देवासी प्रिय तुळशीपा
3400.
देवासी प्रिय तुळशीपान । नोहे कारण यज्ञाचें ॥१॥
संतुष्ट होय नारायण । तुळशीपर्ते पूर्ण अर्पिता ॥२॥
पूजा धूपदीप सर्व उपचार । अर्पिता तुळशीचें पत्र ॥३॥
एकाजनार्दनीं शरण । तुळशीपाशीं नारायण ॥४॥