वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

सकळ नगरी वाहिली विमा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086885 · अभंग क्र. ३३८४

3384.
सकळ नगरी वाहिली विमानी । वैकुठ भुवनीं पावविला ॥१॥
करा एकादशी जागर कीर्तन । द्वादशी भोजन द्विजपंक्ती ॥२॥
दिवसा सावध हरीचें चिंतन । रात्रीं जागरण कीर्तनसार ॥३॥
एका जनार्दनी साधावें हे व्रत । तेणे मोक्ष प्राप्त अर्धक्षणीं ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग