वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

रुक्मांगदाकारणें एका

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086875 · अभंग क्र. ३३९१

3391.
रुक्मांगदाकारणें एकादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥१॥
अंबऋषीकारणॆं द्वादशीचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥२॥
प्रल्हादाकारणें हरिनामाचा छंद । तेणे परमानंद प्रगटला ॥३॥
एका जनार्दनी एकविधा छंद । तेणॆ परमानंद प्रगटला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग