भक्तामाजी अग्रगणी ।
167.
भक्तामाजी अग्रगणी । पुंडलिक महामुनी ॥1॥
त्याचे प्रसादे तरले । साधुसंत उद्धरिले ॥2॥
तोचि प्रसाद आम्हासी । विटेवरी ह्रुषिकेषि ॥3॥
पुंडलिक बापमाय । दासी जनी वंदी पाय ॥4॥
167.
भक्तामाजी अग्रगणी । पुंडलिक महामुनी ॥1॥
त्याचे प्रसादे तरले । साधुसंत उद्धरिले ॥2॥
तोचि प्रसाद आम्हासी । विटेवरी ह्रुषिकेषि ॥3॥
पुंडलिक बापमाय । दासी जनी वंदी पाय ॥4॥