🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. ९९३
📿 मग प्रश्न आदरिला | न
993.
मग प्रश्न आदरिला | नामा फुंदो जो लागला | का गा ज्ञानदेवो गेला | मज सांडुनिया ॥१॥
कैसा होय तुझा दास | कैसी पाहो तुझी वास | ज्ञानाकारणे कासाविस | जीव माझा होतसे ॥२॥
देव म्हणे नामयासी | तू झणी कासाविस होसी | तू रे तयाते नेणसी | ते कैसे आईक पा ॥३॥
ज्ञानदेव ज्ञानसागरू | ज्ञानदेव ज्ञानागरू |ज्ञानदेव भवसिंधुतारू | प्रत्यक्ष रूपे पै असे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. ९९३
📿 एक ध्याती एकामेंकीं
993.
एक ध्याती एकामेंकीं । वेगळे अंतर नोहे देखा ॥१॥ ऐसी परस्परें आवडी । गुळ सांडुनी वेगळी नोहे गोडी ॥२॥ एकमेकांतें वर्णिती । एकमेकांतें वंदिती ॥३॥ एका जनार्दनी साचार । सर्वभावे भुजा हरिहर ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९९३
📿 आहा रे काया जोडी केल
993.
आहा रे काया जोडी केली ।
नर्कासी धाडिली उभय कुळे ॥१॥
उपजता तुज संतोषले सर्व ।
बुडविले नांव त्यांचेही त्वा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , गौळण अभंग ९९४
›
📿 अभंग क्र. ९९४
📿 काय सांगू तूते बाई क
994.
काय सांगू तूते बाई काय सांगू तुते ॥धृ॥
जात होते यमुने पाणिया वातत भेतला सांवला ।
दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावली कांबला ॥१॥
तेणे माझी केली तवाली मग मी तेथूनी पलाली ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९९४
📿 नाशीवंत देह नासेल हा
994.
नाशीवंत देह नासेल हा जाणा । का रे उच्चाराना वाचे नाम ॥१॥
नामेचि तारिले कोटयान हे कोटी । नामे हे वैकुंठी बैसविले ॥धृपद॥
नामापरते सार नाही त्रिभुवनी । ते का तुम्ही मनी आठवाना ॥२॥
तुका म्हणे नाम वेदांसी आगळे । ते दिले गोपाळे फुकासाठी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. ९९४
📿 तंव नावेक श्रीहरी |त
994.
तंव नावेक श्रीहरी |तटस्थ घटिका चा-ही| ध्यान धरूनी अंतरी |निश्चळ राहिला ॥१॥
जयजयशब्द नामा वोभाये | केशवा त्राहे त्राहे | मी व्याकुळ होत आहे | ज्ञानदेवाकारणे ॥२॥
नारायणा त्राहे त्राहे | क्रुपाद्रुष्टी तू रे पाहे |मी व्याकुळ होत आहे |ज्ञानदेवाकारणे ॥३॥
तुझेनि दर्श़ने | ज्ञानाचेनि अवलोकने |मज पंढरीस असणे |तुझे चरणी गा विठ्ठला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. ९९४
📿 हरीचें चिंतन हरीचें
994.
हरीचें चिंतन हरीचें हृदयी । हरीचें चिंतन हरांचे हृदयी ॥१॥ ऐशीं परस्परें गोडी देखा । काय वर्णावे तया सुखा ॥२॥ सुख पाहता आनंद । एका जनार्दनी परमानंद ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९९४
📿 आंतु बाहेरी सर्वापास
994.
आंतु बाहेरी सर्वापासी ।
परी हा कोणासी नाढळे ॥१॥
मोहियली मायाभ्रमे ।
संसारसंभ्रमे म्हणोनिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , सौरी अभंग ९९५
›
📿 अभंग क्र. ९९५
📿 होय सौरी आता उघडा घा
995.
होय सौरी आता उघडा घाली माथा ।
परपुरुषी रमल्या बाई त्याची पतिव्रता ॥१॥
कर्मेवीण सौरी झाले आले संतापाशी ।
ज्ञान डौर घेऊनि करी लिंग देह नाशी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९९५
📿 आळविती बाळे । मातेते
995.
आळविती बाळे । मातेते सुख आगळे ॥१॥
द्यावे आवडी भातुके । पाहे निवे कवतुके ॥धृपद॥
लेवूनि अळंकार । दृष्टी करावी सादर ॥२॥
आपुलिये पदी । बैसवूनि कोडे वंदी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. ९९५
📿 नामा न राहे खेद करू
995.
नामा न राहे खेद करू | केशव ठेवी अभय करू | म्हणे तू दु:खिया होसी थोरू| ज्ञानदेवाकारणे ॥१॥
धन्य धन्य तुम्ही भक्त | नित्य विष्णुचरणी रत | पुण्यशील भागवत | ज्ञानदेव नामया ॥२॥
तुमचेनि जग हे क्रुतार्थ | कवित्वे तरेल हे सत्य | मायामोहो निरसे समस्त | नामस्मरणे तुमचेनी ॥३॥
धन्य ज्ञानदेव ज्ञानशीळ | ज्ञानदेवा ऐसा सुढाळ | मी न देखे भूमंडळ | सकळही पाहता ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. ९९५
📿 हरिहरांसी जे करिती भ
995.
हरिहरांसी जे करिती भेद । ते मतवादी जाण निषिद्ध ॥१॥ हरिहर एक तेथे नाही भेद । कासयासि वाद मूढ जनी ॥२॥ गोडीसी साखर साखरेस गोडी । निवाडितां अर्ध दुजी नोहे ॥३॥ एका जनार्दनी हरिहर म्हणता । मोक्ष सायुज्यता पायं पडे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९९५
📿 आजिवरी काळ वृथाचि गे
995.
आजिवरी काळ वृथाचि गेला ।
जेथुनिया झाला सृष्टिक्रम ॥१॥
ऐसेचि नाना धरिता वेष ।
न तुटती पाश कर्माचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ९९६
›
📿 अभंग क्र. ९९६
📿 संसार वो ग्रामी गेला
996.
संसार वो ग्रामी गेला सांडुनी ।
माझे अंतःकरणी माहियेर ॥१॥
सासुरवासिनी मी वो परदेशिनी ।
का नये अझुनी मूळ मज ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९९६
📿 तप तीर्थ दान व्रत आच
996.
तप तीर्थ दान व्रत आचरण । गाता हरीगुण वारू नये ॥१॥
कोटि कुळे त्याची वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रम्हहत्या ॥धृपद॥
आपुलिया पापे न सुटे सायासे । कोणा काळे ऐसे निस्तरेल ॥२॥
व्हावे साह्य तया न घलावे भय । फुकासाठी पाहे लाभ घात ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. ९९६
📿 ऐसे परियेसिले विठ्ठल
996.
ऐसे परियेसिले विठ्ठले | तंव रूक्मिणीने विनविले | यांचे करिजो जी म्हणितले | हाकारिजो पुंडलिका ॥१॥
धन्य धन्य धरातळी | वोळले वोळले वनमाळी | वैष्णवी पिटली टाळी | जयजय शब्दे करूनिया ॥२॥
गरूडासी सांगे केशव | कैसा भेटे यासी ज्ञानदेव | पुंडलिकासी जाऊनी सर्व | व्रुत्तांत सांगे येथींचा ॥३॥
तेणे नमस्कारूनि हरी | निघाल्या पक्षाच्या फडात्कारी | भेटला पुंडलिका झडकरी | यथाविधी सांगितले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. ९९६
📿 एका वेलांटिची आढी ।
996.
एका वेलांटिची आढी । मुर्ख नेणती बापुडीं ॥१॥ हरिहर शब्द वदता । यमदुता पडतसे चिंता ॥२॥ कीर्तनी नाचतां अभेद । उभयतांसी परमानंद ॥३॥ एका जनार्दनी सुख संतोष । हरिहर म्हणता देख ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९९६
📿 आणिकासी सांगे आशेचे
996.
आणिकासी सांगे आशेचे बंधन ।
सदाचा बराडी असोनी आपण ॥१॥
काय म्हणावे यावरि आता ।
नष्टाचा परम नष्ट हाचि हा पहाता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ९९६
›
📿 अभंग क्र. ९९७
📿 हा अभंग साखरे महाराज
997.
हा अभंग साखरे महाराज यांच्या प्रतीमध्ये व गीता प्रेस सकल संत गाथामध्ये नाही
भावाची मी सौरी जाले ।
गेले संतापाशी ।
ज्ञानखड्ग घेउनि हाती लिंगदेही नाशी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९९७
📿 देवासाठी जाणा तयासीच
997.
देवासाठी जाणा तयासीच आटी । असेल ज्या गाठी पुण्यराशी ॥१॥
निर्बळा पाठवी बळे वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥धृपद॥
कथे निद्राभंग करावा भोजनी । तया सुखा धणी पार नाही ॥२॥
यागी ऋण घ्यावे द्यावे सुख लाही । बुडता चिंता नाही उभयता ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. ९९७
📿 पुढे चालिला गरूड | आ
997.
पुढे चालिला गरूड | आक्रमित अवघे ब्रह्मांड | विमान शुभ्र चंड | पुंडलिक आणितसे ॥१॥
धन्य हरिभक्तांचा मेळ | धन्य धन्य तो गोपाळ | धन्य धन्य आळंकापुरी सुढाळ |ज्ञानदेव येतसे ॥२॥
दुरोनी लक्षित रूक्मिणी | हरूषे सांगे चक्रपाणि | पैल विमान येतसे गगनी |दाखविजे नामया ॥३॥
मग नामयासी सावध | करूनिया तो गोविंद | म्हणे तुझा पुरविला रे छंद |पैल ज्ञानदेव येताहे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. ९९७
📿 होऊनी वैष्णव । जो का
997.
होऊनी वैष्णव । जो का निंदी सदाशिव ॥१॥ त्याचे न पहावे वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥ भक्तीचा सोहळा । शिवे दाविला सकळा ॥३॥ एका जनार्दनी वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९९७
📿 आणिकाची संपत्ती ।
997.
आणिकाची संपत्ती ।
देखोनि दु:ख मानी चित्ती ॥१॥
ऐसा पातकी चांडाळ ।
अशुचि तो सर्वकाळ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड रुपके
›
📂 , विरहिणी अभंग ९९६
›
📿 अभंग क्र. ९९८
📿 तुझी आण वाहिन गा देव
998.
तुझी आण वाहिन गा देवराया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥१॥
कानडिया विठोबा कानडिया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९९८
📿 अग्नीमाजी पडे धातु ।
998.
अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अंतु । होय शुद्ध न पावे धातु । पटतंतुप्रमाणे ॥१॥
बाह्यरंगाचे कारण । मिथ्या अवघेचि भाषण । गर्व ताठा हे अज्ञान । मरण सवे वाहातसे ॥धृपद॥
पुरे मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधी भंगेना ॥२॥
हस्ती परदळ जो भंगी । तया पायी न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयाच्या ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. ९९८
📿 आलिंगन पडिले द्रुढ |
998.
आलिंगन पडिले द्रुढ | मिठी पडिली न सुटे गूढ | पुंडलिक म्हणे मज चाड |या विठ्ठल चरणाची ॥१॥
तुझे दरूषण माझा लाभ | जैसा ज्ञानदेवावरी लोभ | नामयावरी स्वयंभ |तैसाचि करी विठ्ठला ॥२॥
नामदेवे आळंगुनी प्रीती | शिर चरणावरी अवचिती | ज्ञानदेवाच्या ठेवी पुढती |म्हणे धन्य क्षिती मी एक ॥३॥
पुंडलिक म्हणे नामया | धन्यधन्य तुझा थाया | क्षिती आणिले वैकुंठराया |ज्ञानदेवाचेनि स्मरणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. ९९८
📿 होऊनिया विष्णुभक्त ।
998.
होऊनिया विष्णुभक्त । शिवनिंदा जो करीत ॥१॥ तोची अधम चांडाळ । महादोषी अमंगळ ॥२॥ मुख्य मार्गाचा शिक्का । बंध होय तिही लोका ॥३॥ एका जनार्दनी शिव । उच्चारिता नाही भेव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९९८
📿 आता निजप्रेमाची हे ज
998.
आता निजप्रेमाची हे जाती ।
देहभावी नुरे स्फूर्ति ।
अवघिया संसारे निवृत्ति ।
देवो चिती सर्वदा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ९९९
📿 आम्ही वीर झुंझार । क
999.
आम्ही वीर झुंझार । करू जमदाढे मार । थापटिले भार । मोड जाला दोषाचा ॥१॥
जाला हाहाकार । आले हाकीत झुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठी हार तुळसीचे ॥धृपद॥
रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाण । गरुडटके पताका ॥२॥
तुका म्हणे काळ । जालो जिंकोनि निश्चळ । पावला सकळ । भोग आम्हा आमुचा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. ९९९
📿 स्वर्ग मृत्यु पाताळ
999.
स्वर्ग मृत्यु पाताळ तिन्ही ताळे उदर |विराटले थोर विश्वरूप ॥१॥
समाधिसंजीवन निव्रुत्ती फावले |ते निधान देखिले आम्ही तुम्ही ॥२॥
निव्रुत्ती सोपान ज्ञानदेव निधी | मुक्ताई सिध्दि आळंकापुरी ॥३॥
पंढरी प्रत्यक्ष केली ज्ञानदेवे | उभारूनि बाहे संग आम्हा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. ९९९
📿 शिव शिव नाम वदता वाच
999.
शिव शिव नाम वदता वाचे । नासे पातक बहुता जन्माचें ॥१॥ जो मुकुटमणी निका वैष्णव । तयाचे नाम घेता हरे काळांचें भेव ॥२॥ तिही लोकी श्रेष्ठ न कळे आगमा निगमां । तयाची गोडी ठाऊक श्रीरामा ॥३॥ एका जनार्दनी नका दुजा भावो । विष्णु तोची शिव ऐसा निर्वाहो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 मनास व जनांस उपदेश
›
📿 अभंग क्र. ९९९
📿 आता तरी विचार करी ।
999.
आता तरी विचार करी ।
ध्यायी अंतरी विठठला ॥१॥
नाही तरी व्यर्थचि जासी ।
पुढे चौर्यांयसी भोगावया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. १०००
📿 आशाबद्ध तो जगाचा दास
1000.
आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥१॥
आहे ते अधीन आपुले हाती । आणिका ठेविती काय बोला ॥धृपद॥
जाणतिया पाठी लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥२॥
तुका म्हणे भय बांधले गाठी । चोर लागे पाठी दुम तया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १०००
📿 तंव तेथे नवल वर्तले
1000.
तंव तेथे नवल वर्तले | आकाश असे विमानी दाटले |म्हणती मूळपीठ वैकुंठ देखिले | पुंडलिकासगट ॥१॥
पंढरीहुनि आले कैसे | पुंडलिक देव सरिसे | ज्ञानदेवासवे नामा असे | आणि विष्णुभक्त अपार ॥२॥
राही रखुमाई सत्यभामा | गाई गोपाळ मेघ:श्यामा | म्हणती पाहाहो महिमा | या विष्णुभक्तांचा ॥३॥
सवे ध्रुव प्रल्हाद अंबॠषी | रुक्मांगद सूर्यवंशी | आणि ॠषीमुनी तापसी | ऐसिया समवेत वनमाळी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. १०००
📿 हरिहरांचे चिंतनीं ।
1000.
हरिहरांचे चिंतनीं । अखंड वदे ज्याची वाणी ॥१॥ नर नोहे नारायण । सदा वाचे हरिहर जाण ॥२॥ पळती यमदुतांचे थाट । पडती दुर जाऊनी कपाट ॥३॥ विनोदें हरिहर म्हणता । मोक्षप्राप्ती तया तत्त्वता ॥४॥ एका जनार्दनी हरिहर । भवसिंधु उतरी पार ॥५॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०००
📿 नामपर
1000.
नामपर
अखंड भूतदया मानसी ।
वाचे नाम अहर्निशी ।
तया न बिसबे हषिकेशी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १००१
📿 आणिकासी तारी ऐसा नाह
1001.
आणिकासी तारी ऐसा नाही कोणी । धड ते नासोनि भलता टाकी ॥१॥
सोने शुद्ध होते अविट ते घरी । नासिले सोनारी अळंकारी ॥धृपद॥
ओल शुद्ध काळी काळे जिरे बीज । कैचे लागे निज हाता तेथे ॥२॥
एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसी क्षीर घुगरिया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १००१
📿 तंव बोलत उद्धव | धन्
1001.
तंव बोलत उद्धव | धन्य धन्य हा देवाधिदेव | धन्य धन्य ज्ञानदेव | निजभक्त आवडता ॥१॥
धन्य तीर्थ इंद्रायणी |धन्य प्रत्यक्ष शूळपाणि | तारक ब्रह्म त्रिवेणी |मिश्रित रूपेरी वहातुसे ॥२॥
चिंतामणि हे पाषाण | दिव्य वनवल्ली जाण | जेथे लागले हरिचे चरण | ते धन्य आळंकापुरी ॥३॥
जेथे समाधिसी बैसता | इंद्रादि सामोके येती तत्वता | वैकुंठा जाईल निभ्रांता | रामकृष्ण उच्चारित ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. १००१
📿 भवसिंधुसी उतार । हरि
1001.
भवसिंधुसी उतार । हरिहर म्हणता निर्धार ॥१॥
हीच घ्या रे प्रचीत । सर्व पुरती मनोरथ ॥२॥
संसाराचा धंदा । वाचे म्हणा हरि गोविंदा ॥३॥
एका जनार्दनी नाम । वाचे जप सोपा सुगम ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १००१
📿 अवघियांचे असोनि देही
1001.
अवघियांचे असोनि देही ।
अतर्बाही न दिसचि ॥१॥
जेवी साखरेमाजी गोडी ।
न दिसे उघडी असतांही ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १००२
📿 वाटे या जनाचे थोर बा
1002.
वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य । न करिती विचार का हिताचा ॥१॥
कोण दम ऐसा आहे यांचे पोटी । येईल शेवटी कोण कामा ॥धृपद॥
काय मानुनिया राहिले निश्चिंती । काय जाब देती यमदूता ॥२॥
का ही विसरली मरण बापुडी । काय यांसी गोडी लागलीसे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १००२
📿 ऐसी प्रदक्षिणा करूनी
1002.
ऐसी प्रदक्षिणा करूनी विष्णुभक्ता | नामा जालासे सरता | रुक्मिणी म्हणे याते तत्वता | वैकुंठासी न्यावे जी ॥१॥
नामा म्हणे नेघे मुक्ती | मज पंढरीची आर्ती | विठ्ठलनामे करीन कीर्ती | नित्यकाळ जीवन्मुक्त ॥२॥
मज नित्यमुक्ता जन्म नाही | केशवासी माते पुसोनि पाही | युगानयुगी अवतार दाही | याचेनि संगे मज घडती ॥३॥
तिही त्रिभुवनी उदार | मुक्ति तुम्हापाशी साचार | परि भक्तिविण मुक्ति असार | कोण पामर इच्छिल ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. १००२
📿 हरिहरं भेद । नका करु
1002.
हरिहरं भेद । नका करु अनुवाद । धरिता रे भेद । अधम तो जाणिजे ॥१॥
वैष्णव निका संभ्रम । महादेव सर्वोत्तम । द्वैताचा भ्रम । धरु नको ॥२॥
आदिनाथ परंपरा । चालत आली तो पसारा । जनार्दने निर्धारा । उघडे केले ॥३॥
गुह्मा जाप्य शिवांचे । उघडें केले पा साचे । एका जनार्दनी वाचे । रामनाम ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १००२
📿 आताहि जे गाती नामे ।
1002.
आताहि जे गाती नामे ।
ते पावती निजात्मधामे ॥१॥
ऐसी नामा अंगी शक्ती ।
आहे ठेविली श्रीपति ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १००३
📿 काय एका जाले ते का न
1003.
काय एका जाले ते का नाही ठावे । काय हे सांगावे काय म्हुण ॥१॥
देखतील डोळा ऐकती कानी । बोलिले पुराणी ते ही ठावे ॥धृपद॥
काय हे शरीर साच की जाणार । सकळ विचार जाणती हा ॥२॥
का हे कळो नये आपुले आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १००३
📿 भक्त अमर स्वस्तिक्षे
1003.
भक्त अमर स्वस्तिक्षेम | चरणरजे डौरले व्योम | मग कैलासी मंदाकिनी सोम | नीळकंठे सिरी धरियेली ॥१॥
धन्य विष्णुचरणींची गंगा | स्नपन होत महालिंगा | भीमरथी म्रुत्युलोकी सवेगा | इंद्रायणीसमरसे ॥२॥
भोगावती पाताळात गेली | मग विष्णुचरणी गुप्त ठेली | मग पुरोनिया उरली | त्र्यंबक सिखरी ॥३॥
मग कितेका काळे भागीरथी | भगीरथे आणिली भारथी |सगर उद्धरिले त्वरिती | विष्णुतीर्थे करुनिया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. १००३
📿 एकाची स्तुती एकाची न
1003.
एकाची स्तुती एकाची निंदा । करिता अंगी आदळे बाधा ॥१॥
अर्धांगी लक्ष्मी वंदावी । चरणी गंगा ती काय निंदावी ॥२॥
ऐसा नाही जया विचार । भक्ति नोहे अनाचार ॥३॥
एका जनार्दनी शरण । एकपणे जनार्दन ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १००३
📿 आला स्वानुभवा ।
1003.
आला स्वानुभवा ।
बहुतांसी हा आहे ठावा ॥१॥
उच्चार या हरिनामाचा ।
तरणेपावचि भवसिंधूचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १००४
📿 झुंजार ते एक विष्णुद
1004.
झुंजार ते एक विष्णुदास जगी । पापपुण्य अंगी नातळे त्या ॥१॥
गोविंद आसनी गोविंद शयनी । गोविंद त्या मनी बैसलासे ॥धृपद॥
ऊर्ध्वपुंड्र भाळी कंठी शोभे माळी । कापिजे कळिकाळ तया भेणे ॥२॥
तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १००४
📿 मग संतोष जाला हरिभक्
1004.
मग संतोष जाला हरिभक्ता | ज्ञानदेव झाला बोलता | निव्रुत्तीसी म्हणे तुम्ही जावे आता | त्र्यंबका सीखरी ॥१॥
करुनि नमस्कार हरिसी |वेगी यावे वैकुंठासी | नित्य हरिचरणापासी |तुम्ही आम्ही सोपान॥२॥
मुक्ताई म्हणे ज्ञानदेवा | मज विठोबासी निरवा | मजवरी लोभ असो द्यावा | रुक्मिणीमाता आदिकरूनि ॥३॥
पुंडलिकासी निरवावे | समस्तांसी क्षेम सांगावे | क्रुपाद्रुष्टी अवलोकावे | मजलागी ज्ञानदेवा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. १००४
📿 ॐ नमोजी सदाशिवा । ब्
1004.
ॐ नमोजी सदाशिवा । ब्रह्मादिकांन कळे लाघवा । तुम्ही स्वामी देवाधिदेवा । ध्यान करितासां कवणाचें ॥१॥
ऐक रमणीय पार्वती त्रैलोक्यांत ज्याची कीर्ति । पुराण वेद जया वानिती । तो श्रीपती ध्योती मी ॥२॥
आवड कीर्तन चित्ती । रंगी नाचतो जया वैकुंठपति । माझी धांव तेथे निश्चिती । ते सुखविश्रांती काय सांगूं ॥३॥
भाळे भोळे हरीचे दास । कीर्तनरंगीं नाचती उदास । त्यांच्या भार वाहें मी सर्वेश । उणे तयांस येऊ नेदी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १००४
📿 उच्चारिता नाम वाचे ।
1004.
उच्चारिता नाम वाचे ।
झाले त्याचे स्वरुपचि ॥१॥
नाही तया उरले दुजे ।
आत्मतेजे जग भासे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १००५
📿 जेणे नाही केले आपुले
1005.
जेणे नाही केले आपुले स्वहित । पुढिलाचा घात इच्छीतसे ॥१॥
संचितासी जाय मिळोनिया खोडी । पतनाचे जोडीवरी हाव ॥धृपद॥
बांधले गाठी ते लागले भोगावे । ऐसियासी देवे काय कीजे ॥२॥
तुका म्हणे जया गावा जाणे जया । पुसोनिया तया वाट चाले ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १००५
📿 ऐसे बोलोनिया हरी | र
1005.
ऐसे बोलोनिया हरी | रुक्मिणीसी विचार करी | यासी भोजने परोपरी | अन्ने निफजवावी ॥१॥
संतोष जाला हरिभक्ता | तेथे स्वये हरी भोक्ता | कर्ता आणि करविता |सर्व चाळक विठ्ठल ॥२॥
तंव दिव्यग्राम उभवुनि | भक्ती देखिले नयनी | विश्वकर्मा येऊनी |उत्तरापंथे निर्मिले ॥३॥
तंव अष्टमहासिध्दी | सर्व सामोग्रीची सम्रुध्दि | कर जोडोनी क्रुपानिधी |विनविती आनंदे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. १००५
📿 अलंकार जाहलेपणें । ज
1005.
अलंकार जाहलेपणें । जेवी असे निखळ सोने ॥१॥
नाम भिन्न रुप एक । देही देहात्मा तैसा देख ॥२॥
गोडी आणि गुळ । नोहे वेगळे सकळ ॥३॥
जीव शिव नामे भिन्न । एकपणे एकचि जाण ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १००५
📿 उपदेशिला एकचि सार ।
1005.
उपदेशिला एकचि सार ।
मजही उच्चार नामाचा ॥१॥
म्हणती न पडे साधन फंदी ।
होशिल दोंदी काळाचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १००६
📿 मानी भक्तांचे उपकार
1006.
मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणी आकार । कीर्त मुखे वर्णिता ॥१॥
म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥धृपद॥
अंबॠषीकारणे । जन्म घेतले नारायणे । एवढे भक्तीचे लहणे । दास्य करी हा दासाचे ॥२॥
म्हणिये करिता शंका न धरी । रक्षपाळ बिळच्या द्वारी । भक्तीचा आभारी । रीग न पुरे जावया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १००६
📿 ऐसे देखिले वैष्णवी |
1006.
ऐसे देखिले वैष्णवी | वैकुंठ नगरी चिरंजीवी | आणि ज्ञानदेव गोसावी | विष्णुमूर्ती चतुर्भुज॥१॥
तालालोरी वाजविती पावा | समाधान होतसे जीवा | नामा विनवितो केशवा |तुझ्या दरूशने निवालो ॥२॥
तंव रूक्मिणीने विनविले | यासि भोजन सारा का वहिले | तंव अक्रूरे पाचारिले |समस्तांसी देखा ॥३॥
उद्धव घालित आसने | ताटे विस्तारिली बोने | राही रुक्मिणी विचक्षणे | पंचामृते वाढिती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. १००६
📿 जगाचा जनक बाप हा कृप
1006.
जगाचा जनक बाप हा कृपाळू । दीनवत्सल प्रतिपाळु पांडुरंग ॥१॥
पहा डोळेभरी द्वैत ते टाकुनी । करील झाडणी महत्पापा ॥२॥
ज्या कारणे योगी साधन साधिती । ती हे उभी मुर्ति भीमातटीं ॥३॥
एका जनार्दनी भक्त करुणाकर । ठेवुनी कटी कर उभा विटे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १००६
📿 एक गांऊ आम्ही विठोबा
1006.
एक गांऊ आम्ही विठोबाचे नाम ।
सकळहि धाम मंगळाचे ॥१॥
इतर साधने फळ काम देती ।
पुनरपी आणिती गर्भवसा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १००७
📿 सांगो जाणती शकुन । भ
1007.
सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥१॥
त्यांचा आम्हासी काटाळा । पाहो नावडती डोळा ॥धृपद॥
रिद्धीसिद्धींचे साधक । वाचासिद्ध होती एक ॥२॥
तुका म्हणे जाती । पुण्यक्षये अधोगती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १००७
📿 ऐसे भक्त जेवूनि धाले
1007.
ऐसे भक्त जेवूनि धाले | समस्त पांतिकरू उठिले | गोपाळे विडे दिधले |आपुलेनि करकमळे ॥१॥
धन्य धन्य ते भोजन | धन्य धन्य ते निधान | धन्य धन्य तो व्रुक्ष अज्ञान | धन्य नारायण आळंकापुरी ॥२॥
विठ्ठले दिधले वचन | यांसी घाला रे आसन | तंव ऊध्दवे आपण | समस्ता बैसकार दिधले ॥३॥
पूजिले गंधाक्षता लावूनि | टिळे उटी कर्पुर चंदनी | ऐसे तिये वैकुंठभुवनी | वैष्णवांसी पूजी हरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
›
📿 अभंग क्र. १००७
📿 अभेदावांचुन न कळे भक
1007.
अभेदावांचुन न कळे भक्तीचें महिमान । साधितां दृढ साधन । विठ्ठलरुप न कळे ॥१॥
येथे पाहिजे विश्वास । दृढता आणि आस । मोक्षाचा सायास । येथे कांही नकोची ॥२॥
वर्ण भेद नको याती । नाम स्मरतां अहोरात्री । उभी विठ्ठलमूर्ति । तयापाशीं तिष्ठत ॥३॥
आशा मनिशा सांडा परतें । कामक्रोध मारा लाते । तेणेंचि सरतें । तुम्ही व्हाल त्रिलोकीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १००७
📿 एकचि नाम विठोबाचे ।
1007.
एकचि नाम विठोबाचे ।
उच्चारिता वाचे उणे काय ॥१॥
रिध्दी सिध्दी लोटांगणी ।
येती धावोनि चोजवीत ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १००८
📿 ठाकलोसे द्वारी । उभा
1008.
ठाकलोसे द्वारी । उभा याचक भीकारी ॥१॥
मज भीक काही देवा । प्रेमभातुके पाठवा ॥धृपद॥
याचकाचा भार । घेऊ नये येरझार ॥२॥
तुका म्हणे दान । सेवा घेतल्या वाचून ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १००८
📿 ऐसा येकवळा भक्तांचा
1008.
ऐसा येकवळा भक्तांचा | भोक्ता हरी वैकुंठीचा | उतरोनी आळंकापुरी साचा | करी भक्तांचा उत्छाव ॥१॥
ऐसे जेवुनि धाले | हरिकरेंचि निवाले |मग सुखे रहिवासले | सकळै भक्त वैकुंठी ॥२॥
देव म्हणती निव्रुत्तीसी | तुम्ही जावे त्र्यंबक सिखरासी | मग समाधी सरिसी | गंगोदके करूनि घ्यावी ॥३॥
तंव सोपान म्हणे स्वामी | पूर्वी बोलिले होतेति तुम्ही |क-हे पठार संवत्सरे ग्रामी | समाधी देउ म्हणोनि ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १००८
📿 दत्तनाममहिमा - अभंग
1008.
दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनूसुया गरोदर ॥१॥
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनीं पूर्णतिथी ॥२॥
तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सवकाळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १००८
📿 एका हरिच्या नामेविण
1008.
एका हरिच्या नामेविण ।
कली दुर्गम साधन ॥१॥
म्हणोनिया न येती मना ।
करोत जैसी ज्या भावना ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १००९
📿 ऐसे का जाले ते मज ही
1009.
ऐसे का जाले ते मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगी ॥१॥
कैसे तुम्हा देवा वाटतसे बरे । संतांची उत्तरे लाजविली ॥धृपद॥
भाविका कंटक करिताती पीडा । हा तव रोकडा अनुभव ॥२॥
तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाही तुम्हा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १००९
📿 नानागंधे तुलसीमाळा |
1009.
नानागंधे तुलसीमाळा | वैष्णवी घातलिया गळा | नमस्कार करिती गोपाळा | चरणरजा वंदिती ॥१॥
दोही बाही देव्हडे |संत सनकादिक गाढे | जयजयकार पुढे |महाशब्दे गर्जिन्नले॥२॥
ऐसे इंद्रायणीचा तटी | हरि रुक्मिणी जगजेठी | संत सनकादिकांची गोमटी | मांदी मिळाली असे ॥३॥
तंव पुंडरिके नमस्कार केला | म्हणे तू का गा तेथे विठो उगवला | बहुत दिवस येथेंचि राहिला | या ज्ञानदेवाकारणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १००९
📿 अव्यक्त परब्रह्मा न्
1009.
अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनिया ॥१॥
पीतांबर पदरें पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥
निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥
एका जनार्दनी दत्त पाळण्यांत घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १००९
📿 एका हरिच्या नामाचिसा
1009.
एका हरिच्या नामाचिसाठी ।
चढला वैकुंठी गजेद्र पशु ॥१॥
व्दंव्दाचिया महामारी ।
ओढिता जळचरी जळा आत ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०१०
📿 तुम्ही बैसलेती निर्ग
1010.
तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे । आम्हा का हे डोळे कान दिले ॥१॥
नाइकवे तुझी अपकीर्त्ति देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥धृपद॥
आपुले पोटी तो राखियेला वाव । आम्हासी का भाव अल्प दिला ॥२॥
तुका म्हणे दुःखी असे हे कळो द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १०१०
📿 सवे तीर्थे मिळाली अन
1010.
सवे तीर्थे मिळाली अनंते | ती सुखी करूनी क्रुतार्थे | संवत्सरा जावोनी सोपानाते | समाधीसी बैसवू ॥१॥
अनंत सुखाचिया रासी | उदैल्या भक्तांचिया मानसी | आनंद जाला पुंडरिकासी |मग न बोले कांही ॥२॥
सोपान म्हणे वैकुंठा | बिजे किजो महाश्रेष्ठा |संवत्सर ग्राम क-हे तटा |वैकुंठासहित चालावे ॥३॥
इंद्रचंद्रब्रह्माहर देव | आणि गण मिळाले सर्व | तेहतीस कोटी देव |विमानी आरुढले देखा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०१०
📿 जो जो जो जो रे निज आ
1010.
जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ.॥
पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी । दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणीं ॥१॥
करिता उप्तत्ति शिणलासी । विश्रांति आलासी । निज रे ब्रह्माया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥
लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वकुंठधामा । प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिले आम्हा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०१०
📿 एकोनिया हरिनाम घोष ।
1010.
एकोनिया हरिनाम घोष ।
पळती दोष दिगंता ॥१॥
जेंचि हनुमंताचिये हांके ।
कापती धाके निशाचरे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०११
📿 अवघी भूते साम्या आली
1011.
अवघी भूते साम्या आली । देखिली म्या कै होती ॥१॥
विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥धृपद॥
माझी कोणी न धरो शंका । ऐसे हो का निर्द्वंव्द ॥२॥
तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १०११
📿 ऐसे पांडुरंग बोलिले
1011.
ऐसे पांडुरंग बोलिले |मग सकळ तीर्थांसी सांगितले | आळंकापुरी वसिजो वहिले | भक्त तारावया ॥१॥
जो जो करील कीर्तन| तो तो तरेल जाण |आळंकापुरी नारायण |स्वये उभे असती ॥२॥
ऐसा निरोप तीर्थांसि |ते तिष्ठति अहर्निशी |कीर्तन करिता गजरेसि | वैकुंठासी नेवो म्हणती ॥३॥
देव म्हणे यमुना नर्मदा | सरस्वति भागीरथी त्रिविधा | गंगा क्रुष्णा तुंगभद्रा | इंद्रायणीस मिळावे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०११
📿 दत्त वसे औदुंबरीं ।
1011.
दत्त वसे औदुंबरीं । त्रिशुळ डमरु जटाधारी ॥१॥
कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥
गोदातीरीं नित्य वस्ती । अंगी चर्चिली तिभुती ॥३॥
काखेमाजीं शोभे झोळी । अर्धचंद्र वसे भाळीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०११
📿 कळासले मनी ।
1011.
कळासले मनी ।
तेचि उपदेशा तोंची कानी ॥१॥
भवाब्धी हा तारावया ।
नाम तुमचे पंढरिराया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०१२
📿 सोंगे छंदे काही । दे
1012.
सोंगे छंदे काही । देव जोडे ऐसे नाही ॥१॥
सारा अवघे गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥धृपद॥
शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥२॥
तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १०१२
📿 मग अष्टदिशा व्यापुनी
1012.
मग अष्टदिशा व्यापुनी | तीर्थे राहिली स्थानी स्थानी | आळंकापुरी पाटणी | इंद्रायणीचा तटी ॥१॥
धन्य धन्य सृष्टीतळी | आळंकापुरी महितळी | कीर्तन करिता वैष्णव मेळी | ते चतुर्भुज नर होती ॥२॥
मग पुंडलिकासी सांगितले | कृष्णपक्षी येथे पाहिजे आले | येरु म्हणे स्वामीने सांगितले | ते शिरसा वंदिन ॥३॥
देव म्हणे आम्ही तुम्ही |पंढरीहुनि समागमी | येवोन आळंकापुरी ग्रामी | सकळ तीर्थांसहित ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०१२
📿 दत्त माझा दीनानाथ ।
1012.
दत्त माझा दीनानाथ । भक्तालागीं उभा सतत ॥१॥
त्रिशुळ घेऊनिया करी । उभा असे भक्ताद्वारी ॥२॥
भाळीं चर्चिली विभुती । रुद्राक्षाची माळ कंठी ॥३॥
जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानु ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०१२
📿 काम क्रोध पळती दुरी
1012.
काम क्रोध पळती दुरी ।
माया तृष्णा आपापरी ॥१॥
विठ्ठल नामाचिया गजरे ।
दोष गेले दिगांतरे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०१३
📿 सत्य संकल्पाचा दाता
1013.
सत्य संकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥
येथे अळंकार शोभती सकळ । भावबळे फळ इच्छेचे ते ॥धृपद॥
अंतरीचे बीज जाणे कळवळा । व्यापक सकळा ब्रम्हांडाचा ॥२॥
तुका म्हणे नाही चालत तांतडी । प्राप्त काळ घडी आल्याविण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १०१३
📿 मग व्यासपुजा सारिली
1013.
मग व्यासपुजा सारिली | तैसीच वाल्मिकाची केली | वसिष्ठादिकी अंगिकारिली |समस्त ऋषि पूजियले ॥१॥
धन्य धन्य धरातळी | घेऊनिया देवी सकळी | माजी सहित वनमाळी | आळंकापुरी नगरीये ॥२॥
मग साठी तीनशे गंगा | माजी शिव द्वादश लिंगा |अष्टोत्तर तीर्थे समर्थे पै गा | तिही स्तवन आरंभिले ॥३॥
कोटी तीर्थांचा रहिवास | अष्टभैरव सावकास | वसू कोटि गणेश | साठीसहस्त्र गणासहित ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०१३
📿 हाती कमंडलु दंड । दत
1013.
हाती कमंडलु दंड । दत्तमुर्ति ती अखंड ॥१॥
ध्यान लागो माझे मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
अंगी चर्चिली विभुती । हृदयी वसे क्षमा शांती ॥३॥
तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०१३
📿 काय करावी तपसाधने ।
1013.
काय करावी तपसाधने ।
हरिनाम चिंतने सर्व सिध्दी ॥१॥
हा गे वाल्मीक रामचि झाला ।
प्रल्हादे जिंकीला व्दंव्दसमूह ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०१४
📿 काय वाणू आता न पुरे
1014.
काय वाणू आता न पुरे हे वाणी । मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
थोरीव सांडिली आपुली परिसे । नेणे सिवो कैसे लोखंडासी ॥धृपद॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारे ॥२॥
भूतांची दया हे भांडवल संता । आपुली ममता नाही देही ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १०१४
📿 ऐसे स्वर्गवासी अमर |
1014.
ऐसे स्वर्गवासी अमर | ते आपुलाले ठायी स्थिर | राहोनि करिती जयजयकार | पुष्पवृष्टी ज्ञानदेवावरी ॥१॥
धन्य धन्य तू विष्णुभक्ता | ज्ञानदेवा तू समर्था | म्हणौनि पडती पुष्पचळथा | ज्ञानदेवावरी ॥२॥
अनंत तीर्थांचा मेळ | उदके शिंपिती ब्रह्मगोळ | लोहगिरी सुवर्णाचळ | त्यावरी आळंकापुरी ॥३॥
म्हणती धन्य धन्य हे जन | जेथे जो करील कीर्तन | तया जोडे वैकुंठस्थान |चतुर्भुज होऊन जाईल ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०१४
📿 आयुष्य जाय माझे व्यर
1014.
आयुष्य जाय माझे व्यर्थ । दत्त समर्थ महाराज ॥१॥
धांव धांव लवकरी । करुणा करी गुरूराया ॥२॥
मी तंव अनाथ अपराधी । हीनबुद्धि स्वामीया ॥३॥
काळ घाला पडिलावरी । धांव श्रीहरी लवलाह्मा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०१४
📿 केला प्रतिपक्ष आपुल्
1014.
केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमाने ।
तोडिली बंधने बहुतांची ॥१॥
जिही उच्चारिले अनुतापे नाम ।
त्यांचे जन्ममरण निवारिले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०१५
📿 जन्मा आलो त्याचे । आ
1015.
जन्मा आलो त्याचे । आजि फळ जाले साचे ॥१॥
तुम्ही सांभाळिले संती । भय निरसली खंती ॥धृपद॥
कृतकृत्य जालो । इच्छा केली ते पावलो ॥२॥
तुका म्हणे काळ । आता करू न शकेबळ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १०१५
📿 गगनपंथे शुभ्र विमाने
1015.
गगनपंथे शुभ्र विमाने | देव लक्षिती अधोवदने | तंव आळंकापुरी कीर्तने | टाळ म्रृदांग झणत्कारले ॥१॥
जयजयकार क्षिती होत | महादोषा संहार घात | नामा असे नाचत | पांडुरंगापुढे ॥२॥
रामकृष्ण अवतार |चरित्र गाती सविस्तर |वैष्णवी केला जयजयकार | पांडुरंग म्हणितले ॥३॥
ज्ञानदेव बैसले समाधी | पुढे आजान वृक्ष निधी | वामभागी पिंपळ क्षिती | सुवर्णाचा शोभत ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०१५
📿 धांवे पावे दत्तराजा
1015.
धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥
अनाथासी संभाळावे । ब्रीद पाळावें आपुलें ॥२॥
तुजविण सोडवितां । नाही त्राता दुसरा ॥३॥
महादोषी पतितालागी । करा वेगी उद्धार ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०१५
📿 केले सुखी फार ।
1015.
केले सुखी फार ।
काही न करिता विचार ॥१॥
कोण याती कैसे कुळ ।
नामे आळविता कृपाळ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १००१ ते १५००
›
📿 अभंग क्र. १०१६
📿 काय पुण्यराशी । गेल्
1016.
काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशी ॥१॥
तुम्ही जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥धृपद॥
काय वोळले संचित । ऐसे नेणो अगणित ॥२॥
तुका म्हणे नेणे । काय केले नारायणे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग २
›
📂 श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा
›
📿 अभंग क्र. १०१६
📿 ऐसे संतोषले देव | प्
1016.
ऐसे संतोषले देव | प्रसन्नरूपे माधव |मग बोलती ज्ञानदेव | विठ्ठलाप्रती ॥१॥
धन्य धन्य तू विठ्ठला | धन्य धन्य प्रत्यक्ष देखिला | धन्य समारंभ येथिला | सोहळा करिसी भक्तांचा ॥२॥
तुझेनि आम्ही धन्य | ये जगत्रयी देवा मान्य | म्हणती भक्तांसमान | न देखो त्रिभुवनी ॥३॥
तू विश्वात्मा विश्वरुप | तू जगाचे स्वरूप |तुज न लिंपे पुण्यपाप |सदा शुध्द बुद्ध अससी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५
›
📿 अभंग क्र. १०१६
📿 दत्त माझी माता दत्त
1016.
दत्त माझी माता दत्त माझा पिता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥
दत्त माझा गुरु दत्त माझा तारु । मजशीं आधारु दत्तराज ॥२॥
दत्त माझे जन दत्त माझे मन । सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥
एका जनार्दनी दत्त हा विसांवा । न विचारित गांवा जावे त्याच्या ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 नामपर
›
📿 अभंग क्र. १०१६
📿 जन्म जरा तुटती रोग ।
1016.
जन्म जरा तुटती रोग ।
धरिता अनुराग हरिनामींची ॥१॥
ऐसा अनुभव सांगती संत ।
पावले प्रतीत आंगेचि ते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट