तुळशीचें पान । एक त्
3397.
तुळशीचें पान । एक त्रैलोक्या समान ॥१॥
उठोनिया प्रात:काळी । वंदी तुळशी माउली ॥२॥
मनींचे मनोरथ । पुरती हेंचि सत्य ॥३॥
तुळशीचे चरणी । शरण एका जनार्दनी ॥४॥
3397.
तुळशीचें पान । एक त्रैलोक्या समान ॥१॥
उठोनिया प्रात:काळी । वंदी तुळशी माउली ॥२॥
मनींचे मनोरथ । पुरती हेंचि सत्य ॥३॥
तुळशीचे चरणी । शरण एका जनार्दनी ॥४॥