वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 84. श्रुतीरुपी गोपी गर्व निरास व भगवत दर्शन

श्रुतीरुपी गोपी गर्व

🙏 4. संत नामदेव · ABH-083178 · अभंग क्र. १६९

169.
श्रुतीरुपी गोपी गर्व निरास व भगवत दर्शन

देतसे दर्शन । सकळांसी नारायण ॥१॥
झाला सकळा आनंद । ह्लदयी धरिला गोविंद ॥२॥
टा कोनिया आम्हा । का गेलासी पुरुषोत्तमा ॥३॥
तुम्हा झाला अभिमान । नामा म्हणे सांगे खूण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग