🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५१४
📿 सुकुमार हरीची पाउले
514.
सुकुमार हरीची पाउले । सुंदर हरीचीं पाउले ॥१॥
भीमातटीं देखिले । वोळले ते पुंडलिका ॥२॥
शेषशयनी जी पाउले । लक्ष्मीकरीं ती पाउले ॥३॥
गरुडपृष्ठी जी पाउले । बळीयागीं ती पाउले ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५१४
📿 भक्तआवडीऐसे रुप ।
514.
भक्तआवडीऐसे रुप ।
धरी हा बाप मदनाचा ॥१॥
नेदी पडो अंतर कोठे ।
पाहिजे नेटे त्याचि ऐसा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५१५
📿 रजापासूनिया जाहली उत
515.
रजापासूनिया जाहली उत्पत्ति ।
सत्त्वगुणी स्थिति वाढविती ॥१॥
तमोगुणे करूनी पाविजे मरण ।
राहाटती त्रिगुण जगामाजी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५१५
📿 संतसमागमी राहे ।
515.
संतसमागमी राहे ।
त्यासी काय उणे हो ॥१॥
पाहिजे ते निष्ठाबळ ।
हेचि अढळ मानसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५१५
📿 धन्य काळ संत भेटी ।
515.
धन्य काळ संत भेटी । पायी मिठी पडिली तो ॥१॥
संदेहाची सुटली गाठी । झालो पोटी शीतळ ॥धृपद॥
भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादे ॥२॥
तुका म्हणे मंगळ आता । कोण दाता याहुनि ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५१५
📿 अंबऋषि रुक्मांगद | न
515.
अंबऋषि रुक्मांगद | नारद महामुनी प्रल्हाद ॥१॥
मिळोनि सनकादिका भारू| पांडुरंगी हरि जागरु ॥२॥
शंख भेरी नादाकार | नादे गर्जत अंबर ॥३॥
योगनिद्रेसी पहुडला | आदिपुरुष उपवर जाला ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५१५
📿 या पाउलासाठीं लक्ष्म
515.
या पाउलासाठीं लक्ष्मी पिसी । सनकादिक वेडावले मानसी ॥१॥
सुख जोडले पुंडलिकासी । विटेवरी हृषिकेशी ॥२॥
म्हणे जनार्दनाचा एका । धन्य धन्य पुंडलीका ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५१५
📿 मागे तुम्ही वांटिले
515.
मागे तुम्ही वांटिले लोका ।
सनकादिका पर्यंत ॥१॥
अधम तेहि थोराविले ।
आपणा केले सारिखे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५१६
📿 साभिमाने करुनी व्यर्
516.
साभिमाने करुनी व्यर्थ कारे फुगशी ।
मत्त ऐसा होसी मतिमंदा ॥१॥
सर्वब्रह्मरुप हे खूण ओळखी ।
भिन्नपण टाकी निश्चयेंसी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५१६
📿 मोक्ष संतांचे वचने ।
516.
मोक्ष संतांचे वचने ।
प्राप्त क्षणे तो होये ॥१॥
परी तुवा काया-वाचा ।
करी साचा संकल्प ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५१६
📿 दिन रजनी हाचि धंदा ।
516.
दिन रजनी हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥
संकल्पिला देह देवा । सकळ हेवा ते ठायी ॥धृपद॥
नाही अवसान घडी । सकळ जोडी इंद्रिया ॥२॥
कीर्ती मुखे गर्जे तुका । करी लोका सावध ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५१६
📿 पैल गरुडाचे वारिके |
516.
पैल गरुडाचे वारिके | गगनी कृष्ण येता देखे ॥१॥
दवडा दवडी हरि धांवतु | ना भी नामयाते म्हणतु ॥२॥
वैकुंठाहूनि आले वेगी | नामयाच्या भक्तिलागी ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५१६
📿 चरण गोमटे माय । पाहत
516.
चरण गोमटे माय । पाहता पाहता मन न धाय ।
पुनरपि फिरुनी तेथे जाय । ऐसा वेध होय तयाचा गे माय ॥धृ.॥
नवल गे माय न कले वेदा । आचोज विवाद शास्त्रंचिया ॥१॥
पुराणे भागली दरुशने विडावलीं । कांही केलिया न कळे तया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५१६
📿 म्हणविते शरणांगत ।
516.
म्हणविते शरणांगत ।
कोणाचे भक्त देवावीण ॥१॥
कोणापाशी हा परिहार ।
देते संसार यातनेचा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५१७
📿 जहाला इंद्र शेष तरी
517.
जहाला इंद्र शेष तरी आम्हा काय ।
नैश्वरी तो पाहे भुललासे ॥१॥
हरिश्चंद्रादिक ब्रह्मादि करून ।
मायोपाधीन भास जाले ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५१७
📿 संत पूर्ण कृपानिधि ।
517.
संत पूर्ण कृपानिधि ।
स्थिर-बुद्धि स्वरूपी ॥१॥
साए वोळखावे चिन्ह ।
दया पूर्ण भूतांची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५१७
📿 खरे नानवट निक्षेपीचे
517.
खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढिले ठेवणे समर्थाचे ॥१॥
मजुराच्या हाते मापाचा उकल । मी तो येथे फोल सत्ता त्याची ॥धृपद॥
कुल्लाळाच्या हाते घटाच्या उत्पत्ती । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥२॥
तुका म्हणे जीवन ते नारायणी । प्रभाते किरणी प्रकाशाची ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५१७
📿 दिसंदिस कैसा जालासी
517.
दिसंदिस कैसा जालासी शहाणा | गोवळांसी खेळसी पंढरीच्या राण्या ॥१॥
विश्वामाजी तुझे बोभाट मोठे | जन्म मारणाचे संकल्प तुट ॥२॥
अकळ करणी नकळे लिहिता धरणी | सिंधुशिरोमणि करुनि नाम तुझे ॥३॥
नामा म्हणे कीर्ति काय वानू देवा | भक्तांचा कुडावा ब्रीद तुझे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५१७
📿 जे या चराचरीम गोमटें
517.
जे या चराचरीम गोमटें । पाहता वेंदां वाट न फूटे ।
ते पुंडलिकाचे पेठे । उभे नीट विटेवरी ॥१॥
सोपारा सोपारा झाला आम्हा । शास्त्रे वर्णिती महिमा ।
नकळे जो आगमा निंगमां । वंद्य पुराणा तिही लोकी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५१७
📿 येतो जातो ना दिसेपरी
517.
येतो जातो ना दिसेपरी ।
नित्य व्यभिचारी चित्ताचा ॥१॥
ऐसाचि याचा चोरटा खेळ ।
आहे चक्रचाळ मुळींचाची ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५१८
📿 चौदा विद्या जरी पूर्
518.
चौदा विद्या जरी पूर्ण अभ्यासिले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेविण ॥१॥
तीन वीस चारी कळा अनुभविले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेवीण ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५१८
📿 संतुष्ट मानसी सदा सर
518.
संतुष्ट मानसी सदा सर्वकाळ ।
हृदय निर्मळ जेवी गंगा ॥१॥
संत ते जाणावे ब्रह्मप्राप्ती लागी ।
धन्य तेचि जगी शरण त्यासी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५१८
📿 गंगेचिया अंतेविण काय
518.
गंगेचिया अंतेविण काय चाड । आपुले ते कोड तृषेपाशी ॥१॥
विठ्ठल हे मूर्ती साजिरी सुंदर । घालू निरंतर हृदयपुटी ॥धृपद॥
कारण ते असे नवनीतापाशी । गबाळ ते सोसी येर कोण ॥२॥
बाळाचे सोईते घास घाली माता । अट्टाहास चिंता नाही तया ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५१८
📿 वेदा जन्मस्थान शास्त
518.
वेदा जन्मस्थान शास्त्रा समाधान | काय बुझावण दाखविसी ॥१॥
जगादि अनंत अवतार घेसी | चरित्र दाविसी भक्तांपुढे ॥२॥
पतितपावन तूंचि नारायण | सत्वर धांवणे दामोदरा ॥३॥
नामा म्हणे भवबंधविमोचका | वैकुंठ नायका पांडुरंगा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५१८
📿 आनंदाचा कंद उभा पाडु
518.
आनंदाचा कंद उभा पाडुरंग । गोपाळांचा संघ भोवतां उभा ॥१॥
चंद्रभागा तीरीं शोभे पुंडलीक । संत अलोकिक गर्जताती ॥२॥
भाळे भोळे जन गाती तेंसाबडें । विठ्ठला आवदे प्रेम त्यांचे ॥३॥
नारीनर मिलाले आनंदें गजर । होत जयजयकार महाद्वारी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५१८
📿 सर्वज्ञ सर्वदा तुम्ह
518.
सर्वज्ञ सर्वदा तुम्ही सर्वसाक्षी ।
म्हणऊनि कैपक्षी हरिभक्तांचे ॥१॥
खरे खोटे कळे तुम्हा वरीवरी ।
संकल्प अंतरी उठिताचि ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५१९
📿 कासवाच्या परी आत्मा
519.
कासवाच्या परी आत्मा तो या देही ।
इंद्रिये जो पाही अवलोकी ॥१॥
सहज प्रकाश आहे तो करीत ।
स्वये चेष्टवीत दीपापरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५१९
📿 आपुलिया दुःखे जैसे ह
519.
आपुलिया दुःखे जैसे होती क्लेश ।
इतरांचे चित्तास तेचिपरी ॥१॥
असे जे जाणती आपुले मानसी ।
संत निश्चयेसी वोळखावे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५१९
📿 स्त्रीपुत्रादिकी राह
519.
स्त्रीपुत्रादिकी राहिला आदर । विषयी पडिभर अतिशय ॥१॥
आता सोडवणे धावा नारायणा । मज हे वासना अनावर ॥धृपद॥
येउनिया आड ठाके लोकलाज । तो हे दिसे काज अंतरले ॥२॥
तुका म्हणे आम्हा जेथे जेथे गोवा । तेथे तुह्मी देवा सांभाळावे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५१९
📿 चोरूनि खादले दही दूध
519.
चोरूनि खादले दही दूध लोणी | जिही चक्रपाणि खेळविला ॥१॥
अखंड उन्मत्ते मतिमंद मूढे | गौळणीपाशी रडे रूपे दावी ॥२॥
शकुनीचा पुत्र शिव द्वेष करी | संकट मुरारी निवारिसी ॥३॥
उद्धरिल्या सर्व गोपगवळणी | लीला दाखवूनि नामा म्हणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५१९
📿 आनंताचे गुण अनंत अपा
519.
आनंताचे गुण अनंत अपार । न कळेचि पारश्रुतीशास्त्रीं ॥१॥
तो हा महाराज विटेवरी उभा लावण्याचा गाभा शोभतसे ॥२॥
कटावरी कर ठेवी जगजेठी । पाहे कृपादृष्टी भक्तांकडे ॥३॥
पुंडलिकाचे तेजे जोडलासे ठेवा । एका जनार्दनी सेवा देई देवा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५१९
📿 हरीविण आहे कोण ।
519.
हरीविण आहे कोण ।
सान मोठे वेगळे ॥१॥
सर्वाचाही सर्व साक्षी ।
अध्यक्षी हे नाम त्या ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५२०
📿 वेदांत सिद्धांत देता
520.
वेदांत सिद्धांत देतात पै हाक ।
स्तब्ध ते जंबुक येर शास्त्रे ॥१॥
तेचि की प्रमाण साधनानुक्रम ।
येर भवभ्रम की आथी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५२०
📿 कापुराचे जैसे अंतर्ब
520.
कापुराचे जैसे अंतर्बाह्य शुद्ध ।
किंवा ते प्रसिद्ध रत्न जैसे ॥१॥
तैसे ज्याचे चित्त सारिखे सर्वदा ।
संत तया वदा सर्वभावे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५२०
📿 पडिलो भोवणी । होतो ब
520.
पडिलो भोवणी । होतो बहु चिंतवणी ॥१॥
होतो चुकलो मारग । लाहो केला लाग वेगे ॥धृपद॥
इंद्रियांचे संदी । होतो सांपडलो बंदी ॥२॥
तुका म्हणे बरे जाले । विठ्ठलसे वाचे आले ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५२०
📿 तुझिया कीर्तना कोण ज
520.
तुझिया कीर्तना कोण जाय आता | सख्या भगवंता कृपा करी ॥१॥
भीष्म पहुडला शरांचे पंजरी | तया प्रश्न करी युधिष्ठिर ॥२॥
महा भयेश्वरी विघ्ने निवारिता | सकळा देखता दांत पाडी ॥३॥
नामा म्हणे तुझी भक्ति अघटित | पवाडे अनंत दाविना का ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५२०
📿 सुंदर ते ध्यान मांडि
520.
सुंदर ते ध्यान मांडिवर घेउनी । कौसल्या जननी गीती गाये ॥१॥
सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी । गोपाळ गौळनी खेळताती ॥२॥
सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटीं । पुंडलिकापाठीं उभे असे ॥३॥
सुंदर ते ध्यान एका जनार्दनी । जनी वनी मनी भरलासे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५२०
📿 लखलखिले सुतेज माझिया
520.
लखलखिले सुतेज माझिया नयनापुढे ।
चतुर्भुज रुपडे मेघश्याम ॥१॥
तेणेचि वेधिले हदईचि राहिले ।
मागे पुढे ठेले वेष्ठुनिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५२१
📿 पाहणे जे काही त्यासी
521.
पाहणे जे काही त्यासी मुळी पाहे ।
मग सुखी राहे योगीराया ॥१॥
मी तू द्वैत भ्रांती पहा रे काढुनी ।
आत्मा तो गिवसुनी राहे सुखे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५२१
📿 अमृतासी कोण घालील भो
521.
अमृतासी कोण घालील भोजन ।
किंवा त्या गगना पांघरूण ॥१॥
ज्याचे तोचि जाणे आपुले महिमान ।
इतरांसी दूषण जाणावया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५२१
📿 बरे झाले आली ज्याची
521.
बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा । चुकला पान्हेरा ओढाळांचा ॥१॥
बहु केले दुखी त्यांचिया सांभाळे । आता तोंड काळे तेणे लोभे ॥धृपद॥
त्यांचिया अन्याये भोगा माझे अंग । सकळ ही लाग घ्यावा लागे ॥२॥
नाही कोठे स्थिर राहो दिले क्षण । आजिवरी सिण पावलो तो ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५२१
📿 अगम्य सामर्थ्य नयेचि
521.
अगम्य सामर्थ्य नयेचि गणना | तारुनि पाषाणा केले सम ॥१॥
तारिसी वानर अवघेचि सेना | तोडिसी बंधना पांडुरंगा ॥२॥
काय वनचर जाणती प्रत्यक्ष | परीक्षिति साक्ष दिस साता ॥३॥
कृतत्रेतद्वापारांचे आदि अंती | नामाचि ते ख्याति म्हणे नामा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५२१
📿 विटेवरी दिसे स्वानंद
521.
विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानु ॥१॥
कटी पिंतांबर तुळशीचे हार । उभा सर्वेश्वर भक्तिकाजा ॥२॥
लावण्य रुपडें पाहे पुडंअलीक । आणीक सम्यक नये दुजा ॥३॥
पाहता पाहता विश्रांती पै जाली । एका जनार्दनी माउली संताची ते ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५२१
📿 बहूत याचक सांभाळिले
521.
बहूत याचक सांभाळिले ।
जे जे झाले शरणांगत ॥१॥
नाना वर्ण नाना याति ।
धरिले हाती नुपक्षूनी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५२२
📿 मूक्तत्वाची भ्रांती
522.
मूक्तत्वाची भ्रांती जे काही धरिती ।
तेचि बद्ध होती निश्चयेंसी ॥१॥
कल्पना इवलुशी जये ठायी असे ।
तिये ठायी वसे अहंकार ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५२२
📿 एकपत्नीव्रत चालविले
522.
एकपत्नीव्रत चालविले रामे ।
यथानुक्रमे ब्रह्मनिष्ठा ॥१॥
ज्याचे तया शोभे येरा ते अलभ्य ।
जाणती हा गर्भ आत्मवेत्ते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५२२
📿 न करावी आता पोटासाठी
522.
न करावी आता पोटासाठी चिंता । आहे त्या संचिता माप लावू ॥१॥
दृष्टि ते घालावी परमार्थाठायी । क्षुल्लका उपायी सिण जाला ॥धृपद॥
येथे तव नाही घेइजेसे सवे । काही नये जीवे वेचो मिथ्या ॥२॥
खंडणेचि नव्हे उद्वेग वेरझारी । बापुडे संसारी सदा असो ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५२२
📿 सर्व देवांमाजी विठ्ठ
522.
सर्व देवांमाजी विठ्ठल वरिष्ठ | बोलतसे स्पष्ट वेदशास्त्री ॥१॥
अच्युता अनंता माधवा मुकुंदा | गोपाळा गोविडणा गोप वेषा ॥२॥
कृष्णा कमलाक्षा कस्तुरीचा टिळा | नेसला पाटोळा खोचे शिरी ॥३॥
नामा म्हणे रामकृष्ण नारायण | तारिसी पाषाणा सिंधुमाजी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५२२
📿 रुप गोजिरे ते सान ।
522.
रुप गोजिरे ते सान । विटेवरी समचरण ॥१॥
कांसे कसिला पीतंबर । रुळे वैजयंती हार ॥२॥
सम कर ठेवुनी कटी । पाहे पुंडलिका दृष्टी ॥३॥
एका जनार्दनी रुपडें । पाहता मन झाले वेडें ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५२२
📿 दुभिन्नले जया पाय ।
522.
दुभिन्नले जया पाय ।
तया सुखा उणे काय ॥१॥
महिमा जाणे पृथुराजा ।
किंवा गौतमाची भाजा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५२३
📿 गगनाहूनि व्यापक वायु
523.
गगनाहूनि व्यापक वायुहूनि चालक ।
अग्नीहूनी दाहक आन नसे ॥१॥
ब्रह्म परिपूर्ण तोचि सनातन ।
स्वये आनंदघन आन नसे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५२३
📿 त्रैलोक्य हिंडोनी भा
523.
त्रैलोक्य हिंडोनी भागली विरक्ति ।
फार तिची शक्ति हीन जाली ॥१॥
मग तिचा केला अंगिकार संती ।
तेणे त्या महती थोर आली ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५२३
📿 आमुच्या हे आले भागा
523.
आमुच्या हे आले भागा । जीव्हार या जगाचे ॥१॥
धरूनिया ठेलो जीवे । बळकट भावे एकविध ॥धृपद॥
आणूनिया केला रूपा । उभा सोपा जवळी ॥२॥
तुका म्हणे अंकित केला । खाली आला वचने ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५२३
📿 षड्गुणसंपन्न पंढरीच्
523.
षड्गुणसंपन्न पंढरीच्या राया | आमुच्या स्वामिया केशिराजा ॥१॥
रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा | सज्जनी स्वानंदा सर्वातीता ॥२॥
गोविंदा गोपाळा गोपवेषधारी | गोवर्धन धरी नखावरी ॥३॥
दुष्ट दुर्जनाच्या दुखाविना चित्ता | पावन पतिता नामा म्हणे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५२३
📿 सर्वाघटीं बिंबला व्य
523.
सर्वाघटीं बिंबला व्यापुनी राहिला । पुंडलिके उभा केला विटेवरी ॥१॥
सांवळा चतुर्भुज कांसे पीतांबर । वैजयंती माळ शोभे कंठी ॥२॥
कटावरी कर पाउले साजिरी । उभा तो श्रीहरीं विटेवरी ॥३॥
एका जनार्दनी बिंबे तो बिंबला । बिंब बिंबोनी ठेला देहामाजीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५२३
📿 श्रवणी कुंडले ढाळ दे
523.
श्रवणी कुंडले ढाळ देती ।
हीरयापगंति दंत तैसे ॥१॥
तुळसि वैजयंती माळा ।
पदकि कीळा रत्न ज्योति ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५२४
📿 सिंहाचे दुग्ध सायासे
524.
सिंहाचे दुग्ध सायासे जोडले ।
आणुनी पाजिल मार्जाराशी ॥१॥
अमोलिक विद्या धन झाली प्राप्ती ।
पहावया प्रतीति स्वशीस छेदी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५२४
📿 जपी तपी वृत्ती मौन्य
524.
जपी तपी वृत्ती मौन्य अनुष्ठानी ।
साधिली पंचाग्नि धूम्रपान ॥१॥
ऐसे नाना क्लेश पीडिती शरीर ।
परि निर्विकार चित्त नोव्हे ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५२४
📿 खरे भांडवल सापडले गा
524.
खरे भांडवल सापडले गाठी । जेणे नये तुटी उदमासी ॥१॥
संवगाचे केणे सापडले घरी । भरूनि वैखरी साठविले ॥धृपद॥
घेता देता लाभ होतसे सकळा । सदैवा दुर्बळा भाव तैसा ॥२॥
फडा आलिया तो न वजे निरास । जरि काही त्यास न कळता ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५२४
📿 संतोषाकारणे सज्जन जी
524.
संतोषाकारणे सज्जन जीवासी | साहाकारी होसी नारायणा ॥१॥
समान करिसी सर्व भूती जाण | पतीतपावन भाक तुझी ॥२॥
भक्ति भाव ज्यांचा भाग्ये आगळिया | होसी देवराया सर्वविध ॥३॥
समर्थपणासी कोणा विचारावे | नामा म्हणे भावे कारण हा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५२४
📿 परा पश्यांती मध्यमा
524.
परा पश्यांती मध्यमा । जो न कळे आगम निगमां ।
पुंडलिकालागीं धामा । पंढरीये आला तो ॥१॥
नीरेभीवरेचे तटीं । कास घालुनी गोमटी ।
वैजयंती शोभे कंठी । श्रीवत्सलांछन ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 हरीचे वर्णन
›
📿 अभंग क्र. ५२४
📿 येति जाति होति मरती
524.
येति जाति होति मरती ।
नानाकार भूतव्यक्ती ॥१॥
हा तो आहे जैसा तैसा ।
अनादि रुपे आपणाचि ऐसा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५२५
📿 साधूचा महिमा वर्णवेन
525.
साधूचा महिमा वर्णवेना काही ।
ब्रह्मादिक तेही वर्णिताती ॥१॥
त्याचिये कृपे मोक्ष जिऊनिया ।
लाधिजे प्राणिया निश्चयेंचि ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५२५
📿 निर्विकार नोव्हे चित
525.
निर्विकार नोव्हे चित्त देवतीर्थी ।
हिंडलेती क्षिती जरी नाना ॥१॥
संत-समागमे शुद्ध होय चित्त ।
वासना विरक्त क्षणे होये ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५२५
📿 पदोपदी दिले अंग । जा
525.
पदोपदी दिले अंग । जाले सांग कारण ॥१॥
रुंधवूनि ठेलो ठाव । जागा वाव सकळ ॥धृपद॥
पुढती चाली मनालाहो । वाढे देही संतोष ॥२॥
तुका म्हणे क्षरभागी । जालो जगी व्यापक ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५२५
📿 अलक्ष्या अच्युता सख्
525.
अलक्ष्या अच्युता सख्या भक्त राया| तूंचि देवराया पांडुरंगा ॥१॥
परात्परतरा पार नेणे ब्रह्मा | तूंचि निजधामा स्वये देसी ॥२॥
विश्वामित्रासाठी विलंब न करी | बळिचिया द्वारी भृत्य होसी ॥३॥
नामा म्हणे तुझी माव नेणे कोणी | धांवे चक्रपाणि त्वरे नेटे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५२५
📿 विठ्ठलपुंडलिकासाठीं
525.
विठ्ठलपुंडलिकासाठीं । उभा राहिला वाळुवंटीं । कर ठेवुनियां कटी । भक्तासाठीं अद्याप ॥१॥
न कळे तयांचे महिमान । वेदा पडलेसें मौन । शास्त्रांचे भांडण । परस्परें खुटले ॥२॥
नेणवे तो सोळा बारा । आणीक साहा ते अठरा । पंचविसासी पुरा । न कळे बारा छत्तिसां ॥३॥
ऐसा त्रिवाचा वेगळा । परमानंदाचा तो पुतळा । एका जनार्दनी डोळा । देखिला देव ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५२५
📿 देवाची स्तुति
525.
देवाची स्तुति
अगा ये नरकासुरमर्दना ।
कुशदैत्यनिकंदना ।
अगा कंसमधुकैटभसूदना ।
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५२६
📿 मुक्ति पावावया करिजे
526.
मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति ।
तरीच विरक्ती प्रगटेल ॥१॥
विरक्तीविषयी होतांचि विचार ।
नित्य हे नैश्वर ओळखती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५२६
📿 तीर्थे केलियाने स्ना
526.
तीर्थे केलियाने स्नान देहमळ ।
नासती सकळ निश्चयेसी ॥१॥
परी मनोमळ नाश नव्हे जाण ।
श्रीगुरूवाचून सत्य सत्य ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५२६
📿 निवडुनि दिले नवनीत ।
526.
निवडुनि दिले नवनीत । संचित ते भोगीते ॥१॥
आता पुढे भाव सार । जीवना थोर पाहावया ॥धृपद॥
पारखियाचे पडिले हाती । चाचपती आंधळी ॥२॥
तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५२६
📿 योगी मुनिजन तपस्वी य
526.
योगी मुनिजन तपस्वी याज्ञिक | ते तव पादुका वंदिती शिरी ॥१॥
हरिहर ब्रह्मा सूर्य चंद्रादिक | ओढवी मस्तक रजरेणु ॥२॥
गंगा भागीरथी होती शुचिमंत | आणिकांची मात काय सांगो ॥३॥
नामा म्हणे नेणो पार तुझा देवा | कृपाळू केशवा केशीराज ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५२६
📿 सगुण रूपडें अद्वैत ब
526.
सगुण रूपडें अद्वैत बुंथी । घेऊनि पंढरपुरी उभा विटे ॥१॥
डोळियांची धणी पहाता न पुरे । मनचि चांचरे पाहता पाहता ॥२॥
रुप आकारलें पुंडलिकाचे भेटी । उभे असे तटी भीवरेच्या ॥३॥
एका जनार्दनी उपाधी निराळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५२६
📿 वस्तुचा जो स्वाभावगु
526.
वस्तुचा जो स्वाभावगुण ।
वोसंडू नेणे तो आपणा ॥१॥
तेवि हा परमात्मा श्रीहरी ।
सांडू नेणे आपुली थोरी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५२७
📿 ईश्वर तो देव छाया ते
527.
ईश्वर तो देव छाया ते शीव ।
प्रती छाया जीव तिन्ही भेद ॥१॥
एक तेचि सूत्र तिन्हीसी मिळुनी ।
जाणती ते ज्ञानी आत्मविद ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५२७
📿 चित्तासी विवेक वैराग
527.
चित्तासी विवेक वैराग्य यावया ।
ज्ञान साधावया मूळ हेचि ॥१॥
सद्गुरूचा हस्त मस्तकी घेसील ।
तरी पावसील ब्रह्मपद ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५२७
📿 उचित न कळे इंद्रियाच
527.
उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखे बडबडी शिकले ते ॥१॥
आपण जाऊन न्यावे नरकास । बळे बेताळीस कुळे जग ॥धृपद॥
अबोलणे बोले डोळे झाकुनिया । बडबडी वाया दंभासाठी ॥२॥
तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखी जाणो खरे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५२७
📿 भक्त पुंडलिका देखोनि
527.
भक्त पुंडलिका देखोनि निकटा | आलासी वैकुंठाहुनि आजी ॥१॥
नारदवचन ऐकोनिया मनी | सुखे चक्रपाणि सुखावला ॥२॥
सुखरूप सदा देव दुरी ठेला | मुनीश्वर काला स्वये दावी ॥३॥
नामा म्हणे तुज भक्ति पिसे फार | साधिले नगर क्षणमात्रे ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५२७
📿 आदि मध्य अंत न कळे क
527.
आदि मध्य अंत न कळे कोणासी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥
जया वेवादतीसाही दरुशने । न कळे म्हणोन स्तब्ध जाहलीं ॥२॥
वेडावल्या श्रुति नेती पै म्हणती । तो पुंडलिकाचे प्रीति विटे उभा ॥३॥
एका जनार्दनी आनंदाचा कंद । उभा सच्चिदानंद भीमातीरीं ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५२७
📿 मच्छ कच्छ वराह झाला
527.
मच्छ कच्छ वराह झाला ।
खुजाहि शोभला विक्राळ ॥१॥
भक्तप्रिय प्रियोत्तम ।
सदा अविश्राम दासाविशी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५२८
📿 जळवायुवेगे हालत सवित
528.
जळवायुवेगे हालत सविता ।
मुळी तो तत्त्वता स्थिर असे ॥१॥
माया अविद्याभास शीव तो बिंबला ।
जीवरुप ठेला होऊनिया ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५२८
📿 सद्गुरूवचनाचे करी अम
528.
सद्गुरूवचनाचे करी अमृतपान ।
जन्ममृत्यु जाण नासतील ॥१॥
होसी तू अमर स्वामी इंद्रियांचा ।
मने काया वाचा शरण जाई ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५२८
📿 एक मन तुझ्या अवघ्या
528.
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वाटिता ते तुला येईल कैसे ॥१॥
म्हणउनि दृढ धरी पांडुरंग । देहा लावी संग प्रारब्धाचा ॥धृपद॥
आणिका संकल्पा नको गोऊ मन । तरीच कारण साध्य होय ॥२॥
तुका म्हणे ऐसे जाणावे उचित । तरी सहज स्थित येईल कळो ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५२८
📿 चातुर्यसागरा आमुची ज
528.
चातुर्यसागरा आमुची जननी | जाणते रुक्मिणी प्रेमकळा ॥१॥
चरणींची प्रभा जाणे मणिग्रीव | नकुळ वैष्णव सखे माझे ॥२॥
कुबेर गौतम वधू अहिल्या | चक्रपाणि तया मुक्त केले ॥३॥
नामा म्हणे तुझे पायी संजीवन | सदाशिव ध्यान तेंचि करी ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५२८
📿 पायाळसी अंजन असावे ड
528.
पायाळसी अंजन असावे डोळा । मग धनाचा कोहळा हाता लागे ॥१॥
तैसे पायाळपणे पुंडलीक धन्य । दाविले निधान पंढरीसी ॥२॥
एका जनार्दनी चहु वाचांवेगळा । परापश्यंतीसीकळा न कळेची ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५२८
📿 महिमा अदभूतची पाहता
528.
महिमा अदभूतची पाहता ।
चरणी उध्दार झाला पतिता ॥१॥
आहिल्या शिळा झाली शापे ।
चरणस्पशें ते निष्पाप ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५२९
📿 शून्य निरसुनी दोन्ही
529.
शून्य निरसुनी दोन्ही निरखिले ।
तेथुनी देखिले निजवस्तु ॥१॥
स्वप्रकाशमय आत्मा सदोदित ।
सर्वत्र भरीत एकमेव ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५२९
📿 काजळासारिखी कस्तुरीह
529.
काजळासारिखी कस्तुरीही काळी ।
गुणे ती वेगळी आपुलाल्या ॥१॥
जाणता तो जाणे दोहीचा पारखी ।
सगुण विवेकी ज्ञानवंत ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५२९
📿 गावे म्हणउनि गीत । ध
529.
गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसे चित्त ॥१॥
हेचि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥धृपद॥
ऐकावी ह्मूण कथा । राहे तैसे धरुनि चित्ता ॥२॥
तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावाचुनि ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५२९
📿 चारी वेद गाती जयासी
529.
चारी वेद गाती जयासी अखंड | नेणवे प्रचंड कीर्ति ज्याची ॥१॥
तोचि भीमातीरी उभा दिगंबर | ठेवी कटी कर भक्तांसाठी ॥२॥
युद्धी अर्जुनाते सांगितली गीता | सहस्त्रशा कांता केल्या ज्याने ॥३॥
नामा म्हणे शिवा दिल्हे शिवपण | ब्रह्मया लागोन उपदेश ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५२९
📿 ऐसे कीर्तीचे पोवाडे
529.
ऐसे कीर्तीचे पोवाडे । जाहले ब्रह्मादिक वेडे ।
श्रुतीशास्त्रा कुवाडे । न कळे कांही ॥१॥
तो परात्पर श्रीहरी । पुंडलिकांचे उभा द्वरी ।
युगें अठ्ठाविसे जाहली परीं॥न बैसे तरी खालुता ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५२९
📿 रसना एकी रस तो नाना
529.
रसना एकी रस तो नाना ।
कैसी विवंचना रचिली हे ॥१॥
नकळे लाघव तुमचे हरी ।
करिता भरोवरी जाणिवेच्या ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५३०
📿 वर्षाकाळी नदिया पूर्
530.
वर्षाकाळी नदिया पूर्ण भरती ।
येऊनी मिळती सिंधुमाजी ॥१॥
ऊष्ण काळी न्यून आटोनिया गेली ।
नाही खंती केली सिंधु त्यांते ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५३०
📿 उदर भरावया केले असे
530.
उदर भरावया केले असे ढोंग ।
घरोघरी बोंब उपदेशाची ॥१॥
आपणा कळेना लोका सांगे ज्ञान ।
धरोनिया ध्यान बक जैसा ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत तुकाराम
› 📚 संत तुकाराम सार्थ गाथा
›
📖 सार्थ अभंग गाथा
›
📂 सार्थ अभंग ५०१ ते १०००
›
📿 अभंग क्र. ५३०
📿 कळेल हे खुण । तरि दा
530.
कळेल हे खुण । तरि दावी नारायण ॥१॥
सत्य संतांपाशी राहे । येरा भय आड आहे ॥धृपद॥
अणुचिया ऐसे । असे भरले प्रकाशे ॥२॥
इंद्रियांचे धनी । ते हे जाती समजूनि ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत नामदेव
› 📚 संत नामदेव अभंग गाथा
›
📖 संत नामदेव गाथा :- भाग १
›
📂 श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता
›
📿 अभंग क्र. ५३०
📿 विश्वाच्या मोहना कपट
530.
विश्वाच्या मोहना कपटनाटका | पंढरीनायका पांडुरंगा ॥१॥
अवतार धरुनि होऊनि निमित्त | बुजविसी दैत्य सर्पखाणी ॥२॥
गोपिकांचे घरी कामासी लंपट | करिसी धीट गवळियांसी ॥३॥
भाव अभावांचा न करी कंटाळा | दावी बाळलीला म्हणे नामा ॥४॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत एकनाथ महाराज
› 📚 संत एकनाथ अभंग गाथा
›
📖 संत एकनाथ अभंग गाथा
›
📂 विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६
›
📿 अभंग क्र. ५३०
📿 अगाध चरणाचें महिमान
530.
अगाध चरणाचें महिमान वानिता वेदा पडिले मौन्य ॥१॥
पुराणे वर्णिता भागलीं सहाशास्त्रें वेडावलीं ॥२॥
ते पुडलिकांचे लोभे एका जनार्दनी विटे उभे ॥३॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत निळोबाराय
› 📚 संत निळोबाराय अभंग गाथा
›
📖 संत निळोबा गाथा भाग २
›
📂 देवाची स्तुति
›
📿 अभंग क्र. ५३०
📿 वीज पडे गनन गडाडी ।
530.
वीज पडे गनन गडाडी ।
रचिली परवडी कशाची ॥१॥
अदभुत प्रकाशाचा लोळ ।
पडता अंतराळ दणाणीत ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत ज्ञानेश्वर
› 📚 संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
›
📖 ज्ञानकांड
›
📂 , अद्वैत अभंग ४७५ ते ५६४
›
📿 अभंग क्र. ५३१
📿 सर्वत्र परिपूर्ण सर्
531.
सर्वत्र परिपूर्ण सर्वांघटी वसे ।
अभाग्यासी कैसे पडल आले ॥१॥
मायेच्या भुलारे भुलले विश्वजन ।
जनी जनार्दन न देखती ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट
🙏 संत बहिणाबाई
› 📚 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📖 संत बहिणाबाई अभंग गाथा
›
📂 संत बहिणाबाई गाथा
›
📿 अभंग क्र. ५३१
📿 आपुले कल्याण इच्छिणे
531.
आपुले कल्याण इच्छिणे जयासी ।
तेणे या नामासी विसंबो नये ॥१॥
करील मनीचे परिपूर्ण हेत ।
पाहिजे हे चित्त नामापाशी ॥२॥
📖 वाचा
♡ आवडते
↗ शेअर
🔗 कॉपी
🖨️ प्रिंट