🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४८१
📿 सांगता हे नये सुख ।
481.
सांगता हे नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥१॥
आवडीने सेवन करू । जीवीचे धरू जीवीच ॥धृपद॥
उपमा या देता लाभा । काशा शोभा सारिखी ॥२॥
तुका म्हणे नुचली डोई । ठेविली पायी संतांचे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४८१
📿 अपरधाविण बळी | घातला
481.
अपरधाविण बळी | घातला पाताळी |सवैचि कणव उपजली | द्वार राखिसी तयांचे ॥१॥
गार्हाणे सांगावे कवणा | अगा केशव सुजाणा |कोणी आणिक तुजविणा | नाही दुसरा आम्हाते ॥२॥
बाळमित्र सुदामा सवे जेवी |धान्य जो मागे गांवोगांवी |विपत्ति त्याची दूर व्हावी | म्हणून दिघली राणीव ॥३॥
तुझे नाम न तोंडी | वासुदेव देवकी बांधोडी |कंसा केली धांगडी | ऐसी विपत्ति दाखवूनि ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४८१
📿 जोडोनिया हात दोन्ही
481.
जोडोनिया हात दोन्ही । पुंडलीक मुनी विनवीत ॥१॥
आम्हा तैसे उगेचि रहा । माझिये पहा प्रेमासी ॥२॥
जे जे येती ज्या ज्या भावे । ते ते तारावें कृपाळुवा ॥३॥
एका शरण जनार्दनी । ब्राह्मा पसरुनि हरी बोले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४८१
📿 एकपणाचा घेऊनि त्रास
481.
एकपणाचा घेऊनि त्रास ।
नेदींच दुसयास आड येऊ ॥१॥
ऐसा मुळींचाचि चोरटा हरि ।
चोरिचिवरी मन याचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४८२
📿 अक्षरची ब्रह्म तेचि
482.
अक्षरची ब्रह्म तेचि ते क्षरले ।
काल्पनिक झाला अनेकत्व ॥१॥
जिवेश्वर खाणी तेथे उमटती ।
शेखी तेथे जाता मिळोनिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४८२
📿 उदंड रडती तुजे नावे
482.
उदंड रडती तुजे नावे देवा ।
बुडविले सर्वा प्राणियांसी ॥१॥
रिणबोड हरी जाणतसो मुळी ।
तरी तुज निराळी होतो का रे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४८२
📿 आपुलाला लाहो करू । क
482.
आपुलाला लाहो करू । केणे भरू हा विठ्ठल ॥१॥
भाग्य पावलो या ठाया । आता काया कुरवंडी ॥धृपद॥
पुढती कोठे घडे ऐसे । बहुता दिसे फावले ॥२॥
तुका म्हणे झाली जोडी । चरण घडी न विसंभे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४८२
📿 दुरोनी ओळंगिल्या अवि
482.
दुरोनी ओळंगिल्या अविनाश देताहे | तो जवळी जाता काय देईल नेणो ॥१॥
ऐसा हा कृपाळू लक्ष्मीकांत आहे | साधन प्रवाहे वोळगती प्राणी ॥२॥
सेवा माझा स्वामी वैकुंठनायक | भुक्तिमुक्तिदायक आणिक नाही ॥३॥
साधिले नगर देऊनिया शिर | कष्ट दशशिरे एवढे केले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४८२
📿 धन्य धन्य पुंडलिक ।
482.
धन्य धन्य पुंडलिक । तारिले लोका सकळा ॥१॥
तुझे भाकेंगुतुंनी येथे । तारीन पतीत युगायुगीं ॥२॥
भाळे भाळे येतील जैसे । दरुशने ते तैसे वैकुंठीं ॥३॥
एका जनार्दनी देऊनी वर । राहे विटेवर मग उभा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४८२
📿 एक एकाहुनी आगळे ।
482.
एक एकाहुनी आगळे ।
ओंविले संत कंठमाळे ॥१॥
तेणे विराजलेती हरि ।
प्रभा फांकली दिगांतवरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४८३
📿 वासनेचे बीज भजोंनी ट
483.
वासनेचे बीज भजोंनी टाकिले ।
मानसासी केले देशधडी ॥१॥
संसाराशी आगी लाविली स्वकरी ।
अहंतेशी दूरी दवडिले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४८३
📿 ठेवणे मागती वडिलांचे
483.
ठेवणे मागती वडिलांचे लोक ।
म्हणउनी भीक मागतोसी ॥१॥
सोंगसंपादणी आहे मज ठाऊकी ।
तुझी म्या पारखी असे केली ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४८३
📿 उजळले भाग्य आता । अव
483.
उजळले भाग्य आता । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शने हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥धृपद॥
संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटी साठवू ॥२॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सापडला ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४८३
📿 अज्ञानबाळके तुझा हाक
483.
अज्ञानबाळके तुझा हाकारा केला । तेणे तये वेळा स्वर्ग भेदिला । ऐकूनि तो धाविन्नला । अवो देवी खेचरे ॥१॥
स्तंभी प्रगटलीसे हाक । कापिन्नले तिन्हि लोक । भेणे पळती शंखा – दिक । आणि कैलास आंदोळले ॥२॥
आली त्रिभुवन देवता । नाभी नाभीरे म्हणता । माझा प्रर्हाद केउता । तो कवणे रे गांजिला ॥३॥
वदन पसरूनि विकाळ । झरझरीत झरे लाळ । नेत्र जैसे वडवानळ । शोषू पाहे जळनिधि ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४८३
📿 निकट सेवे धांऊनि आला
483.
निकट सेवे धांऊनि आला । पृष्ठी राहिला उभाची ॥१॥
ऐसा क्षीरसिंधुवासी । भक्तापाशीं तिष्ठत ॥२॥
नाही मर्यादा उल्लंघन । समचरण विटेवरी ॥३॥
एका जनार्दनी गोजिरे ठाण । धरुनी जघन उभा हरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४८३
📿 एका पासूनिया हरी ।
483.
एका पासूनिया हरी ।
घाली आणिका पदरी ॥१॥
ऐसे खेळ याचे निके ।
खेळे आलके सेलके ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४८४
📿 मंत्र तंत्र मंत्र सर
484.
मंत्र तंत्र मंत्र सर्वही अबध्द ।
जव नाही शुध्द अंतःकरण ॥१॥
गुरुशिष्यपण हेंही मायिकत्व ।
जव निजतत्व न ओळखी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४८४
📿 मागता मागता जन्म गेल
484.
मागता मागता जन्म गेले तेरा ।
आता क्षण धीरा नव्हे चित्ता ॥१॥
दे माझे ठेवणे आण म्या घातली ।
नको फार बोली करू आता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४८४
📿 आम्हासी आपुले नावडे
484.
आम्हासी आपुले नावडे संचित । चरफडी चित्त कळवळ्याने ॥१॥
न कळता आला खोळंबा मारगा । जगी जालो जगा बहुरूपी ॥धृपद॥
कळो आले बरे उघडले डोळे । कर्णधार मिळे तरी बरे ॥२॥
तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४८४
📿 अणिमादि सिद्धि जयाचि
484.
अणिमादि सिद्धि जयाचिया दासी । उणे तयापासी काय आहे ॥१॥
आणिकाचे द्वारी सांडोवा पै होसी । धिग् धिग् न लाजसी असे जना ॥२॥
सुलभ सोपारा सेवा माझा स्वामी । म्ह-णता जोडे नामी एक वाचे ॥३॥
अजामेळ वैकुंठा एक नेला नामे । मणिका विमाने स्वये नेली ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४८४
📿 भक्ताद्वारीं उभाचि त
484.
भक्ताद्वारीं उभाचि तिष्ठे । न बोले न बैसे खालुता ॥१॥
युगे जाहलीं अठ्ठावीस । धरुनी आस उभाची ॥२॥
जड मुढ हीन दीन । तारी दरुशने एकाची ॥३॥
एका जनार्दनी ऐसा वर । दिधला साचार भक्तांसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४८४
📿 ऐसा आपी आपरुप ।
484.
ऐसा आपी आपरुप ।
करुनि त्रैलोक्या साटोप ॥१॥
नाही वेचला उणा झाला ।
जैसा तैसाचि संचला ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४८५
📿 नाथिले आभाळ जेवी का
485.
नाथिले आभाळ जेवी का गगनी ।
माया मुळींहुनी तैशी जाहली ॥१॥
ब्रह्मादिक काळ व्याली हे ढिसाळ ।
आथी रजस्वला इयेपरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४८५
📿 मागता मागता ज्ञानदेव
485.
मागता मागता ज्ञानदेव क्लेश ।
पावला बावीस जन्म जाले ॥१॥
परी तुझे मन ‘ देईन’ न म्हणे ।
बहुता बळे तेणे उगवले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४८५
📿 बरगासाठी खादले शेण ।
485.
बरगासाठी खादले शेण । मिळता अन्न न संडी ॥१॥
फजित तो केला लाहे । ताडण साहे गौरव ॥धृपद॥
ओठाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥२॥
तुका फजीत करी बुच्चा । विसरे कुच्चा खोडी तेणे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४८५
📿 धना जाट घरी नित्य उभ
485.
धना जाट घरी नित्य उभा हरी । एकनाथा घरी धो-तरे धूत ॥१॥
कबीराची पांजणी करी चक्रपाणी । जनीसवे शेणी वेचू लागे ॥२॥
बोधल्याचे शेत पेरी श्रीअनंत । नामयासांगते केशव हरी ॥३॥
गोर्या कुंभाराची मडकी घडी अंगे । चोखामेळयासंगे ढोरे ओढी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४८५
📿 एकरुप मन जालेंसे दोघ
485.
एकरुप मन जालेंसे दोघांचें । देव आणि भक्तांचे रुप एका ॥१॥
पुंडलिकाकारणें समुच्चय उभा । त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ॥२॥
ध्याता चित्त निवे पाहता ठसावें । एका जनार्दनी सांठवें हृदयी रुपे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४८५
📿 ऐसे याचे अकळ खेळ ।
485.
ऐसे याचे अकळ खेळ ।
जाणता पांगुळ वेदश्रुती ॥१॥
काय फोडुनि चांदिण्या केल्या ।
गगनी बांधल्या की मुक्त ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४८६
📿 ऐक रे सुमना बोधीन सु
486.
ऐक रे सुमना बोधीन सुज्ञान ।
मायिक बंधन तुटे जेणे ॥१॥
श्रीगुरुचे पाय हृदयी शिवशी ।
टाकी प्रतिष्ठेशी जाणिवेचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४८६
📿 मागता मागता ज्ञानदेव
486.
मागता मागता ज्ञानदेव क्लेश ।
पावला बावीस जन्म जाले ॥१॥
परी तुझे मन ‘ देईन’ न म्हणे ।
बहुता बळे तेणे उगवले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४८६
📿 धाव घाली आई । आता पा
486.
धाव घाली आई । आता पाहातेसी काई ॥१॥
धीर नाही माझे पोटी । झालो वियोगे हिंपुटी ॥धृपद॥
करावे सीतळ । बहु जाली हळहळ ॥२॥
तुका म्हणे डोई । कई ठेवीन हे पायी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४८६
📿 देवा तू जया होसी प्र
486.
देवा तू जया होसी प्रसन्न । तया नलगे कर्मबंधन । निके म्हणती सकळ जन । नीच लोक वंदिती ॥१॥
तुझी दृष्टी कृपा-वंता । जयावरी पडे अनाथनाथा । तया न बाधी संसारव्यथा । सर्वस्व त्याचे हरीसी ॥२॥
माती धरिल्या होय कनक । भोग भोगिती परममूर्ख । नाढळती महादोष । मुखी नाम गर्जता ॥३॥
धन्य धन्य ते संसारी । पुरुष अथवा हो नारी । दरिद्र नाही त्यांचे घरी । तू श्रीहरी सानुकुळ झालिया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४८६
📿 घेऊनियां परिवारा । आ
486.
घेऊनियां परिवारा । आला असे पंढरपुरा ॥१॥
भक्ता पुंडलिकासाठी । उभा ठेवुनी कर कटी ॥२॥
केशर कस्तुरी चंदन टिळा । कांसे शोभे सोनसळा ॥३॥
वामांकी शोभे रुक्मिणी । शरण एका जनार्दनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४८६
📿 अंतरीचा जाणे भेद ।
486.
अंतरीचा जाणे भेद ।
प्रगटी आनंद त्या तैसा ॥१॥
देव माझा चतुर एैसा ।
जैशा तैसा क्षणमात्रे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४८७
📿 जे जे पाहु जाय सुमने
487.
जे जे पाहु जाय सुमने करूनी ।
अदृश्य होऊनी तेचि लपे ॥१॥
दुजेचि न दिसे काय आता करू ।
कवणा विचारू सुखगोष्टी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४८७
📿 न बोलसी बोल फुकाचा त
487.
न बोलसी बोल फुकाचा तू एक ।
पहासी कवतुक काय डोळा ॥१॥
जाईन मी आता घालूनिया धुळी ।
कासयासी कळी वाढविसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४८७
📿 तुम्हा ठावा होता देव
487.
तुम्हा ठावा होता देवा । माझे अंतरीचा हेवा ॥१॥
होती काशाने सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥धृपद॥
नसते सांभाळिले । जरि तुम्ही आश्वासिले ॥२॥
तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सांवाधावा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४८७
📿 पांडव भाग्याची वर्णा
487.
पांडव भाग्याची वर्णावया थोरी । शेषाची वैखरी न वर्णवे ॥१॥
पीतांबर कास घालूनि वनमाळी । काढी उष्टावळी आवडीने ॥२॥
विधीचा जनक रमा ज्यची दासी । ध्यान अह-र्निशी करी शिव ॥३॥
रोमी जयाचे ब्रह्माडे अनंत । चारी बेदा अंत न कळे ज्याचा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४८७
📿 आवडीच्या सुखा सुखावल
487.
आवडीच्या सुखा सुखावला । वैकुंठ सांडोनी पंढरीये आला ॥१॥
देखोनिया पुंडलीका । उभा सम पाई देखा ॥२॥
न बैसे खालीं । युगें अठ्ठावीस जाली ॥३॥
ऐशी भक्तांची माउली । उभी तिष्ठत राहिली ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४८७
📿 काहीचि सदैव दुबळे ।
487.
काहीचि सदैव दुबळे ।
न म्हणे हा बाळे नारीनर ॥१॥
जया परी तैसा होय ।
बापमाय सकळांचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४८८
📿 जगामाजी श्रेष्ठ सांप
488.
जगामाजी श्रेष्ठ सांप्रदायी नाना ।
कीर्ति ते भुवनामाजी फार ॥१॥
आम्ही एक दिन जाणा नाथपंथी ।
नीचाहूनी अथी अती नीच ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४८८
📿 सर्व आम्ही तुज सारखी
488.
सर्व आम्ही तुज सारखी समान ।
एका देसी धन भाग त्याचा ॥१॥
त्यासी दिल्हा तैसा देई माझा मज ।
मग कोण तुज बोल ठेवी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४८८
📿 देऊ ते उपमा । आवडीने
488.
देऊ ते उपमा । आवडीने पुरुषोत्तमा ॥१॥
पाहाता काशा तू सारिखा । तिही लोकांच्या जनका ॥धृपद॥
आरुष हे वाणी । गोड करूनि घेता कानी ॥२॥
आवडीने खेळे । तुका पुरवावे सोहळे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४८८
📿 नेणे साही शास्त्रे त
488.
नेणे साही शास्त्रे तुज केशिराजा । स्वरूपे कुबजा काय होती ॥१॥
न मागे मी तैसा न मागे मी तैसा । न मागे मी तैसा कदा काळी ॥२॥
कौरवांचे काजी घेसी गाढेपण । धर्मा वरी पूर्ण घोडे धुसी ॥३॥
नामा म्हणे आह्मी कीर्ति वाखाणावी । भक्तांसी गोसांवी होसी देवा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४८८
📿 ऐशी आवडी मीनली सुखा
488.
ऐशी आवडी मीनली सुखा । देव उभा भक्तद्वारीं देखा ॥१॥
धन्य धन्य पुंडलीका । उभे केले वैकुंठनायका ॥२॥
युगें अठ्ठावीस नीत । उभा विते कर धारुनियां कट ॥३॥
एका जनार्दनी शरण जाऊ । काया वाचा मने त्यासी ध्याऊं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४८८
📿 काळयासर्प गजेंद्रनाग
488.
काळयासर्प गजेंद्रनाग ।
जटायु पतंग उध्दरिला ॥१॥
कुब्जादासी गणिका वेश्या ।
व्याधहि मांसाहारि तो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४८९
📿 घटु जे जे होय आधीच ग
489.
घटु जे जे होय आधीच गगन ।
राहे पै व्यापून वेगळेंची ॥१॥
मायोपाधी सृष्टि जे जे काही होत ।
चैतन्य व्यापित त्याची माजी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४८९
📿 घेतले आपुला विश्वास
489.
घेतले आपुला विश्वास देउनी ।
द्यावे ऐसे मनी न ये तुझ्या ॥१॥
ठिकाण आम्हासी न दिसे सर्वथा ।
पाहता पाहता जन्म गेले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४८९
📿 दर्शनाची आस । आता न
489.
दर्शनाची आस । आता न साहे उदास ॥१॥
जीव आला पायांपाशी । येथे असे कलिवरेसी ॥धृपद॥
काहीच नाठवे । ठायी बैसले नुठवे ॥२॥
जीव असता पाही । तुका ठकावला ठायी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४८९
📿 पाला खाऊनिया धाला बह
489.
पाला खाऊनिया धाला बहिणी घरी । भक्तिलागी हरि वेडा झाला ॥१॥
सुदाम्याचे पोहे कोरडेचि खाय । मटमटा पाहे चहूंकडे ॥२॥
विदुराच्या कण्या खाय धणीवरी । झाला बळिचे द्वारी द्वारपाळ ॥३॥
नामा ह्मणे हरिचे न कळती पवाडे । नेणो भक्तां-पुढे वेडा झाला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४८९
📿 विठ्ठल रुक्मिणी राही
489.
विठ्ठल रुक्मिणी राहीं सत्यभामा एकरुपी परमात्मा पंढरीये ॥१॥
कैवल्य उघडें क्षीरसागर निवासी । तपें पुंडलिकासे वश्य जाहिलें ॥२॥
अणूरेणुपासोनि भरुनि उरला । तो म्या देखियेला पंढरीये ॥३॥
एका जनार्दनी सांवळा श्रीकृष्ण । जनी जनार्दनी पुर्ण भरला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४८९
📿 कासियाची बिजे घडली ।
489.
कासियाची बिजे घडली ।
लावणी केली वृक्ष तृणा ॥१॥
नेणवे महिमा तुमचा देवा ।
देवा मानवा दानवासी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४९०
📿 त्यागुनी कैलास सर्वह
490.
त्यागुनी कैलास सर्वही संपत्ती ।
स्मशानांत वस्ती रूद्र करी ॥१॥
कासया कारणे ब्रह्म शोधावया ।
आलो कोठनिया माझा मीचि ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४९०
📿 न देसी ते माझे भांडव
490.
न देसी ते माझे भांडवल हरि ।
येक तरी करी पांडुरंगा ॥१॥
आण वाहूनिया देई मज क्रिया ।
सोडीना मी पाया मनातूनी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४९०
📿 भोगावरी आम्ही घातला
490.
भोगावरी आम्ही घातला पाषाण । मरणा मरण आणियेले ॥१॥
विश्व तू व्यापक काय मी निराळा । काशासाठी बळा येऊ आता ॥धृपद॥
काय सारूनिया काढावे बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवू ॥२॥
केला तरी उरे वादचि कोरडा । बळे घ्यावी पीडा स्वपनीची ते ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४९०
📿 काय वाणू आता पायाचा
490.
काय वाणू आता पायाचा महिमा । जेथे झाली सीमा बोलायाची ॥१॥
विठोबाचे पाय आठविता मनी । गेले हरपोनी भवभय ॥२॥
पाय नारदाने ह्लदयी धरिता । ब्रम्हांडी मान्यता झाली त्याची ॥३॥
सनकादिकांलागी पाय वज्र कवच । ब्रह्मादि-देवांस पद जेणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४९०
📿 कैसा पुंडलिका उभा के
490.
कैसा पुंडलिका उभा केला । वैकुंठाहुनी भक्ति चाळविला ॥१॥
नेणे रे कैसे वोळले । अधीन केले आपुलिया ॥२॥
दर्शनमात्रें प्राणियां उद्धार । ऐशी कीर्ति चराचर ॥३॥
एका जनार्दनी म्हणे पुंडलिक । भक्त शिरोमणि तुंचि देखा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४९०
📿 कैसेनि आकळते मन ।
490.
कैसेनि आकळते मन ।
देवावीण भक्तांचे ॥१॥
कामक्रोधलोभा शांती ।
कैसेनि होती मग त्याची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४९१
📿 आत्मरूपी नाही पाठी आ
491.
आत्मरूपी नाही पाठी आणि पोट ।
एकचि निघोट जाण रया ॥१॥
बाहीर भीतरी एकचि ते एक ।
नसे आन देख भेद रया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४९१
📿 किती एक लोक मागताची
491.
किती एक लोक मागताची मेले ।
तैसे हे न चाले पांडुरंगा ॥१॥
घेईन निश्चये न सोडी सर्वथा ।
विश्वास हा तआता काय तुझा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४९१
📿 का हो येथे काळ आला आ
491.
का हो येथे काळ आला आम्हा आड । तुम्हापाशी नाड करावया ॥१॥
का हो विचाराचे पडिले साकडे । काय ऐसे कोडे उपजले ॥धृपद॥
का हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटी धरिले देवा ॥२॥
पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल ते बळ नाही आता ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४९१
📿 उभा भीमातिरी कर कटाव
491.
उभा भीमातिरी कर कटावरी । राहे निरंतरी भक्तां-पुढे ॥१॥
भक्तभाग्य थोर नव्हे कधी प्राप्ती । जाणोनी श्रीपती गुज बोले ॥२॥
गणिका गजेंद्र उद्धव नारद । आपण गोविंद मिळोनिया ॥३॥
समुद्रमंथनी उभा करोनिया । लागतसे पाया नामा ह्मणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४९१
📿 डोळियाची भुक हारपली
491.
डोळियाची भुक हारपली । पाहता श्रीविठ्ठल माउली ॥१॥
पुंडलिकें बरवे केले । परब्रह्मा उभे ठेले ॥२॥
अठ्ठावीस युगें जालीं । आद्यापि न बैसे खालीं ॥३॥
उभा राहिला तिष्ठत । आलियासी क्षेम देत ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४९१
📿 कैसी वानू त्याची थोर
491.
कैसी वानू त्याची थोरी ।
ज्याची चराचरी जीवनकळा ॥१॥
अदिकरुनि ब्रम्हादिक ।
शेवटील कीटक धरुनिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४९२
📿 परेहुनी परी वैखरीहुन
492.
परेहुनी परी वैखरीहुनी दुरी ।
दुरीहुनी दुरी ब्रह्म आहे ॥१॥
केवी तुज कळे सांग जीव रूपा ।
वृथा भ्रम बापा करितोसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४९२
📿 अनामिक क्रिया दिसे त
492.
अनामिक क्रिया दिसे तुझे अंगी ।
बुडविले संगी सर्व माझे ॥१॥
जीवहत्या तुझे माथा होती फार ।
हत्यारी साचार नाम तुझे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४९२
📿 काय देह घालू करवती क
492.
काय देह घालू करवती कर्मरी । टाकु या भितरी अग्नीमाजी ॥१॥
काय सेवू वन शीत उष्ण तहान । साहो की मौन धरुनी बैसो ॥धृपद॥
काय लावू अंगी भस्म उधळण । हिंडू देश कोण खुंट चारी ॥२॥
काय त्यजू अन्न करूनि उपास । काय करू नाश जीवित्वाचा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४९२
📿 गगनी ध्रुव तुवा अढळ
492.
गगनी ध्रुव तुवा अढळ पै केला । तो बाळ धाकुला न ह्मणसी ॥१॥
अजामेळाचे तुवा चुकविले संकट । ब्राह्मण तो नष्ट न ह्मणसी ॥२॥
प्रर्हादाचा तुवा केला कैवारु । वैर्याचा कुमरु न म्हणसी ॥३॥
गजेमद्रपशू सोडविला पानडिये । मृगखोडी ऐसिये न ह्मणसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४९२
📿 युगें आठ्ठावीस जालीं
492.
युगें आठ्ठावीस जालीं । परी न बैसे तो खालीं ॥१॥
कोण पुण्य न कळे माय । विटे लाधले या विठ्ठलाचें पाय ॥२॥
नाही बोलाचालीअ मौन धरियलें । कैसे चाळविले पुंडलिकें ॥३॥
एका जनार्दनी विटेवर । दोन्ही कटी ठेविले कर ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४९२
📿 कोण करिते समाधान ।
492.
कोण करिते समाधान ।
देवावीण भक्तांचे ॥१॥
ब्रम्हसनातन पावविता ।
कोण या होता भक्तांसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४९३
📿 एकचि मीपणे नागविले घ
493.
एकचि मीपणे नागविले घर ।
नाहींतरी संसार ब्रह्मरूप ॥१॥
प्रवृत्ति निवृत्ति दोन्ही मुळी नाही ।
कल्पनेने पाही भ्रमताती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४९३
📿 सत्यभामा ऋण मागता न
493.
सत्यभामा ऋण मागता न देसी ।
दिधले द्विजासी दान तिने ॥१॥
परि तू ठेवणे न देसी लोभिष्ठ ।
आइकता मोठा खेद वाटे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४९३
📿 दंभे कीर्ती पोट भरे
493.
दंभे कीर्ती पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे काही ॥१॥
अंतरती तुझे पाय मज दुरी । धरिता हे थोरी जाणिवेची ॥धृपद॥
पिंडाच्या पाळणे धावती विकार । आहे दावेदार मजमाजी ॥२॥
कैसा करू घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४९३
📿 खगावरी स्वारी करूनिय
493.
खगावरी स्वारी करूनिया देवा । धांवसी केशवा भक्तांसाठी ॥१॥
रामा परशुरामा कृष्णा नारायणा । हरी संकर्षणा भक्तांसाठी ॥२॥
बिभीषण तारी रावणासी मारी । दावी भाव हरी भक्तांसाठी ॥३॥
नामा ह्मणे भक्तांकारणेम गोविंदा । घेवोनिया गदा उभा ठायी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४९३
📿 म्हणती दक्षिण द्वारक
493.
म्हणती दक्षिण द्वारका । पुण्यभुमी वैकुंठीं देखा । पाहुनिया पुंडलीका । राहिलासे उभा विटेवरी ॥१॥
काय वर्णावा महिमा । न कळेचि आगम निगमं । वेदादिक पावले उपरमा । जयासी पै वर्णिता ॥२॥
तो आला आपुले पायी । भक्त इच्छा धरुनी हृदयी । एका जनार्दनी सायी । सर्वावरी सारखी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४९३
📿 कृपाळु भक्तांचा कैवा
493.
कृपाळु भक्तांचा कैवारी ।
क्रोध दैत्यांदानवांवरी ।
एका तारी एका मारी ।
एका उध्दरी नाममात्रे ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४९४
📿 भुलणे चालणे ईश्वराशी
494.
भुलणे चालणे ईश्वराशी नाही ।
जैसा असे पाही तैसा असे ॥१॥
जरी भिन्नभेद तरी सर्वज्ञत्व ।
कासया समत्व नाम त्यासी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४९४
📿 तुझ्या थोरपणा कोण ला
494.
तुझ्या थोरपणा कोण लावी हात ।
वाटते मनात धरवेसे ॥१॥
धरोनिया बंदी द्यावे हृदयात ।
सोडवील तेथे कोण दुजे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४९४
📿 धिग जिणे ज्याचा स्वा
494.
धिग जिणे ज्याचा स्वामी हीन वर । मरण ते बरे भले मग ॥१॥
आईका जी देवा ऐसी आहे नीत । काय ते उचित सांभाळावे ॥धृपद॥
देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे । तयाचे कुतरे तरि भले ॥२॥
तुका म्हणे हे का सुचले उत्तर । जाणोनि अंतर ओळखावे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४९४
📿 कौस्तुभ सोज्वळ कंठी
494.
कौस्तुभ सोज्वळ कंठी शोभताहे । भक्तांसाठी बाहे उभारिली ॥१॥
आन हितासाठी करिसी धांवण्या । विदुराच्या कण्या गोड करी ॥२॥
ब्रह्मचारी साक्ष सत्यत्वे करिसी । पुढे तू धांवसी आवडीने ॥३॥
वचना अंतर पडो नेदी सत्य । नामा ह्मणे भृत्य होसी देवा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४९४
📿 तारावया भोळे भक्त ।
494.
तारावया भोळे भक्त । कृपावंत पंढरीनाथ ॥१॥
करुनी मीस पुंडलीकांचे । उभा उगाचि विटेवरी दिसे ॥२॥
ऐसा भक्तांसी भुलला । तारावया उभा ठेला ॥३॥
जनी जनार्दनी । शरण एका जनार्दनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४९४
📿 खग मृग राक्षस वानर ।
494.
खग मृग राक्षस वानर ।
दैत्य दानव निशाचर ।
सिध्दचारण विदयाधर ।
नागविखार कीटकादि ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४९५
📿 कवणाची चाड आता मज ना
495.
कवणाची चाड आता मज नाही ।
जडलो तुझ्या पायी निश्चयेंची ॥१॥
देह जावो राहो नाहीच संदेहो ।
न करी निग्रहो कासयाचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४९५
📿 बाप षड्गुण-ऐश्वर्ये
495.
बाप षड्गुण-ऐश्वर्ये थोर तू जालासी ।
नावडे आम्हासी काय तैसे ॥१॥
लक्षुमी यश कीर्ति औदार्य वैराग्य ।
ज्ञानाने ते सांग सर्व आले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४९५
📿 आता गाऊ तुज ओविया मं
495.
आता गाऊ तुज ओविया मंगळी । करू गदारोळी हरीकथा ॥१॥
होसि निवारिता आमुचे सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥धृपद॥
भोगिले ते भोग लावू तुझे अंगी । अलिप्त या जगी होउनि राहो ॥२॥
तुका म्हणे आम्ही लाडिकी लेकरे । न राहो अंतरे पायांविण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४९५
📿 दर्दुराचे पिलू ह्मणे
495.
दर्दुराचे पिलू ह्मणे रामकृष्ण । नाही उदक उष्ण झाले तेथे ॥१॥
कढईमध्ये बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावे वेगी ॥२॥
तये काळी आज्ञा केली पावकासी । झणी तापविसी तयालगी ॥३॥
ऐसा तो कृपाळु आपुलिया दासा । आमुचा कोंवसा नामा ह्मणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४९५
📿 उभा पुंडलिकांपुढें ।
495.
उभा पुंडलिकांपुढें । कटी कर ठेउनी रुपडें ॥१॥
पाहता वेडावले मन । शिवा लागलेंसे ध्यान ॥२॥
सनकादिक वेडावले । ते पुंडलिके भुलविले ॥३॥
भक्ता देखोनि भुलला । एका जनार्दनी सांवळां ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४९५
📿 गोड नाम तुमचे देवा ।
495.
गोड नाम तुमचे देवा ।
गोड सेवा तुमची ते ॥१॥
गोड तुमची कीर्ति वाणी ।
गोड श्रवणी ऐकता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४९६
📿 अज्ञाना स्वरूप निज व
496.
अज्ञाना स्वरूप निज विचारिता ।
संदेह तत्वता घालिताती ॥१॥
कैंचि गा विश्रांति दुर्जनाच्या संगी ।
दाटोनिया भोगी नरकदुःख ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४९६
📿 पुरोनिया धन बांधिले
496.
पुरोनिया धन बांधिले विटाने ।
न निघे ठेवणे बोल तर्ही ॥१॥
कोण्यापाडे उगा राहिलासी नेणो ।
महाग बोलणे फार जाले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४९६
📿 सर्व सुखे आजी येथेचि
496.
सर्व सुखे आजी येथेचि वोळली । संतांची देखिली चरणांबुजे ॥१॥
सर्वकाळ होतो आठवीत मनी । फिटली ते धणी येणे काळे ॥२॥
तुका म्हणे वाचा राहिली कुंटित । पुढे झाले चित्त समाधान ॥३॥
अर्थ :
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४९६
📿 देवा पांडुरंगा वासुद
496.
देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा ॥१॥
नारायणा कृष्णा कमळलोचना । माधवा प्रद्युम्ना रावणारी ॥२॥
रावणारि होसी जानकी टाकुनी । हिंडसी अंगणी अर्जुनाच्या ॥३॥
अर्जुनाच्या घरी अंगे घोदे धुसी । लज्जा द्रोप-दीची राखियेली ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४९६
📿 आला पुडंलिंकासाठी ।
496.
आला पुडंलिंकासाठी । उभा सम पाय विटीं ॥१॥
विठु मदनाचा पुतळा । भुलवणा तो सकळा ॥२॥
अराध्य दैवत शिवाचें । कीर्तनी उघदाची नाचे ॥३॥
एका जनार्दनी मन । वोवाळावें पायांवरुन ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४९६
📿 गोडा गोड तुमचे नाम ।
496.
गोडा गोड तुमचे नाम ।
गोड जन्म स्मरणे त्या ॥१॥
गोड वाचा पढता गीत ।
गोड चित्त चिंतवे
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४९७
📿 सेविता वारूणी देहभास
497.
सेविता वारूणी देहभास लपे ।
बडबडची लपे शब्द नाना ॥१॥
ब्रह्मरस सुख जे काही प्राशिती ।
तैसेची हे होती अनुभवे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४९७
📿 तुम्हा आम्हा चौघे सा
497.
तुम्हा आम्हा चौघे सांगतील आता ।
चला पंढरीनाथा उठा वेगी ॥१॥
बहु भीड केली आमुचे उचित ।
भलेपण येण कोण पुसे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४९७
📿 विठ्ठल सोयरा सज्जन स
497.
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्ती बैसलासे ॥१॥
विठ्ठले हे अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥धृपद॥
बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथा । न वदे अन्यथा आन दुजे ॥२॥
सकळा इंद्रिया मन हे प्रधान । ते ही करी ध्यान विठोबाचे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४९७
📿 भरते त्यागिली जननी ।
497.
भरते त्यागिली जननी । ख्याति झाली त्रिभुवनी ॥१॥
ऐसी भक्ति तुझी हरी । जनी करंटा न करी ॥२॥
बंधु अवज्ञा बिभिषणा । प्रगट झाला रामराणा ॥३॥
प्रर्हाद पितृआज्ञा न करी । स्तंभी प्रगटला नरहरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४९७
📿 सर्वांचे जे मूळ सर्व
497.
सर्वांचे जे मूळ सर्वांचे जे स्थळ । ते पद्ययुगलु विटेवरी ॥१॥
साजिरे साजिरे कर दोन्ही कटी । उभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥
नये ध्याना मना आगमाच्या खुणा । कैलासीचा राणा ध्यात जया ॥३॥
एका जनार्दनी पुरे परता दुरी । पुंडलीकांचे द्वारी उभा विटे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४९७
📿 गाइलेचि गाता गीती ।
497.
गाइलेचि गाता गीती ।
पवाडे तुमचेचि श्रीपती ।
सहसा धणी न पुरे चित्ती ।
सरिता रातिदिवस युगे ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट