संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती
📿 संतांचे अभंग
एकूण १७८६२ अभंग
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४›
📿 अभंग क्र. ३४५७
📿 ऐकोनिया कांतेचें वचन
3457.
ऐकोनिया कांतेचें वचन । चित्तसमाधान सुदाम्याचे ॥१॥
म्हणतसे भेटी रिक्तहस्तें नवजावें । हा शास्त्राचा प्रवाहो भाष्य असे ॥२॥
देव द्विज गुरु या तिघांचे दरुशन । रिक्तपणें जाण न घ्यावें जी ॥३॥
एका जनार्दनी करुनी विचार । भेटीचा निर्धार बाणलासे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९›

म्हणतसे भेटी रिक्तहस्ते नवजावे । हा शास्त्राचा प्रवाहो भाष्य असे ॥२॥
देव द्विज गुरु या तिघांचे दरुशन । रिक्तपणें जाण न घ्यावें जी ॥३॥
एका जनार्दनी करुनी विचार । भेटीचा निर्धार बाणलासे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०›
📿 अभंग क्र. ३४५७
📿 ऐकोनिया कांतेचें वचन
3457.
ऐकोनिया कांतेचें वचन । चित्तसमाधान सुदाम्याचे ॥१॥
म्हणतसे भेटी रिक्तहस्तें नवजावें । हा शास्त्राचा प्रवाहो भाष्य असे ॥२॥
देव द्विज गुरु या तिघांचे दरुशन । रिक्तपणें जाण न घ्यावें जी ॥३॥
एका जनार्दनी करुनी विचार । भेटीचा निर्धार बाणलासे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४›
📿 अभंग क्र. ३४५८
📿 पतिव्रता सती उठोनि स
3458.
पतिव्रता सती उठोनि सकाळी । शेजारिणी सदनीं येती जाहली ॥१॥
अहो माते पती जाती कृष्ण दरुशना । कांही तरी धान्य देई मज ॥२॥
ऐकोनिया ऐसे पतिव्रतेचें वचन । जाहलें समाधान चित्त तेणे ॥३॥
एका जनार्दनी हरिकृपा पूर्ण । पोहे दिले जाणा तीन मुष्टी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९›
📿 अभंग क्र. ३४५८
📿 पतिव्रता सती उठोनि स
3458.
पतिव्रता सती उठोनि सकाळी । शेजारिणी सदनीं येती जाहली ॥१॥
अहो माते पती जाती कृष्ण दरुशना । कांही तरी धान्य देई मज ॥२॥
ऐकोनिया ऐसे पतिव्रतेचे वचन । जाहलें समाधान चित्त तेणे ॥३॥
एका जनार्दनी हरिकृपा पूर्ण । पोहे दिले जाणा तीन मुष्टी ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०›
📿 अभंग क्र. ३४५८
📿 पतिव्रता सती उठोनि स
3458.
पतिव्रता सती उठोनि सकाळी । शेजारिणी सदनीं येती जाहली ॥१॥
अहो माते पती जाती कृष्ण दरुशना । कांही तरी धान्य देई मज ॥२॥
ऐकोनिया ऐसे पतिव्रतेचें वचन । जाहले समाधान चित्त तेणे ॥३॥
एका जनार्दनी हरिकृपा पूर्ण । पोहे दिले जाणा तीन मुष्टी ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४६०
📿 (वाममार्गी शाक्तांचा
3460.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥१॥
अधर्माचे उबड पीक । धर्म रंक ते गांवी ॥धृपद॥
न पिके भूमि कापे भारे । मेघ वारे पीतील ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४›
📿 अभंग क्र. ३४६०
📿 निघतां उत्तम शकुन ते
3460.
निघतां उत्तम शकुन ते जाहले । तेणे संतोषलें चित्त त्याचे ॥१॥
तांतडीनें द्वारके येऊनि पावला । सभामंडप देखिला दृष्टी भरी ॥२॥
एका जनार्दनी द्वारपाळ पुसती । तुम्ही कोण ते निश्चिती सांगा द्विजा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९›
📿 अभंग क्र. ३४६०
📿 निघतां उत्तम शकुन ते
3460.
निघतां उत्तम शकुन ते जाहले । तेणे संतोषलें चित्त त्याचे ॥१॥
तांतडीने द्वारके येऊनि पावला । सभामंडप देखिला दृष्टी भरी ॥२॥
एका जनार्दनी द्वारपाळ पुसती । तुम्ही कोण ते निश्चिती सांगा द्विजा ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०›
📿 अभंग क्र. ३४६०
📿 निघतां उत्तम शकुन ते
3460.
निघतां उत्तम शकुन ते जाहले । तेणे संतोषलें चित्त त्याचे ॥१॥
तांतडीनें द्वारके येऊनि पावला । सभामंडप देखिला दृष्टी भरी ॥२॥
एका जनार्दनी द्वारपाळ पुसती । तुम्ही कोण ते निश्चिती सांगा द्विजा ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४६२
📿 (वाममार्गी शाक्तांचा
3462.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
ऐसे कलियुगाच्या मुळे । झाले धर्माचे वाटोळे ॥१॥
सांडुनिया रामराम । ब्राम्हण म्हणती दोमदोम ॥धृपद॥
शिवो नये ती निळी । वस्त्रे पाघरती काळी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४६४
📿 (वाममार्गी शाक्तांचा
3464.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
वारिता बळे धरिता हाती । जुलुमे जाती नरकामधी ॥१॥
रंडीदासाप्रति काही । उपदेश तो ही चालेना ॥धृपद॥
जन्म गेला वाताहात । थोर घात येठायी ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४›
📿 अभंग क्र. ३४६५
📿 वहिनीनें आम्हा काय ध
3465.
वहिनीनें आम्हा काय धाडियेले । मग आठवलें सुदाम्यासी ॥१॥
म्हणे माझे वस्त्र ग्रंथीं कोठे आहे । तंव ती आणुनी देतसे जगन्माता ॥२॥
बंधूची संपदा पहा कृष्णनाथा । सत्यभामा तत्वता बोलतसे ॥३॥
सोडोनिया ग्रंथी समग्र ते केले । पुढे वोढविले कर देवे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९›
📿 अभंग क्र. ३४६५
📿 वहिनीनें आम्हा काय ध
3465.
वहिनीनें आम्हा काय धाडियेले । मग आठवलें सुदाम्यासी ॥१॥
म्हणे माझे वस्त्र ग्रंथीं कोठे आहे । तंव ती आणुनी देतसे जगन्माता ॥२॥
बंधूची संपदा पहा कृष्णनाथा । सत्यभामा तत्वता बोलतसे ॥३॥
सोडोनिया ग्रंथी समग्र ते केले । पुढे वोढविले कर देवे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०›
📿 अभंग क्र. ३४६५
📿 वहिनीनें आम्हा काय ध
3465.
वहिनीनें आम्हा काय धाडियेले । मग आठवलें सुदाम्यासी ॥१॥
म्हणे माझे वस्त्र ग्रंथीं कोठे आहे । तंव ती आणुनी देतसे जगन्माता ॥२॥
बंधूची संपदा पहा कृष्णनाथा । सत्यभामा तत्वता बोलतसे ॥३॥
सोडोनियां ग्रंथी समग्र ते केले । पुढे वोढविले कर देवे ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४›
📿 अभंग क्र. ३४६६
📿 मनामधी तर्क करी भीमक
3466.
मनामधी तर्क करी भीमकबाळी । त्रैलोक्यचि सकळी देइल राज्य ॥१॥
म्हणोनी विनोदें धरीतसे हात । एक ग्रास मुखांत घालितांची ॥२॥
आम्हांसी तो कांही प्रसाद जी द्यावा । खूण ती केशवा कळली मनी ॥३॥
एका जनार्दनी हांसे चक्रपाणी । न कळे कोणा करणी त्याची कांही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९›
📿 अभंग क्र. ३४६६
📿 मनामधी तर्क करी भीमक
3466.
मनामधी तर्क करी भीमकबाळी । त्रैलोक्यचि सकळी देइल राज्य ॥१॥
म्हणोनी विनोदें धरीतसे हात । एक ग्रास मुखांत घालितांची ॥२॥
आम्हांसी तो कांही प्रसाद जी द्यावा । खूण ती केशवा कळली मनी ॥३॥
एका जनार्दनी हांसे चक्रपाणी । न कळे कोणा करणी त्याची कांही ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०›
📿 अभंग क्र. ३४६६
📿 मनामधी तर्क करी भीमक
3466.
मनामधी तर्क करी भीमकबाळी । त्रैलोक्यचि सकळी देइल राज्य ॥१॥
म्हणोनी विनोदें धरीतसे हात । एक ग्रास मुखांत घालितांची ॥२॥
आम्हांसी तो कांही प्रसाद जी द्यावा । खूण ती केशवा कळली मनी ॥३॥
एका जनार्दनी हांसे चक्रपाणी । न कळे कोणा करणी त्याची कांही ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४६७
📿 (वाममार्गी शाक्तांचा
3467.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
कांद्यासाठी झाले ज्ञान । तेणे जन नाडिले ॥१॥
काम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥धृपद॥
पूजेलागी द्रव्य मागे । काय सांगे शिष्याते ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४›
📿 अभंग क्र. ३४६७
📿 अंतरी विचार करितो श्
3467.
अंतरी विचार करितो श्रीहरी । सुदाम्याचे घरी फ़ार कष्ट ॥१॥
विश्वकर्म्यालागीं पाचारिलें तेव्हा । सांगतसे निर्मावा ग्राम ऐसा ॥२॥
जैशी हे द्वारावती दिसती साजिरी । ऐशी सुदामपुरी रची वेगी ॥३॥
एका जनार्दनी तुष्टलासे देव । मग कैंचें भेव दैन्याचे ते ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९›
📿 अभंग क्र. ३४६७
📿 अंतरी विचार करितो श्
3467.
अंतरी विचार करितो श्रीहरी । सुदाम्याचे घरी फ़ार कष्ट ॥१॥
विश्वकर्म्यालागीं पाचारिलें तेव्हा । सांगतसे निर्मावा ग्राम ऐसा ॥२॥
जैशी हे द्वारावती दिसती साजिरी । ऐशी सुदामपुरी रची वेगी ॥३॥
एका जनार्दनी तुष्टलासे देव । मग कैंचें भेव दैन्याचे ते ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०›
📿 अभंग क्र. ३४६७
📿 अंतरी विचार करितो श्
3467.
अंतरी विचार करितो श्रीहरी । सुदाम्याचे घरी फ़ार कष्ट ॥१॥
विश्वकर्म्यालागीं पाचारिलें तेव्हा । सांगतसे निर्मावा ग्राम ऐसा ॥२॥
जैशी हे द्वारावती दिसती साजिरी । ऐशी सुदामपुरी रची वेगी ॥३॥
एका जनार्दनी तुष्टलासे देव । मग कैंचें भेव दैन्याचे ते ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४›
📿 अभंग क्र. ३४६८
📿 सर्व सामोग्री ते भरु
3468.
सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥
विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथे ॥२॥
एका जनार्दनी ऐसे करुनी कृत्य । मग जगन्नाथ काय बोले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९›
📿 अभंग क्र. ३४६८
📿 सर्व सामोग्री ते भरु
3468.
सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥
विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथे ॥२॥
एका जनार्दनी ऐसे करुनी कृत्य । मग जगन्नाथ काय बोले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०›
📿 अभंग क्र. ३४६८
📿 सर्व सामोग्री ते भरु
3468.
सर्व सामोग्री ते भरुनी ठेविली । द्वारकेसम निर्मिली सुदामपुरी ॥१॥
विश्वकर्मा येउनी वंदोनियां पाय । निर्मिला तो आहे ग्राम तेथे ॥२॥
एका जनार्दनी ऐसे करुनी कृत्य । मग जगन्नाथ काय बोले ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४›
📿 अभंग क्र. ३४६९
📿 काय चरितार्थ प्रपंचा
3469.
काय चरितार्थ प्रपंचाचा आहे । सुदामा तो लाहे नेत्री जळ ॥१॥
एक मास येथे राहिले निवांत । घरची तो मात न कळे कांही ॥२॥
जोडोनिया हात विनवी चक्रपाणी । आज्ञा मजलागुनी द्यावी आता ॥३॥
एका जनार्दनी नाटकी तो देव । दावितसे भाव भक्तालागीं ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९›
📿 अभंग क्र. ३४६९
📿 काय चरितार्थ प्रपंचा
3469.
काय चरितार्थ प्रपंचाचा आहे । सुदामा तो लाहे नेत्री जळ ॥१॥
एक मास येथे राहिले निवांत । घरची तो मात न कळे कांही ॥२॥
जोडोनियां हात विनवी चक्रपाणी । आज्ञा मजलागुनी द्यावी आता ॥३॥
एका जनार्दनी नाटकी तो देव । दावितसे भाव भक्तालागीं ॥४॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०›
📿 अभंग क्र. ३४६९
📿 काय चरितार्थ प्रपंचा
3469.
काय चरितार्थ प्रपंचाचा आहे । सुदामा तो लाहे नेत्री जळ ॥१॥
एक मास येथे राहिले निवांत । घरची तो मात न कळे कांही ॥२॥
जोडोनियां हात विनवी चक्रपाणी । आज्ञा मजलागुनी द्यावी आता ॥३॥
एका जनार्दनी नाटकी तो देव । दावितसे भाव भक्तालागीं ॥४॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४७०
📿 असो आता ऐसा धंदा । त
3470.
असो आता ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवू ॥१॥
रक्षिता तू होसी जरी । तरि काय येरी करावे ॥धृपद॥
काया वाचा मन पायी । राहे ठायी करू ते ॥२॥
तुका म्हणे गाइन गीती । रूप ते चित्ती धरूनिया ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४७१
📿 (भुपाळ्यांवरील अभंग)
3471.
(भुपाळ्यांवरील अभंग)
बोलोनिया दाऊं का तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल ते ठेवा ठायी तैसा राहेन ॥१॥
पागुळले मन काही नाठवे उपाय । म्हणऊनि पाय जीवी धरूनि राहिलो ॥धृपद॥
त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे । ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशंका ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४७२
📿 (भुपाळ्यांवरील अभंग)
3472.
(भुपाळ्यांवरील अभंग)
ऐसी वाट पाहे काही निरोप का मूळ । का हो कळवळ तुम्हा उमटेचिना ॥१॥
आहो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनिया आसे चाळवूनी ठेविले ॥धृपद॥
काय जन्मा येवूनिया केली म्या जोडी । ऐसे घडोघडी चित्ता येते आठवू ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 सुदामचरित्र - अभंग ३४५२ ते ३४७४›
📿 अभंग क्र. ३४७२
📿 बहुत विचार करीत मानस
3472.
बहुत विचार करीत मानसी । काय प्रारब्धासी करील कृष्ण ॥१॥
आम्हांसी तो पूर्ण दरिद्र भोगणें । तेथे नारायणें काय कीजे ॥२॥
एका जनार्दनी करीत विचार । चालिला सत्वत ग्रामपंथे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 संदीपनकथा - अभंग ३४७५ ते ३४७९›
📿 अभंग क्र. ३४७२
📿 बहुत विचार करीत मानस
3472.
बहुत विचार करीत मानसी । काय प्रारब्धासी करील कृष्ण ॥१॥
आम्हांसी तो पूर्ण दरिद्र भोगणे । तेथे नारायणे काय कीजे ॥२॥
एका जनार्दनी करीत विचार । चालिला सत्वत ग्रामपंथे ॥३॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 पांडवगृहीं ब्राम्हणभोजन - अभंग ३४८०›
📿 अभंग क्र. ३४७२
📿 बहुत विचार करीत मानस
3472.
बहुत विचार करीत मानसी । काय प्रारब्धासी करील कृष्ण ॥१॥
आम्हांसी तो पूर्ण दरिद्र भोगणें । तेथे नारायणें काय कीजे ॥२॥
एका जनार्दनी करीत विचार । चालिला सत्वत ग्रामपंथे ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४७३
📿 (भुपाळ्यांवरील अभंग)
3473.
(भुपाळ्यांवरील अभंग)
का गा किविलवाणा केलो दीनांचा दीन । काय तुझी हीन शक्ती जालीसी दिसे ॥१॥
लाज येते मना तुझा म्हणविता दास । गोडी नाही रस बोलिलीया सारिखी ॥धृपद॥
लाजविली मागे संतांची ही उत्तरे । कळो येते खरे दुजे एकावरूनि ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४७४
📿 (भुपाळ्यांवरील अभंग)
3474.
(भुपाळ्यांवरील अभंग)
जळो माझे कर्म वाया केली कटकट । झाले तैसे तंट नाही आले अनुभवा ॥१॥
आता पुढे धीर काय देऊ या मना । ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे ॥धृपद॥
गुणवंत केलो दोष जाणायासाठी । माझे माझे पोटी बळकट दूषण ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४७६
📿 (भुपाळ्यांवरील अभंग)
3476.
(भुपाळ्यांवरील अभंग)
जळोत ती येथे उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥
आता मज साह्य येथे करावे देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥धृपद॥
भोगे रोगा जोडोनिया दिले आणीका । अरुचि ते हो का आता सकळांपासूनि ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४७७
📿 (भुपाळ्यांवरील अभंग)
3477.
(भुपाळ्यांवरील अभंग)
न सांगता तुम्हा कळो येते अंतर । विश्वी विश्वंभर परिहारचि न लगे ॥१॥
परि हे अनावर आवरीता आवडी । अवसान ते घडी पुरो एकी देत नाही ॥धृपद॥
काय उणे मज येथे ठेविलिये ठायी । पोटा आलो तईपासूनिया समर्थे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४७८
📿 (भुपाळ्यांवरील अभंग)
3478.
(भुपाळ्यांवरील अभंग)
तुजसवे आम्ही अनुसरलो अबळा । नको अंगी कळा राहो हरी हीन देऊ ॥१॥
सासुरवासा भीतो जीव ओढे तुजिपाशी । आता दोहींविशी लज्जा राखे आमुची ॥धृपद॥
न कळता संग झाला सहज खेळता । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४७९
📿 (तुकोबांच्या अभंगाती
3479.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
नाही घाटावे लागत । एका सिते कळे भात ॥१॥
क्षीर निवडिते पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥धृपद॥
आंगडे फाडुनि घोंगडे करी । अवकळा तयापरी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४८१
📿 (तुकोबांच्या अभंगाती
3481.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥
त्यासी ताडणाची पूजा । योग घडे बऱ्या वोजा ॥धृपद॥
अभिळाषाच्या सुखे । अंती होती काळी मुखे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४८२
📿 (तुकोबांच्या अभंगाती
3482.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥१॥
ऐशी अभाग्याची बुद्धि । सत्य लोपी नाही शुद्धि ॥धृपद॥
नाक कापुनि लावी सोने । कोण अळंकार लेणे ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४८४
📿 (तुकोबांच्या अभंगाती
3484.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
विकल तेथे विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥
हा तो निवाड्याचा ठाव । खरा खोटा निवडो भाव ॥धृपद॥
गऱ्हवारे हा विधि । पोट वाढविले चिंधी ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४८५
📿 (तुकोबांच्या अभंगाती
3485.
(तुकोबांच्या अभंगातील तुकोबांचे नाव काढून सालु-मालुयांनी आपले नाव घातले त्याबद्दलत्यांचा निषेध)
विषयी अद्वये । त्यासी आम्हा सिवो नये ॥१॥
देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥धृपद॥
वासनेची बुंथी । तेथे कैची ब्रम्हस्थिति ॥२॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४८८
📿 (हिंदुस्तानी भाषेतील
3488.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥१॥
तीनसो हम करवो सलाम । ज्या मुखे बैठा राजाराम ॥धृपद॥
तुलसीमाला बभूत चऱ्हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥२॥
🙏 संत एकनाथ महाराज›📚 संत एकनाथ अभंग गाथा›📖 संत एकनाथ अभंग गाथा›📂 श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६›
📿 अभंग क्र. ३४८८
📿 श्रीनिवृत्तिनाथांची
3488.
श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६
विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु ॥१॥
आदिनाथापासून । परंपरा आली जाण ॥२॥
ज्ञानदेवा ज्ञान दिले । चांगदेवाते बोधिले ॥३॥
🙏 संत तुकाराम›📚 संत तुकाराम सार्थ गाथा›📖 सार्थ अभंग गाथा›📂 सार्थ अभंग ३००१ ते ३५००›
📿 अभंग क्र. ३४९१
📿 (हिंदुस्तानी भाषेतील
3491.
(हिंदुस्तानी भाषेतील अभंग)
हरीसु मिल दे एक हि बेर । पाछे तू फेर नावे घर ॥१॥
माल सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥धृपद॥
हरीसुख मोहि कहिया न जाय । तव तू बुझे आगोपाय ॥२॥