🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. १६६
📿 माया माहोजाळे गुंतलो
166.
माया माहोजाळे गुंतलोसे बळे । यांतोनी वेगळे करी गा देवा ॥१॥
न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ बुडालोंसे निश्रांत याचमाजी ॥२॥
न घडे देवार्चन संतोंचे पूजन । मन समाधान कधी नव्हें॥ ॥३॥
नसतेचि छंद लागती अंगासी । तेणे कासावीस जीव होय ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १६६
📿 तेरावा तो जन्म देहे
166.
तेरावा तो जन्म देहे वर्ते हाची ।
सांगेन तयाची मूळ कथा ॥१॥
देवगावी शाखा ‘ वासजनी’ जाण ।
लेखक प्रवीण ऐक सांगो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १६६
📿 राधाजी को लागे बिंद्
166.
राधाजी को लागे बिंद्रावनमे नीको॥धृ०॥
ब्रिंदाबनमे तुलसीको वडलो जाको पानचरीको॥ रा०॥१॥
ब्रिंदावनमे धेनु बहोत है भोजन दूध दहींको॥ रा०॥२॥
ब्रिंदावनमे रास रची है दरशन कृष्णजीको॥ रा०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रुतीरुपी गोपींचे भगवंताशी निष्काम बुद्धीने अनुताप युक्त भाषण
›
📿 अभंग क्र. १६६
📿 तुजवांचोनिया वैकुंठन
166.
तुजवांचोनिया वैकुंठनायका । आह्मांसी घटिका युग होय ॥१॥
अस्तमान होता येसी तू गोकुळी । मुखावरी धुळी गोर-जांची ॥२॥
कुरळ हे केंश सुंदर नासिक । पाहोनिया सुख फार होये ॥३॥
लवती पांपण्या न सोसती आह्मा । अहिर्निशी नामा हेंचि गाय ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३
›
📿 अभंग क्र. १६६
📿 रासक्रीडा - अभंग १६६
166.
रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३
वनमाजीं नेती गोपिका तयासीं । राम क्रीडा खेळावयासी एकांती ॥१॥
जैसा जया चित्ती हेत आहे मनी । तैसा चक्रपाणी खेळतसे ॥२॥
जया जैसा भाव तैसा पुरविणे । म्हणोनि नारायणें अवतार ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 कृष्णचरित्र
›
📿 अभंग क्र. १६६
📿 अग्निसंस्कार देउनी त
166.
अग्निसंस्कार देउनी त्यासी ।
संपादिले उत्तर विधीसी ।
मग निजगजरे उग्रसेनासी ।
स्थापिले राज्य सिंहासनी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १६६
📿 धन्य हा खेचर धन्य हा
166.
धन्य हा खेचर धन्य हा सोपान । भक्तीचे जीवन जनक हेतु ॥१॥
धन्य याचे कूळ पवित्र कुशळ । नित्य या गोपाळ जवळी असे ॥२॥
याचेनि स्मरणे नासती दारुणे । कैवल्य पावणे ब्रह्मामाजी ॥३॥
निवृत्ति म्हणे परब्रह्म हे साकार । तेथील अंकूर उमटले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १६७
📿 नाम घेता मन निवे । ज
167.
नाम घेता मन निवे । जिव्हे अमृतचि स्त्रवे ।
होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥१॥
मन रंगले रंगले । तुझ्या चरणी स्थिरावले ।
केलिया विठ्ठले । ऐसी कृपा जाणावी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत तुकाराम गौळणी
›
📿 अभंग क्र. १६७
📿 हरी तुझी कांति रे सा
167.
हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी ।
तुझ्या दर्शने होईन काळी । मग हे वाळी जन मज ॥१॥
उगला राहे न करी चाळा । तुज किती सांगो रे गोवळा ।
तुझा खडबड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत स्तुती
›
📿 अभंग क्र. १६७
📿 भक्तामाजी अग्रगणी ।
167.
भक्तामाजी अग्रगणी । पुंडलिक महामुनी ॥1॥
त्याचे प्रसादे तरले । साधुसंत उद्धरिले ॥2॥
तोचि प्रसाद आम्हासी । विटेवरी ह्रुषिकेषि ॥3॥
पुंडलिक बापमाय । दासी जनी वंदी पाय ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८
›
📿 अभंग क्र. १६७
📿 गोकुळी कमळ विस्तारले
167.
गोकुळी कमळ विस्तारले साचे ध्यान श्रीधराचे करावया ॥
यमुनेच्या पाबळी मूर्ति देखिली सांवळी ।
चिदाकांशींची वोतली प्रेमतनु गे माये ॥१॥
आवडीचे वालभ ब्रह्म पुंजाळले । गोपवेषे गाई राखे ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. १६७
📿 मी तो विकलो तुमचिये
167.
मी तो विकलो तुमचिये पायी । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥
माझा मीच झालो उतराई देवा । तुमचे तुम्ही पाहा आम्हांकडे ॥२॥
नव मास माता वोझे वाहे उदरी । तैसीच ही परी तुमची माझी॥ ॥३॥
अपत्य आपुले फिरे देशीदेशी । ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १६७
📿 तेरा जन्म तुज सांगित
167.
तेरा जन्म तुज सांगितले आज ।
दृश्य माझे मज सर्व होती ॥१॥
आज याचि परी समयो जाणोनी ।
तुज रे निर्वाणी सांगितले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १६७
📿 मेरी लाज तुम रख भैया
167.
मेरी लाज तुम रख भैया । नंदजीके कुंवर कनैया॥धृ०॥
बेस प्यारे काली नागनाथी । फेणपर नृत्य करैया॥ मे०॥१॥
जमुनाके नीर तीर धेनु चरावे । मुखपर मुरली बजैया॥ मे०॥२॥
मोर मुगुट पीतांबर शोभे । कान कुंडल झलकैया॥ मे०॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रुतीरुपी गोपींचे भगवंताशी निष्काम बुद्धीने अनुताप युक्त भाषण
›
📿 अभंग क्र. १६७
📿 टाकियेले आम्ही पतिबं
167.
टाकियेले आम्ही पतिबंधुसूता । आलोंत अच्युता तुजपाशी ॥१॥
आमुची ही इच्छा करिशील पूर्ण । आहेसी कठीण ठावे नाही ॥२॥
घालोनिया कूपी कापियेला दोरा । साधियेले वैरा आपुलिया ॥३॥
वरोनिया टाकी मोठासा पर्वत । म्हणती समस्त नामा म्हणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३
›
📿 अभंग क्र. १६७
📿 जैसा केला तैसा होय आ
167.
जैसा केला तैसा होय आपोआप । संकल्प विकल्प न धरी कांही ॥१॥
न म्हणे उंच नीच यातीकुळ । वर्ण व्यक्ति शील न पाहेची ॥२॥
उच्छिष्ट ते प्रिय गौळियांचे खाये । हमामा हुंबरी नाचतसे घाये ॥३॥
एका जनार्दनी सांडोनिया थोरपणा । खेळतांही न्युन न बोले कांही ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 कृष्णचरित्र
›
📿 अभंग क्र. १६७
📿 मी तो नेणे व्यासवाणी
167.
मी तो नेणे व्यासवाणी ।
अर्थ गह्यार्थ जे जे पुराणी ।
बोलीले कवी प्रासाद वाणी ।
तेही अर्थ मी नेणे ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १६७
📿 कमळाच्या स्कंधी गुणी
167.
कमळाच्या स्कंधी गुणी गुढारले । वरी आकारले फूल तया ॥१॥
सुमनाचेनि वासे भ्रमर भुलले । मार्ग पै विसरले इंद्रियांचा ॥२॥
तैसेहे संत विठ्ठली तृप्त । नित्य पै निवांत हरि चरणी ॥३॥
नाठवे हे दिन नाठवे निशी । अखंड आम्हांसि हरिराजा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १६८
📿 यज्ञ भूतांच्या पाळणा
168.
यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कारिय कारणा ।
पावावया उपासना । ब्रम्हस्थानी प्रस्थान ॥१॥
एक परी पडिले भागी । फळ बीजचिये अंगी ।
धन्य तोचि जगी । आदिअ अंत सांभाळी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत तुकाराम गौळणी
›
📿 अभंग क्र. १६८
📿 गाई गोपाळ यमुनेचे तट
168.
गाई गोपाळ यमुनेचे तटी । येती पाणिया मिळोनि जगजेठी ।
चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी । चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥१॥
ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी ।
मिस पाणियाचे करितील घरी । बारा सोळा मिळोनि परस्परी वो ॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत स्तुती
›
📿 अभंग क्र. १६८
📿 अळंकापुरवासिनी समिप
168.
अळंकापुरवासिनी समिप इंद्रायणी । पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथे ॥1॥
ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायी । धावोनिया येई दूडदुडां ॥2॥
बहु कासाविस होतो माझा जीव । कनवाळ्याची कीव येऊ द्यावी ॥3॥
नामयाची जनी म्हणावी आपुली । पायी सांभाळिली मायमापे ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८
›
📿 अभंग क्र. १६८
📿 भक्तिचिया चाडा गोकुळ
168.
भक्तिचिया चाडा गोकुळाशी आला ।
त्याशी गौळणी म्हणती वाल्हा दुल्हा गे माये ॥
आवडीच्या सुरवाडे परब्रह्म सुरवाडे ।
त्याशी गौळणी खेळविती लाडे कोडे गे माये ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. १६८
📿 यातीहीन मज म्हणती दे
168.
यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करू तुमची सेवा ॥१॥
आम्हा नीचांचे ते काम । वाचे गावे सदा नाम ॥२॥
उच्छिष्टाची आस । संत दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे नारायणा । पदरी घेतले मज दीना ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १६८
📿 मृत्यूचे प्रसंगी असा
168.
मृत्यूचे प्रसंगी असावे सावध ।
आत्मनिष्ठ बोध राखोनिया ॥१॥
ऐसे गीतेमाजी बोलिला वैकुंठ ।
आज तो शेवट असे आम्हा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १६८
📿 मन मोहन दिलका प्यारा
168.
मन मोहन दिलका प्यारा॥धृ०॥
माता जसोदा पालना हलावे । हातमे लेकर दोरा॥१॥
कबसे अंगनमो खडी है राधा । देखे किसनका चेहरा॥२॥
मोर मुगुट पीतांबर शोभे । गळा मोतनका गजरा॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रुतीरुपी गोपींवर भगवंताची दया
›
📿 अभंग क्र. १६८
📿 श्रुतीरुपी गोपींवर भ
168.
श्रुतीरुपी गोपींवर भगवंताची दयांगुळा
तुझे भेटीविण । जाती सकळांचे प्राण ॥१॥
दया तुझिया मना । कांरे नये नारायणा ॥२॥
बोलवेना आता । कंठ शोकला अनंता ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३
›
📿 अभंग क्र. १६८
📿 चला बाई वृंदावनीं रा
168.
चला बाई वृंदावनीं रासक्रीडाम पाहुं । नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ ॥१॥
कल्पनेची सासु इचा बहुताचि जाचु । देहभाव ठेऊनी पाया ब्रह्मापदीं नाचुं ॥२॥
सर्व गर्व सोडूनी बाई चला हरेपाशीं । द्वैतभाव ठेवुनी पायी हरिरुप होसी ॥३॥
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहता अवघे स्वप्नवत वाव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 गौळणी
›
📿 अभंग क्र. १६८
📿 संत निळोबारायांच्या
168.
संत निळोबारायांच्या गौळणी
एकी येकटेंचि असोनि एकला ।
विश्वी विश्वाकार होऊनिया ठेला ।
जया परीवो तैसाचि गमला ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १६८
📿 गयनी गव्हार कृपेचा उ
168.
गयनी गव्हार कृपेचा उद्धार । वरुषला उदार अमृतमय ॥१॥
तोंची बोध साचा मुक्ताईसी लाटा । चालिले वैकुंठा समारंभे ॥२॥
कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि । चालिले गजरी हरिसंगे ॥३॥
निवृत्ति वैष्णव सोपान खेचर । करिताती गजर हरिनामे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १६९
📿 देखोनि हरखली अंड । प
169.
देखोनि हरखली अंड । पुत्र झाला म्हणे रांड ।
तंव तो झाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पीडी लोका । जोडी भांडवल थुंका ।
थोर झाला चुका । वर का नाही घातली ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत तुकाराम गौळणी
›
📿 अभंग क्र. १६९
📿 बाळपणी हरि । खेळे मथ
169.
बाळपणी हरि । खेळे मथुरेमाझारी ।
पायी घागरिया सरी । कडदोरा वांकी ।
मुख पाहे माता । सुख न माये चित्ता ।
धन्य मानव संचिता । वोडवले आजि ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत स्तुती
›
📿 अभंग क्र. १६९
📿 आंधळ्याची काठी । अडक
169.
आंधळ्याची काठी । अडकली कवणे बेटी ॥1॥
माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानी ॥2॥
मुके मी पाडस । चुकले भोवे पाहे वास ॥3॥
तुजवीण काय करु । प्राण किती कंठी धरू ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८
›
📿 अभंग क्र. १६९
📿 जटिल धुळधुसिर दोंदिल
169.
जटिल धुळधुसिर दोंदिल डोळसु अंगणी बाळचंद्र खेळता दिसे ॥
ते देखोनिया यशोदा माया पसरोनिया बाह्या ॥
ते क्षेम सांगावया वाचा कैंची ॥१॥
वालभते ब्रह्म गोकुळी आनंदे ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. १६९
📿 वारंवार किती करू करक
169.
वारंवार किती करू करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥
न बोलावे आता हेचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारी ॥२॥
केव्हा तरी तुम्हा होईल आठवणे । हाचि एक भाव धरू आता ॥३॥
चोखा म्हणे मग येशील गिवसित । तोंवरी चित्त दृढ करू ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १६९
📿 प्रपंची विन्मुख जालि
169.
प्रपंची विन्मुख जालियाने चित्त ।
उत्तरायण सत्य तेचि आम्हा ॥१॥
नाही काज तया उत्तरायणाचे ।
सांगितले साचे तुज पुत्रा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १६९
📿 काना तोरी घोंगरीया प
169.
काना तोरी घोंगरीया पहरी होरी खेले किसन गिरधारी॥१॥
जमुनाके नीर तीर धेनु चरावत खेलत राधा प्यारी॥२॥
आली कोरे जमुना बीचमो राधा प्यारी॥३॥
मोर मुगुट पीतांबर शोभे कुंडलकी छबी न्यारी॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रुतीरुपी गोपी गर्व निरास व भगवत दर्शन
›
📿 अभंग क्र. १६९
📿 श्रुतीरुपी गोपी गर्व
169.
श्रुतीरुपी गोपी गर्व निरास व भगवत दर्शन
देतसे दर्शन । सकळांसी नारायण ॥१॥
झाला सकळा आनंद । ह्लदयी धरिला गोविंद ॥२॥
टा कोनिया आम्हा । का गेलासी पुरुषोत्तमा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३
›
📿 अभंग क्र. १६९
📿 पहा हो पहा वृदांवनी
169.
पहा हो पहा वृदांवनी आनंदु । क्रीडा करी यशोदेचा बाळ मुकुंद ॥१॥
गोपाळ गौळिणी मिळवोनि गोधनें । काला वाटी हमामा खेळे मांडोनि देहुंडें ठाणे ॥२॥
रासमंडळ रची आडवितसे गौळणी । जाऊनिया धरी राधिकेची वेणी ॥३॥
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव । एक एक पाहता अवघे स्वप्नवत वाव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 गौळणी
›
📿 अभंग क्र. १६९
📿 ऐकी एकपणाचा घेउनिया
169.
ऐकी एकपणाचा घेउनिया त्रास ।
जाला नानाकार स्वरुपे बहुवस ।
म्हणोनि दुसरेंचि नाढळे वोयास ।
जयाततयामाजी याचाचि रहिवास वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १६९
📿 शांति क्षमा दया सर्व
169.
शांति क्षमा दया सर्वभावे करुणा । तोचि नारायणा आवडे दासु ॥१॥
तोचि एक साधु बोलिजे पै जनी । निरंतर ध्यानी कृष्णमूर्ति ॥२॥
जीवशिव एक सर्वत्र चैतन्य । ऐसे जया कारुण्य तोचि धन्य ॥३॥
तोचि एक भक्तु हरि हरि म्हणे । नित्य नारायणे तारिजे त्यासि ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १७०
📿 ऐसे ऐसियाने भेटती ते
170.
ऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधु ।
जे का सच्चिदानंदी नित्यानंदु । जे का मोक्षसिद्धि तीर्थवंदु रे ॥१॥
भाव सर्व कारण मूळ बंदु । सदा समबुद्धि नास्तिक्य भेदु ।
भूतकृपा मोडी द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र समकरी बंधू रे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत तुकाराम गौळणी
›
📿 अभंग क्र. १७०
📿 स्वये सुखाचे झाले अन
170.
स्वये सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशी सांगतील भाव ।
अवघ्या अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथेंचि त्याचा जीव वो ॥१॥
आपआपणाशी करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल ।
एका मेघःश्यामे जलधर वोल । रसी उताविळ हृदय सखोल वो ॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत स्तुती
›
📿 अभंग क्र. १७०
📿 पाहता पंढरिराया । त्
170.
पाहता पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पाया ॥1॥
पुरुषार्थे चारी । त्याचे मोक्ष आर्जव करी ॥2॥
धन संपत्तीचा दाता । होय पाहता पंढरिनाथा ॥3॥
संताचे चरणी । लोळे नाचे दासी जनी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८
›
📿 अभंग क्र. १७०
📿 योगिया मुनीजना ध्यान
170.
योगिया मुनीजना ध्यानी । ते सुख आसनी शयनी ॥
हरिसुख फावले रे ॥
गोकुळींच्या गौळिया । गोपी गोधना सकळा ॥
बापरखुमादेविवर विठ्ठले । ते सुख सवंगडीया दिधले ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. १७०
📿 शरणांगता मोकलिता । क
170.
शरणांगता मोकलिता । काय येईल तुमचे हाता ।
पुराणे सांगती जुनाट कथा । ते सर्व अप्राप्त ॥१॥
शरणांगता अव्हेर । करिता बोल लागेल फार ।
ऐसा माझा निर्धार । डांगोरा पिटीन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १७०
📿 मागीलही जन्म आठवती क
170.
मागीलही जन्म आठवती काही ।
त्वरा जाली देही मृत्युवेळे ॥१॥
यालागी राहिले सांगणे मागील ।
साधने प्रबळ होती खरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १७०
📿 भीजो मोरी नवरंग चुनर
170.
भीजो मोरी नवरंग चुनरी । काना लागो तैरे नाव॥धृ०॥
गोरस लेकर चली मधुरा । शिरपर घडा झोले खाव॥१॥
त्रिभंगी आसन गोवर्धन धरलीयो । छिनभर मुरली बजावे॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । चरन कमल चित लागो तोरे पाव॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 जलक्रीडा
›
📿 अभंग क्र. १७०
📿 जलक्रीडा
170.
जलक्रीडा
सकळांची इच्छा करीतसे पूर्ण । भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा ॥१॥
विमानी बैसोनी सुरवर पाहाती । गंधर्द गाताती सप्त-स्वरे ॥२॥
विणे वाजताती मृदंगाचे घोश । वाचे तो उल्हास वर्ण-वेना ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३
›
📿 अभंग क्र. १७०
📿 खांद्यावरे कांबळी हा
170.
खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥
राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥
एका एक गौळनी एकएक गोपाळा । हाती धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥
एका जनार्दनी रासमडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघे ब्रह्मा कोंदलें ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 गौळणी
›
📿 अभंग क्र. १७०
📿 काहीच नहोनिया काही ए
170.
काहीच नहोनिया काही एक होता ।
नामारुपातीत आपण नेणता ।
होण्यानहोण्याच्या नेणोनिया वार्ता ।
त्याचा संकल्पचि झाला त्या प्रसवता वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १७०
📿 प्रकृतीचा पैठा कल्पन
170.
प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा । न पवे तो वैकुंठा कर्मजाड्य ॥१॥
अहिंसेचे स्वरूप हेंचि हरिरूप । न म्हणे हरि आप सर्व आहे ॥२॥
नाही त्यांसि जय नुद्धरे सर्वथा । हरिवीण व्यथा कोण वारी ॥३॥
निवृत्ति म्हणे धरी गुरुचरणसोये । तेणे मार्गे पाहे हरि सोपा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १७१
📿 पुण्य फळले बहुता दिव
171.
पुण्य फळले बहुता दिवसा । भाग्य उदयाचा ठसा ।
झालो सन्मुख तो कैसा । सन्तचरण पावलो ॥१॥
आजि फिटले माझे कोडे । भव दु:खाचे सांकडे ।
कोंदाटले पुढे । परब्रम्ह सांवळे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत तुकाराम गौळणी
›
📿 अभंग क्र. १७१
📿 आजि नवल मी आले येणे
171.
आजि नवल मी आले येणे राणे । भेटी अवचिती नंदाचिया कान्हे ।
गोवी सांगती वो सकळ ही जन । होते संचित आणियेले तेणे वो ॥१॥
गेले होउनि न चले आता कांही । साद घालिता जवळी दुजे नाही ।
अंगी जडला मग उरले ते काई । आता राखता गुमान भले बाई वो ॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत स्तुती
›
📿 अभंग क्र. १७१
📿 विष्णुमुद्रेचा अंकिल
171.
विष्णुमुद्रेचा अंकिला । तोचि वैष्णव एक भला ॥1॥
अहं जाळोनी अंगारा । सोहंभस्मी तीर्थ सारा ॥2॥
विष्णु माया द्वारावती । भक्तिमुद्रा त्या मिरवती ॥3॥
पंचायतन पूजी भावे । अहं सोहं भस्मी नांवे ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८
›
📿 अभंग क्र. १७१
📿 पावया लुब्ध झाल्या प
171.
पावया लुब्ध झाल्या पावळा ।
गाई परे वळा रे कान्हा ॥
विसरल्या चार विसरल्या पार ।
तल्लीन साचार कृष्णमूर्ती ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. १७१
📿 श्वान अथवा सुकर होका
171.
श्वान अथवा सुकर होका मार्जार । परी वैष्णवाचे घर देई देवा ॥१॥
तेणे समाधान होय माझ्या जीवा । न भाकी कींव आणिकासी ॥२॥
उच्छिष्ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकाने ॥३॥
चोखा म्हणे कोणी जाता पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १७१
📿 मन विरक्त विषयी सर्व
171.
मन विरक्त विषयी सर्वदा ।
इंद्रिये गोविंदा समर्पिली ॥१॥
तेचि प्रायश्चित्त घेतले अंतरी ।
सबाह्याभ्यंतरी एकनिष्ठे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १७१
📿 सुमन आयो बदरा । श्या
171.
सुमन आयो बदरा । श्यामबिना सुमन आयो बदरा॥धृ०॥
सोबत सपनमो देखत शामकू । भरायो नयन निकल गयो कचरा॥१॥
मथुरा नगरकी चतुरा मालन । शामकू हार हमकू गजरा॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । समय गयो पिछे मीट गया झगरा॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 जलक्रीडा
›
📿 अभंग क्र. १७१
📿 होता प्रात:काळ सांगत
171.
होता प्रात:काळ सांगतसे तया । जावे येथोनिया शीघ्र आता ॥१॥
क्षणोक्षणा पाहाती देवाजीचे मुख । येती सक-ळीक गोकुळासी ॥२॥
परिक्षिती ऐके ऐका कौतुकासी । होत्या त्यांज-पाशी त्याच्या स्त्रिया ॥३॥
ह्मणोनिया कोणी नाही विचारिले । अंतरी न कळे दुजियाला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३
›
📿 अभंग क्र. १७१
📿 गोपिका त्या बोल बोलत
171.
गोपिका त्या बोल बोलती आवडी । एकताती गडी संभोवते ॥१॥
सभोंवतें तया न कळेची खूण । पहाती विंदान श्रीहरींचें ॥२॥
गोपिका कामातुर त्या मनी । जाणोनि चक्रपाणी रास खेळे ॥३॥
षण्मास खेळ खेळती अबला । एका जनार्दनी कळा न कळे कोण्हा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 गौळणी
›
📿 अभंग क्र. १७१
📿 दिसे सगुण हा स्वरुपस
171.
दिसे सगुण हा स्वरुपसुंदर ।
परि व्यापूनिया ठेला चराचर ।
देवादानचादि मानव असुर ।
याविण उरला ऐसा नाही तृणांकुर वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १७१
📿 कांसवीची पिली करुणा
171.
कांसवीची पिली करुणा भाकी । परि सांपडली निकी चरणसोय ॥१॥
कामधेनु घरी हरि माझा गोपाळ । मज काळवेळ नाठवे तैसी ॥२॥
चातका चिंतिता जरी नपवे जीवन । तरीच शोके प्राण तृषा हेतु ॥३॥
निवृत्ति स्वानंदु कामधेनु गुरु । नामाचा उच्चार तेणे छंदे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १७२
📿 धन्य दिवस आजी दर्शन
172.
धन्य दिवस आजी दर्शन संतांचे । नांदे तया घरी दैवत पंढरीचे ॥१॥
धन्य पुण्यरुप कैसा झाला संसार । देव आणि भक्त दुजा नाही विचार ॥२॥
धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते । संतांचे दर्शन झाले भाग्ये बहुते ॥३॥
तुका म्हणे धन्य आम्हा जोडिली जोडी । संतांचे चरण आता जीवे न सोडी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत तुकाराम गौळणी
›
📿 अभंग क्र. १७२
📿 होते बहुत हे दिवस मा
172.
होते बहुत हे दिवस मानसी । आजि नवस हे फळले नवसी ।
व्हावी भेटी ते झाली गोविंदासी । आता सेवा करीन निश्चयेसी वो ॥१॥
स्थिर स्थिर मजचि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।
येथे आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आले ते दुसरे वारा वो ॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत स्तुती
›
📿 अभंग क्र. १७२
📿 वैष्णव तो कबीर चोखाम
172.
वैष्णव तो कबीर चोखामेळा महार । तिजा तो चांभार रोहिदास ॥1॥
सजण कसाई बाया तो कसाब । वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ॥2॥
कमाल फुलार मुकुंद जोहरी । जिही देवद्वारी वस्ति केली ॥3॥
राजाई गोणाई आणि तो नामदेव । वैष्णवांचा राव म्हणवितसे ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८
›
📿 अभंग क्र. १७२
📿 गायी चालिल्या वनाप्र
172.
गायी चालिल्या वनाप्रती । सर्वे पेंद्या चाले सांगाती ॥
वळी गोवळिया कान्होबा । यमुने पाण्या नेई तू बा ॥
पावया छंदे परतल्या गाई । विसरल्या चारा तल्लीन ठायी ।
ज्ञानदेव सवे सवंगडा लाठा । गाई हाकितो गोठणा तटा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. १७२
📿 समर्थासी रंके शिकवण
172.
समर्थासी रंके शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड ॥१॥
शुभ हे अशुभ न कळे बोलता । परि करी सत्ता लंडपणे ॥२॥
उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वान । तैसा मी एक दीन आहे तुमचा ॥३॥
चोखा म्हणे एका घासी चाकरी । करितो मी द्वारी तुमचीया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १७२
📿 हेच तो प्रमाण जन्मास
172.
हेच तो प्रमाण जन्मासी कारण ।
अनुभव खूर हेचि आम्हा ॥१॥
ऐसे जाणूनिया हेत निर्दाळिला ।
अद्वय तो जाला हेत चित्ता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १७२
📿 मैया मोकू खिजावत बलज
172.
मैया मोकू खिजावत बलजोर । मैया मोकु खिजावत॥धृ०॥
जशोदा माता मील ली जाबे । लायो जमुनाको तीर॥१॥
जशोदाही गोरी नंदही गोरा । तुम क्यौ भयो शाम सरीर॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । नयनमो बरखत नीर॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 सुदर्शन नावाच्या विद्याधाराची सर्प योनीतून मुक्तता
›
📿 अभंग क्र. १७२
📿 सुदर्शन नावाच्या विद
172.
सुदर्शन नावाच्या विद्याधाराची सर्प योनीतून मुक्तता
सरस्वती तीरी अंबिकेचे स्थान । गोकुळींचे जन जाती तेथे ॥१॥
करोनी पूजन करिती प्रार्थना । नंदाच्या नंदना सुखी राखी ॥२॥
सारिता भोजन लपाला आदित्य । नामा ह्मणे तेथे राहाताती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३
›
📿 अभंग क्र. १७२
📿 रासक्रीडा खेळ खेळॊनि
172.
रासक्रीडा खेळ खेळॊनिया श्रीहरी येती परोपरी गोकुळासी ॥१॥
न कळेची कवणा कैसे हे विंदान । वेदादिकां मौन पडिलेंसे ॥२॥
ते काय कळे आणिकां जीवांसी । ऋषी मुनी तापसी धुंडीताती ॥३॥
एका जनार्दनी ऐसा खेळे खेळां । परब्रह्मा पुतळा नंदाघरीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 गौळणी
›
📿 अभंग क्र. १७२
📿 नव्हते एक ना दुसरे क
172.
नव्हते एक ना दुसरे काही यासी ।
होता लपोनिया आपुलीये कुसी ।
कांहिंचि नाळखुनि आपआपणासि ।
तोचि येउनि येथे जाला अविनशी वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १७२
📿 आदिनाथ उमाबीज प्रकटि
172.
आदिनाथ उमाबीज प्रकटिले । मछिंद्रा लाधली सहजस्थिती ॥१॥
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गयनिनाथा ॥२॥
वैराग्ये तापला सप्रेमे निवाला । ठेवा जो लाधला शांतिसुख ॥३॥
निर्द्वद्व निःशंक विचरता मही । सुखानंद ह्रदयी स्थिर जाला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १७३
📿 देवो ऐके हे विनंती ।
173.
देवो ऐके हे विनंती । मज नकोरे हे मुक्ति ।
तया इच्छा गति । हेचि सुख आगळॆ ॥१॥
या या वैष्णवांचे घरी । प्रेमसुख इच्छा करी ।
रिद्धिसिद्धि व्दारी । कर जोडुनी तुष्ठती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत तुकाराम गौळणी
›
📿 अभंग क्र. १७३
📿 आजि का वो तू दिससी द
173.
आजि का वो तू दिससी दुश्चिती । म्हणीये काम न लगे तुझ्या चित्ती ।
दिले ठेवू ते विसरसी हाती । नेणो काय बैसला हरि चित्ती वो ॥१॥
सर सर परती जालीस आता भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड ।
व्याली माय ते लाजविली रांड । नाही थार दो ठायी जाला खंड वो ॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत स्तुती
›
📿 अभंग क्र. १७३
📿 वैष्णव तो एक इतर ती
173.
वैष्णव तो एक इतर ती सोंगे । ठसे देउनी अंगे चितारिती ॥1॥
जिचे योनि जन्मला तिसी दंडू लागला । तीर्थरुप केला देशधडी ॥2॥
नाइकोनी ब्रह्मज्ञान जो का दुराचारी । अखंड द्वेष करी सज्जनांचा ॥3॥
विद्येच्या अभिमाने नाइके कीर्तन । पाखांडी हे म्हणे करिती काई ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८
›
📿 अभंग क्र. १७३
📿 माथे टेकित बाह्या पस
173.
माथे टेकित बाह्या पसरित । डांगाचे आधार घेती ॥धृ॥
एक म्हणती आम्ही उचलिला पर्वत । बहुत मिळोनी काये नव्हती रे ॥
बाहे कडाडित मनगटे लचकत । म्हणोनी उठिले अवघे रे ॥
तयामाजी असता न दिसे । समर्थ थोर तुझी माव रे ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. १७३
📿 साच जे होते ते दिसोन
173.
साच जे होते ते दिसोनिया आले । आता मी न बोले तुम्हा काही ॥१॥
तुमचे उचित तुम्हींच करावे । आम्ही सुखे पाहावे होय तैसे ॥२॥
विपरीत सुपरीत तुमचीये घरी । तुमची तुम्हा थोरी बरी दिसे ॥३॥
चोखा म्हणे ऐसा हा नवलाव । न कळेचि भाव ब्रह्मादिका ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १७३
📿 तीन शते आणि वरूषे एक
173.
तीन शते आणि वरूषे एकावन्न ।
आयुष्य निर्माण तेरा जन्मी ॥१॥
घातले स्त्रीरूपे साधने हरीच्या ।
निमाल्या मनाच्या वृत्ती जव ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १७३
📿 फिर बाजे बरनै हरीकी
173.
फिर बाजे बरनै हरीकी मुरलीया सुनोरे । सखी मेरो मन हरलीनो॥१॥
गोकुल बाजी ब्रिंदाबन बाजी । ज्याय बजी वो तो मथुरा नगरीया॥२॥
तू तो बेटो नंद बाबाको । मै बृषभानकी पुरानी गुजरियां॥३॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । हरिके चरनकी मै तो बलैया॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 सुदर्शन नावाच्या विद्याधाराची सर्प योनीतून मुक्तता
›
📿 अभंग क्र. १७३
📿 निद्रिस्थ सकळ तये वन
173.
निद्रिस्थ सकळ तये वनी व्याळ । गिळितसे बळे नंदालागी ॥१॥
कृष्णा धांव वेगी मज गिळी सर्प । काळावरी दर्प तुझा देवा ॥२॥
माझिया पाडसा येईंरे धांवोन । दाखवी वदन अंतकाळी ॥३॥
आली काय तुज निद्रारे कान्हया । माझिया तान्हया ऊठ वेगी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 रासक्रीडा - अभंग १६६ ते १७३
›
📿 अभंग क्र. १७३
📿 रासक्रीडा करुनी आलिय
173.
रासक्रीडा करुनी आलिया कामिनी । कृष्णी लांचावल्या आन न रिघे मनी ॥१॥
जे जे दृष्टी दिसे ते ते कृष्ण भासे । गोपिका समरसे नित्य बोधु ॥२॥
आसनी शयनी भोजनी गमनागमनी सर्व कर्मीं सदा कृष्णमय कामिनी ॥३॥
एका जनार्दनी व्याभिचार परवडी । गोपिका तारिल्या सप्रेम आवडी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 गौळणी
›
📿 अभंग क्र. १७३
📿 नित्यानंदा पुढे आनंद
173.
नित्यानंदा पुढे आनंद तो कोण ।
विषयसुख बाई बापुडे ते क्षीण ।
जेथे न सरेची वैकुंठसदन ।
शेषशयी वो त्रिकुटभुवन वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १७३
📿 चेतवि चेतवि सावधान ज
173.
चेतवि चेतवि सावधान जिवी । प्रकृति मांडवी लग्न वोजा ॥१॥
मातृका मायानिवेदन हरि । प्रपंचबोहरि रामनामे ॥२॥
निवृत्तिदेवी अद्वैत परणिली शक्ति । निरंतर मुक्ति हरि नामे ॥३॥
अर्थ:
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १७४
📿 तेथे सुखाची वसति । ग
174.
तेथे सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती ।
दिंड्या पताका झळकती । जे गर्जती हरिनामे ॥१॥
दोषा झाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी ।
न येती माघारी । नाही उरी परताया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत तुकाराम गौळणी
›
📿 अभंग क्र. १७४
📿 भरिला उलंडूनि रिता क
174.
भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचे गोविंदाची चट ।
चाले झडझडा उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥१॥
चाळा लावियेले गोप गोपीनाथे । जाणे आवडीचे रूप जेथे तेथे ।
दावी बहुतांच्या बहुवेषपंथे । गुणातीते खेळ मांडियेला येथे वो ॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत स्तुती
›
📿 अभंग क्र. १७४
📿 पंढरीचा वारकरी । त्य
174.
पंढरीचा वारकरी । त्याचे पाय माझे शिरी ॥1॥
हो का उत्तम चांडाळ । पायी ठेवीन कपाळ ॥2॥
वंद्य होय हरिहरा । सिद्ध मुनि ऋषेश्वरा ॥3॥
मुखी नाम गर्जे वाणी । म्हणे नामयाची जनी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८
›
📿 अभंग क्र. १७४
📿 कल्पद्रुमातळी ब्रह्म
174.
कल्पद्रुमातळी ब्रह्म पुंजाळले कैसे ।
दिसते सुनीळ तेज गे ।
मज पाहाता वेणु वेदध्वनि नाद ।
उमटताती सहज गे बाई ये ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. १७४
📿 सुखाचिया लागी करितो
174.
सुखाचिया लागी करितो उपाव । तो अवधेंचि वाव दिसो येते ॥१॥
करिता तळमळ मन हे राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥
अवघेचि सांकडे दिसोनिया आले । न बोलावे ते भले कोणा पुढें॥ ॥३॥
चोखा म्हणे मी पडिलो गुऱ्हाडी । सोडवी तातडी यांतूनीया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. १७४
📿 हा देह जोवरी आहे तुझ
174.
हा देह जोवरी आहे तुझा जाण ।
तोवरी तूज्ञान साधिसील ॥१॥
यापुढे तुज जन्म होती श्रेष्ठ ।
होसी योगभ्रष्ट जन्म नाना ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ४
›
📿 अभंग क्र. १७४
📿 डर गयोरी मन मोहनपास
174.
डर गयोरी मन मोहनपास । डर गयोरी मन मोहनपास॥१॥
बीरहा दुबारा मै तो बन बन दौरी । प्राण त्यजुगी करवत लेवगी काशी॥२॥
मिरा कहे प्रभु गिरिधर नागर । हरिचरणकी दासी॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 शंखचूडाचा वध
›
📿 अभंग क्र. १७४
📿 शंखचूडाचा वध
174.
शंखचूडाचा वध
करिती गायन रामकृष्णहरी । गोकुळींच्या नारी जाती तेथे ॥१॥
शंख नामा तेथे आलासे गुह्यक । नाही त्या विवेक पापि-यासी ॥२॥
उपजला काम तयाचिया मना । घालोनी विमाना स्त्रिया नेत ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 दळण - अभंग १७४ ते १७५
›
📿 अभंग क्र. १७४
📿 दळण - अभंग १७४ ते १७
174.
दळण - अभंग १७४ ते १७५
येई हो कान्हाई मी दळीन एकली । एकली दळीतां शिनले हात लावी वहिली ॥धृ.॥
वैराग्य जाते मांडुनी विवेक खुंटीं थापटोनी । अनुहात दळण माडुनि त्रिगुण वैरणी घातलें॥येई ॥१॥
स्थुळ सूक्ष्म दळियले देहकारणसहित महाकारण दळियले औट मत्रेसहित । येई ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 गौळणी
›
📿 अभंग क्र. १७४
📿 मी मज माझे याची केली
174.
मी मज माझे याची केली वो निरास ।
वीण आपणा येणे आणियेला त्रास ।
नेदी आड येऊ दुजियाचा आभास ।
कैसे काय करु सांगा मज यास वो ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निवृत्तीनाथ
› 📚 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
›
📖 संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४
›
📂 संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा
›
📿 अभंग क्र. १७४
📿 हरि आत्मा होय परात्प
174.
हरि आत्मा होय परात्पर आले । नाम हे क्षरले वेदमते ॥१॥
वेदांतसिद्धांत नाही आनुहेत । सर्वभूती हेत हरि आहे ॥२॥
हरिवि न दिसे गुरु सांगतसे । हरि हा प्रकाशे सर्व रुपी ॥३॥
निवृत्तिने कोंदले सद्गुरूंनी दिधले । हरिधन भले आम्हा माजी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. १७५
📿 बहु भितो जाणपणा । आड
175.
बहु भितो जाणपणा । आड न यो नारायणा ।
घेईन प्रेमपान्हा । भक्तिसुख निवाडे ॥१॥
यासी तुळे ऐसे काही । दुजे त्रिभुवनी नाही ।
काला भात दही । ब्रम्हदिका दुर्लभ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 , संतांच्या गौळणी
›
📂 , संत तुकाराम गौळणी
›
📿 अभंग क्र. १७५
📿 नका कांही उपचार माझ्
175.
नका कांही उपचार माझ्या शरीरा । करू न साहती बहु होतो उबारा ।
मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा वो ॥१॥
सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ।
उमटली अंगी वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा वो ॥धृ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 संत स्तुती
›
📿 अभंग क्र. १७५
📿 आले वैष्णवाचे भार ।
175.
आले वैष्णवाचे भार । दिले हरिनाम नगार ॥1॥
अवघी दुमदुमली पंढरी । कडकडाट गरुडपारी ॥2॥
टाळ मृदंग धुमाळी । रंगणी नाचे वनमाळी ॥3॥
ऐसा आनंद सोहळा । दासी जनी पाहे डोळा ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , बाळक्रीडा, अभंग १६७ ते १८८
›
📿 अभंग क्र. १७५
📿 नागोठणी गोपाळ । वळति
175.
नागोठणी गोपाळ । वळतिया देतो ।
की आनंदली गोधने । ऐकोनी वेणुध्वनी तत्त्वता ।
तुझी सावळी सुंदर बुंथी । न विसंबू क्षणभरी ।
तेवी सुख सुख पाहाता । निजचित्ता रया ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 करुणा
›
📿 अभंग क्र. १७५
📿 सुखे पंढरिराया । माझ
175.
सुखे पंढरिराया । माझी निववावी काया ॥१॥
बहु तापलो संसारा । कोठवरी वेरझारा ॥२॥
अवघे दुःखाचे सांकडे । न सरेचि हे कोडे ॥३॥
शिणलो दातारा । चोखा म्हणे मत तारा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट