🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४९८
📿 विक्षेपता नाना उठती
498.
विक्षेपता नाना उठती कल्पना ।
पासूनिया जाणा शूद्ध जावे ॥१॥
तरीच ते ज्ञान हृदयी ठसावे ।
नातरी आघवे व्यर्थ होय ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४९८
📿 थोरपणा आम्ही दिधली त
498.
थोरपणा आम्ही दिधली तिलांजुळी ।
तुज वनमाळी पाहिजे तो ॥१॥
तुजहुनी बरे आम्ही एकापरी ।
पहाता विचारी आपुलिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४९८
📿 होय होय वारकरी । पाह
498.
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावी साधने । फळ अवघेचि येणे ॥धृपद॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळा । विठो बैसला सावळा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४९८
📿 पंढरिचा देव बहुत कों
498.
पंढरिचा देव बहुत कोंवळा । सगुण सांवळा सारथि हा ॥१॥
सारथि सर्वांच्या साक्षिभूत असे । संकटी सायासे गजेंद्रासी ॥२॥
गजें-द्रासी रक्षी गणिका उद्धरी । भिल्लीणीचे करी फळे भक्षी ॥३॥
भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टिभरी । नामा ह्मणे हरि गोड मानी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४९८
📿 ॐकार सह मकार आदि अंत
498.
ॐकार सह मकार आदि अंत नाही जया । ते पुंडलिक भुलवोनि आणिले या ठायां ॥१॥
भुललें वो माय पुंडलिकांप्रीतीं । उभाचि राहे परी खेद न करी चित्ती ॥२॥
अथरा पुराणांसी वाडशास्त्रें वेदादती॥तो सांवळा श्रीकृष्ण उभा विटे पुंडलिकाचे भक्ति ॥३॥
वेद वेदांतरें मत मतांतरे न कळे श्रुती पै वेवादती । तोएका जनार्दनांचे ह्रुदयी सांवळा घेउनि बुंथी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४९८
📿 घन:श्याम मूर्ति राजी
498.
घन:श्याम मूर्ति राजीवलोचन ।
सांठवले त्रिभुवन उदरामाजी ॥१॥
कौस्तुभ पदके तुळसीमाळा कंठी ।
कास हे गोमटी पीतांबरे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ४९९
📿 कर्मत्याग करिता पावे
499.
कर्मत्याग करिता पावे अधोगति ।
भोगिता ही मुक्ति पाविजेना ॥१॥
सांडणे मांडणे दोन्हीही त्यागणे ।
प्राचिनी वर्तणे निर्विकल्पे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४९९
📿 भांडणाची रीती आयकिली
499.
भांडणाची रीती आयकिली संती ।
सोडवील हाती धरूनिया ॥१॥
हा काय देइल विचारी मनासी ।
येणे कोणत्यासी रोख दिल्हे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४९९
📿 पंढरीसी जाय । तो विस
499.
पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥१॥
अवघा होय पांडुरंग । राहे धरूनिया अंग ॥धृपद॥
न लगे धन मान । देहभावे उदासीन ॥२॥
तुका म्हणे मळ । नासी तात्काळ ते स्थळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४९९
📿 पंढरीचा देव पाहता सग
499.
पंढरीचा देव पाहता सगुण । प्रर्हादाकारणे सिद्ध झाला ॥१॥
पंढरीचा देव पतित पावन । उभा नारायण विटेवरी ॥२॥
पंढरीचा देव प्रत्यक्ष उदार । बाळ्या भोळ्या पार दावीतसे ॥३॥
नामा ह्मणे देवा कीर्ति वानू काय । आह्यांसाठी सोय लावी बापा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ४९९
📿 अकार तो अकारु मकार त
499.
अकार तो अकारु मकार तो मकारु । उकाराचा पालाऊ शोभे गे माय ॥१॥
आदि अंत नसे ज्या रुपा वेगळें । ते कैसे वोळले पुंडलिका गे माय ॥२॥
वेद उपरमला पुराणे कुंठीत । शास्त्रांची मती नेणत तया सुखा गे माय ॥३॥
जाणते नेणते सर्व वेडावले । ठकलेचि ठेले सांगु काय गे माय ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४९९
📿 जिही अवलोकिला डोळा ।
499.
जिही अवलोकिला डोळा ।
हरील्या त्यांच्या जीवनकळा ॥१॥
ऐसा अनादि हा बुडवणा ।
आहे ठावा विचक्षणा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५००
📿 सिद्धांतीचे सार आत्म
500.
सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित ।
माया ते कल्पित तद्विवर्त ॥१॥
शीव पूर्ण जीव भक्त अविद्यक ।
होय पूर्ण चोख आत्मज्ञाने ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५००
📿 असो चिंताग्रस्त प्रे
500.
असो चिंताग्रस्त प्रेमाचिया आशे ।
वाढो देव ऐसी कृपा करो ॥१॥
प्रवेशोनी अंतरी कोणाचिया तरी ।
कोण म्हणे धरी कास माझी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ५००
📿 बळे बाह्यात्कारे संप
500.
बळे बाह्यात्कारे संपादिले सोंग । नाही जाला त्याग अंतरीचा ॥१॥
ऐसे येते नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥धृपद॥
जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी । जातो विसरुनि सकळही ॥२॥
प्रपंचा बाहेरि नाही आले चित्त । केले करी नित्य वेवसाव ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५००
📿 सगुण ते ब्रह्म विटेव
500.
सगुण ते ब्रह्म विटेवरी नीट । कोण्या प्राणी कष्ट होऊम नेदी ॥१॥
देऊनिया क्षेम देहू पालटिसी । वृद्ध रूप होसी कर्णसाठी ॥२॥
भजन भक्तांचे मानिसी वचन । नाम नारायणा ह्मणे कांरे ॥३॥
उफराटी वदवी वाल्मिका नामाचा । शतकोटी संख्या प्रविस्तार ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५००
📿 अकार उकार मकारांपरता
500.
अकार उकार मकारांपरता सर्वेश्वर । कटी धरुनी कर उभा विटे ॥१॥
नीरा भीवरा संगम पुंडलीक मुनी । नारद वेणुनाद ऐसेंस्थळ लक्षुनी ॥२॥
योगियां हृदयींचे ठेवणें गोमटे । जोडले उद्भटे पुंडलीका ॥३॥
आषाढी कार्तिकी आनंद सोहळा । संताचा मेळा घनवट ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५००
📿 ज्याचे जैसे भाव तैशा
500.
ज्याचे जैसे भाव तैशा त्या दाविती ।
स्वानुभव बोलती आपुलाल्या ॥१॥
परी तो एकला सकलांसीही पुरला ।
ज्याच्या परी झाला तैसा तेथे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५०१
📿 सुख तेथे दुःख दुःख त
501.
सुख तेथे दुःख दुःख तेथे सुख ।
एकी ते अनेक अनेकी एक ॥१॥
देव तेथे भक्त भक्तापाशी देव ।
जाणा एकमेव भेद नाही ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५०१
📿 तुकाराम रूपे प्रत्यक
501.
तुकाराम रूपे प्रत्यक्ष बोलत ।
होई सावचित्त सावधान ॥१॥
पाहे परतोनी आपुलिया दिठी ।
सांगितली गोठी येक कानी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५०१
📿 म्हणवितो दास ते नाही
501.
म्हणवितो दास ते नाही करणी । आत वरी दोन्ही भिन्न भाव ॥१॥
गातो नाचतो ते दाखवितो जना । प्रेम नारायणा नाही अंगी ॥धृपद॥
पाविजे ते वर्म न कळेचि काही । बुडालो या डोई दंभाचिया ॥२॥
भांडवल काळे हातोहाती नेले । माप या लागले आयुष्यासी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५०१
📿 शिशुपाळादिका कोठे शु
501.
शिशुपाळादिका कोठे शुद्ध भाव । उद्धरी केशव उंच नीच ॥१॥
काय कामा पुत्रा कोण आले जाणा । सेखी त्या रावणा कैवल्यदानी ॥२॥
महादुष्ट शंखासुरे नेले वेद । शेवटी गोविंदे सोडविले ॥३॥
पित्याचिये हाती पुत्र वध करी । कृपाळु बा हरी नामा ह्मणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५०१
📿 परात्पर परिपुर्ण सच्
501.
परात्पर परिपुर्ण सच्चिदानंदघन ।
सर्वा अधिष्ठान दैवतांचें गे माय ॥१॥
ते लाधले लाधले पुंडलिकाचे प्रीती ।
येत पंढरीप्रती अनायासें गे माया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५०१
📿 जेणे मंथुनि क्षीरार्
501.
जेणे मंथुनि क्षीरार्णव ।
काढिली अपूर्व दिव्य रत्ने ॥१॥
त्याचा महिमा वर्णू कैसा ।
भरोनी आकाशा कोंदला तो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५०२
📿 ब्रह्मा विष्णु रूद्र
502.
ब्रह्मा विष्णु रूद्र सुजन स्थिति अंत ।
करिती महत जगी तिन्ही ॥१॥
सत्त्व रज तम गुण धरूनिया ।
उपाधि आपुलिया करिताती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५०२
📿 ठेवुनी कर माथा उपदेस
502.
ठेवुनी कर माथा उपदेसी ।
तत्वंपद प्रणवासी ॥१॥
तो म्या साठविला हृदयभुवनी ।
सद्गुरूकर वरदानी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५०२
📿 न कळे तो काय करावा उ
502.
न कळे तो काय करावा उपाय । जेणे राहे भाव तुझ्या पायी ॥१॥
येऊनिया वास करिसी हृदयी । ऐसे घडे कई कासयाने ॥धृपद॥
साच भावे तुझे चिंतन मानसी । राहे हे करिसी कै गा देवा ॥२॥
लटिके हे माझे करूनिया दुरी । साच तू अंतरी येउनि राहे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५०२
📿 पांडुरंगा नमू परात्प
502.
पांडुरंगा नमू परात्परा नमू । सगुणासी नमू साक्षिभूता ॥१॥
समस्त संबंध साधियेले हरी । रावणादि वैरी उद्धरिले ॥२॥
नामरूपातीता नाही भेटाभेट । म्हटले आहे नीट नामा ह्मणे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५०२
📿 वर्णिता वेदमती कुंठि
502.
वर्णिता वेदमती कुंठित पै जाली । पुराणे भागलीं विवादतां ॥१॥
सोपारा सुगम पुंडलिकापाठीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥
लक्ष्मी ते स्वये रुक्मिणी शोभत । विंझणें वारीत सत्यभामा ॥३॥
सांडुनी रत्नकिळा गळा तुळसीमाळा । चंदनाचा टिळा केशरयुक्त ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५०२
📿 तारुनिया प्रचंड शिळा
502.
तारुनिया प्रचंड शिळा ।
उतरला पाळा मर्कटांचा ॥१॥
करुनि सिंधु पायवाट
वधिले थाट राक्षसांचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५०३
📿 पौर्णिमेच्या दिनी चं
503.
पौर्णिमेच्या दिनी चंद्र अकळी जाहला ।
आमावास्ये ठेला पूर्ण कळी ॥१॥
देखिले गे माय विचित्र विलक्षण ।
जाहले स्वप्न भान जागृतीशी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५०३
📿 प्रणव-पंढरी विस्तारल
503.
प्रणव-पंढरी विस्तारले क्षेत्र ।
अर्धमात्रा तेथ चंद्रभागा ॥१॥
बिंदू वेणुनाद अनुहत गोविंद ।
वाजवितो छंदे जाणती तो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५०३
📿 चिंतिले ते मनिचे जाण
503.
चिंतिले ते मनिचे जाणे । पुरवी खुणे अंतरीचे ॥१॥
रात्री न कळे दिवस न कळे । अंगी खेळे दैवत हे ॥धृपद॥
नवसियाचे पुरवी नवस । भोगी त्यास भिन्न नाही ॥२॥
तुका म्हणे समचि देणे । समचरण उभा असे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५०३
📿 सगुण समान भजती अंतरी
503.
सगुण समान भजती अंतरी । सर्व भूतांतरी असे एक ॥१॥
पहा कोळियाची काय सांगो कीर्ति । विद्या अभ्यासिती मूर्ति पुढे ॥२॥
द्रौपदीचे घरी होते उपवासी । देंठहि लावीसी अक-स्मात ॥३॥
नामा ह्मणे जाण प्रारब्ध कारण । पांडुरंगाविण यति नाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५०३
📿 ज्याचे पुराणीं पोवाड
503.
ज्याचे पुराणीं पोवाडे । तो हा उभा वाडेंकोंडें ॥१॥
कटी कर ठेवुन गाढा । पाहे दिगंबर उघडा ॥२॥
धरुनी पुंडलिकाची आस । युगें जाहली अठ्ठावीस ॥३॥
तो हा देव शिरोमणी । एका शरण जनार्दनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५०३
📿 तुमच्या कृपामृतजळी ।
503.
तुमच्या कृपामृतजळी ।
माझी वचनवल्ली अंकुरली ।
मती विस्तारे फांकली ।
फळ संभारी हरिनामे ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५०४
📿 कळिकेमाजी ज्योती समत
504.
कळिकेमाजी ज्योती समत्वासी आली ।
तेचि सामावली दृष्टी ब्रह्मी ॥१॥
सिंधुमाजी जैसे सैंधव मिळाले ।
तेवी मन झाले ब्रह्मींलीन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५०४
📿 धन्य धन्य ते पंढरी ।
504.
धन्य धन्य ते पंढरी ।
जेथे नांदतो श्रीहरी ॥१॥
धन्य धन्य चंद्रभागा ।
जेथे वृंदा हे पांडुरंगा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५०४
📿 उद्धाराचा संदेह नाही
504.
उद्धाराचा संदेह नाही । याच्या काही सेवका ॥१॥
पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥धृपद॥
बुडता जळी जळता आगी । ते प्रसंगी राखावे ॥२॥
तुका म्हणे आम्हासाठी । कृपा पोटी वागवी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५०४
📿 सहस्रनामाची घालिता ल
504.
सहस्रनामाची घालिता लाखोली । तरला हा कोळी वाल्मिक तो ॥१॥
पुराणप्रसिद्ध गोष्टी ह्या ऐकाव्या । प्रत्यक्ष देखा-व्या कोणे ठायी ॥२॥
अंगअनुभवा आपण आणाव्या । तरीच वाणाव्या संतांपुढे ॥३॥
नाही तरी मज वाटे कांनकोडे । सुधा ह्मणे तोंड चवी नेणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५०४
📿 स्थूळ ना सुक्ष्म कार
504.
स्थूळ ना सुक्ष्म कारण ना महाकारण । यापरता वेगळाचि जाण आहे गे जाय ॥१॥
पुंडलिकाचें प्रेमे मौनस्थ उभा । कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ॥२॥
निंद्य वंद्य जगी यावेंभेटीलागीं । दरुशने उद्धार वेगी तया गे माय ॥३॥
ऐसा लाघवी खेळ खेळोनी निराळा । एका जनार्दनी डोळा देखिला गे माय ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५०४
📿 दिनबंधू आत्मयारामा ।
504.
दिनबंधू आत्मयारामा ।
सुखविश्रामा विश्वजनका ॥१॥
परात्परा पुरुषोत्त्मा ।
आगमानिगमा जगवंदया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५०५
📿 पुण्याशी जोडिता पापच
505.
पुण्याशी जोडिता पापचि जोडिजे ।
तेंणेंचि पाविजे अधोगती ॥१॥
सोमयाग श्रेष्ठ करिता पावन ।
करावे हनन पशु तेथे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५०५
📿 सांगितले करी रे सुमन
505.
सांगितले करी रे सुमना ।
सांगितले करी रे॥धृ॥
शांति मनी धरी । क्रोध दुरी करी ।
वासना विवरी रे सुमना ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५०५
📿 काय ते विरक्ती न कळे
505.
काय ते विरक्ती न कळेचि आम्हा । जाणो एका नामा विठोबाच्या ॥१॥
नाचेन मी सुखे वैष्णवाचे मेळी । दिंडी टाळघोळी आनंदे या ॥धृपद॥
शांति क्षमा दया ते मी काय जाणे । विठ्ठल कीर्तने वाचूनिया ॥२॥
कासया एकात सेवू तया वना । आनंदे या जनामाजी असो ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५०५
📿 प्रर्हाद रक्षिले पा
505.
प्रर्हाद रक्षिले पांडवा प्रतिपाळिले । तया उभे केले पुंडलिके ॥१॥
बिभिषणा स्थापिले ध्रुवासी अढळ केले । तया उभे केले पुंडलीके ॥२॥
चौद्यादि मर्दिले सुरवर तारीले । तया उभे केले पुंडलीके ॥३॥
अहिल्ये उद्धरिले गजेंद्रा उद्धरिले । तया उभे केले पुंडलीके ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५०५
📿 पंचविसावा श्रीविठ्ठल
505.
पंचविसावा श्रीविठ्ठलु । चौविसांवेगळा तयाचा खेळू गे माय ॥१॥
तो पुंडलीका कारणे येथवरी आला । उभा उगा ठेला विटेवरी गे माय ॥२॥
जनी जनार्दन करावय उद्धरण । एका जनार्दनी समचरण साजिरे गे माय ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५०५
📿 देवावीण भक्तांचे संक
505.
देवावीण भक्तांचे संकट ।
कोणते अरिष्ट निवारित ॥१॥
कोणासी शरण जाते तेव्हा ।
कळिकाळ जेव्हा आकळू येता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५०६
📿 केवळ निराभास या जगी
506.
केवळ निराभास या जगी जाहला ।
नाही आन उरला भास काही ॥१॥
संकल्प विकल्प असती मनाचे ।
छेदियले साचे भवभ्रम ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५०६
📿 भवभ्रम निरसी रे बापा
506.
भवभ्रम निरसी रे बापा ।
भवभ्रम निरसी रे॥धृ॥
काय करू इतरे ।
बहु ज्ञाने । चित्त भयातुर रे बापा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५०६
📿 जेथे वैष्णवाचा वास ।
506.
जेथे वैष्णवाचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥
दोष नाही ओखदासी । दूत सांगे यमापाशी ॥धृपद॥
गरुडटकयांच्या भारे । भूमि गर्जे जयजयकारे ॥२॥
सहज तया जना छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५०६
📿 एक अंजनी उत्पन्न । ए
506.
एक अंजनी उत्पन्न । एका खांबी अवतरण ॥१॥
ते पावले दोघे जण । नरसिंह हनुमंत आपण ॥२॥
एक सिंहनाद करी । एक भुभु:कार करी ॥३॥
एक सीताशुद्धी करी । एक प्रर्हादा कैवारी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५०६
📿 सुंदरु बाळपणाची बुंथ
506.
सुंदरु बाळपणाची बुंथी घेऊनी श्रीपती । सनकादिकां गाती तेथे कुंठित गे माय ॥१॥
ब्रह्मा वेडावले ते वेंडावलें । पुंडलिकाधीन झाले गे माय ॥२॥
इंद्र चंद्र गुरु उपरमोनी जया सुखा । तो वाळूवंटी देखा संतासवें गे माय ॥३॥
ऐसा नटधारी मनु सर्वांचे हरी । एका जनार्दनाचे करी उच्छिष्ट खाय ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५०६
📿 देव नसता भक्तांची वि
506.
देव नसता भक्तांची विघ्ने ।
कोण जन्ममरणे निवारिते ॥१॥
कोणासी म्हणते धावा धावा ।
करिता कुडावा कोण दुजा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५०७
📿 सरिता येऊनिया चढती ब
507.
सरिता येऊनिया चढती ब्रह्मगिरी ।
परी ज्ञानी न धरी जन्म काही ॥१॥
चंदनासी होय बाभुळत्व प्राप्ती ।
परी ज्ञानी शिवती जन्म काही ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५०७
📿 अरे चित्ता चिंतन तेच
507.
अरे चित्ता चिंतन तेचि कीजे ।
व्यास पराशर चिंतुनि गेले ते हृदयी स्मरिजे॥धृ॥
भृंगीए करी चिंतन आळी । तद्रुप ते रमिजे ।
चिंतुनिया हरी चिन्मय होशिल हेचि मला उमजे ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५०७
📿 माझ्या विठोबाचा कैसा
507.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरू ॥१॥
पडिये देहभावे पुरवी वासना । अती ते आपणापाशी न्यावे ॥धृपद॥
मागे पुढे उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम त्याचे जाणे जडभारी । वाट दावी करी धरूनिया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५०७
📿 निर्णुण सगुण नव्हे त
507.
निर्णुण सगुण नव्हे ते समान । तैसे तेंहि जाण यो-गाभ्यासी ॥१॥
प्रर्हादासी हरी शंख चक्र गदा । सगुण गोविंदा शोभतसे ॥२॥
अर्जुनासी देव उभा पाचारिसी । सखा उद्धवासी साक्ष दावी ॥३॥
नामा ह्मणे माझा केशिराज भोळा । दावितो गोपाळा बाळलीळा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५०७
📿 अभक्त सभक्त दोघांसी
507.
अभक्त सभक्त दोघांसी सारखा दिसे । लवनीं जैसे नदिसे दुजेपण गे माय ॥१॥
ऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठी । मौन्य वाक्पुटी धरुनी गे माय ॥२॥
पुण्य पाप सर्व देखतसे दृष्टी । चालवी सर्व सृष्टी गे माय ॥३॥
ऐसा वेषधारी उभा भीवरेतीरीं । एका जनार्दनी अंतरी दृढ ठसावें गे माय ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५०७
📿 धराल जरी चित्ती न लग
507.
धराल जरी चित्ती न लगेचि तरी वेळ ।
आहेती सकळ कळा हाती ॥१॥
क्षणेचि सगुण क्षणेंचि निर्गुण ।
क्षणेंचि प्रसन्न होता दासा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५०८
📿 अग्निच्या पाठारी पिक
508.
अग्निच्या पाठारी पिके जरी पिक ।
तरी ज्ञानी सुखदुःख भोगितील ॥१॥
काळोखामाजी जैसे शून्य हारपे ।
मायोपाधि लोपे तया ज्ञानी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५०८
📿 सूर्याचिया योगे वर्त
508.
सूर्याचिया योगे वर्तत हे जन ।
लागे त्यासी कोण क्रिया त्यांची ॥१॥
तैसा जाण आत्मा करूनि अकर्ता ।
वोळखावे चित्तामाजी संती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५०८
📿 सकळ धर्म मज विठोबाचे
508.
सकळ धर्म मज विठोबाचे नाम । आणीक ते वर्म नेणे काही ॥१॥
काय जाणो संता निरविले देवे । करिती या भावे कृपा मज ॥२॥
तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळो यावा ॥३॥
अर्थ :
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५०८
📿 उचितानुचिता भजे पंढर
508.
उचितानुचिता भजे पंढरीनाथा । न बोले सर्वथा वर्गे तुझी ॥१॥
बिभिषणा तुवा दिधली नगरी । कीर्ति चराचरी वाखा णिती ॥२॥
ध्रुव प्रल्हाद अंबऋषि नारद । हरिश्चंद्र मुचकुंद करोनिया ॥३॥
नामा ह्मणे आता जन्मजन्मांतरी । करीन ऋणि हरी तुज आता ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५०८
📿 ओहं सोहं यापरतें प्र
508.
ओहं सोहं यापरतें प्रमाण । जघन सघन विटेवरीं ॥१॥
भीवरासंगम पुडंलीक दृष्टी । सम कर कटी उभा हरी ॥२॥
वेदांचे जन्मस्थान विश्रांति पै मूर्ति । त्रैलोक्य कीर्ति विजयध्वज ॥३॥
एका जनार्दनी पुराणासी वाड । पुरवितसे कोड भाविकांचें ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५०८
📿 न कळती तुझिया मावा ।
508.
न कळती तुझिया मावा ।
दैत्या देवा आणि मानवा ॥१॥
कैसे तुझे रुप नाम ।
कोण कूळयाति धर्म ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५०९
📿 पुण्य जोडुनिया स्वर्
509.
पुण्य जोडुनिया स्वर्गासी जाईजे ।
पापासी सेविजे अधोगती ॥१॥
दानधर्म करी भोग इहलोक ।
त्रिविधही एक रूप जाण ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५०९
📿 जळामाजी जेवी कमळणीचे
509.
जळामाजी जेवी कमळणीचे पत्र ।
असोनी एकत्र लिप्त नव्हे ॥१॥
तैसा देही जाण आत्मा सर्वगत ।
परी तो निश्चित वेगळाची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५०९
📿 उदंड शाहाणे होती तर्
509.
उदंड शाहाणे होती तर्कवंत । परि नेणवेचि अंत विठोबाचा ॥१॥
उदंडा अक्षरा करोत भरोवरी । परि नेणेवेची थोरी विठोबाची ॥२॥
तुका म्हणे नाही भोळेपणाविण । जाणीव ते सिण रिते माप ॥३॥
अर्थ :
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५०९
📿 निरंतर नाम जपे | पित
509.
निरंतर नाम जपे | पिता प्रल्हादास कोपे |उदरा आला वैरिरुपे | म्हणवूनि घायी त्रासला ॥१॥
कोपे कोपला नरहरी | कवण तयाते सांवरी |खटखटा वाजती दांतोरी | दैत्यावरी उठावला ॥२॥
हांक देऊनि अवचिती | आंदोळली त्रिजगती |समुद्र पाणी उसळती | उलथो पाहाती गिरिवर ॥३॥
सिंहवदन प्रगटला | मर्गजू अवचिता उतटला |भेणे वासुकी मोवाळला | गजबजिला पाताळी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५०९
📿 विठ्ठल सांवळा पंढरीय
509.
विठ्ठल सांवळा पंढरीये उभा । धन्य त्यांची शोभा सोभतसे ॥१॥
पुंडलिका मागे कर ठेवुनी कटी । समपाय विटीं देखियेला ॥२॥
राही रखुमाई शोभती त्या बाही । बैष्णव दोही बाही गरुडपारीं ॥३॥
एका जनार्दनी पाहुनिया । ध्यान मनाचे उन्मन होत असे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५०९
📿 नगरी नेली वैकुंठासी
509.
नगरी नेली वैकुंठासी ।
कीर्ति हे ऐसे अदभुतचि ॥१॥
कंस वधिला भौमासुर ।
महिमा अपार हा घोष ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५१०
📿 दुर्जनाच्या संगे दुर
510.
दुर्जनाच्या संगे दुर्जनत्व प्राप्ती ।
कैंचि त्या विश्रांती साधकाशी ॥१॥
सज्जन संगती करिता तेचि रूप ।
आनंदाचा दीप बाणताती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५१०
📿 घटमठ नाममात्र ।
510.
घटमठ नाममात्र ।
व्योम व्याकप सर्वत्र ॥१॥
तैसा विश्वी विश्वंभर ।
वोळखीजे परात्पर ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५१०
📿 आधारावाचुनी । काय सा
510.
आधारावाचुनी । काय सांगसील काहाणी ॥१॥
ठावा नाही पंढरीराव । तोवरी अवघेचि वाव ॥धृपद॥
मानिताहे कोण । तुझे कोरडे ब्रम्हज्ञान ॥२॥
तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५१०
📿 वैकुंठाहूनि केले धां
510.
वैकुंठाहूनि केले धांवणे | भक्त प्रल्हादाकारणे ॥१॥
नरहरि पावला पावला | महापापा पळ सुटला ॥२॥
शंख चक्र पद्म गदा | ना भी ना भी रे प्रल्हादा ॥३॥
पावला गरुडध्वज | नामया स्वामी केशवराज ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५१०
📿 अणुरेनुपासोनी सब्राह
510.
अणुरेनुपासोनी सब्राह्म भरला । भरुनी उरला संतापुढें ॥१॥
उघडाची दिसे सर्वा ठायी वसे । मागणेंचि नसे दुजे कांही ॥२॥
कर ठेऊनि कटी तिष्ठत रहाणे । वाट ते पाहनें मागेल कांही ॥३॥
चंद्रभागा तीर पुंडलिकासमोर । एका जनार्दनी हरिहर उभे राहाताती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५१०
📿 नारायणा तुमच्या चरणी
510.
नारायणा तुमच्या चरणी ।
भक्ति मुक्तिचिया खाणी ॥१॥
मोक्ष सर्वदा तिष्ठत ।
चरणी जोडोनिया हस्तक ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५११
📿 मायिक हे सृष्टि कल्प
511.
मायिक हे सृष्टि कल्पिक जाहली ।
अनादि घडली जाणिजेसु ॥१॥
देहभास नित्य नूतन भासती ।
शुद्ध स्वय ज्योति जुनाटची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५११
📿 गुळेविण कैची गोडी ।
511.
गुळेविण कैची गोडी ।
जाणॊ येईल आवडी ॥१॥
तैसा देव भावेवीण ।
केवी जाणावा आपण ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५११
📿 अनाथांची तुम्हा दया
511.
अनाथांची तुम्हा दया । पंढरीराया येतसे ॥१॥
ऐसी ऐकोनिया कीर्ती । बहु विश्रांति पावलो ॥धृपद॥
अनाथांच्या धावा घरा । नामे करा कुडावा ॥२॥
तुका म्हणे सवघड हित । ठेवू चित्त पायापे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५११
📿 तडक फुटला अंबरी | आल
511.
तडक फुटला अंबरी | आला प्रल्हाद कैवारी ॥१॥
आला आला हांक देतु | सिंहनादे रे गर्जतु ॥२॥
दैत्या दचकु नरहरी | नामया स्वामी नरकेसरी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५११
📿 सकळीं ध्याइला सकळीं
511.
सकळीं ध्याइला सकळीं पाहिला । परी असे भरला जैसा तैसा ॥१॥
युगानुयुगीं मीनले व्यापारी । परी न पवेचि सरी पुंडलीका ॥२॥
मापे केली परी नये अनुमाना । योगियांच्या ध्याना वोथबंला ॥३॥
एकाजनार्दनी मापचि आटचें । मोजणे खुंटविलें पुंडलिकें ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५११
📿 नरकासुरा वधिले जेणे
511.
नरकासुरा वधिले जेणे ।
मुरुसी मर्दुनी घेतले ठाणे ।
वृत्रासुराचे हरिले जिणे ।
तारकासुरा प्राणहानी केली ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५१२
📿 जन्ममरणाते नाहीच गणि
512.
जन्ममरणाते नाहीच गणित ।
सूर्य जैसा होत उदय अस्त ॥१॥
वासनेच्या योगे न निमे कल्पना ।
याचि लागी नाना योनी भोगी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५१२
📿 जन तेचि जनार्दन ।
512.
जन तेचि जनार्दन ।
ऐसे श्रुतीचे वचन ॥१॥
म्हणवोनी जनी आहे ।
देव विवेके तू पाहे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५१२
📿 येथे नाही उरो आले अव
512.
येथे नाही उरो आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥
विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे भंग ॥धृपद॥
वाहोनिया भार कुंथसील ओझे । नव्हे तेचि माझे थीता त्याग ॥२॥
तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज । संती केशीराज साधियेला ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५१२
📿 कायरे गडगडित दुमदुमी
512.
कायरे गडगडित दुमदुमीत | ब्रह्मकतह उलथू पहात ॥१॥
तो देव आला रे नरहरी | आता कवण सांवरी ॥२॥
प्रल्हादासी दिधले जैत्य | हर्षे नामा गुढी उभारित ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५१२
📿 पुंडलिकें उभा केला ।
512.
पुंडलिकें उभा केला । भक्त भावाच्य आंकिला ॥१॥
युगें जाले अठठावीस । उभा मर्यादा पाठीस ॥२॥
सम पाउली उभा । कटी कर कर्दळीगाभा ॥३॥
गळा वैजयंती माळ । मुगुट दिसतो तेजाळ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५१२
📿 पाचारिता यावे बोळवित
512.
पाचारिता यावे बोळविता जावे ।
हे तो न संभवे तुम्हापाशी ॥१॥
जेथिल तेथेचि प्रगटाल रुपडे ।
आपुल्या सुरवाडे भक्ताचिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५१३
📿 ब्रह्म जयाचिये बोधेच
513.
ब्रह्म जयाचिये बोधेचि पावत ।
ते जगी शाश्वत गुरुमूर्ति ॥१॥
शब्दज्ञाने जया गुरू उपदेशिती ।
नाही त्यासी मुक्ति कदाकाळी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५१३
📿 मृगजळी तृषा हरे ।
513.
मृगजळी तृषा हरे ।
हे तो वाउगी उत्तरे ॥१॥
तैसे नाशवंत देव ।
मानिलिया ज्ञान वाव ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५१३
📿 हीच त्याची पंचभूते ।
513.
हीच त्याची पंचभूते । जीवन भाते प्रेमाचे ॥१॥
कळवळा धरिला संती । ते निगुती कैवाड ॥धृपद॥
हाच काळ वर्तमान । समाधान ही संपत्ती ॥२॥
तुका म्हणे दिवसराती । हेचि खाती अन्न ते ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५१३
📿 पहाहो कडकडिले गगनी |
513.
पहाहो कडकडिले गगनी | भेणे कांपते मेदिनी ॥१॥
तो देव दैत्या अंतकु | होय भक्तांसी पाळकु ॥२॥
भोजे प्रल्हाद नाचतु | नामया स्वामी रे अनंतु ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५१३
📿 ध्वज वज्रांकुश शोभती
513.
ध्वज वज्रांकुश शोभती चरणी । तो उभा रंगणीं वैष्णवांचे ॥१॥
झळकतसे हाती पद्म आणि गदा । पुंडलिक वरदा उभा विटे ॥२॥
चरणी भागीरथी गंगा ती शोभली । भक्तांची क्षाळिलीं महात्पापें ॥३॥
एका जनार्दनी सकळ तीर्थराव । उभा राह प्रभव विटेवरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५१३
📿 बहुता येणे नागविले ।
513.
बहुता येणे नागविले ।
हरुनी सर्वस्वही नेले ॥१॥
करु जाता याची गाठी ।
जिवी जिवा घाली मिंठी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५१४
📿 सद्गुरूवाचूनी संसारी
514.
सद्गुरूवाचूनी संसारी तारक ।
नसेचि निष्टंक आन कोण्ही ॥१॥
इंद्र चंद्र देव ब्रह्मांदी करूनी ।
संशयाची श्रेणी छेदती ना ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५१४
📿 देव न लभे तानमाने ।
514.
देव न लभे तानमाने ।
शब्दज्ञाने सर्वथा ॥१॥
संत समागमाविण ।
नारायण साधेना ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५१४
📿 दीप न देखे अंधारा ।
514.
दीप न देखे अंधारा । आता जतन हेचि करा ॥१॥
नारायण नारायण । गाठी धन बळकट ॥धृपद॥
चिंतामणीपाशी चिंता । तत्वता ही न येल ॥२॥
तुका म्हणे उभयलोकी । हेचि निकी सामग्री ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५१४
📿 वैकुंठिहूनि धांवत आल
514.
वैकुंठिहूनि धांवत आला | खांबा आड उभा ठेला ॥१॥
खांब गडगडिला गडगडिला | वीर नरसिंह पावला ॥२॥
पावला नामया स्वामी | जग उद्धरिले त्याचे नामी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट