🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५३१
📿 जातो न येतिया वाटा ।
531.
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥
कैसा जालासे बेशरम । लाज नाही न म्हणे राम ॥धृपद॥
पाहे वैरियाकडे । डोळे वासुनिया रडे ॥२॥
बांधुनिया यमा हाती । दिला नाही त्याची खंती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५३१
📿 गोकुळी गोपिका गोपाळ
531.
गोकुळी गोपिका गोपाळ सकळ | मध्ये घननीळ क्रीडा करी ॥१॥
करी खेळ मोठा स्थापिले निशाण | स्वये नारायण हांका मारी ॥२॥
मारियेला कंस दुर्घट दुर्जना | पुरवी वासना पांडवांची ॥३॥
पांडवांचे ध्यान धरुनि अंतरी | नामा म्हणे हरि साह्य करी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५३१
📿 एकाच्या कैवारें । कल
531.
एकाच्या कैवारें । कली मारिले सर्व धुरे । तयांसे ते बरे । आपणापाशीं ठेवी ॥१॥
ऐसा कृपावंत स्नेहाळ । भरले कीर्ति भूमंडळ तया स्मरे हळाहळ । निशीदिनीं ॥२॥
भक्ति भावचेनि प्रेमे द्वारपाळ जाहला समें । अद्यापि तिष्ठे नेमे । वचन ते नुल्लुमीं ॥३॥
अंकितपणे तिष्ठत उभा । एका जनार्दनी धन्य शोभा । पुडंलिकाच्या लोभा । युगें अठ्ठावीस ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५३१
📿 शकटासुर काळयासी ।
531.
शकटासुर काळयासी ।
प्रताप ठाउका हा तयासी ॥१॥
बळिसी झाला विदयमान ।
देता तीन पांड दान ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५३२
📿 चोहटा मिष्टान्न जे क
532.
चोहटा मिष्टान्न जे काही सांडले ।
सुनियासी झाले सुकाळ पै ॥१॥
तैसा तो अभक्त वाढिन्नला जगी ।
काळ तयालागी ग्रासितसे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५३२
📿 त्रिकाल आरती करू देव
532.
त्रिकाल आरती करू देवाधिदेवा ।
गाऊ नाचू नित्य कथा करू केशवा॥धृ॥
दिननिसी छंद लागो हाचि मानस ।
रामा रामा कृष्णा गाऊ गीतेसी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५३२
📿 वाटा घेई लवकरि । माग
532.
वाटा घेई लवकरि । मागे अंतरसी दुरी । केली भरोवरी । सार नेती आणीक ॥१॥
ऐसी भांबावली किती । काय जाणो नेणो किती । समय नेणती । माथा भार वाहोनि ॥धृपद॥
नाही सरले तोवरी । धाव घेई वेग करी । घेतले पदरी । फावले ते आपुले ॥२॥
फट लडी म्हणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५३२
📿 सर्वांभूती नांदे सर्
532.
सर्वांभूती नांदे सर्व नारायण | सर्व संस्थापन पांडुरंग ॥१॥
अगा देववंद्या अगा गोपवेषा | पावन परेशा परमार्थी ॥२॥
मूर्त अमूर्ताचा मुक्त परांगता | सर्व मायातीता साक्षीरूपा ॥३॥
नामा म्हणे देवांदानवा जिंकिसी | ते भाकी आम्हांसी सांभाळांवे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५३२
📿 देतो मोक्ष मुक्ति वा
532.
देतो मोक्ष मुक्ति वाटितसे फुका । ऐसा निश्चयो देखा करुनी ठेलो ॥१॥
सांवळे रुपडें गोजिरे गोमटे । उभे पुडंलीके पेठें पंढरीये ॥२॥
वाटितसे इच्छा जयासी जे आहे । उभारुनी बाह्म देत असे ॥३॥
एका जनार्दनी देता न सरे मागे । जाहली असतीं युगें अठ्ठावीस ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५३२
📿 सकळांचिया नेत्रे तुम
532.
सकळांचिया नेत्रे तुम्हा सर्वही देखणे ।
सकळांचिया श्रोत्रे तुम्हा सर्वही ऐकणे ॥१॥
ऐसे सर्वज्ञची तुम्ही सर्वदा देवा ।
जेथिल तेथे ज्याच्या तैशा जाण तसा भावा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५३३
📿 उत्तम ने परी उभविले
533.
उत्तम ने परी उभविले मनोहर ।
दीपकावीण मंदीर शोभा न पवे बापा ॥१॥
धृतेंवीण भोजन तांबूळेंवीण वदन ।
कंठेवीण गायन शोभा न पवे बापा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५३३
📿 भाजी घेणार केज्याचा
533.
भाजी घेणार केज्याचा ।
काढा मागतो केळाचा ॥१॥
मूर्ख न विचारी चिवी ।
मनी इच्छितसे मुक्ती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५३३
📿 चालावा पंथ तो पाविजे
533.
चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वाया वारता त्या ॥१॥
ऐका जी वोजे पडतसे पाया । भावचि ते जाया वाट नव्हे ॥धृपद॥
व्याली कुमारीचा अनुभवे अनुभव । सांगता तो भाव येत नाही ॥२॥
तुका म्हणे येथे पाहिजे आराले । बिंबी निवळले तरि भासे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५३३
📿 प्रल्हादादिकांचे अंत
533.
प्रल्हादादिकांचे अंतरीचे ध्यान | ते पंढरिये निधान उभे असे ॥१॥
सर्व जन जया नेणते जाहले | सुख दाखविले पुंडलिका ॥२॥
वेदांचे जे सार श्रुतींचे जिव्हार | तेंचि कटी कर उभे असे ॥३॥
ज्ञानाचे जीवन वैराग्या भूषण | ते सुख निधन विटेवरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५३३
📿 कल्पतरु दाता पुंडलीक
533.
कल्पतरु दाता पुंडलीक मुनी । तयासाठीं परब्रह्मा तिष्ठे अझुनी ॥१॥
नवलाव गे माय नवलाव गे माय । विटे ठेऊनी पाय उभा असे ॥२॥
शेष श्रमला शास्त्र भागले । वेवादितीवाहिली अठरा ज्यासी ॥३॥
आदि अंत कोना न कळे जयाचा । मौनावली वाचा वेदादिकीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५३३
📿 सर्वातरी वास याचा ।
533.
सर्वातरी वास याचा ।
महदादी अणूचा हदयस्थ ॥१॥
नाही दुरी जवळी ऐसा ।
कोंडोनी दिशा भरलासे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५३४
📿 वांझेचिये पोरा तिघे
534.
वांझेचिये पोरा तिघे झाले लेक ।
पारधीसी देख निघाले ते ॥१॥
उर्ण तंतु दोरा जाळे केले त्याचे ।
डोही मृगजळाचे धरिले मच्छ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५३४
📿 मायेची निवृत्ति केली
534.
मायेची निवृत्ति केली जव नाही ।
आत्मतत्व ठायी पडे केवी ॥१॥
यालागी सद्गुरू सेविती सज्ञान ।
मायेचे निर्शन करावया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५३४
📿 काय नाही लवत झाडे ।
534.
काय नाही लवत झाडे । विसरे वेडे देहभाव ॥१॥
जया न फळे उपदेश । धस ऐसे त्या नांव ॥धृपद॥
काय नाही असत जड । दगड तो अबोलणा ॥२॥
तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५३४
📿 एक बाहू तुळसीपत्र |
534.
एक बाहू तुळसीपत्र | ते देवासी प्रिय होत ॥१॥
रखुमाईने देव | सोडविला कृष्णराव ॥२॥
नामा म्हणे पूर्ण होती | प्राप्त राधिकेचा पती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५३४
📿 क्षीरसागरीचें निजरुप
534.
क्षीरसागरीचें निजरुपडें । पुंडलिकाचेनि पडिपाडें । उभे असे ते रोंकडे । पंढरीये गोजिरे ॥१॥
पहा पहा डोळेभरी । शंख चक्र मिरवे करी । कास कसिली पिंताबरी । हृदयावरी वैजयंती ॥२॥
भीमरथी वाहे पुढा । करित पापाचा रगडा । पुंडलिकाचे भिडा । उभा उगा राहिला ॥३॥
शरण एका जनार्दनी । त्रैलोक्याचा धनी । नाचतो कार्तनीं । भक्तांमागें सर्वदा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५३४
📿 सूर्य प्रकाशाचा नेणे
534.
सूर्य प्रकाशाचा नेणेचि महिमा ।
रात्रीचिया तमा न देखोनि ॥१॥
क्षीरसिंधु नेणे तृप्ती कैसी असे ।
क्षुधेचे वळसे इतरासी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५३५
📿 शत अश्वमेध घडले जयाल
535.
शत अश्वमेध घडले जयाला ।
तरी ब्रह्म त्याला अगम्य हे ॥१॥
सोमयागाची हे नाही ज्या गणना ।
तरी आत्मखुणा अलभ्य ते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५३५
📿 कर्माआदि अंती मध्ये
535.
कर्माआदि अंती मध्ये ब्रह्मभाव ।
जाणे तो अनुभव ज्ञानियाचा ॥१॥
ऐसिया स्थितीचे ब्राह्मण ते खरे ।
येर ते पामरे वोळखावे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५३५
📿 देखीचा दिमाख शिंकोनि
535.
देखीचा दिमाख शिंकोनिया दावी । हिऱ्या ऐसी केवी गारगोटी ॥१॥
मर्यादा ते जाणे अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती ॥धृपद॥
काय पडिलासे लटिक्याचे भरी । वोवाळुनि थोरी परती सांडी ॥२॥
तुका म्हणे पुढे दिसतसे घात । करितो फजित म्हणउनी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५३५
📿 तांची विश्रांति ज्ञा
535.
तांची विश्रांति ज्ञानियांचे गुज | मुक्तिचे हे बिज मोक्षदानी ॥१॥
कृष्ण विष्णु हरी मुकुंद मुरारी | अच्युता नरहरी नारायणा ॥२॥
गोवर्धनधर गोपी मनोहर | भक्त करुणाकर पांडुरंगा ॥३॥
तूंचि हे सकळ आदि मध्य अंती | निजसुख संपत्ति सज्जनांची ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५३५
📿 कोटी कंदर्प सांडा वो
535.
कोटी कंदर्प सांडा वोवाळुनी । ऐसा जगदानीं पंढरीये ॥१॥
हेळु लोपला तेजे जे देखता मन निवे । दरुशने भागले हेवा करता गे गाय ॥२॥
मदन मनमोहन सनकासनंदन वंद्य । सर्वाठायीं व्यापुनी उभे विटे आनंद ॥३॥
सुखाची सुखमूर्ति पूडांलिकाचे भक्ति । एका जनार्दनी सगुण व्यक्तिसी आला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५३५
📿 संत गाती सनकादिक ।
535.
संत गाती सनकादिक ।
तुमचिये कौतुक कीर्तिचे ॥१॥
तारिल्या शिळा गिळीला वन्ही ।
पर्वत उचलूनि धरिला वरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५३६
📿 पूर्वेचा हा भानु उगव
536.
पूर्वेचा हा भानु उगवेल पश्चिमे ।
परी भूमि जन्म नसे आम्हा ॥१॥
वांझेचा कुमर दिसेल प्रगट ।
न दिसे जरठ जड दष्टी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५३६
📿 अचेतन कर्म सचेतन ब्र
536.
अचेतन कर्म सचेतन ब्रह्म ।
वोळखीजे धर्म दोहींचाही ॥१॥
मग तो ब्राह्मण बोलिजे निश्चित ।
सावधान चित्त सर्वकाळ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५३६
📿 संसाराचा माथा भार ।
536.
संसाराचा माथा भार । काही पर न ठेवी ॥१॥
भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावे ॥धृपद॥
भिक्षा आणि वेवसाव । काला करितो गाढव ॥२॥
करुनि वस्ती बाजारी । म्हणवी कासया निस्पृही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५३६
📿 देऊनि भातुके गळा घाल
536.
देऊनि भातुके गळा घाली मिठी | सखा जगजेठी भक्ति भावा ॥१॥
आधार करोनि राहिले पंढरी | तेथे निरंतरी प्रेम दावी ॥२॥
नामा म्हणे सेवा करोनिया शुद्ध | संसार संबंध नाही तया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५३६
📿 येऊनिया पंढरपुरा । उ
536.
येऊनिया पंढरपुरा । उभा सामोरा पुंडलिका ॥१॥
उभारुनी बाह्मा हात । भक्ता इच्छिले ते देत ॥२॥
भलते याती नारी नर । दरुशने उद्धार सर्वांसी ॥३॥
साक्ष भीमरथी आई । एका जनार्दनी पाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५३६
📿 श्रीकृष्ण विचरे कुंज
536.
श्रीकृष्ण विचरे कुंजवनी ।
तैसाचि दंडकरण्यी श्रीराम ॥१॥
एके वधिले खरदूषण ।
एके मर्दन कागबगा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५३७
📿 लक्ष चौऱ्यांशी येऊनि
537.
लक्ष चौऱ्यांशी येऊनिया प्रती ।
कोटीफेरे होती कोटी जीवा ॥१॥
परी ही मनुष्य देहत्वप्राप्ती ।
लाभ नाही हाती अवचिता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५३७
📿 श्रीबीज संयुक्त पांड
537.
श्रीबीज संयुक्त पांडुरंग-मंत्र ।
जपता पवित्र महापापी ॥१॥
नाही या संदेह पहा वेदशास्त्र ।
गुह्य हे सर्वत्र सांगितले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५३७
📿 तेज्या इशारती । तट्ट
537.
तेज्या इशारती । तट्टा फोकावरी घेती ॥१॥
काय सांगावे त्याहूनी । ऐका रे धरा मनी ॥धृपद॥
नव्हे भांडखोर । धरू ओढूनि पदर ॥२॥
तुका म्हणे तोंड । काळे करा खाली मुंड ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५३७
📿 कोहळिये काय कोहळि जड
537.
कोहळिये काय कोहळि जड | तैसे मी तुझे लळेवाड ॥१॥
आंधळे मुके कानी नायके | त्यासी काय जननी पोसू न शके ॥२॥
नामा म्हणे केशव कृपेचा सागरू | जयाचा जारू तयासिच भारू ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५३७
📿 बहुती वर्णिला बहुती
537.
बहुती वर्णिला बहुती ध्याईला । परी तो पाहिल्या पुंडलिका ॥१॥
करुनी कैवाड उभा केला नीट । धरुनी दोन्ही कट करी देखा ॥२॥
पंचमहापातकी येताती ज्या भावे । दरुशने त्या द्यावे वैकुंठ पद ॥३॥
एका जनार्दनी भक्तांचा अंकीत । उभाचि तिष्ठत अठ्ठावीस युगें ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५३७
📿 श्रुतीदेवाच्या कणिया
537.
श्रुतीदेवाच्या कणिया खाणे ।
श्रलाध्य अन्ने विदुराच्या ॥१॥
द्रौपदीहातीचे भाजीपान ।
मानी समान पंचामृता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५३८
📿 मृतिकेची खंती काय कर
538.
मृतिकेची खंती काय करतोसी ।
कोण मी नेणशी काय आहे ॥१॥
काय तुज जाले नाथिला संसार ।
कासयासी भार वाहतोसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५३८
📿 एकांती आसन घालुनिया
538.
एकांती आसन घालुनिया शिव ।
ब्रह्मादिक देव ध्याती जया ॥१॥
ते पाय आणिले चंद्रभागे तीरी ।
पहा डोळेभरी एक वेळा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५३८
📿 मागे संती होते जे जे
538.
मागे संती होते जे जे सांगितले । ते येऊ लागले अनुभवा ॥१॥
आचारभ्रष्ट होती लोक कली । पुण्य क्षीण बळी जाले पाप ॥धृपद॥
वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायी ॥२॥
वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयी भांड ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५३८
📿 योगिये शिणती तुझिये
538.
योगिये शिणती तुझिये प्राप्तिलागी | नातुडसी जगी कवणासी ॥१॥
एक जटा नखे स्वये वाढविती | दिगंबर होती एक देवा ॥२॥
त्यासी तुझी भेटी नव्हेचि कल्पांती | अखंड सिणती साधनाने ॥३॥
आमचे सन्निध सर्वदा राहसी | आमच्या भाग्यसी पार नाही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५३८
📿 सखी पुसे सखियेसी । य
538.
सखी पुसे सखियेसी । युगें जाली अठ्ठावीसी । उभा ऐकिला संतामुखीं ।
अद्यापीं वर । कटावरी कर । भीवरी तीर । वाळूवंटी संतसभा सभा ॥१॥
देव काहां विटेवरी उभा उभा ॥धृ.॥
पुंसु नका बाई । वेदासी काई । कळलेंचि नाही ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 करुणापर अभंग व देवापाशी मागणें
›
📿 अभंग क्र. ५३८
📿 करुणापर अभंग व देवाप
538.
करुणापर अभंग व देवापाशी मागणें
अगाध महिमा तुमचा देवा ।
काय म्या वाणावा मूढमति ॥१॥
उगाचि म्हणवी तुमचा दास ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५३९
📿 मी देही म्हणता ब्रह्
539.
मी देही म्हणता ब्रह्महत्त्या कोटी ।
येऊनिया पाठी थापटिती ॥१॥
शुद्ध ब्रह्मी कैशी कल्पना आरोपी ।
तोचि एक पापी जगी होय ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५३९
📿 आश्रमाचे धर्म चालविल
539.
आश्रमाचे धर्म चालविल्यावरी ।
शुद्ध ते अंतरी चित्त होय ॥१॥
तेणेचि वैराग्य मनासी ठसावे ।
श्रवण मनने होय मोक्ष तया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५३९
📿 अक्षरांचा श्रम केला
539.
अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणे तो ॥१॥
अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरवुनी ॥धृपद॥
फळले ते लवे भारे । पिक खरे आले तई ॥२॥
तुका म्हणे हा गे देव । पुढे भाव सारावा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५३९
📿 मजसाठी काय लाजतोसि द
539.
मजसाठी काय लाजतोसि देवा | तृणा आणि जीवा साच होसी ॥१॥
ते काय पवाडे गमाविली ब्रीदे | ब्रह्मादिके वृंदे ध्याती कैसी ॥२॥
जाणता नेणता सर्वांसी उद्धार | भवसिंधु पार पावविसी ॥३॥
नामा म्हणे तुझे उपकार ऐसे | दावी जगदीशा हेळामात्रे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५३९
📿 श्यामसुंदर मूर्ति वि
539.
श्यामसुंदर मूर्ति विटेवरी साजिरी । पाउले गोजिरीं कोवळीं ती ॥१॥
ध्वजवज्रांकुश चिन्हें मिरवती । कटी धरीले कर अनुपम्य शोभती ॥२॥
ऐसा देखिला देव विठठलु माये । एका जनार्दनी त्यासी गाये ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 करुणापर अभंग व देवापाशी मागणें
›
📿 अभंग क्र. ५३९
📿 अगा ये भूवैकुंठपीठा
539.
अगा ये भूवैकुंठपीठा ।
सकळा वरिष्ठा देवांचिया ॥१॥
अनाथ मी शरणांगत ।
करा स्थापित निज सेवे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५४०
📿 मोक्ष मेल्या पाठी आम
540.
मोक्ष मेल्या पाठी आम्हांसी होईल ।
ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख ॥१॥
दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश ।
झाका झाकी त्यास कासयाची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५४०
📿 कलियुगी घोर पाप हे ख
540.
कलियुगी घोर पाप हे खतेले ।
स्वधर्म सांडिले चहूवर्णी ॥१॥
बळी पै मोहाचे माहात्म्य बा जेथे ।
गुरूशिष्य तेथे एक होती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५४०
📿 उचित जाणावे मुख्य धर
540.
उचित जाणावे मुख्य धर्म आधी । चित्तशुद्ध बुद्धी ठायी स्थिर ॥१॥
न घालावी धाव मनाचिये ओढी । वचनी आवडी संताचिये ॥२॥
अंतरी या राहे वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका म्हणे ॥
अर्थ :
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५४०
📿 उपमन्यु बाळा स्थापी
540.
उपमन्यु बाळा स्थापी क्षीरसिंधु | अनाथांचा बंधु नारायण ॥१॥
तुझे नाम मुखी जपे सर्वकाळ | दिधले अढळ पद त्यासी ॥२॥
अनेक वृत्तांत सांगो देवा | अन्याय केशवा कोण मानी ॥३॥
नामा म्हणे तैसे मी नाही मागत | ऐकोनिया मात आलो जन्मा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५४०
📿 चतुर्भुज साजरी शोभा
540.
चतुर्भुज साजरी शोभा । चुन्मात्र गाभा साकार ॥१॥
शंख चक्र गदा कमळ । कांसे पीतांबर सोज्वळ ॥२॥
मुगुट कुंडले मेखळा । श्रीवत्स शोभे वक्षस्थळां ॥३॥
निर्गुण सगुण ऐसे ठाण । एका जनार्दनी ध्यान ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 करुणापर अभंग व देवापाशी मागणें
›
📿 अभंग क्र. ५४०
📿 अथवा विनंती परिसा दे
540.
अथवा विनंती परिसा देवा ।
मज या निरवा संतजना ॥१॥
राहेन त्यांचिया सहवासेसी ।
सेवा मिरासी करुनिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५४१
📿 मरण न येता सावधान व्
541.
मरण न येता सावधान व्हा रे ।
शोधूनी पावा रे निजवस्तू ॥१॥
अंतकाळी जरी करावे साधन ।
म्हणता नागवण आली तुम्हा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५४१
📿 काजळकुंका भुलसी वेड्
541.
काजळकुंका भुलसी वेड्या ।
सौरियांच्या वेशा ।
मुळी कामा पडिला चिरा ।
म्हणोनि नाचो ऐशा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५४१
📿 जीवनमुक्त ज्ञानी झाल
541.
जीवनमुक्त ज्ञानी झाले जरी पावन । त्यजावा दुर्जन संगति ही ॥१॥
बहुत अन्न विष मोहरीच्या माने । अवघेचि तेणे विष होय ॥२॥
तुका म्हणे जेणे आपुले स्वहित । तैसी करी नीत विचारूनि ॥३॥
अर्थ :
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५४१
📿 हरि गाता बरवा ऐकता ब
541.
हरि गाता बरवा ऐकता बरवा | हृदयी ध्याता बरवा बाइयांनो ॥१॥
केशव पै देणे केशव पै घेणे | केशव करणे धंदा आम्ही ॥२॥
चंद्र बिंबाची कुरवंडी ओवाळू श्रीमुखावरी | मदन हा जिव्हारी लाजिन्नला ॥३॥
नामा म्हणे निवविले सकळ इंद्रियाते | म्हणोन त्या केशवाते शरण जावे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५४१
📿 श्रीमुख साजिरे कुंडल
541.
श्रीमुख साजिरे कुंडले शोभती । शंख चक्र हाती पद्म गदा ॥१॥
पीतांबर कासे वैजंयंती कंठी । टिळक लल्लाटीं चंदनाचा ॥२॥
मुगुट कुडले झळके पाटोळा । घननीळ सांवळा विटेवरी ॥३॥
श्रीवत्सलांचन हृदयी भूषण । एका जनार्दन तृप्त जाला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 करुणापर अभंग व देवापाशी मागणें
›
📿 अभंग क्र. ५४१
📿 अनाथाची कोण पाववील ह
541.
अनाथाची कोण पाववील हाक ।
तुम्ही तो नाइ्रक ब्रम्हांडाचे ॥१॥
मी एक दुर्बळ येतो काकुलती ।
नेणाची श्रीपती काय करु ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५४२
📿 संसारचि नाही येथे या
542.
संसारचि नाही येथे या कारणे ।
नाहीच जन्मणे मरणे कैचे ॥१॥
भास तोही नासताहे कैचे निराकाश ।
सर्वी समरस परब्रह्म ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५४२
📿 द्रव्याचा तो आम्ही ध
542.
द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥
करोनिया हेचि राहिलो जीवन । एक नारायण नाम ऐसे ॥२॥
तुका म्हणे हेचि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥३॥
अर्थ :
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५४२
📿 आशा तृष्णा माया नाही
542.
आशा तृष्णा माया नाही लाथाडल्या | म्हणावा तो भला कासयाने ॥१॥
अमृत सेविता मृत्यू पळे दुरी | सुख होय तरी तेंचि नाम ॥२॥
तेंव्हा कोणी तरी धरावा सत्संग | होय पांडुरंग प्राप्ति सर्वा ॥३॥
अविश्वास नर सर्वस्व पतिता | तारिसी अनंता नामा म्हणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५४२
📿 देव सुंदर घनसावळा ।
542.
देव सुंदर घनसावळा । कासे सोनसळा नेसला ॥१॥
चरणी वाळे वाकी गजर । मुगुट कुडले मनोहर ॥२॥
बाही बाहुवटे मकराकार । गळांशोभे वैजयंती हार ॥३॥
एका जनार्दनी ध्यान । विटे शोभे समचरण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 करुणापर अभंग व देवापाशी मागणें
›
📿 अभंग क्र. ५४२
📿 अवघ्यांचि दु:खाचा पर
542.
अवघ्यांचि दु:खाचा परिहार ।
चरणी थार झालिया ॥१॥
आता देवा नुपेक्षावे ।
आश्वासावे प्रीतीने ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५४३
📿 गगनी भासले अगणीत तार
543.
गगनी भासले अगणीत तारे ।
तेथे मन मुरे वृत्तीसहीत ॥१॥
पर्जन्याच्या धारा भूमिवीण पडे ।
जेथे बुद्धी उडे समूळची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५४३
📿 पुरूष व्याली कन्या झ
543.
पुरूष व्याली कन्या झाली नवल सांगू काये ।
कन्ये बापू गरव्हार केला तो घेतो आपुली माये ॥१॥
उगवा माझे कोडे सौरी नाचे पुढे ।
पहा वेदशास्त्र याचे गुज आहे थोडे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५४३
📿 द्रव्याचिया मागे किळ
543.
द्रव्याचिया मागे किळकाळाचा लाग । म्हणोनिया संग खोटा त्याचा ॥१॥
निरयाचे मूळ घालुनिया मागे । मांडिली प्रसंगे कथा पुढे ॥धृपद॥
आजिच्या प्रसंगे हाचि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥२॥
प्रारब्ध काही न पालटे सोसे । तृष्णेचे हे पिसे वायाविण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५४३
📿 केशव पै मुक्ति केशव
543.
केशव पै मुक्ति केशव पै भक्ति | केशव विश्रांति पंढरिये ॥१॥
केशव लौकिकी केशव व्यवहारी | केशव निर्धारी नाम तुझे ॥२॥
नामा म्हणे आम्हा केशव वोळला | भावासि भुलला वाळुवंटी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५४३
📿 घनाःश्याम मूर्ति नील
543.
घनाःश्याम मूर्ति नीलवर्ण गाभा । कैवल्याची शोभा शोभे बहु ॥१॥
कस्तुरी मळवट चंदनाची उटी । बाहुवटे कंठी गोरेपणें ॥२॥
एका जनार्दनी चरणाची शोभा । अनुपम्य उभा भीमातटीं ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 करुणापर अभंग व देवापाशी मागणें
›
📿 अभंग क्र. ५४३
📿 अवलोकुनिया माझिया भा
543.
अवलोकुनिया माझिया भावा ।
करावा देवा अंगीकार ॥१॥
जेणे तुमची घडेल सेवा ।
होईन दैवा पात्रभूत ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५४४
📿 सुवर्णाचा चुरा शुद्ध
544.
सुवर्णाचा चुरा शुद्ध पीत दिसे ।
वस्तु हे प्रकाशे तैशापरी ॥१॥
अगणित तारे ओतिले अचळ ।
अखंड निर्मळ ब्रह्मरुप ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५४४
📿 मुळीच काही व्यसन नाह
544.
मुळीच काही व्यसन नाही कैचा संसार ।
लटिकी भ्रांती पडिली होती कैचा भव सार ॥१॥
चाल माझ्या रामा गाईन तुझ्या नामा ।
मने मुळा घेतली धाव म्हणउनि नाचे प्रेमा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५४४
📿 रडे अळंकार दैन्याचिय
544.
रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपत्तीसंग घडे ॥१॥
एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥धृपद॥
रांधू नेणे तया पुढील आइते । केले ते सोइते वाया जाय ॥२॥
तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५४४
📿 वेदासी कानडा श्रुतीस
544.
वेदासी कानडा श्रुतीसी कानडा | विठ्ठल उघडा पंढरिये ॥१॥
नाम बरवे रूप बरवे | दर्शन बरवे कानडीयाचे ॥२॥
नामा म्हणे तुझे अवघेंचि बरवे | त्याहुनि बरवे प्रेम तुझे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५४४
📿 रुप सावळें सुकुमार ।
544.
रुप सावळें सुकुमार । कानी कुडंलें मकराकार ॥१॥
तो हा पंढरीचा राणा । न कळे योगियंच्या ध्याना ॥२॥
पीतांबर वैजयंती । माथा मुकुट शोभे दीप्ती ॥३॥
एका जनार्दनी ध्यान । विटे पाउले समन ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 करुणापर अभंग व देवापाशी मागणें
›
📿 अभंग क्र. ५४४
📿 असते उत्तम सुकृत जरी
544.
असते उत्तम सुकृत जरी गाठी ।
तरी का ऐसी आटी पडती देवा ॥१॥
लाजोनिया आजि पळतसा माघारे ।
ऐकोनी उत्तरे करुणेची ही ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५४५
📿 ब्रह्मप्राप्ती पूर्ण
545.
ब्रह्मप्राप्ती पूर्ण झाली ज्या नराला ।
अंतरबाह्य झाला प्रकाशची ॥१॥
बाहेर भीतरी लावी जैसा दीप ।
सबाह्य अमूप रूप फांके ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५४५
📿 आरती रामराजा ।
545.
आरती रामराजा ।
दशरथ-आत्मजा ।
जानकी वामभागी ।
जय लक्षमण-अग्रजा॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५४५
📿 दुःखाचे डोंगर लागती
545.
दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसे तव ठावे सकळांसी ॥१॥
काही न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥धृपद॥
भोगे कळो येती मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥२॥
तुका म्हणे येथे झाकितील डोळे । भोग देते वेळे येईल कळो ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५४५
📿 देवाधिदेवा सर्वत्रां
545.
देवाधिदेवा सर्वत्रांच्या जीवा |ऐके वासुदेवा दयानिधी ॥१॥
ब्रह्मा आणि इंद्रा वंद्य सदाशिवा | ऐके वासुदेवा दीनबंधू ॥२॥
चवदा लोकपाळ करिती तुझी सेवा | ऐके वासुदेवा कृपासिंधू ॥३॥
योगियांचे ध्यानी नातुडसी देवा | ऐके वासुदेवा जगद्गुरू ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५४५
📿 मूर्ति चतुर्भुज वेल्
545.
मूर्ति चतुर्भुज वेल्हाळ । शंख चक्र गदा कमळ ॥१॥
मुकुट शोभे कटी मेखळा । कांसे मिरवे सोनसळा ॥२॥
कौस्तुभ वैजयंती माळ । अकार्णा नयन विशाळ भाळ ॥३॥
ऐसा सुंदर सांवळा । एका जनार्दनी पाहे डोळा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 करुणापर अभंग व देवापाशी मागणें
›
📿 अभंग क्र. ५४५
📿 असाधारण माझे बोल ।
545.
असाधारण माझे बोल ।
तुमचे फोल कृपेवीण ॥१॥
म्हणोनिया धावा करी ।
करा समोरी दृष्टी आता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५४६
📿 सुखाची आवडी घे का रे
546.
सुखाची आवडी घे का रे गोविंदी ।
चित्त हे आनंदी ठेऊनिया ॥१॥
मनाची मोहर लावा की रे नामी ।
मनोरथ कामी गुंतू नका ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५४६
📿 देवगाव माझे माहेर सा
546.
देवगाव माझे माहेर साजणी ।
शाखा वाजेसनी मौनस गोत्र ॥१॥
तयाचिये कुळी घेतले शरीर ।
स्त्रीरूपे व्यवहार दावावया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५४६
📿 सदैव तुम्हा अवघे आहे
546.
सदैव तुम्हा अवघे आहे । हातपाय चालाया ॥१॥
मुखी वाणी कानी कीर्ती । डोळे मूर्ती देखावया ॥धृपद॥
अंध बहिर ठकली किती । मुकी होती पागुळ ॥२॥
घरा आंगी लावुनि जागा । न पळे तो गा वाचे ना ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५४६
📿 तुटोनि आकाश पडेलहि श
546.
तुटोनि आकाश पडेलहि शिरी | न सोडी मी हरी पाय तुझे ॥१॥
तुझे पाय गोड तुझे पाय गोड | तुझे पाय गोड सर्वकाळ ॥२॥
डोंगरा सांगाते कोण करी वाद | वाउगी उपाध आहे आम्हा ॥३॥
नामा म्हणे तुझे थोरपण काय | कायसे उपाय सांग आम्हा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५४६
📿 वैजयंती वनमाळा गळा ।
546.
वैजयंती वनमाळा गळा । टिळक रेखिला कस्तुरी ॥१॥
अंगी चंदन साजे उटी । शोभे कंठी कठसूत्र ॥२॥
शंख चक्र पद्म मिरवे करी । बाह्मा उभारी भाविकां ॥३॥
वेधी वेधोनि आमुचे मन । शरण एका जनार्दन ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 करुणापर अभंग व देवापाशी मागणें
›
📿 अभंग क्र. ५४६
📿 अहो अज्ञानतिमिरनाशा
546.
अहो अज्ञानतिमिरनाशा ।
जगदाधीशा आदिसूर्या ॥१॥
देवा विठोजी कृपाघना ।
लेववा अंजना निज नेत्री ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५४७
📿 देव ते कल्पित शास्त्
547.
देव ते कल्पित शास्त्र ते शाब्दिक ।
पुराणे सकळीक बाष्कळिक ॥१॥
बाहुले ती जीव सूत्रे तेचि जीव ।
मिथ्याचि माव जीव झाले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५४७
📿 लोकांचिया मुली खेळती
547.
लोकांचिया मुली खेळती बोळकी ।
वाटे घ्यावे मुखी मज नाम ॥१॥
आणिक नावडे खेळ तो बालिश ।
नेणे तो विश्वास प्रगटला ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५४७
📿 ऐसे पुढती मिळता आता
547.
ऐसे पुढती मिळता आता । नाही सत्ता स्वतंत्र ॥१॥
म्हणउनि फावले ते घ्यावे । नाम गावे आवडी ॥धृपद॥
संचित प्रारब्ध गाढे । धावे पुढे क्रियमाण ॥२॥
तुका म्हणे घुबडा ऐसे । जन्म सरिसे शुकराचे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५४७
📿 निर्धन धनाते की आंधळ
547.
निर्धन धनाते की आंधळे लोचनाते | मयूर घनाते जेंवि भावी ॥१॥
पारधिये पाडस धरियले वनी | ते चिंती जननि रात्रंदिवस ॥२॥
तैसा तुझा छंद लागो का गा देवा | माझिया जीवा केशिराजा ॥३॥
सर्पे डंखिले ते स्मरतो गारोडी | पुरी जाता सांगडी मन चिंति ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५४७
📿 रुप सांवळे गोमटें अं
547.
रुप सांवळे गोमटें अंग । उटी चांग चंदनाची ॥१॥
अंगी चंदन साजे उटी । शोभे कंठी कंठसुत्र ॥२॥
शंख चक्र पद्म मिरवे करी । बाह्मा उभारी भाविका ॥३॥
वेधी वेधोनि आमुचे मन । शरण एका जनार्दन ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 करुणापर अभंग व देवापाशी मागणें
›
📿 अभंग क्र. ५४७
📿 अहो निर्विकल्पतरु दे
547.
अहो निर्विकल्पतरु देवा ।
फळे पुरवा इच्छिली ॥१॥
तरी दया हो चतुर्भुज ।
स्वरुप निज निजाचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५४८
📿 देव नाही तेथे पूजी त
548.
देव नाही तेथे पूजी तया कोण भक्त ।
गुरुशी ठाव नाही कोणी शिष्याशी पुसत ॥१॥
सदोदीत ब्रह्म पूर्ण निराकार निर्गुण ।
भेदाभेद क्षीण तेथे अनुभवी हे खूण ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट