वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

प्रपंची विन्मुख जालि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075996 · अभंग क्र. १६९

169.
प्रपंची विन्मुख जालियाने चित्त ।
उत्तरायण सत्य तेचि आम्हा ॥१॥
नाही काज तया उत्तरायणाचे ।
सांगितले साचे तुज पुत्रा ॥२॥
प्रपंचाभिमुख मानस सर्वदा ।
दक्षिण प्रसिद्धा मन तेची ॥३॥
बहेणि म्हणे वेदशास्त्राचे संमत ।
सांगितले मत स्वानुभवे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग