🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३३४
📿 ज्याचे गाठी फार पुण्
334.
ज्याचे गाठी फार पुण्याची ही साठ ।
मन त्याचे विटे विषयभोगी ॥१॥
मग तो दैवाचा सांगाती निजाचा ।
सखा तो आमुचा प्राणदाता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३३४
📿 सकळीच्या पाया माझी व
334.
सकळीच्या पाया माझी विनवणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरे पारखुन बांधा गाठी ॥धृपद॥
फोडिले भांडार धन्याचा हा माल । तेथे मी हामाल भारवाही ॥२॥
तुका म्हणे चाली जाली चहू देशी । उतरला कसी खरा माल ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३३४
📿 वंदावे ते काय निंदाव
334.
वंदावे ते काय निंदावे ते काय |सर्वांसाठी पाहे कोंदाटले ॥१॥
आहे कवणा ठायी नाही कवणा ठायी |ठायींच्या पै ठायी कोंदाटले ॥२॥
रविरश्मीचे तेज सर्वांठायी असे |त्या परि अनायासे बुझतु जाय ॥३॥
भाव तेंचि ब्रह्म ब्रह्म तेचि कर्म |जाणोनिया वर्म म्हणे नामा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३३४
📿 वैकुंठीचे वैभव पंढरी
334.
वैकुंठीचे वैभव पंढरीसी आले । भक्तें सांठविलें पुंडलिकें ॥१॥
बहुतांसी लाभ देता घेतांजाहला । विसावा वोळला पाडुरंग ॥२॥
योग याग साधने करिती जयालागीं । तो उभाचि भक्तालागीं तिष्ठतसे ॥३॥
हीन दीन पापी होतुका भलते याती । पाहता विठ्ठलमूर्ती मुक्त होती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३३४
📿 नाढळे कधींही पंढरी ।
334.
नाढळे कधींही पंढरी ।
नका सांगो त्याची थोरी ॥१॥
मिथ्या करिती ते चार ।
सोंग कथेचा विस्तार ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 तीर्थावळी
›
📿 अभंग क्र. ३३५
📿 वियोग नाम्याचा न साह
335.
वियोग नाम्याचा न साहे गोपाळा । न जाय राउळा पांडुरंग ॥1॥
पद्माळ्यात तेव्हा राहे विश्वंभर । कळे समाचार रुक्मिणीसी ॥2॥
चलावे मंदिरी स्वामी पुरुषोत्तमा । येईल गे नामा माझा जेव्हा ॥3॥
तयाविण मज दाही दिशा ओस । न लगे चित्तास गोड काही ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१
›
📿 अभंग क्र. ३३५
📿 आठवी तव तूचि जवळिके
335.
आठवी तव तूचि जवळिके ।
नाठविसी तरी निजसुखे ।
आठव ना विसरु पाहे तव ।
सगुणचि हृदयी एक रया ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 नामदेव स्तुती
›
📿 अभंग क्र. ३३५
📿 सांज झाल्यावरी हाटा
335.
सांज झाल्यावरी हाटा कोण पुसे । सहज ते नासे वाणावाण ॥१॥
नाही तो हाट नाही तो पसारा । पडिला अंधार चहूंकडे ॥२॥
गोणी रिती झाली माप उलंडिले । गिऱ्हाइक गेले जेथिंचे तेथे ॥३॥
अवघे हे नवल नामयाने दाविले । चोखिया लाधले जन्मोजन्मी॥ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३३५
📿 तुजसाठी मना जाईना ये
335.
तुजसाठी मना जाईना येथोनी ।
राहीन चरणी सद्गुरूचे ॥१॥
मग तुझे काय चाले पाहे तेथे ।
येता तुज तेथे हाल होती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३३५
📿 कोण त्याचा पार पावला
335.
कोण त्याचा पार पावला धुंडिता । पुढे विचारिता विश्वंभरा ॥१॥
अणुरेणु सूक्षमस्थूळा पार नाही । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥धृपद॥
फळात कीटक येवढे आकाश । ऐसी तरुवरास अनेक किती ॥२॥
दाविले अनंते अर्जुनासि पोटी । आणीक त्या सृष्टि कृष्णलोक ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३३५
📿 हात पाय सर्व मिळोनिय
335.
हात पाय सर्व मिळोनिया मेळा |चला पाहू डोळा म्हणताती ॥१॥
देखणे तर नव्हे देखतील कैसे |देखणाची असे सर्व डोळा ॥२॥
चंचुभुत अंश अंशांत मिळाली |निर्गुणाची खोली देव जाणे ॥३॥
नामा म्हणे तेव्हा तुज पाहो आला |पाहोनि तो ठेला सर्वांभूती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३३५
📿 तीन अक्षरी जप पंढरी
335.
तीन अक्षरी जप पंढरी म्हणे वाचा । कोआटी या जन्मांचा शीण जाय ॥१॥
युगायुगीं महात्म्य व्यासें कथियेले । कलियुगे केले सोपे पुंडलिकें ॥२॥
महा पापराशी त्यांची होय होळी । विठ्ठलनामें टाळी वाजविता ॥३॥
एका जनार्दनी घेता पै दर्शन । जद जीवा उद्धरण कलियुगीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३३५
📿 नाही विश्वास जया गाठ
335.
नाही विश्वास जया गाठी ।
न पाहती दिठी पंढरी ते ॥१॥
अदृष्ट त्यांचे हीन झाले ।
न देखती पाउले विटेवरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 पाळणा
›
📿 अभंग क्र. ३३६
📿 जो जो जो जो रे गोरक्
336.
जो जो जो जो रे गोरक्षा । जगदोद्धारा जगदीशा ॥1॥
शुद्ध सुमनांची सेज । भक्तिभावे आत नीज ॥2॥
माता उन्मनी केवळ । निजी निजले गोपाळ ॥3॥
मागे घालुनी आनंदा । सुखे निजे बा गोविंदा ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१
›
📿 अभंग क्र. ३३६
📿 कितिये स्तुती स्तवने
336.
कितिये स्तुती स्तवने ।
स्तविती स्तोत्रे विधि गुणे ।
विधि ते कर्म करणे ।
परी नेणती मार्गु ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 ज्ञानेश्वर स्तुती
›
📿 अभंग क्र. ३३६
📿 प्रकरण :- ॥ ज्ञानेश्
336.
प्रकरण :- ॥ ज्ञानेश्वर स्तुती ॥
उघडोनी वेदार्थांचा ठेवा । केला तरणोपाय जीवा ॥१॥
ऐसा समर्थ ज्ञानदेव । तया चरणी ठेवा भाव ॥२॥
प्रत्यक्ष प्रचित लोचनी । अस्थि विरती जीवनी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३३६
📿 विषयांचा लंपट जरी तू
336.
विषयांचा लंपट जरी तू नसतासी ।
मग मना तुज संबंध काई ॥१॥
मग निजसुख सहज तू आपण ।
साधनांचा सीण कोणासाठी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३३६
📿 जे जे काही करतो देवा
336.
जे जे काही करतो देवा । ते ते सेवा समर्पे ।।
भेद नाही सर्वात्मना । नारायणा तुज मज ।।
आम्ही दुजे नेणो कोणा । हेंचि मना मन साक्ष ।।
तुका म्हणे जगन्नाथा । हे अन्यथा नव्हे की ।।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३३६
📿 देख देख देख पैल पैल
336.
देख देख देख पैल पैल |पैल उभा असे विटेवरी ॥१॥
खोळबुंथीचा आकारू झळके पीतांबरू |सौभाग्य सुंदरु विठ्ठल देव ॥२॥
दान दीक्षा गुरु नामया दातारू |धरावया नागरु केशिराज ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३३६
📿 अनुपम्य सप्तपुर्याअ
336.
अनुपम्य सप्तपुर्याअ त्या असती । अनुपम्य त्या वरती पंढरीये ॥१॥
अनुपम्य तीर्थ सागरादि असती । अनुपम्य सरती पंढरीये ॥२॥
अनुपम्य देव उदंडे असती । अनुपम्य विठलमूर्ति पंढरीये ॥३॥
अनुपम्य संत वैष्णवांचा मेळ । अनुपम्य गदारोळ पंढरीये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३३६
📿 पुंडलिके शेत केले ।
336.
पुंडलिके शेत केले ।
पिकविले अपार ॥१॥
संवगिता नावरे एका ।
मग सकळ लोका हाकारी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाईचे पद
›
📿 अभंग क्र. ३३७
📿 पुण्यवंत पाताळ लोकी
337.
पुण्यवंत पाताळ लोकी नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥1॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ0॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि । कपटिया दिधली महानिधी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१
›
📿 अभंग क्र. ३३७
📿 मन हे लोधले प्रपंचा
337.
मन हे लोधले प्रपंचा विसरले ।
मीपण गेले तुजमाजी ।
तू आम्हा गोसावी ।
सुखादि क्षेम न ठेवी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 ज्ञानेश्वर स्तुती
›
📿 अभंग क्र. ३३७
📿 धन्य धन्य महाराज । क
337.
धन्य धन्य महाराज । केले अनाथाचे काज ॥१॥
घेवोनी अवतार । उतरिला भूमिभार ॥२॥
महापातकी तारिले । ब्रीद त्रिभुवनी गाजले ॥३॥
ज्यांच्या पापा नाही गणती । वैकुंठी त्या केली वस्ती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३३७
📿 सद्गुरूकृपेने साधीन
337.
सद्गुरूकृपेने साधीन तुझ्या कळा ।
वासना अबळा दंडीन मना ॥१॥
मग तू कीलवाणे करिसील भुख ।
तुझे तूचि सुख नेणसी घेऊ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३३७
📿 स्तुति करू तरी नव्हे
337.
स्तुति करू तरी नव्हेचि या वेदा । तेथे माझा धंदा कोणीकडे ॥१॥
परी हे वैखरी गोडावली सुखे । रसना रस मुखे इच्छीतसे ॥धृपद॥
रूप वर्णावया कोठे पुरे मती । रोमी होती जाती ब्रम्हांडे ही ॥२॥
तुका म्हणे तू ऐसा एक साचा । ऐसी तव वाचा जाली नाही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३३७
📿 काष्ठी अग्नी असे प्र
337.
काष्ठी अग्नी असे प्रगटे नयनी | काष्ठींही असोनी वेगळाची ॥१॥
तैसे निर्धारिता असे पै सकळा |दाविता निराळा पांडुरंग ॥२॥
तरु बीजी जैसे सर्व व्यापक असे |जळाविण नसे फळ पहा की ॥३॥
नामा म्हणे बीज नासिले ते भोग |तूंचि पांडुरंग आम्हांसाठी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३३७
📿 अनुपम्य क्षेत्र अनुप
337.
अनुपम्य क्षेत्र अनुपम्य देव । नसे तोचि ठाव पंढरीये ॥१॥
अनुपम्य वाहे पुढे चंद्रभागा । अनुपम्य भंगा दोष जाती ॥२॥
अनुपम्य होय पुंडलिक भेटी । अनुपम्य कोटी सुखलाभ ॥३॥
अनुपम्य संत नामाचा गजर । अनुपम्य उद्धार जडजीवां ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३३७
📿 पुढारले विठ्ठल हरी ।
337.
पुढारले विठ्ठल हरी ।
केली नगरी वैकुंठ ॥१॥
सुदर्शन ठेविले तळी ।
म्हणे कल्पजळी बुडो नेदी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाईचे पद
›
📿 अभंग क्र. ३३८
📿 माझे अचडे बचडे छकुडे
338.
माझे अचडे बचडे छकुडे ग राधे रुपडे । पांघरु घाली ती कुंचडे ॥धृ0॥
हरि माझा गे सावळा । पायी पैंजण वाजे खुळखुळा । याने भुलविल्या गोपिबाळा ॥1॥
हरि माझा गे नेणता । करी त्रिभुवनाचा घोंगता । जो का नांदे त्रिभुवनी ॥2॥
ऐसे देवाजीचे गडी । पेंद्या सुदाम्याची जोडी । बळिभद्र त्याचा गडी ॥3
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१
›
📿 अभंग क्र. ३३८
📿 परतोन पाहासी न बोलसी
338.
परतोन पाहासी न बोलसी आम्हांसी ।
तुझीया रूपासी नांव नाही ॥१॥
सांगता नवल पाहता बरळ ।
मायामृगजळ देखियेले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 ज्ञानेश्वर स्तुती
›
📿 अभंग क्र. ३३८
📿 महाविष्णूचा अवतार ।
338.
महाविष्णूचा अवतार । प्राण सखा ज्ञानेश्वर ॥१॥
आदिनाथाचा अवतार । निवृत्ती म्हणती साचार ॥२॥
चतुराननाचा अवतार । तो हा सोपान निर्धार ॥३॥
आदिमाया मुक्ताबाई । चांगा उपदेशिला पाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३३८
📿 गुरूकृपा जरि पूर्ण अ
338.
गुरूकृपा जरि पूर्ण असे जया ।
शरण त्या श्रुतिशास्त्रकथा तया॥
हरिहरादिक किंकर दास हे ।
म्हणतसे बहेणि कवतूक हे ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३३८
📿 तुज वर्णी ऐसा तुज वि
338.
तुज वर्णी ऐसा तुज विण नाही । दुजा कोणी तीही त्रिभुवनी ॥१॥
सहस्रमुखे शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥धृपद॥
अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सच्चिदानंद नारायणा ॥२॥
रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३३८
📿 वैकुंठी पाहे तव चतुर
338.
वैकुंठी पाहे तव चतुर्भुज दिसे |परि सुंदर रुप तेथे नाही ॥१॥
क्षीरसागरी पाहे तो तेथे निद्रस्त |परि सुंदर रुप तेथे नाही ॥२॥
द्वारके पाहे तव पाताळी चरण |परि सुंदर रुप तेथे नाही ॥३॥
ह्रॄदयी तव अव्यक्तची दिसे |परि सुंदर रुप तेथे नाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३३८
📿 अनुपम्य वाचे वदता पं
338.
अनुपम्य वाचे वदता पंढरी । होतसे बोहरे महात्पापा ॥१॥
अनुपम्य ज्याचा विठ्ठली जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरी ॥२॥
अनुपम्य सदा कीर्तनाची जोडी । अनुपम्य गोडी मनी ज्यांच्या ॥३॥
अनुपम्य संग संतांचा विसांवा । अनुपम्य भावा पालट नाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३३८
📿 भोळा माझा पंढरीनाथ ।
338.
भोळा माझा पंढरीनाथ ।
धावे त्वरित पाचारिल्या ॥१॥
न पाहे मानप्रतिष्ठा त्याची ।
घेतली ज्याची सुति येणे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाईचे पद
›
📿 अभंग क्र. ३३९
📿 विठोबा मला मूळ धाडा
339.
विठोबा मला मूळ धाडा । धावत येईन दुडदुडां ।
चरणी लोळेन गडबडा । माझा जीव झाला वेडा ॥1॥
कर ठेवूनि कटावरी । उभा राहिला विटेवरी ।
मुकुट घातला सरी । कलगी खोविली वरी ॥2॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१
›
📿 अभंग क्र. ३३९
📿 राज्यपद गाढा पदपाद न
339.
राज्यपद गाढा पदपाद नसता ।
हरिनामी वसता सर्वपद ॥१॥
पदाभिमानु काही तोही देही नाही ।
आला गेला ठायी न संपडे दृष्टी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 ज्ञानेश्वर स्तुती
›
📿 अभंग क्र. ३३९
📿 सुख अनुपम संतांचे चर
339.
सुख अनुपम संतांचे चरणी । प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदतसे ॥१॥
तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली । जेणे निगमवल्ली प्रगट केली ॥२॥
संसारी आसक्त माया मोहेरत । ऐसे जे पतित तारावया ॥३॥
चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३३९
📿 गुरू गुरू अवघे जाले
339.
गुरू गुरू अवघे जाले ।
उपदेश मांडिले ।
सद्गुरूकृपेचा न कळे ।
महिमा कोण ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३३९
📿 पूर आला आनंदाचा । ला
339.
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधू विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊ पैल थडी ।
अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥धृपद॥
हे तो नाही सर्वकाळ । अमुप अमृतांचे जळ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३३९
📿 निर्गुण सगुण नव्हे त
339.
निर्गुण सगुण नव्हे ते समान | तेसे तेंहि जाण योगाभ्यासी ॥१॥
प्रल्हादासी हरि शंख चक्र गदा | सगुण गोविंदा शोभतसे ॥२॥
अर्जुनासी देव उभा पाचारासी | सखा उद्ववासी साक्ष दावी ॥३॥
नामा म्हणे माझा केशिराज भोळा |दाविसी गोपाळा बाललीला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३३९
📿 अनुपम्य वास पंढरीस ज
339.
अनुपम्य वास पंढरीस ज्याचा । धन्य तो दैवाचा अनुपम्य ॥१॥
अनुपम्य घडे चंद्रभागे स्नान । अनुपम्य दान नाम वाचे ॥२॥
अनुपम्य घडे क्षेत्र प्रदक्षिणा । अनुपम्य जाणा नारीनर ॥३॥
अनुपम्य सोहळा नित्य दिवाळी । अनुपम्य वोवाळी विठोबासी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३३९
📿 जो देखे एकदां तरी ।
339.
जो देखे एकदां तरी ।
हे पंढरी-वैकुंठ ॥१॥
सुती तया आली हाता ।
नाही चिंता मोक्षाची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाईचे पद
›
📿 अभंग क्र. ३४०
📿 नवल वर्तले नवल वर्तल
340.
नवल वर्तले नवल वर्तले नवल गुरुचे पायी ।
कापुर जळूनि गेला तेथे काजळी उरली नाही ॥1॥
साखर पेरुनी ऊस काढिला कान झाला डोळा ।
निबर बायको भ्रतार तान्हा सासरा तो भोळा ॥2॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१
›
📿 अभंग क्र. ३४०
📿 हो रे तू विठ्ठला हो
340.
हो रे तू विठ्ठला हो रे तू विठ्ठला ।
हो रे तू गोपाळा ।
क्षेम देई रे वेल्हाळा ॥१॥
तुज पाहता भुलली पै चित्ता ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 ज्ञानेश्वर स्तुती
›
📿 अभंग क्र. ३४०
📿 ज्ञानेश्वर नामे धरिल
340.
ज्ञानेश्वर नामे धरिला अवतार । क्षेत्र अलंकापूर इंद्रायणी ॥१॥
अद्वैत ज्ञानाची करूनी उजरी । टीका ज्ञानेश्वरी ग्रंथ केला ॥२॥
अमृत अनुभवी गुरु गम्य ज्ञान । दाऊनिया जन उध्दरिले ॥३॥
बाराशते अठरा शक शालिवाहन । दुमुर्ख अभिधान संवत्सर ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३४०
📿 गुरू ते जाणावे समुद्
340.
गुरू ते जाणावे समुद्रासारिखे ।
कदाकाळी देखे नुचंबळती ॥१॥
ऐसे ते जाणावे सद्गुरू वेव्हारे ।
कल्पांती न सरे निजधन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३४०
📿 आणीक दुसरे मज नाही आ
340.
आणीक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्ता पासुनिया ॥१॥
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृती स्वप्नी पांडुरंग ॥धृपद॥
पडिले वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाही दुजा ॥२॥
तुका म्हणे नेत्री केली ओळखण । तटस्थ हे ध्यान विटेवरी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३४०
📿 अमराचे ठेवणे विश्वाच
340.
अमराचे ठेवणे विश्वाचे जीवन |सौभाग्य लावण्य रखुमाईचे ॥१॥
धन्य गौळियांचे जिणे क्रुष्ण बाळपण |यशोदानंदन क्रीडा करी ॥२॥
अंगे स्थूलपणे ब्रह्म खेळा येणे |लीला सामावणे रोमरंध्री ॥३॥
विष्णुदास नामा दैवेचि लहाणे |ज्या घरी खेळणे परब्रह्म ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३४०
📿 अनुपम्य नारीनर ते दै
340.
अनुपम्य नारीनर ते दैवाचे । अनुपम्य त्यांचे पुण्य देखा ॥१॥
अनुपम्य वास जयांसी पंढरी । प्रत्यक्ष वैकुंठपुरी अनुपम्य ॥२॥
अनुपम्य पहाती विठलरायाते । दरुशने पावती मुक्तीने अनुपम्य ॥३॥
अनुपम्य भक्त नंदिती दैवाचे । अनुपम्य त्यांचे सुख देखा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३४०
📿 पाचारिताचि पंढरीनाथा
340.
पाचारिताचि पंढरीनाथा ।
संचरे तत्वता हदयात ॥१॥
ऐसा प्रताप आणिका अंगी ।
नाही ये युगी विवरिता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जनाबाईचे पद
›
📿 अभंग क्र. ३४१
📿 खंडेराया तुज करिते न
341.
खंडेराया तुज करिते नवसू । मरू देरे सासू खंडेराया ॥1॥
सासू मेल्यावरी तुटेल आसरा । मरु दे सासरा खंडेराया ॥2॥
सासरा मेलिया होईल आनंद । मरू दे नणंद खंडेराया ॥3॥
नणंद सरता होईन मोकळी । गळा घालीन झोळी भंडाराची ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१
›
📿 अभंग क्र. ३४१
📿 माझिये हृदयी बुंथी ।
341.
माझिये हृदयी बुंथी ।
ते डोळ्या सगुणप्रीति ।
वाचे नाम संपत्ति ऐसेचि असो ।
म्हणोनि तुझे नाम आवडे ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 ज्ञानेश्वर स्तुती
›
📿 अभंग क्र. ३४१
📿 कैसा या लोभे गोवियेल
341.
कैसा या लोभे गोवियेला । हा तो आपैसाचि राहिला ॥१॥
मज तो वाटे चोज याचे । खाता खादले खाय साचे ॥२॥
ऐसी काय तुझी भीड । पडली ते न कळे गूढ ॥३॥
चोखा म्हणे भुलवण्या । धन्य नामया शाहाण्या ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३४१
📿 स्वरूप स्थितीचे ज्ञा
341.
स्वरूप स्थितीचे ज्ञान ।
वेगळे ते लक्षण ।
पहावे पै आत्मज्ञान ।
स्वरूप-स्थिती ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३४१
📿 आता मी अनन्य येथे अध
341.
आता मी अनन्य येथे अधिकारी । होइन कोणे परी नेणे देवा ॥१॥
पुराणीचाअर्थ : आणिता मनास । होय कासावीस जीव माझा ॥धृपद॥
इंद्रियांचे आम्ही पागिलो अंकित । त्याचे रंगी चित्त रंगलेसे ॥२॥
एकाचे ही मज न घडे दमन । अवघी नेमून कैसी राखो ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३४१
📿 धन्य गोकुळ महीतळी मं
341.
धन्य गोकुळ महीतळी मंडन |सुखावले ब्रह्म जाले सगुण ॥१॥
काय न कळे आवडी त्याचा भाव |सुख नेले रे गोंवळी म्हणती देव ॥२॥
आली वैकुंठभुवनी विक्रुति |ते हे पाहावी गौळियांची विश्रांती ॥३॥
योगियांचे ध्यानी उबगले |तया गौळियांचे अनुरागी रंगले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३४१
📿 अनुपम्य उपासना । अनु
341.
अनुपम्य उपासना । अनुपम्य चरणी संताचिये ॥१॥
अनुपम्य भक्ति गोड । अनुपम्य लिगाड तुटत ॥२॥
अनुपम्य पंढरीचा वास । अनुपम्य दैवास दैव त्यांचे ॥३॥
अनुपम्य नाचती वैष्णव । अनुपम्य गौरव तयांचे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३४१
📿 करुनि चंद्रभागे स्ना
341.
करुनि चंद्रभागे स्नान ।
अभिवंदन पुंडलिका ॥१॥
पुजू जाति विठोबासी ।
वैकुंटवासी ते होती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 दशावतार
›
📿 अभंग क्र. ३४२
📿 ऐसा हा देवाने थोर पव
342.
ऐसा हा देवाने थोर पवाडा केला । पूर्व अवतारी झाला हयग्रीव ॥1॥
मग अंबऋषिसाठी पडियेला संकटी । मच्छ झाला पोटी समुद्राच्या ॥2॥
होउनी कच्छप पर्वत धरिला । वराहे मारिला दैत्य भार ॥3॥
तयाचा सहोदर मृत्यु नाही ऐसा वर । तेव्हा नारसिंह झाला अवतार ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३४२
📿 निर्गुणाचे रंगी रंगल
342.
निर्गुणाचे रंगी रंगले हे मन ।
सांवळे सगुण ब्रह्म तेचि ॥
मताभिमानी ऐसा विश्वास न धरिती ।
वचनी निर्गुण सगुण दोन्ही भिन्न असती ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 ज्ञानेश्वर स्तुती
›
📿 अभंग क्र. ३४२
📿 पंधरा सतरांचा हो मेळ
342.
पंधरा सतरांचा हो मेळा । कारखाना झाला गोळा ।
वाजविती आपुल्या कळा । प्रेमबाळा आनंदे ॥१॥
झडतो नामाचा चौघडा । ब्रह्मी ब्रह्मरू पीचा हुडा ।
संत ऐक ती कोडा । प्रेमबाळा आनंदे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३४२
📿 वरि वरि वेष संताचा ।
342.
वरि वरि वेष संताचा ।
भीतरी धुमकस इंद्रियांचा ॥१॥
ऐसे संत जाले कली ।
बोले बोल तो न पाळी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३४२
📿 लक्षूनिया योगी पाहात
342.
लक्षूनिया योगी पाहाती आभास । ते दिसे आम्हास दृष्टीपुढे ॥१॥
कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥धृपद॥
व्यापूनि वेगळे राहिलेसे दुरी । सकळा अंतरी निर्वीकार ॥२॥
रूप नाही रेखा नाम ही जयासी । आपुल्या मानसी शिव ध्याय ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३४२
📿 डोलत डोलत टमकत चाले
342.
डोलत डोलत टमकत चाले | गोजिरी पाऊले घालोतनिया ॥१॥
पायी रुणझुण वाजताती वाळे | गोपी पाहता डोळे मन निवे ॥२॥
सांवळे सगुण मानसमोहन | गोपीमनरंजन म्हणे नामा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३४२
📿 उपाधिनिर्मळ शोभती चर
342.
उपाधिनिर्मळ शोभती चरण |नादबिंदु पूर्ण मध्यभागी ॥१॥
कदंबावरती चढे वनमाळी |शोभती निढळा उर्ध्वपुंड्र ॥२॥
श्रवणी कुंडले शोभती नक्षत्र |श्रीमुख पवित्र दिसो येत ॥३॥
नामा म्हणे मज ढापवेना डोळे |करूणा कल्लोळे देखुनिया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३४२
📿 अनुपम्य उदार नाम । अ
342.
अनुपम्य उदार नाम । अनुपम्य सकाम संत ते ॥१॥
अनुपम्य पंढरीसी जाती । अनुपम्य नाचती वाळुवंटी ॥२॥
अनुपम्य टाळ घोळ अनुपम्य रसाळ वाद्यें वाजती ॥३॥
अनुपम्य संतमेळ । अनुपम्य प्रेमळ नाम घेती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३४२
📿 महर्षी देव स्तविती ज
342.
महर्षी देव स्तविती ज्याते ।
कृतांजुळी हाते जोडूनिया ॥१॥
तो हा उभा विटेवरी ।
रम्य तीरी चंद्रभागे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 प्रारब्ध गती
›
📿 अभंग क्र. ३४३
📿 बगायाला गेले क्रियमा
343.
बगायाला गेले क्रियमाण शिडी । घालूनिया उडी तेथे आले ॥1॥
पुरवी या नवसा म्हणवी गा देवा । टोंचियेले जीवा गळ देही ॥2॥
आठ चारी फेरे फिरविती त्यासी । पाहती नवसासी पुरले नाही ॥3॥
दुःख सुख तेथे पाहुनी प्रमाण । करिती समान क्रीयमाण ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३४३
📿 डोळांची पाहा डोळा शू
343.
डोळांची पाहा डोळा शून्याचा शेवट ।
नीळबिंदु नीट लखलखित ॥१॥
विसावो आले पातले चैतन्य तेथे ।
पाहे पा निरूते अनुभवे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 जोहार
›
📿 अभंग क्र. ३४३
📿 प्रकरण :- जोहार
343.
प्रकरण :- जोहार
कोपटी तळपती गाई । हाडाची बेडी पडेल पायी ।
तोंड चुक विता इज्जत जाई । मनग वाचोनिया ।
काय कीजे मायबाप ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३४३
📿 लटिक्याचे अवंतणे जेव
343.
लटिक्याचे अवंतणे जेविलिया साच ।
तयाचा विश्वास काय खरा ॥१॥
ऐसे शब्दज्ञान सांगती उदंड ।
करणीचे लंड मतवादी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३४३
📿 कैसे करू ध्यान कैसा
343.
कैसे करू ध्यान कैसा पाहो तुज । वर्म दावी मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा । कोण्या भावे देवा आतुडसी ॥धृपद॥
कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षा आणू । जाणू हा कवण कैसा तुज ॥२॥
कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती । कैसी स्थिती मती दावी मज ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३४३
📿 यमुने पाबळी देखियली
343.
यमुने पाबळी देखियली मूर्ति |तळपती दिप्ती तेजोमय ॥१॥
सांवळे सुंदर ओंकार वर्तुळ |मध्ये घननीळ पाचारितो ॥२॥
सुरंग ओतली प्रेमतनु छाया |तेणे तुझी माया काय वाणू ॥३॥
नामा म्हणे विठो चातुर्य करुणा |गुणागुणी किरणा प्रभा भासे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३४३
📿 अनुपम्य पुराणं सांगर
343.
अनुपम्य पुराणं सांगर्ती सर्वथा । अनुपम्य तत्त्वता पंढरीये ॥१॥
अनुपम्य योग अनुपम्य याग । अनुपम्य अनुराग पंढरीये ॥२॥
अनुपम्य ध्यान । अनुपम्य धारणा । अनुपम्य पंढरीराणा विटेवरी ॥३॥
अनुपम्य क्षेत्र तीर्थ ते पवित्र । अनुपम्य गोत्र उद्धरती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३४३
📿 न देखे जो पंढरीनाथ झ
343.
न देखे जो पंढरीनाथ झाला
हाहाभूत जन्म त्याचा ॥१॥
वाया गेला पतना नेला ।
नाही आठविला हरि म्हणून ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 प्रारब्ध गती
›
📿 अभंग क्र. ३४४
📿 शेष बाणाते पुसत । को
344.
शेष बाणाते पुसत । कोणे काजा आला येथ ॥1॥
बाण करी अहाकार । मुखे पडलीया धूर ॥2॥
वृक्ष पाडी हो मक्षिका । तैसे येथे झाले देखा ॥3॥
काय शिखंडीचे बाण । करिती भीष्माचे पतन ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७२१ ते ७५८
›
📿 अभंग क्र. ३४४
📿 शुद्धमतीगती मज वोळला
344.
शुद्धमतीगती मज वोळला निवृत्ति ।
त्याने पदोपदी प्रीति स्वरूपी वो माय ॥१॥
आता मी जाईन आपुलिया गांवा ।
होईल विसावा सुखसागरी वो माय ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३४४
📿 शुन्याचा शेवट डोळा प
344.
शुन्याचा शेवट डोळा पाहा निराळा ।
नीळबिंदु सांवळा प्रकाशला ॥
ब्रह्म ज्योतिरूप विसावले जेथ ।
अनुभव साद्यंत पहा तुम्ही ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 जोहार
›
📿 अभंग क्र. ३४४
📿 जोहार मायबाप जोहार ।
344.
जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥
बहु भुकेला जाहलो । तुमच्या उष्ट्यासाठी आलो 1 ॥२॥
बहु केली आस । तुमच्या दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३४४
📿 सद्गुरूचे नाम नाही ज
344.
सद्गुरूचे नाम नाही ज्याचे मुखी ।
तो जाणावा सुतकी सर्व काळ ॥१॥
ऐसे ते जाणावे गुरूद्रोही अभक्त ।
केला तो परमार्थ वाया जाय ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३४४
📿 निगमाचे वन । नका शोध
344.
निगमाचे वन । नका शोधू करू सीण ॥१॥
या रे गौळियांचे घरी । बांधले ते दावे वरी ॥धृपद॥
पीडलेती भ्रमे । वाट न कळता वर्मे ॥२॥
तुका म्हणे भार । माथा टाका अहंकार ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३४४
📿 विटेवरी समचरण सुंदर
344.
विटेवरी समचरण सुंदर |बाळ सुकुमार यशोदेचे ॥१॥
वाळे वांकी गर्जे तोडर चरणी |नाद झणझणी वाजताती ॥२॥
कांसे कसियेला पीत पीतांबर |लोपे दिनकर तेणे प्रभा ॥३॥
नामा म्हणे नाही तुझ्या रुपा पार |तेथे मी किंकर काय वानू ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३४४
📿 उपदेश अनुपम्य खुण ।
344.
उपदेश अनुपम्य खुण । विटे समचरण शोभले ॥१॥
अनुपम्य सदैव भाग्य ज्यांचें । अनुपम्य वाचे नाम गाती ॥२॥
अनुपम्य जाती पंढरीये । अनुपम्य वस्ती होय पंढरीये ॥३॥
अनुपम्य ते भाग्याचे । विठ्ठल वाचे आळविती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३४४
📿 धिक् त्याचे जन्मांतर
344.
धिक् त्याचे जन्मांतर ।
न देखे पंढरपुर महापापी ॥१॥
अहारे कर्मा बलवत्तरा ।
नेला अघोर भोगावया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 नामदेवाचे गोणाईशी भाषण
›
📿 अभंग क्र. ३४५
📿 माझा हा विठोबा येईल
345.
माझा हा विठोबा येईल गे केव्हा । जेवीन मी तेव्हा गोणाबाई ॥1॥
जाउनी राउळा तयासी तू पाहे । लवकरी बाहे भोजनासी ॥2॥
भरलिया रागे क्रोध त्याचा साहे । लवकरी बाहे भोजनासी ॥3॥
ज्ञानेश्वराघरी असेल बैसला । जाउनी विठ्ठला पाहे तेथे ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३४५
📿 चहु शून्याचा भेद कैस
345.
चहु शून्याचा भेद कैसा पहावा देही ।
ब्रह्मरंध्री नि:संदेही निजवस्तू ॥
सांवळे सकुमार बिंदुचे अंतरी ।
अर्धमात्रे वरी विस्तारले ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 जोहार
›
📿 अभंग क्र. ३४५
📿 जोहार मायबाप जोहार ।
345.
जोहार मायबाप जोहार । मी विठोबारायाचा महार ।
हिशेब देतो तारोतार । लंबे बाकीचा कारभार ।
मज नफराचे शिरी की जी मायबाप ॥१॥
सकाळींच मी निजून उठतो । आईबापाचे नांवे पांच ग्रास घेतो ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३४५
📿 कैसे एक नवल वर्तले ।
345.
कैसे एक नवल वर्तले ।
सांगता न ये ऐसे वो देखिले ।
मन माझे चकित पै झाले ।
विवेकासी गूढ वो पडिले॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३४५
📿 मन वोळी मना । बुद्धी
345.
मन वोळी मना । बुद्धी बुद्धी क्षण क्षणा ॥१॥
मीच मज राखण जालो । ज्याणे तेथेचि धरिलो ॥धृपद॥
जे जे जेथे उठी । ते ते तया हाते कुंटी ॥२॥
भांजणी खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल महात्म्य
›
📿 अभंग क्र. ३४५
📿 कमळगर्भ मनी थोर चिंत
345.
कमळगर्भ मनी थोर चिंता करी |पद्मठसे वरी उमटताती ॥१॥
नीलोत्पल जैसे चरण वानू कैसे |सुकुमार राजस विठ्ठलाचे ॥२॥
लावण्यसागरू रुप पाहो ठेली |द्रुष्टी पै खुंटली रुक्मिणीची ॥३॥
नामा म्हणे विठोचे चरण सकुमार |तेथे वाहे धार गंगादेवी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ३४५
📿 अनुपम्य ज्ञान अनुपम्
345.
अनुपम्य ज्ञान अनुपम्य मतें । अनुपम्य सरते पंढरीयें ॥१॥
अनुपम्य वेद अनुपम्य शास्त्र । अनुपम्य पवित्र पंढरीये ॥२॥
अनुपम्य भक्ति अनुपम्य मुक्ति । अनुपम्य वेदोक्ती पंढरीये ॥३॥
अनुपम्य कळा अनुपम्य सोहळा । अनुपम्य जिव्हाळा पंढरीये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ३४५
📿 नेमूनिया ठेविले जेथे
345.
नेमूनिया ठेविले जेथे ।
वसती तेथे ते देव ॥१॥
ऐसा समर्थ पंढरीनाथ ।
तो हा मोहित भक्तिसुखा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 कूट
›
📿 अभंग क्र. ३४६
📿 अहो मांडियला खेळ । ब
346.
अहो मांडियला खेळ । बुद्धि रंग बुद्धिबळ ॥1॥
कैचा शह आला । प्याद्याखाली फरजी मेला ॥2॥
शहबाजु झाली । जनी म्हणे मात केली ॥3॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ३४६
📿 आकाश जे दिसे दृष्टीच
346.
आकाश जे दिसे दृष्टीचिया पोटी ।
शून्यत्वासी घोटी चैतन्यांत ।
अर्थ पाहता सांकडे ऐकता ।
कैसे करू आता निवृत्ति सांगे ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 पांडुरंगाला शेवटचे मागणे
›
📿 अभंग क्र. ३४६
📿 प्रकरण :- ॥ पांडुरंग
346.
प्रकरण :- ॥ पांडुरंगाला शेवटचे मागणे ॥
पुढे आता मज उपजवी पंढरी । अथवा हरिदासा घरी देई जन्म ॥१॥
हेचि वारंवार मागणे तुम्हा देवा । विसावीया जीवा मायबापा ॥२॥
अंतकाळी मज परदेशी केले । माझेंचि फळले पाप दिसे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ३४६
📿 तू माझी माझी माउली म
346.
तू माझी माझी माउली मी तुझे बाळक ।
करितसे कौतुक नामी तुझे ॥१॥
तू माझी माउली मी तुझे वासरू ।
करितसे हुंकारू नामी तुझे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ३४६
📿 ब्रम्ह न लिंपे त्या
346.
ब्रम्ह न लिंपे त्या मळे । कर्माअकर्मा वेगळे ॥१॥
तोचि एक तया जाणे । पावे अनुभविले खुणे ॥धृपद॥
शोच अशौचाचे संधी । तन आळा तनामधी ॥२॥
पापपुण्या नाही ठाव । तुका म्हणे सहज भाव ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट