देव तुष्टे एकापानीं
3402.
देव तुष्टे एकापानीं । सहस्त्रपाणी देतुसे ॥१॥
पुरे एक तुळशीपान नाही आणीक कारण ॥२॥
जन्मजन्मांतरींची सेवा । फ़लद्रुप होय देवा ॥३॥
पूजनाचे भावे जाण । एकाजनार्दनी तुष्टे आपण ॥४॥