धन्य भाग्याचे नारीनर
3408.
धन्य भाग्याचे नारीनर । तुळशी नमस्कार करती ते ॥१॥
घेता त्यांचे दरुदर्शन । नोहे पतन पूर्वजां ॥२॥
नाम जप अहर्निशी । यम पळे भिउनी त्यांसी ॥३॥
ऐसा महिमा तुळशीचा । एका जनार्दनी साचा ॥४॥