🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४३१
📿 तुमचे देणे तुमचे देण
431.
तुमचे देणे तुमचे देणे । नको वैकुंठ हे पेणे ॥१॥
नानामतें मतांतर । अंतर गोवुं नये तेथ ॥२॥
पेणे ठेवा पंढरीसी । आहर्निशीं नाम गाऊ ॥३॥
भाळे भोळे यती संत । बोलू मात तयांसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४३१
📿 जडित मुद्रिका बाहुभू
431.
जडित मुद्रिका बाहुभूषणे ।
करी कंकणे सुशोभिते ॥१॥
पितांबरे घातली कास ।
हेमरत्नास जिंकियले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४३२
📿 शून्याचा उद्भव सांगत
432.
शून्याचा उद्भव सांगतो या बोला ।
औटपीठी वाहिला सूक्ष्म मार्ग ॥१॥
मनपुराचे वरी द्वादश अंगुळे ।
तयावरी गेले अव्हाटेने ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४३२
📿 ठेविन मी मस्तक त्याच
432.
ठेविन मी मस्तक त्याचे चरणी ।
लाविल मज स्मरणी ।
ध्याइन मी निश्चळ अंतःकरणी ।
निज दाविल नयनी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४३२
📿 प्रेमसूत्र दोरी । ने
432.
प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातो हरी ॥१॥
मनेसहित वाचा काया । अवघे दिले पंढरीराया ॥धृपद॥
सत्ता सकळ तया हाती । माझी कीव काकुलती ॥२॥
तुका म्हणे ठेवी तैसे । आम्ही राहो त्याचे इच्छे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४३२
📿 सर्व सुखरासी भिंवरेच
432.
सर्व सुखरासी भिंवरेचे तीरी |आमुची पंढरी कामधेनु ॥१॥
प्रेमामृते दुभे सदा संतजना |वोसंडतो पान्हा नित्य नवा ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष चा-ही थाने |दोहोणार धन्य पुंडलीक ॥३॥
जीयेचे दुभते नित्य नवे वाढे |पंढरीसी वोढे पूर्वपुण्ये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४३२
📿 माझे माहेर पंढरी । व
432.
माझे माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ॥१॥
संत मिळाले अपार । करिताती जयजयकार ॥२॥
टाळघोष पताका । नाचताती वैष्णव देखा ॥३॥
विठ्ठल नामे गर्जती । प्रेमभरीत नाचती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४३२
📿 चौदा भुवने पोटी ।
432.
चौदा भुवने पोटी ।
सकल तीर्थ ज्या अंगुष्ठी ॥१॥
तो हा देखियेला डोळा
विठो घननीळसावळा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४३३
📿 आता औटपीठीचा मार्ग ए
433.
आता औटपीठीचा मार्ग एक बाई ।
निशिदिनी पाही शोध करा ॥१॥
औटहाट प्रमाण सत्य की हे जाण ।
त्यांतील जे स्थान ऐके एक ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४३३
📿 मुक्तचि शरीर दग्धपट
433.
मुक्तचि शरीर दग्धपट जैसा ।
उरला तो तैसा देह-संगे ॥१॥
ऐसे साधुसंत वोळखावे कैसे ।
अखंडित पिसे नामी जाले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४३३
📿 पाववील ठाया । पांडुर
433.
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥
त्यासी चिंतिलिया मनी । चित्ता करी गंवसणी ॥धृपद॥
पावावया फळ । अंगी असावे हे बळ ॥२॥
तुका म्हणे तई । सिद्धी वोळंगती पायी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४३३
📿 पंढरीच्या सुखा अंत प
433.
पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा|शेषा सहस्त्रमुखा न वर्णवेची ॥१॥
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी |जन्मोजन्मी वारी घडली जया ॥२॥
पंढरीस जाता प्रेम उचंबळत |आनंदे गर्जत नामघोष ॥३॥
विश्वमूर्ति विठो विश्वंभर देखे |विसरला दुःखे देहभाव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४३३
📿 पाहता विश्राम सुखवस्
433.
पाहता विश्राम सुखवस्ती धाम । पंढरी पुण्यग्राम भुमीवरी ॥१॥
जावया उद्वेग धरिला माझा मने । उदंड शाहाणें तये ठायी ॥२॥
एका जनार्दनी मानिला विश्वास । नाही दुजीं आस पायांवीण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४३३
📿 जेणे रचियेले भूगोळा
433.
जेणे रचियेले भूगोळा ।
एकवीस स्वगे लावुनी माळा ॥१॥
तो हा विटे उभा ठेला ।
भक्ते पुंडलिके पूजिला ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४३४
📿 आकाशाचे अंती प्रणवाच
434.
आकाशाचे अंती प्रणवाचे गुज ।
निरंजन बीज साधू भारती ॥१॥
सद्रूप चिद्रूप अद्वय एके कळा ।
संसारी वाहिला निर्विकार ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४३४
📿 विश्वी विश्वंभर पाहे
434.
विश्वी विश्वंभर पाहे ज्ञानद्टेटी ।
घेऊनी कसोटी वेदशास्त्रे ॥१॥
काय उणे मग आपुल्या स्वमुखा ।
होऊनिया मुका राहे तेथे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४३४
📿 धन्य भावशीळ । ज्याचे
434.
धन्य भावशीळ । ज्याचे हृदय निर्मळ ॥१॥
पूजी प्रतिमेचे देव । संत म्हणती तेथे भाव ॥धृपद॥
विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्ती ॥२॥
तुका म्हणे तैसे देवा । होणे लागे त्यांच्या भावा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४३४
📿 पंढरीची वारी जयाचिये
434.
पंढरीची वारी जयाचिये कुळी |त्याची पायधुळी लागो मज ॥१॥
तेणे त्रिभुवनी होईन सरता |नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा |क्षण जीवावेगळा न करी त्यासी ॥३॥
नामा म्हणे माझा सोयरा जिवलग |सदा पांडुरंग तया जवळी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४३४
📿 माझे माहेर पंढरी । आ
434.
माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥१॥
बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलिक बंधु आहे । त्यांची ख्याती सांगु काय ॥३॥
माझी बहिण चंद्रभागा । करितसे पापभंगा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४३४
📿 गोविले इंद्रिया ।
434.
गोविले इंद्रिया ।
पाय दिठी दावूनिया ॥१॥
ऐसा लाघवी नाटकी ।
चोर चैतन्य चेटकी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४३५
📿 आत्माराम नयनी निरखुन
435.
आत्माराम नयनी निरखुनी देखिला ।
निळा रंग ओतिला आदि अंती ॥१॥
गोल्हाट त्रिकुट ब्रह्मरंध्री वस्तु ।
तुर्येची ऐसी मातु याच ज्ञाने ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४३५
📿 पाहिजे ते ज्ञान सात्
435.
पाहिजे ते ज्ञान सात्त्विक चांगले ।
निर्द्वंद्व एकले एकनिष्ठ ॥१॥
तेणेचि तो वसे विश्वामाजी हरी ।
बाह्य-अभ्यंतरी वोतप्रोत ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४३५
📿 आधीच आळशी । वरी गुरू
435.
आधीच आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥१॥
मग त्या कैची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥धृपद॥
नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥२॥
तुका म्हणे ते गाढव । घेती मनासवे धाव ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४३५
📿 पंढरीचे प्रेम आहे ज्
435.
पंढरीचे प्रेम आहे ज्याचे जीवी |त्याची नित्य नवी करीन आशा ॥१॥
ते माझे सोयरे सुखिचे सद्गुरू |भवसिंधूचा पिरु उतरती ॥२॥
माझ्या विठोबाच्या नामी ज्या विश्वास |होईन त्यांचा दास आवडीचा ॥३॥
माझ्या विठोबाच्या चरणी ज्यांचा भाव |दारवंटा पाय धरीन त्यांचे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४३५
📿 येणे पुरतें सर्व काज
435.
येणे पुरतें सर्व काज । विश्वास हा जाहला मज । सांपडलें ते निज । बहुकाळांचे ठेवणे ॥१॥
केला पुंडलिकें उपकार । दाविला सोपामार्ग निर्धार जडजीवां उद्धार । नाममत्रें एकाची ॥२॥
तुटली बंधने । मागा पाहा अनुभणे एका जनार्दनी म्हणे । धन्य वास पंढरीसे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४३५
📿 देखताचि विठ्ठल मूर्त
435.
देखताचि विठ्ठल मूर्ति ।
झाली विश्रांति इंद्रिया ॥१॥
डोळे मुख निवाले कान ।
देता आलिंगन हदये भुजा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४३६
📿 तुर्येमध्ये माझा अखं
436.
तुर्येमध्ये माझा अखंड रहिवास ।
निवृत्ति का अविनाश तुर्या करी ॥१॥
स्थूळदेह निमता सूक्ष्म उरता ।
कारणी हारपता कैसे झाले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४३६
📿 भेटी होय म्हणो जाता
436.
भेटी होय म्हणो जाता आले द्वैत ।
आत्मा अखंडित सर्वव्यापी ॥१॥
श्रुतिस्मृतिसाक्ष सिद्ध-ऋषिमते ।
आत्म्याविण रिते नाही स्थळ ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४३६
📿 नाचे टाळी पिटी । प्र
436.
नाचे टाळी पिटी । प्रेमे अंग धरणी लोटी ॥१॥
माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरीजन ॥धृपद॥
न धरिती लाज । नाही जनासवे काज ॥२॥
तुका म्हणे दाटे । कंठ नेत्री जळ लोटे ॥३
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४३६
📿 अभिमाने लोक जाती वार
436.
अभिमाने लोक जाती वाराणसी |आमुची मिरासी पंढरीये ॥१॥
तीर्थ व्रत नेम मज केशीराजा |पंढरीचा राजा बोळवया ॥२॥
पाउलापाऊली चालती मारग |उभा पांडुरंग मागे पुढे ॥३॥
नामा म्हणे मज पंढरी विसांवा |दर्शन केशवा पुरे मज ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४३६
📿 जगी धन्य एक नाम । गा
436.
जगी धन्य एक नाम । गाता उत्तम सर्व नेम ॥१॥
धन्य धन्य पंढरपुर । नांदे भीमातीर विठ्ठल ॥२॥
धन्य धन्य वेणुनाद । वसे गोविंद ते स्थानी ॥३॥
धन्य धन्य गोपाळपुर । करिती गोपाळ गजरेकं काला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४३६
📿 चरणी भागिरथी गंगा ।
436.
चरणी भागिरथी गंगा ।
जन्मली उध्दरी ते जगा ॥१॥
ब्रिदावळी रुळती भार ।
तळी लोळती असुर ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४३७
📿 शास्त्रार्थाची वाणी
437.
शास्त्रार्थाची वाणी निरंजनी दिसे ।
औटपीठी वसे निर्विकार ॥१॥
अह सोहं मग ॐकाराचे देठी ।
अहंतेचे शेवटी सोहं वस्तू ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४३७
📿 विश्वरूप आत्मा भाविस
437.
विश्वरूप आत्मा भाविसील जरी ।
असत्य विश्वाकार ॥१॥
सद्गुरूची कृपा होईल जे क्षणी ।
वोळखसी जनी जनार्दन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४३७
📿 कथा करुनिया दावी प्र
437.
कथा करुनिया दावी प्रेमकळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ॥१॥
तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥धृ॥
टिळे टोपी माळा देवाचे गवाळे । वागवी ओंगळ पोटासाठी ॥२॥
गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी । तयाचे अंतरी काम लोभ ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४३७
📿 जाऊ म्हणता पंढरी |यम
437.
जाऊ म्हणता पंढरी |यम थोर चिंता करी ॥१॥
धरिता पंढरीची वाट |पापे पळाली कपाट ॥ २| ॥
कळस देखता नयनी |होय पातकांची धुणी ॥३॥
घेता विठोबाची भेटी | दोष जाती उठाउठी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४३७
📿 मूर्ति अनुपम्य विटेव
437.
मूर्ति अनुपम्य विटेवरी साजिरी । पाउले गोजिरे कोविळीं ती ॥१॥
तेथे माझे मन वेडावले भारी । परत माघारी परतेना ॥२॥
वेधलासेंअ जीव सुखा नाही पार । माहेर माहेर पंढरी देखा ॥३॥
एका जनार्दनी सुखाची वसती । भाविकां विश्रांती पंढरीरावा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४३७
📿 गुण वर्णिता भागला शे
437.
गुण वर्णिता भागला शेष ।
महिमा विशेष नाकळे तो ॥१॥
वेदहि ठकोनि ठेले मौन ।
पार नेणोन स्वरुपाचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४३८
📿 मीच माझा डोळा मीच शू
438.
मीच माझा डोळा मीच शून्यांत निळा ।
माझा मी वेगळा तयामध्ये ॥१॥
उफराटी दृष्टी लाविता नयनी ।
ते दृष्टीची वाणी किंचित् ऐका ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४३८
📿 दृश्य मिथ्या वाचा घे
438.
दृश्य मिथ्या वाचा घेवोनी अनुभव ।
मग तुझा देव तुजपासी ॥१॥
सद्गुरूचे पायी वोळगे सर्वस्वी ।
मग तुज विश्वी विश्वंभर ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४३८
📿 पाखांडयांनी पाठी पुर
438.
पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथे मी विठ्ठला काय बोलो ॥१॥
कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुले भिकारीअर्थ : नेणे ॥धृपद॥
न कळे ते मज पुसती छळूनी । लागता चरणी न सोडिती ॥२॥
तुझ्या पायाविण दुजे नेणे काही । तूचि सर्वाठायी एक मज ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४३८
📿 वांकडे पाहणे जया लौक
438.
वांकडे पाहणे जया लौकिकासी |मज पंढरीसी वास पुरे ॥१॥
उदंड उपास कासया करावे |पुरे एका भावे भाविकांसी ॥२॥
तीर्थ क्षेत्र मूळ जाणा वाळूवंट |कटी कर नीट भक्तासाठी ॥३॥
नामा म्हणे माझी वैकुंठ पंढरी |तेथे निरंतरी जन्म देई ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४३८
📿 आशा धरुनि आलो येथवरी
438.
आशा धरुनि आलो येथवरी । पाहता पंढरी पावन झालो ॥१॥
आलिया जन्माचे सुफळ झाले काज । दृष्टी गरुडध्वज पाहतांचि ॥२॥
एका जनार्दनी पावलो विश्रांति । पाहता विठ्ठल मूर्ती भीमातटीं ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४३८
📿 दर्शना धावोनिया जे य
438.
दर्शना धावोनिया जे येती ।
तया मुक्ति वोळंगती ॥१॥
ऐसे जोडूनि ठेविले ।
युगायगी उभे केले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४३९
📿 सत्त्व रज तम त्रिगुण
439.
सत्त्व रज तम त्रिगुण ते ब्रह्म ।
अर्धमात्रा निस्सीम ॐकार हा ॥१॥
सहज हा प्रणव सर्वातीत साजे ।
मीपणास तेथ ठाव नाही ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४३९
📿 दृश्यत्वीच देव सापडत
439.
दृश्यत्वीच देव सापडता जरी ।
शास्त्रार्थविचारी कोण धावे ॥१॥
पाहे विचारोनी आपुलिया देही ।
हिंडसील मही कासयासी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४३९
📿 कलियुगी कवित्व करिती
439.
कलियुगी कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥
द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडी । मुखे बडबडी कोरडेचि ॥धृपद॥
दंभ करी सोंग मानावया जग । मुखे बोले त्याग मनी नाही ॥२॥
वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४३९
📿 आम्ही स्वर्गसुख मानु
439.
आम्ही स्वर्गसुख मानु जैसा ओक |देखोनिया सुख पंढरीचे ॥१॥
नलगे वैकुंठ न वांछू कैलास |सर्वस्वाचा आस देवा पायी ॥२॥
नलगे संतति आणि धन मान |एक असे ध्यान विठोबाचे ॥३॥
सत्य की मायिक आमुचे बोलणे |तुझी तुज आण सांग हरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४३९
📿 या पंढरीचे सुख पाहता
439.
या पंढरीचे सुख पाहता डोळा । उभा तो जिव्हाळा योगीयांचा ॥१॥
म्हणोनिया मन वेधले चरणी । आणिक त्यागुनीबुडी दिली ॥२॥
जनार्दनाचा एका धांवे लोटांगणी । करी वोवाळणी शरीराची ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४३९
📿 घोकउनी वेदा ।
439.
घोकउनी वेदा ।
जेणे आणियेले बोध ॥१॥
तो हा पंढरपुरनिवासी ।
नित्य उभा भक्तांपासी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४४०
📿 तुर्या ते महाकारण ना
440.
तुर्या ते महाकारण नाही नाही जेथे ।
दर्शनाचे मते माझा मीच ॥१॥
गोल्हाट त्रिकुट श्रीहाटातीत ।
महाकारणाची मात जेथ नाही ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४४०
📿 श्रुतिपथ पडले हो पाह
440.
श्रुतिपथ पडले हो पाहसी सर्व काळी ।
विविध भजन मार्गी कासया देह जाळी ।
गुरूपदभजनाचा हेत हा हो जयासी ।
म्हणत बहेणि नेत्री देखसी आत्मयासी ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४४०
📿 विषयाचे सुख एथे वाटे
440.
विषयाचे सुख एथे वाटे गोड । पुढे अवघड यमदंड ॥१॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठुर । यमाचे किंकर बहुसाल ॥धृपद॥
असिपत्री तरुवरखैराचे इंगळ । निघतील ज्वाळ तैलपाकी ॥२॥
तप्तभूमीवरी चालविती पायी । अग्नीस्तंभ बाही कवळविती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४४०
📿 वैकुंठासी आम्हा नको
440.
वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी | वास दे पंढरी सर्वकाळ ॥१॥
वैकुंठ कोपट जुनाट झोपडी |नको अडाअडी घालू आम्हा ॥२॥
वैकुठी जाऊनि काय बा करावे |उगेंचि बैसावे मौनरूप ॥३॥
नामा म्हणे मज येथेंच हो ठेवी |सदा वास देई चरणांजवळी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४४०
📿 ऐसे संतभार ऐसे भीमात
440.
ऐसे संतभार ऐसे भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठे ॥१॥
समुद्रवलयांकित तीर्थे असतीं पावन । परी ऐसे महिमान नाही कोठे ॥२॥
ऐसा नामघोष आनंद सोहळा । न देखे आणिके स्थळां माझे नेत्री ॥३॥
एका जनार्दनी पंढरीवांचुनीं । आनंद माझे मनी नाही कोठे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४४०
📿 मुसावले मुसे ।
440.
मुसावले मुसे ।
प्रेम भक्तांचे वोरसे ॥१॥
धरुनिया विठ्ठल रुप ।
विटे ठाकले विद्रूप ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४४१
📿 सनीळ जे ब्रह्म बिंब
441.
सनीळ जे ब्रह्म बिंब सत्रावीचे ।
विश्वरूप महाकारणी ॥१॥
ब्रह्मज्योतीचिये प्रकाशे करूनी ।
देखे त्रिभुवनी एक वस्तु ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४४१
📿 तीर्थ तपे व्रते अनुष
441.
तीर्थ तपे व्रते अनुष्ठाने नाना ।
धरिता धारणा योगमुद्रा ॥१॥
न सापडे त्यासी तत्त्व आत्मयाचे ।
जगीच ते साचे केवी घडे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४४१
📿 अल्प माझी मती । म्हण
441.
अल्प माझी मती । म्हणोन येतो काकुलती ॥१॥
आता दाखवा दाखवा । तुमची पाउले केशवा ॥धृपद॥
धीर माझ्या मना । नाही नाही नारायणा ॥२॥
तुका म्हणे दया । मज करा अभागिया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४४१
📿 नित्य प्रेमाचे पेटे
441.
नित्य प्रेमाचे पेटे बांधी माझे पोटी |उतरी जगजेठी पैलपार ॥१॥
निरे भिवरे ऐक्य तीरी |का पद्मळा पंढरपुरी ॥२॥
केलिया रविवारी आंघोळी |महादोषा होय होळी ॥३॥
पाप जाईल जन्माचे |पद पावाल अच्युताचे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४४१
📿 श्रीमुखाचे सुख पाहता
441.
श्रीमुखाचे सुख पाहता पाहता । नयन तत्त्वता वेधले माझे ॥१॥
सांवळां सुंदर कटी ठेवुनीं कर । रुप ते नगर भीमातीरीं ॥२॥
नित्य परमानंद आनंद सोहळा । सनकादिक या स्थळी येती जाती ॥३॥
वैष्णवांचा थाट टाळ घोळ नाद । दिंड्या मकरंद हर्ष बहु ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४४१
📿 तिही लोका जे दुर्लभ
441.
तिही लोका जे दुर्लभ ।
होते निक्षेपिले स्वयंभ ॥१॥
वेदराय सनकादिकी ।
पोटाळूनिया एकाएकी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४४२
📿 महातेजा आत बिंदु कोण
442.
महातेजा आत बिंदु कोणे परी ।
उष्ण तेजा माझारी साक्ष पाहा ॥१॥
कुंडलिनी उर्ध्वमुखे अग्नी सोडी ।
तयाची हे जोडी संत जना ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४४२
📿 वैराग्य विरक्ति साधि
442.
वैराग्य विरक्ति साधिती शम दम ।
धूम्रपाने नेम इम्द्रियांचा ॥१॥
परी ते न साधे आत्मतत्त्व तया ।
अद्यापि संशया न सांडिती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४४२
📿 वाटुली पाहाता सिणले
442.
वाटुली पाहाता सिणले डोळुले । दाविसी पाउले कइ वो डोळा ॥१॥
तू माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वाट तुझी ॥२॥
का बा मोकलिले कोणा निरविले । कठिण कैसे झाले हृदय तुजे ॥३॥
तुका म्हणे माझ्या असांवल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 पंढरी महात्म्य
›
📿 अभंग क्र. ४४२
📿 देव गुज सांगे पंढरीस
442.
देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे ॥१॥
काया वाचा मन दृढ धरा जीवी । सर्व मी चालवी भार त्यांचा ॥२॥
भवसिंधु तारीन घ्यारे माझी भाक । साक्ष पुंड-लिक करूनि बोले ॥३॥
लटके जरी असे नामयासी पुसा । आहे त्या भरंवसा नामी माझ्या ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४४२
📿 देहनिशा क्रमोनि मी त
442.
देहनिशा क्रमोनि मी तंव आलिये । इहीं वैष्णवीं आणिले पंढरीये ॥१॥
बाई वो मन ध्यान लागले पंढरीचे । ते तंव जागृती स्वप्नी नवचे ॥२॥
नयन नाच्तीसुखाचा हा गोंधळू । साचे सन्मुख देखोनि श्रीविठ्ठल ॥३॥
आनंदु आसमाय होती मना पोटी । नवल वालभों विठ्ठली जालीं भेटी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४४२
📿 म्हणती ज्याते परात्प
442.
म्हणती ज्याते परात्पर ।
तो हा उभा कटी कर ॥१॥
रुपे गोजिरा सगुण ।
अवलोकिता निवे मन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४४३
📿 नवाचिया माझारी आऊटपी
443.
नवाचिया माझारी आऊटपीठाशेजारी ।
शून्याची ओवरी सुनिळ प्रभा ॥१॥
जीवदशामय अंगुष्ठ प्रमाण ।
तयावरी अज्ञान प्रवर्तते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४४३
📿 एक दिगंबर हिंडताती न
443.
एक दिगंबर हिंडताती नम्र ।
एक ते निमग्न सर्वकाळ ॥१॥
परि त्या अद्यापि न सापडे सत्य ।
सोलीव जे तत्त्व विवेकाचे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४४३
📿 देह हा सादर पाहावा न
443.
देह हा सादर पाहावा निश्चिंत । सर्व सुख एथे नाम आहे ॥१॥
ब्रम्ह जे देखणे द्वैत जेव्हा गेले । शरीर ते झाले ब्रम्हरूप ॥धृपद॥
यजन याजन तप व्रते करिती । विकल्पे नागवती शुद्ध पुण्या ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख एथे आहे । भ्रांति दूर पाहे टाकुनिया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४४३
📿 श्रीविठ्ठलस्तुती आणि
443.
श्रीविठ्ठलस्तुती आणि भक्तवत्सलता
अवताराची राशी तो हा उभा विटेवरी |शंखचक्रगदापद्मसहित करी हरी ॥१॥
देखिला देखिला देवादि देव बरवा |समाधान जीवा पाहता वाटे गे माये ॥२॥
सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती |वंदी चरणरज नामा विनवीतसे पुढती गे माये ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४४३
📿 सारुनी दृश्य देखता ज
443.
सारुनी दृश्य देखता जालीसे ऐक्याता । पाहे कृष्णनाथा पंढरीये ॥१॥
कर ठेउनी कंटीं बुंथी वाळुवंटी । वैजयंती कंठी आती माझी ॥२॥
एका जनार्दनीशरण त्याची कृपा पूर्ण । पाहता पाहता मन हारपालें ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४४३
📿 देखिली ती विटेवरी ।
443.
देखिली ती विटेवरी ।
समान पाऊले गोजिरी ॥१॥
माझे राहिली मानसी ।
सर्वकाळ अहर्निशी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , योग अभंग ३४२ ते ४४४
›
📿 अभंग क्र. ४४४
📿 ऐका हा शेवट अभंगमाला
444.
ऐका हा शेवट अभंगमाला झाली ।
तुर्या हेच आली प्रत्यया गा ॥१॥
तुर्या तेचि उन्मनी क्षर ते अक्षर ।
निर्गुण साकार ऐसे देखा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४४४
📿 दृश्य नव्हे वस्तु हा
444.
दृश्य नव्हे वस्तु हा खरा निर्धार ।
वेदेही साचार हाचि केला ॥१॥
सद्गुरू-अंजन घालोनी पहासी ।
तरीस पावसी आत्मयासी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४४४
📿 तुझे वर्णु गुण ऐसी न
444.
तुझे वर्णु गुण ऐसी नाही मती । राहिल्या त्या श्रुती मौनपणे ॥१॥
मौनपणे वाचा थोटावल्या चारी । ऐसे तुझे हरी रूप आहे ॥धृपद॥
रूप तुझे ऐसे डोळा न देखवे । जेथे हे झकवे ब्रह्मादिक ॥२॥
ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । म्हणोनि आटाटी फार त्यासी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४४४
📿 भक्ताचिया काजा अवतार
444.
भक्ताचिया काजा अवतार धरी | कृपाळू श्रीहरी सांचोकार ॥१॥
तो हा महाराज चंद्रभागे तीरी | उभा विटेवरी पांडुरंग ॥२॥
वेद नेले म्हणोनि मत्स्य जाला हरी | शंखासुरा मारी आफळोनि ॥३॥
समुद्र मंथनी मंदार बुडाला | कांसव तो जाला तया तळी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४४४
📿 तेथे मुख्य हरिहर । श
444.
तेथे मुख्य हरिहर । शोभे चंद्रभागा तीर ॥१॥
जाऊ चला पंढरपुर । भेटुं आपल्या माहेरा ॥२॥
आर्त सांगु जीवींचा । पुनीत ठाव हाचि साचा ॥३॥
हरिहरा होय भेटी । वास तयांसी वैकुंठीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४४४
📿 ज्याचे करुनिया चिंतन
444.
ज्याचे करुनिया चिंतन ।
संत चरणी होती लीन ॥१॥
तो हा चंद्रभागे तीरी ।
ठेउनी हात कटांवरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , गीता महात्म्य अभंग ४४५ ते ४४६
›
📿 अभंग क्र. ४४५
📿 भगवद्गीता हेचि थोर ।
445.
भगवद्गीता हेचि थोर ।
येणे चुके जन्म येरझार ।
वैकंठवासी निरंतर ।
भवसागर उतरेल ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४४५
📿 विवेक-वैराग्य सद्गुर
445.
विवेक-वैराग्य सद्गुरूची कृपा ।
होय तई सोपा आत्मबोधू ॥१॥
नाही त्या संदेह निश्चय मानसी ।
याचि साधनासी प्रवतार्वे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४४५
📿 मन वाचातीत तुझे हे स
445.
मन वाचातीत तुझे हे स्वरूप । म्हणोनिया माप भक्ती केले ॥१॥
भक्तीचिया मापे मोजितो अनंता । इतराने तत्वता न मोजवे ॥धृपद॥
योग याग तपे देहाचिया योगे । ज्ञानाचिया लागे न सांपडसी ॥२॥
तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा । घ्यावी जी केशवा करितो ऐसी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४४५
📿 दश-अवतार-स्थाने.
445.
दश-अवतार-स्थाने.
होसि भक्तांचा कोंवसा | तुझी ब्रीदे हृषीकेशा |निवविले सायासा | कृपासिंधु मुरारी ॥१॥
अंबऋषिकारणे | दहा वेळ गर्भवासा येणे |अवतार धरिला नारायणे | गजापूर नगरी ॥२॥
अंदुरायाच्या घरी | बाळ जनसेनाच्या कुमरी |मत्स्य रूप अवतार धरी | वेद हरणकैवारी नारायण ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४४५
📿 साधन ते सार पंढरीचीव
445.
साधन ते सार पंढरीचीवारी । आन तुं न करी सायासाचें ॥१॥
वेद तो घोकितां चढे अभिमान । नाडेल तेणे जाण साधन ते ॥२॥
शास्त्रमतवाद कासया पसार । करी सारासार वारी एक ॥३॥
पुराण सांगता मन वेडावले । निंदुं जे लागले आणिकांसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४४५
📿 नाना मतमतांतरे ।
445.
नाना मतमतांतरे ।
वेद सुस्वरे स्तविती ज्या ॥१॥
तो हा येउनी पंढरिसी ।
भक्तांपाशी तिष्ठतु ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , गीता महात्म्य अभंग ४४५ ते ४४६
›
📿 अभंग क्र. ४४६
📿 व्यर्थ प्रपंच टवाळ ।
446.
व्यर्थ प्रपंच टवाळ ।
सार एक निर्मळ ।
कृपा करी हरी कृपाळ ।
दीन दयाळ हरी माझा ॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४४६
📿 गीतार्थ पाहोनी असत्य
446.
गीतार्थ पाहोनी असत्य त्यजावे ।
सत्यासी भजावे आदरेचि ॥१॥
मग तू सहज पावसील सुख ।
संवसारीचे दुःख सर्व नासे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४४६
📿 जंववरी नाही देखिली प
446.
जंववरी नाही देखिली पंढरी । वर्णिसी थोर वैकुंठीची ॥१॥
मोक्षसिद्धी तेथे हिंडे दारोदारी । होऊनि कामारी दीनरूप ॥धृपद॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिनव सोहोळा घरोघरी ॥२॥
नामघोष कथापुराणकीर्तनी । ओविया कांडणी पांडुरंग ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४४६
📿 देवा तू प्रथम गर्भवा
446.
देवा तू प्रथम गर्भवास भोगिसी | सागरी जळचरु मत्स्य जालासी |कमठे पाठी न-संडी कैसी | कूर्मे कासाविसी केले तुज ॥१॥
अपवित्र नाम आदि वराह | याहूनि थोर कूर्म कांसव |अर्ध सावज अर्ध मानव | हे भवभाव कर्माचे ॥२॥
खुजेपणे बळीस पाताळी घातले | तेणे कर्मे तयाचे द्वार रक्षिले |पितयाचे वचने मातेसी वधिले | ते कर्म जडले परशुरामा ॥३॥
श्रीरामा जाल्या आपदा बहुता | कर्मे भोगविले अंतरली सीता |भालुकातिर्थी वधियेले अवचिता | नाम अच्युता तुज जाले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४४६
📿 उदंड तीर्थे पृथ्वींच
446.
उदंड तीर्थे पृथ्वींच्या ठायी । ऐसा महिमा नाही कोणे जागी ॥१॥
तया पुंडलीकें आम्हा सोपे केले । परब्रम्हा उभे ठेले विटेवरी ॥२॥
भुवैकुंठ पंढरी क्षेत्र । पवित्रा पवित्र उत्तम हे ॥३॥
म्हणोनी करा करा लाहें । एकदां जा हो पंढरीये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४४६
📿 नाना अवतार धरिले जेण
446.
नाना अवतार धरिले जेणे ।
दैत्यासी उणे आणियेले ॥१॥
तो हा संताचिये भारी ।
उभा तीरी चंद्रभागे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४४७
📿 आनंदाच्या ताटी अमृता
447.
आनंदाच्या ताटी अमृताची वाटी ।
विवेक तारू घोटी रसना बळे ॥१॥
ते हे रूपडे रूपस विठ्ठल ।
पुंडलिके बहुसाल प्रार्धियेले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४४७
📿 सकळ विषय जैसे वाटती
447.
सकळ विषय जैसे वाटती वीष तैसे ।
परधनपरदारा त्याग त्यांचा विशेष॥
श्रवणमनन साधूसंगती नित्य कीजे ।
म्हणत बहेणि येणे आत्मयाथे वरीजे॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. ४४७
📿 दुःख वाटे ऐसी ऐकोनिय
447.
दुःख वाटे ऐसी ऐकोनिये गोष्टी । जेणे घडे तुटी तुझ्या पायी ॥१॥
येतो कळवळा देखोनिया घात । करितो फजित नाइकती ॥धृपद॥
काय करू देवा ऐसी नाही शक्ती । दंडुनि पुढती वाटे लावू ॥२॥
तुका म्हणे मज दावू नको ऐसे । दृष्टीपुढे पिसे पांडुरंगा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ४४७
📿 प्रथम अवतारी देव मच्
447.
प्रथम अवतारी देव मच्छ जाले सागरी | वधोनि शंखासुर वैरी आणिले वेद ॥१॥
कूर्म अवतारी सांवरिली सृष्टी | वराह द्विज नेहटी धरणीधरु ॥२॥
प्रल्हाद कैवारा स्तंभा भीतरी | बळी बंधन हरी प्रगट जाला ॥३॥
रेणुका नंदन द्विजकुळ पाळण | त्रिबंक भंजन रघुनाथ ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९
›
📿 अभंग क्र. ४४७
📿 काशी क्षेत्र श्रेष्ठ
447.
काशी क्षेत्र श्रेष्ठ सर्वांत पवित्र । परी तेथे वेंचे जीवित्व श्रेष्ठ तेव्हा ॥१॥
तैसी नोहे जाण पंढरी हे । पेठ वैकुंठा वैकुंठ जुनाट हे ॥२॥
न लगे वेंचणें धन वित्त जीव । मुख्य एक भाव पुरे येथे ॥३॥
दरुशने मुक्ति प्राणिया सर्वथा । चुकती नाना चळता पापांचिया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ४४७
📿 नाना तर्के विचार केल
447.
नाना तर्के विचार केला ।
शेखी राहिला नेणवेचि ॥१॥
ते हे निर्गुण निराभास ।
झाले रुपस विटेवरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१
›
📿 अभंग क्र. ४४८
📿 न चलति शब्द खुंटले प
448.
न चलति शब्द खुंटले पै वाद ।
एकतत्त्व भेद नाही रुपा ॥१॥
ते रूप पंढरी क्षरले चराचरी ।
माझे माझ्या घरी बिंबलेसे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ४४८
📿 वर्णाश्रमसेवा या वेद
448.
वर्णाश्रमसेवा या वेदाचेनि मते ।
कर्म करी त्याते मोक्ष साधे ॥१॥
चित्तशुद्धि होय विरक्ति सबळ ।
ज्ञानेचि प्रबळ नाश त्याचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट