोती मैना राधे कृष्ण बोल । तोती मैना राधे कृष्ण बोल॥धृ०॥
येकही तोती धुंडत आई । लकट किया अनी मोल॥तोती मै०॥१॥
दाना खावे तोती पानी पीवे । पिंजरमे करत कल्लोळ॥ तो०॥२॥
मिराके प्रभु गिरिधर नागर । हरिके चरण चित डोल॥ तो०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९४
📿 भाव देवाचे उचित । भा
294.
भाव देवाचे उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥
धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैचा तेथे चित्ती ॥धृपद॥
बहुत बराडी । देवा वरी आवडी ॥२॥
तुका म्हणे हे रोकडे । लाभ अधिकारी चोखडे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीराम माहात्म्य
›
📿 अभंग क्र. २९४
📿 श्रीराममाहात्म्य
294.
श्रीराममाहात्म्य
रामजन्म.
कुळगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा | असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥
धर्म शास्त्र ऐसे डोहळे पुसावे | त्यांचे पुरवावे मनोरथ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २९४
📿 यशोदेचा हरी जाय यमुन
294.
यशोदेचा हरी जाय यमुनातीरी । वाजवीतो मुरली पोवा नानापरी ॥१॥
छंदे छंदे वाजे वृंदावनीं फुजें । वेधले मन माझे नाठवें कांही ॥२॥
ऐसे येणे पिसे लाविले गे माये । एका जनार्दनी पाहिला यादवराय ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. २९४
📿 पुंडलीक पांडुरंग ।
294.
पुंडलीक पांडुरंग ।
संतसंग पदयाळे ॥१॥
चंद्रभागा वाळवंट ।
भूवैकुंठ पंढरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 हरिश्चंद्र आख्यान
›
📿 अभंग क्र. २९५
📿 अपूर्व कोणे एके काळी
295.
अपूर्व कोणे एके काळी । देव सभेच्या मंडळी ॥1॥
करी त्रैलोक्य भ्रमणा । करी वाहे ब्रम्हवीणा ॥2॥
देती सर्वही सन्मान । सिद्ध साधू योगी जन ॥3॥
सांगे अपूर्व काहाणी । म्हणे नामयाची जनी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २९५
📿 जिणे देउनी देही निःश
295.
जिणे देउनी देही निःशंक होईजे ।
मा मरणे मरण तयासी म्हणिजे ॥१॥
जिणे ते काई मरणे ते काई ।
जिणे मरणे दोन्ही चोजवेना ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 पांडुरंगाचा वियोग
›
📿 अभंग क्र. २९५
📿 प्रकरण :- ॥ समाजाचे
295.
प्रकरण :- ॥ समाजाचे वर्णन ॥
बहुत प्रकार बहुत या जगाचे । काय वानू त्याचे गुणदोष ॥१॥
नीच हे याति अनामिक नांव । तेथे भावाभाव कोण कैचा ॥२॥
चाहाड चोर जार भ्रष्ट ते साचे । हीनत्व जन्मांचे पदरी आहे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९५
📿 संत महावैद्य भवरोग फ
295.
संत महावैद्य भवरोग फेडिती ।
सांगे ते गति ऐक त्यांची ॥१॥
अर्धमात्रा रस देउनिया जीव ।
रोग दूरी सर्व करिताती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २९५
📿 भजु मन चरन कँवल अविन
295.
भजु मन चरन कँवल अविनासी ।
जेताइ दीसे धरण-गगन-बिच, तेताई सब उठि जासी ।
कहा भयो तीरथ व्रत कीन्हे, कहा लिये करवत कासी ।
इस देही का गरब न करना, माटी मै मिल जासी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९५
📿 गौरव गौरवापुरते । फळ
295.
गौरव गौरवापुरते । फळ सत्याचे संकल्प ॥१॥
कठिण योगाहुनि क्षेम । ओकलिया होतो श्रम ॥धृपद॥
पावले मरे सिवेपाशी । क्लेश उरतती क्लेशी ॥२॥
तुका म्हणे बहु आणी । कठिण निघालिया रणी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीराम माहात्म्य
›
📿 अभंग क्र. २९५
📿 राजा म्हणे इच्छा तुझ
295.
राजा म्हणे इच्छा तुझिये मानसी | डोहळे मजसी सांग आता ॥१॥
येरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा | कनिष्ठासी द्यावा राज्यपट ॥२॥
ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा | न ये समाचार त्याचा आम्हा ॥३॥
जनांत हे निंद्य वेदबाह्य कर्म | करिता अधर्म पाप बहू ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २९५
📿 रूपे सुंदर सांवळा गे
295.
रूपे सुंदर सांवळा गे माये । वेणू वाजवीं वृदांवना गोधनें चारिताहे ॥१॥
रुणझुण रुणझुण वाजवी वेणु । वेधीं वेधले आमुचे तनमुन वो माये ॥२॥
गोधनें चारी हाती घेऊनी काठी । वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी । करिती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. २९५
📿 सर्वस्वे उदार ।
295.
सर्वस्वे उदार ।
देता न म्हणे साने थोर ॥१॥
ते हे पंढरीये धेंडे ।
उभे पुंडलिकापुढे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 हरिश्चंद्र आख्यान
›
📿 अभंग क्र. २९६
📿 नारद सांगे मृत्युलोक
296.
नारद सांगे मृत्युलोकी । हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ॥1॥
कैसा सत्त्वाचा समुद्र । ऐसा नाही नृपवर ॥2॥
नारदाची ऐकून गोष्ट । सुखावला तो वसिष्ठ ॥3॥
कोप विश्वामित्रा आला । कैसा वाढविता शिष्याला ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २९६
📿 सायखडियाचे बिक ।
296.
सायखडियाचे बिक ।
अचेत करी परिपाक ।
जनदृष्टीचे कवतुक ।
स्फुरे वेगी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 पांडुरंगाचा वियोग
›
📿 अभंग क्र. २९६
📿 येथे तो संग आहे दुर्
296.
येथे तो संग आहे दुर्जनांचा । म्हणोनी शीण त्याचा होत आहे ॥१॥
यातीचा प्रकार अमंगळ खाणार । मद्य मांस आहार करिताती ॥२॥
मुखे ते वाईट बोलती कश्मळ । तेणे हळहळ जीव करी ॥३॥
चोखा म्हणे ऐसा पडिलो काचणी । सोसू हे जाचणी कोठवरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९६
📿 संत होती खरे भवार्णव
296.
संत होती खरे भवार्णवी तारू ।
जाणती उतारू प्राणियाचा ॥१॥
कासे लाविताती निष्ठेचिया बळे ।
नेती कृपाळ पैलतीरा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २९६
📿 अच्छे मीठे फल चाख चा
296.
अच्छे मीठे फल चाख चाख, बेर लाई भीलणी ।
ऎसी कहा अचारवती, रूप नही एक रती ।
नीचे कुल ओछी जात, अति ही कुचीलणी ।
जूठे फल लीन्हे राम, प्रेम की प्रतीत त्राण ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९६
📿 न संडी अवगुण । वर्मे
296.
न संडी अवगुण । वर्मे मानीतसे सिण ॥१॥
भोग देता करिती काई । फुटता यमदंडे डोई ॥धृपद॥
पापपुण्यझाडा । देता तेथे मोठी पीडा ॥२॥
तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीराम माहात्म्य
›
📿 अभंग क्र. २९६
📿 येतसे दशरथ सुमित्रा
296.
येतसे दशरथ सुमित्रा मंदिरी | देखता सामोरी येती जाली ॥१॥
न माये आनंद तियेचे मानसी | ठेवी मस्तकासी चरणांवरी ॥२॥
घालोनी आसन प्रक्षाळी चरण | सर्वांगी लेपन तीर्थोदके ॥३॥
गंध धूप दीप पुष्पांचिया माळा | अर्पनी तांबुला उभी राहे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २९६
📿 आदि नाटक सर्व व्यापक
296.
आदि नाटक सर्व व्यापक व्यापुनी निराळा । गोप गोधनें गौळणीयांसी लाविला चाळा ॥१॥
मनमोहन कृष्ण यशोदेचा बाई । चोरी करी नानापरी धरिता न सांपडे बाई ॥२॥
जयाचे विंदान न कळे ब्रह्मादिका वो माये । ठकविलें देवा आपणाचि काला खाये ॥३॥
एका जनार्दनी ऐसा चौदेहा वेगळा । पुराणे वेडावलीं न कळे अगम्य ज्याची लीला गे माये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. २९६
📿 ऐक्यरुपे हरिहर ।
296.
ऐक्यरुपे हरिहर ।
उभा कटींकर विटेवरी ॥१॥
तो म्या देखिेयेला दिठी ।
भूवैकुंठी पंढरीये ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 हरिश्चंद्र आख्यान
›
📿 अभंग क्र. २९७
📿 इंद्रसभे झाला वाद ।
297.
इंद्रसभे झाला वाद । करु रायासी सावध ॥1॥
येरीकडे ब्रम्हऋषी । कृपे वोळला शिष्यासी ॥2॥
नवी व्याली जैसी गाय । पक्षी अंडजी झेपाय ॥3॥
बाप माझा तैशापरी । होय शिष्याचा साहाकारी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २९७
📿 आपी आप माये तेजी तेज
297.
आपी आप माये तेजी तेज समाये ।
पवनी पवन माये पृथ्वी जाये ॥१॥
हंस कोठे गेला तू पाहो विसरला ।
भ्रमेंचि भलला कोहं शब्दे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 पांडुरंगाचा वियोग
›
📿 अभंग क्र. २९७
📿 प्रकरण :- ॥पांडुरंग
297.
प्रकरण :- ॥पांडुरंगाचा वियोग॥
आई रखुमाई आठवे सत्यभामा । धरिलासे प्रेमा मजवरी ॥१॥
संत समारंभ आठवे मानसी । गजर वाळुवंटी आठवे तो ॥२॥
आठवे निरा आणि ती भिवरा । आठवे माहेरा पंढरीये ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९७
📿 एका मते संत धन्वंतरी
297.
एका मते संत धन्वंतरी जाण ।
मंत्रवादी पूर्ण भासताती ॥१॥
वाचविले जीव सर्पदृष्टीपासव ।
सामर्थ्य अपूर्व वाटतसे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २९७
📿 आवो सहेल्या रली करा
297.
आवो सहेल्या रली करा हे, पर घर गावण निवारि ।
झूठा माणिक मोतिया री, झूठी जगमग जोति ।
झूठा सब आभूषण री, सांचि पियाजी री पोति ।
झूठा पाट पटंबरारे, झूठा दिखणी चीर ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९७
📿 पावे ऐसा नाश । अवघिय
297.
पावे ऐसा नाश । अवघिया दिला त्रास ॥१॥
अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥धृपद॥
आइताच पाक । संयोगाचा सकळिक ॥२॥
तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीराम माहात्म्य
›
📿 अभंग क्र. २९७
📿 दशरथ राजा उठिला तेथु
297.
दशरथ राजा उठिला तेथुनी | कौसल्ये सदनी जाता जाला ॥१॥
पाहातसे दृष्टी तेव्हा श्रावणारी | न माये अंतरी तेज तिचे ॥२॥
तुझिये मानसी होती जे डोहाळे | सांग वो वेल्हाळे मजपाशी ॥३॥
उदरांत असे भक्तांचा कैवारी | तेथे कैची उरी देहभावा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २९७
📿 पांघुरला घोंगडे काळे
297.
पांघुरला घोंगडे काळे । वृदांवनी गोपाळा माजी खेळे ।
काला वाटीं निजांगें गोपाळ । खेळ खेळे नानापरी ॥१॥
पाहती देव बैसोनि विमानी । ब्रह्मादिक ध्याती जया मनी ।
आराध्यदैवत सनकादिकांचे हृदयभुवनीं । शिवादि पायावणी वंदिती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. २९७
📿 वीटे साजिरी पाउले ।
297.
वीटे साजिरी पाउले ।
कटी कर विराजले ॥१॥
तेचि आठवती मनी ।
चित्त राहिले चिंतनी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 हरिश्चंद्र आख्यान
›
📿 अभंग क्र. २९८
📿 विश्वामित्रे तत्क्षण
298.
विश्वामित्रे तत्क्षणी । सिद्ध आश्रमा येउनी ॥1॥
बैसे येउनी आश्रमासी । करी मातंग यागासी ॥2॥
सहस्त्र अवदान आहुती । होता प्रगटली शक्ति ॥3॥
विश्वामित्रे तयेवेळे । देवी वरदानाचे बळे ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २९८
📿 अनंती अनंत तत्त्वता
298.
अनंती अनंत तत्त्वता तव एक ।
विरुळा जाणे एक बिंबताहे ॥१॥
एका तेजी बहु बहु तेज दृष्टी ।
एकतत्त्व सृष्टि मेळु शिवी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 पांडुरंगाचा वियोग
›
📿 अभंग क्र. २९८
📿 केधवा सुटेन ऐस जाले
298.
केधवा सुटेन ऐस जाले जीवा । गोवियेले देवा कांही येथे ॥१॥
आता झडकरी धांवे लवकरी । सोडवी बाहेरी मजलागी ॥२॥
प्राण हा कंठी धरीला तुजसाठी । निर्वाण दृष्टी पाहसी काय ॥३॥
चोखा म्हणे वांया चालिलासे वेळ । आला असे काळ निकट दिसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९८
📿 संतांपासी असे ज्ञाना
298.
संतांपासी असे ज्ञानाची निजशक्ति ।
अज्ञाननिवृत्ति होय तेणे ॥१॥
यालागी संतासी जावे लोटांगणी ।
रिघावे शरण मनोभावे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २९८
📿 अब तो मेरा राम नाम द
298.
अब तो मेरा राम नाम दूसरा न कोई॥
माता छोडी पिता छोडे छोडे सगा भाई ।
साधु संग बैठ बैठ लोक लाज खोई॥
सत देख दौड आई, जगत देख रोई ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९८
📿 दुर्बळ हे अवघे जन ।
298.
दुर्बळ हे अवघे जन । नारायणी विमुख ॥१॥
सांडोनिया हात जाती । पात्र होती दंडासी ॥धृपद॥
सिदोरी ते पापपुण्य । सवेसिण भिकेचा ॥२॥
तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीराम माहात्म्य
›
📿 अभंग क्र. २९८
📿 न बोलेचि कांही इसी क
298.
न बोलेचि कांही इसी काय जाले | भूते झडपिले निश्चयेसी ॥१॥
माझिये अदृष्टी नाही हा नंदन | म्हणोनिया विघ्न ओढवले ॥२॥
निवारी हे विघ्न वैकुंठनायका | रक्षी या बाळका सुदर्शने ॥३॥
तुझा मी किंकर आजी अंबुजाक्षा | द्यावी मज भिक्षा हेचि आता ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २९८
📿 चतुर्भुज शामसुंदर ।
298.
चतुर्भुज शामसुंदर । गळा गुण्जींचे हार ।
निढळीं चंदन शोभे परिकर । मिरवे नंदरायाचा किशोर ॥१॥
हाती काठी खांदी कांबळी । गाई राखे यमुनेचे पाबळी ।
नाचती गोपाळ धुमाळी । पृष्टी जाळी दहींभात ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. २९८
📿 विठोजी कृपेचा सागर ।
298.
विठोजी कृपेचा सागर ।
दीनबंधु करुणाकर ॥१॥
म्हणोनिया स्तवित संत ।
होऊनि याचे चरणी रत ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 हरिश्चंद्र आख्यान
›
📿 अभंग क्र. २९९
📿 नाना वाजंत्र्यांच्या
299.
नाना वाजंत्र्यांच्या ध्वनी । राजा आरुढला वहनी ॥1॥
राव प्रवेशला वनी । अवघी श्वापदे मारुनी ॥2॥
आश्रमी आणायासी राव । केले ऋषीने लाघव ॥3॥
मृग कनकाचा साजरा । आला रायाच्या सामोरा ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २९९
📿 स्वभावे विचारता मही
299.
स्वभावे विचारता मही ।
सम ब्रह्म दिशा दाही ।
एकु एकला पाही ।
सर्वाघटी बाईये वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 पांडुरंगाचा वियोग
›
📿 अभंग क्र. २९९
📿 माझा तो समय निकट दिस
299.
माझा तो समय निकट दिसे आला । लेख तो लेखिला तैसे झाले ॥१॥
जन्मोनी पोसणा तुमचाच दास । आता निकट सहवासी अंतरलो ॥२॥
उच्छिष्टाची आस सरलीसे दिसे । प्रारब्धयासरसे वोढवले ॥३॥
चोखा म्हणे माझा दंडवत पायी । करी आता साई कृपेची तू ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २९९
📿 संतसंगे योग संतसंगे
299.
संतसंगे योग संतसंगे याग ।
संतसंगे प्रयोग जोडे मना ॥१॥
यालागी आवडी धरावी संतांची ।
प्रत्यक्ष मोक्षाची वाट हेचि ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. २९९
📿 जागो बंसी वारे जागो
299.
जागो बंसी वारे जागो मोरे ललन ।
रजनी बीती भोर भयो है घर घर खुले किवारे ।
गोपी दही मथत सुनियत है कंगना के झनकारे ।
उठो लालजी भोर भयो है सुर नर ठाढ़े द्वारे ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २९९
📿 वाजतील तुरे । येणे आ
299.
वाजतील तुरे । येणे आनंदे गजरे ॥१॥
जिंकोनिया अहंकार । पावटणी केले शिर ॥धृपद॥
काळा नाही वाव । परिश्रमा कोठे ठाव ॥२॥
तुका म्हणे आता । सोपे वैकुंठासी जाता ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीराम माहात्म्य
›
📿 अभंग क्र. २९९
📿 रावणे हे केले लग्नाम
299.
रावणे हे केले लग्नामाजी विघ्न | असे की स्मरण तुजलागी ॥१॥
आणी रे धनुष्य मारीन रावणा | लंका बिभीषणा देईन मी ॥२॥
अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा | हनुमंत पाचारा लवकरी ॥३॥
टाकोनी पर्वत बुजवा रे सागरा | पायवाट करा जावयासी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. २९९
📿 खेळे कान्हा यमुनेचे
299.
खेळे कान्हा यमुनेचे तटी । राखितो गोधनें घेउनी हाती काठी ॥१॥
पांघुरला घोंगडें रत्नजडित गे माये । नंदरायाचा खिल्लारी तो होय ॥२॥
गोप गोंधने सवंगडे नानापरी । दहींभात काला वांटितो शिदोरी ॥३॥
एका जनार्दनी खेळे नानापरी । वेधोनि नेलें मन नाठवे निर्धारी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. २९९
📿 विठो लावण्याची राशी
299.
विठो लावण्याची राशी ।
जननयनासी पाहुणेरु ॥१॥
पाहतिया तटस्थ लागे ।
फिरोंचि मागे विसरती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 हरिश्चंद्र आख्यान
›
📿 अभंग क्र. ३००
📿 ऋषि अंगणी कामिनी । ल
300.
ऋषि अंगणी कामिनी । लोळती येउनी दोघीजणी ॥1॥
तुम्हा दिला कोणे त्रास । त्याचा करीन मी ग्रास ॥2॥
आम्ही बोलिलो रायासी । घेत नाही उचितासी ॥3॥
ऐसे बोलता वचन । राव कोपला दारुण ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. ३००
📿 बाहिजु भीतरी भीतरलेप
300.
बाहिजु भीतरी भीतरलेपणा उरी ।
उरी उरैल साचारी जेणे निवविजे ॥
तेथिचिया सारा मुसे मुसल्या आकारा ।
सोय सांडू नको येरझारा चुकतील ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 पांडुरंगाचा वियोग
›
📿 अभंग क्र. ३००
📿 देहांत अवसान भरलेसे
300.
देहांत अवसान भरलेसे दिसे । म्हणोनी पंढरी निवासे मोकलिले ॥१॥
कमाचे संचित प्रालब्धाचा भोग । न सुटे भागा भाग निढळीचा ॥२॥
तया अक्षरासी न पडेचि उणे । भोग तो भागणे सुखदु:ख॥ ॥३॥
चोखा म्हणे देवा तुझ्याकडे काय । आमुचे ते होय पूर्व कर्म ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३००
📿 रकारासे दीजे काना ।
300.
रकारासे दीजे काना ।
व्यंजनाने उच्चारणा ॥१॥
म्हणे मंत्र बीजयुक्त ।
जे का शंकराचे उक्त ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ६
›
📿 अभंग क्र. ३००
📿 दरस म्हारे बेगि दीज्
300.
दरस म्हारे बेगि दीज्यो जी
ओ जी अन्तरजामी ओ राम खबर म्हारी बेगि लीज्यो जी
आप बिन मोहे कल ना पडत है जी
ओजी तडपत हू दिन रैन रैन मे नीर ढले है जी
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीराम माहात्म्य
›
📿 अभंग क्र. ३००
📿 परब्रह्म पूर्ण आले म
300.
परब्रह्म पूर्ण आले माझे घरी | न कळे अंतरी नृपाचिया ॥१॥
करी ती बडबड होती भूतचेष्टा | पाचारा वसिष्ठा लवकरी ॥२॥
येऊनि वसिष्ठ पाहे कौसल्येसी | नावरती त्यास अष्ट्भाव ॥३॥
राजा म्हणे कसे विपरीत जाले | वसिष्ठा झडपिले महाभूते ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 श्रीकृष्णमाहात्म्य - अभंग २७२ ते ३१७
›
📿 अभंग क्र. ३००
📿 लाहे लाहे सोडीत गोधन
300.
लाहे लाहे सोडीत गोधनें । भोंवते गोपाळ वेष्टित तारांगणे ।
शोभला तो बाळवेषें परिपुर्ण । वेधु लाविला आम्हांसी तेणे वो ॥१॥
छंदे छंदें वाजवितो वेणु । आमुचा गुंतला तेथे जीवप्राणू ।
नाठवे दुजा हेत कांही आनु । तो हा नंदनंदुनु यशोदचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट