🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 जाते
›
📿 अभंग क्र. २२८
📿 वैराग्य अभिमाने फिरव
228.
वैराग्य अभिमाने फिरविले जाते । ह्मणवोनी याते भाव खुंटा ॥1॥
संचित मातृका वैरणी घातली । अव्यक्तिं दळिली व्यक्ताव्यक्त ॥2॥
नामरुपा आदि दळियेले सर्व । पीठ भरी देव पंढरीचा ॥3॥
नवल हा देव बैसला दळणी । नाही केली जनी नामयाची ॥4॥.
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २२८
📿 जंववरी जाड नव्हे उजा
228.
जंववरी जाड नव्हे उजाड ।
नाही काढावया प्राणा ।
मग मूढा पडसी संसार सांकड़ा ।
कांही करी अपुला उवेढा रया ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २२८
📿 प्रकरण :- उपदेश
228.
प्रकरण :- उपदेश
आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥
पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वाया जाय नरदेह ॥२॥
परि भ्रांति भुली पडलीसे जीवा । आवडी केशवा नाठविती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २२८
📿 पय आणि तक्र वर्णही स
228.
पय आणि तक्र वर्णही सारिखे ।
शुभ्र गार दिसे परिसही ॥१॥
परी त्यांचे गुण जाणते जाणती ।
मूर्ख ते मानिती समान हो ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २२८
📿 माई मेरो मोहनमे मन ह
228.
माई मेरो मोहनमे मन हारूं॥धृ०॥
कांह करु कीत जाऊ सजनी । प्रान पुरससु बरयो॥१॥
हू जल भरने जातथी सजनी । कलस माथे धरयो॥२॥
सावरीसी कीसोर मूरत । मुरलीमे कछु टोनो करयो॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २२८
📿 आमुचे उचित हेचि उपका
228.
आमुचे उचित हेचि उपकार । आपलाचि भार घालू तुज ॥१॥
भूक लागलिया भोजनाची आळी । पाघुरणे काळी शीताचिये ॥धृपद॥
जेणे काळे उठी मनाची आवडी । तेचि मागो घडी आवडे ते ॥२॥
दुःख येऊ नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा भोवताला ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीकृष्णलीला
›
📿 अभंग क्र. २२८
📿 जेथे नाही कांही नाम
228.
जेथे नाही कांही नाम रूप गुण । बोलती निर्गुण तयालागी ॥१॥
तोचि गोकुळांत होउनि गोवळ । म्हणवितो बाळ यशोदेचा ॥२॥
चिन्मय चिद्रुप अक्षई अपार । परेहूनि पर ह्मणती ज्याते ॥३॥
सर्वा भूताचे फुटकिये खोळे । भरले न गळे आत्मपणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हुतुतु - अभंग २१८ ते २३१
›
📿 अभंग क्र. २२८
📿 कान्होबा सांभाळी आपु
228.
कान्होबा सांभाळी आपुली गोधने तुझ्या भिडेनें कांही न म्हणे ॥१॥
तु बैसासी कळंबाखाली । वळती देता आमुचे पाय गेली ॥२॥
तुझी गोधनें बा अचाट । धांवती देखोनी विषय हिरवट ॥३॥
तू बैसोनी करिसी काला । आमुच्या शिदोर्या करुनी गोळा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 खेळ
›
📿 अभंग क्र. २२८
📿 आहाडे पाहाडे गे वावु
228.
आहाडे पाहाडे गे वावुगेचि झगडे ।
नको करु बाई आता पाहे मागे पुढे ॥१॥
सावळा श्रीरंग गे व्यापूनि असे जग ।
त्यासि नव्हे क्षत ऐसे बोल बोले चांग ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २२९
📿 संसाराच्या तापे तापल
229.
संसाराच्या तापे तापलो मी देवा । करिता या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊणी तुझे आठविले पाय । येवो माझे माय पांडुरंगे ॥२॥
बहुत जन्मीचा झालो भारवाही । सुटिजे हे नाही वर्म ठावे ॥३॥
वेढियेलो चोरी अंतर्बाह्यात्कारी । कणव न करी कोणी माझी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 काला अभंग प्रकरण
›
📂 , काल्याच्या कीर्तनाचे अभंग
›
📿 अभंग क्र. २२९
📿 कंठी धरिला कृष्णमणी
229.
कंठी धरिला कृष्णमणी । अवघा जनी प्रकाश ॥१॥
काला वाटू एकमेका । वैष्णव निका सम्भ्रम ॥२॥
वाकुलिया ब्रह्मादिका । उत्तम लोका दाखवू ॥३॥
तुका म्हणे भूमंडळी । आम्ही बळी वीर गाढे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २२९
📿 भक्तिभावे वळे गा देव
229.
भक्तिभावे वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥1॥
पंढरीसी जावे । संतजना भेटावे ॥2॥
भक्ति आहे ज्याचे चित्ती । त्याला पावतो निश्चिती ॥3॥
भाव धरा मनी । म्हणे नामयाची जनी ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २२९
📿 दुजेपणाचा भावो वाया
229.
दुजेपणाचा भावो वाया वाढविसी गव्हारा ।
उतराई या देहा कैसा होशील ।
दुजेपणे पाहासी तरी देही देवो पाही ।
सेखी दुजेपण नाही तूचि येकला रया ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २२९
📿 आम्हांसी हा संसार दा
229.
आम्हांसी हा संसार दाखविला । गोड गोड भला म्हणो जगी ॥१॥
प्रिया पुत्र धन आप्त हे सोयिरे । ते म्हणती साचोकारे माझे मांझे ॥२॥
प्रत्यक्ष ते भुलले मृगजळासी । ममता संसाराची ऐसी आहे ॥३॥
पुढील विचार न करी साचार । यमाचा पाहुणेर भोगी सुखे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २२९
📿 कावळा आकाशी करितसे ग
229.
कावळा आकाशी करितसे गती ।
गरूडपक्षा रीती तेचि असे ॥१॥
काय ते मानावे समान सज्जनी ।
आपुलाल्या गुणी वोळखावे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २२९
📿 हारि आवदे खोसरी । बु
229.
हारि आवदे खोसरी । बुंद न भीजे मो सारी॥धृ०॥
येक बरसत दुजी पवन चलत है । तिजी जमुना गहरी॥१॥
एक जोबन दुजी दहीकी मथीनया । तिजी हरि दे छे गारी॥२॥
ब्रज जशोदा राणी आपने लालकू । इन सुबहूमे हारी॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २२९
📿 मी दास तयाचा जया चाड
229.
मी दास तयाचा जया चाड नाही । सुख दुःख दोहाविरहित जो ॥१॥
राहिलासे उभा भिवरेच्या तीरी । कट दोही करी धरोनिया ॥धृपद॥
नवल काई तरी पाचारिता पावे । न त्वरित धावे भक्तीकाजे ॥२॥
सर्व भार माझा त्यासी आहे चिंता । तोचि माझा दाता स्वहिताचा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीकृष्णलीला
›
📿 अभंग क्र. २२९
📿 आई मज ह्मणसील अवगुणा
229.
आई मज ह्मणसील अवगुणांचे । तरी मी काय करितो कोणाचे । जे जे होणार जयाचे । ते का मजवरी घालिसी ॥१॥
भट आलासे माभळ । तेणे वर्णिल जन्मकाळ । तो चुकला ग्रहमूळ । तेणे त्यासी पाडिले ॥२॥
माये तीच मावशी । तिने मज घेतले वोसंगासी । तिचे अंगी होती विवशी । तिने तिसी ग्रासिले ॥३॥
दही भात रत्नताटी । कालवूनि लावी माझे ओंठी । जेविता काग घाली मिठी । धरूनि मुष्टी रगडिला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हुतुतु - अभंग २१८ ते २३१
›
📿 अभंग क्र. २२९
📿 नको तु आमुचे संगतीं
229.
नको तु आमुचे संगतीं । बहु केलीसे फजिती ।
हे तुज सांगावे पा किती । ऐकती तुं नायकासी रे कान्होबा ॥१॥
जाई तु आपुली निवडी गोधने । आम्हा न लगे तुझे येणे जाणे रे कान्होबा ॥धृ.॥
तुझी संगती ठाउकी आम्हा । त्वा मारिला आपुला मामा ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 खेळ
›
📿 अभंग क्र. २२९
📿 खेळवी चालवी ।
229.
खेळवी चालवी ।
हाती धरुनिया नाचवी ॥१॥
ऐसी कृपेची ओतली ।
माझी विठाई माउली ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २३०
📿 सुटायाचा काही करितो
230.
सुटायाचा काही करितो उपाय । तो हे देखे पाय गोवियेले ॥१॥
ऐसिया दुःखाचे सापडलो संधी । हारपली बुद्धी बळ माझे ॥२॥
प्रारब्ध क्रियमाण संचिताचे । वाढेत ठायींचे आले साचे ॥३॥
विधी निषेधाचे सांपडलो अंगे । तृष्णेचिया संगे दुःखी झालो ॥५॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 काला अभंग प्रकरण
›
📂 , काल्याच्या कीर्तनाचे अभंग
›
📿 अभंग क्र. २३०
📿 उपजोनिया पुढती येऊ ।
230.
उपजोनिया पुढती येऊ । काला खाऊ दही भात ॥१॥
वैकुंठी तो ऐसे नाही । कवळ काही काल्याचे ॥२॥
एकमेका देऊ मुखी । सुखी घालू हुंबरी ॥३॥
तुका म्हणे वाळवंट । बरवे नीट उत्तम ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३०
📿 बांधोनिया हात गयावळ
230.
बांधोनिया हात गयावळ (गयाळ) मारिती ॥ दंड ते करिती मोक्षासाठी ॥1॥
गेले ते पितर मोक्षालागी तुझे । आता देंई माझे दक्षिणेसी ॥2॥
बापुडे केंश बोडिती मिशीदाढी । मग दक्षणा हिरडी खातसे हे ॥3॥
फाय काय सांगो मेल्याविण मुक्ती । नाही ते वांछिती स्वप्न सुख ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २३०
📿 कानी घालूनिया बोटे ।
230.
कानी घालूनिया बोटे ।
नाद जे पाहावे ।
न दिसता जाणावे ।
नऊ दिवस ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३०
📿 आला नरदेही पाही । शु
230.
आला नरदेही पाही । शुध्दी नेणे ठायींचे ठायी ॥१॥
करी प्रपंच काबाड । भार वाही खर द्वाड ॥२॥
न ये राम नाम मुखी । नाही क धी संत ओळखी ॥३॥
करी वाद अपवाद । नाही अंत:करण शुध्द ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २३०
📿 सुरतरू म्हणोनि बाभूळ
230.
सुरतरू म्हणोनि बाभूळ मानिली ।
व्यर्थचि ते गेली भावना हो ॥१॥
यालागी वोळखी असावी नेटकी ।
येईल परिपाकी गुण तया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २३०
📿 राम बिन निंद न आवे ।
230.
राम बिन निंद न आवे । बिरह सतावे प्रेमकी आच ठुरावे॥धृ०॥
पियाकी जोतबिन मो दर आंधारो दीपक कदायन आवे ।
पियाजीबिना मो सेज न आलुनी जाननरे ए बिहावे ।
कबु घर आवे घर आवे॥१॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २३०
📿 यासी कोणी म्हणे निंद
230.
यासी कोणी म्हणे निंदेची उत्तरे । नागवला खरे तोचि एक ॥१॥
आड वाटे जाता लावी नीट सोई । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥धृपद॥
नाइकता सुखे करावे ताडण । पाप नाही पुण्य असे फार ॥२॥
जन्म व्याधि फार चुकतील दुःखे । खंडावा हा सुखे मान त्याचा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीकृष्णलीला
›
📿 अभंग क्र. २३०
📿 मोर पिसा कुंचे ढळतात
230.
मोर पिसा कुंचे ढळताती अपार । येताती कुमर यशो-देचे ॥१॥
शिंगे पावे मोहर्या वाजती कुसरी । हुंबर आखरी गगन गर्जे ॥२॥
मोतियांचे घोंस चांदवे झळकती । कनक दंड ढाळिती रामकृष्ण ॥३॥
गौरज डौरळा पीतांबार भिनला । स्वेद जो दाटला मुख कमळी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हुतुतु - अभंग २१८ ते २३१
›
📿 अभंग क्र. २३०
📿 गडी मिळाले सकळ । यमु
230.
गडी मिळाले सकळ । यमुनेतटीं खेळ खेळती ॥१॥
धांवती ते सैरावैरा । खेळ बरा म्हणती ॥२॥
विसरले तहान भुक । देखोनी कौतुक खेळांचे ॥३॥
भुललें संवगडी देखोनी । एका जनार्दनी म्हणतसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 खेळ
›
📿 अभंग क्र. २३०
📿 चुचकारुनि गोधने बैसव
230.
चुचकारुनि गोधने बैसविली आखरी ।
म्हणती याहो श्रीहरी खेळो आता ॥१॥
धावती वोढाळे आवरिली सकळे ।
झालो तुझिया बळे बळीवंत ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २३१
📿 आजवरी होतो संसाराचे
231.
आजवरी होतो संसाराचे हाती । आता ऐसे चिती उपजले ॥१॥
तुला शरणागत व्हावे नारायणा । अंगिकार दीना आपुलिया ॥२॥
विसरलो काम याजसाठी धंदा । सकळ गोविंदा माझे तुझे ॥३॥
तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवी झाली तैसी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 काला अभंग प्रकरण
›
📂 , काल्याच्या कीर्तनाचे अभंग
›
📿 अभंग क्र. २३१
📿 आता हेचि जेऊ । सवे घ
231.
आता हेचि जेऊ । सवे घेऊ सिदोरी ॥१॥
हरिनामाचा खिचडी काला । प्रेम मोहिला साधने ॥२॥
चवी चवी घेऊ घास । ब्रह्मरस आवडी ॥३॥
तुका म्हणॆ गोड लागे । तो तो मागे रसना ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३१
📿 धनियाचे पडपे गेला ।
231.
धनियाचे पडपे गेला । जीव जिवे जीव झाला ॥1॥
देही देह हारपले । गेह गेहातीत झाले ॥2॥
झाला आश्रम आश्रमा । जनी म्हणे धरा प्रेमा ॥3॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २३१
📿 चोराचिया संगे क्रमित
231.
चोराचिया संगे क्रमिता पै पंथ ।
ठकूनिया घात करितील ॥
काम क्रोध लोभ घेऊनिया संगे ।
परमार्थासा निघे तोंचि मूर्ख ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३१
📿 उदंड शहाणे होवोत तार
231.
उदंड शहाणे होवोत तार्किक । परी न कळे अलौकिक महिमा कांही ॥१॥
उदंड वाचन जरी झाले साचे । परी महिमान ययाचे न कळे कांही ॥२॥
उदंड ब्रह्मज्ञान सांगताती गोष्टी । परी अनुभव क सवटी एका नाही ॥३॥
संतांचे उदंड घेताती सोंग । कामनेचा त्याग करिता न ये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २३१
📿 अहंकारे देह धरी जीवद
231.
अहंकारे देह धरी जीवदशा ।
मग तो पडे सोसा संसारिका ॥१॥
तेणेचि अंतर पडिले मुळाशी ।
मग भोग सोसी नाना योनी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २३१
📿 दरद जाने कोय हेली ।
231.
दरद जाने कोय हेली । मै दरद दिवानी॥धृ०॥
घायलकी गत घायल ज्याने । लागी हिये॥१॥
सुली उपर सेजहमारी । किसबीद रहीये सोय॥२॥
मिराके प्रभु गिरिधर नागर । वदे सामलीया होय॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २३१
📿 निवडे जेवण सेवटीच्या
231.
निवडे जेवण सेवटीच्या घासे । होय त्याच्या ऐसे सकळ ही ॥१॥
न पाहिजे झाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वाया ॥धृपद॥
संपादिले व्हावे धरिले ते सोंग । विटंबणा व्यंग पडियाली ॥२॥
तुका म्हणे वर्म नेणता जे रांधी । पाववी ते बुद्धी अवकळा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीकृष्णलीला
›
📿 अभंग क्र. २३१
📿 खांद्यावरी पांवा कस्
231.
खांद्यावरी पांवा कस्तुरीचा टिळा । चालत गोपाळ गाईमागे ॥१॥
यमुने पाबळी गोपा पाचारीत । सिदोर्या शोभत पाठीवरी ॥२॥
अंती पंक्ति करी त्या गोपाळांच्या । संगे गोविंद त्यांच्या अखंडित ॥३॥
नामा म्हणे बोने विटो देऊ नका । वैकुंठ-नायका सांभाळावे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 हुतुतु - अभंग २१८ ते २३१
›
📿 अभंग क्र. २३१
📿 ऐकता वचन कान्हया म्ह
231.
ऐकता वचन कान्हया म्हणती गडी । काय खेळायाची आता न धरु गोडी ॥१॥
लावियेला चाळा त्वा जगजेठी । आता आम्हा सांगसी तुं ऐशा गोष्टी ॥२॥
एका जनार्दनी कान्होबा खेळ पुरे आता । मांडु रे काला आवडी आनंता ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 खेळ
›
📿 अभंग क्र. २३१
📿 पुन्हा पेहरंब्याच्या
231.
पुन्हा पेहरंब्याच्या सुखे गे गाई हरिमुखे ।
वाजवुनी टाळी रंगीनाचोनी हरिखे ॥१॥
देईल तोचि पाने गे गौरवुनी माने ।
खोबरियाच्या वाटया माळा गळांची सुमने ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २३२
📿 मज नाही तुझ्या ज्ञान
232.
मज नाही तुझ्या ज्ञानाची ती चाड । घेता वाटे गोड नाम तुझे ॥१॥
नेणते लेंकरु आवडीचे तान्हे । बोलतो वचने आवडीने ॥२॥
भक्ती नेणे काही वैराग्य ते नाही । घातला विठाई भर तुज ॥३॥
तुका म्हणे नाचे निर्लज्ज होऊनी । नाही माजे मनी दुजा भाव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 काला अभंग प्रकरण
›
📂 , काल्याच्या कीर्तनाचे अभंग
›
📿 अभंग क्र. २३२
📿 चुराचुराकर माखन खाया
232.
चुराचुराकर माखन खाया । गौलनका नन्द कुमर कन्हैया ॥१॥
काहे बराई दिखावत मोही । जानतहु प्रभुपन तेरा सबही ॥२॥
और बात सुन उखलसुगला । बंधलिया आपना तू गोपाला ॥३॥
फ़ेरत बन बन गाऊ धरावत । कहे तुकयाबन्धु लकरी ले ले हात ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३२
📿 झाली जगाचिये सीमा ।
232.
झाली जगाचिये सीमा । वस्तुभाव येर व्योमा ॥1॥
पहा हो अधिकारी । नको असोनी भिकारी ॥2॥
पट तंतूंचा घडला । घट मृत्तिकेचा झाला ॥3॥
पहा श्वानसमची पंडित । जनी म्हणे एकचि मात ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २३२
📿 जंववरी, तंववरी जंबुक
232.
जंववरी, तंववरी जंबुक करी गर्जना ।
जव त्या पंचानना देखिले नाही बाप ॥
जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी ।
जव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाही बाप ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३२
📿 उदंड नागवले वाहावले
232.
उदंड नागवले वाहावले पुरी । ऐसी याची थोरी काय सांगो ॥१॥
ब्रह्मादिक जेणे बहु नागविले । सिध्द ऋ षि भुलविले येणे देखा ॥२॥
इंद्रादि चंद्रा लावियेले काळे । कामाचिया बळे अहिल्येसी ॥३॥
प्रत्यक्ष शूळपाणि तपिया मुगुटमणी । तो हिंडविला वनी भिल्लणीमागे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २३२
📿 स्त्रियांचेनि रूपे म
232.
स्त्रियांचेनि रूपे माया जाली सत्य ।
धन्य मानी येथे चित्त वाटे ॥१॥
येईल वैराग्य मानसासी जेव्हा ।
आत्मज्ञान तेव्हा होय तुज ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २३२
📿 सखी आपनो दाम खोटो दो
232.
सखी आपनो दाम खोटो दोस काहा कुबज्याकू॥धृ०॥
कुबजा दासी कंस रायकी । दराय कोठोडो॥१॥
आपन जाय दुबारका छाय । कागद हू कोठोडो॥२॥
मिराके प्रभु गिरिधर नागर । कुबजा बडी हरी छोडो॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २३२
📿 दिली हाक मने नव्हे त
232.
दिली हाक मने नव्हे ती जतन । वेगाळले गुणे धाव घेती ॥१॥
काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा हिंसा फार माया तृष्णा ॥धृपद॥
इंद्रियांचे भार फिरतील चोर । खाणे घ्यावया घर फोडू पाहे ॥२॥
माझा येथे काही न चले पराक्रम । आहे त्याचे वर्म तुझे हाती ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीकृष्णलीला
›
📿 अभंग क्र. २३२
📿 श्रीमुख सुंदर वाटोळे
232.
श्रीमुख सुंदर वाटोळे । कैसे नीलोत्पल सांवळे ॥१॥
पै सेंडी गडी धाकुटा । होय घोंगडे खांदा मोठा ॥२॥
थिरू वांसरे होकरी । पुढे वाहती पावे मोहरी ॥३॥
हाती घेऊनि वेताटी । कैसा लागे वासुरा पाठी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 काला - अभंग २३२ ते २६३
›
📿 अभंग क्र. २३२
📿 काला - अभंग २३२ ते २
232.
काला - अभंग २३२ ते २६३
ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ रामकृष्ण खेळती खेळ नाना ॥१॥
यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांडियला काला गोपाळांची दाटी ॥२॥
आणिती शिदोर्या आपाअपल्या । जया जैसा हेत तैशा त्या चांगल्या ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 खेळ
›
📿 अभंग क्र. २३२
📿 बैसवूनि आले गोधने आख
232.
बैसवूनि आले गोधने आखरी
खेळ नानापरी मांडियेला ॥१॥
वाजविती पावे मोह्या घमुती ।
छंदे त्या नाचती गाती ब्रीदे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २३३
📿 गंगा गेली सिंधुपाशी
233.
गंगा गेली सिंधुपाशी । जरि तो ठाव नेदी तिशी ॥१॥
तिणे जावे कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥२॥
जळ क्षोभले जळचरा । माता बाळा नेदी थारा ॥३॥
तुका म्हणे आलो शरण । देवा त्वा का मौन ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३३
📿 नाद पडे कानी । मृग प
233.
नाद पडे कानी । मृग पैज घाली प्राणी ॥1॥
आवडी अंतरी । गज मेला पडे गारी ॥2॥
चोख पाहे अंग । दिपे नाडला पतंग ॥3॥
गोडी रसगळा । मच्छ अडकला गळा ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २३३
📿 दुर्लभु रे दुर्लभु र
233.
दुर्लभु रे दुर्लभु रे दुर्लभु ।
संसारु तुम्ही का नेणा ।
आहार निद्रेसाठी दवडिता माणुसपणा ॥
आड ना विहिरी बावी ना पोखरणी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३३
📿 ऊस डोंगा परी रस नोहे
233.
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
क मान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे । काय भुललासी वरलीया रंगा ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २३३
📿 मद्य उतरेल एका दो दि
233.
मद्य उतरेल एका दो दिवसात ।
सागर निवांत होईल तो ॥१॥
परि जाण हे या स्त्रियांसी भुलला ।
तो मद उतरला नाही कैसा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २३३
📿 खबर मोरी लेजारे बंदा
233.
खबर मोरी लेजारे बंदा जावत हो तुम उनदेस॥धृ०॥
हो नंदके नंदजीसु यू जाई कहीयो । एकबार दरसन दे जारे॥१॥
आप बिहारे दरसन तिहारे । कृपादृष्टि करी जारे॥२॥
नंदवन छांड सिंधु तब वसीयो । एक हाम पैन सहजीरे ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २३३
📿 कृष्ण माझी माता कृष्
233.
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरू कृष्ण माझे तारू । उतरी पैल पारू भवनदीचा ॥धृपद॥
कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीकृष्णलीला
›
📿 अभंग क्र. २३३
📿 गोवळे ह्मणती कांहो आ
233.
गोवळे ह्मणती कांहो आह्मा भितो । ब्रह्मदि वंदिती पायधुळी ॥१॥
गाई तृप्त करी कळबाच्या तळी । सोडिल्या शि-दोरी दावितसे ॥२॥
हमामा घालिता नव्हती माघारे । नाही भीत पोरे येत संगे ॥३॥
नामा म्हणे काय भिऊनि राहिले । नि-वांतचि ठेले ब्रह्मदिक ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 काला - अभंग २३२ ते २६३
›
📿 अभंग क्र. २३३
📿 वैकुठींचा हरी गोपवेष
233.
वैकुठींचा हरी गोपवेष धरी । घूऊनि शिदोरी जाय वना ॥१॥
धाकुले संवगडे संगती बरवा । ठाई ठाई ठेवा गोधनांचा ॥२॥
बाळ ब्रह्माचारी वाजवी मोहरी । घेताती हुंबरी एकमेंकां ॥३॥
दही भात भाकरी लोणचें परोपरी । आपण श्रीहरी वाढितसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 खेळ
›
📿 अभंग क्र. २३३
📿 मिळाले गोपाळ बैसले प
233.
मिळाले गोपाळ बैसले पाळी ।
मध्ये वनमाळी विराजला ॥१॥
या रे म्हणती खेळ मांडू ।
विटीदांडू लगोरीचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २३४
📿 तुझे दारींचा कुत्रा
234.
तुझे दारींचा कुत्रा । नको मोकलू दातारा ॥१॥
धरणे घेतले दारांत । नको धरून उठवू हात ॥२॥
घातली घातली मुरकुंड । झालो शिरोमणी लड ॥३॥
तुका म्हणे जगज्जीवना । ब्रीद पाहे नारायणा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३४
📿 भृंगीचिया अंगी कोणते
234.
भृंगीचिया अंगी कोणते हो बळ । शरिरे अनाढळ केली आळी ॥1॥
काय तिने तपमुद्रा धरियेली । ह्मणोनिया झाली भृंगी अंगे ॥2॥
अरे बा शहाणिया तैसा करी जप । संतयोगे पाप नाही होय ॥3॥
नामयाची जनी पिटिती डांगोरा । संदेह न धरा करा पूजा ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २३४
📿 वोजावलिया वोढी ।
234.
वोजावलिया वोढी ।
वोढी पाडीजे ते नाही ।
ऐसे विचारुनी पांही ।
आपुले मनी ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३४
📿 एकाची फजीती होती ते
234.
एकाची फजीती होती ते पाहती । शाहाणे गुंतती तये ठायी ॥१॥
आपुला आपाण पायी घाली खोडा । मग चरफडा करीतसे ॥२॥
कोसल्याचे परी मानिताती सुख । पुढे निगर्मा दु:ख गांड फाडी ॥३॥
गोडपणे मासी गुंतली लिगाडी । तैसी होय जोडी स्त्री पुत्रा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २३४
📿 वत्सामाजी जेवी ते धा
234.
वत्सामाजी जेवी ते धावे ते गाउली ।
किंवा ते माउली बाळकी हो ॥१॥
तैसे भक्तिपाशी ज्ञान सहज स्थिती ।
सापडे प्रतीती आली मज ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २३४
📿 अपनी गरज हो मिटी साव
234.
अपनी गरज हो मिटी सावरे हाम देखी तुमरी प्रीत॥धृ०॥
आपन जाय दुवारका छाय ऐसे बेहद भये हो नचिंत॥ ठोर०॥१॥
ठार सलेव करित हो कुलभवर कीसि रीत॥२॥
बीन दरसन कलना परत हे आपनी कीसि प्रीत ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २३४
📿 जातो वाराणसी । निरवी
234.
जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥
गेलो येतो नाही ऐसा । सत्य मानावा रे भरवसा ॥धृपद॥
नका काढू माझी पेवे । तुम्ही वरळा भूस खावे ॥२॥
भिकारियाचे पाठी । तुम्ही घेउनि लागा काठी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीकृष्णलीला
›
📿 अभंग क्र. २३४
📿 हुंबरीच्या मिषे हुतु
234.
हुंबरीच्या मिषे हुतुतु खेळती । गडयांशी श्रीपति सर्वकाळ ॥१॥
कळंबाचे झाडाखाली कुंकमाचे सदे । गोपाळा पवाडे दावीतसे ॥२॥
काय काय सागे घेसी नानापरी । गोपिकांचे घरी काम सारी ॥३॥
नामा ह्मणे ऐसी अगाध जे कीर्ति । भोळ्या भक्तांप्रति दावीतसे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 काला - अभंग २३२ ते २६३
›
📿 अभंग क्र. २३४
📿 बैसोनी कळंबातळी । गड
234.
बैसोनी कळंबातळी । गडी मिळाले सकळीं । मिळोनी गोपाळीं । करती काला ॥१॥
नानापरीचीं पक्कान्ने । वाढिताती उत्तम गुणें । सर्वा परिपुर्ण । मध्ये शोभे सांवळा ॥२॥
वडजा वांकुडा पेंदा । आणि सवंगडी बहुधा । काल्याच्या त्या मुदा । घेती आपुलें करी ॥३॥
लोणचें ते नानापरी । वाढिताती कुसरी । सर्व वाढिलें निर्धारी । परिपुर्ण अवघीया ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 खेळ
›
📿 अभंग क्र. २३४
📿 करिता उसी हाता नये च
234.
करिता उसी हाता नये चेंडु गमाविला ।
धरुनि कानिं पाठिवरी बैसविती मुला ॥१॥
म्हणती म्हणे कीर ।
नाहीतरी घेई फेर ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २३५
📿 कुमुदिनी काय जाणे तो
235.
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
तैसे तुज ठावे नाही तुझे नाम । आम्हीच ते प्रेमसुख जाणो ॥२॥
माते तृण बाळा दुग्धाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥३॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पोटी । नाही त्याची भेटी भोग तिये ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३५
📿 जहाज तारिले तारिले ।
235.
जहाज तारिले तारिले । शेवटी उगमासी आले ॥1॥
भाव शिडासी लाविला । नाम फरारा सोडिला ॥2॥
कथा भरियेले केणे । घ्यारे नका दैन्यवाणे ॥3॥
एका मनाचा विसार । आधी देउनी निर्धार ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २३५
📿 वेदवाणी चांग स्मरता
235.
वेदवाणी चांग स्मरता स्मरण ।
नित्य नारायण हृदयी वसे ॥
तेथील गव्हर जाणतो विरुळा ।
ब्रह्मी ब्रह्मकळा साधुमुखे ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३५
📿 क शासाठी आता करू मी
235.
क शासाठी आता करू मी घोकणी । जिवासी आटणी काय काज ॥१॥
लिहिले संचिती न चुके कल्पांती । वाउगी का श्रांति धरू जीवी ॥२॥
होणार ते होय न होणार ते न होय । वाउगा उपाय शीण मानू ॥३॥
चोखा म्हणे ऐसी उफराटी चाली । आजि म्या देखिली तुमचे घरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २३५
📿 नामसंकीर्तन सदा सर्व
235.
नामसंकीर्तन सदा सर्वकाळ ।
अखंड प्रेमळ देह ज्याचे ॥१॥
तयासीच भक्ति म्हणावी निर्धार ।
जाणती उत्तर ज्ञानवंत ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २३५
📿 मै तो तेरे दावन लागी
235.
मै तो तेरे दावन लागीवे गोपाळ॥धृ०॥
कीया कीजो प्रसन्न दिजावे ।
खबर लीजो आये तुम साधनमे तुम संतनसे ।
तुम गउवनके रखवाल॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २३५
📿 कास घालोनी बळकट । झा
235.
कास घालोनी बळकट । झालो कळिकाळावरी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥
या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥धृपद॥
कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथे जमे । लाविले दमामे । मुक्ता आणि मुमुक्षा ॥२॥
एकंदर शिक्का । पाठविला इहलोका । आलो म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीकृष्णलीला
›
📿 अभंग क्र. २३५
📿 डोहामाजी वास होता बह
235.
डोहामाजी वास होता बहुत दिवस । आता कासा-वीस काय सांगू ॥१॥
विक्राळ होऊनि आला चक्रपानी । काळिया निर्वाणी ध्यान करी ॥२॥
नको काढू मज उदका बाहेरी । दंडवत करी काळिया तो ॥३॥
नामा ह्मणे ऐसा काढिला विखरी । कीर्ति वानू तरी किती देवा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 काला - अभंग २३२ ते २६३
›
📿 अभंग क्र. २३५
📿 गडी म्हणती सकळ । कृष
235.
गडी म्हणती सकळ । कृष्णा तुं घेई कवळ । हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्ही ॥१॥
गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेहे आता । म्हणोनी रुदोनी तत्त्वता । चालिला कृष्ण ॥२॥
कृष्णा नको जाऊ जाण । तुझे ऐकूं वचन । म्हणोनि संबोखुन । आणिला कृष्ण ॥३॥
एका जनार्दनी । लाघव दावी चक्रपाणी । भक्ता वाढवुनी । महिमा वदवी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 खेळ
›
📿 अभंग क्र. २३५
📿 खेळो कोलकाठी पुढे धा
235.
खेळो कोलकाठी पुढे धावसील वेगे ।
वारुनि वरिच्या वरि राखो नेणसी तू आंगे ॥१॥
आता खेळ कोलकाठी ।
रे गोपाळ धरुनि दृष्टी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २३६
📿 तुजवीण कोण । शरण जाऊ
236.
तुजवीण कोण । शरण जाऊ नारायणा ॥१॥
ऐसा न देखे मी कोणी । दुजा तिही त्रीभुवनी ॥२॥
पाहिली पुराणे । धुंडाळीली दरुषणे ॥३॥
तुका म्हणे ठायी जडून गेलो तुझ्या पायी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३६
📿 हेचि देवाचे भजन । सद
236.
हेचि देवाचे भजन । सदा राहे समाधान ॥1॥
येर अवघे संसारिक । इंद्र देव ब्रह्मादिक ॥2॥
वरकडाचा पाड किती । जनी देवास बोलती ॥3॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २३६
📿 कामारिकरुणा करुणार्ण
236.
कामारिकरुणा करुणार्णव झोंबे ।
करुनिया बिंबे अलिप्तपणे ॥
कामधाम हरि ब्रह्मार्पण करी ।
आपणची कामारी होये हरी ॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३६
📿 कोणे देखियेले जग । प
236.
कोणे देखियेले जग । पांडुरंगा मी नेणे ॥१॥
मौन्ये पारू षली वाणी । शब्द खाणी विसरली ॥२॥
एका आधी कै चे दोन । मज पासोन मी नेणे ॥३॥
चोखा मेळा म्हणती संत । हे ही मात उपआधी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २३६
📿 उदकेवीण मीना होय प्र
236.
उदकेवीण मीना होय प्राण-साटी ।
तैसे नाम पोटी आवडे ज्या ॥१॥
भक्ति हे जयासी सज्ञान बोलती ।
येर ते जल्पती वाउगेची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २३६
📿 हरी सखी देख्योरी नंद
236.
हरी सखी देख्योरी नंद किशोर॥धृ०॥
मोर मुकुट मकराकृत कुंडल । पीतांबर झलक हरोल॥१॥
ग्वाल बाल सब संग जुलीने । गोवर्धनकी और॥२॥
मिराके प्रभु गिरिधर नागर । हरि भये माखन चोर॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २३६
📿 आम्ही वैकुंठवासी । आ
236.
आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावे वर्ताया ॥१॥
झाडू संतांचे मारग । आडराने भरले जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरले ते सेवू ॥धृपद॥
अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने । विषयलोभी मन । साधन हे बुडविली ॥२॥
पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जय जयकार आनंदे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्रीकृष्णलीला
›
📿 अभंग क्र. २३६
📿 ब्रह्मादिका पाहता ठक
236.
ब्रह्मादिका पाहता ठक पडियंले । पहाहो कैवल्य गौ-ळिया जोडले ॥१॥
कोण्या ऋणे या केला नकळे । परब्रह्म आमुचे आहे सोंवळे ॥२॥
या गोकुळाचेनी पाडे पाहता । सुख वैकुंठी न दिसे सर्वथा ॥३॥
ऐसा अभिनव आनंदु जाणतो । गोकुळींचे तृण तरुवर तरी होतो ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 काला - अभंग २३२ ते २६३
›
📿 अभंग क्र. २३६
📿 काळ्या कांबळ्याची घड
236.
काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी बैसवुनि हरी । कवळ घेती ॥१॥
कृष्ण अपुलेनी हातें । कवळ घाली गडियातें । तयांचीं उच्छिष्ट शितें । घालितसे मुखी ॥२॥
मुखामाजी कवळ । सवंगडे घालिउती सकळ । वैकुंठीचा पाळ । ब्रह्मानंदे डुल्लत ॥३॥
तृप्त झाला जनार्दन । एका वंदीतसे चरण । काया वाचा मन । खुन भक्त जाणती ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग १
›
📂 खेळ
›
📿 अभंग क्र. २३६
📿 धरुनि हाती हात पोरा
236.
धरुनि हाती हात पोरा धरिसी चिकाटी ।
न सुटेसि मग बाळिया सांपडता मुष्टी ॥१॥
धरिसी तरी धरि एक हरी चित्ती मनी ।
नाही तरी अहंकार गोविल वेसनिं ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 भजनी मालिका 2026
› 📚 वारकरी भजनी मालिका
›
📖 निवडक अभंग
›
📂 तुकाराम निवडक अभंग
›
📿 अभंग क्र. २३७
📿 बहु उतावीळ भक्तीचिया
237.
बहु उतावीळ भक्तीचिया काजा । होशि केशीराजा मायबापा ॥१॥
तुझ्या पायी मज जलसे विश्वास । म्हणोनिया आस मोकलिली ॥२॥
ऋषी मुनी सिद्धू साधक अपार । कळला विचार त्यासी तुझ ॥३॥
नाहींनास ते सुख दिले तयांस । झाले जे उदास सर्व पाय तुझे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत जनाबाई
› 📚 संत जनाबाई गाथा 350 अभंग
›
📖 संत जनाबाई अभंग गाथा
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३७
📿 चोरा संगतींने गेला ।
237.
चोरा संगतींने गेला । वाटे जाता नागवला ॥1॥
तैसी सांडोनिया भक्ती । धरी विषयाची संगती ॥2॥
अग्निसवे खेळे । न जळे तो परी पोळे ॥3॥
विश्वासला चोरा । जनी म्हणे घाला बरा ॥4॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 उपासना कांड
›
📂 , उपदेश > अभंग १८९ ते ३२५
›
📿 अभंग क्र. २३७
📿 नाद भेद सिद्ध अवघेचि
237.
नाद भेद सिद्ध अवघेचि विरुध्द ।
जेणे तुटे भेद तेंची जपे ॥
सुताचिये गुंजे सुतचि पै माजे ।
हरिचरणाबूंजे निवडता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत चोखामेळा, चोखोबाराय
› 📚 संत चोखामेळा अभंग गाथा
›
📖 संत चोखामेळा अभंग गाथा ३५८
›
📂 उपदेश
›
📿 अभंग क्र. २३७
📿 घरदार वोखटे अवघे फलक
237.
घरदार वोखटे अवघे फलकटे । दु:खाचे गोमटे सक ळही ॥१॥
नाशिवंतासाठी रडती रांडा पोरे । काय त्याचे खरे स्त्री पुत्र ॥२॥
लावूनिया मोह भुलविले आशा । त्याचा भरंवसा धरिती जन ॥३॥
सक ळही चोर अंती हे पळती । चोखा म्हणे का न गाती रामनाम ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. २३७
📿 नामेविण क्षण जाऊ नेद
237.
नामेविण क्षण जाऊ नेदी घडी ।
चित्तासी आवडी सर्वकाळ ॥१॥
भजन हे जया बोलिजे देवाचे ।
मने कायावाचे समर्पिले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत मिराबाई
› 📚 संत मीराबाई अभंग गाथा
›
📖 संत मिराबाई अभंग - रचना
›
📂 संत मिराबाई अभंग - रचना भाग ५
›
📿 अभंग क्र. २३७
📿 तुम लाल नंद सदाके कप
237.
तुम लाल नंद सदाके कपटी॥धृ०॥
सबकी नैया पार उतर गयी । हमारी नैया भवर बिच अटकी॥१॥
नैया भीतर करत मस्करी । दे सय्या अरदन पर पटकी॥२॥
ब्रिंदाबनके कुंजगलनमो सीरकी । घगरीया जतनसे पटकी॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग १ ते ५००
›
📿 अभंग क्र. २३७
📿 बळियाचे अंकित । आम्ह
237.
बळियाचे अंकित । आम्ही झालो बळिवंत ॥१॥
लाथाळीता संसारा । केला षड ऊर्मीचा मारा ॥धृपद॥
जन धन तन । केले तृणाही समान ॥२॥
तुका म्हणे आता । आम्ही मुक्तीचिया माथा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट