वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

मात कळो सरे पत्नीपुत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086874 · अभंग क्र. ३३७९

3379.
मात कळो सरे पत्नीपुत्रा वेगे । पातलीसे दोघे रायापाशी ॥१॥
गोंवियला राजा दिसे वेडा झाला । रानी बोले तिला माग काई ॥२॥
येरी म्हणे शीर तुझिया पुत्राचे । आपुलिये वाचे राये दिले ॥३॥
एका जनार्दनी मोहिनीचा शब्द । ऎकोनी धर्मांगद काय बोले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग