पाहू गेलों तुळशी बन
3406.
पाहू गेलों तुळशी बन । वृंदावनीं जनार्दन ॥१॥
मूळ डाळ पाहता पान । तुळशी वास जनार्दन ॥२॥
तुळशीविण कोष्ठें जावो । तुळशीमाजी दिसे देवो ॥३॥
एका जनार्दनी भावो । तुळशी जाला कृष्ण रावो ॥४॥