वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 117. दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४

एके वनवास सेविला । ए

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086463 · अभंग क्र. ३३६४

3364.
एके वनवास सेविला । एक नंदगेहीं राहिला ॥१॥
एके समुद्री पायवाट केली । एके द्वारका वसविली ॥२॥
एके वान्नर मिळविले । एका गोपाळ सवंगडे ॥३॥
एके पर्णियली सीता । एके भीमकी तत्वता ॥४॥
एका शोभे पीताबंर । एका मिरवे वैजयंती हार ॥५॥
ऎसे दोघे ते समर्थ । एका जनार्दनी शरणागत ॥६॥
एकादशीमहात्म्य - अभंग ३३६५

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग