🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. २१
📿 मोको तूंना वसार तूंन
२१.
मोको तूंना वसार तूंना । वसार तूंना वसारे रामैया ॥
अलापवंति हि भर्म जो हे । मुजउपर सब कोपला ॥१॥
सुद सुद कर मार उठायो । काहा करो बाप बिठला ॥२॥
मुयेहुये जो मुक्ति देउगे मुक्ति ना जाने कोयला ।
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 धर्मग्लानी संबंधी ब्रम्हादि देवांचे क्षीराब्धीशी गमन›
📿 अभंग क्र. २१
📿 धर्मग्लानी संबंधी ब्
21.
धर्मग्लानी संबंधी ब्रम्हादि देवांचे क्षीराब्धीशी गमन.
पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसी झाले ओझे त्यांचे ॥१॥
दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वा । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥
राहियेले यज्ञ मोडिले कीर्तन । पळाले ब्राह्मण दैत्या भेणे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. २२
📿 राम भजनकू दिया । कमल
22.
राम भजनकू दिया । कमलसुख हरि भजनकू दिया ॥धृ॥
लख चौऱ्यांशी फेरे फिरकर सुंदर नरतनु पाया ॥१॥
खाया पिया सुखसे सोया ॥नाहक जमाना खोया ॥२॥
जा मुख निशिदिनी रामनाम नही । वहा तुम कुछ नही किया ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २२
📿 उपजोनि संसारी आपुला
22.
उपजोनि संसारी आपुला आपण वैरी । मी माझे शरीरी घेऊनि ठेला ।
या देहाते म्हणे मी पुत्र दारा धन माझे । परि काळाचे हे खाजे ऐसे नेणतु गेला ॥१॥
कामक्रोधमद मत्सराचेनि गुणे । बांधला आपण नेणे भ्रमित जैसा ।
मिथ्या मोह फांसा शुक नळिके जैसा । मुक्त परि अपैसा पळो नेणे ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मंगलचरण तिसरे अभंग ५›
📿 अभंग क्र. २२
📿 पवित्र ते कुळ पावन त
22.
पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ॥१॥
कर्म धर्म त्यांचे झाला नारायण । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥२॥
वर्ण अभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगुन मजपाशी ॥३॥
अंत्यजादी योनी तरल्या हरिभजने । तयाची पुराणे भाट झाली ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत ज्ञानेश्वर महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. २२
📿 सांवळे परब्रह्म आवडे
22.
सांवळे परब्रह्म आवडे या जिवा । मने मन राणिवा घर केले ॥१॥
काय करु सये सांवळे गोंवित । आपेआप लपत मन तेथे ॥२॥
बापरखुमादेविवरु सांवळी प्रतिमा । मने मनी क्षमा एक झाले ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. २२
📿 बहुतांच्या आम्ही न म
22.
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करिता वांया जाय काळ । लटिके ते मूळ फजितीचे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. २२
📿 गिरी गव्हारे कशासाठी
22.
गिरी गव्हारे कशासाठी । रागे पुरविली पाठी ॥१॥
ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो का द्वेषी ॥२॥
घर बांधिले डोंगरी । विषया हिंडे दारोदारी ॥३॥
काय केला योग धर्म । नाही अंतरी निष्काम ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. २२
📿 स्मरताचि पावसी । तरी
22.
स्मरताचि पावसी । तरी भक्तांसी लाधसी ॥1॥
ऐसा नाही न घडे देवा । वांया कोण करी सेवा ॥2॥
न पुरता आस । मग कोण पुसे देवास ॥3॥
कोठे चक्रपाणी । तुज आधी लाही जनी ॥4॥
🙏 संत ज्ञानेश्वर›📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा›📖 उपासना कांड›📂 , रूप वर्णन, अभंग १ ते ५७›
📿 अभंग क्र. २२
📿 निजगुजा गुज तो । मोह
22.
निजगुजा गुज तो । मोहना मोहन ते गे बाई ॥
बोधाबोध बोधविता तो । द्वैताद्वैत अद्वैत तो गे बाई ॥
राखुमादेविवरू तो । सर्वादि सर्वेश्वरू तो गे बाई ॥
अर्थ :
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २२
📿 चोखा बैसता समाधीसी ।
22.
चोखा बैसता समाधीसी । निर्मळा आली पंढरीसी ॥१॥
पाहोनी आनंद सोहळा । म्हणे विठ्ठल दयाळा ॥२॥
चोखा मेळविला रूपी । माझी आता कोण गती ॥३॥
देव बैसोनी निकटी । निर्मळासी सांगे गोष्ठी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २२
📿 आम्ही जरी आस । जालो
22.
आम्ही जरी आस । जालो टाकोनि उदास ॥१॥
आता कोण भय धरी । पुढे मरणाचे हरी ॥धृपद॥
भलते ठायी पडो । देह तुरंगी हा चढो ॥२॥
तुमचे तुम्हापासी । आम्ही आहो जैसी तैसी ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. २२
📿 ऐका हो भोळे भाविक जन
22.
ऐका हो भोळे भाविक जन । नित्य करा गुरुस्मरण ।
होईल दोषांचे दहन । गुरुचे स्मरण केलिया ॥
गुरुसेवा घडे ज्यासी । कळिकाळ न बाधे त्यासी ।
त्यांनी साधिले मोक्षासी । गुरुचे स्मरण केलिया ॥
🙏 संत नवनाथ - नवनारायण›📚 नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध›📖 नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध)›📂 अध्याय २२ वा›
📿 अभंग क्र. २२
📿 🕉
22.
🕉
अध्याय २२ नवनाथ भक्तिसार ग्रंथ ओवीबद्ध
🪔
👉अध्याय बाविसावा - फलश्रुति 👉 पुत्राची इच्छा असणार्यास पुत्र होईल व तो विद्यावंत होऊन विद्वज्जनात मान्यता प्राप्त करेल.
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. २२
📿 सेवियले गोपाल राय ।
२२.
सेवियले गोपाल राय । अकल निरंजन । भक्त दान दिजे ज्याचे संतजन ।
ज्याचे घर दिगज दिसे सरायचा । बैकुंठ्भवन चित्नशाला ।
सप्तलोक समान पूरियले ज्याचे घर लक्ष्मी कुवारी चंद्र सूरज दीवडे ।
कौतक काल वपडा कोटवाल कोतवाल सो करागरीसो ऐसा राजा श्रीनरहरी ।
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 विश्वरुप - अभंग २० ते २२›
📿 अभंग क्र. २२
📿 घालुनी माया म्हणे नं
22.
घालुनी माया म्हणे नंदराया । भजे यादव राया कायावाचा ॥१॥ संसारसुख भोगाल चिरकाळ । परब्रह्मा निर्मळ तया भजे ॥२॥ नंद म्हणे देव दूर आहे बापा । आम्हांसी तो सोपा कैसा होये ॥३॥ ऐकातांचि वचन काय करी नारायण । प्रगटरुप जाण दाखविले ॥४॥ शंख चक्र गदा पद्म ते हस्तकीं । मुगुट मस्तकी शोभायमान ॥५॥ ऐसा पाहता हरी आनंद पै झाला । एका जनार्दनी भेटला जीवेंभावें ॥६॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत कबीर निवडक अभंग पदे›
📿 अभंग क्र. २३
📿 अब तुम कब सुमरोगे रा
23.
अब तुम कब सुमरोगे राम । जिवडा दो दिनका जजमान ॥धृ॥
गर्भपनोमे हात जुडाया, निकल गया बैमान ॥१॥
बालपनोमे खेळ गमाया तारुनपनमो काम ॥२॥
बुढेपनोमे कांपन लागा निकल गया अवसान ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २३
📿 कई ऐसी दशा येईल माझ्
23.
कई ऐसी दशा येईल माझ्या अंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥
नाठवुनि देह पायांचे चिंतन । अवसान ते क्षण नाही मध्ये ॥२॥
काय ऐसा पात्र होईन लाभासी । कई हृषीकेशी तुष्टतील ॥३॥
तुका म्हणे धन्य मानीन संचित । घेईन नित्यानित्य प्रेमसुख ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २३
📿 नाम प्रल्हाद उच्चारी
23.
नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी ।
उचलुनि घेतला कडियेवरी । भक्त सुखे निवाला ॥१॥
नाम बरवया बरवंट । नाम पवित्र आणि चोखट ।
नाम स्मरे निळकंठ । निजसुखे निवाला ॥२॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. २३
📿 ऐसे असता तो सरूम आला
23.
ऐसे असता तो सरूम आला काळ । प्रारब्धाचे बळ कैसे पाहा ॥१॥
हिंडता हिंडता फार कष्टि झाला । दृष्टिस तयाला न पडे कांही ॥२॥
कडे दरी मोठया पर्वताचे वरी । रिघोनिया करी नाना युक्ती ॥३॥
झाली सांजवेळ न मिळे आमीष । होऊनि उदास राहिलासे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. २३
📿 त्याचे सुख नाही आले
23.
त्याचे सुख नाही आले अनुभवा । कठिण हे जिवा तोंचिवरी ॥१॥
मागिलांचे दुःख लागो नेदी अंगा । अंतर हे संगा नेदी पुढे ॥२॥
तुका म्हणे सर्वविशी हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसे ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 ईतर प्रकरणे›📂 ताटीचे अभंग›
📿 अभंग क्र. २३
📿 ज्याचा भाव झाला । दु
23.
ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥१॥
अवघी साधने हातवटी । मोले मिळत नाही हाटी ॥२॥
अहो आपण तैसे व्हावे । अवघे अनुमानूनि घ्यावे ॥३॥
ऐसे केले सद्गुरूनाथे । बापरखुमादेवी कांते ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 गुरुवारचे अभंग›
📿 अभंग क्र. २३
📿 सुख अनुपम संतांचे चर
23.
सुख अनुपम संतांचे चरणी । प्रत्यक्ष अलंकाभुवनी नांदतसे ॥१॥
तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली । जेणे निगमवल्ली प्रगट केली ॥२॥
संसारी आसक्त मायामोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥
चोखा म्हणे तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २३
📿 चोखियाचे घरी नवल वतर
23.
चोखियाचे घरी नवल वतर्ले । पाहुणे ते आले देवराव ॥१॥
सोयरा निर्मळा होत्या दोघी घरी । पाहुणा श्रीहरि आला तेव्हा ॥२॥
खोपट मोडके द्वारी वृंदावन । बैसे नारायण तया ठायी ॥३॥
दोघी प्रेम भरित धरिती चरण । घालिती लोटांगण जीवे भावे ॥४॥
🙏 संत निर्मळा›📚 संत निर्मळा अभंग गाथा›📖 संत निर्मळा अभंग गाथा २४›📂 संत निर्मळा अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २३
📿 संसाराचे कोण कोड । न
23.
संसाराचे कोण कोड । नाही मज त्याची चाड ॥१॥
एका नामेंचि विशवास । दूढ घालोनिया कांस ॥२॥
जेथे न चले काळसत्ता । विठोबाचे नाम गाता ॥३॥
शास्त्र पुराणे वदती । नाम तारक म्हणती ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग १ ते ५००›
📿 अभंग क्र. २३
📿 निंदी कोणी मारी । वं
23.
निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥
मज हे ही नाही ते ही नाही । वेगळा दोही पासुनी ॥धृपद॥
देहभोग भोगे घडे । जे जे जोडे ते बरे ॥२॥
अवघे पावे नारायणी । जनार्दनी तुकयांचे ॥३॥
🙏 संत माणकोजी बोधले›📚 संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा›📖 संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा›📂 संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110›
📿 अभंग क्र. २३
📿 ओवाळु आरती पंढरीनाथ
23.
ओवाळु आरती पंढरीनाथ देवा सदगुरुनाथा ।
भावे शरण आलो भक्ती शरण आलो चरणी ठेविला माथा ॥
पाहता तुझे रुप दिसे सर्वा ठायी, देवा सर्वा ठायी ।
सर्वाहुन वेगळा आम्हा जवळच पाही ॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग ४›📂 हिंदुस्थानी पदे›
📿 अभंग क्र. २३
📿 मन पंछीया मत पड पिंज
२३.
मन पंछीया मत पड पिंजरे । संसार माया जाळरे ॥१॥
तन जोबन रूप कारण । न कर गर्व गव्हाररे ॥२॥
एकदिन मो तिन विरिया । सदा झमकत कालरे ॥३॥
कुंभ काच्या निर भरिया । बिनसत नहि बाररे ॥४॥
🙏 संत नामदेव›📚 संत नामदेव अभंग गाथा›📖 संत नामदेव गाथा :- भाग १›📂 आकाशवाणी›
📿 अभंग क्र. २३
📿 आकाशवाणी
23.
आकाशवाणी
आकाश वाणी होय सांगे सकळांसी । तळमळ मानसी करू नका ॥१॥
देवकीच्या गर्भ येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥२॥
उतरीला भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांशी करील तो ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 चौर्यकर्म - अभंग २३ ते २७›
📿 अभंग क्र. २३
📿 चौर्यकर्म - अभंग २३
23.
चौर्यकर्म - अभंग २३ ते २७
सांवळे सानुलें म्हणती तान्हुलें । खेळे ते वहिले वृंदावनीं ॥१॥ नागर गोमटे शोभे गोपवेषे । नाचत सौरसे गोपाळासीं ॥२॥ एका जनार्दनी रुपासी वेगळें । अहं सोहमा न कळे रुप गुण ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 तुकाराम निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २४
📿 सत्य तू सत्य तू सत्य
24.
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला । का गा हा दाविला जगदाकार ॥१॥
सांभाळी आपुली हे माया । आम्हांसी का भयाभीत केले ॥२॥
रुप नाही त्यासी ठेवियेले नाम । लटकाची श्रम वाढविला ॥३॥
तुका म्हणे का गा झालासी चतुर । होतासी निष्ठुर निर्विकार ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 निवडक अभंग›📂 संत ज्ञानेश्वर निवडक अभंग›
📿 अभंग क्र. २४
📿 नाम प्रल्हाद उच्चारी
24.
नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी । हरिनाम नाटे ते बरवे ॥१॥
जे नाटे ते नाम चित्ती । रखुमादेविपति श्रीविठ्ठलाचे ॥२॥
शरीर आटे संपत्ति आटे । हरि नाम नाटे ते बरवे ॥३॥
बापरखुमादेविवराचे नाम नाटे गेली परि उभा विटे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 महाशिवरात्री महात्म्य व अभंग›📂 महाशिवरात्र अभंग›
📿 अभंग क्र. २४
📿 मार्गही राहिला जाऊ क
24.
मार्गही राहिला जाऊ कोणीकडे । आमीष न जोडे काय कीजे ॥१॥
चिंताज्वरे फार तापले अंतर । क्षुघेचा आडदर पोटामध्ये ॥२॥
रिक्त जाऊ तरी नाही कांही घरी । वाट पाहे घरी दारा-पुत्र ॥३॥
पाहूम जाता काही नाठवे विचार । तेणे स्थिरस्थिर पाय टाकी ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , बहिरा अभंग›
📿 अभंग क्र. २४
📿 बहिरा झालो या जगी ॥ध
24.
बहिरा झालो या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण ।
नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली ।
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संपूर्ण काकडा भजन›📂 , मंगलचरण तिसरे अभंग ५›
📿 अभंग क्र. २४
📿 पुण्यवंत व्हावे । घे
24.
पुण्यवंत व्हावे । घेता सज्जनाचे नावे ॥१॥
नेघे माझी वाचा तुटी । महा लाभ फुका साठी ॥२॥
विश्रांतीचा ठाव । पायी संतांचिया भाव ॥३॥
तुका म्हणे पापे । जाती संतांचिया जपे ॥४॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग›📂 संत तुकाराम महाराज विरहिणी›
📿 अभंग क्र. २४
📿 न राहे रसना बोलता आव
24.
न राहे रसना बोलता आवडी । पायी दिली बुडी माझ्या मने ॥१॥
मानेल त्या तुम्ही आइका स्वभावे । मी तो माझ्याभावे अनुसरले ॥२॥
तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुती । माझी तो हे गती झाली आता ॥३॥
🙏 भजनी मालिका 2026›📚 वारकरी भजनी मालिका›📖 वाराचे अभंग›📂 गुरुवारचे अभंग›
📿 अभंग क्र. २४
📿 धन्य महाराज अलंकापुर
24.
धन्य महाराज अलंकापुरवासी । साष्टांग तयासी नमन माझे ॥१॥
या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे । उद्धरती तयाचे सकळ कुळे ॥२॥
इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा । तुटती यातना सकळ त्याच्या ॥३॥
सेना म्हणे त्याचे धन्य झाले जिणे । ज्ञानदेव दरुशने मुक्त होती ॥४॥
🙏 संत जनाबाई›📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग›📖 संत जनाबाई अभंग गाथा›📂 विठ्ठल महात्म्य›
📿 अभंग क्र. २४
📿 अनंत लावण्याची शोभा
24.
अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥1॥
पितांबर माल गाठी । भाविकासी घाली मिठी ॥2॥
त्याचे पाय चुरी हाते । कष्टलीस माझे माते ॥3॥
आवडी बोले त्यासी । चला जाऊ एकांतासी ॥4॥
🙏 संत सोयराबाई›📚 संत सोयराबाई अभंग गाथा›📖 संत सोयराबाई ६२ अभंग›📂 संत सोयराबाई अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २४
📿 जन हे आंधळे भुलले पै
24.
जन हे आंधळे भुलले पै वाया । विठ्ठल सखया वांचोनिया ॥१॥
भुलली बापुड़ी पायी तेणे बेडी । कोण तोडातोडी करील त्यांची ॥२॥
यमाची यातना होईल बा जेव्हा । सोडविल तेव्हा कोण त्यासी ॥३॥
याच लागी म्हणा रामकृष्ण हरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
🙏 संत बंका›📚 संत बंका अभंग गाथा›📖 संत बंका ४० अभंग गाथा›📂 संत बंका अभंग गाथा›
📿 अभंग क्र. २४
📿 चोखियाचे घरी चोखियाच
24.
चोखियाचे घरी चोखियाची कांता । सोयरा तत्वता नाम जीचे ॥१॥
बहु दिवस करी प्रपंच कारण । परि नव्हे संतान तिजलागी ॥२॥
बैसोनिया एकांती आठवी पंढरीराणा । म्हणे का वो नारायणा विसरलासी ॥३॥
आमुचीया कुळी नाही वो संतान । तेणे वाट शीण मना माझ्या ॥४॥