सुखे पंढरिराया । माझ
175.
सुखे पंढरिराया । माझी निववावी काया ॥१॥
बहु तापलो संसारा । कोठवरी वेरझारा ॥२॥
अवघे दुःखाचे सांकडे । न सरेचि हे कोडे ॥३॥
शिणलो दातारा । चोखा म्हणे मत तारा ॥४॥
175.
सुखे पंढरिराया । माझी निववावी काया ॥१॥
बहु तापलो संसारा । कोठवरी वेरझारा ॥२॥
अवघे दुःखाचे सांकडे । न सरेचि हे कोडे ॥३॥
शिणलो दातारा । चोखा म्हणे मत तारा ॥४॥