🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८७३
📿 जातिविजातीची व्हावया
873.
जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटी वाहो नये ॥१॥
होणार ते घडो होणाराच्या गुणे । होईल नारायणे निर्मीले ते ॥धृपद॥
व्याघ्राचिये भुके वधावी ते गाई । याचे नांव काय पुण्य असे ॥२॥
तुका म्हणे न करी विचार पुरता । गरज्याची माता पिता खरे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८७३
📿 जायाचे सोवळे जायाची
873.
जायाचे सोवळे जायाची ही चोळी | जायाची गरसोळी तीहि जाय ॥१॥
जिणे हे जायाचे जिणे ते जायाचे | ते पैल कोणाचे देणे आहे ॥२॥
जायाचा आचार जायाचा विचार | जायाचा भ्रतार क्षणभरी ॥३॥
नामा म्हणे अवघे जिणे ते जायाचे | संतसंगतीने सुख घ्यावे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८७३
📿 वोखद घेतलिया पाठी ।
873.
वोखद घेतलिया पाठी । तेणे तुटी होय रोगा ॥१॥
पथ्य साचार साचार । नामी धरा निर्धार ॥२॥
वोखदासी कारण पथ्य । भवरोगीया रामनामे मुक्त ॥३॥
एका जनार्दनी करा । श्रीराम राम उच्चारा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८७३
📿 संताचिया समागमे ।
873.
संताचिया समागमे ।
गाऊ नामे आवडी ॥१॥
काय आमचे करील काळ ।
कळीचे मळ नातळता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , पाळणा अभंग ८७१ ते ८७५
›
📿 अभंग क्र. ८७४
📿 पाच पाट्या नव खिडकिय
874.
पाच पाट्या नव खिडकिया ।
पाळणा पहुडाया निरंजनी ॥१॥
एकवीस सहस्र श्वास हुंकार घाली ।
माया ते मारिली ज्ञानरूपी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८७४
📿 शाहाणिया पुरे एकचि व
874.
शाहाणिया पुरे एकचि वचन । विशारती खुण तेचि त्यासी ॥१॥
उपदेश असे बहुतांकारणे । घेतला तो मने पाहिजे हा ॥धृपद॥
फांसावेना तरि दुःख घेते वाव । मग होतो जीव कासावीस ॥२॥
तुका म्हणे नको राग धरू झोंडा । नुघडिता पीडा होईल डोळे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८७४
📿 संतसंगतीचे काय सांगू
874.
संतसंगतीचे काय सांगू सुख | आपण पारिखे नाही तेथे ॥१॥
साधु तोर जाणा साधु थोर जाणा | साधु थोर जाणा कलियुगी ॥२॥
इहलोकी तोचि सर्वांभूती सम | शरीराचा भ्रम नेणे कदा ॥३॥
नामा म्हणे गाय दूध एक सरे | साधु निरंतर वर्ते तैसा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८७४
📿 अभिमान नका धरु पोटी
874.
अभिमान नका धरु पोटी । होय अर्थासवें तुटी ॥१॥
म्हणोनि स्मरा रामराम । तेणे पावाल निजधाम ॥२॥
विहित करा आपुलें कांही । आठवा वाचे राम देही ॥३॥
काकुलती येता जना । शरण एका जनार्दनी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार
›
📿 अभंग क्र. ८७४
📿 श्रोते वक्ते होती सु
874.
श्रोते वक्ते होती सुखी ।
अध्यात्मविखी भाविक ॥१॥
ऐसा केला प्रसंग हरी ।
आरुष वैखरी वदवूनी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , पाळणा अभंग ८७१ ते ८७५
›
📿 अभंग क्र. ८७५
📿 शून्य नाही निरशून्य
875.
शून्य नाही निरशून्य नाही ।
तेथे पाळणा पाही लावियेला ॥१॥
जातिवीण बाळ उपजले पाही ।
तेथे परिये देते माय तेही नाही ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८७५
📿 अभिनव सुख तरि या विच
875.
अभिनव सुख तरि या विचारे । विचारावे बरे संतजनी ॥१॥
रूपाच्या आठवे दोन्ही ही आपण । वियोगे तो क्षीण होत नाही ॥धृपद॥
पूजा तरि चित्ते कल्पावे ब्रम्हांड । आहाच तो खंड एकदेसी ॥२॥
तुका म्हणे माझा अनुभव यापरि । डोई पायावरी ठेवीतसे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८७५
📿 भोळ्या भाविकाचे वचन
875.
भोळ्या भाविकाचे वचन नुल्लंघी | फिरतसे संगे तयामागे ॥१॥
मी एक अभक्त मी एक अभक्त | मी एक अभक्त पापराशी ॥२॥
नाममाळा दृढ न करी जतन | परि जाणे वर्मखूण संतसंगे ॥३॥
नामा म्हणे नाही तुम्हासी उपमा | आमुचे स्वधर्म शुद्ध नाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८७५
📿 अहोरात्र वाचे वदा ।
875.
अहोरात्र वाचे वदा । राम गोविंद नामची ॥१॥
तेणे तुटे भेदाभेद । निरसे संसाराच्या कंद ॥२॥
ध्यानीं मनी आणि शयनी । वाचे वदा चक्रपाणी ॥३॥
ध्येय ध्याता ध्यान । आठवावे मधुसुदन ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८७५
📿 मनास व जनांस उपदेश
875.
मनास व जनांस उपदेश
अभिशापासी कारण ।
मुख्य संभाषण परस्त्रीचे ॥१॥
सहज एकांती बोलू जाता ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८७६
📿 तुजवीण येकली रे कृष्
876.
तुजवीण येकली रे कृष्णा न गमे राती ।
तव तुवा नवल केले वेणू घेउनी हाती ।
आलिये तेचि सोय तुझी ओळखिली गती ॥१॥
नवल हे वालभरे कैसे जोडले जिवा ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८७६
📿 नटनाटय तुम्ही केले य
876.
नटनाटय तुम्ही केले याच साठी । कवतुके दृष्टी निववावी ॥१॥
नाही तरि काय कळलेचि आहे । वाघ आणि गाय लाकडाची ॥धृपद॥
अभेदचि असे मांडियेले खेळा । केल्या दीपकळा बहुएकी ॥२॥
तुका म्हणे रूप नाही दर्पणात । संतोषाची मात दुसरे ते ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८७६
📿 परिसाचेनि संगे लोह ह
876.
परिसाचेनि संगे लोह होय सुवर्ण | तैसा भेटे नारायण संतसंगे ॥१॥
कीटकी ध्याता भृंगी जाला तोचि वर्ण | तैसा भेटे नारायण संतसंगे ॥२॥
वनस्पति परिमळु चंदन जाला जाण | तैसा भेटे नारायण संतसंगे ॥३॥
अग्नीस मिळे ते न ये परतोन | तैसा भेटे नारायण संतसंगे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८७६
📿 इतुकी करावीहे जोडी ।
876.
इतुकी करावीहे जोडी । रामनामी धरा गोडी ॥१॥
आणिक नलगे साधन । एकले मन जिंका पूर्ण ॥२॥
एका जनार्दनी मन । देवा पायी बांधून ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८७६
📿 अभिमानाच्या भुली ।
876.
अभिमानाच्या भुली ।
ज्या त्या कर्मी लिप्त झाली ॥१॥
नेणोनिया ज्ञानमूढे ।
भोगासक्त पुढे पुढे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८७७
📿 मज तुरंबा का वो जिये
877.
मज तुरंबा का वो जिये तिये ।
जेणे वेधे हरि सोयरा होये ।
मज लावा का वो चंदन ऐसिये परीचे ।
जे लाविलियाची अनादि पुसोनि जाये वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८७७
📿 रवीचा प्रकाश । तोचि
877.
रवीचा प्रकाश । तोचि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥१॥
आता हाचि वसी जीवी । माझे अंतरी गोसावी । होऊ येती ठावी । काय वर्मे त्याच्याने ॥धृपद॥
सवे असता धणी । आड येऊ न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥२॥
जन्माचिया गति । येणे अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका म्हणे जवळी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८७७
📿 येता जाता थोर कष्टलो
877.
येता जाता थोर कष्टलो गर्भवासी | पडिलो गा उपवासी प्रेमेविण ॥१॥
बहुतांचा सेवकु जाला काकुळती | न पावे विश्रांति कधी काळी ॥२॥
ऐसे माझे मन सिणले नानापरी | घालीन आभारी संताचिया ॥३॥
वियोगे संतांच्या व्याकुळ चिंतातुर | हिंडे दारोदार दीन रूपे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८७७
📿 उठता बैसता खेळता बोल
877.
उठता बैसता खेळता बोलता । चालतांनिजता राम म्हणा ॥१॥
आसनी शयनी भोजनी परिपुर्ण । वाचे राम नारायण जप करी ॥२॥
कार्याकारणी समाधीं उन्मनी । राम ध्यानींमनीं जपे सदा ॥३॥
एकांती लोकांती देहत्यागांअंती । रामनाम वस्ती जिव्हेवरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८७७
📿 अवघियाचि ज्ञाने अवघी
877.
अवघियाचि ज्ञाने अवघींचि जाणे ।
परि एक नेणे आत्मज्ञान ॥१॥
बोल तितुके बोलचि वरी ।
परि न चडे पायरी प्राप्तीची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८७८
📿 कृष्णे वेधिली विरहिण
878.
कृष्णे वेधिली विरहिणी बोले ।
चंद्रमा करितो उबारा गे माये ।
न लवा चंदनु आंगी न घाला विजणवारा ।
हरिविणे शून्य शेजारू गे माय ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८७८
📿 ऐसे सांडुनिया धुरे ।
878.
ऐसे सांडुनिया धुरे । किविलवाणी दिसा का रे । कामे उर भरे । हाती नुरे मृत्तिका ॥१॥
उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥धृपद॥
न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरी । त्याचा तोचि करी । पारपत्य सकळा ॥२॥
नाही आडकाठी । तुका म्हणे जाता भेटी । न बोलता मिठी । उगीच पायी घालावी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८७८
📿 सुख सांगावे संतांपुढ
878.
सुख सांगावे संतांपुढे | जेणे सुख अधिक वाढे ॥१॥
आणिक न करावे शहाणे | प्रेम दिठावले झणे ॥२॥
खंडिता कल्पनेचा लाग | त्यासि असावा अनुराग ॥३॥
तोडिता वासनेचा तंतु | त्यासि असावा एकांतु ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८७८
📿 नको कर्म धर्म वार्ता
878.
नको कर्म धर्म वार्ता । सुखे करा हरिकथा । भवजन्मव्यथा । येणे तुटे तुमची ॥१॥
सोपे साधनाचे सार । वाचे नरहरी उच्चारी । भयें चुके येरझार । चौर्यांशींची ॥२॥
नका वेदशास्त्र पाठ । नामे धरा नीट वाट । पंढरी हे पेठ । भूवैकुंठ महीवरी ॥३॥
म्हणोनि करा करा लाहो । वाचे रामनाम गावो । एका जनार्दनी भावो । दृढ ठेवा विठ्ठलीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८७८
📿 अवघेचि हे कर्मफळ ।
878.
अवघेचि हे कर्मफळ ।
ओढवले सकळ जगत्रया ॥१॥
स्वर्ग मृत्यु पाताळ लोक ।
कर्मबाधक म्हणोनिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८७९
📿 घनु वाजे घुणधुणा ।
879.
घनु वाजे घुणधुणा ।
वारा वाजे रूणुझुणा ।
भवतारकु हा कान्हा ।
वेगी भेटावा का ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८७९
📿 उपकारी असे आरोनी उरल
879.
उपकारी असे आरोनी उरला । आपुले तयाला पर नाही ॥१॥
लाभावरी घ्यावे सापडले काम । आपला तो श्रम न विचारी ॥धृपद॥
जीवा ऐसे देखे आणिका जीवांसी । निखळचि रासि गुणाचीच ॥२॥
तुका म्हणे देव तयांचा पागिला । न भंगे संचला धीर सदा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८७९
📿 वासनेविरहित होवोनि ए
879.
वासनेविरहित होवोनि एकवट | असावे निकट संतसंगे ॥१॥
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत | करावे दास्यत्व हरिभक्तांचे ॥२॥
नामा म्हणे केशवा तरीच शरणागत | नाही तरी पतित म्हणा माते ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८७९
📿 उत्तम मध्यम कनिष्ठ य
879.
उत्तम मध्यम कनिष्ठ यांचें नाही काम । जपावे ते नाम आधी आधी ॥१॥
वर्णाश्रम धर्म याचे नाही काम । जपावे ते नाम आधी आधी ॥२॥
रज तम सत्व यांचे नाही काम । जपावे ते नाम आधी आधी ॥३॥
एका जनार्दनी हे परतें सारा । जपा रघुवीरा एका भावे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८७९
📿 अश्व पाहता तो सोज्ज्
879.
अश्व पाहता तो सोज्ज्वळा ।
म्हणती निळा शुभ्रासी ॥१॥
तैसे नांवापासी काये ।
करणी आहे विचित्र ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८८०
📿 पाचा दमांचा घोंगडा न
880.
पाचा दमांचा घोंगडा नेसेन ।
उरली मोट ते मी जेवीन गे बाईये ॥१॥
कामारी कामारी कामारी होईन ।
या गोपाळाचे घर रिघेन गे बाईये ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८८०
📿 कोण पुण्ये यांचा होई
880.
कोण पुण्ये यांचा होईन सेवक । जीही द्वंदादिक दुराविले ॥१॥
ऐसे वर्म मज दावी नारायणा । अंतरीच्या खुणा प्रकटोनि ॥धृपद॥
बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥
तुका म्हणे मग नये वृत्तीवरी । सुखाचे शेजारी पहुडईन ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८८०
📿 भस्म तो होतसे आला जो
880.
भस्म तो होतसे आला जो आकार । नासे प्रपंच सारा नाममंत्र ॥१॥
झाला अनुभव प्रपंचींच ब्रह्म । मना झाला निश्चय संतकृपे ॥२॥
म्होनिया संता जावोनि शरण । साधुनि निजधन नामब्रह्म ॥३॥
नामदेव म्हणे संतांचेनि कृपें। हृदयी नाम सोपे नांदतसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८८०
📿 काळिकाळावरी नाम । जा
880.
काळिकाळावरी नाम । जाले जैसे मनोधर्म । वदतं पुरुषोत्तम । पुण्य जोडे असंख्य ॥१॥
वाचे सदा श्रीराम । तेणे पुरे सर्व काम । मोक्षामार्ग सुगम । नाम उच्चारणें जोडें ॥२॥
आधी पाहिजे विश्वास । म्हणा आम्ही विष्णुदास । पापाच तो लेश । कद नुरे कल्पातीं ॥३॥
धरा वैष्णव सांगात । आणिक नका दुजा हेत । एका जनार्दनी चित्त । रामनामी असों द्या ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८८०
📿 बाप बंधु वेगळा करुनी
880.
बाप बंधु वेगळा करुनी ।
इतरा लागुनी बाधक ॥१॥
म्हणोनि परांगनेसवे ।
सलगी नवजावे एकांती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८८१
📿 सांवळे परब्रह्म आवडे
881.
सांवळे परब्रह्म आवडे या जिवा ।
मने मन राणिवा घर केले ॥१॥
काय करू सये सांवळे गोंवित ।
आपेंआप लपत मन तेथे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८८१
📿 क्षणक्षणा सांभाळितो
881.
क्षणक्षणा सांभाळितो । साक्षी होतो आपुला ॥१॥
न घडावी पायी तुटी । मने मिठी घातली ॥धृपद॥
विचारतो वचना आधी । धरूनि शुद्धी ठेविली ॥२॥
तुका म्हणे मागे भ्यालो । तरी जालो जागृत ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८८१
📿 संतांच्या चरणा द्याव
881.
संतांच्या चरणा द्यावे आलिंगन | जीवे निंबलोण उतरावे ॥१॥
तेथेची निश्चळ राहे माझ्या मना | मग तुज यातना नव्हती काही ॥२॥
संतांचे द्वारीचा होई द्वारपाळ | तुटे मायाजाळ मोहपाश ॥३॥
संतांचे प्रसाद सेविसी उरले | आयुष्य सरले दुणावले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८८१
📿 काळिकाळावरी नाम । जा
881.
काळिकाळावरी नाम । जाले जैसे । मने वाचे रामनाम ॥१॥
तेणे उतराल पैलथडी । चुकेल बेडी चौर्याशींची ॥२॥
प्रपंचाचें भोवर जाळें । यांत सगळे अटकाल ॥३॥
काया वाचा आणि मने । एका जनार्दनी आठवावा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८८१
📿 बुध्दीसि निश्चय नाही
881.
बुध्दीसि निश्चय नाही साचा ।
तोचि भ्रांतीचा मुळारंभा ॥१॥
तयाचि नांव म्हणिजे वेडे ।
असोनि पुढे न देखे हित ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८८२
📿 सांवळीये बुंथी सांवळ
882.
सांवळीये बुंथी सांवळिया रूपे ।
सांवळिया स्वरूपे वेधियेले ॥१॥
काय करूंगे माये सांवळे न सोडी ।
इंद्रिया इंद्रिय जोडी एकतत्त्वे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८८२
📿 आणूनिया मना । आवघ्या
882.
आणूनिया मना । आवघ्या धांडोळिल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥१॥
यासी अनुसरल्या काय । घडे ऐसे वाया जाय । देखिले ते पाय । सम जीवी राहाती ॥धृपद॥
तो देखावा हा विध । चिंतने ते कार्य सिद्ध । आणिका संबंध । नाही पर्वकाळासी ॥२॥
तुका म्हणे खळ । होती क्षणेचि निर्मळ । जाऊनिया मळ । वाळवंटी नाचती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८८२
📿 आपुले शरीर घालूनिया
882.
आपुले शरीर घालूनिया पुढे | पडे वाडेकोडे सर्वभावे ॥१॥
नाम आवडती नानाभूत सृष्टि | देखेन मी दृष्टि ब्रह्मरूप ॥२॥
विष्णुरूप सर्व भवी अखंडित | मानी सर्वभूत आत्मा माझा ॥३॥
नामा म्हणे सत्य सत्य जे बोलती |ज्यांचे पायींची माती इच्छितसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८८२
📿 नामे प्रायश्चिती शिक
882.
नामे प्रायश्चिती शिक । हाचि देख परमार्थ ॥१॥
श्रेष्ठ नाम पावन जगी । तरतीं अंगी अधम जन ॥२॥
नेणती यांसी सोपे वर्म । जाणती कर्म सर्वही ॥३॥
कळाकुसरी कांही नका । वाचे घोका रामनाम ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८८२
📿 ब्रम्हीभूत होते काया
882.
ब्रम्हीभूत होते काया ।
श्रीहरि पाया अनुसरता ॥१॥
परि हा विश्वास नुमटे मनी ।
जाती म्हणऊनि निरया गावा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८८३
📿 निरंजन वना गेलिये सा
883.
निरंजन वना गेलिये साजणी ।
तेथे निर्गुणे माझ्या मनी वेधियेले ॥१॥
सुखाची अति प्रीति जहाली गे ब्रह्मी ।
श्रीगुरूनिवृत्ति मुनी जाहले गे माय ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८८३
📿 धरिता पंढरीची वाट ।
883.
धरिता पंढरीची वाट । नाही संकट मुक्तीचे ॥१॥
वंदू येती देव पदे । त्या आनंदे उत्साहे ॥धृपद॥
नृत्यछंदे उडती रज । हे सहज चालता ॥२॥
तुका म्हणे गरुड टके । वैष्णव निके संभ्रम ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८८३
📿 संतांचे लक्षण ओळखावय
883.
संतांचे लक्षण ओळखावया खूण | जो दिसे उदासीन देहभावा ॥१॥
सतत अंतरी प्रेमाचा जिव्हाळा | वाचे वसे चाळा रामकृष्ण ॥२॥
त्या संतांचे चरण देखिले मी दृष्टी | जळती कल्प कोटी पापराशी ॥३॥
जयाच्या हृदयी प्रेमाचा जिव्हाळा | जीवे भावे गोपाळा न विसंबती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८८३
📿 विश्रांतीचे आसन घालु
883.
विश्रांतीचे आसन घालुनियां जपा । मंत्र तोचि सोपा रामनाम ॥१॥
सर्व याती वर्णा आहे अधिकार । रामनाम उच्चार सोपा बहु ॥२॥
कल्पना अविद्या टाकुनी उपाधी । रामनामे समाधि उघड दिसे ॥३॥
एका जनार्दनी नाम पवित्र परिकर । साधनाचे सार हेंचि एक ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८८३
📿 विश्वासी ते ऐकता कान
883.
विश्वासी ते ऐकता कानी ।
धरिती मनी आदरे ॥१॥
पूर्वार्जिते उत्तमे होती ।
आली सत्संगती भेटो ते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८८४
📿 मन मुरडुनी घातले मना
884.
मन मुरडुनी घातले मनाते ।
थोरू मारू तेथे होत असे ॥१॥
पुरे पुरे वो आता जिणे ते केउते ।
येणे वो पंढरिनाथे वेधियेले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८८४
📿 नाम घेता मन निवे । ज
884.
नाम घेता मन निवे । जिव्हे अमृतचि स्रवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥
मन रंगले रंगले । तुझ्या चरणी स्थिरावले । केलिया विठ्ठले । ऐसी कृपा जाणावी ॥धृपद॥
जाले भोजनसे दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसे । अंगा येती उद्गार ॥२॥
सुख भेटो आले सुखा । निध सापडला मुखा । तुका म्हणे लेखा । आता नाही आनंदा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८८४
📿 माझे मायबाप साधुसंतज
884.
माझे मायबाप साधुसंतजन |माझे जीवप्राण अंतरीचे ॥१॥
भवभयाहूनि तारियेले मज | बाळेभोळे गुज प्रेम दावी ॥२॥
रंकाहूनि रंक जालो मी सेवक | ब्रह्मादिक देख इच्छिती सुख ॥३॥
नामा म्हणे संतभाग्य अलौकिक | शुद्ध निष्कलंक पुण्यरूप ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८८४
📿 लावुनी आसन बैससी समा
884.
लावुनी आसन बैससी समाधी । तो तो उपाधी सहज लागे ॥१॥
नाममुखीं गातीं जोडे सायुज्यता । उपाधि तत्त्वता दूरी पळे ॥२॥
घडती कोटी यज्ञयागांचें ते फळ । मुखी रामनाम सबळ असो ॥३॥
एका जनार्दनी जयी ऐसा नेम । तोचि पुरुषोत्तम जनामाजीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८८४
📿 विठ्ठल नाही ज्या ठाउ
884.
विठ्ठल नाही ज्या ठाउका ।
परमार्थचि त्याचा लटिका ॥१॥
करितो ते पोटासाठी ।
बाष्कळ अवघीच चावटी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८८५
📿 निळियेच्या निशी विरह
885.
निळियेच्या निशी विरहिणी पिशी ।
शेजबाजे कैशी आरळ शेजे ॥१॥
कृष्णसंगे वाली विव्हळ झाली निळी ।
चंदन अंगी पोळी विरहज्वरे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८८५
📿 रुची रुची घेऊ गोडी ।
885.
रुची रुची घेऊ गोडी । प्रेमसुखे जाली जोडी ॥१॥
काळ जाऊ नेदू वाया । चिंतू विठोबाच्या पाया ॥धृपद॥
करू भजन भोजन । धणी घेऊ नारायण ॥२॥
तुका म्हणे जीव धाला । होय तुझ्याने विठ्ठला ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 संत महिमा
›
📿 अभंग क्र. ८८५
📿 आकल्प आयुष्य व्हावे
885.
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळां| माझिया सकळा हरिच्या दासा ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कोणे काळीं| हे संत मंडळी सुखी असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा| माझ्या विष्णुदासा भाविकांसी ॥३॥
नामा म्हणे तया असावे कल्याण| ज्या मुखी निधान पांडुरंग ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८८५
📿 देवासी तुष्टण्या एक
885.
देवासी तुष्टण्या एक युक्ति आहे । रामनाम गाय मुखी सदा ॥१॥
काया वाचा मने संतासींशरण । तेणे नारायण तुष्ट होय ॥२॥
नामापरतें साधन आणीक नाही दुजे । एका जनार्दनी निज नाम सार ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८८५
📿 विदयामाने गर्वताठा ।
885.
विदयामाने गर्वताठा ।
धरुनि प्रतिष्ठा वाढविती ॥१॥
नेणती जेणे देव हाती ।
लागे ते युक्ति हारविली ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८८६
📿 निळिये निकरे कामधेनु
886.
निळिये निकरे कामधेनु मोहरे ।
निळेपणे सरे निळे नभी ॥१॥
घुमत घुमत निळेमाजी मातु ।
निळेपणी देतु क्षेम कृष्णी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८८६
📿 वेळोवेळा हेचि सांगे
886.
वेळोवेळा हेचि सांगे । दान मागे जगासि ॥१॥
विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊ धणी पंगतीसी ॥धृपद॥
वेचतसे पळे पळ । केले बळ पाहिजे ॥२॥
तुका म्हणे दुश्चित नका । राहो फुका नाड हा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि
›
📿 अभंग क्र. ८८६
📿 भाग दुसरा.
886.
भाग दुसरा.
श्रीज्ञानदेवमहाराजांची आदी
जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान | तरी संतासी शरण रिघिजे भावे ॥१॥
हेचि भक्ति ज्ञान वैराग्याचे निधी | विवेकेसी बुद्धि नांदे माझी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८८६
📿 कळिकाळसी दरारा । राम
886.
कळिकाळसी दरारा । रामनाम स्मरण करा ॥१॥
भुक्ति मुक्ति लागती पाया । करिता दया वैष्णवांनी ॥२॥
सुगम सोपे हेंचि वर्म । नको श्रम मज दुजा ॥३॥
एका जनार्दनी नाम सार । नाही बडिवार दुसरा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८८६
📿 विश्वास याचा न वाटे
886.
विश्वास याचा न वाटे जया ।
विन्मुख तया नरदेहो ॥१॥
जाईल भोगावया योनी ।
दु:खदायिनी चौर्यांयशी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८८७
📿 येणे रूपे पाहावासी त
887.
येणे रूपे पाहावासी तरि असुमाय होसी ।
माझ्या मना नाकळसी सांवळ्या ॥१॥
सगुणपणाची तुझी पडिलिसे मिठी ।
केली जीवासाठी सांवळ्या ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८८७
📿 आणीक ऐसे कोठे सांगा
887.
आणीक ऐसे कोठे सांगा । पांडुरंगा सारिखे ॥१॥
दैवत ये भूमंडळी । उद्धार कळी पाविते ॥धृपद॥
कोठे काही कोठे काही । शोध ठायी स्थळासी ॥२॥
आनेत्रींचे तीर्थी नासे । तीर्थी वसे वज्रलेप ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि
›
📿 अभंग क्र. ८८७
📿 बैसोनि एकांती गुरुगम
887.
बैसोनि एकांती गुरुगम्य गोष्टी | वेदांत परिपाठी शास्त्र बोध ॥१॥
नित्यशुद्धबुद्ध निर्विकार पूर्ण | उमेसी जे ज्ञान शिव सांगे ॥२॥
तेचि सच्चिदानंद साकार जीव प्राण | शरीर जाय क्षीण जयापरी ॥३॥
तेचि हे सर्व विठोबाचे नाम | निराईस प्रेम गहिनीनाथी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८८७
📿 देवासी तो प्रिय एक न
887.
देवासी तो प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तू गाये सदोदित ॥१॥
कला हे कौशल्या अवघे विकळ । मंगळां मंगळ रामनाम ॥२॥
एका जनार्दनी नाम मुखी गाता । मुक्ति सायुज्यता पाठी लागे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८८७
📿 शहाणे तेचि परस्त्रीप
887.
शहाणे तेचि परस्त्रीपाशी ।
क्षणहि सहवासी न बैसती ॥१॥
येती जाती तरी ते दुरी ।
चौघाभीतरी त्याचिसवे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८८८
📿 जीवाचिया जीवा प्रेमभ
888.
जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा ।
तुज वांचुनी केशवा अनु नावडे ॥१॥
जीवे अनुसरलिये अझुनी का नये ।
वेगी आणावा तो सये प्राणु माझा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८८८
📿 पुराणीचा इतिहास । गो
888.
पुराणीचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥
नव्हती हे आहाच बोल । मोकळे फोल कवित्व ॥धृपद॥
भावे घ्या रे भावे घ्या रे । एकदा जा रे पंढरिये ॥२॥
भाग्ये आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि
›
📿 अभंग क्र. ८८८
📿 बैसलिया दोघे भ्रतारव
888.
बैसलिया दोघे भ्रतारवल्लभे | उदरीचा गर्भे तेचि ध्यान ॥१॥
भक्ति नवमास भरले पूर्ण दिवस | आले वैराग्य डोळस मूर्तिमंत ॥२॥
विठ्ठल आवडी ठेवियेले नाम | निराईस प्रेम गहिनीनाथी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८८८
📿 जगामाजीं कीर्ति ऐक श
888.
जगामाजीं कीर्ति ऐक श्रीराम । वाउगा तु श्रम न करी जना ॥१॥
सदा सर्वकाळ आठवी वेळोवेळां । मग सुखसोहळा काय उणें ॥२॥
येणे यातायाती चुकती संसार । भवभ्रम निर्धार दुरी ठाके ॥३॥
सांपडलें वर्म आम्हा इह जनीं । एका जनार्दनी नाम गाऊ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८८८
📿 शुध्द सात्विकी ब्राम
888.
शुध्द सात्विकी ब्राम्हण ।
सत्वरजमिश्रित क्षत्रिय जाण् ॥१॥
रजतमे वैश्य निर्माण ।
शूद्रा तमो निर्मिता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८८९
📿 मी माझे म्हणता ठकचि
889.
मी माझे म्हणता ठकचि ठेलिये ।
आपुले जाति कूळ विसरूनी गेलिये ॥१॥
गुणाचा दुकाळ पडिला देशी ।
निर्गुणासी कैसी रातलिये ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८८९
📿 कर्म धर्म नव्हती सां
889.
कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगे पतन ॥१॥
भलत्या काळे नामावळी । सुलभ भोळी भाविका ॥धृपद॥
प्रायिश्चत्ते पडती पाया । गाती तया वैष्णवा ॥२॥
तुका म्हणे नुपजे दोष । करा घोष आनंदे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि
›
📿 अभंग क्र. ८८९
📿 व्रतबंध दीक्षा उपदेश
889.
व्रतबंध दीक्षा उपदेश गायत्री | ॐकार मूळमंत्री स्वर सोळा ॥१॥
केले वेदपठण काव्य आणि व्याकरण | जालासे निपुण शास्त्रवक्ता ॥२॥
मग पुष्करादि तीर्थे पाहावी समस्ते | अनुताप चित्ते धरियेला ॥३॥
वैराग्यपुतळा ज्ञानगम्य मूर्ति | निघालासे भक्ति तीर्थाटणा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८८९
📿 जया नामाचा विश्वास ।
889.
जया नामाचा विश्वास । धन्य तेंचि हरिचे दास । वंदीन पायंस । वारंवार तयांच्या ॥१॥
कुळ तारिले सकळ । वाचे नामावळी अढळ । गाती रामनाम सरळ । नोहे क्षण आराणूक ॥२॥
ते भाग्याचे नरीनर । ज्यांचा ऐसा निर्धार । एका जनार्दनी साचार । दृढ भाव रामनामी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८८९
📿 जाईल तेथे तेचि फळ ।
889.
जाईल तेथे तेचि फळ ।
दु:खकल्लोळ यमजाच ॥१॥
हरिभक्तीसी विन्मुख होती ।
ते ते जाती अध:पता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८९०
📿 पेंडारा दाऊनिया थोकस
890.
पेंडारा दाऊनिया थोकसी ।
देखिले पण केवी जाये अंग लपविसी ।
तरी वेधा काय करिसी ।
मा शहाणपण तुझे नव्हे रे गोंवळा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८९०
📿 पाहा रे हे दैवत कैसे
890.
पाहा रे हे दैवत कैसे । भक्तीपिसे भाविका ॥१॥
पाचारिल्या सरिसे पावे । ऐसे सेवे बराडी ॥धृपद॥
शुष्क काष्ठी गुरुगुरी । लाज हरी न धरीता ॥२॥
तुका म्हणे अर्धनारी । ऐसी धरी रूपडी हा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि
›
📿 अभंग क्र. ८९०
📿 आला द्वारावती पाहिली
890.
आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ति | जे मोक्ष विश्रांति मुमुक्षूंची ॥१॥
धरी मच्छावतार केला शंखोद्धार | देव मुक्तीमाहेर पांथिकांचे ॥२॥
तेथोनि सत्वर आला पिंडारका | मंगळहडीहुनी द्वारका देखियली ॥३॥
सुवर्णाची नगरी ब्राह्मणा दिधली | ते पुरी पाहिली सुदामयाची ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८९०
📿 भवरोगियांसी औषध हे न
890.
भवरोगियांसी औषध हे नाम । सेवावे परम आवडीने ॥१॥
सर्वकाळ करा नामाचे चिंतन । सदा समाधान होय तेणे ॥२॥
एका जनार्दनी रामनामी वृत्ती । वृत्तीची निवृत्ती सहज होय ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८९०
📿 जाणिवेचे ज्ञान ।
890.
जाणिवेचे ज्ञान ।
तर्कवादाचे जल्पन ॥१॥
काय करु तो गोमटा ।
भरला अहंकाराचा फाटा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८९१
📿 अवचिता परिमळु झुळकला
891.
अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु ।
मी म्हणे गोपाळु आला गे माये ।
चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेले काय करू ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८९१
📿 बहुत सोसिले मागे न क
891.
बहुत सोसिले मागे न कळता । पुढती काय आता अंध व्हावे ॥१॥
एकाचिये अंगी हे ठेवावे लावून । नये भिन्ना भिन्न चांचपडो ॥धृपद॥
कोण होईल तो ब्रम्हांडचाळक । आपणेचि हाक देईल हाके ॥२॥
तुका म्हणे दिली चेतवूनि सुणी । कौतुकावाचूनि नाही छळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि
›
📿 अभंग क्र. ८९१
📿 ऐसा नित्यानित्य चालत
891.
ऐसा नित्यानित्य चालता सुपंथी | पदोपदी कीर्ति नामघोष ॥१॥
आला आळंकापुरी इंद्रायणी-तीरी | स्नानसंध्या करी देवपूजा ॥२॥
देखोनी सुब्राह्मण केलेसे नमन | वंदिले चरण सिदोपंती ॥३॥
कोण तुमचा गाव आलेति कोठुन | काय अभिधान गमन कोठे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८९१
📿 जपजाप्य मंत्र नको यं
891.
जपजाप्य मंत्र नको यंत्र तंत्र । वर्णिजें जगत्र रामनाम ॥१॥
पाउला पाउली घडतसें यज्ञ । तेणे सर्व पुण्य हाती जोडे ॥२॥
संतांची संगतीं नामाचा निजध्यास तेणे । जोडे सौरस हाती मग ॥३॥
होई सावधान म्हणे जनार्दन । एकनाथ पूर्ण होईल धन्य ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८९१
📿 जारण मारण स्तंभन मोह
891.
जारण मारण स्तंभन मोहन ।
वशीकरण उच्चाटण विध्वंसन आवडती ॥१॥
येणेचि मिरविती जगी ।
अशुचि अनुरागी निरंतर ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८९२
📿 पैल तो गे काऊ कोकताह
892.
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड रे उड रे काऊ तुझे सोन्याने मढीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कै येती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ८९२
📿 आश्चर्य या वाटे नसत्
892.
आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचे । कैचे दिले साचे करोनिया ॥१॥
दुजियासी तव अकळ हा भाव । कराया तो जीव साक्षी येथ ॥धृपद॥
एकी अनेकत्व अनेकी एकत्व । प्रकृतिस्वभावत्व प्रमाणेचि ॥२॥
तुका म्हणे करू उगवू जाणसी । कुशळ येविशी तुम्ही देवा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वरांची आदि
›
📿 अभंग क्र. ८९२
📿 आश्रमविधी करावे पालन
892.
आश्रमविधी करावे पालन | परी विठ्ठलाचे मन तीर्थाटणी ॥१॥
जाणोनी अंतर म्हणे सिदोपंत | आपुले मनीचा हेत पुरता कीजे ॥२॥
जावे हो सत्वर यावे स्वस्ति क्षेम | पावले आश्रम सिदोपंत ॥३॥
विठ्ठले गमन केले तेव्हा तीर्थाटणा | मुख्य मुख्य स्थाना अनुक्रमे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०
›
📿 अभंग क्र. ८९२
📿 सांगेन ते धरा पोटी ।
892.
सांगेन ते धरा पोटी । वाया चावटीं बोलु नये ॥१॥
एक नाम वदता वाचे । कोटी जन्माचें सार्थक ॥२॥
चुके जेणे वेरझार । करी उच्चार रामनाम ॥३॥
एका जनार्दनी साधन सोपे । संगतों जपे श्रीराम ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ८९२
📿 जुनाट पारखी ।
892.
जुनाट पारखी ।
पारखिले सनकादिकी ॥१॥
आता कोण काढी खोडी ।
मोडू जाता फाडोवाडी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ८७६ ते ९१३
›
📿 अभंग क्र. ८९३
📿 आजि शुभ लवे लोचनु हर
893.
आजि शुभ लवे लोचनु हरिखे सांगताहे शकुनु स्वप्न देखिले सुंदरी ।
अलंकार लेववा चंदन चर्चावा जाति जुती पार्यातिके शेंवती करा आइती सेजारी ।
शेला काढा मेचुचा हा दिन दैवाचा ।
सोहळा तो आमुचा मंदिरी गे माये ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट